मराठा साम्राज्याचा अंत | End of the Maratha Empire | MarathiFactopedia

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 9

  • @amitlondhe6081
    @amitlondhe6081 8 месяцев назад +1

    खरच ही माहिती आम्हाला पाहिले माहीत न्हवत

  • @nitagawali5971
    @nitagawali5971 8 месяцев назад +1

    खुप छान माहिती 🎉❤

  • @suyogbagade843
    @suyogbagade843 8 месяцев назад +2

    १७६१ च्या पानिपतच्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्यासारखे कोणी कर्तबगार राजे असते तर आज आपल्या देशाचे चित्र कदाचित वेगळे असते.

    • @Marathi_Factopedia
      @Marathi_Factopedia  8 месяцев назад +2

      अगदी बरोबर 👍
      शिवाजी महाराजांनी आपल्याला कुठलाही धर्म वाद ,सत्ता वाद तसेच अहंकारामुळे होणारा वाद न करता एकजूट राहण्याची शिकवण दिली
      महाराज आजही जिवंत आहेत आपल्या मनात
      आणि आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की
      महाराजांच्या या आदेश्याच पालन करायला हवं
      आणि खरंच असं केल्याने हा प्रसंग कधीच पून्ह्यांदा येणार नाही
      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो

  • @JyotiPandit-l9k
    @JyotiPandit-l9k 8 месяцев назад +1

    Nice video sir

  • @sakharampopere8822
    @sakharampopere8822 8 месяцев назад +1

    partiche partchichy visshleshak Aaplichch baju mandtat

    • @Marathi_Factopedia
      @Marathi_Factopedia  8 месяцев назад

      तुमच्या ऑब्सर्व्हशन चा मी आदर करतो
      पण मी जी माहिती यात सांगितलेली आहे त्यात कुठलाही पक्षपात न करता
      किव्हा भावनात्मक उद्देश्याने बनवण्यापेक्षा
      इतिहासावर अभ्यास करून बनवण्यात आलेला विडिओ आहे
      यावर तुमचे मत काय हे आम्हाला नक्की सांगा