चांडाळ चौकडी च्या करामती च्या टीम ला भारतरत्न, बोधितत्व, परमपूज्य, महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, अर्थशास्त्र तज्ञ, बहुजनाचे कैवारी, संविधानाचे जनक, डॉ भिमरावजी आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐
Online fraud बद्दल छान प्रबोधन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद जे समजात चालल् आहे सध्या ते तुम्ही मांडल... आणी सर म्हणजे सम्पूर्ण टीम बाळासाहेब ,(भरत) शिंदे सर आपण लक्ष्मीकांत बेर्डे सर या नटा नन्तर सर आपण आहात एवढं कॅरेक्टर without drinkrer सर आपण खरंच खूप ग्रेट आहात..
मी दुबईमधूनच ही मालीका पाहात आहे 100 टक्के सत्य आहे 100 पैकी 35 टके सफल आहेत बाकी 65 टक्के असेच आहेत काहीतरी skill असेल तर नक्कीच चांगले आहे पण असे Risk घेणे म्हणजे एक जुगार खेळल्यासारखे आहे. असे मला वाटते बाकी आपापली मर्जी
चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टीमला माझ्या कडून आज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉💙💙
परंतु चांडाळ चौकडी टिमणे कमीत कमी वेबसिरीजच्या स्टाटला एंड ला तरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन तरी करायला पाहिजे होत हि खंत आहे जयभिम
सर्वजण जातिवादी लोक आहेत बाबासाहेबांनी दिलेले अधिकार घेता येतात परंतु यांना बाबासाहेब नको आहेत खूप खंत वाटते जयंती असून देखील बाबासाहेबांचं नाव यांनी कुठेच घेतलं नाही आणि कधी घेतली नाहीत असो😢
खुप छान एपिसोड दाखविला आहे😍 शेतकरी आपली दोन-चार एकर शेती पडीक ठेवतील पण शेतातील बांध टोकरणारच ही वस्तुस्थिती आहे 😟 उज्जैन व अमीर यांचे हिंदीला सलाम 😂 परदेशात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणारे खुप लोक असतात त्याला बळी पडू नये😌 गणा मी जावई म्हणून गप बसतो दुसरा कोणी असता तर बुक्कीत डोकं फोडलं असतं आण्णा खूप हसलो 😅 या एपिसोडमधुन खुप छान प्रबोधन केले आहे😊 सर्व कलाकारांनी खूप छान काम केले आहे सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा🧚♂️
समस्त महाराष्ट्र वाशी तसेच देशवासीयांना ईद उल फित्र ची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या 133 व्या जयंती निमित्त शुभेच्छा.
बाळासाहेब डेन्स एक👌😂😂😂 नंबर बाळासाहेब BIG FAN 👍 रामभाऊ आणि बाळासाहेब जोडी एक नंबर आजचा एपिसोड एक नंबर चांडाळ चौगडी वेबसिरीस खूप छान मार्गदर्शन दिले वेबसाईरी खूप छान ❤️❤️❤️
खुप भारी एपसोड बनवलं आहे, लोकमत पुण्यनगरी लोकसत्ता इत्यादी पेपर मध्ये छोटे जाहिरात येतात बिचारे गरीब व सर्वसामान्य घरातील मुल मुली बळी पडतात,10 वि 12विं झालेले खूप मुले मुली फसतात,
सगळ्यांनी सगळेच एपिसोड पाहिलेले आहेत आणि सगळेच रामभाऊ आणि बाळासाहेबांचे फॅन त्यामुळे फालतू प्रश्न विचारू नका की कोणी कोणी सगळे एपिसोड एपिसोड पाहिलेत कोण कोण रामभाऊ चे आणि बाळासाहेबांचे फॅन आहेत लाईक करा असे फालतू प्रश्न विचारू नका😂
आदर करण्यासारखे आहे यातील काही शब्द तरुणांनी बोध व समजून घेण्यासारखे आहेत आनंद झाला असाच मजेशीर एपिसोड बघितल्यावर आठवड्यात दोन एपिसोड व्हायला हवे बघा बाळासाहेब रामभव सिभू पाटील सरपंच गणा मेंबर छोट्या उज्जन अमीर अण्णा आणि विसरून राहीलेले सगळे कलाकार जमलं तर जमलं केलं तरच होते
🎉🎉🎉❤ रविवारची खूप वाट बघत आहे आता एपिसोड बघत आहे सुपर एपिसोड बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ पाटील अण्णा सरपंच रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव सफर एपिसोड ओम साई राम जय जय स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार❤ ओम साई 99999999999999999999999999999999999999 एपिसोड बनवा😊😊
या मालिकेतील सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन ⚘⚘ तरूण पिढीला अतिशय चांगला संदेश दिला आहे..बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर आपणच रोजगार निर्माण करून दिला पाहिजे..
