Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
शेतकऱ्यांसाठी खुप-खुप उपयुक्त आणि हिताची माहिती दिलात तुम्ही.वटाणा लागवडीबाबत संपूर्ण मार्गदर्शनाचा विडिओ बनवा सरधन्यवाद.
जय शिवराय मिलींद भाऊ बरोबरच बोलत आहात तुम्ही कारण की मी मागच्या सप्टेंबर मध्ये मेथी पीक घेतले होते.अरधया एकर मध्ये अठेहाततर रुपये बनले होते धन्यवाद,🌹
जय शिवराय भाऊ सुंदर माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद 🙏
Very good information about vegtable
सर आपने बहुत फायदेमंद बात बताई है
फार छान माहिती दिली आहे
@@MilindBhor3:38 3:38
छान मार्गदर्शन आणि मांडणी
धन्यवाद दादा असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏❤️
Thanks 👍👍👍 Good morning Dada
तुमची तळमळ, आणि टायमिंग खुपच भारी असते
धन्यवाद दादा ❤️🌱🙏
दादा चॅनल वर दररोज विझिट द्या ❤️🙏
Octobar madhe tarbuz lagawad chalel ka krupaya mahiti dayavi
Good imparmetion thank you sir
भाऊ माझी शेती वाहायला मोफत देतो तुम्हाला तुम्ही मेथी,सांबार, च व ली ,गवार, व अजुन सांगितलेल्या पिकातून 2 ते 5 लाख रुपये कमाई करा
दादा एक विनंती आहे कृपया विडिओ संपूर्ण नीट बघा मी स्वतः एक शेतकरी असून जी पिके घेतली आहेत तीच माहिती दिली आहे
😂😂🤣
मी पण शेतकरी आहे.अशा व्हिडिओ मुळे शेतकऱ्यांचं खरंच खूप नुकसान होत. बाजापेठेतील आवक वाढल्यामुळे मार्केट पडत. शेतमाल रस्त्यावर फेकावा लागतो.
चांगले विचार आणि माहिती
धन्यवाद🌱🤗🙏
Laybhari khup chan mahiti
धन्यवाद दादा असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱
Khub Chand Mahiti Deli Bahu dhanyvad
धन्यवाद दादा 🙏🙏
असच लाख मोलाचं सहकार्य राहुद्याआपल्या चॅनल वर दररोज नवनवीन विडिओ येत असतात त्या साठी वेळोवेळी चॅनल ला विझिट नक्की द्या
Khupch chhan mahiti dili
धन्यवाद दादा 🙏🌱❤️
बऱ्याच दिवसांनी चॅनल वर विझिट दिली
Hi sir ,mka pikatun kobi pik gheu shkto ka December, January mdhe
हो
उन्हाळी तीळ लागवड खत व्यवस्थापन कसे करावे तीळ हे पीक कमीत कमी पाण्यावर कसे व्यवस्थापन करावे
दादा यावर नक्कीच विडिओ येईल
खूप छान माहिती
धन्यवाद दादा 🙏🌱
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱
No 1 mahiti ahe
धन्यवाद 🙏🌱
Sr. dolar methiche biyane kuthe aani kase milel
खुप छान भाऊ धन्यवाद
धन्यवाद दादा ❤️🙏
Octomber mahina madhe mung chalel kaa
खुप छान माहिती मिलिंद दादा
धन्यवाद दादा 🙏❤️🌱 असच सहकार्य आणि प्रेम राहुद्यादररोज आपल्या चॅनल वर नवनवीन विडिओ येतात त्यासाठी चॅनल ला विझिट देत रहा 🙏❤️
@@MilindBhor ीईईय
मिरची पिकाची 60 दिवसा पर्यंत ची सर्व फवारणी + ड्रिप ने सोडणारी खताचे निवोजन चा एक व्हिडिओ बनवा भाऊ
दादा मिरची पिकाची सविस्तर विडिओ चॅनल आधीच आहे तरी पण नक्कीच बनवणार परत त्यासाठी चॅनल वर सतत विझिट देत रहा 🙏🌱
@@MilindBhor madhe
@@MilindBhor ?
