Vishwas Patil | मराठ्यांवर आरक्षण मागण्याची वेळ का आली?पानिपतकार विश्वास पाटलांची बेधडक मुलाखत| N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • कुणबी नोंदी विश्वास पाटलांना सापडतात मग सरकारला का नाही? मराठ्यांवर आरक्षण मागण्याची वेळ का आली? पानिपतकार विश्वास पाटलांची बेधडक मुलाखत...
    N18V | #marathareservation #vishwaspatil #manojjarangepatil #marathaarakshan #kunbicertificate #maratha #marathareservationagitation #vishwaspatilexclusive #vishwaspatilinterview #marathareservationstatistics #kunbimaratha #kunbicertificate #news18lokmat #kunbi #vishwaspatilonmarathareservation
    #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 563

  • @dnyandevkashid
    @dnyandevkashid 9 месяцев назад +2

    सदानंद मोरे यांची एक मुलाखत घ्या या विषयावर

  • @indianhoneybeekeepingandco4572
    @indianhoneybeekeepingandco4572 9 месяцев назад +12

    प्रचंड जातीचा अहंकार, भाऊ बंदकी, दुसऱ्या जातीचा द्वेष.. राजकारणाचा कंड ह्याने मराठा जातं देशोधडीला लागली

  • @dr.laxmanpawar8310
    @dr.laxmanpawar8310 9 месяцев назад +3

    कुणबी व मराठा एकच असतानां महाराष्ट्र शासन नोंदिंची शोधाशोध का करतय?

  • @Balupawar-wx3nt
    @Balupawar-wx3nt 5 месяцев назад

    खूप छान विचारले त्या बद्दल खूप धन्यवाद

  • @chavansagar3222
    @chavansagar3222 9 месяцев назад +29

    एक नंबर विश्वास पाटील सर... मान ऊंच होते असे मराठा लोक समाजा बद्दल बोलल्या बद्दल..
    Thank you Bade sir... 🙏🙏

  • @user-db4sq7ix8b
    @user-db4sq7ix8b 5 месяцев назад

    सर.तुम्ही.लाखाती.खरी.गोष्ट. बोललात. माझा.डोळ्यात. पाणी.आल.एक.मराठा.लाख.मराठा.धन्यवाद.

  • @prabhauchavan448
    @prabhauchavan448 8 месяцев назад

    अतिशय छान मुलाखत

  • @sagarshankar707
    @sagarshankar707 9 месяцев назад +9

    मी सांगतो ना लाल फितीचा कारभार, माझ्याकडे कुणबीचे पुरावे आहेत, मला 1 लाख मागत होते सर्टिफिकेट साठी, मी दिले नाही. आता सरकारने आदेश दिले तर मला कुणबीचे प्रमाणपत्र मिळेल अगदी कमी खर्चात. विशेष म्हणजे मला प्रमाणपत्र काढून देण्यासाठी पैसे मागणार मराठा समाजाचाच दलाल होता.

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 9 месяцев назад +17

    एवढी जमीन, गायी,बैल,म्हशी सर्व काही भरपूर असताना हे सर्व मराठ्यांच्या हातून गेलं कसं ? ह्याचाही विचार गंभीरपणे होणं आवश्यक आहे.

    • @maheshkadam.
      @maheshkadam. 9 месяцев назад +4

      हे सर्व गोरगरीबांना देताना पाटलांनी हात आखडला नाही म्हणून हे गेलय सर्व.. आणि विशेष म्हणजे मराठा नेत्यांनी कडीपत्त्यासारखा मराठा समाजाचा वापर केला.

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 9 месяцев назад +2

      Nav varit gamavl sagla

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 6 месяцев назад

      @dipakvaidya1127 .. Gadya udavalya, darva pilya, baya nachivalya , paisa udhalala

  • @suchitapatil3497
    @suchitapatil3497 9 месяцев назад +142

    सगळ्यात जास्त या कारखानदार ,संस्थाचालक व मराठा नेते यांनीच समाज देशोधडीला लावलाय.....

    • @hrk3212
      @hrk3212 9 месяцев назад +3

      💯

    • @aemssw2387
      @aemssw2387 9 месяцев назад +7

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 9 месяцев назад +4

      ​@@aemssw2387चातुर्वर्ण्य व्यवस्था एक fraud आहे.

    • @hindu_vijay
      @hindu_vijay 9 месяцев назад

      ​@@aemssw2387तुझ्या कपटी बामण फडतूस न महाराष्ट्रची वाट लावली आहे...
      बामनाला मंदिरात full आरक्षण आहे..ते पण मागासलेले शूद्र आहेत अस म्हणायचं आहे का तुला..😂

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 9 месяцев назад +1

      ​@@ramgovindgunale2ही व्यवस्था आज प्रासंगिक नसली तरी समाजातील कामाच्या भूमिकेतून ही व्यवस्थाच स्थापन झाली

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 9 месяцев назад +1

    विश्वासराव गोंधळलेले आहेत ज्यांच्या साठी आरक्षण आहे' तो समाज ही अत्यंत गरीब आहे'

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 9 месяцев назад +1

    Real...