महामानव, विश्वरत्न, बोधीसत्व, प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त विनम्र अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹आणि सर्व धम्म बांधवास मंगलमय शुभेच्छा 💐💐💐💐💐
एकदम सुपर भाग अमीर दादा एवढी फी भरून इंग्लिश स्कूलमध्ये मुले टाकण्यापेक्षा आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुले टाकावीत गुणवत्तापूर्ण शिक्षण हे फक्त याच शाळेत मिळते. मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारी एकमेव वेबसिरिज गणा पैलवान फॅन्स ❤❤❤❤
बाळासाहेब ❤️😊😊😊😊 रामभाऊ ❤❤❤❤😊😊😊😊गना भाऊ तर एकच नंबर ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊 खरंच एक नंबर एपिसोड तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेच चांगले एपिसोड बनवत रहा ❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाळासाहेब माझ्या कड पन ट्रेक्टर आहे नवा चार वर्ष झालेत सोनालीका छत्रपती मि बांद कोरीत नाही छान भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील उज्जैन गण्णा भाऊ अमीर अण्णा सरपंच संजुमेबर चेरमन सुपर स्टार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
🎉🎉🎉good 😊 😊 nice supar episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच सुपर एपिसोड❤ रविवार आणि गुरुवार वाट बघत आहे ओम साई राम जय जय स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार हॅप्पी संडे❤😊😊
आजचा हा एपिसोड अप्रतिम होता ❤😂😂❤❤ एक नवीन संदेश दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद..❤❤ असेच नव नवीन एपिसोड करजावेत... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🤣🤣🤣🤣🎉🎉🎉❤❤❤
खरंय हे १००% होतीय आसी फसवणूक. धन्यवाद ह्या वेबसिरिज च्या माध्यमातून तुम्ही सादर केली .
विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
Jay shivray jay bhim....
😂😂
अंबुडकर कठून आला इथे 👌😂😂😂😂😂
बाळासाहेबांच्या डान्स ला १०० लाईक्स....
A
😊😊😊pxxcx
37:23 😊😊😊😊😊😊
@@babajigadge6099❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks
माननीय सगळे कलाकारांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सगळ्यांना 14 एप्रिल च्या हार्दिक शुभेच्छा
🎉🎉
चांडाळ चौकडी च्या करामती च्या टीम ला भारतरत्न, बोधितत्व, परमपूज्य, महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, अर्थशास्त्र तज्ञ, बहुजनाचे कैवारी, संविधानाचे जनक, डॉ भिमरावजी आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐
Jay bhim 💙💙
@@SagarChandanshive-p7o जय भिम 💙💙
Jay bhim jai shivray ❤
@@deepakgade3841 jay bhim 💙
तुमच्या यशस्वी टीमला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.आजचा भाग उज्जैनचया अभिनयने गाजवला.
