Manoj Jarange Patil : मुलाखतीत मनोज जरांगें का झाले भावुक?| Maratha reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Manoj Jarange Patil : मुलाखतीत मनोज जरांगें का झाले भावुक?| Maratha reservation
    #Manojjarangepatil #marathareservation #Marathaaarkshan #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 261

  • @shivnathkapare4891
    @shivnathkapare4891 11 месяцев назад +96

    मनोज भाऊ असं 😢रडू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ,,एक मराठा लाख मराठा

  • @shridharpawar-dd2ci
    @shridharpawar-dd2ci 11 месяцев назад +55

    मनोज भाऊ आमचं लक्ष सर्व तुमच्याकडे तुमच्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का आम्हाला फक्त दिशा सांगा आम्ही सज्ज आहात तुम्ही म्हणताल ते धोरण तुम्ही बांधताल तेच तोरण

  • @vilaskarale4708
    @vilaskarale4708 11 месяцев назад +76

    मनापासून सलाम तुमच्या कार्याला

    • @kailasshelke6023
      @kailasshelke6023 2 месяца назад

      मनोज दादा पटील तुम्हि लडुनका अमी है तुमचापार्टी आहें

  • @GaneshLagad-mj5ey
    @GaneshLagad-mj5ey 11 месяцев назад +52

    मराठा समाजाची किती गैरसोय झाली तरी आम्ही शब्द काढणार नाही आम्ही कितीही संघर्ष करायला तयार आहोत फक्त तुमच्या सोबत

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 11 месяцев назад +71

    बघीतल साहेब आमचा शेतकरी लोकांसाठी झगडतोय हे असं गोर गरीब लोकांसाठी किती प्रेम आहे

  • @narayantupe5656
    @narayantupe5656 11 месяцев назад +85

    मनापासून सलाम तुमच्या कार्याला 💯....

    • @GajananMakhane-rm7zf
      @GajananMakhane-rm7zf 11 месяцев назад +3

      आहो साहेब फक्त तुमीच आमचे आहात

  • @anku8548
    @anku8548 11 месяцев назад +50

    आम्ही सगळे समाज तुमच्या सोबत आहे...🎉

    • @ramchandrarathod3455
      @ramchandrarathod3455 11 месяцев назад +1

      2024 मध्ये या सरकार च कुंकु पुसलं गेलं पाहिजे

  • @shubhamtanpure9631
    @shubhamtanpure9631 11 месяцев назад +38

    प्रामाणिक पणा हीच मनोज जारांगे पाटील यांची ओळख आहे 👑🧡🚩

  • @narayansuryawanshi3570
    @narayansuryawanshi3570 11 месяцев назад +52

    अजिबात त्रास झाला नाही.एक मराठा लाख मराठा नाही तर एक कोटी मराठा.

  • @niteentekale2610
    @niteentekale2610 11 месяцев назад +126

    येवढं प्रामाणिक माणूस आज पर्यंत नाही पहिला....

    • @BaluUdape
      @BaluUdape 2 месяца назад

      आतला देव माणूस आहे❤

  • @d.m.5410
    @d.m.5410 11 месяцев назад +29

    असा आरक्षण योद्धा मराठा, निस्वार्थी, प्रमाणिक,समाजाला भेटण हे नशीब आपले

  • @gopinathwarangule2154
    @gopinathwarangule2154 11 месяцев назад +25

    मनोज दादा सलाम तुमच्या विचारला सलाम. प्रामाणिक मराठा योद्धा आज पर्यंत असा योद्धा मराठा समाजला भेटला नाही. मराठा समाजान आता फक्त मनोज दादा ला साथ दया. ओनली मनोज दादा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 11 месяцев назад +29

    सध्या तरी या घडीला जारांगे पाटील यांचं वागणं संत गाडगे बाबा यांच्यासारखे आहे. त्यांनी घेतलेल्या कार्याला पांडुरंग ने आशीर्वाद द्यावा.

  • @dhanrajmore2479
    @dhanrajmore2479 11 месяцев назад +58

    शपथ माझ्या सुध्दा डोळ्यात पाणी आले 😢

    • @ravindrakangune2445
      @ravindrakangune2445 10 месяцев назад

      भावा मी पन रडलो मी पुणॅ दिवाळी सुटया जरागे पाटील समोर मोबाइल वर्क होतो

  • @manoharpathade6545
    @manoharpathade6545 11 месяцев назад +16

    कोटी कोटी दंडवत परणाम भावा तुझा कार्य ला

  • @nileshjadhav4690
    @nileshjadhav4690 11 месяцев назад +21

    मातीसाठी लढणारे खूप असतात पण समाजासाठी लढणारे तुमच्यासारखे खूप कमी जण असतात जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @Deepak_D_J_
    @Deepak_D_J_ 11 месяцев назад +18