  • @raghunathkondhalkar4895
    @raghunathkondhalkar4895 9 месяцев назад +5

    सर,माझ्या वडिलांची त्यांना पुरेल इतके शेत होते. आम्ही चार भाऊ आहोत. आमच्या वाट्याला फक्त आणि फक्त दोन दोन च खाचरे आली आहेत. त्यामुळे आम्ही मजूरी केल्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण नाही. आरक्षण मिळाले असते तर कमीतकमी फी माफी होऊन त्यांचे शिक्षण झाले असते.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 6 месяцев назад

      वडिलांनी त्यांना पुरेल एवढेच शेत असताना 4 पोरं जन्माला घातली हि त्यांची चुक, दोनच पोरं जन्माला घातली असती तर आज जे हाल होतात ते झाले नसते.

  • @mastervishalsir
    @mastervishalsir 9 месяцев назад +1

    माझ्याकडे १९११ पासून सगळे आहेत पण सगळे मोडी मध्ये आहेत... कोल्हापूर मधील

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 9 месяцев назад +103

    सरचे ऐकल्यावर असं वाटत की, श्रीमंत प्रथापित मराठाच गरीब मराठयांना लूटतो आहे..! माझं मन विषण्ण होत आहे..

    • @vikas4483
      @vikas4483 9 месяцев назад +8

      अशी परिस्थिती प्रत्तेक समाजात आहे. एकदा नेता मोठा झाला की तो आपलं परक काहीच पाहत नाही. फक्त गरिबांची पिळवणूक करतो

    • @carname7391
      @carname7391 9 месяцев назад +7

      @@vikas4483 प्रत्येक समाजात अस होत नाही, एखादं उदाहरण द्या मुंडे फॅमिली सोडून.....आणि मराठा समाज नेते सगळ्यांनाच लुटतात उदाहरण द्यायची सुद्धा गरज नाही

    • @vikas4483
      @vikas4483 9 месяцев назад

      @@carname7391 बरोबर.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 9 месяцев назад +1

      गरीब मराठ्यांना अक्कल नाही. जातीच्या नावाखाली राजकारणी आपल्याला येड्यात काढतात.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 9 месяцев назад

      ​@@vikas4483असं काही नाही

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 9 месяцев назад

    Bade sir great 👍. अशाच मुलाखती घ्या आणि expose kara sarv नेते आणि सो called मराठी सरंजामदार

  • @gangaramkapse
    @gangaramkapse Месяц назад

    धन्यवाद विश्वासराव पाटील 🎉🎉

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 9 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Месяц назад

    मराठा व कुणबी एकच आहेत सर आपण खुप छान माहिती दिली आहे आपले अभिनंदन
    एक मराठा कोटी मराठा
    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 8 месяцев назад

    सत्य व निर्भीड विचारवंत आदरणीय विश्वास पाटील साहेब

  • @ramdaskhade8328
    @ramdaskhade8328 9 месяцев назад +1

    जे भुकेसाठी वाटेल ते सहन करणारा समाजाच्या जगण्याचं काय हाल होते .तो मुद्दा पाटलांचा विचारा.

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 8 месяцев назад

    साहित्यिकार विश्वासराव पाटील आपण ज्ञानी आणि writer आहेत.गरीब मराठयांची किती वाताहत झाली .आम्ही धुळीस मिळालेत हे सांगायला प्राण आहे म्हणून सांगत आहे नाहीतरी मेल्यात जमा आहोत का तर विश्व दारिद्र म्हणजे पावसावर शेती त्यांत इतर महिने दुसऱ्या ठिकाणी पॉट भरण्यास दखन भागात आठ महिने वडील आम्ही लहान असतांना गांव गुरे राखोळी ने नंतर शासनाने धरणात त्याचा लाभ अजून नाही पर्याय फॉरेस्ट भागात एक हेक्टर वडिलांच्या नावे उताऱ्यावर मंजूर पण कसू दिली नाहीच अजून भांडण पाहत आहोत्तरी उपयोग नाही.

