खूप कमी लोकांना अशी देवाची देणगी मिळते खूप लकी आहात मॅडम तुमच्या आयुष्यात अशीच प्रगती होऊ देत वीरेंद्र सर तुम्ही पण तुमच्यासाठी मॅडम कडून सल्ला घ्या तुमचा यूट्यूब चैनल असाच सर्वांना कळू द्या आणि तुम्हाला भरपूर यश मिळवतात
Ek number vaatla podcast.....horror kisse aapan aikat ach asto pann positive sudha aikayla milale....barech kami loka astaat jyaana deva cha yeudha dardhan kivha anubhav yetaat.... dhanywaad mystery talks ❤ asa ek anubhav share karnya saathi.....aaplyala azun aikayla aavadtil ase stories.
Maam चा बोलण खूप च छान.. आहे अनुभव ही छान सांगितले.. परंतु, अस तस....... खुपचं होत...😅 बाकी विरेंद्र मोहिते पाटील साहेब ...तुमचं हसणं खूप भारी.... पहिल्या पहिल्या ना दा पाहिलं😅😊😊😊😊😊 असेच पुढे जात रहा मित्रा..!!
Sir diwalicha bonus bheto na ..tas tumchya videos cha bonus bhetoy amhala...adhi video chi wat bghayla lagaychi pn ata jorat chalay ani sagle khup happy ahet..😊❤
राम सर आज़ आनी भविष्यात तुमचया कार्यक्रमा तुन आम-ला फार महत्वपूर्ण माही थी मिलते आनी आपली बोली मराठी तुन संवाद छान वाटतो आनी आज त्या मेडमचा अनुभव बहुताश लोकाचे प्रश्ना चे नीवारन होइल 🙏👍
संवादा मध्ये काय प्रश्न विचारावेत हे या मॅडमना तुम्ही विचारून घ्या म्हणजे तुमच्या मुलाखती चांगल्या होतील! कारण पाहुणे कितीही मोठे असोत, सूत्रसंचालक तितकाच तयारीचा असला पाहिजे! त्याला प्रेक्षक म्हणून प्रश्न पडले पाहिजेत, फालतू प्रश्न विचारले की मुलाखत निथळते!
Sorry but यांच्या सांगितलेल्या काही गोष्टी logical वाटत नाहीत. देवी देवता चे स्वप्नात जरी दर्शन व्हायचं असल तरी तेवढे आपले तपोबल जप तप साधना पूजा पाठ यम नियम असावे लागते तेव्हा कुठे दर्शन मिळते.
दैवी चमत्कार करीता कर्मकांड आवश्यक नाहीत तर मनाची शुद्धी आवश्यक असते. कधीच पूजापाठ न करणाऱ्या पण निर्मळ मन, भूतदया आणि इतरांची मदत करणार्यांवर सुद्धा परमेश्वर कृपा करतो.
दादा मागच्या जन्माचे संचित जर तुमचं घेऊन तुम्ही आला असेल ना तर तुमच्या सोबत खूप काही घडू शकतो आणि हे शक्य आहे, तुम्ही माझ्या मला एका प्रश्नाचे उत्तर देता का??? जो माणूस खूप पापाने पैसा कमावतोय, तरी त्याला काही त्रास न होता तो अजूनच वर चाललाय, अजून श्रीमंत होतोय, पण जो कष्टाने प्रामाणिकपणाने काम करून पैसा कमावतोय त्या व्यक्तीची परिस्थिती अजून सुधारत नाहीये तो तिथेच आहे. असं का ????
@@nirmalas.401 आजच्या या कल्युगात मांसाहार ची पराकाष्ठा असलेल्या जगात हे बिलकूल शक्य नाही आणि तुम्ही देव दैव हे पूर्णपने खारीज करून टाकले. नुसत्या निर्मळ मनाने काही साध्य होत नाही. तसे असते तर उठसूठ कोणीही सिद्धी प्राप्त केले असती. मंत्र जप तप हवन कर्मकांड हे compulsary आहे त्याशिवाय कुठलीही सिद्धी दृष्टांत स्वप्नीं प्राप्त होऊ शकत नाही.
