Bharat Gogawale Raigad Speech | Sunil Tatkare यांना भरत गोगावले यांचे थेट चॅलेंज | Raigad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 138

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 9 дней назад +28

    वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना फोडून तुम्ही फार मोठे कार्य केले आहे. बाळासाहेब असते तर तुमचे अत्यंत शेलक्या शब्दात कौतुक केले असते.

  • @gopinathpatil5947
    @gopinathpatil5947 9 дней назад +41

    ज्या उद्धव साहेबांना इतकं दिलं त्यांना मात्र ईडी च्या भितीने विसरालात 😢😢

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 9 дней назад +1

      उद्धव स्वतःच घर भरतो काहीच कुणाला देत नाही.

    • @SanjeevanZwade175
      @SanjeevanZwade175 9 дней назад

      @@sanjayshinde9677 ये love ड्या तुझे डोळे फुटले आहेत काय की तुला दीसत नाही ह्या चप्पल चोर गोगावल्याला काडीची अक्कल नाही अश्या मवाल्याला ऊध्दव साहेबांनी एक पर्यंत पोहचविले .का तीकडे येऊन तुला समजवुन सांगु .

    • @JaydeepJadhav-d7l
      @JaydeepJadhav-d7l 9 дней назад

      वाघाच्या पोटी शेंबडा कोल्हा जन्माला आलेला. ज्याला फोटोग्राफीच जमते त्यांनी फोटोग्राफीच करावी. उगाच राजकारणात येऊन आपला हशा पिकवून घेऊ नये😂😂😂

    • @SanjeevanZwade175
      @SanjeevanZwade175 9 дней назад

      @@JaydeepJadhav-d7l तुझ्या मायला तीकडे पाठव मातोश्रीवर , बघ कसे ऊध्दव साहीब ६ महीन्यात तुझ्या मरायच्या पोटातुन वाघ , सींह काढतील .😂😂😂😂😂

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 9 дней назад

      ​@@JaydeepJadhav-d7lकशाला उगाच स्वत वर झालेले संस्कार चे जनतेसमोर प्रदशन करताय

  • @PqndurangHarekar
    @PqndurangHarekar 9 дней назад +21

    यांचे बस झाले, फडणवीस ने उध्दव ठाकरे यांना जवळ करावे.

    • @RamchandraGore-o1d
      @RamchandraGore-o1d 9 дней назад +1

      पांडूरंग तुम्ही खरेच बोलला नमस्कार जय.महाराष्ट्र

  • @hemantsalokhe1522
    @hemantsalokhe1522 8 дней назад +7

    हा माणूस साधा आहे पण सच्चा आहे .आशि साधी माणसं खरी असतात .याच्या मनात खोट नाही .

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 8 дней назад +3

    गुहवाटी वाले किती स्वाभी माणी आहेत . . जनता पाहात आहे

  • @gopinathpatil5947
    @gopinathpatil5947 9 дней назад +11

    किती वेळेचा आमदार आहात ,पण कणकेश्वर मंदिर बनवू शकत नाही हेच खटकतं

  • @SINGERRAGHUNATHAGARKARofficial
    @SINGERRAGHUNATHAGARKARofficial 8 дней назад +1

    Wah wah saheb god bless you

  • @sudhirchivilkar5579
    @sudhirchivilkar5579 9 дней назад +7

    खरंच
    दोन
    बापाचा 🤭🤭🤭

  • @Dnyaneshwar_Patil_999
    @Dnyaneshwar_Patil_999 8 дней назад +1

    पालकमंत्री भरत शेठ गोगावले, रायगडची शान 🚩🚩

  • @gopinathpatil5947
    @gopinathpatil5947 9 дней назад +11

    कणकेश्वर मंदिर सुद्धा तुम्हाला आठवत नाही . हेच महाड वासियांचं दुर्भागे .

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 9 дней назад +11

    आरे बाबानो,, झाले इलेक्शन
    कामाला लागा की आता,,,
    ऊणी धुणी बास की,,?
    तुमचं सरकारच ईव्हीएम विजेता सरकार आहे च ना

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 9 дней назад +9

    असली वादविवाद का करता, हेच चालू ठेवा आणि वाट लावा

  • @vishu8435
    @vishu8435 9 дней назад +13

    मावळे???
    मग गुहाटीला पळून का गेलात??