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 9 месяцев назад +19

    पानिपतकार विश्वास पाटील १९८६ च्या गॅझएटर मध्ये चोवीस पाने मराठे आणि कुणबी यांचे विश्लेषण आहे क्षत्रिय मराठे फक्त २% कोल्हापूर संस्थेतत आहेत तर मराठा कुणबी ९०% आहेत, माझ्याकडे ओरिजनल गॅझएटर आहेत, कुणाला अभ्यास करायचा असेल तर मी द्यायला तयार आहे

    • @aemssw2387
      @aemssw2387 9 месяцев назад +1

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @datta475
      @datta475 9 месяцев назад +1

      गॅझेट मध्ये असलेल्या नोंदी व्यक्तिगत नाहीत ती सार्वजनिक नोंद आहे

    • @earth_1943
      @earth_1943 7 месяцев назад

      ते गॅझेट पाठवू शकता का

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 9 месяцев назад +4

    मराठा समाजाच अरक्षणाचे पानीपत उध्दव ठाकरेनीच केले आहे पवार आज्ञेने. ठाकरे नीच त्याचे सरकार आसताना आरक्षण घालवले ...

  • @ramgovindgunale2
    @ramgovindgunale2 9 месяцев назад +19

    "एक कुणबी लाख कुणबी "अशी दुरुस्ती करावी आणि या पुढे "कुणबी आरक्षण "असे नाव आंदोलनाला द्यावे .ग्रेट व्यक्तिमत्त्व 10:37

    • @aemssw2387
      @aemssw2387 9 месяцев назад +6

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 9 месяцев назад

      ​​@@aemssw2387 वैश्य,क्षेत्रीय, शूद्र, ब्राह्मण कांहीही नसतं. ब्रम्हदेवाला गरोदर कोण केला होता..ब्रह्माच्या तोंडातून, हातातून,पायातून कसे जन्मतात? चातुर्वर्ण्य व्यवस्था एक fraud आहे सर

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 9 месяцев назад

      छ्त्रपती शिवाजी महाराज यांना शूद्र मानल्या मुळे ब्राम्हणांनी राज्यभिषेक
      नाकारला. राजेने कशी वरून गागाभट्ट
      पुरोहित आणून राज्यभिषेक करून घेतला.

    • @Berar24365
      @Berar24365 9 месяцев назад

      ​​@@aemssw2387आंबेडकरला धेड म्हणनार का ? कोकणातील भागात महाराला धेडच म्हटले जाते . साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकात हाच शब्द वापरला आहे मग आंबेडकरला का धेड म्हणत नाहीत कारण हीच जात अनुसूचित जातीत समाविष्ट होते .
      आंबेडकरचा बाप ब्रिटिश नौकर होता तर तो मागास कसा ? नोकरी करणाऱ्याचा मुलगा मागास आणि शेती करणाऱ्याचा प्रगत असे कसे ?

  • @ulhasp870
    @ulhasp870 9 месяцев назад +13

    आमचे आजोबा कुणबी होते. वडीलांच्या दाखल्यावर मराठा आलं. हे कोणी केलं, तर शाळेत प्रवेश देणाऱ्या गुरुजींनी..

    • @hrk3212
      @hrk3212 9 месяцев назад +1

      गुरुजी जन्म दाखल्यावरून जात लिहितील साधी गोष्ट आहे

    • @dmk107
      @dmk107 9 месяцев назад

      Mazya vadilanchya tc var MARATHA hot ... mazya tc var kunbi maratha kel sir ni shalemadhe..

    • @dmk107
      @dmk107 9 месяцев назад +1

      AS vatat ahe ki ... jat and dharm donhi document varun kadhun takav...No Caste No Religion..

    • @rangraokamble9861
      @rangraokamble9861 9 месяцев назад +2

      होय बरोबर त्या वेळच मास्तर लय हुशार ४थी पास आता ते हाय नाही कोणास माहीत

    • @marutikambale8204
      @marutikambale8204 3 месяца назад

      शाळेत कोणतीही नोंद आहे ती मुलाच्या पालकांनी sangitalepramane मास्तर नोंद करतात. मास्तर ना मुलाच्या कोणत्याच बाबी महत नसतात. ज्या नोंदी झालेल्या आहेत त्याला आपले उच्च पणा चा मोह आडवा आलेला आहे.

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 9 месяцев назад +1

    पाटील साहेब फार अभ्यास.

  • @kakod123
    @kakod123 9 месяцев назад +20

    Thank you Vilas, चर्चा घडून आणल्या बद्दल keep it up जेणेकरून कुणबी मराठा हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्र राज्य समजेल

  • @nanasahebjadhav4659
    @nanasahebjadhav4659 9 месяцев назад +4

    एकटे शरद पवार किती संस्थेचे तहहयात अध्यक्ष आहेत याचे वर एक व्हिडीओ करावा. संपत्ती एका च घराने किती ओरपावी हे बाहेर येईल

  • @user-yq4lw4vx6f
    @user-yq4lw4vx6f 9 месяцев назад +19

    सर म्हनतात ते खर आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोनत्या संघर्षाला तोंड द्यावे लागते ती तीथ गेल्याशिवाय कळत नाही.