काय पाटील सर आम्ही तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पहात असतो आणि तुम्ही हे अशा स्टोरी का कवर करत आहेत लय बोर झालं टाईम पण वेस्ट झाला सर पहिले असं वाटत होते कधी स्टोरी येईल कधी येईल पण आता वाटत आहे आता वाटत आहे की का व्हिडिओ टाकत आहेतः आपले आपले ठेवा ना चालू भुताच भुताचे स्टोरी मस्त कव्हर करता
Hyachya madhun samajla jo devachi khrya manane pooja karel devala manel tyala hi power yete story madhe bhoota chi story nahi asa vatla kadhi story sampel yevdhi mothi story kahi loka vishwas kartat aani jase hya mavshi aahet ajun koni ase solution sangtat changlya sathi loka ashya lokan kade jatat koni astrology kade jatat pan mi kadhi nahi gele asa aplya vishai problem sangayla
अशी देणगी लखातून ऐखाद्याला भेटते आणि मॅडम ची ज्या काही स्टोरी त्यांनी सांगत गेल्या त्यावरून मी आपल्याला मॅडमच्या पत्ताया विषयी विनती केली आहे कारण माझ्याकडे वेळ कमी आहे
@@jyotivibhute4843 Swami che photo tevale dp var pan tujii. Bhasha kashi aahe kai vatate ka Sagal paisa ni denar ka to tache mat madale tar tu tala bolte call kar aani ghe ..Sagal fukat tu tanchi assistent aahe ka tod aahe tar kai pan bolaya che
Kundali madhe naav baghtat te koni thevat nahi koni thevta naavras naav majha je naav kundali madhe pahila te naav nahi thevla Poonam pushpa he donhi naav hoti
Eka mansa chi goshat sangitli tumhi ki divorce vishai tr maz mt aas aahy ki bayko mulga astanna aani divorce n gheta dusar lagan yogya aahy ka...........aani tumhi tya mansachi madat keli madam hy yogya aahy ka hy sanga mala .....mam
माफ करा मनुष्य प्राण्याचाजसा अस्तित्वआहेतसंच निसर्गाने इतर जीवांचा अस्तित्व स्थापितकेला आहे . मांजर आडवीगेली म्हणून काम होत नाहीत किवा अपशकुन होतो हीनिवळ अंधश्रद् आहे. माझ्याकडे गेलें ५ वर्षा मांजर आहे. एक निरागसजिव आहे. With all due respect kindly dnt promote these kind of myths.
मृणालिनी मॅडम चा मोबाइल नंबर :- +919309231272
वेळ दुपारी 12:00 ते 2:00 सायंकाळी 6:00 ते 8:00
No1
❤
Patil address kute ahe madam cha
Kutun ale ahet
फालतू गोष्टीं माघे जाऊ नाय फक्त अंध विश्वास. ही मॅडम social media वर सांगणार नाही पण टाईमिंग देणार आपला business चालू म्हणून या आनी भेटा
खूप कमी लोकांना अशी देवाची देणगी मिळते खूप लकी आहात मॅडम तुमच्या आयुष्यात अशीच प्रगती होऊ देत वीरेंद्र सर तुम्ही पण तुमच्यासाठी मॅडम कडून सल्ला घ्या तुमचा यूट्यूब चैनल असाच सर्वांना कळू द्या आणि तुम्हाला भरपूर यश मिळवतात
Ek number vaatla podcast.....horror kisse aapan aikat ach asto pann positive sudha aikayla milale....barech kami loka astaat jyaana deva cha yeudha dardhan kivha anubhav yetaat.... dhanywaad mystery talks ❤ asa ek anubhav share karnya saathi.....aaplyala azun aikayla aavadtil ase stories.
Maam चा बोलण खूप च छान.. आहे अनुभव ही छान सांगितले.. परंतु, अस तस....... खुपचं होत...😅 बाकी विरेंद्र मोहिते पाटील साहेब ...तुमचं हसणं खूप भारी.... पहिल्या पहिल्या ना दा पाहिलं😅😊😊😊😊😊 असेच पुढे जात रहा मित्रा..!!