    आज अश्रु दुःखाचे आहे ,उद्या आनंदाचे असतील यात तिळमात्र शंखाच नाही आम्ही सोबत आहोत तुमच्या,,,
    जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 11 месяцев назад +126

    एकच वाघ बाकी हीजडयांच सरकार

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 11 месяцев назад +24

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @atmaramthete3619
    @atmaramthete3619 11 месяцев назад +9

    कोटी कोटी आभार दादा

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 11 месяцев назад +9

    सलाम साहेब जानता कायम पाठीशी खंबीरपणे उभी असेल ❤

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 11 месяцев назад +24

    🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @pradeepgilabile6566
    @pradeepgilabile6566 11 месяцев назад +7

    गैर सोय झालीच नाही. होणार पण नाही . सर्व जातीचे बांदव सोय करीत होते पाटील . लातूर चाकुर चे मुस्लिम बांदव सुद्धा होते . सलाम तुमच्या कार्याला .

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 11 месяцев назад +11

    खरंच खूप मोठ्यामनाचा माणूस आहे मनोज जरांगे पाटील

  • @rajugale2316
    @rajugale2316 11 месяцев назад +9

    मनापासून सलाम 🙏

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 11 месяцев назад +47

    जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आपण बीजेपी व ओबीसी नेताना मतदान करु नका

    • @laxmansalunke7731
      @laxmansalunke7731 11 месяцев назад

      एकदम बरोबर भावा

    • @dnyaneshwar3232
      @dnyaneshwar3232 11 месяцев назад

      दादा आपल्याला मनोज जरांगे दादा सारखे सामाजिक न्यायासाठी जगणारे अधिकारी आणि आमदार खासदार हवे आहेत. त्यासाठी संघर्षशील तरुण प्रबोधन , समाजकारण अधिकार लढा यांच्यामार्फत प्रयत्न करतात. परंतु त्यांना राजकीय पाठबळ मिळत नाही. एक तर ते गरीब साधारण असतात, दुसरे समाज त्यांच्या संघर्षाच्या वेळी सोबत राहत नाही . या उलट भ्रष्टाचारी, धनदांडगे,गुन्हेगार राजकीय घराणे, त्यांचे वारस यांच्याशी लोक सोबत राहण्यासाठी मरत असतात.
      आपल्यातील मराठा समाज असो वा कोणताही जर आपल्यातून वर गेलेल्या आमदार खासदार , अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले असते. समाजाचे पेरश्र्न सोडवलं असते. तर ही वेळ आली नसती. आजही आपले बांधव ज्यांना राजकारणाचे चाणक्य, देशाचे भवितव्य , राजकीय देवेंद्र, नरेंद्र मानतात ., ते लोकशाही बळकट होण्यासाठी काम करत नाहीत.
      येणाऱ्या काळात आपल्याला मनोज jरांगे सारखी कष्टाळू प्रामाणिक माणसे शोधून राजकारणात आणली पाहिजेत.
      समाजाने विचार करावा.

  • @shiv.5797
    @shiv.5797 11 месяцев назад +14

    जरांगे पाटील तुम्ही समाजासाठी खूप अनमोल आहे.आरक्षण साठी आपण प्रत्येक मार्गाने लढू मतदानावर बहिष्कार घालू, नेत्यांना गावबंदी करु पण तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नका पाटील.तुमचा समाजाला सार्थ अभिमान आहे.जय शिवराय 🙏🏻🚩

    • @dnyaneshwar3232
      @dnyaneshwar3232 11 месяцев назад

      दादा आपल्याला मनोज जरांगे दादा सारखे सामाजिक न्यायासाठी जगणारे अधिकारी आणि आमदार खासदार हवे आहेत. त्यासाठी संघर्षशील तरुण प्रबोधन , समाजकारण अधिकार लढा यांच्यामार्फत प्रयत्न करतात. परंतु त्यांना राजकीय पाठबळ मिळत नाही. एक तर ते गरीब साधारण असतात, दुसरे समाज त्यांच्या संघर्षाच्या वेळी सोबत राहत नाही . या उलट भ्रष्टाचारी, धनदांडगे,गुन्हेगार राजकीय घराणे, त्यांचे वारस यांच्याशी लोक सोबत राहण्यासाठी मरत असतात.
      आपल्यातील मराठा समाज असो वा कोणताही जर आपल्यातून वर गेलेल्या आमदार खासदार , अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले असते. समाजाचे पेरश्र्न सोडवलं असते. तर ही वेळ आली नसती. आजही आपले बांधव ज्यांना राजकारणाचे चाणक्य शरद, देशाचे भवितव्य , राजकीय देवेंद्र, नरेंद्र मानतात ., ते लोकशाही बळकट होण्यासाठी काम करत नाहीत. पाठिंबाही देत नाहीत. यांच्या वागण्यात आणि बोलण्यात खूप फरक दिसून येतो.
      येणाऱ्या काळात आपल्याला मनोज jरांगे सारखी कष्टाळू प्रामाणिक माणसे शोधून राजकारणात आणली पाहिजेत.
      समाजाने विचार करावा.

