जंगलातील भटकंती व खेकड्यांची भाजी - भाग १ | Jungle Safari & Crabs - Part 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • जंगलातील भटकंती व खेकड्यांची भाजी - भाग १ | Jungle Safari & Crabs - Part 1
    आजपर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून वसई पश्चिमेची संस्कृती व परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र आज आपण वसई पूर्वेला राहणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत जंगलात भटकंती करत खेकडे पकडण्याचा आनंद लुटणार आहोत व पुढील भागात आपण आदिवासी पद्धतीची 'खेकड्याची भाजी' बनवून चाखणार आहोत.
    छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
    विशेष आभार: चिंतामण काका, कुटुंबीय व साखरपाडा ग्रामस्थ,
    सचिन मर्ती
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    ...
    व्हॉट्सॲप चॅनल लिंक
    whatsapp.com/c...
    भटकंतीचे इतर व्हिडिओ
    • Travel भटकंती
    सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओज
    • Most watched videos सर...
    Copyright disclaimer Under section 107 of the copyright act 1976, allowance made for "fair use" for purposes such as criticism, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is permitted by copyright status that might otherwise be infringing, no profit, educational or fair use.
    #junglesafari #jungle #adivasilife #adivasi #crabs #safari #travel #travelvlog #vlogs #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasai

Комментарии • 205

  • @sunildmello
    @sunildmello  10 месяцев назад +3

    जंगलातील भटकंती व खेकड्यांची भाजी - भाग १ | Jungle Safari & Crabs - Part 1
    आजपर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून वसई पश्चिमेची संस्कृती व परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र आज आपण वसई पूर्वेला राहणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत जंगलात भटकंती करत खेकडे पकडण्याचा आनंद लुटणार आहोत व पुढील भागात आपण आदिवासी पद्धतीची 'खेकड्याची भाजी' बनवून चाखणार आहोत.
    छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
    विशेष आभार: चिंतामण काका, कुटुंबीय व साखरपाडा ग्रामस्थ,
    सचिन मर्ती
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
    व्हॉट्सॲप चॅनल लिंक
    whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
    भटकंतीचे इतर व्हिडिओ
    ruclips.net/p/PLUhzZJjqdjmN53XziOfMORth9CIbiRW3W
    सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओज
    ruclips.net/p/PLUhzZJjqdjmMPJCrdqT9v886whG9kFNYB
    Copyright disclaimer Under section 107 of the copyright act 1976, allowance made for "fair use" for purposes such as criticism, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is permitted by copyright status that might otherwise be infringing, no profit, educational or fair use.
    #junglesafari #jungle #adivasilife #adivasi #crabs #safari #travel #travelvlog #vlogs #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasai

    • @Austin-qg9rw
      @Austin-qg9rw 10 месяцев назад

      When is the second part coming?

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад +1

      @@Austin-qg9rw Ji, we are uploading it tomorrow. Thank you

  • @nitinmore623
    @nitinmore623 10 месяцев назад +18

    सुनिल भाऊ आम्ही चिपळूणला रहातो. पण आमच्या इकडे अगदी शहरापासून दुरच्या गावातूनही स्लॅबची, दुमजली घरं झाली आहेत. कौलारू घर दिसणं दुर्मिळ झालं आहे. पण मुंबई च्या जवळ, विरार सारख्या वेगात विकसीत होणाऱ्या शहराजवळ अशी गाव पद्धतीची जिवनसंस्कृती अजूनही अस्तित्वात आहे हे बघून आनंद झाला. ह्या जिवनसंस्कृती मुळेच आजपर्यंत मानवजात ह्या पृथ्वीवर टिकलेली आहे. आपल्या अशा माहितीपूर्ण आणि ग्रामीण जिवनाचे नवनवीन पैलू उलगडून दाखवणाऱ्या उत्तमोत्तम व्हीडीओ बद्दल तुम्हा उभयतांचे मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा! 💐💐💐💐💐

    • @manojbhagare2300
      @manojbhagare2300 10 месяцев назад +1

      नक्कीच छान असा ब्लॉग❤❤❤👍

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नितीन जी

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद, मनोज जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen 10 месяцев назад +1

    छान आहे व्हिडिओ 👍

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @ManishaArun-u1w
    @ManishaArun-u1w 10 месяцев назад +1