ताईंकडे बघून कळतय की आज पण महाराष्ट्रात मराठी माणसात गोल आणि ठळक कुंकू लावणाऱ्या बायका आजुन आहे म्हणून आम्हाला मराठीच्या आभिमान आहे
Khup changla video aahe virendra sir.
Tumcha hya video madhun khup changle mahite bhetle ,knowledgeable video aahe
खूप छान माहिती मिळाली 🙏👌
दादा तुमचे चॅनेल भुतानमधल्या भुतांमधे खूप लोकप्रिय असणार..... 😀
अशा स्वप्नाना दृष्टांत म्हणतात..कुठलीतरी पुर्व जन्मीची साधनेची शक्ती अशा व्यक्तींच्या पिठीशी आसते..तिला सपोर्टिव्ह असते व मार्गदर्शन करते
Majhya sobat pan he hotay
Sir diwalicha bonus bheto na ..tas tumchya videos cha bonus bhetoy amhala...adhi video chi wat bghayla lagaychi pn ata jorat chalay ani sagle khup happy ahet..😊❤
@@AkshadaMane-z2v hii tu kute rahati tuji Insta I'd Dena mala
खूप छान ❤
Very Interesting different Stories, Jai Shri Mahakali 🙏🕉
मॅडमचे अनुभव जागृत होते 🙏🙏
Khupach chan ❤
Mast video aahe khup chan ❤
khup mast👌
Khup chan virendra😊
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
खूप छान आहे आजचा व्हिडीओ दादा मला पण पूर्व जाणीव होते स्वपनांद्वारे
Khup chan
Chan aahe video sir
Virendra sir looking nice.....best mystery talks❤
Skip ... skip...skip end 😂😂
🤣🤣horror phije fakt
Yes
राम सर आज़ आनी भविष्यात तुमचया कार्यक्रमा तुन आम-ला फार महत्वपूर्ण माही थी मिलते आनी आपली बोली मराठी तुन संवाद छान वाटतो आनी आज त्या मेडमचा अनुभव बहुताश लोकाचे प्रश्ना चे नीवारन होइल 🙏👍
❤खुप छान ❤
मावषी पुन्यवान आहेत 🙏
Dada marvels story 😊😊😊😊😊
Dada cha video aala mi vat paht hote 😊😊😊
Informational video 👍👍
Khup Chan Video Nehmi sarkhech..😊Mam khup chan boltat..Mam Cha Udantappu word aaikla aamchya Nagpur sarkhach vatla ho 😂
खुप छान ताई
Finally the wait is over ❤❤
Ala video vat pahat hote tumche video khup Chan astat dada ❤
Nice to see you... Viru❤
Very interesting podcast
Mi ha video baghat hote kadhi jhople samajla nahi sakali baghtey rahileli story 😊
छान
Good morning 🎉
या ताई प्रामाणिक पणे कबूल करतात कि त्यांना भविष्य सांगता येत नाही हे कौतुकास्पद आहे.
Alla bho video ❤
Mast video 😊
Welcome back patil 😲
Big fan virendre sir❤
Sir fakt horror podcast takat ja raw😢❤
Chan ki o virendra sir
Thank you 🙏❤️
Bhai tuch ahe ❤
Sir fakt ghost horror podcast cover karat jaa tyat jo feel yeto to itar podcast madhe yet nhi.
चला 12.30 am ला पाहणारे हजेरी लावा😅
Poonam tu khup husar aahe 😂
शेवटी आलाच video आत्ताच आठवण काढली होती 😊
Best video 👍
खूपच भयानक
Sir tumhi fakt horror podcast cover karat ja ❤
Skip... Skip ..... 😂 finally video finished 😂
today episode mystery talks hote but horror made maja yete 😄😄😄
आला व्हिडिओ खुप वाट पाहत होतो......
🙏🙏
तुमच्या व्हिडिओत माहिती मिळते. काही बदल करू नका. छान चालले आहे.