  • @Rinesh12345
    @Rinesh12345 8 дней назад

    साहेब ❤️

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 9 дней назад +7

    आदरणीय श्री भरत शेठ गोगावले साहेब प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनाच

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 9 дней назад +10

    गोरगरिबांची भरतशेठ सेट पालकमंत्री 🙏👑🚩🚩

  • @digambarpalande1258
    @digambarpalande1258 6 дней назад

    आमचे शेट भरत शेट 🎉

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 8 дней назад +3

    यांना मंदिराचे नाव माहिती नाही... आख्यायिका तर सोडाच..... हेच फक्त पदासाठी ई वि एम चा विजय....

  • @nitinbhaulad
    @nitinbhaulad 9 дней назад +10

    अरे वरून शहा डोळे दाखवेल तेव्हा आपला कोण हे विसरत समोपचार सुरू होईल.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 9 дней назад +15

    आदरणीय सन्माननीय नामदार मंञीमहोदय भरतशेठ गोगावले मानाचा मुजरा,
    सलाम

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 9 дней назад +1

      लोक काय काय गैरसमज करून घेतात

    • @AllrounderContentVlogs
      @AllrounderContentVlogs 7 дней назад

      मुजरा फक्त शिवछत्रपतींना

  • @VIKRANTWARDE
    @VIKRANTWARDE 9 дней назад +3

    साहेब आमचे सहकारी प्रमोद दादा गेले याचं खूप दुःख आम्हाला आहे. आणि शेकाप ने कधीच त्यांना डावलले नाही. ते गेले त्याच्या अगदी दोन दिवस आधीपर्यंत जयंत भाईंच्या बाजूच्या खुर्चीवर स्टेजवर त्यांना बसवले गेले.एवढा त्यांना मान होता. त्यांना पंचायत समिती सभापती केले भाईंनी..त्यांना विचारूनच कुर्डुस भागातील, खारेपाट भागातील निर्णय व्हायचे. गैरसमज पसरवून राजकारण नको.कारण ते आता नाहीत.. त्यांच्या आत्म्याला त्रास होईल अशी कोणतीच विधाने कृपया नको व्हायला हवी.

  • @RajeshShewale-hl3qg
    @RajeshShewale-hl3qg 8 дней назад +1

    धन लावून निवडून आला हे मान्य केलं

  • @tukaramphatangare990
    @tukaramphatangare990 8 дней назад +2

    शेठ आपणास कधीच पालक मंत्री मंद मिळणार नाही.

  • @HarshalChitre
    @HarshalChitre 8 дней назад +1

    खरच दोन बापाचे आहेत का

  • @Ranjeetpawar-g6z
    @Ranjeetpawar-g6z 9 дней назад +2

    जबरदस्त introduction भरत शेठ ❤

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 9 дней назад +7

    हा काय तमाशा लावलाय काम करा जनतेने निवडून दिले

  • @PramodBhalekar-fw8bx
    @PramodBhalekar-fw8bx 9 дней назад +1

    🚩🚩🚩

  • @anantashelke3291
    @anantashelke3291 9 дней назад +3

    ज्याला मंदिर कोणत्या देवाचे आहे तो लोकांना विचारून घेतो हा कसली शपथ घेतो 🤣🤣🤣

  • @SuryakantMore-jv4dp
    @SuryakantMore-jv4dp 8 дней назад +4

    भरत शेठ तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला आलात आणि काय बोलताय. कुठे काय बोलायचे ते शिका.

  • @yuvrajgholap8688
    @yuvrajgholap8688 8 дней назад

    जनतेने निवडून दिले आहे...जनतेची कामे होणे अपेक्षित....

  • @SurendraBandal
    @SurendraBandal 9 дней назад +8

    रायगड चे पालकमंत्री भरत शेठ गोगावले साहेब च होणार

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 8 дней назад +1

    गद्दारांना जागा दाखवून दिली भाजपने अभिनंदन देवेंद्र फडणवीस साहेब अभिनंदन

  • @ashokdere657
    @ashokdere657 9 дней назад +4

    गोरगरीबाचे कैवारी ना.मा.भरत शेठ हेच रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री घोषित करण्यात याव 🎉

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 8 дней назад

    लाचारी केल्यामुळे सर्वकाही मिळते 🌹

  • @samadhankarkare2276
    @samadhankarkare2276 9 дней назад +2

    शेठ तुम्हीच पालकमंत्री आहात,,, 🐅🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Rinesh12345
    @Rinesh12345 8 дней назад +1

