ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये भेंडी लागवड | 1,000 उत्पन्न दररोज | bhendi , Okra | October November pike
HTML-код
- Опубликовано: 27 сен 2024
- #ऑक्टोबर_नोव्हेंबरमध्ये_भेंडी_लागवड
#Milind_bhor
#bhendi
#भेंडी_लागवड_संपूर्ण_माहिती
#ऑक्टोबर_पिके
#नोव्हेंबर_पिके
#bhindi
#okra
#ऑक्टोबर_महिन्यात_भेंडी_लागवड
#नोव्हेंबर_महिन्यात_भेंडी_लागवड
#October_pike
#november_pike
#Milind_bhore
#भेंडी_बियाणे #भेंडी_व्हरायटी #Bhendi_lagwad_mahiti
For Sponsorship & Business / collaboration /advertising
Contact me -
milindbhor503@gmail.com
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
🌱आपल्या चॅनल वरील महत्वाच्या पिकांची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
👇👇👇👇👇
. कांदा रोप बियाणे बीजप्रक्रिया कांदा रोपाचा 100 % उतार होण्यासाठी बुरशीनाशक कोणते मिक्स करावे
👇👇👇👇👇
• कांदा बियाण्याला बीजप्...
. कांदा रोप टाकणे ते लागवड पर्यंत संपूर्ण माहिती
👇👇👇👇👇👇
• कांदा बी रोप टाकणे ते ...
. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात मिरची लागवड
👇👇👇👇👇👇👇
• ऑक्टोबर - नोव्हेंबर मह...
.फॉस्फेरिक ऍसिड आणि युरिया मुळे होणारे फायदे
👇👇👇👇👇👇👇👇👇
• फॉस्फेरिक ऍसिड आणि युर...
. बेडवर कांदा रोप टाकणे जबरदस्त माहिती
👇👇👇👇👇👇👇👇
• बेडवर कांदा रोप टाकणे ...
. मेथी लागवड पेरणी संपूर्ण माहिती
👇👇👇👇👇👇
• मेथी लागवड पेरणी तंत्र...
. कोथिंबीर लागवड पेरणी
👇👇👇👇👇👇
• पावसाळी कोथिंबीर लागवड...
. मिरची लागवड संपूर्ण माहिती
👇👇👇👇👇👇
• पावसाळी मिरची लागवड Pa...
. कोबी फ्लॉवर लागवड माहिती
👇👇👇👇
• कोबी लागवड || पत्ता को...
. वाटाणा लागवड संपूर्ण माहिती
👇👇👇👇👇
• वाटाणा लागवड संपूर्ण म...
नमस्कार मिलिंद भाऊ व्हिडिओ टाकल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन खूप छान माहिती दिली भेंडी लागवड बदल धन्यवाद सर
धन्यवाद दादा असच सहकार्य राहुद्या 🌱🌱🌱🙏
लई भारी माहिती मिळाली.धन्यवाद!🙏🙏
धन्यवाद ❤️🙏🤗🌱
ह्या व्हिडिओ साठी खूप खूप धन्यवाद साहेब
धन्यवाद दादा 🙏🌱❤️
खुप छान माहिती सांगीतली भाऊ 🙏🙏🥰🚩👍
धन्यवाद 🙏🌱🤗❤️
नं1 माहीती दिल्याबद्दल धन्यवाद🎉
खुप छान माहिती मिळाली
आभारी आहोत
अभिनंदन 🙏❤️🌱
dada vangichya madhe ji jaga aste tyat bhendi gawar lau shkto ka plz reply
हो नक्कीच
December madhe keli tr chalel ka
Atta लावली तर जमेल का थंडी मद्ये.होईल का succse.
राधिका golden, का ? advanta
नोहेंबर मद्धे भेंडी लागवड केली तर चालेल का?
जय शिवराय
Sahiba bhendi chalel ka dada hiwalyamadhe lagvadisathi
👌👌🙏🙏 वावर आहे तर पावर आहे
धन्यवाद 🙏❤️🌱
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या दररोज आपल्या चॅनल वर नवनवीन पिकांच्या विडिओ येतात 🌱❤️🙏
@@MilindBhor हो तुम्ही च पण आमच्या सारख्या शेतकरी च्या चॅनल ला सहकार्य करा भाऊ
@@MilindBhor😢😮😢🎉🎉🎉🎉🎉😮🎉🎉😢😢🎉🎉🎉😮😮😅😅😊
आमच्या मिरचीवर कोकडा आलेला आहे त्याला काय करावे घेतलेले आहेत एक बायो 303
शेतीची पण किती आहे त्याच्यासोबत आली का वापरलं
Dada vadi sathi pawor jell marl t chalel ka
हो
Mirchi mahdhe antarpik bhindi bhetli tar calel ka
धन्यवाद सर 👌🙏
जय जवान जय किसान भाऊ खूपच छान माहिती सांगितली.