  • @narayanmane6736
    @narayanmane6736 9 месяцев назад +1

    पुरावे सापडले ते सुप्रीम कोर्टात सादर करा

  • @chandrashekharkulkarni7005
    @chandrashekharkulkarni7005 9 месяцев назад +17

    पाटील सरांचा अभ्यास तर दांडगा आहेच, मुलाखतकार पण उत्कट (passionate) आहे.

  • @user-in5yu5uh7h
    @user-in5yu5uh7h 9 месяцев назад +26

    खूप छान मुलाखत आहे असे आम्हाला संबोधित करा धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 9 месяцев назад +1

    तरुण मुलांनी पुढाकार घेतला पाहिजे,तरच बद्दल घडेल

  • @udeshgaikwad8406
    @udeshgaikwad8406 9 месяцев назад +1

    मराठा मराठ्यांना का आरक्षण देऊ शकला नाही .हा प्रश्न एकदम रोखठोक .

  • @prakashdesai888
    @prakashdesai888 9 месяцев назад

    Great.

  • @shankarshinde9680
    @shankarshinde9680 8 месяцев назад

    खूप छान साहेब.

  • @ramchandrasatam3038
    @ramchandrasatam3038 9 месяцев назад +1

    ॓॓॓ मराठा कुणबी पार्टी ॓ बनवून निवडणूकीला उतरुया.
    प्रत्येक मराठा कुणबीने वर्गणी काढून सुशिक्षित मराठा कुणबी तरुणांना आपला आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी निवडून देण्याची शपथ घेऊया.

  • @sagarshankar707
    @sagarshankar707 9 месяцев назад +40

    आमचा माढा तालुक्याचा आमदार बबनराव शिंदे स्वतः कुणबीचे दाखला काढून आरक्षण वापरत आहे. आणि मराठा समाजाबद्दल तिरस्करणीय बोलतो आहे. त्यामुळे मराठा समाज प्रचंड चिडलेला आहे. ह्याला नेते जबाबदार आहेत.

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g 9 месяцев назад +2

      त्याच्या ई ची गांग

    • @rolex_is_here
      @rolex_is_here 9 месяцев назад +1

      लई हारमखोर आहे तो. त्याचा पोराला कुठ police भरती द्यायची.

    • @user-ve8np9uw4p
      @user-ve8np9uw4p 9 месяцев назад

      तुम्ही त्याला या वर्षी पाढा बेहनचोद बबन शिंदे 7 वेळा आमदार झालाय या वेळेस माढयातील लोकांनी पाडा त्याला

    • @user-uw3nk9ue1e
      @user-uw3nk9ue1e 9 месяцев назад

      जवळ जवळ सर्व राजकारणी लोकांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहेत हेच वास्तव आहे

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 9 месяцев назад +6

    ही मुलाखत सर्व वाहिन्यांनी दाखवावी. लोक भलतीकडेच भुई थोपटताहेत. आणी अनाजी अनाजी करत ओरडताहेत. त्यांना उत्तर कसे सापडणार.

    • @dmk107
      @dmk107 9 месяцев назад +1

      Jatiy vad... Better government should remove both caste and religion on document then may be officially there is no proof who belongs to whom...

  • @purbhajishejule5099
    @purbhajishejule5099 8 месяцев назад

    बडे सर आणि विश्वास पाटील यांनी सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 9 месяцев назад +1

    सरकार ने ही माहिती घ्यावी व मराठा समाजाला आरक्षण द्यावे

  • @bhagawanchorghade3109
    @bhagawanchorghade3109 9 месяцев назад +1

    विश्वास पाटील खूप छान

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 9 месяцев назад +4

    साहेब प्रस्थापित मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणावर राजकारन केले आहे त्यामुळे गरीब मराठा आज भोगतो आहे

  • @RDB24b
    @RDB24b 9 месяцев назад +3

    मेरिट ची बुज राखा. विद्यार्थी कष्ट करून मेरिट मिळवतात. त्यांचे मेरिट चे 50% टक्के जागा कमी करू नका. मराठा आरक्षण सर्व आरक्षण 50% मध्ये बसवा.

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 9 месяцев назад +1

    पाटील साहेब तुम्ही फार हालत दिवस काढले.मला वाटते प्रस्तापित तुमी म्हणता ते मराठा तरी आहेत का? जे 116 प्रस्तापित आहेत. त्यांना मराठ्यांनी राजकारणातून बाहेर काढा. ही हात जोडून विनंती आहे.

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 29 дней назад

    विश्वास पाटलांचा न्यायमूर्ती शिवाजी महाराजांचा न्याय

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 9 месяцев назад +1

    विश्वास पाटील बोलताना अगतिक झाल्या सारखे वाटतात

  • @SanketPatil-er6gs
    @SanketPatil-er6gs 8 месяцев назад

    विश्वास नांगरे पाटील यांनी परखड मत मांडले आणि लोकमतचे संपादक, आणि ज्यांनी मुलाखत घेतली त्यांचं अभिनंदन

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 9 месяцев назад +24

    बडे साहेब तुम्ही या कालावधीत खुप छान बातम्या दिल्यात धन्यवाद

  • @dinkarkanse9854
    @dinkarkanse9854 Месяц назад

    Very good interview. Lot of facts discussed. Its true fact that Maratha students are suffering. Solutions must be thought of now. Decision on this issue expected soon in the social interest.