    गोर गरिबांचे कैवारी भरत शेठ गोगावले साहेब रायगड चे boss

  • @RanjitMurkar
    @RanjitMurkar 7 дней назад +1

    उध्दव ठाकरे यांना गद्दारीचा धक्का कुठल्या गद्दाराने दिला 😂

  • @vishaltembe6624
    @vishaltembe6624 9 дней назад +8

    रायगड च किल्लेदार फक्त भरत शेट च. ❤❤❤❤

    • @dhananjayjadhav4040
      @dhananjayjadhav4040 8 дней назад

      अरे 15 वर्ष सत्तें मध्ये असून एक चांगला हॉस्पिटल बनू शकत नाही आणि ह्यांना पालकमंत्री करायचं का अरे आज पोलादपूर महाड ह्या विभाग मध्ये किती लोक आज herat atteck नी मारत आहेत हे बागा जरा दादा आमच्या गावातच 3 केस झालाय heart attack नी मुर्तूय आलंय एक चांगलं हॉस्पिटल बांधलं असतं तर जीव वाचला असता त्यांचा

  • @ganeshkambari6412
    @ganeshkambari6412 8 дней назад

    यांना पहिले शिकवा स्वतंत्र दिवस या प्रजासत्ताक दिवस हे आमदार 4 वेला झाले पण यांना माहीत नाय 26 जानेवारीला काय बोलतात

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 9 дней назад

    नमस्कार जय शिवराय

  • @vinodbhagat1677
    @vinodbhagat1677 9 дней назад +1

    वणवण मस्त चालले यांची😁😁😁

  • @ganeshkambari6412
    @ganeshkambari6412 8 дней назад

    देश स्वतंत्र कधी झाला हेच माहीत नाय तर बाकी कशासाठी बोलता साहेब

  • @ganeshgurav3540
    @ganeshgurav3540 9 дней назад +2

    हा 10बाप्पाचा

  • @deepakpatne6598
    @deepakpatne6598 9 дней назад +2

    तसा पण दोन बापाचाच आहेस

  • @sudhakargogawale6639
    @sudhakargogawale6639 9 дней назад +5

    गोर गरिबांनी दिलेली शेठ ही पदवी आहे माननीय नामदार श्री भरत शेठ गोगावले यांना ते पैशाने श्रीमंत नाहीत त्यांच् रुदय खूप मोठं आहे

  • @BabajiKautka
    @BabajiKautka 9 дней назад +3

    सोड ना मंत्रीपद

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 8 дней назад

    घर मोठ नाही मन मोठ पाहिजे... काही ही बडबडतो हळदी कुंकू समारंभ आणि राजकीय भाषण....

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 9 дней назад +3

    मतलबासाठी लाडक्या बहीनी

  • @supriyamalusare8660
    @supriyamalusare8660 9 дней назад

    तुला पण करेल कोण तरी जय महाराष्ट्र

  • @NileshPatil-kr9mt
    @NileshPatil-kr9mt 8 дней назад

    Bhart gogavale gavathi neta

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 9 дней назад +1

    ह्या मध्ये राजकारण काही नाही मी फक्त शुभेच्छा दिल्या आहेत बाकी काही नाही असे मला वाटते

  • @Marathibana89
    @Marathibana89 9 дней назад

    Swaryarakshak Chhatrapati sambhaji maharaj

  • @sunilgawas3352
    @sunilgawas3352 9 дней назад +1

    साहेब तुम्हाला सलाम. 🚩🚩

  • @Loveofwisdom27
    @Loveofwisdom27 9 дней назад +2

    त्यात सांगायचं काय 😊

  • @satishnimkar8893
    @satishnimkar8893 9 дней назад +1

    Rajinama de

  • @Jayavantmhatre-b1j
    @Jayavantmhatre-b1j 3 дня назад

    बोलताना विचार करा, माणूस दोन बापाचा केव्हा होतो?कोणावर चिखल फेक करता?आमदार साहेब विचार करून बोला

  • @chetanberde6209
    @chetanberde6209 9 дней назад

    तुम्ही तर पळून गेलात गुहाहाडी ला कावळ्यानों

  • @sanjaypatil6469
    @sanjaypatil6469 9 дней назад +1

    B.j.p pudachya weli yana ghet nahi.B.j.p 137 only 8 seat kami aahet.

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 8 дней назад

    Balasahebancha paksh BJP kade gahan thevayacha mahan karyakram kele

  • @bhaudhanke5926
    @bhaudhanke5926 8 дней назад

    आता म्हणतो दोन बापाचा यांना बापाचे यांना दोन चार बाप म्हणजे काहीच नाही

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 8 дней назад

    अरे तुमच्या प्रत्येक गोष्टीला छत्रपतींच्या नावाचा आसरा का घेता.

  • @bspatil2109
    @bspatil2109 8 дней назад

    अरे तू कशाला बापावर येतोस?तुला कधी कोणी म्हटलं का,तू दोन....?बिचार्‍या बापाला कशाला मधे आणतोस?