1 नबर
Octomeber mahina t kanda perni chalel kaa
हो नक्कीच
👌❤
धन्यवाद 🙏🌱🤗❤️
Nice information
धन्यवाद दादा 🙏🌱 असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या ❤️
Super sir
मिलिंद भाऊ नमस्कार 🙏भाऊ कोकणामध्ये येणारे पिकांची माहितीचा एक व्हिडिओ बनवा ना, अशी विनंती आहे. धन्यवाद मिलिंद भाऊ 🙏
नक्कीच दादा यावर सविस्तर विडिओ बनवणार
Video start 01:47
Thnk you bhau
जय शिवराय
धन्यवाद 🙏🌱🤗
गिलके लागवड केले तर चालेल का
छान माहित सर
धन्यवाद दादा असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🌱❤️🙏
Nice milind dada माला 2 ते 3 दिवसांनी कोथिबीर टाकायची आहे चालेल का
नक्कीच 🙏
आता कोबी आहे तिला रोटर मारून कोथिबीर टाकायची आहे उगेल का ती
मेथी टाकली का मरून जाते ती मरायला नको अस काही उपाय सांगा
@@amolnikam7780 दादा यावर चॅनल वर विडिओ आहेत बघा मी माझ्या शेतात मेथी ला फवारणी केली आहे ती विडिओ जाऊन बघा 🙏🌱
@@amolnikam7780 नक्कीच रोटर मारल्या नंतर 2 दिवस थांबा त्या क्षेत्रात ट्रायकोडर्मा ची फवारणी करा
माझी जमीन खडक आहे आता सोयाबीन काडून झालं आहे माझ्या जमीनीत ना व्हिर नाही ना पाणी नाही तर त्यात कोणतं पिक घेऊ शकतो काय समजत नाही
मिरची पिकावर डबल मिरची लावली तर चालेल का
लावायची असल्यास परत अंतर मशागत करावी लागेल
आत्ता भुईमूग लावला.तर.चालेल का?
Octabar madhe navtej varsity Jamel ka
भाऊ ऑक्टोंबर महिना टोमॅटो लागवड आणि धुके छा प्रभाव आहे काय करू lau ka Tomato
नक्कीच लागवड करा
छान
धन्यवाद 🙏🌱असच सहकार्य चॅनल वर राहुद्या
@@MilindBhor @@1qq
👍👍👍
एक न दादा
धन्यवाद दादा 🌱🙏
मेथी जळणी पडत आहे उपाय असेल तर सांगा
दादा चॅनल वर मेथी च्या विडिओ आहेत जाऊन बघा
3 varsh jale bhau tomato peksha satta lavla asta tr to tari lagla asta
❤❤
मेंथी लागवङ दि24/09 /2024. जमेल का सर
Khup chan bau 🙏
धन्यवाद 🙏🌱❤️
बीट पिक वर video बनवा ना सर
tumhi lavl ka sir
साहेब पावटा पिकाची माहिती द्या
नक्कीच त्यासाठी चॅनल वर दररोज विझिट देत रहा 🌱🙏
बीन्स लागवड video banava
नक्कीच
Sir aata Ak-47 mirchi lavli tar calel ka
छान आहे Ak-47
Nice
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्याचॅनल वर दररोज विडिओ येतात कृपया विझिट देत रहा
यापैकी कोकणात कोणती पिके घेता येतील?
मिरची झेंडू
व्यापारी तुम्ही सांगता एवढा भाव देत नाहीत
कोण बोललं सध्या मार्केट सगळ्या पिकांना आहे
जय शिवराय 🚩.. भाऊ
जय शिवराय 🌱❤️
धन्यवाद असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🌱🙏दररोज आपल्या चॅनल वर विडिओ येत असतात नक्कीच सहकार्य करा
कांदा लागवड केली तर चालेल का
हो यावर सविस्तर विडिओ चॅनल वर आहेत बघा दादा 🌱🙏
भेंडी वाकडी होत आहे काहीतरी उपाय सांगा सर
गंधक सापळे लावा जे भेंडी वरचे तुडतुडे त्याला चिटकतात
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍
ह्याच्यात कोणत्या पिकाला तन नाशक चालतय
ruclips.net/video/tPBJAWkOKfY/видео.html👆👆👆👆👆ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्धवट माहिती घेऊ नका
भाऊ गवार पिक थंडी त चालत का सर माहीती द्या सर
Dada pawata pik kashe diste dakhawa
यावर सविस्तर विडिओ येणार आहे त्यासाठी चॅनल वर दररोज विझिट द्या कारण दररोज नवनवीन माहिती आपल्या चॅनल वर येत असते 🙏🌱
Super
धन्यवाद ❤️🙏
आता मेथी टाकली आहे 15 दिवस झालेत 15 दिवसासात निघेल बाजार राहतील का
Jk anand धना कसा आहे
चालेल
@@MilindBhor🙏
पावटा लागवड बदल माहिती सांगा।
नक्कीच 🙏❤️
👌
नमस्कार
टोमॅटो काढल्यानंतर त्या बेडवर काय लागवड करावी
काकडी लागवड करावी नक्कीच 🙏🌱
Mi parat tomato lavnar aahet. Bhagu kay hote te
तुम्ही मिरची नोव्हेंंबर महिन्यात लागवड करायला सांगितली पण थंडी ने मिरची चांगली निघेल का सांगा बोकड्या आला नाही पाहिजे
दादा यावर सविस्तर विडिओ देखील बनवली आहे कारण नुसतं विडिओ मध्ये पीक सांगणे सोप्प असत पण ते पीक कस पिकवायच याची माहिती देखील देणारा आपला चॅनल आहे
November December madhe tomato market Kay rahil andaz sanga. chalu market rahil ka...