    Jayadivashi

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      धन्यवाद

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 10 месяцев назад +3

    सुंदर
    हा आहे खरा महाराष्ट्र

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, पराग जी

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 10 месяцев назад +1

    Khup chan agdi nisargachya sanidhyat gelyasarkhe vatale ओहळाच पाणी pan kiti svach aani nital aahe khup chan vatle nice video dhanyawad sir 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @Sanjoo_Mumbai
    @Sanjoo_Mumbai 10 месяцев назад

    "sustainable development" keyword for future.
    शांत प्रसन्न स्वच्छ वातावरण आणि घरं. साधी माणसं!
    पर्यावरण स्नेही पिशवी.
    सोबतीला चमचमीत खेकडे.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      अगदी बरोबर बोललात, संजय जी. खूप खूप धन्यवाद

  • @vickymohitemarathi
    @vickymohitemarathi 10 месяцев назад +5

    या खेकड्यांना ठाण्यात बेलकरी सुद्धा म्हणतात. मस्त विडियो सुनील दादा. धन्यवाद. 🙏 🙂

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад +1

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विकी जी

  • @sulekhanagesh7860
    @sulekhanagesh7860 10 месяцев назад +4

    अनिशा ताई छान शूट करत आहेत

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, सुलेखा जी

  • @DilshadChitapure
    @DilshadChitapure 10 месяцев назад +8

    Mr.Sunil ur voice is too good. I am huge fan of u.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thanks a lot for your kind words

  • @sanjaysapkal3842
    @sanjaysapkal3842 10 месяцев назад +2

    Chan dada..❤

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      धन्यवाद, संजय जी

  • @Birdsnaps
    @Birdsnaps 10 месяцев назад +1

    खूप मस्त. निसर्गाच्या सानिध्यात असता... नशीबवान आहात. दुस-या भागाची प्रतिक्षा. वसई आणि आजूबाजूच्या परिसरात पक्षी, प्राणी, वन्यजीवन आणि रानफुले ह्यावर व्हिडिओ बघायला आवडेल. रोज सकाळी मी आणि माझे मिस्टर तुमचा एक व्हिडिओ बघतो. मायकल अंकलच्या व्हिडिओ पाहून माझ्या मिस्टरांचे डोळे पाणावले. असेच छान व्हिडिओ बनवत रहा. धन्यवाद 💐

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. दुसरा भाग आजच प्रदर्शित करणार आहोत.

  • @cloudlearner-v6u
    @cloudlearner-v6u 10 месяцев назад +2

    15:07 FYI, when crab leaves their existing skeleton to grow to a big shape, those skeleton too look like same.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад +1

      Thanks a lot for this valuable information

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado943 10 месяцев назад +1

    Great Adventure man..nice

  • @pooja-fj3dj
    @pooja-fj3dj 10 месяцев назад +1

    मस्त सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      धन्यवाद, पूजा जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 10 месяцев назад +3

    व्वा सुनीलजी.. याच आणि अशाच व्हिडीओची मी वाट पाहत होतो..! दीड दोन वर्षांपूर्वी मी तुम्हाला कमेन्ट केली होती की,वसई पूर्व पट्ट्यातील गावातील लोकांचे राहणीमान व जीवनशैली दाखवा म्हणून... भलं उशिरा का होईना.. तुम्ही व्हिडीओ केलात.. छान व्हिडीओ 👍आवडला....! कोकणात फिरल्याचा भास झाला..
    जे काटेरी झाड होतं त्याला आमच्याकडे शिवर म्हणतात....
    तुम्हां उभयतांना धन्यवाद.. 💐 शुभेच्छा.. 💐

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी व महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @sanjivwalawalkar2705
    @sanjivwalawalkar2705 10 месяцев назад +1

    Nice . You are exploring Vasai East Taluka.. It is rich culture .. make more vedio on this...

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Yes, we will. Thank you, Sanjiv Ji

  • @bahubali5618
    @bahubali5618 10 месяцев назад +2

    Go initiative to cover the Eastern part of our Vasai-Virar. There are lot of things which are still unknown to people. I hope you cover entire palghar district in coming years😊😊😊
    More power to you and ur family❤ keep up the good work!

