ती फक्त माझं चारित्र खराब नाहीये हे सांगायला परत आली होती || Konkan || Siddesh || || Mystery Talks

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024
  • 😨😳😥Hello Viewers Welcome to Mystery Talks RUclips Channel😨😳😥
    आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.🙏💝
    तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या RUclips चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.🙏🙏💝
    तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.🙏💝
    तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFb...
    ||Credits||
    Interviewer:- Virendra Mohite Patil 👦🏼
    Interviewee:- Siddesh Shirke 👦🏼
    DOP:- Abhijeet Yadav 👦🏼
    Lights/Camera:- Vs Photography & Films 👦🏼
    Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films 👦🏼
    Editing:- Sanmit Bhegade Patil 👦🏼
    Music/Sound:- Virendra Mohite Patil 👦🏼
    Special Thanks
    Kiran Battav 👦🏼
    📸Follow Us On Instagram:
    📲 Mystery Talk (Official Account): / mystery_tal. .
    📲 Virendra Mohite Patil(Founder): / virendra_mo. .
    📲 Abhijeet Yadav(Founder): www.instagram.....
    📲 Sanmit Bhegade Patil (Editor): / mainly_sanm. .
    📲 Rutvik Sutar(Music/Sound): www.instagram.....
    📲 Vishal Pandhare(Camera/Lights): www.instagram.....
    youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
    #horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
    #horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli #aniket #aniket #konkan #pune #chakan #khedut #junnarkar #manchar #pune #chakan #marathipodcast #tv9 #news18lokmat #abpमाझा #abpnews #samtv #tv9marathi #network18 #abpnews #sakal #sakalanews #saamna #jaimaharashtranews #zee24taas #lokmat #pudharinews #karnataka #nipani #nashik #yeola #hingolikar #hingoli #mumbai

Комментарии • 378

  • @shivajibagal6129
    @shivajibagal6129 5 месяцев назад +32

    शिर्के साहेब आपण आमच्या समाजातील दिसता. आपल्या समाजात जळाऊ वृत्ती फार आहे आपल्याच भाऊबंदाचा उत्कर्ष सहन न होऊन त्यांचा पराकोटीचा द्वेष करणे, करणी, जादू टोना करून त्यांच्या जीवावर उठणं याच प्रमाण मराठा समाजात सर्वात जास्त आहे. माझ्या स्वतः च्या बाबतीत हे घडलं आहे. जवळच्या नातेवाईकांनी माझ्यावर आग्या वेताळ सोडला होता जो मध्यरात्री माझ्या छातीवर बसून गळा दाबायचा.श्वास गुदमरयचा, उठायचा खूप प्रयत्न करायचो पण हातपाय उचलायचे नाहीत, ओरडायचा प्रयत्न केला तरी तोंडून आवाज निघायचा नाही, जीव जाईल की काय असे व्हायचे, शेवटी दचकुन उठायचो,नंतर रात्री झोपी जायची भीती वाटायची.रात्रभर झोप यायची नाही, सकाळी तसच उठून कामावर जायचो. शेवटी गंभीर हार्ट अटॅक आला. अंजोप्लास्टी करावी लागली.सात दिवस ICU मध्ये होतो नंतर सहा महिने बेडवर होतो. देवाच्या कृपेने वाचलो.नंतर हळूहळू तब्येत बरी होऊन मी कामावर जायला लागलो,परंतु हा मेला कसा नाही म्हणून त्यांनी पुन्हा जोर लावला तीन वर्षानंतर मला पुन्हा हार्ट अटॅक आला पुन्हा अँजिओप्लास्टी झाली व मृत्यू च्या दारातून परत आलो. त्यांचं एवढ्यावर समाधान झालं नाही त्यांनी माझ्या दोन्ही मुलावर करणी केली.करणी मध्ये इतके भयानक प्रकार आहेत की अनुभव आल्याशिवाय सामान्य माणूस त्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. सायन्स त्यांच्यापुढे झक मारते.आपण म्हणतो हनुमान,कालीमाता यांची भक्ती केल्यावर हे प्रकार बंद होतील,परंतु हे लोक एवढे पोहोचलेले असतात की,ते वेताळ, म्हसोबा, येल्लंमा, कालीमाता, अशा देवतांना कोंबडं,बकरं यांचा बळी देऊन प्रसन्न करून घेतात व तुमच्यावर सोडतात.तुम्हाला नेमकं काय होतंय व कशामुळे होतंय हेच कळत नाही.भुताने धरलं किंवा आत्मा तुमच्यावर सोडला तर तुम्ही गाणगापूर सारख्या ठिकाणी गेला तर ते बाहेर पडेल किंवा तुम्हाला ते कळून येईल पण असे देवी देवता सोडले तर ते कशालाच जुमानत नाहीत. तुमची पूर्वपुण्याई खूप असेल व या जन्मातील तुमचे कर्म, नियत चांगली असेल व तुमची भक्ती असेल तरच तुम्ही यातून बाहेर पडू शकता नाही तर 'राम नाम सत्य है '. त्यामुळे कोणी या प्रकाराला अंधश्रध्दा म्हटलं की तळपायाची आग मस्तकात जाते.

