एवढे एपिसोड झाले असा एपिसोड पहिल्यांदाच पाहतोय 😂😂😂 हसून हसून पोट दुखायला लागलं असा वेटर प्रत्येक हॉटेला एक तरी पाहिजेत 🤣🤣🤣🤣🤣 चार वेळा एपिसोड पहिला 🙏🙏🙏👌👍😭
दादा आपल्या मराठी लोकांन पर्यंत पोचविण्याच काम पांडु भाऊ करताता आणि ते अशे व्हिडिओ बनऊण हर्ष बेनेवाला सपोर्ट करतात आणि आपण पांडु भाऊला सपोर्ट करू या✌शेवटि मराठी माणुस पुढेगेला पाहिजे 👍 पांडु भाऊ आसच हासवत रहा 🙏🏻 kip it up ❤
अरे व्वा.खुपच वेटर खुपच छान आहेत ! धन्यवाद!
!❤❤❤❤!! अभिनंदन!!❤❤❤ ! अभिनंदन!
लय भारी आहे एपिसोड पांढुशेठ
एवढे एपिसोड झाले असा एपिसोड पहिल्यांदाच पाहतोय 😂😂😂 हसून हसून पोट दुखायला लागलं असा वेटर प्रत्येक हॉटेला एक तरी पाहिजेत 🤣🤣🤣🤣🤣 चार वेळा एपिसोड पहिला 🙏🙏🙏👌👍😭
Hechyat hasnyasarkha ky oar comady ahe
@@shankarharale3128 नीट बघायचं तुला तेवढे तरी येतं का
Hii
@@Swatigaikwad759 hi bola ke Rani mam
Maar khail asa waiter asla tar
!🕺👌🙆♀️! अभिनंदन खूपच छान!🙆♀️👌🕺!
!🕺👌🙆♀️!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹!
!🌹🙆♀️👌!❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
!❤👌🙆♀️! अभिनंदन खूपच छान पोस्ट!🙆♀️!
!🙆♀️👌❤!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹!
!! म्हंजे आम्ही पैसे भरायचे ! आणि तुम्ही पिझ्झा खायचा !! खुपच खास डायलॉग! धन्यवाद!❤!!
!!❤❤!! अभिनंदन!!❤❤!! अभिनंदन !❤!!
Sem makrand aanaspure sarkh acting keli tumhi ..va dada 1 no❤❤😂😂😂😂😂😂😂
क्या बात है शकील भाई,, लाजवाब भाइजान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌💪👌👌👌👌
छान भाग झाला, मकरंद असला की मजा तर होणारच, पांडू व सर्व टीमचे अभिनंदन.....
लक्ष्मीकांत बेर्डे व मकरंद अनासपुरे यांच्या अभिनयाचा उत्कृष्ट नमुना आहे.
👍👍👍
खुप छान विडियो आहे खुप हसलो सगळ्यांचे ऍक्टिंग भारी होती असा वेटर प्रत्येक हॉटेलमध्ये असायला पाहिजे 😂😂😂😂😂🙏
@@kinggaming-rj2is ,,
लई भारी एपिसोड झाला 😂Kisan dada✌️✌️👌👌➡️➡️➡️👌👌👌
छान खुप मजा आली
😡😡😡😡⚡⚡⚡⚡
😡⚡⚡⚡⚡😡😡😡
😡😡😡😡⚡⚡⚡⚡
😡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
😡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
1नबर
अरे पांडु,मकरंद बंधुनो अरे किती दिवसा नंतर विडीवो बनवीला,एवढा गॅप का?फार अती छान सुंदर-👍👍👍
कडक ना भाऊ.
भाऊ वेटर कुठे भेटला खूपच भारी
खूप हसलो राव
भाई वाट च लावून टाकली हसू किती 😂😂😂😂 तेच समजत नाय
लय लय भारी नंबर एक कॉमेडी परभणीऊन बोलतोय
एक नंबर व्हिडिओ बनवला पांडू भाऊ एकदम जबरदस्त कॉमेडी आहे
Pandu bhaiya...........makrand...Dada che comedy mast asta tyamula ya video la 1.3M views alya
Khup intrested 👍👍👍
Makya ani Pandu chi jodi ......1 namber.......
एक नंबर लय हसलो राव👍👍🤣🤣
लय भारी व्हिडिओ बनला रावं !!! काहीतरी हटके ! काहीतरी वेगळं !!!
कसल वेगळ हर्ष बेनीवाल चा वीडियो कॉपी केलाय याने
खूप छान आहे
👍वेटर खूप इमानदार आहे पण अतिशयोक्ती खूप केली आहे. त्यामुळं वेटर ला मी 4star देणार, बाकी great comedy👍
चाडाळ चोकडी च्या करामती। कोनकोन लाईक देनार
🌈❤खुप च छान खूपच खास व्हिडिओ 🌈❤
🌈❤❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈
वेटर च काम भारी आवडला मला, लई हसलो😂😂😂
Pandu bhau please pin kara
Love from Pune 😍🥰😍🥰😍😍🤣
एकच नंबर पांडूरंग सर
लयभारी कॉमेडी ...एक नंबर 😂😂😂😂😂
First view 😍😍
Ak no babanrao
सर्वात भारी कलाकार मंजे मकरंद आनसपुरे ओनली मक्या सर
एकच नंबर कॉमेडी भोळे😂😂😂😂😂😂😂😂😂
1 no comedy 😂
Very nice Video
Rada makkya bhau ....nusta dhurda
Bholya nice dada
I like episode 👌👍 khupch hasle🤣🤣
Hii❤️
Hi
Hii
खूप खूप छान नंबर वन कॉमेडी
पांडू सर्व टीमचे अभिनंदन 🙏🙏🙏
लय हासलो राव ऐन्टरटेंनमेंन्ट म्हणुन खुप छान 🤣🤣🤣🤣.