सध्याची पावसाची परिस्थिती पाहता नक्कीच बाजार राहणार
@@MilindBhor ओर
टोमॅटो 🍅जास्त लागवड करावी.मार्केट पाडावे. खर्च 1 लाख रुपये उत्पादन 1 लाख रुपये पण नाही
खूप मार्केट राहत टोमॅटो ला
खूप मार्केट
काकडी बद्दल काय मत आहे???
तमाटी तर रस्त्यावर फेकून दिलेली दिसतात कितेक वेळेस
काकडी लावली तर जमेल का सर
नक्कीच 🌱🙏
येणाऱ्या 2 दिवसांत विडिओ येईल त्यासाठी चॅनल वर दररोज विझिट देत रहा 🌱🙏
Shodaka Pikachi mahiti dya
मिलिंद भोर साहेब नमस्कार लोकांना आफवा किंवा थापा मारू नका तुम्ही किती पैसे होतील है कोणत्या आधारे सांगतात
माझ्या अनुभवा वरून
तुम्हाला खर वाटत नाही का
2 ते 5. लाख गॅप भरपूर आहे
दादा कृपया विडिओ संपूर्ण बघा त्यातील पिके बघा 🌱🙏
पावड़ा शेगा विकायच्या का
मग काय बाजार चांगले असतात
मंग शेतकरी चे हाल का होत आहे
योग्य नियोजन
पवटा म्हणजे काय
यावर सविस्तर विडिओ 2 दिवसांत येईल त्यासाठी दररोज चॅनल वर विझिट देत रहा 🙏
2048 vaeyti aata chalte ka
1057 lava
भेंडी लागवड केली जमेल का दादा वान सागर कंपनीचे रिधिका
Dhana takalay paus ughdlyaasun pani bharke nahi pani deu ki nako
नक्किच् पाणी द्या आणि पाण्यातून बुरशीनाशक द्या
धन्यवाद असच सहकार्य राहुद्या 🙏
डिसेंबर मध्ये काय लागवड करायला हवे
SHIMLA LAVLI TAR CHALEL KA
नक्कीच 🙏🌱
टरबूज केव्हा लावावे तेजी सापडेल
यावर सविस्तर विडिओ येईल दादा
Watana lagwadichi mahiti pathwa
दादा यावर सविस्तर विडिओ बनवली आहे
Paus ughadlay ata Kanda rop takayla ushir honar nahina
नाही
टोमॅटो 🍅 लागवड करण्या पेक्षा मका, गहू करा. मार्केट खूप चांगले मिळेल.
नक्कीच दादा आपल्या चॅनल वर गहू मक बाजरी या पिकांच्या विडिओ आहेत माझ्या शेतात जे करतो तेच सांगितले ल आहे 🙏🌱
कोरडवाहु बद्दल माहीती द्या
नक्कीच यावर सविस्तर विडिओ येईल
भाऊ टॉमॅटो वर टॉमॅटो लावले तर चालेल का...
Sir tumcha no bhetel kay
Bhau call vr bolaych hot no send kra
अता चवळी लागवड केली तर चालेल का थडी येईल आता चवळी ला माल लागेल का पन
नक्कीच त्यासाठी खते औषध फवारणी महत्त्वाचे आहेत
Mobail no. Taka
सरपंच पावटा बियाण कुठे मीळेल.पत्ता दिलात तर मागवता येईल.