👍🏻
Pls only horror😊
संवादा मध्ये काय प्रश्न विचारावेत हे या मॅडमना तुम्ही विचारून घ्या म्हणजे तुमच्या मुलाखती चांगल्या होतील! कारण पाहुणे कितीही मोठे असोत, सूत्रसंचालक तितकाच तयारीचा असला पाहिजे! त्याला प्रेक्षक म्हणून प्रश्न पडले पाहिजेत, फालतू प्रश्न विचारले की मुलाखत निथळते!
Sorry but यांच्या सांगितलेल्या काही गोष्टी logical वाटत नाहीत. देवी देवता चे स्वप्नात जरी दर्शन व्हायचं असल तरी तेवढे आपले तपोबल जप तप साधना पूजा पाठ यम नियम असावे लागते तेव्हा कुठे दर्शन मिळते.
Purv janmiche sanchit asel tar shakya aahe
@@pravinmodak1259 जर तसे असेल तर चांगलीच गोष्ट आहे.
दैवी चमत्कार करीता कर्मकांड आवश्यक नाहीत तर मनाची शुद्धी आवश्यक असते. कधीच पूजापाठ न करणाऱ्या पण निर्मळ मन, भूतदया आणि इतरांची मदत करणार्यांवर सुद्धा परमेश्वर कृपा करतो.
दादा मागच्या जन्माचे संचित जर तुमचं घेऊन तुम्ही आला असेल ना तर तुमच्या सोबत खूप काही घडू शकतो आणि हे शक्य आहे, तुम्ही माझ्या मला एका प्रश्नाचे उत्तर देता का??? जो माणूस खूप पापाने पैसा कमावतोय, तरी त्याला काही त्रास न होता तो अजूनच वर चाललाय, अजून श्रीमंत होतोय, पण जो कष्टाने प्रामाणिकपणाने काम करून पैसा कमावतोय त्या व्यक्तीची परिस्थिती अजून सुधारत नाहीये तो तिथेच आहे. असं का ????
@@nirmalas.401 आजच्या या कल्युगात मांसाहार ची पराकाष्ठा असलेल्या जगात हे बिलकूल शक्य नाही आणि तुम्ही देव दैव हे पूर्णपने खारीज करून टाकले. नुसत्या निर्मळ मनाने काही साध्य होत नाही. तसे असते तर उठसूठ कोणीही सिद्धी प्राप्त केले असती. मंत्र जप तप हवन कर्मकांड हे compulsary आहे त्याशिवाय कुठलीही सिद्धी दृष्टांत स्वप्नीं प्राप्त होऊ शकत नाही.
Aaj jasta motha video aahe 51:16
Horror stories purtach ha channel theva, ashya goshti nakka add karat jau... Karan hye khara ka khotta god knows.. tumcha channel horror stories mhanun famous hotai Tya mule as a viewer ha Amcha salla samzha 🙏🏻
बरं वाटलं व्हिडिओ आल्यावर.
tq त्यांचा नंबर दिलात
😮😮😮🌺
Good vibes
Muli khapawalya?? Tya manasane potgi dili pahije legally 😠… don’t encourage this kind of behavior. Divorce zalela nastana dusar lagn karan is illegal
1:18 only horror content upload kart ja dada🙏
काय पाटील सर आम्ही तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पहात असतो आणि तुम्ही हे अशा स्टोरी का कवर करत आहेत लय बोर झालं टाईम पण वेस्ट झाला सर पहिले असं वाटत होते कधी स्टोरी येईल कधी येईल पण आता वाटत आहे आता वाटत आहे की का व्हिडिओ टाकत आहेतः आपले आपले ठेवा ना चालू भुताच भुताचे स्टोरी मस्त कव्हर करता
Positive pn baghat jav
Kharrach kalyug ahe mhanun lokana deva peksha bhoota che video baghayla awadatat....... Pan ha video khup chan hota
Mast sir mi tumcha so roj sakali pahato man halka hot
सुक्ष्म दृष्टी असते..जी सगळ्यांना नसते...