    • @nihu1086
      @nihu1086 4 месяца назад +3

      Mala vatte Tumhi Barbour ahat amchya family sobat jhalele ahe. Amhala baher padayache ahe

  • @shrutijadhav5716
    @shrutijadhav5716 6 месяцев назад +75

    अजून पर्यंत चा सर्वात बेस्ट पाँडकास्ट आहे हा. मी फस्ट टाईम हा दोनदा एपिसोड पाहिला. माझं पुर्ण लक्ष सिद्धेश सरांच्या बोलण्याकडे होता. जे घडले जसेच्या तसे समजावून सांगितले आहे. आम्हाला एैकताना भिती वाटली. त्याच्या बाबतीत ते घडले आहे. त्या गोष्टी सहज हँडल केल्या आहेत. सँलुट आहे सिद्धेश साहेबाना.

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  6 месяцев назад +13

      Siddhesh sir yancha abhyas hi khup changla ahe ya saglya var tya mule tyanni hai sagla evdha nit samjun ghetla ani sangitla suddha tyanna changlya prakare mahit ahe ki konti goshta ghadnya maghe kay link asu shakte. Ani tyanchi sangnychi paddhat hi khup apratim ahe saglya goshti purna clear karun sangitlya tyanni . Thanks for watching 🙏🏻

  • @nachiketlokhande1947
    @nachiketlokhande1947 6 месяцев назад +34

    Siddhesh your body language speaks more than your words, भावा काळजी नसावी तुझ्यात जो खमकेपणा दिसतो तो वाचना मुळे तर आहेच आणि श्री हनुमंताची तुला कृपाहि प्राप्तचं आहे, तुला वानर सेना कधीही सोडणार नाही कारण तू तुझ्या आई साठी आणि त्यांच्या श्रद्धेमुळे जगतो आहेस

  • @JayMaharashtra50
    @JayMaharashtra50 6 месяцев назад +50

    !!श्री स्वामी समर्थ!!

  • @rajdavlekar2312
    @rajdavlekar2312 6 месяцев назад +22

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻❤️ खूप आवडली व्हिडिओ काका मुले खूप शिकायला भेटले 💯 Thank you Mystery Talks❤️💯

  • @rohinikulkarni3591
    @rohinikulkarni3591 5 месяцев назад +14

    खूप छान व्हिडीओ. श्री शिर्के साहेबांनी या गोष्टी खूप समंजसपणे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने योग्य मार्गाने हाताळल्या आहेत आणि सगळे अनुभव अगदी सहज सोप्या शब्दात विषद केले आहेत.
    डॉक्टर वर्तक यांचे व्याख्यान आम्ही 1972/73 च्या सुमारास डहाणूकर शुगर मिल्स, टिळकनगर, ता. श्रीरामपूर येथे ऐकले होते. त्यात त्यांनी मंगळा वर पाणी असल्याचे सांगितले होते. त्यांनी कुंडलिनी जागृत केली होती आणि ती जागृत करायला त्यांना 27 वर्षे लागली कारण त्यांनी गुरु केला नव्हता. त्यांचे त्यांनीच विज्ञाना च्या माध्यमातून हे केल्यामुळे वेळ लागला असे त्यांनी सांगितले होते.
    या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर. मेधा खाजगीवाले (पुणे ) यांचे JOURNEY OF THE SOUL AND LIFE AFTER DEATH. हे पुस्तक आणि अनिता मुरजानी यांचे " And that day I was died" ही पुस्तके खूपच छान आहेत. आपल्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे त्यात मिळतात.