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 9 месяцев назад +1

    मग आता आम्ही मराठा समाजाने 96कुळी कुणबी म्हणवून घ्यायला पाहिजे

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 8 месяцев назад

    🙏🙏💐

  • @googleuser4534
    @googleuser4534 9 месяцев назад +5

    98% मराठे आधीपासूनच गरीब होते. 2% श्रीमंत मराठ्यांच्या मुळे गरीब मराठा स्वतः ला श्रीमंत समजू लागले. त्यांची श्रीमंती ही आपल्या मुलाबाळांच्या काहीच उपयोगाची नाही, हे यांना आता समजले आहे, म्हणून आरक्षण पाहिजे.

    • @Videos-jx5wk
      @Videos-jx5wk 9 месяцев назад

      Kahihi khota naka bolu sarpanch gavatil garib lokankade bagnych nazara sagle tumchykade ahet
      Sadawarte ch interview bagg

    • @googleuser4534
      @googleuser4534 9 месяцев назад +1

      @@Videos-jx5wk बर्याच मराठा समाजाला जमीनी या कुळकायद्यामुळे मिळाल्या आहेत. फक्त काही लोकांना जास्त जमिनी होत्या. प्रत्येक गावात सरकार लोकांना जमिनी जास्त असत. हे लोक वेगवेगळ्या जातीचे असत. त्यांच्याकडे सर्व जातीतील लोक मजूरी करत. ही ग्रामीण परिस्थिती होती.

    • @aemssw2387
      @aemssw2387 9 месяцев назад

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @googleuser4534
      @googleuser4534 9 месяцев назад

      @@aemssw2387 साहेब शिवाजी महाराजच काय कोणीच शुद्र नाही. सर्व क्षत्रिय (क्षत्रिय म्हणजे शेती करणारे, मूळ शब्द खत्तीय आहे जो , सध्याचा खेती हा हिंदी शब्द झाला आहे) आहेत. शिवाजी महाराज हे सिसोदिया वंशी आहे, सिसोदिया हे गुहीलोत वंशी आहेत आणि पुन्हा गुहीलोत हे मौर्यवंशी खत्तीय आहेत. शुद्र कोणीच नाही, ही स्टेप पॅस्टोरीस्ट लोकांनी आपल्या आपल्यात लावलेली भांडणे आहेत. आपण सर्व एकच आहोत. आपल्या संस्कृतीत भेळमिसळ करून आपल्याला चुतिया बनवले आहे. आपले पूर्वज शिकलेले नव्हते , पण आपण तर शिकलेलो आहोत , मग हा डाव आपण ओळखला पाहिजे.

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e 9 месяцев назад +1

    याचा अर्थ इंग्रजांपेक्षा आपल्या स्वतंत्र देशातील राजकारणी हे इंग्रजांपेक्षा नीच आहेत यांनी फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली त्याची सुरुवात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सुरवात केली

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 9 месяцев назад +2

    वर्ण व्यवस्थे नुसार मराठा क्षत्रिय आहेत
    आता आम्ही कुणबी क्षत्रिय म्हणून नोंद करायची का?

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 29 дней назад

    विश्वास पाटील माझे देव माणसाचा शब्द

  • @mangeshnaik7283
    @mangeshnaik7283 9 месяцев назад +1

    आरक्षण हे जरका 10 वर्षासाठी होते मग ते 70 वर्ष का चालू राहिला हाच खरा कळीचा मुद्दा आहे, आजची परिस्थिती ही त्यामुळेच निर्माण झाली आहे, खरे तर सगळे आरक्षण रद्द करून फक्त आर्थिक निकषावर सवलती दिल्या पाहिजेत. म्हणजे जाती जातीत तेढ निर्माण होणार नाही.

  • @DattatrayBPawar
    @DattatrayBPawar 8 месяцев назад

    विश्वासराव पाटील (पवार) साहेब आपण फार मेहनत घेतली तरी पण सरकार मत प्राप्ती करीता सरजाम मराठ्यांनीच विचार न केल्या मुळेच असे घडलेले आहे साहेब आपणच सांगा व ण्यायमिळवुन द्याल !!!!

  • @tatyatople8214
    @tatyatople8214 9 месяцев назад +11

    1999 ते 2014, 2020-2021 या काळात का नाही आरक्षण देण्यात आले?