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहे आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम
Jay bhim
Jay bhim ❤
अंबुडकर कोठून आला मधीच 😂😂😂👌
कोन आहे होता बाबा साहेब अमी नहीं valkhat
टेन्शन मुक्त करणारी एकच वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती😂❤
🤗
टेंशन मुक्त करणारी एकच वेब सिरीज आहे ती म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती😂😂😅
Right
बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन
Online fraud बद्दल छान प्रबोधन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद जे समजात चालल् आहे सध्या ते तुम्ही मांडल... आणी सर म्हणजे सम्पूर्ण टीम बाळासाहेब ,(भरत) शिंदे सर आपण लक्ष्मीकांत बेर्डे सर या नटा नन्तर सर आपण आहात एवढं कॅरेक्टर without drinkrer सर आपण खरंच खूप ग्रेट आहात..
👉 🛎️महाराष्ट्रतील सर्वात नंबर एक ची वेब सिरीज चांडाळ चौकडी आहे असे कोणा कोणाला वाटते सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन असेच नवं नवीन भाग बनवत रहा. 📣👌
Good afternoon 🌞😊
येकच नंबर य
*🙏💐!!..भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,संविधानाचे जनक विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!! 💐🙏*
Jay Bhim
Jay Bhim ❤
Jai bhim💙
Jay bhim
Jay Bhim
संपूर्ण टिमला व मायबाप रसिक प्रेक्षकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🎉🎉❤❤
Shubhechaa 🎉jay shree ram ❤
@@yuvrajbhosale-h8yjalali ky😅
सर्वांना् विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा🙏💐
सर्वांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
जय भीम 🎉
77 कोटी लोकांना व चांडाळ चौकटीच्या करामती टीमला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
बाळासाहेबांच्या डान्स साठी लाईक तर व्हायलाच पाहिजे
मी दुबईमधूनच ही मालीका पाहात आहे
100 टक्के सत्य आहे
100 पैकी 35 टके सफल आहेत
बाकी 65 टक्के असेच आहेत
काहीतरी skill असेल तर नक्कीच चांगले आहे पण असे Risk घेणे म्हणजे एक जुगार खेळल्यासारखे आहे.
असे मला वाटते
बाकी आपापली मर्जी
Job bga mg tikde 😊❤
Same here Bhau me pn Dubai madunch bgto he series
चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टीमला माझ्या कडून आज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉💙💙
बाळासाहेबांचे कोण कोण फॅन आहात
तुह्या मायचा नवरा 😂
मी पण❤❤❤❤
Yed zahvnya fan nasto tr bagitl asat kaa lavdya ug faltu comment karto
तुझ्या आईचा नवरा मी
😢
खरचं खुपचं कौतुकास्पद वेब सिरीज आहे,, मला खुप खुप आवडते,, मी एक एक भाग दोन दोनदा बघितला,, गणाचे काम मला खुप खुप आवडते,,
Dr. Babasaheb ambedakar jayanti
vinamra abhivadan 🙏🙏🌷🌷
सर्वांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. नाद करा पण बाळासाहेबांचा कुठे
जय भीम 💙
जय भीम
💙💙जय भिम💙💙
💙💙जय भीम 💙💙
जय भिम
*भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा! ❤️💛💐 शुभेच्छुक - अभिषेक भैय्या मोटे 🙏🏻😊*
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चांडाळ चौकडी च्या करामती टीम ला हार्दिक शुभेच्छा...❤❤
परंतु चांडाळ चौकडी टिमणे कमीत कमी वेबसिरीजच्या स्टाटला एंड ला तरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन तरी करायला पाहिजे होत हि खंत आहे जयभिम
सर्वजण जातिवादी लोक आहेत बाबासाहेबांनी दिलेले अधिकार घेता येतात परंतु यांना बाबासाहेब नको आहेत खूप खंत वाटते जयंती असून देखील बाबासाहेबांचं नाव यांनी कुठेच घेतलं नाही आणि कधी घेतली नाहीत असो😢
14 एप्रिल 2024 आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💙🎉
Jay Bhim💙
Jai bhim💙
जय भीम💙💙💙💙
जय भिम 💙
जय भीम
उजैन लय भारी कलाकार
🎉❤❤जगात सर्वात भारी दोस्ती म्हणजे एक नंबरची रामभाऊ आणि दोन नंबरची बाळासाहेब❤❤
खुप छान एपिसोड दाखविला आहे😍
शेतकरी आपली दोन-चार एकर शेती पडीक ठेवतील पण शेतातील बांध टोकरणारच ही वस्तुस्थिती आहे 😟
उज्जैन व अमीर यांचे हिंदीला सलाम 😂
परदेशात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणारे खुप लोक असतात त्याला बळी पडू नये😌
गणा मी जावई म्हणून गप बसतो दुसरा कोणी असता तर बुक्कीत डोकं फोडलं असतं आण्णा खूप हसलो 😅
या एपिसोडमधुन खुप छान प्रबोधन केले आहे😊
सर्व कलाकारांनी खूप छान काम केले आहे सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा🧚♂️
उज्जेन सर साठी like कोण कोण करणार ❤❤❤❤
समस्त महाराष्ट्र वाशी तसेच देशवासीयांना ईद उल फित्र ची हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या 133 व्या जयंती निमित्त शुभेच्छा.
