घरगाडा संपूर्ण भाग नं. २ || नोकरदार मुलगा || महादेव झोळ | मराठी वेब सिरीज || Ghargada Episode No.2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • नमस्कार रसिक प्रेक्षक हो, "महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शनच्या" माध्यमातून आम्ही आपल्यासमोर नवीन मराठी कौटुंबिक वेब सिरीज घेऊन आलो आहेत "घरगाडा" या वेब सिरीज मध्ये घराघरात घडणाऱ्या विनोद, भांडणे, प्रेम, माया, दुःख इत्यादी गोष्टी अतिशय मार्मिक पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहे की ही वेब सिरीज आपल्याला नक्कीच आवडेल. वेब सिरीज आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
    आमचा महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करण्याची लिंक खाली आहे.
    👇👇
    youtube.com/@M...
    लेखक/ दिग्दर्शक:- महादेव झोळ
    कॅमेरा मॅन / एडिटिंग:- हर्षद गोडगे / आदित्य गोलांडे
    निर्मिती प्रमुख :- प्रवीण कोकरे
    कलाकार
    जगन्नाथ झोळ
    इंदुबाई झोळ
    आबासाहेब झोळ
    नीता झोळ
    महादेव झोळ:- 9421783893
    प्रवीण कोकरे
    किशोर साळुंखे/झोळ
    #महाराष्ट्र_फिल्म_प्रोडक्शन
    maharashtra_film_production
    #घर गाडा
    #घरगाडा_मराठी_वेब_सिरीज
    #घरगाडा
    #घरगडा
    #ghargada
    #ghargada_web_series
    #ghargada_promo
    #घरगाडा
    #घरगडा
    #ghargada
    #ghargada_web_series
    #ghargada_promo

Комментарии • 24

  • @sanskrutivlogs303
    @sanskrutivlogs303 6 месяцев назад +4

    खूप छान व्हिडीओ सर शेवटचे दोन मिं. खूप छान डोळ्यात पाणी आले राव

  • @chitrasenkale4992
    @chitrasenkale4992 6 месяцев назад +5

    आबा uncle एवढ्यात खुपच छान acting करतात........

  • @shrivaradgenericpluspharma7539
    @shrivaradgenericpluspharma7539 6 месяцев назад +2

    राव ,खरंच डोळ्यातून पाणी आले ....खूप छान मालिका... बंधुत्व प्रेम

  • @balasahebnikam4891
    @balasahebnikam4891 6 месяцев назад +2

    घरगाडा लय भारी एकच नंबर प्रत्येकांनी आई वडिलांना जीव लावा भावा भावात विचार ठेवा

  • @sonalikanase6651
    @sonalikanase6651 5 месяцев назад +1

    Very nice

  • @ramlingnagargoje5672
    @ramlingnagargoje5672 6 месяцев назад +1

    आदरणीय झोळ सर खूप खूप अभीनंदन आणि नवीन चॅनेल साठी मन:पूर्वक शूभेच्छा ... सर्वच कलाकार खूप नॅचरल काम करतात

  • @shahrukhpathan.415
    @shahrukhpathan.415 6 месяцев назад +2

    Superb akdam bhari first time watching ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kiranthorat3379
    @kiranthorat3379 6 месяцев назад +1

    खूपच छान मस्त

  • @keshavjagtap2222
    @keshavjagtap2222 5 месяцев назад

    Khup chhan sir

  • @shekharsnale1150
    @shekharsnale1150 6 месяцев назад

    Natural acting. Kadak

  • @kiranthorat3379
    @kiranthorat3379 6 месяцев назад +1

    मस्त ❤❤❤

  • @samirgore6678
    @samirgore6678 6 месяцев назад +2

    ❤😂

  • @nitinpawar8361
    @nitinpawar8361 6 месяцев назад +2

    खरी परीस्थिती आहे घरगाडा मस्त एपिसोड 👌👌👌✨✨

  • @vikastilekar652
    @vikastilekar652 6 месяцев назад

    Mast❤

  • @ashokthorat8754
    @ashokthorat8754 6 месяцев назад +1

    वास्तव....

  • @santoshchinchankar8812
    @santoshchinchankar8812 6 месяцев назад

    छान आहे मित्रांनो

  • @balasahebbodake6697
    @balasahebbodake6697 6 месяцев назад +1

    आईला आई म्हणतात की म्हतारे म्हणतात

  • @dyaneshwaratram2778
    @dyaneshwaratram2778 6 месяцев назад +2

    Navavi b chalu kara ki sir

  • @tbrbch
    @tbrbch 6 месяцев назад

    गणा पैलवान काय दिसेना

  • @vikassarade6160
    @vikassarade6160 6 месяцев назад

    😂😂😂

  • @vikastilekar652
    @vikastilekar652 6 месяцев назад

    Mast❤