  • @RushikantVhale
    @RushikantVhale 11 месяцев назад +5

    आम्हास तुमची खरच खूप गरज आहे जरांगे भाऊ.......तुमची अंत यात्रा म्हणजे मराठा समाजाची अंत यात्रा😢😢

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 11 месяцев назад +26

    एक मराठा लाख मराठा...❤❤❤

    • @ramchandrarathod3455
      @ramchandrarathod3455 11 месяцев назад

      2024 मध्ये या सरकार च कुंकु पुसलं गेलं पाहिजे

  • @professional_csc_vle
    @professional_csc_vle 11 месяцев назад +17

    आमची गैरसोय नाही झाली साहेब, तुम्हाला बघितलं आणि आमची तहान भूक हरपली आणि वेगळीच उर्जा निर्माण झाली.आज स्वता तुमच्या डोळ्यात अश्रू आले म्हणुन नाही तर यांची किंमत इतकी आहे भुत भविष्य आणि वर्तमान सर्व बदलुन टाकु...

  • @sagarmore4770
    @sagarmore4770 11 месяцев назад +11

    ग्रेट दादा

  • @SambhajiTangade-pp6dz
    @SambhajiTangade-pp6dz 11 месяцев назад +10

    एक मराठा लाख मराठा
    एकच मिशन मराठा आरक्षण
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @KrishnaPitale-nw3jv
    @KrishnaPitale-nw3jv 11 месяцев назад +4

    साष्टांग दंडवत दादा यालाच खरा हिरा म्हणतात

  • @ganeshmisal7655
    @ganeshmisal7655 11 месяцев назад +2

    माझ्या डोळ्यात पाणी आले राव महाराष्ट्रला असा नेता हवा जय जिजाऊ जय जय शिवराय जय गोपीनाथ

  • @nandreshiv3598
    @nandreshiv3598 11 месяцев назад +5

    जरांगे पाटील खुप खुप तुमच्या आभारी आहोत ❤❤❤❤❤ एक हिरो फक्त जरांगे पाटील 👏

  • @maheshthokare07
    @maheshthokare07 11 месяцев назад +4

    मनोज दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ravindralavande4536
    @ravindralavande4536 11 месяцев назад +3

    मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय...🚩

  • @balajigurale1750
    @balajigurale1750 11 месяцев назад +4

    कोटी कोटी प्रणाम

  • @shrikrushnabhutekar8388
    @shrikrushnabhutekar8388 11 месяцев назад +5

    Manoj dada amhi sarva marathe tumcha sobat ahot🚩🚩

  • @rams4021
    @rams4021 11 месяцев назад +5

    जय जिजाऊ!जय शिवराय!

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 11 месяцев назад +11

    प्रामाणिक लोकनेता.

  • @ramjadhav2246
    @ramjadhav2246 11 месяцев назад +3

    जरांगे साहेब तुम आगे बडो हाम तुमारे साथ है

  • @vankateshchilpipare8077
    @vankateshchilpipare8077 11 месяцев назад +7

    Great पाटील

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 11 месяцев назад +6

    पाटील तुम्हाला आई तुळजाभवानी शक्ती देवो...

  • @pradnyaphalake8578
    @pradnyaphalake8578 11 месяцев назад +3

    Saheb aamhi tumchya sobat

  • @shrikrushnabhutekar8388
    @shrikrushnabhutekar8388 11 месяцев назад +7

    Khup mothya manacha manus ahe ha.

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 11 месяцев назад +4

    good good tc sarv janta tumchya sobat ashe mnojasaheb sashtang dandvat jagadmb

  • @kailasdeshmukh404
    @kailasdeshmukh404 11 месяцев назад +5

    दादा तुम्हास खरंच वंदन

  • @bajiraobandar8015
    @bajiraobandar8015 10 месяцев назад +3

    LOKMAT ❤❤❤🎉🎉 खुप खुप आभार..❤❤❤❤

  • @abhijeetgateabhirati2130
    @abhijeetgateabhirati2130 11 месяцев назад +2

    करेंगे या मरेंगे हम सब जरांगे.