❤a
आज चाडाळ चौकडि आहे ते फक्त आणि फक्त बाळासाहेब मुळे आहे आय लव बाळासाहेब ❤❤❤
लोहगाव विमानतळ येतूनच बोलत आहे एपिसोड एक नंबर खूप छान भीम
जयंती च्या सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा जय भीम खूप छान 😂😂😂 एपिसोड
MMIT ❤😂
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा
फसवणूक पार्ट 2 यायलाच पाहिजे ज्यांनी फसवणूक केली त्यांना पकडण्याचा...👍🏽💛
होय
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक अभिवादन
रामभाऊ साठी एक लाईक
भारतरत्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या सर्व टिमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤
77 कोटी लोकांना हसवण्यासाठी देवानं पाठवलेली चांडाळ चौकटीच्या करामतीची टीम ❤❤❤❤
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.....🙏💙💙*
बाळासाहेब डेन्स एक👌😂😂😂 नंबर बाळासाहेब BIG FAN 👍 रामभाऊ आणि बाळासाहेब जोडी एक नंबर आजचा एपिसोड एक नंबर चांडाळ चौगडी वेबसिरीस खूप छान मार्गदर्शन दिले वेबसाईरी खूप छान ❤️❤️❤️
खुप भारी एपसोड बनवलं आहे, लोकमत पुण्यनगरी लोकसत्ता इत्यादी पेपर मध्ये छोटे जाहिरात येतात बिचारे गरीब व सर्वसामान्य घरातील मुल मुली बळी पडतात,10 वि 12विं झालेले खूप मुले मुली फसतात,
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निमित्त तुम्ही हा येपिसोड बनवायला पाहिजे होता
सगळ्यांनी सगळेच एपिसोड पाहिलेले आहेत आणि सगळेच रामभाऊ आणि बाळासाहेबांचे फॅन त्यामुळे फालतू प्रश्न विचारू नका की कोणी कोणी सगळे एपिसोड एपिसोड पाहिलेत कोण कोण रामभाऊ चे आणि बाळासाहेबांचे फॅन आहेत लाईक करा असे फालतू प्रश्न विचारू नका😂
बरोबर
😂😂
Tatya khup Chan hote tatya balasaheb khup Chan jodi hoti
लग्न सिजन वर एक ऐपिसोट पाहिजे मंडप आचारी डीजे बँड
राम भाऊ सॉरी लेट. फक्त राम भाऊ राम भाऊ राम भाऊ 😉🤗
आदर करण्यासारखे आहे यातील काही शब्द तरुणांनी बोध व समजून घेण्यासारखे आहेत आनंद झाला असाच मजेशीर एपिसोड बघितल्यावर आठवड्यात दोन एपिसोड व्हायला हवे बघा बाळासाहेब रामभव सिभू पाटील सरपंच गणा मेंबर छोट्या उज्जन अमीर अण्णा आणि विसरून राहीलेले सगळे कलाकार जमलं तर जमलं केलं तरच होते
सर्व टीम याना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्या अभिवादन
एकच नंबर एपिसोड होता मला खूपच आवडला सगळे एपिसोड मध्ये नंबर वन एपिसोड बाळासाहेबांचा डान्स खूपच छान
। सर्व कलाकारांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💙🧡🙏
हा एपिसोड बाबासाहेब आंबेडकर जयंती हिच्यावर निर्धारित करायला पाहिजे होता
भरत शिंदे लयच जादा कला करतात ,रामदास जगताप ,सुभाषराव ,सुदामराव मस्त.