    • @digambarsonawane2136
      @digambarsonawane2136 5 месяцев назад

      मी मुरजानी ह्यांच पुस्तक वाचलंय

    • @must604
      @must604 5 месяцев назад

      मंगळावर,बुधावार पाणी आहे की नाही हे सांगायची गरज नाही.
      फक्त शेजारच्या खोलीत काय आहे हे सांगितले तरी अंधश्रद्धा समितीने बक्षीस ठेवले आहे.

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 2 месяца назад

      ​@@must604 ही समितीच सगळ्यात मोठं थोतांड आहे आणि यातील लोक देशद्रोही चांडाळ आहेत...विचार करून वकिली कर

  • @kalpananimbalkar9592
    @kalpananimbalkar9592 6 месяцев назад +47

    सिद्धेश सर खूप sorted सांगितल सगळ की आम्ही पण travel केला तो period . आणि Mystery Talks.. Thank you तुम्ही बऱ्याच viewers चे ऐकलेत, आमचा respect ठेवून उगीच मध्ये मध्ये scary photo,video आणि music टाकले नाहीत आणि त्या मुळे खरोखर सिद्धेश सर जे सांगत होते त्यात पूर्ण गुंग होऊन ऐकत राहिलो आम्ही . Thank You.. subscriber हे एक प्रकारचे fans असतात. आमच्या कडे जो कोणी पाहिला बघतो व्हिडिओ अपलोड झालेला तो लगेच घरात आणि friends group वर update देतो.. व्हिडिओ upload झाला म्हणून.
    Keep Growing boys

  • @Hegadesuraj810
    @Hegadesuraj810 6 месяцев назад +6

    Mystery talks one of the best podcasts Siddhesh sirncha ch ahe ..sidhhech sirncha fan zalo mi ani special thanks to you mystery talks Virendra sir ..💯

  • @hbc11
    @hbc11 6 месяцев назад +8

    Khupach bhari ! Shikayla barach milale.Sidhhesh sir che anubhav aikayla avadel . Good work by Mystery talks team.

  • @prasadpawar3385
    @prasadpawar3385 5 месяцев назад +4

    असा सर्व्या गोष्टी असतात मित्रांनो फक्त ज्याला दिसते त्यालाच समजत आणि दिसल तरी हिंमत ठेवा ❤

  • @preetiphule6333
    @preetiphule6333 6 месяцев назад +9

    फार भयंकर आणि दु:खद गोष्ट

  • @harshadsonawane1572
    @harshadsonawane1572 6 месяцев назад +18

    श्री स्वामी समर्थ....

  • @amolchandanevlog485
    @amolchandanevlog485 6 месяцев назад +29

    ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ...

  • @tusharlondhe7074
    @tusharlondhe7074 6 месяцев назад +14

    माझा जवळचा मित्र आहे, खूप छान सांगीतले आहेस भावा keep it up👌👌

  • @jayudurgude1362
    @jayudurgude1362 6 месяцев назад +140

    Tumche vedios bghun mla dupari sudhha gharat ekt zopaychi bhiti watte 😅😂😂

    • @dikshayadav52
      @dikshayadav52 6 месяцев назад +3

      Fr (for real )😂😂

    • @sonumonu4043
      @sonumonu4043 6 месяцев назад +4

      Then don't listen

    • @TMExRefleX
      @TMExRefleX 6 месяцев назад +2

      😅

    • @Rutujakadam.
      @Rutujakadam. 6 месяцев назад +10

      Ho na mala pan asach hot parda jari have mule sarkla tari angavr kata yeto 😂😂😂😂

    • @SARTHAKKYADAV-oz4qm
      @SARTHAKKYADAV-oz4qm 6 месяцев назад

      मग भुताला कोंडून घालायच ​घरात 😂@@Rutujakadam.