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thanks a lot, Bahubali Ji

  • @dipakshinde913
    @dipakshinde913 9 месяцев назад +1

    छानच video आहे. सहज सोपी भाषा, चपखल शब्द, बोलण्यातील सहजता, तसेच सहज वावरणे मस्तच ❤

    • @sunildmello
      @sunildmello  9 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @mandakene
    @mandakene 7 месяцев назад +1

    आज दिवसभर तुमचे अनेक vdo बघितले. मस्तच एकदम

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, मंदाकिनी जी

  • @saurabhjadhav1000
    @saurabhjadhav1000 10 месяцев назад +2

    आमचा गावाला आम्ही सफेद खेकड्याला मुठा बोलतो. पोलादपूर रायगड.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सौरभ जी

  • @onkarambavane
    @onkarambavane 10 месяцев назад +1

    बरेचदा.. पावसाळ्याच्या सुरुवातीला असेच खेकडे पकडले जातात आणि त्यापासून भाजी/कालवण करतात.. त्या खेकड्याना आमच्या वाडा तालुक्यात मुठे म्हणतात.. वाडा कोलम भातासोबत मुठ्याची भाजी म्हणजे मस्तच!
    वाड्याला नक्की या कधी.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या सुंदर माहितीसाठी व निमंत्रणासाठी खूप खूप धन्यवाद, ओंकार जी

  • @pawaskarkumud8852
    @pawaskarkumud8852 10 месяцев назад +3

    नेहमीप्रमाणे छान video 👏👏तुमची मराठी खूपच छान आहे. 😍 down to earth person

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, कुमुद जी

  • @reshma100
    @reshma100 10 месяцев назад +1

    Masat dada

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, रेश्मा जी

  • @vidyapatil5032
    @vidyapatil5032 10 месяцев назад +1

    Very nice video

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thanks a lot, Vidya Ji

  • @samidhahatlunkar2384
    @samidhahatlunkar2384 10 месяцев назад +1

    Khup ch chan n informative video. Tumhi doghehi jancha ghari jatat tya gharatil ch ek family member houn jatat, khup chan swabhav aahe ase ch raha kayam n chan chan videos banva amcha sathi

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, समिधा जी

  • @BalaSuta
    @BalaSuta 10 месяцев назад +3

    Superbbbbb
    ...Finally East....
    East or West... Vasai is Best

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thanks a lot, Vishal Ji

  • @heenadalvi447
    @heenadalvi447 7 месяцев назад +1

    Tyanna pan jivan jagnyacha adhikar aahe fish bakre kombdya kami padle kaa ata khekde pan khau rahile 😢😢😢😢

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      धन्यवाद, हिना जी

  • @carolrodrigues3360
    @carolrodrigues3360 10 месяцев назад +1

    चालताना पायाचा येणारा आवाज ऐकायला खूपच छान वाटत होतं.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, कॅरल जी

  • @jyotimestry4709
    @jyotimestry4709 10 месяцев назад +1

    Ghar khup chalne aahe vedio mast

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, ज्योती जी

  • @bhushandabke74
    @bhushandabke74 10 месяцев назад +1

    Sunil dada ekada tula bhetaychay number de na😊

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      नक्की भेटूया. माझा नंबर ९७६७०१५२९७ आहे. धन्यवाद, भूषण जी

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 10 месяцев назад +3

    Sunil Bhai Best Videos Of Yr GBU 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thanks a lot, Milton Ji

  • @bhushandabke74
    @bhushandabke74 10 месяцев назад +1

    Deshil ka tujha number

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      हो, दिलेला आहे. धन्यवाद, भूषण जी

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 10 месяцев назад +1

    मस्त झाली भटकंती!! बेअर ग्रीलस सुद्धा बघुन चाट पडेल.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      हाहा...खूप खूप धन्यवाद, आशा जी

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 10 месяцев назад +1

      @@sunildmello भाग 2 लवकर पहायला मीळो ही सदिच्छा .धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      @@ashabhogan1912 जी, हो लवकरच...
      धन्यवाद

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 10 месяцев назад +1

    सुनीलजी ,तुमच्या सोबत माझीही जंगल भटकंती झाली.कधी तुम्ही भाजीच्या शेतात घेऊन जाता, तर कधी फुलांच्या शेतात तर कधी मासे पाहायला तर कधी दुर्मिळ वास्तू आणि त्यासोबत इत्यभूत माहितीही देत. ह्या गावात घर आणि परिसर खूप छान आहे.त्या ताईंनी केलेली पिशवी खूपच छान होती अगदी काही मिनिटात एवढी छान पानांची पिशवी तयार केली.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @bhushandabke74
    @bhushandabke74 10 месяцев назад +1