त्या सुक्ष्म माईंड सेट मधले अनुभव वास्तव दृष्टीने सागता येत नसतो
First view
Hi स्टोरी भंकस
Digest karayla khup kathin aahe he sarva… marketing vatatay
Hyachya madhun samajla jo devachi khrya manane pooja karel devala manel tyala hi power yete story madhe bhoota chi story nahi asa vatla kadhi story sampel yevdhi mothi story kahi loka vishwas kartat aani jase hya mavshi aahet ajun koni ase solution sangtat changlya sathi loka ashya lokan kade jatat koni astrology kade jatat pan mi kadhi nahi gele asa aplya vishai problem sangayla
Horror nahi watate,nako mag...
मला ही अशी स्वप्नं पडतात पन ती गोश्ट घडली कि लक्षात येत माझ्या हे स्वप्न आपल्याला पडलेल
Mazh hi as hote😊
Real Story God Hota Hi Mitra
❤
अशी देणगी लखातून ऐखाद्याला भेटते आणि मॅडम ची ज्या काही स्टोरी त्यांनी सांगत गेल्या त्यावरून मी आपल्याला मॅडमच्या पत्ताया विषयी विनती केली आहे कारण माझ्याकडे वेळ कमी आहे
cancer वर गाई नी सांगीतले ला उपाय औषध का नाम सांगीतल किती तरी लोकांना मदत झाली अस्ती😅😂
Tyana call kara.... Sarv fhukat pahije
@@jyotivibhute4843 tula kai hot aahe tu de paise tanchya badal paise kha u
@@jyotivibhute4843 Swami che photo tevale dp var pan tujii. Bhasha kashi aahe kai vatate ka Sagal paisa ni denar ka to tache mat madale tar tu tala bolte call kar aani ghe ..Sagal fukat tu tanchi assistent aahe ka tod aahe tar kai pan bolaya che
@@Shaan-no2zi ho barobar pan he vegala vishai aahe
@@chetanachavan7178tai mala pan mahiti ahe ka pan deva la dosh kaku la dosh dya
Mystery talk ha chainel tumhi horror story sathi chalu kela aahe mg tumhi horror experience asanarya lokanach bolvat ja
Kundali madhe naav baghtat te koni thevat nahi koni thevta naavras naav majha je naav kundali madhe pahila te naav nahi thevla Poonam pushpa he donhi naav hoti
Tyler durden Marathi version
Mla pn swapn pdl hot ki new video aalay mg mi aalo bghayla 😢😂
Nav no. ani time sangitla fees pn sangun dyaychi asti na manhje jyala parvdel tech lok contact krtil
2000 ahe mi kelela cll
Skip skip skip
मी नयना लोने माझी मुलगी इयत्ता सहावीत आहे तिचं नाव पूर्वी पूर्वी लोणी ती अभ्यास करत नाही त्यावर आपण सोल्युशन देऊ शकता
He jara jastich ati zal as vatat nahi ka 😂
बुध्दीला न पटण्यासारखे होत हे 🤔
मला यांच्या पत्ता मिळाली खुप बर होईन माझ्या मुलांच्या नाव रूद्र आहे ते। बदल कराच आहे
Ho mala pn असेच होतेय
Call received krt nhi mam ky kru dada
Vtaai kansara var upay Kay sangal ka
Eka mansa chi goshat sangitli tumhi ki divorce vishai tr maz mt aas aahy ki bayko mulga astanna aani divorce n gheta dusar lagan yogya aahy ka...........aani tumhi tya mansachi madat keli madam hy yogya aahy ka hy sanga mala .....mam
तुम्ही चांगले पण थोड्या शब्दात सांगणारे बघा नाहीतर एडिट करणारा बघा
😂
माफ करा मनुष्य प्राण्याचाजसा अस्तित्वआहेतसंच निसर्गाने इतर जीवांचा अस्तित्व स्थापितकेला आहे . मांजर आडवीगेली म्हणून काम होत नाहीत किवा अपशकुन होतो हीनिवळ अंधश्रद् आहे.
माझ्याकडे गेलें ५ वर्षा मांजर आहे. एक निरागसजिव आहे. With all due respect kindly dnt promote these kind of myths.
Sayko ahe bai he..bs baki khi nhi
Nahi avdala video bhauu ……. fakt horror story bagnya sati wait krto amhi tumchy videos che