Khup bhari ...
खूपच छान हसुन हसुन पोट दुखायला लागले 👌👌👌👌👌👌👌
लय भारी खुपच मज्जा आली विडियो बघायला 👌
Ek number makrend sir khup chaan action ❤️❤️😘❤️
Pandubhau khatarnak video 😂😂😂
Very nice video
💗💗💗💗💗💗💗💛💛💛💛💛💛💛💚💚💚💚💚💚💚
First view
मकरंद अनासपुरे सारखा आवाज आहे वेटर चा खूप छान कॉमेडी होती ही लय भारी
Mastch Episode 😂😂😂😂😂😂😀😀😀😀😀😀😀😀😅😅😅😅😅😅😘😘😘😘😘💞💞💞💞💞💞💞💞👌👌👌👌👌👌👌
भोल्याची गलफ्रेड खुपच सुंदर आहे
Aaaaaaaaaaaaaaa😆😉😊☺🙈🖕
🌷🌷🌷🌷🌷
भोला एकदम भारी आहे
Khuthan video
लक्ष्या मामाच्या धडाकेबाज चित्रपटातील कॉईन ची सीन आठवण आली
Saglyanchi Acting Lay Bhari
खुपच कॉमेडी एपिसोड झाला हा 🤣🤣🤣, वेटर तर खुपच भारी 😅😅
वेटर ऍक्टिंग एकच नंबर
Hotel cha ariya khup bhari hota Rao 1numbre 😘
लय . भारी . वेटर . राव
Mast mast mast video 👍👍👍👍
Kharech khup Chan, tumhi gavthi ch reality dakhavlit
सुपर सुपर सुपर हसून हसून पोट दुखले
खुप मजेदार व्हिडिओ 👌👍👌
सूपर हिट वीडियो
वेटर तर खुपच माहोल आहे बावा एसा वेटरच नसेल कुठे😂🤣🤣
हद आहे यार तुम्ही तर हर्ष बेनीवाल च्या वीडियो चे music पन तसे च्या तसे कॉपी केले .........कमाल आहे भाई तुझी...... मौज करदी बेटे वाह
दादा आपल्या मराठी लोकांन पर्यंत पोचविण्याच काम पांडु भाऊ करताता आणि ते अशे व्हिडिओ बनऊण हर्ष बेनेवाला सपोर्ट करतात आणि आपण पांडु भाऊला सपोर्ट करू या✌शेवटि मराठी माणुस पुढेगेला पाहिजे 👍 पांडु भाऊ आसच हासवत रहा 🙏🏻 kip it up ❤
असेले waiter Hotel la असतील तर लोक पळुन जातील
Mastch 😘😉😉
Super....
लय भारी
Nice ✨❤😍✨👑
Pandurang.wahmare.comedy...👍👍❤️❤️ comedy nice.song.vidoe
No 1 video
खूपछान आहे
Swachata abhiyan 👨🍳 great
1 No.....pandu dada 👍💓👌
Ekach number
Hi super goo bheerappa
Khup aati zale pahune
खर सांग पांडा तू हर्ष बेनीवाल चा वीडियो कॉपी केलाय ना harsh beniwal types of waiter
Kddddk😂😂😂
Mastch..... 😃😃
😂😂😂😂😂khup bhari banavla vidio asa kadhi riyal madhe nasal zalela kona barobar 😁😁😁
Khup chan aahe video 👌👌😂🤣🤣🤣
मकरंद अनासपुरे एक नबर
Ek number episode bhau👍👍😂😂🤣👌👌👌👌
Nice👍🏻👍🏻👍🏻👍🏻
मकरंद अनासपुरे स्टाइल आहे ही.. 😄😄😅
छान आहे ना धन्यवाद मीच आहे जूनियर मकरंद अनासपुरे
😂😂🤣🤣👌👌 Nice episode 🌹🙏🙏🌹
First comment
खूप खूप हसलो खूप छान एपिसोड होता
Laych bhari 😂😂😂😂
मला खूप आवडले एपिसोड आठवड्यातून दोनदा तरी व्हिडिओ टाकत जा मला बघायला खूप खूप आवडत प्लीज
बर ठीक आहे मॅडम नक्कीच आठवड्यातून दोनदा टाकू दुर्गा मॅडम मी जूनियर मकरंद अनासपुरे मीच वेटर चे काम केले आहे
Bhola chi girl friend khup mast aahe
छान कॉमेडी आहे पण आता गावाकडे असं काही नसतं. आणि अशा विडिओ मुळे गावा कडील हॉटेल वाल्यांची मन व ग्राहकांचं ग्येर समज होऊ शकतो.
काही होत नाही सर हा व्हिडिओ फक्त कॉमेडी म्हणून त्यांनी त्यांचं टॅलेंट prove केलं फक्त
He gost barobar ❤
@@Dis83901😢v v guv CCTV. V
मराठी चित्रपट बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे ची आठवण आली आज...
लक्ष्याची आठवण आली.❤️❤️❤️
I love actor
सुंदरी कुठे आहे.... पांडू
अति सुंदर
Lay bhari lay hasalo rao
मकरंद अनासपुरे एक नंबर
खूप।छान।आसच।चालू।दा