  • @ganeshkambari6412
    @ganeshkambari6412 8 дней назад

    Saheb jyani balasahebanchi shivsena sodali aahe te kon aahet mavale ki kawale he tar sanga jay aagari

  • @narayan143
    @narayan143 8 дней назад

    तुम्ही दोघ अस्मितेची नाही
    पैसे खाण्यामुळे चढाओढ आहे

  • @mahindramore2447
    @mahindramore2447 9 дней назад +1

    भरत शेठ पालकमंत्री जिंदाबाद

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 8 дней назад

    एका मेकांना मारू नका म्हणजे मिळवलं

  • @SarthakM.7716
    @SarthakM.7716 9 дней назад +3

    याचा माज DM उतरून टाकील

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 8 дней назад

    Aho saheb ardhya. Bahiniche paise. Band kele

  • @vijaynijapkar7180
    @vijaynijapkar7180 9 дней назад

    Raigad cha Don ❤❤❤

  • @umeshrandive1298
    @umeshrandive1298 9 дней назад

    Palkmantri pad kashala pahije sampurn zillaych manjur nidi madhye 5 takke commission meltye mahnun vikas bikas kahe nahe

  • @ganeshkambari6412
    @ganeshkambari6412 8 дней назад

    Hiii

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 9 дней назад

    जय हिंद जय भारत साहेब

  • @SanjayMore-g9b
    @SanjayMore-g9b 9 дней назад

    mavale nahi kavale....... guvahatila palun gele😅

  • @surajgajmal8434
    @surajgajmal8434 8 дней назад

    Aushbhar challeng kara, sthaik mulana rojgar nhi tyvr kadhi bolnr

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf 9 дней назад +3

    भरतशेठ 👑🔥🏹

  • @OBC_fireBrand
    @OBC_fireBrand 8 дней назад

    तु २ बापाचा,.. हे लवकरच सिद्ध होईल... फक्त २ऱ्याचे नांव कळणार नाही

  • @GauruDongrikar
    @GauruDongrikar 9 дней назад

    Dalvi next bad

  • @RajuRathod-gv7ov
    @RajuRathod-gv7ov 9 дней назад +1

    Tu tar 4 bapaca ahes barkya tilya

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 9 дней назад

    Pen urban bank che vatole koni kele. Hech Tatkare ka te????

  • @GauruDongrikar
    @GauruDongrikar 9 дней назад

    8 faild

  • @SureshPatil-rn6dy
    @SureshPatil-rn6dy 9 дней назад +1

    Are I zavadyano palk mantri I ghaludya raigad raigad ROG alyavar punyala sarka mag konachya baykola vicharu

  • @gangadharpatil8558
    @gangadharpatil8558 9 дней назад +1

    स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....😅

  • @SureshPatil-rn6dy
    @SureshPatil-rn6dy 9 дней назад +1

    ARE I ZVaDYANO M I D C Che PUCHI DADLAL KON

  • @chetanr.salunkhe1791
    @chetanr.salunkhe1791 9 дней назад +2

    पालक मंत्री फक्त भारत शेट गोगावले साहेब 🏹🚩

  • @vpgaming7141
    @vpgaming7141 9 дней назад +1

    लाज वाटते का

  • @MT........244.1
    @MT........244.1 8 дней назад

    दगाबाज रे होय दगाबाज देख पड रहा है

  • @SanjayKadam-te5je
    @SanjayKadam-te5je 8 дней назад

    Tula sada kakanacha road banavata yet nahi

  • @shrihariladane4402
    @shrihariladane4402 9 дней назад

    Don tondacha man konihi don bapacha hou shakat nahi

  • @ChayaSalve-vx7xj
    @ChayaSalve-vx7xj 9 дней назад

    Sheth che shtt jhale 😂😂😂

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 8 дней назад +1

    आई झावडा ला धड बोलता पण येत नाही.

  • @rupeshwavekar9802
    @rupeshwavekar9802 8 дней назад

    😂😂

  • @satishpatil-c9v
    @satishpatil-c9v 9 дней назад

    😂😂😂😂😂

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 9 дней назад

    😂😂😂😂😂😂

  • @PradeepDeshmukh-b5t
    @PradeepDeshmukh-b5t 9 дней назад

    😂

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 9 дней назад +2

    गरिबांचा राजा भरत शेठ

  • @arvindshinde2789
    @arvindshinde2789 8 дней назад

    Ha gogavle kiti bapacha he maharastrachi janta jante

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 8 дней назад

    कोट काय केलास

  • @nikhilkate6575
    @nikhilkate6575 8 дней назад

    आता बोंबलत बसा😂😂😂