परमार्थ करायला मन लागते - चैतन्य महाराज देगलूरकर
HTML-код
- Опубликовано: 14 ноя 2019
- मन स्थिर असेल ती संत अवस्था - चैतन्य महाराज देगलूरकर
मन शांत करायचे असेल, तर ते परमार्थाला द्यावे, वस्तू किंवा पदार्थांमध्ये मन अडकते. मात्र ते जास्त दिवस अडकत नाही. मात्र परमार्थामध्ये तसे हाेत नाही. एकदा मन अडकले, की त्याची आस कमी न हाेता ती वाढतच राहते. परमार्थ आत जेवढा गाेड तेवढाच पुढेही त्याचा गाेडवा राहताे, ताे कमी न हाेता, वाढतच जाताे. परमार्थ करायला मन लागते, मन हेच भांडवल आहे. मनाचे फूल बनवून ते देवाला समर्पित केल्याने देवाचा अभिषेक हाेईल. शरीर स्थिर असते मात्र मन फिरते, शरीर फिरत असेल, मात्र मन स्थिर असेल ती संत अवस्था आहे. असे प्रवचन करताना चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले.
हुतात्मा स्मृती मंदिरात श्री रामकृष्ण सेवा प्रतिष्ठानतर्फे तीन दिवसांपासून मनाची चंचलता आणि स्थितरता यावर चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन आयाेजित केले हाेते. या प्रवचनाच्या समारोपप्रसंगी ते बाेलत हाेते.
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
Twitter:- / yesnewsmarathi
shivaji survase 9881748329
★Contact us★
mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
अतिशय सुंदर अप्रतिम चिंतन. प. पु. गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
सहज,समजेल, अशा सोप्या भाषेत कथन, केले आहे.दैवीदेणगी, आहे ही.गुरुकृपा, आहे.
Pranam Gurudev 🙏🕉️🙏
होय गुरू माऊली आपण म्हणता ते खरे आहे . देव म्हणतो तु एक पाऊल टाक मी दहा पावले चालून येतो तुझ्या कङे हे खूप खूप खरे आहे.
मनं हे राम झाले। मनं हे राम झाले। प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निव्रृत्तिसी आले।। 🌹🙏🌹🚩🚩
Ram krustna Hari mauli khup sundar
Pranam gurudev atiishy mamrmik pravachanamlat aanayala kathin aahe
अामच्या वारकरी सांप्रदायमध्ये अभिमान म्हणजे श्री ह भ प चैतन्य महाराज अशे वाटते अाईकच राहावे
शब्दच नाही बोलायला
Ramchandra.pawar..jay.jay.gurudhev
Chan pan.....?
@@maulipawar1035 of the ward off to you soonest
जय गुरुदेव माउली।
सुंदर विचार आहे पटलं जो🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 धन्यवाद महाराज
अतिशय मार्मिक प्रवचन 🙏🙏
अतिशय सुंदर, अतिशय मार्मिक ,तात्विक मन हे मीची करी 🙏
ऐकतच रहावसं वाटतं.किती सहजतेनं सांगताहेत
चैतन्य महाराज!
Mala khupach aawadale pranam gurudev
Koutuk karayala shabda apure padatat. Khup chan pravachan.🙏🙏🙏🙏
रामकृष्णहरी ..खूप सुंदर प्रवचन ..🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली
Ram.krishan.hari.gurudev
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन
धन्यवाद🙏🏻🙂🚩
साष्ठांग दंडवत
Sadar Pranam
khup sundar
महाराज कोटी कोटी नमन🙏🙏🙏
दंडवत प्रणाम 🙏🙏
Hari Om anand
🚩 राम कृष्ण हरी 🚩
जय जय राम कृष्ण हरी माऊली खुप छान प्रवचन 🚩🙏🚩
अप्रतिम प्रवचन,🙏🙏
🙏🙏🙏
फारच सुंदर आवडले
जय हरी माऊली
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
Khupach suder nirupan chaitanya maharaj deglurkar
ते चालते ज्ञानाचे बिंब | तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ | येर माणूसपण ते भांब | लौकिक भागु ||
Great philosophy of warkari sampradai
Jay jay ram Krishna hari
Chaitanya Maharaj Deglurkar | पसायदान | ऐका ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांना..! भाग 2
ruclips.net/video/1-rDqySVodc/видео.html
महाराजांची प्रवचने म्हणजे अमृतापेक्षाही सुंदर अनुभव
फारच सुंदर आवडले 🙏🙏🙏
प्रणाम गुरूदेव जी
जय हरी माऊली ।
राम कृष्ण हरी
Jay Hari Mauli
Parnavi
Khup sundar pravachan
खूपच छान
ruclips.net/video/73DA22i5CNU/видео.html
khup chan
Khup cha sundar
अप्रतिम
Ram krushn hari
अशी प्रवचन जीवनाला आकार देऊन जातात.छान माऊली 💐👌👍
Chaitanya Maharaj Deglurkar | पसायदान | ऐका ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांना..! भाग 2
ruclips.net/video/1-rDqySVodc/видео.html
Originally posted
Maan Darpan
Very Very Good 👌👌👌🙏🙏🙏
ʲᵃʸ ʰᵃʳⁱ
C.MAHARAJ MAHAN H B P
याचा पहिला भाग मिळाला तर आनंद होईल
जयजय रामकृष्ण हरी ।।
N. /
R -cn" u u zr000D8
C, Dr 0,-
छान
या प्रवचनमालेचा पहिला भाग श्रवणास मिळावा हि विनंती
उत्तम विद्या वाचस्पती
Namaskar, Maharaj aaple Rameshwaram yethil Ramayan katha U TUBE war chi link pahije hoti please
पहिला भाग पण टाकला तर छान
You define all concepts with equal proficiency in simple language with reference to all religious books. Great to listen you.
Namaskar Gurudev, I like your Pravachan very much. You have s great knowledge.
नमस्कार गुरुदेव .खरच you have great kñowledge. प्रशंसा करणेसाठी शब्द तोकडे पडतात.
..
.
Nice
Jay sadguru
फारच अप्रतिम आहे आवाज छानच आहे सुंदर विषय सोडवला आहे
अतिशय सुंदर
परिछिन्न म्हणजे काय?
Maharajacha MO nambar aahe ka
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा ..जय हरी माऊली।
🕉🙏
Jayant mohurle
JaY hari
Jay hari
Pahila bhag chi link plz upload karavi
भजन करा सावकाश
,
रामकृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी,,,
रामकुष्णहरी माऊली दुसरा भाग पाठवा माऊली धन्यवाद
🙏🙏
ruclips.net/video/73DA22i5CNU/видео.html
जय हरी माऊली
Jayhari mauli
🙏🙏🙏
आता कोठे धावे मन
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🤝🤝