    Mi blaind ahe na mala tuza mail id vachta yet nahi

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      धन्यवाद, भूषण जी

  • @shilpaj0076
    @shilpaj0076 10 месяцев назад

    Khupach bhari
    Amchyakadehi आवनी उडव असे शब्द वापरतात व्हिडिओ भारीच

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद, शिल्पा जी

  • @jaistar546
    @jaistar546 10 месяцев назад +2

    Nice video kokanta hi aamchi ashich ghare aahet aamhi hi ase jivan jagto ❤ dhynwaad bhau🎉

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

  • @bhushandabke74
    @bhushandabke74 10 месяцев назад +1

    Plz ekada call kar na

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      हो, नक्की बोलूया फोनवर. धन्यवाद, भूषण जी

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 10 месяцев назад +2

    निसर्गात राहून निसर्ग जगणारी ही रानमाणसं 👌 सुनिल अनिशा भटकंती बहोत खूब ♥️ 👍

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @ranjanasavekar1108
    @ranjanasavekar1108 10 месяцев назад +1

    Amhi guruwari vazenkade janar aahot mase pahayla

  • @jimit1217
    @jimit1217 10 месяцев назад

    दादा व्हिडिओ मस्तच आहे. मला सागाच्या पानाची बनवलेली पिशवी आवडली. 😊 Thank u so much दादा ती पिशवी कशी बनवली ते पण दाखवल्या बद्दल

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, जिमित जी

  • @ManishaArun-u1w
    @ManishaArun-u1w 10 месяцев назад +1

    Mast bhu

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      धन्यवाद

  • @simongumes1896
    @simongumes1896 10 месяцев назад +1

    Nice 👍👍👍👍

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 10 месяцев назад +1

    I love crabs. I like catching crabs as a child during rainy season. Greetings from England. Have a good day everyone 🌻

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thanks a lot for sharing your memories with us, Doctor Ji

  • @jayshreejadhav4375
    @jayshreejadhav4375 10 месяцев назад +1

    या भाजीला बेलकडांची भाजी बोलतात.
    ह्याच्यात आंबटपणासाठी अंबाडीची भाजी घातल्यानंतर गरम गरम भातावर गरम गरम अंबाडीची भाजी ताव मारून खायची असते.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, जयश्री जी

  • @swapnaleepaithankar8360
    @swapnaleepaithankar8360 10 месяцев назад +2

    Nice video...waiiting for second part eagerly

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      लवकरच....खूप खूप धन्यवाद, स्वप्नील जी

  • @ParshuramnankrParshuramnankr
    @ParshuramnankrParshuramnankr 10 месяцев назад +1

    आमच्या गावा शेजारी येऊन गेले दादा

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      सुंदर आहे आपला परिसर. खूप खूप धन्यवाद, परशुराम जी

    • @ParshuramnankrParshuramnankr
      @ParshuramnankrParshuramnankr 10 месяцев назад +1

      माझी मुलगी मेढे वडघर शाळेत कला शिक्षिका आहे

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 10 месяцев назад +1

    मस्त video खुप एन्जॉय केला. मला वसई मध्ये 1 फ्लॅटघेउन द्या 1BHK 😂😂

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      हाहा...नक्की या, सुमन जी. धन्यवाद

  • @sampadadilip8881
    @sampadadilip8881 10 месяцев назад +1

    मस्त

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      धन्यवाद, संपदा जी

  • @edwarddsouza1319
    @edwarddsouza1319 10 месяцев назад +1

    सुनील आणि अनिशा खूप सुंदर व्हिडीओ बनवला आहे. आपल्याकडे शेताच्या कडेला दिसणारी पिवळ्या रंगाची बेळकाटे आणि व्हिडीओ मधील बेळकाटे यातील फरक काय आहे..? ह्याविषयी माहिती पुढच्या व्हिडीओ मध्ये ऐकायला आवडेल😊

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      आपल्या अडशे बेळकाटे थोडे बोठे आहात्यात आहा वाटला. खूब आबारी एडू