  • @MayuriShinde-tq9cb
    @MayuriShinde-tq9cb 3 месяца назад +5

    माझा जन्म पण हनुमान जयंती दिवशीचा आहे ....दादा तुमचे अनुभव आईकायला आम्ही उत्सुक आहे

  • @VandanaBhandare-hy8rl
    @VandanaBhandare-hy8rl 6 месяцев назад +24

    हे करणी प्रकार खरंच असतात हे जे अनू भवतात त्यांनाच कळले.हो पन आपलीं देवावर श्रद्धा आणि विश्वास असेल तो ह्यातुन तरतो हे नक्की.श्री स्वामी समर्थ महाराज

  • @VandanaBhandare-hy8rl
    @VandanaBhandare-hy8rl 6 месяцев назад +21

    दादा हा एपिसोड त्या लोकान साठी आहे जाना वाटतं अस काही नसतं.हा एपिसोड पाहिल्यावर. बोलण्या आधी नक्की च विचार करून मेसेज करतील.दादा नशीबवान आहात तुम्ही.आणी खुप नशिबवान आहो ती आई जीला तुमच्या सारख्या मुलगा आहे.

  • @pankajsonawane2942
    @pankajsonawane2942 6 месяцев назад +9

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @ganeshingavale2642
    @ganeshingavale2642 5 месяцев назад +2

    बरोबर आहे सर चं कारण खुप वेळा असं होतो कि माणसं येवडी अंधश्रद्धा च्या आहारी जातात कि कोणत्या ही लेवल ला जातात सर बोले तसे नर बळी ही खुप वेळा ऐकलं आहे आणी बाजूच्या गावात पण ही गोष्ट झली आहे 🙌 म्हूणन देवा वर विश्वास असावं आणी अंधश्रद्धा च्या मार्गी जाऊ नये 🙌❤️💯

  • @ashvinijambhale9422
    @ashvinijambhale9422 6 месяцев назад +4

    आम्हाला अंनुभव ऐका ला आवडती सरांचे पुन्हा करा वि डीवो खूप महिती पूर्वक आहेत खूप छान

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  6 месяцев назад

      Ho nakkich punha tyanche videos gheu yeu tumcha sathi. Khup khup dhanywad asach support karat raha 🙏🏻

  • @mi_n_my_sai
    @mi_n_my_sai 6 месяцев назад +34

    दादा रोज एक व्हिडिओ तरी अपलोड करा उत्सुकता असते की कोणती व्हिडिओ कधी येते ते

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  6 месяцев назад +5

      Nakkich prayatna karu ajun videos taknyacha. Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻

    • @vaishalimali40
      @vaishalimali40 6 месяцев назад +1

      हो ना

    • @gujarnavnath8784
      @gujarnavnath8784 6 месяцев назад +4

      सिद्धेश सरांचा मोबाईल नंबर हवाय

  • @prasadlabaje6215
    @prasadlabaje6215 5 месяцев назад +2

    Shree swami samarth..

  • @ShashikntMule-uu4do
    @ShashikntMule-uu4do 6 месяцев назад +11

    दादा तू एक असा व्हिडिओ बनव जेणेकरून लोकांना भूत प्रेताचे कसे वाचायचे किंवा कोणत्या प्रकारच्या कोणत्या राशीच्या त्या लोकांना भुतांचा किंवा इतर त्रास होतो अशा गोष्टींपासून किंवा अशा ठिकाणापासून कसे दूर राहायचे कशावर तू व्हिडिओ बनव जेणेकरून लोकांना कळेल की अशा काही स्थितीतून केव्हा प्रसंगातून कसे बाहेर पडावे
    प्लीज यावर एक व्हिडिओ बनव❤

    • @rulesboypictures
      @rulesboypictures 6 месяцев назад

      Hya gosti gosti sathi vel tharvat rahte jase ki amavasya ha bhootancha divas asto, saglya gosti time madhe divide aahet kahi time deva sathi tar kahi bhootan sathi, baher padtana tumhala vel pahun baher padaila pahije

  • @Sanketyavatkar001
    @Sanketyavatkar001 6 месяцев назад +4

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात...आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो.... रोज व्हिडिओ अपलोड करा

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  6 месяцев назад

      Nakkich try karu roj videos upload karanycha. Khup khup dhanywad asach support kayam asude 🙏🏻🙏🏻