Brobar
आम्ही रामभाऊ यांचे फॅन आहे
रामभाऊ ने गणाला लय धुतलं राव ❤
खळखळून हसायला लावणारी विनोदी मराठी वेबसिरीज गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती.. अप्रतिम अशी ही वेबसिरीज 😂😂🎉❤
सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बाळासाहेबांचा डान्स एक नंबरच❤❤❤❤
खुप सुंदर ऍपिसोड आणि खुप छान संदेश दिला आणि बाळासाहेबांचा डान्स तर लयभारी 👍👍🙏🙏
🎉🎉🎉❤ रविवारची खूप वाट बघत आहे आता एपिसोड बघत आहे सुपर एपिसोड बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ पाटील अण्णा सरपंच रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव सफर एपिसोड ओम साई राम जय जय स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार❤ ओम साई 99999999999999999999999999999999999999 एपिसोड बनवा😊😊
नाद खुळा सर्व कलाकारांचा खरच लय भारी रामभाऊ बाळासाहेब नाद खुळा रामभाऊ म्हणताय झोपा इथं आजगरासारख 😂😂
बाळासाहेब यांचा डांस 1 नंबर
सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे खूप छान
या मालिकेतील सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन ⚘⚘ तरूण पिढीला अतिशय चांगला संदेश दिला आहे..बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर आपणच रोजगार निर्माण करून दिला पाहिजे..
😊😊😊😊😊0
0😊0😊😊😊😊
😊😊😊0😊
😊😊😊😊
😊
खूप छान संदेश दिलाय टीम ने टीम चे आभार आणि शुभेच्छा खास बाळासाहेब I love u
खूप छान प्रकारे हे सर्व जनते समोर मांडले....🎉
खुप धन्यवाद यावर एक वेब सिरीज बनवल्याबद्दल हे प्रकरण माझ्यासोबत घडलं गेल आहे🙏प्रदेशात नोकरी नाही पण बोलण्यात गुंतवणूक करून फसवणूक केली गेली🙏
महामानव, विश्वरत्न, बोधीसत्व, प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त विनम्र अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹आणि सर्व धम्म बांधवास मंगलमय शुभेच्छा 💐💐💐💐💐
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बाळासाहेबांचा डान्स एकच नंबर 👌👌👌👌
भारतीय संविधान जनक बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 💙💙
खरं आहे हे ,छान झाला ..खरच यावरून अशा गोष्टी ना नक्की बळी जाणार नाहीत तरूण मुले खुप खुप धन्यवाद...
133 व्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना खुपम खूप सदिच्छा
40व्या मिनिटांचा छोटया ला दिलेला सल्ला..... बाळासाहेबाना सलाम आमचा...... 👍👍👍👍👍
Wishw ratn Dr babasaheb Ambekar yanchya Jayanti nimitt khup khup subhechh
खूप छान भाग होता असे ऑनलाइन फसवणूक होते यावर तुम्ही भाग बनवला बदल तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार आणि खूप भाग मला मनापासून आवडला आहे
एकदम सुपर भाग
अमीर दादा एवढी फी भरून इंग्लिश स्कूलमध्ये मुले टाकण्यापेक्षा आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुले टाकावीत
गुणवत्तापूर्ण शिक्षण हे फक्त याच शाळेत मिळते.
मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारी एकमेव वेबसिरिज
गणा पैलवान फॅन्स
❤❤❤❤
गणा एक्स्प्रेशन च्या बाबतीत रामभाऊ चा हात धरायला लागले ❤️🔥 love from satara ❤️
बाळासाहेब ❤️😊😊😊😊 रामभाऊ ❤❤❤❤😊😊😊😊गना भाऊ तर एकच नंबर ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊 खरंच एक नंबर एपिसोड तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेच चांगले एपिसोड बनवत रहा ❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आजच्या भागात चांगले प्रश्न मांडले बांध कोरण घेतलेले पैसे परत न देणे नोकरी लावतो म्हणून फसवणूक धन्यवाद चांडाळ चौकडी टिम
बाळासाहेब माझ्या कड पन ट्रेक्टर आहे नवा चार वर्ष झालेत सोनालीका छत्रपती मि बांद कोरीत नाही छान भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील उज्जैन गण्णा भाऊ अमीर अण्णा सरपंच संजुमेबर चेरमन सुपर स्टार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂
पूर्ण भाग नादखुळा आहे परंतु बाळू काका चा डान्स नाद खुळा आहे 👌
बाळासाहेब फॅन ❤
😅
जसं वाजायला लागलं तसं मला बाळासाहेबांची आठवण झाली आणि तेवढ्यात बाळासाहेब नाचायला लागले बाळासाहेबांचा डान्स बघून आपल्याला खूप आनंद होतो❤
आण्णा आणि रामभाऊ ची कॉमेडी कुणाकुणाला आवडते 😂😅 तुमी झोपा आजगारा सारक 😂😂
खूप छान विषय होता आज चा. 👌🏼👌🏼
असाच एक ऑनलाईन रम्मी आणि ड्रीम 11 सटा वरती एक एपिसोड बनवा. 🙏🏼
खूप तरुण मुले त्या मध्ये बरबाद होत आहेत.
रामभाऊ कुणाला आवडतो
एक लाईक करा
हा एपिसोड सत्यघटनेवर आधारित होता
त्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो....
ही अशीच घटना माझ्यासोबत घडलेली होती.
धन्यवाद.
आज बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या एपिसोड असता तर खुप छान वाटल असत नम्र विनंती आंबेडकर जयंती वर एपिसोड करा
Ekdam right 💯
Khup Chan vichar ahe Pan he web series Wale nhi banvanar .....
पुण्यात काम करणाऱ्या एका गावातील मुलांची गोष्टी वर एपिसोड बनवा सर....एक नंबर रामभाऊ
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्रिवार अभिवादन
उज्जैन चा अभिनय फार कसदार आहे
विश्वरत्न ; डाॕ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या चांडाळ चौकडीच्या सर्व टिमला शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा ...
Sanju shet hya doghancya adhi phochle kai dubai la Disle nahit aaj...😂❤❤❤ Great and it is true
🎉🎉🎉good 😊 😊 nice supar episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच सुपर एपिसोड❤ रविवार आणि गुरुवार वाट बघत आहे ओम साई राम जय जय स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार हॅप्पी संडे❤😊😊
आजचा हा एपिसोड अप्रतिम होता ❤😂😂❤❤ एक नवीन संदेश दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद..❤❤ असेच नव नवीन एपिसोड करजावेत... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🤣🤣🤣🤣🎉🎉🎉❤❤❤
आज चा भाग डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त सादर केला असता तर औचित्य पूर्ण झाले असते.संविधान वाचवा देश वाचवा
right
रामभाऊ बाळासाहेब मराठी हिंदी चित्रपट घेतलं तर फिक्चर ऑल हिट झाला पाहिजे.१नंबर ऍक्टर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
बाळासाहेबांचा डान्स एक नंबर
चांडाळ चौकडी च्या करामती या टीमला माझी एक विनंती आहे की आठवड्यातून दोन विडिओ टाकावे अशी मागणी कोणा कोणाची इच्छा आहे 👍
Online fraud बद्दल छान प्रबोधन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...! ❣
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३३ व्या जयंती निमित्त चांडाळ चौकडी च्या कारामती टीम ला हार्दिक मंगलमय शुभेच्छा 🇪🇺🇪🇺