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 10 месяцев назад

    कांद्याचे जोड विकत मिळतात का .काकांकडून...गोड असतात हे खूप चव ही छान.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास नाना आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, स्वाती जी

  • @usalpaurvi
    @usalpaurvi 10 месяцев назад

    gift of nature, gloves don't work bare hands efficiency

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Yes, you said it right, Ramesh Ji. Thank you

  • @nayanmore241
    @nayanmore241 10 месяцев назад +1

    Yes. ...all local fruits and vegetables.... are very rare..... have immense potential in future...... sorry part.... young generations dont value village rich natural Resources

  • @vijayhuman399
    @vijayhuman399 10 месяцев назад

    वा खूपच छान दादा तूझे videos मला खूप आवडतात 😊😊

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, विजय जी

  • @jayshreejadhav4375
    @jayshreejadhav4375 10 месяцев назад +1

    आपणास हे जेवण वसईतील माशांच्या चवीपेक्षा नक्कीच हटके आवडेल अशी मी आशा करते.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, जयश्री जी

  • @jayshreejadhav4375
    @jayshreejadhav4375 10 месяцев назад +1

    सुनील डिमेलो सर आणि अनिषा ताई आज मेढे गावातील बेल कडांची भाजी खाणार तर !
    आपले बहुतेक व्हिडिओ निसर्गमय निसर्गरम्य प्रात्यक्षिकपणे बनवलेले असतात आणि ते मी नेहमी पाहत असते.
    आपणास खूप खूप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयश्री जी

  • @arunbm123
    @arunbm123 4 месяца назад

    Mr. Sunil I want to Acompany with you in next VBlog..

    • @sunildmello
      @sunildmello  4 месяца назад

      You are welcome, Arun Ji. Thank you

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 10 месяцев назад +1

    फारच सुंदर दुर्मीळ ठिकाणी जाऊन तुम्ही दोघे जिद्दीने खाद्य पदार्थ ची माहिती देण्यासाठी कष्ट घेत आहात. खरंच खुप वाखण्या सारखं आहे..मानाचा सलाम...डोमा.👌👌 पारंपारिक घरे व तेथे रहाणारी माणसं निसर्गावर तेवढं प्रेम करणारी आहेत

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @shobhanatejwani8261
    @shobhanatejwani8261 10 месяцев назад +1

    Khoop mast vidio. Sunil tu khoop mehanat gevun vidio banvatos.god bless you 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, शोभना जी

  • @bhushandabke74
    @bhushandabke74 10 месяцев назад +1

    Tuza chanal mi nehami baghato

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, भूषण जी

  • @deephalayedeshmukh5246
    @deephalayedeshmukh5246 10 месяцев назад

    Sunil Tu kharch kokani aahes no 1 aahes mazya Gharache bandhakam purna zalya nanttar Tula nakkich bolavin Guhagar adoor Ratagiri

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी व निमंत्रणासाठी खूप खूप धन्यवाद

  • @veenadabri8569
    @veenadabri8569 10 месяцев назад +1

    Amcha kade muthey boltat rasa testey lagto Duke mhanje nagaen madhey bav testey asto 👌🦀🦀🦀👌

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, वीणा जी

  • @atulk7013
    @atulk7013 10 месяцев назад +1

    Ata bhook kai avarena, part 2

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      लवकरच...खूप खूप धन्यवाद, अतुल जी

  • @sanjyotlemos480
    @sanjyotlemos480 10 месяцев назад

    अतिशय सुंदर व्हिडिओ ❤️

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, संज्योत जी

  • @ravindrathakare510
    @ravindrathakare510 10 месяцев назад +1

    Adivasi Banda an sobat jangal Safar koop Chan mi suddha jato kadikadi koop sundar lok asata❤❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी

  • @vanitamankame9346
    @vanitamankame9346 10 месяцев назад +2

    खूप,छान,आहे😇

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, वनिता जी

  • @sayaligawade9470
    @sayaligawade9470 10 месяцев назад +1

    Beautiful video sir and madam you both are taken too much efforts to make such nice video All the best for future

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thanks a lot for your kind words, Sayali Ji