धन्यवाद
🙏🙏
धन्यवाद 👌🙏🌱❤️
नोव्हेंबर ला रीता .भोडि चालेल का
साहेब...मक्यामध्ये tanashak कोणत चालेल???
Tinjr mara
Ka nauber 1 video banvta bhau manl tumala big fan bhau aabhari tumcha
धन्यवाद दादा 🙏❤️🌱
November.madhe.lagwad.chalel.ka
Bavistin drip ne sodayche ka
छान
धन्यवाद 🙏❤️🤗
ग्रेट
सर भेंडी लागली आहे निम ऑइल फवारणी केली तर चालेल का
नका, कडु होते, फळे
खूप छान माहिती दिली साहेब
कोंबडी खत दिल तर चालेल का दादा
13 September La lagwad kale ahe margdarshan Kara
मी 30/10/2023या तारखेला लागवड केली माहिती सांग आता ती 2पानावर आली आहे
🤝🤝😎👍
दीड महिना झाला तरी भेंडी चालू झाली नाही
Sir tumcha no melel ka
Mobile no send kara
Tumcha mobile number pahije sir..
जय शिवराय
तुमचे व्हिडिओ ची प्रेरणा घेऊन मी वांगी लागवड केली आहे.
पण आत्ता नोव्हेंबर मद्ये भेंडी चां प्लॅन होता पण लोक म्हणतात थंडी मद्ये नाय जमत.काय करू दादा
नमस्कार मिलिंद भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद. जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩..👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद दादा असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🌱🙏❤️
Hii sir tumcha namber bhetel ka thodi mahiti pahije
आपण नारायण गाव चे का दादा
जुन्नर
साहेब घेवडा लागवड विषयावर मार्गदर्शन करावे
तुळशीच्या लग्नाला चालू झाला पायजे लागण सरई साधेल
Tumchi mahiti asli n dada shetkri suki hou shakto
असच सहकार्य राहुद्या ❤️🙏🌱
व्हिडिओ टाकल्याबद्दल आपले अभिनंदन सर धन्यवाद सर
धन्यवाद 🌱❤️🙏
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या दररोज आपल्या चॅनल वर नवनवीन पिकांच्या विडिओ येतात 🌱❤️🙏
मिरची चा बेड तयार आहे, मलचींग पण टाकलाय,त्या बेडवर भेंडी लावली तर चालेल का
कोंबडी खत चालेल का
ऑक्टोंबर नोहेबर महिन्यात थंडीमुळे भेंडी झाड वाढत नाही असे म्हणतात
त्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे आहे
विडिओ शेवटपर्यंत बघा
Dada aata mirchi lavli tar calel ka AK 47
दादा यावर सविस्तर विडिओ 2 दिवसांपूर्वीच बनवली आहे एकदा चॅनल वर जाऊन विडिओ बघा 🙏
आता कांदा रोप टाकले तर चालेल का मिलिंद सर कारनं पावसामुळे पहिले रोप पुर्ण बसुन गेले
नक्कीच
कांदा रोप टाकायचं असल्यास चॅनल वर जाऊन टप्याटप्याने विडिओ आहेत नक्की बघा
जानेवारी ते फरवरी केले तर चालेल का
जय शिवराय दादा
मी ८बाय२ वर वांगी लागवड करुन मधील जागेत सार्यामदे भेंडी लागवड करनाचा प्रयत्न प्रायोगिक तत्वावर करत आहे तर यशस्वी होईल का ८ फुट दोन ओळीतील अंतरामदे ४ भेंडीच्या ओळी केल तर
1acre mdhe kiti zendu lagwad hoil?
Dada watsap nauber midal ka
सर भिन्डी जर्मिनेशन होन्या आधी बि फूगुन मरते त्यासाठी २५० gm बियान्यसाठी aliyet kiti द्रावण व एलियट kiti taku sar
Sar आता लावलि त्याचात असा प्रकार होतो कैंपलिट सजेशन कारण मि १२ ही महीने भिंडी करतो सर mo na dya sar
👌
धन्यवाद 🌱❤️🙏
Sir okk
नमस्कार सर,कांदा रोप १५ दिवसाचं झालं आहे,झेलोरा ची फवारणी केली तर चालेल का?
चालेल
मस्तच सर
Hivalyat bhendi jamat nahi
वेळेवर फवारणी खत औषधे यांचा वापर करावा सर्व काही जमत
@@MilindBhor1ch no