    • @aemssw2387
      @aemssw2387 9 месяцев назад +1

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @aemssw2387
      @aemssw2387 9 месяцев назад +1

      ​@@user-ux3he1yc4vशिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

  • @prakashgawande7224
    @prakashgawande7224 8 месяцев назад

    कोकणातील कुणबीचे वर्णन बरोबर केले.

  • @BeingMR
    @BeingMR 9 месяцев назад

    Actual Data कुणाकडेच नाहीये फक्त भावनिकतेच्या जोरावर इतर समजघटकांची लायकी काढण्याच कार्य सुरु.... विश्वास पाटलांच्या अर्ग्युमेंट मध्ये सुद्धा दम दिसत नाहीये म्हणजे ही लढाई आरक्षणाची नाही तर फक्त एका विशिष्ट जाती ला सुपेरियर ठरवण्यासाठीचा हा एक प्रपंच आहे

  • @ramdaskhade8328
    @ramdaskhade8328 9 месяцев назад

    हे पाटील साहेब अर्ध सत्य सांगत आहेत.पाटलांना‌ विचार की मराठा हा सामाजिक मागास कसा.आपण एक मुद्दा विचारला की जर कुणबी नोंदी होत्या तर त्या मराठा कशा झाल्या,त्या उत्तर पाटलांचा देता आलेले नाही.तिथे त्यांनी पळवाट केली आहे.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 9 месяцев назад +7

    समाजात दरी आहे, कुणी खूपच श्रीमंत तर कांहीं खूपच गरीब

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 месяца назад

    एकच मराठा 96 कुळी क्षत्रिय मराठा
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @wonderck
    @wonderck 9 месяцев назад +1

    सगळ्या मराठा समाजाला आरक्षण देन चुकीचं होईल. 4 ते 5 टक्का मराठा हा गरीब आहे. बाकीचे याचा फायदा घ्यायला बघतात. अन् आरक्षण भेटल तर हे श्रीमंत च गरीब मराठा वर dominate करतील

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 9 месяцев назад +7

    साहेब सत्तेत असले की, वाफ थंड असते का ? आणि ते पाय उतार झालू की,ती गरम होवून बाहेर येती का ?या मुळे लोकांमध्ये अ विश्वास निर्माण होतो.

  • @Balupawar-wx3nt
    @Balupawar-wx3nt 5 месяцев назад

    अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आलेली

  • @shashankinamdar7670
    @shashankinamdar7670 9 месяцев назад +10

    विश्वास सर पण या मराठा प्रस्थापिताना कोणी प्रस्थापित बनवल? 😂😂😂
    त्यात वरून संभाजी ब्रिगेड सारखी संस्था काढल्या या प्रस्थापितानी. 😂😂😂

    • @rekhasambhajisuryawanshi7349
      @rekhasambhajisuryawanshi7349 9 месяцев назад +1

      मनोहर कुलकर्णीने संभाजी ब्रिगेड काढले.

    • @sudhirkulkarni5039
      @sudhirkulkarni5039 9 месяцев назад

      ​@@rekhasambhajisuryawanshi7349चूक. शरदराव पवार साहेबांनी काढली

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 9 месяцев назад +5

      खोट बोला पण रेटून बोला. 😂😂😂

    • @aemssw2387
      @aemssw2387 9 месяцев назад

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

    • @aemssw2387
      @aemssw2387 9 месяцев назад

      ​@@rekhasambhajisuryawanshi7349
      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

  • @ashokmagar5423
    @ashokmagar5423 9 месяцев назад

    😢😢

  • @JaiprakashHolikar1960
    @JaiprakashHolikar1960 8 месяцев назад

    माध्यमानी राजकीय मांडलीकत्व सोडायच नाही अस ठरवलेल दिसतय.

  • @siddharth44432
    @siddharth44432 8 месяцев назад

    Great reporter

  • @jidnyasu2024
    @jidnyasu2024 9 месяцев назад +3

    विश्वास पाटील साहेब आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहात.. धन्यवाद

  • @balirampate4100
    @balirampate4100 9 месяцев назад +10

    विश्वास पाटील सर आपण खूप छान माहिती महाराष्ट्र समोर आणली. धन्यवाद सर 🙏🏻

  • @jyotigatkal5992
    @jyotigatkal5992 9 месяцев назад +2

    खुप खुप धन्यवाद साहेब.... खुप महत्त्वाची माहिती शोधली साहेब.... अशा महान व्यक्तींची गरज आहे समाजाला.....

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 9 месяцев назад +1

    पाटील सर यांनी जे हाल मराठ्यांचे झाले त्यांना सुद्धा भोगावे लागले आहेत त्यांना बोलताना त्यांची तळमळ होत होती. माझ्या डोळ्यातून पाणी आले.

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 9 месяцев назад +1

    खरय ! पाटील सर म्हणातात गावाकडची हीच स्थिती आहे

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 9 месяцев назад +1

    भुजबळांच्या कानात बोळे घातले आहेत का?
    त्या एकाच माणसाच्या डोक्यात भुंगा वळवळ का करतो?