  • @prashantjadhav1939
    @prashantjadhav1939 6 месяцев назад +6

    सर लय भारी खुप काही शिकांयला समजुन घेईला मस्त वाटतेय रोज विडिओ टाका सर

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  6 месяцев назад

      Khup khup dhanywad sir. Nakkich prayatna karu roj videos gheun yayche 🙏🏻🙏🏻

  • @AK24-007
    @AK24-007 6 месяцев назад +6

    VIRU BHAU 😊 *बाप रे* ,,, NICE EPISOD

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 5 месяцев назад +2

    Chan shree swami samarth

  • @meghanagawari5612
    @meghanagawari5612 6 месяцев назад +3

    Twinkle twinkle little star mystery talks is a super star😎⭐❤👌🤟👏

  • @snehalthakur783
    @snehalthakur783 5 месяцев назад +1

    I have worked with Dr. Vartak for his books cover page.He was one top yogis in india.He challanged Nasa for Mangal Abhiyan.It's good that you listened his advice. May Swami Bless you n your mom.Have good n safe life ahead.

  • @saraswatikuwalekar266
    @saraswatikuwalekar266 5 месяцев назад +6

    याचा अर्थ त्या अगोदरच वारल्या असणार ज्यादिवशी त्या या मुलाला भेटल्या पण हाँस्पीटलने पैसे मिळवण्यासाठी death उशिरा declare केली.

  • @nishasandav8598
    @nishasandav8598 6 месяцев назад +3

    Kharch khupach chhan ase video pathvat java mala ekayla khupach awdtat

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  6 месяцев назад

      Ho nakkich apan ajun ase anubhav gheun yaycha prayatna karu. Ani ajun hi real anubhav aplya channel var gheun yet rahu. Khup khup dhanywad 🙏🏻

  • @Satyendr
    @Satyendr 4 месяца назад

    Waah khup chaan explain kela 👌🏻👌🏻

  • @komalchavan580
    @komalchavan580 6 месяцев назад +3

    Mazya gharche mla ragvtat ratrich ghabrte ani bhutache video bght bste mhnun
    Tarihi me tumche sgle video bght aste mla khup avdtat asech navin video banvt raha khup chhan astat ❤

  • @rupalimahadik9988
    @rupalimahadik9988 5 месяцев назад +2

    Khup chan sangital hyanni

  • @karimshaikh9593
    @karimshaikh9593 6 месяцев назад +2

    खरंच खूप छान आहे.नवीन शिकायला मिळाले

  • @ShubhamGaikwad-b6e
    @ShubhamGaikwad-b6e 6 месяцев назад +3

    Dada mast ahe video nice ❤

  • @aatishaatish8238
    @aatishaatish8238 6 месяцев назад +4

    Khup chhan hota video dada

  • @shreyashirkar20
    @shreyashirkar20 4 месяца назад +2

    Very mysterious experience

  • @RV-Shree-Ram
    @RV-Shree-Ram 6 месяцев назад +2

    Khup Chan anubhav ,prt tumcha anubhav aikaych ahe😊

  • @shraddha552
    @shraddha552 5 месяцев назад

    Nice video .khup chhan sangital siddhesh dada ne..chhan samajavel paranormal activities 👌👏👍

  • @poonamwalunj3642
    @poonamwalunj3642 6 месяцев назад +9

    एवढे व्हिडिओज पाहिले पण सेद्धेश ने ज्या पद्धतीने सांगितले खरंच खूप आवडलं (I know those were very horrible incidents for him).... सिद्धेश तुमचे अजून stories ऐकायला आवडतील.

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  6 месяцев назад +1

      Nakkich ma’am ajun tyancha sobat ghadlelya ghatna ahet ani tyanna ya saglya goshtincha changlya prakare knowledge kiwa abhyas(asa hi mhanta yeil) ahe. Tar apan tyanche ajun anubhav lavkarach gheun yenar ahot dhanywad 🙏🏻

  • @PreetiDeshmukh-xf4lo
    @PreetiDeshmukh-xf4lo 6 месяцев назад +3

    Khup chan astat tumche videos 👍👏🏻

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  6 месяцев назад

      Khup khup dhanywad asach support kayam asude 🙏🏻🙏🏻

  • @Gavachya_aathavani2244
    @Gavachya_aathavani2244 5 месяцев назад

    आता पर्यन्त चा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 6 месяцев назад +2

