अतीशय सुंदर खुपच मजेशीर असा झाला एपीसोड . खुप सीरेसली काम केल सर्वांनी . खुप मजा आली . बाबुराव ' गंगाराम , व शांताबाई याणी खुप कष्ट घेतले . काम छान केलं धन्यवाद सर्वांना . -
मला खरच आजचा भाग आवडला खरी परिस्थिती आहे आज जगात काही नालायक पोर जन्माला येतात आई बापाला त्रास देतात मरणाची भिती दाखवून त्यांच्या मनासारखे वागतात असे चांगले भाग दाखवत जा
बाबुराव बागुल यांनीही आपल्या समाजामध्ये चालत नाही याची खात्री होती पण आवडत होतास ना मला झवा नाही याची दक्षता घ्यावी लागली होती म्हणून दोन-चार दिवसापासून काम करत नाही मेसेज टाकलेला आहे मी तेच टाकते आयुष्याचे सारे संदर्भ हवा नाही का ताई तुम्हाला तुमच्या कामांमध्ये
गंगाराम चिंतामण तांबट नाही याची काळजी घेतली जाते आणि मुंब्रा रेल्वे जादा काम करून थकलो होतो पण आवडत होतास ना मला म्हणून डिलीट केले आहे चित्रपट प्रदर्शित झाला नाही
बाबुराव अतिउत्तम...👌👌
१००%
अतिशय छान पात्र!रंगवली सर्वांनी!
आजचा एपिसोड अप्रतिम
सर्वाची एक्टिंग एक नंबर
शेतकरी राजा
बाबुराव सर काळ्या आई वर तुमचं प्रेम पाहून मन भरून आलं. सर्व कलाकारांच्या भूमिका छान. 👌🏻👌🏻👌🏻
जो शेतीत कसुन मिळाले ले पैशातून शेती घेतो त्यालाच खरी कष्टाची किंमत कळते
बाबुराव रावाचा अभिनय अप्रतिम आहे
बाबुराव मरुदी गंग्याला आसले पन्नास होतील 😂 पण जमिन ईकु नको
बाबुराव शातीला गंगाराम कांदे ओपायला पाठवा 🎉🎉😂😂
शेती गेली.तर आयुष्यात पुन्हा मिळणार नाही
गंगाराम चा नाद नाही करायचा🎉🎉 नाद खुळा बाबुराव❤❤🎉🎉🎉🎉😢😮😅
अतीशय सुंदर खुपच मजेशीर असा झाला एपीसोड . खुप सीरेसली काम केल सर्वांनी . खुप मजा आली . बाबुराव ' गंगाराम , व शांताबाई याणी खुप कष्ट घेतले . काम छान केलं धन्यवाद सर्वांना . -
अरे,दस,हाजार,रूपैये,देदेना,ऊनका,करच,देऊन,दे❤❤❤
बाबुराव १ नंबर अभिनय
Baburao Number 1
गंगाराम अदाकारी भारी.
😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤😂😂😂😂😂
धोती फेटा हा पोशाख बाबूस छान वाटतं
❤❤❤❤❤😂😂😂😂
खूपच छान जनजागृती
खूप खूप छान
लाल साडी रंगीत माढी काय मस्त बीहारीन बाई
Tu mazhach hay ka lay bhari comedy baburao sir 😅😅😅😅😅kahi mahna baburao shivay majaych nhi vhideo bagayla😅
शांता मस्त दिसते आज
आशा मुलगा नाही राहिला तरी चालणार 😢
Happy new year all of you 🎉🎉
दोघेही जाऊ द्या विहिरीत
बाबुराव बरोबर उत्तर
एकच नंबर भाऊराव
Vishal give him 15 lakh
शेतकऱ्यांची मातीशी नात फारचं घट्ट असते.
Baburao ch barobar ahe
मला खरच आजचा भाग आवडला खरी परिस्थिती आहे आज जगात काही नालायक पोर जन्माला येतात आई बापाला त्रास देतात मरणाची भिती दाखवून त्यांच्या मनासारखे वागतात असे चांगले भाग दाखवत जा
डबल मीनीगग बनवा हीडीओ सर
दुसरं चैनल आहे
बाबुराव जमीन विकून देऊ नको गंगाराम मेला तरी चालेल
बाबुलनाथ तुम्हारे इ
धरती माझी आई
आग कंबरे येवढा खड्डा कर आणि जीवंत गाड त्या बुटका गंगयाल काय ठेवती त्याला काय कामाचा हाय तो
Jamin gelyvr kimmt kalte babu
बाब्या बायको लय मस्त हाय रे तुझी
बाबुराव बकुला दिसत नाही
बाबुराव बागुल यांनीही आपल्या समाजामध्ये चालत नाही याची खात्री होती पण आवडत होतास ना मला झवा नाही याची दक्षता घ्यावी लागली होती म्हणून दोन-चार दिवसापासून काम करत नाही मेसेज टाकलेला आहे मी तेच टाकते आयुष्याचे सारे संदर्भ हवा नाही का ताई तुम्हाला तुमच्या कामांमध्ये
zamin viku naka gangya la hakla
पोरग मारा
आई वडील जिवंत आहे तोपर्यंत मुलाला अधिकार देऊ नका का
आजची अशी खरी परिस्थिती आहे पोर फार नालायक झाले आहेत
गंगाराम चिंतामण तांबट नाही याची काळजी घेतली जाते आणि मुंब्रा रेल्वे जादा काम करून थकलो होतो पण आवडत होतास ना मला म्हणून डिलीट केले आहे चित्रपट प्रदर्शित झाला नाही
Vishal your language is best but don't take his land beta