  • @GaneshGaikwad-cv4uh
    @GaneshGaikwad-cv4uh Месяц назад

    आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही.सामजिक व शैक्षणिक मागासले पण सिद्ध झाले पाहिजे.

  • @dnyandeoerande4116
    @dnyandeoerande4116 9 месяцев назад +1

    विश्वास पाटील यांची माहिती अगदी बरोबर आहे

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 9 месяцев назад +1

    ९६ चं आकर्षण संपलं वाटतं 🙃

  • @sagargore6023
    @sagargore6023 9 месяцев назад +1

    मराठे ही जात नसून तो व्यक्तीचं समूह आहे. हे सर्वात प्रथम आपण लक्षात घ्यायला हवे.

  • @devidastekale6645
    @devidastekale6645 9 месяцев назад +6

    आदरणीय विश्वास पाटलाना स.नमस्कार. आपले काम निश्चितच दिशादर्शक आहे.

  • @laxmankakade8432
    @laxmankakade8432 9 месяцев назад

    Visvas Patil saheb khup abhayaspurn mulakhat ahe abhinandan Jay shivaji

  • @sachintaware1549
    @sachintaware1549 9 месяцев назад +9

    मराठी समाजाने एक राहिले पाहिजे पण तसे होत नाही समाजा मध्ये वाद भरपूर आहे

    • @aemssw2387
      @aemssw2387 9 месяцев назад

      शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 9 месяцев назад +1

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @prashantpatil7287
    @prashantpatil7287 9 месяцев назад +1

    शरद पवार मुख्यमंत्री असतांनाच obc टक्का हा 14वरून 30टक्का नेल

  • @InmahSolpr-yl6rd
    @InmahSolpr-yl6rd 9 месяцев назад

    आता जाती डॉक्टर,शिक्षक,इंजिनिअर, शास्त्रज्ञ,कलाकार,आमदार,खासदार, बँकर, कारखानदार,व्यापारी .....यांना सोडून ( वार्षिक उत्पन्न ५ लाखाच्या आत ) जिरायतदर कुणबी,कष्टकरी,मजूर अशांना आरक्षण असायला हव्यात
    यांना सोडून आरक्षण द्यावे,जय भारत,जय महाराष्ट्र!!!

  • @user-yq4lw4vx6f
    @user-yq4lw4vx6f 9 месяцев назад +6

    सरकारी कार्यालयातील कागदपत्रे वरीष्ठ अधिकारी 10/12 वर्ष झाले कि ते रद्युत घातले जातात. नाहीतर तर जिळले जातात.

  • @hemachandrakarkhanis759
    @hemachandrakarkhanis759 9 месяцев назад

    आजमितीला जो प्रत्यक्ष शेती करतो त्यालाच फक्त कुणबी म्हटले तरच हा प्रश्न सुटू शकेल.

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 9 месяцев назад +1

    असे असावेत प्रश्न आणि अशी असावीत उत्तरे. बेधडक मुलाखत मार्मिक विचार.