    खुपच डेंजर अनुभव, dr वर्तक यांच्या बद्दल मी पण खुप वाचले आहे,त्यंच्यावर दत्त गुरुंचा हात होता. कोठल्याही परिस्थीतीत म्हणा सिद्धेश अशा महान व्यक्तीस भेटला य भाग्यवान आहे त्याचा अनुभव ऐकुन काटा आला😔

  • @omkarkapde1285
    @omkarkapde1285 5 месяцев назад +1

    Chan story aati bhai 1:52

  • @shubhamdhavle3218
    @shubhamdhavle3218 6 месяцев назад +4

    Khup mast🎉❤

  • @prashantmanmode1998
    @prashantmanmode1998 6 месяцев назад +2

    Shree Swami Samarth 🙏

  • @सह्याद्रीदर्शन-ल7स

    लय भारी ❤

  • @smitapatil803
    @smitapatil803 3 месяца назад

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @Ashwiniamolkadam1992
    @Ashwiniamolkadam1992 5 месяцев назад

    Chan अनुभव shree swami samrth 🙏

  • @KiranPradhan-zy6lx
    @KiranPradhan-zy6lx 6 месяцев назад

    Best interview ani experience ever 🙌🏻

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 6 месяцев назад +1

    दादा सर्व माहिती बरोबर सांगतात . हे प्रकार बऱ्याच लोकाबरोबर होतात

  • @irulesaurabh
    @irulesaurabh Месяц назад +1

    13:46 I think this is time traveling😮

  • @jaymh8327
    @jaymh8327 6 месяцев назад +22

    6 महिन्यात मृत्यू कालावधी असतो त्याला कलवा मसान बोलतात ही स्मशानी सिद्धी आहे ती काही तरी वापरातली वस्तू दिली जाते त्यात जर कच्चा कलवा असेल ते लहान मुलांच प्रेत असतं 6 वर्षे खालची ते देवघरात पण येऊन तुमच्या बाजूला बसू शकतो तो खेळून मृत्यू घडवतो मेलेल्या मृतदेहावर तुम्हाला काहीतरी खून दिसेल,त्याला संपवू शकत नाही पण एका वास्तूत बांधाव लागतं 3 दिवस स्मशानभूमीत साधना करावी लागते आणि ज्याच्यावर झालं त्याने हाथ पाय धुवुनच झोपावं लागतं, शेवट घेताना एखाद्या चा शेवटचा आठवडा त्या व्यक्तीला भयानक हिंसक प्रेत दिसून येतात मृत्यू फार तकलीफ वाली होते हे जास्त उत्तरेत चालतं

    • @priyapawar5706
      @priyapawar5706 6 месяцев назад +4

      Sir tumhala itk kase mahit mala hi ek prashn vicharaycha aahe aapala contact no milel ka

    • @jaymh8327
      @jaymh8327 6 месяцев назад

      @@priyapawar5706 ma'am social Media war number taku shakat nahi ikde vichara jar personal nasel tar

    • @jaymh8327
      @jaymh8327 6 месяцев назад

      @@priyapawar5706 ही दुनिया फार वेगळी आहे यात भरपूर वाईट वाईट शक्ती आणि सिद्धी आहे,काही शक्ती संपवता येतं नाही संमोहन करून बांधावी लागतात.शिव पूजा विशेष भैरव पूजेला आणि काली पूजेला पण सात्विक असावी त्याला महत्व द्या आई आदिशक्ती प्रत्येक संकटातुन वाचवेल

    • @rohiniwalke6817
      @rohiniwalke6817 5 месяцев назад

      सर सॉरी. तुमचा फोन नंबर मिळू शकेल का. मी ही अनुभव घेतला आहे आत्मा चां.
      माझे मि. वरल्या वर वर्ष भर् घरात त्यांचं अस्तित्व दाखवत होते. अगदी कधी ही. अस म्हणतात आत्मा फकत मध्यरात्री त फिरतो तर हे दिवसा ढवळ्या ही मला दिसायचे.
      मला माझी आई, बाबा मोठा भाऊ ही दिसले आहेत ते गेल्यावर. माझ्या आईचा पुनर्जन्म झाला आहे माझ्या मुलाच्या रुपात. तसे तिने अनेक प्रकारे दाखवून दिले. अगदी मुलाचा जन्म झाला. नंतर. मुलगा दीड वर्षांचा असताना आई सारखा च बोलायचा. म्हणून मला काही प्रश्न पडले आहेत त्या विषयी काही मदत मिळेल.