कोणत्याही कृषी सेवा दुकानात जाऊन मिळेल सरपण नाव आहे
तुम्ही कुठे असता तिथून पाकिट असेल तर लहानस पाठवा आणी कशी,केंव्हा लावणी करायची ते सांगा.बियाणचे व कुरियरचे पैसे किती सांगा.आणी तुमचे बँक खाते,किंवा गुगल,फोन पे करा म्हटल्यास करेन.
@@rajumarve-belgaum9997 तुमचा नंबर आणि पत्ता द्या....आमच्याइकडं आहे मी देतो पाठवुन...
Arey Baapu .Lok sagle lavun thakle aahet.Sagle Yash trial and error warach aahe.Thode shant raha.Tu je kahi sagto aahes he fakt shahara jawal chya shetkaryanna laagu aahe.
दादा तुम्ही लोकांचा विचार करू नका तुमचं बोला आधी
Lokancha vichar karunach mi lihile aahe .Aamche mhanalat mi ewdhe sangu icchito ki shaharan paasun jawal aslelya lokannach he sagle shakya aahe .Gramin bhagat market nastech .
कोण बोललं मी खेडे गावात राहतो आणि 5 वर्ष मिरची पीक घेतोय भाऊ
फेक माहिती😮
दादा आपलं गाव तालुका सांगा एकदा
शेतकऱ्यांसाठी खुप-खुप उपयुक्त आणि हिताची माहिती दिलात तुम्ही.
वटाणा लागवडीबाबत संपूर्ण मार्गदर्शनाचा विडिओ बनवा सर
धन्यवाद.
जय शिवराय मिलींद भाऊ बरोबरच बोलत आहात तुम्ही कारण की मी मागच्या सप्टेंबर मध्ये मेथी पीक घेतले होते.अरधया एकर मध्ये अठेहाततर रुपये बनले होते धन्यवाद,🌹
जय शिवराय भाऊ सुंदर माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद 🙏
Very good information about vegtable
सर आपने बहुत फायदेमंद बात बताई है
फार छान माहिती दिली आहे
धन्यवाद 🙏
@@MilindBhor3:38 3:38
छान मार्गदर्शन आणि मांडणी
धन्यवाद दादा असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏❤️
Thanks 👍👍👍 Good morning Dada
तुमची तळमळ, आणि टायमिंग खुपच भारी असते
धन्यवाद दादा ❤️🌱🙏
दादा चॅनल वर दररोज विझिट द्या ❤️🙏
Octobar madhe tarbuz lagawad chalel ka krupaya mahiti dayavi
Good imparmetion thank you sir
भाऊ माझी शेती वाहायला मोफत देतो तुम्हाला तुम्ही मेथी,सांबार, च व ली ,गवार, व अजुन सांगितलेल्या पिकातून 2 ते 5 लाख रुपये कमाई करा
दादा एक विनंती आहे कृपया विडिओ संपूर्ण नीट बघा मी स्वतः एक शेतकरी असून जी पिके घेतली आहेत तीच माहिती दिली आहे
😂😂🤣
मी पण शेतकरी आहे.अशा व्हिडिओ मुळे शेतकऱ्यांचं खरंच खूप नुकसान होत. बाजापेठेतील आवक वाढल्यामुळे मार्केट पडत. शेतमाल रस्त्यावर फेकावा लागतो.