  • @niwasyadav2574
    @niwasyadav2574 8 месяцев назад

    Very nice patil sir. U told reality of marathi. Janata

  • @user-xn5yu1ov9u
    @user-xn5yu1ov9u 9 месяцев назад

    गेली २२०० वर्ष पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी बिरादार राव इनामदार मिरासदार जहागीरदार , पवार / शिंदे / मोरे / जाधव / भोसले ( मराठा ९६क ) ह्या नागवंशी लोकांनी त्यांच्याच वंशातील म्हणजे नागवंशी OBC ना पायाखाली तुडूवून ठेवले
    नागवंशामध्ये गुलामगिरीची व्यवस्था फार प्राचीन आहे
    ( मराठा ९६क ) ह्यांनी सर्व OBC जातींकडून हफ्ता वसुली केली तरी महार मांग तेली सुतार माली धनगर वाणी ब्राह्मण वडार साली कुंभार चांभार शिंपी सोनार इ जातींनी ह्यांना का डोक्यावर ठेवले आहे
    ह्या माजोरे लोकांनचा माज उतरावा आता OBC समाजानं काहीहि लायकी नसताना त्या लूटमार करणाऱ्या शिवाजी चा उदो उदो बंद करा
    शिवाजी चे वंशज आणि गायकवाड ह्यांचे राजवाडे / गाड्या घोड्या बग्गी इ हे तर शेतकरींच्याच लूटमार करून पैसे आलेले आहेत . शेतकऱ्याला काडीला पण हाथ लावणार नाही पण २५% शेतसारा आणि १०% सरदेशमुखी असा एकूण ३५% कर हा जमा करत होता .
    (शिवाजी ने आदिलशाही कडून डोणजे पानशेत खडकवासला ह्या गावांची पाटील कि विकत घेतली होती ती काय शेतकऱ्यांवर उपकार करायला नव्हे तर लुटायला )
    शेती करणार्यांना लुटणारे ते मराठा , शेतकरी बांधवानो तुमची जात लावा ( माली धनगर तेली शिंपी सुतार इ ) तरच तुम्हाला व्यापारी नौकरी देतील .
    निझामाच्या मराठवाड्यात शेतीवर ७% कर होता
    आता सांगा हिंदुपतपादशाही चांगली होती कि मुघलांची मुघलइ
    अहो हिंदू म्हणून फार लुटले ह्या मराठ्यांनी शेतकऱ्यांना ( १९८० पर्यंत सर्वच म्हणजे ८०% जनता शेतीच करत होती भारतामध्ये )
    संभाजी ठेचला मुघलांनी.
    औरंगझेब प्रामाणिक होता स्वतः शिंपी काम करून पोट भारत पण शिवाजी मावळ्यांना घेऊन डोली मध्ये फिरत होता पन्हाळा ते विशालगढ
    किती गुलामी करणार नागवंशी लोकहो ?
    त्यांनी पांढरपेशे OBC ना मराठा करून टाकले आणि अजून पण लुटून राहिले हे माजोरे कुणबी
    OBC समाज भुजबळ व इतर ओबीसी समाजाच्या पाठीमागे उभेराह , मराठा ( पाटील देशमुख) यांनी अगोदरच मागच्या दरवाजाने कुणबी म्हणून रेसेर्व्हशन वापर लेले आहे .
    ह्यांच्यावर केसेस झाल्याचं पाहिजे

  • @BhaskarEthape-tf8mq
    @BhaskarEthape-tf8mq 9 месяцев назад +1

    पानिपत मराठ्यांचे झाले असे म्हणणे चुकीचे आहे....पानिपत पेशव्यांचे झाले... मुरखानो विनाकारण मराठ्यांना बदनाम करू नका....

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 9 месяцев назад +4

    मोडी लिपी सोडून दिल्याने झालेले आणखी एक नुकसान.

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 Месяц назад

    मराठावड्यात एकाच कुटूंबातील काही मराठा काही कुणबी अश्या डाकुमेंट आहे

  • @rajeshkodag2927
    @rajeshkodag2927 9 месяцев назад +7

    खूप खूप छान अतिशय सुंदर मुलाखत पाटील सरांनी शासञ शुध्द विश्लेषण केल खूप खूप धन्यवाद

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 9 месяцев назад +2

    विश्लेषण आणि अभ्यास त्यांचा छान आहे आरक्षण देण्याचे मला वाटते माझ्या मते तर दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे जातीनिहाय आर्थिक निष्कर्षावर ती सर्वांना आरक्षण लागू करणे मग तू कोणत्याही समाजाचा आर्थिक निष्कर्षावर त्याला आरक्षण चालू करणे दुसरा मार्ग आरक्षण देताच येत नाहीये सर्वांचे आरक्षण काढून घेणे कारण इथून पुढे हे कोणी मान्य करणार नाही की त्यांना 30% 25% मार्क पाडून ते आत मध्ये मी मराठ्यांची मुलं हे 80 82 ते 90% पाडून हे बाहेर मध्ये विनोद समाजामध्ये कीड निर्माण होईल अराजकता भरपूर माजल याच्यामुळे त्यामुळे वरील दोन पैकी एक निर्णय तिने घेणे गरजेचेच आहे आता

    • @sheshraowakode7631
      @sheshraowakode7631 9 месяцев назад +1

      अरे दादा, जात नष्ट करायची मागणी करा, म्हणजे आरक्षण आपोआपच रद्द होईल.जात नसेल तर आरक्षणाची गरज नाही

  • @user-tf9uw6wr2h
    @user-tf9uw6wr2h 9 месяцев назад

    संपूर्ण हिंदू समाजच कुणबी होऊ शकतो कां ?

  • @chandrakantsawant1493
    @chandrakantsawant1493 9 месяцев назад

    माननिय पाटील सर आपण सरकारच पानिपत केलात ((पान उतारा ) केलात त्याचे डोळे उघडलात. त्यांनी आपण आपण सांगितल्या प्रमाणे मराठा जातीचा अधव्हाई घ्यावा शासनान योग्य निर्णय द्यावा. आपल्या ऐत्याशिक संशोधनबद्दल सलाम!

    • @chandrakantsawant1493
      @chandrakantsawant1493 9 месяцев назад

      आडव्हा

    • @chandrakantsawant1493
      @chandrakantsawant1493 9 месяцев назад

      पाटील सर, प्रशासकीय सेवेमध्ये काम केलेल्या समाज सेवकांची समाजाला गरज आहे.

    • @chandrakantsawant1493
      @chandrakantsawant1493 9 месяцев назад

      आढाव्हा