    • @shraddhapanchal22
      @shraddhapanchal22 5 месяцев назад

      Aplyala itk dnyan kse ahe sir

  • @psrj5898
    @psrj5898 3 месяца назад +1

    One more video with shirke sir

  • @shamalnagvekar3523
    @shamalnagvekar3523 4 месяца назад

    Shri swami samarth

  • @ahilyakhatake8245
    @ahilyakhatake8245 6 месяцев назад +2

    Shree swami samarth

  • @Joyful_Janvi
    @Joyful_Janvi 6 месяцев назад +1

    Dada khup chan hota video ..😊..siranni anubhav sangitle hi khup chan 👍🏻

  • @SurajPawar-dt1dn
    @SurajPawar-dt1dn 5 месяцев назад

    👌👌👌

  • @avgvlogss7928
    @avgvlogss7928 6 месяцев назад +2

    Maja aali

  • @BoT-PRSN
    @BoT-PRSN 5 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ 🙌🕉️🖤

  • @kaveriramdasi6672
    @kaveriramdasi6672 6 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ

  • @MaheshSabale-s3c
    @MaheshSabale-s3c 4 месяца назад +2

    मला रात्री 2 30 वाजता मेडिकल कॉलेज कॉलेज च्या अंडर कॅन्स्ट्रॅकशन बिल्डिंगच्या खाली सफारी घातलेला पुरुष आणि हिरवी साडी घातलेली बाई दिसली होती. आमच हॉस्टेल जंगलात आहे त्यामुळे तिथे अशी माणसे दिसणे अशक्य आहे.

  • @Pianotutorial-p3f
    @Pianotutorial-p3f 4 месяца назад

    Jay jay Raghuvir Samarth

  • @Akshaya.Salunke
    @Akshaya.Salunke 6 месяцев назад +1

    Khupach bhari anubhav

  • @OnkarVilasJoshi-lh8ng
    @OnkarVilasJoshi-lh8ng 5 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @sangrampatil1015
    @sangrampatil1015 3 месяца назад +1

    🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

  • @manishajakhotiya
    @manishajakhotiya 6 месяцев назад +2

    👌👌👌👍👍

  • @sktanveer7529
    @sktanveer7529 5 месяцев назад

    The way he talk ❤️‍🔥

  • @deepalidas7739
    @deepalidas7739 6 месяцев назад

    यांचे सगळे अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला प्लीज सगळे अनुभव सांगा🙏

  • @HarshaliHarshu
    @HarshaliHarshu 5 месяцев назад

    Dada Siddhesh sir yanche पुढचे अनुभव ऐकायला आवडतील plz पूना त्यांचे व्हिडीओ दाखव

  • @vikgam9128
    @vikgam9128 4 месяца назад +1

    यांचा अजुन सेकंड एपिसोड पण शूटिंग करावे

  • @PiyushAlhat-xi5bq
    @PiyushAlhat-xi5bq 6 месяцев назад +1

    Mstch ❤️

  • @NikitaSawant-dn3wt
    @NikitaSawant-dn3wt 6 месяцев назад +1

    Shri Swami Samarth

  • @rajeshdhagale1470
    @rajeshdhagale1470 5 месяцев назад +1

    Part 2 please

  • @mandartamore9607
    @mandartamore9607 6 месяцев назад +2

    Nice Block

  • @ShivBorade-m3b
    @ShivBorade-m3b 6 месяцев назад +1

    Khup chan😢

  • @nikitashamkar9
    @nikitashamkar9 6 месяцев назад

    Dada chi boli भाषा khup chan aahe❤

  • @madhukulkarni3917
    @madhukulkarni3917 6 месяцев назад +3

    Khup mast aahe droj 1 tri vidoe taka dada

  • @I.m_aadesh
    @I.m_aadesh 6 месяцев назад +2

    First 😢

  • @Satrangi66
    @Satrangi66 6 месяцев назад +1

    Love this channel ❤❤️

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  6 месяцев назад

      Thank u so much for your love and support 🙏🏻🙏🏻

  • @crazygamers2498
    @crazygamers2498 6 месяцев назад +1

    Khup bhari

  • @poonambhoite6007
    @poonambhoite6007 6 месяцев назад

    Khupch interesting hota video baghyla majja ali...❤
    Pudhcha video lavkr share kara 😊🙏