चांगले विचार आणि माहिती
धन्यवाद🌱🤗🙏
Laybhari khup chan mahiti
धन्यवाद दादा असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱
Khub Chand Mahiti Deli Bahu dhanyvad
धन्यवाद दादा 🙏🙏
असच लाख मोलाचं सहकार्य राहुद्या
आपल्या चॅनल वर दररोज नवनवीन विडिओ येत असतात त्या साठी वेळोवेळी चॅनल ला विझिट नक्की द्या
Khupch chhan mahiti dili
धन्यवाद दादा 🙏🌱❤️
बऱ्याच दिवसांनी चॅनल वर विझिट दिली
Hi sir ,mka pikatun kobi pik gheu shkto ka December, January mdhe
हो
उन्हाळी तीळ लागवड खत व्यवस्थापन कसे करावे तीळ हे पीक कमीत कमी पाण्यावर कसे व्यवस्थापन करावे
दादा यावर नक्कीच विडिओ येईल
खूप छान माहिती
धन्यवाद दादा 🙏🌱
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱
No 1 mahiti ahe
धन्यवाद 🙏🌱
Sr. dolar methiche biyane kuthe aani kase milel
खुप छान भाऊ धन्यवाद
धन्यवाद दादा ❤️🙏
Octomber mahina madhe mung chalel kaa
खुप छान माहिती मिलिंद दादा
धन्यवाद दादा 🙏❤️🌱 असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या
दररोज आपल्या चॅनल वर नवनवीन विडिओ येतात त्यासाठी चॅनल ला विझिट देत रहा 🙏❤️
@@MilindBhor ीईईय
मिरची पिकाची 60 दिवसा पर्यंत ची सर्व फवारणी + ड्रिप ने सोडणारी खताचे निवोजन चा एक व्हिडिओ बनवा भाऊ
दादा मिरची पिकाची सविस्तर विडिओ चॅनल आधीच आहे तरी पण नक्कीच बनवणार परत त्यासाठी चॅनल वर सतत विझिट देत रहा 🙏🌱
@@MilindBhor madhe
@@MilindBhor ?
1 नबर
Octomeber mahina t kanda perni chalel kaa
हो नक्कीच
👌❤
धन्यवाद 🙏🌱🤗❤️
Nice information
धन्यवाद 🙏
धन्यवाद दादा 🙏🌱 असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या ❤️
Super sir
धन्यवाद दादा 🙏🌱
मिलिंद भाऊ नमस्कार 🙏
भाऊ कोकणामध्ये येणारे पिकांची माहितीचा एक व्हिडिओ बनवा ना, अशी विनंती आहे.
धन्यवाद मिलिंद भाऊ 🙏
नक्कीच दादा यावर सविस्तर विडिओ बनवणार
Video start 01:47
Thnk you bhau
जय शिवराय
धन्यवाद 🙏🌱🤗
गिलके लागवड केले तर चालेल का
छान माहित सर
धन्यवाद दादा असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🌱❤️🙏
Nice milind dada
माला 2 ते 3 दिवसांनी कोथिबीर टाकायची आहे चालेल का
नक्कीच 🙏
आता कोबी आहे तिला रोटर मारून कोथिबीर टाकायची आहे उगेल का ती
मेथी टाकली का मरून जाते ती
मरायला नको अस काही उपाय सांगा
@@amolnikam7780 दादा यावर चॅनल वर विडिओ आहेत बघा मी माझ्या शेतात मेथी ला फवारणी केली आहे ती विडिओ जाऊन बघा 🙏🌱
@@amolnikam7780 नक्कीच रोटर मारल्या नंतर 2 दिवस थांबा त्या क्षेत्रात ट्रायकोडर्मा ची फवारणी करा
माझी जमीन खडक आहे आता सोयाबीन काडून झालं आहे माझ्या जमीनीत ना व्हिर नाही ना पाणी नाही तर त्यात कोणतं पिक घेऊ शकतो काय समजत नाही
मिरची पिकावर डबल मिरची लावली तर चालेल का
लावायची असल्यास परत अंतर मशागत करावी लागेल
आत्ता भुईमूग लावला.तर.चालेल का?
Octabar madhe navtej varsity Jamel ka
भाऊ ऑक्टोंबर महिना टोमॅटो लागवड आणि धुके छा प्रभाव आहे काय करू lau ka Tomato
नक्कीच लागवड करा
छान
धन्यवाद 🙏🌱
असच सहकार्य चॅनल वर राहुद्या
@@MilindBhor @@1qq
👍👍👍
एक न दादा
धन्यवाद दादा 🌱🙏
मेथी जळणी पडत आहे उपाय असेल तर सांगा
दादा चॅनल वर मेथी च्या विडिओ आहेत जाऊन बघा
3 varsh jale bhau tomato peksha satta lavla asta tr to tari lagla asta
❤❤
मेंथी लागवङ दि24/09 /2024. जमेल का सर
Khup chan bau 🙏
धन्यवाद 🙏🌱❤️
बीट पिक वर video बनवा ना सर
tumhi lavl ka sir
साहेब पावटा पिकाची माहिती द्या
नक्कीच त्यासाठी चॅनल वर दररोज विझिट देत रहा 🌱🙏
बीन्स लागवड video banava
नक्कीच
Sir aata Ak-47 mirchi lavli tar calel ka
नक्कीच
छान आहे Ak-47
Nice
धन्यवाद दादा 🙏🌱❤️
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या
चॅनल वर दररोज विडिओ येतात कृपया विझिट देत रहा
यापैकी कोकणात कोणती पिके घेता येतील?