  • @rajunaik3699
    @rajunaik3699 10 месяцев назад +1

    मी तळ कोकणात रहातो मलाही गावात असल्याचा भास झाला खूप छान व्हिडिओ एन्जॉय केला

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, राजू जी

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, राजू जी

  • @swatikshemkalyani3977
    @swatikshemkalyani3977 10 месяцев назад +1

    Kiti natural, vatatch nahi aapan mumbai javal he anubhavtoy

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 10 месяцев назад

    २सरा पार्ट लवकर upload करा

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад +1

      हो, विशाल जी, लवकरच. धन्यवाद

  • @shamkumarmirkute31
    @shamkumarmirkute31 10 месяцев назад

    Very nice..kalyanla ya sir sogat asel

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      नक्की प्रयत्न करू, शाम कुमार जी

  • @hobbiesmybesties
    @hobbiesmybesties 10 месяцев назад

    जंगलातील सफर! निसर्गाच्या सानिध्यात खूप छान विडीओ आहे. पानांपासून बनवलेला डोमा खुप छान आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

  • @mohannb8599
    @mohannb8599 10 месяцев назад +1

    Wah dada.. Mast mast jungle vlog.. Khup aavadla.. Tnx 👍👍😊😊

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद, मोहन जी

    • @mohannb8599
      @mohannb8599 10 месяцев назад

      @@sunildmello most 🚾 😊😊

  • @bobettelewis5343
    @bobettelewis5343 10 месяцев назад +1

    Interesting informative video

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thank you, Bobette Ji

  • @marineerconquer34ofdworld74
    @marineerconquer34ofdworld74 10 месяцев назад

    मराठी भाषेवर प्रभुत्व खूप छान आहे
    खूप छान काम करत आहात
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @marineerconquer34ofdworld74
    @marineerconquer34ofdworld74 10 месяцев назад

    छान व्हिडिओ बनवता सुनील भाऊ
    असेच व्हिडिओ बनवून आम्हाला आनंद देत रहा
    शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @gajanankadam6305
    @gajanankadam6305 10 месяцев назад

    छान माहिती धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      धन्यवाद, गजानन जी

  • @usalpaurvi
    @usalpaurvi 10 месяцев назад

    Greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thanks a lot, Ramesh Ji

  • @umeshpashte5453
    @umeshpashte5453 10 месяцев назад

    Very nice video

  • @johnsonmachado8728
    @johnsonmachado8728 10 месяцев назад

    सुनील भाऊ खुप सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, जॉन्सन जी

  • @margaretsalvi1928
    @margaretsalvi1928 10 месяцев назад +1

    Your videos are amazing

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thanks a lot, Margaret Ji

  • @dineshchanchad9404
    @dineshchanchad9404 10 месяцев назад +1

    As usual superb video

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thanks a lot, Dinesh Ji

  • @dattatrayvishnujadhav2015
    @dattatrayvishnujadhav2015 10 месяцев назад

    Nice vdo ❤

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thank you, Dattatray Ji

  • @deepalidavane4050
    @deepalidavane4050 10 месяцев назад +1

    Khup mast video 👌

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, दिपाली जी

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 10 месяцев назад +1

    जबरदस्त ब्लॉग❤❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, मनोज जी

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 10 месяцев назад +1

    He kuthale gaon ahe

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      साखरपाडा हे मेढे परिसरातील एक गाव आहे. धन्यवाद, रमेश जी

  • @royalart3002
    @royalart3002 10 месяцев назад +1

    👌

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूब आबारी रॉयल

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 10 месяцев назад +1

    ❤😊😋😋😋💐💐👏👏👏👏

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      धन्यवाद, मालिनी जी

  • @pravindeorukhkar6767
    @pravindeorukhkar6767 10 месяцев назад +1

    0:10

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      धन्यवाद, प्रवीण जी

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 10 месяцев назад +1

    Apritam video......❤

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी

  • @margaretsalvi1928
    @margaretsalvi1928 10 месяцев назад +1

    Beautiful

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thank you, Margaret Ji

  • @omkarnaik-oc5ie
    @omkarnaik-oc5ie 10 месяцев назад +1

    👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      धन्यवाद, ओमकार जी

  • @sharalgonsalves2001
    @sharalgonsalves2001 10 месяцев назад

    Too Good Sunil And Anisha

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thanks a lot, Sharal Ji

  • @deepakpotale2397
    @deepakpotale2397 10 месяцев назад +1

    खुपचं छान आहे हा व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, दीपक जी