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  6 месяцев назад

      Thanks for watching 🙏❤️🙏
      Yes nakki try karu luvkar video uploading karaycha 🙏

  • @prabhavatipatil6235
    @prabhavatipatil6235 5 месяцев назад +1

    तुम्ही म्हंटले लहानपणापासून कोथरूड मद्ये होते..आणि तुम्ही च म्हंटले तुम्ही आधी कोकण मद्ये होते..कोणत खर..कोथरूड की कोकण

  • @kettu_01
    @kettu_01 6 месяцев назад +2

    bapre khup danger story 😨 siddhesh siranche ajun anubhav aikayla awadtil ❤❤

  • @nyamatvijapure2500
    @nyamatvijapure2500 5 месяцев назад +1

    Bhau hi sagal manat nahi jawa pasun tumch video bagtoy tava pasun thod thod khar watay

  • @rajeshreealchetty5603
    @rajeshreealchetty5603 4 месяца назад

    Om han hanmate namha🙏🙏🙏

  • @UtakrshOtari
    @UtakrshOtari 6 месяцев назад

    Jay shree ram❤🤛

  • @Kam_nay_DANDAY
    @Kam_nay_DANDAY 5 месяцев назад +1

    Siddhesh dada bhutachi gosta sung 😅😅😅 istine nyy banaycha hay😢

  • @GaneshKamble-j3c
    @GaneshKamble-j3c 6 месяцев назад

    खुप छान ❤

  • @prasaddoke8137
    @prasaddoke8137 6 месяцев назад +1

    माझी आई रोज देव पूजा करते जप करतेय या सर्व गोष्टींमुळे कोणी जर आपल्यावर ब्लॅक मॅजिक केलं तर ते सफल होतं नाही.

  • @vaibhavdeshkar2444
    @vaibhavdeshkar2444 6 месяцев назад

    Interesting & Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉

  • @shaileshmundalik
    @shaileshmundalik 6 месяцев назад

    Amir Bhai😂 Seen ho gaya

  • @GWNikhil120
    @GWNikhil120 5 месяцев назад +2

    आ मच्याकडे येक बाई दिसते जेंव्हा गावातील लोक शेतीच्या कामासाठी जातात तर ते जेव्हा संध्याकाळी परत येतात तेंव्हा कोनी जर येक्ता असेल तर ती बाई येका लहान मुलाला घेऊन रडत रस्त्याने जाताना दिसते

    • @GWNikhil120
      @GWNikhil120 5 месяцев назад

      पण ती एकाच माणसाला नाही दिसत अशी कित्येक जणांना दिसले

  • @ganeshtokapure5938
    @ganeshtokapure5938 6 месяцев назад

    Khup chan 😊

  • @framehuntstudios1467
    @framehuntstudios1467 5 месяцев назад

    व्हिडिओ मध्ये सिद्धेश सर यांनी सांगितलं की त्याने अभ्यास केला , त्यात विषय काढला साडे साती या बद्दल साडेसाती बद्दल एक व्हिडिओ केलां तर आवडेल

  • @NaikCinematography29
    @NaikCinematography29 5 месяцев назад

    Past life regression chi information denara video kara

  • @riseagain10
    @riseagain10 6 месяцев назад +1

    ❤❤jai shree ram ❤❤❤jai bajrang bali ❤❤

  • @suvernasatam-qh2nu
    @suvernasatam-qh2nu 4 месяца назад

    हा व्हिडिओ पहिला.shidhesh च्या सर्व प्रश्नांची उत्तरे शनि धाम मंनु भैया सनातन के सारथी you tube वर मिळतील.even कोणी केले त्याचे नाव नाही ,पण घराचे,व्यक्तीचे वर्णन सांगितले जाते.आणि ते ही निःशुल्क .