मिरची झेंडू
व्यापारी तुम्ही सांगता एवढा भाव देत नाहीत
कोण बोललं सध्या मार्केट सगळ्या पिकांना आहे
जय शिवराय 🚩.. भाऊ
जय शिवराय 🌱❤️
धन्यवाद असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🌱🙏
दररोज आपल्या चॅनल वर विडिओ येत असतात नक्कीच सहकार्य करा
कांदा लागवड केली तर चालेल का
हो यावर सविस्तर विडिओ चॅनल वर आहेत बघा दादा 🌱🙏
भेंडी वाकडी होत आहे काहीतरी उपाय सांगा सर
गंधक सापळे लावा जे भेंडी वरचे तुडतुडे त्याला चिटकतात
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍
ह्याच्यात कोणत्या पिकाला तन नाशक चालतय
ruclips.net/video/tPBJAWkOKfY/видео.html
👆👆👆👆👆ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्धवट माहिती घेऊ नका
भाऊ गवार पिक थंडी त चालत का सर माहीती द्या सर
हो नक्कीच
Dada pawata pik kashe diste dakhawa
यावर सविस्तर विडिओ येणार आहे त्यासाठी चॅनल वर दररोज विझिट द्या कारण दररोज नवनवीन माहिती आपल्या चॅनल वर येत असते 🙏🌱
Super
धन्यवाद ❤️🙏
आता मेथी टाकली आहे 15 दिवस झालेत 15 दिवसासात निघेल बाजार राहतील का
हो नक्कीच
Jk anand धना कसा आहे
चालेल
@@MilindBhor🙏
पावटा लागवड बदल माहिती सांगा।
नक्कीच 🙏❤️
👌
नमस्कार
टोमॅटो काढल्यानंतर त्या बेडवर काय लागवड करावी
काकडी लागवड करावी
नक्कीच 🙏🌱
Mi parat tomato lavnar aahet. Bhagu kay hote te
तुम्ही मिरची नोव्हेंंबर महिन्यात लागवड करायला सांगितली पण थंडी ने मिरची चांगली निघेल का
सांगा बोकड्या आला नाही पाहिजे
दादा यावर सविस्तर विडिओ देखील बनवली आहे कारण नुसतं विडिओ मध्ये पीक सांगणे सोप्प असत पण ते पीक कस पिकवायच याची माहिती देखील देणारा आपला चॅनल आहे
November December madhe tomato market Kay rahil andaz sanga. chalu market rahil ka...
सध्याची पावसाची परिस्थिती पाहता नक्कीच बाजार राहणार
@@MilindBhor ओर
टोमॅटो 🍅जास्त लागवड करावी.
मार्केट पाडावे. खर्च 1 लाख रुपये उत्पादन 1 लाख रुपये पण नाही
खूप मार्केट राहत टोमॅटो ला
खूप मार्केट
काकडी बद्दल काय मत आहे???
तमाटी तर रस्त्यावर फेकून दिलेली दिसतात कितेक वेळेस
काकडी लावली तर जमेल का सर
नक्कीच 🌱🙏
येणाऱ्या 2 दिवसांत विडिओ येईल त्यासाठी चॅनल वर दररोज विझिट देत रहा 🌱🙏
Shodaka Pikachi mahiti dya
मिलिंद भोर साहेब नमस्कार लोकांना आफवा किंवा थापा मारू नका तुम्ही किती पैसे होतील है कोणत्या आधारे सांगतात
माझ्या अनुभवा वरून
तुम्हाला खर वाटत नाही का
2 ते 5. लाख गॅप भरपूर आहे
दादा कृपया विडिओ संपूर्ण बघा त्यातील पिके बघा 🌱🙏
पावड़ा शेगा विकायच्या का
मग काय बाजार चांगले असतात
मंग शेतकरी चे हाल का होत आहे
योग्य नियोजन
पवटा म्हणजे काय
यावर सविस्तर विडिओ 2 दिवसांत येईल त्यासाठी दररोज चॅनल वर विझिट देत रहा 🙏
2048 vaeyti aata chalte ka
1057 lava
भेंडी लागवड केली जमेल का दादा
वान सागर कंपनीचे रिधिका