  • @nandudeshmukh8783
    @nandudeshmukh8783 11 месяцев назад +3

    मनोज भाऊ रडु नका.हे.शेतकरी.माय.बाप.तुमचया.मागे.आहे

  • @yogpawar2987
    @yogpawar2987 11 месяцев назад +5

    जय जिजाऊ ⛳⛳ जय शिवराय 🙏
    एक मराठा ⛳⛳कोटी मराठा 🙏

  • @ajayghadge2824
    @ajayghadge2824 11 месяцев назад +2

    Kharach ha manus yodha ahe yodha khra Pramanik manus amcha maratysathi dev ahat tumhi❤️

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 11 месяцев назад +7

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤🙏🙏🙏🙏👍👍👍👍💐💐💐💐💐

  • @hareshkadam7968
    @hareshkadam7968 11 месяцев назад +5

    पाटील ❤

  • @chandrakantbhosale7493
    @chandrakantbhosale7493 11 месяцев назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @KarmaSpeaksToYou
    @KarmaSpeaksToYou 11 месяцев назад +3

    ❤ साहेब

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 11 месяцев назад +1

    बघा किती मोकळ्या मनाचा आहे मनोज जरांगे पाटील मराठ्यांसाठी लढणार नेतृत्व इतर कोणत्याही जातीचा अपमान नाही कोणत्या जाती बद्दल वाईट शब्द बोलले नाहीत खूप छान मनोज दादा असा माणूस असावा

  • @sandeepshinde6356
    @sandeepshinde6356 11 месяцев назад +6

    ❤ Jay Shivray Jay
    Maharashtra❤

  • @user-lg1xo9yk4g
    @user-lg1xo9yk4g 11 месяцев назад +2

    Tha great

  • @krushnashelake7376
    @krushnashelake7376 11 месяцев назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @vikaskadam5612
    @vikaskadam5612 11 месяцев назад +4

    Manoj Dada

  • @vraysinteriorsshreesaicoun8610
    @vraysinteriorsshreesaicoun8610 11 месяцев назад +3

    🎉🎉

  • @yogeshchaudhari3708
    @yogeshchaudhari3708 11 месяцев назад +4

    💖

  • @janardankakde6389
    @janardankakde6389 11 месяцев назад +1

    खूप छान काम आहे जरांगे साहेब तुमचे

  • @narayandake5373
    @narayandake5373 11 месяцев назад +3

    पाटील हे खर आहे

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 11 месяцев назад +2

    Yek maratha lak maratha Jay shivray 🚩🚩 full support jarange patil ❤

  • @vikasgaikwad9722
    @vikasgaikwad9722 11 месяцев назад +5

    एक मराठा कोटी मराठा आता मागे हटायचं नाही आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत दादा🚩🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @varpesiromsairam3444
    @varpesiromsairam3444 11 месяцев назад +4

    👍👌👌🚩

  • @narayantupe5656
    @narayantupe5656 11 месяцев назад +6

    😢

  • @sudhakarpawar939
    @sudhakarpawar939 11 месяцев назад +1

    Jarange पाटील साहेब सलामआहे तुमचया स्त्रीशक्ती

  • @amolpisal9098
    @amolpisal9098 11 месяцев назад +3

    एक मराठा एक कोटी मराठा

  • @youtubemaharastra9172
    @youtubemaharastra9172 11 месяцев назад +3

    व्वा पाटील ❣️❤🚩🚩

  • @vishnukende8726
    @vishnukende8726 11 месяцев назад

    जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, जिगरबाज, ढाण्या वाघाला माझा माना पासून सलाम, जय जिजाऊ जय शिवराय 👍💐💐🚩🚩🚩🚩🌹🌹🔥🔥

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 11 месяцев назад +4

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र

  • @user-vu8ml2dm4o
    @user-vu8ml2dm4o 2 месяца назад

    मनोज दादा सारखा ईमानदार माणूस कोणच नाही एक मराठा लाख मराठा सलाम दादा तुमच्या ईमानदारीला

  • @solvingproblemsinlife9393
    @solvingproblemsinlife9393 11 месяцев назад +1

    right

  • @maheshdadge4162
    @maheshdadge4162 11 месяцев назад +1

    KING

  • @user-wt2ff8gx4n
    @user-wt2ff8gx4n 11 месяцев назад +5

    Ek Maratha koth Maratha

  • @yadavshilpa216
    @yadavshilpa216 11 месяцев назад +2

    Agdi barobar bhau..... ... Kittek varsh zaale sagle aasha lawun nust swarth sadhun ghet hote

  • @baliramtaynak3711
    @baliramtaynak3711 11 месяцев назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prasadjadhav5018
    @prasadjadhav5018 11 месяцев назад +1

    Ek Marathi Lakh Maratha

  • @nivaskadam
    @nivaskadam 7 месяцев назад

    फक्त राजकारणात येऊ नका. ही लोक तुम्हाला संपवतील. बाहेरून लढा .आम्ही पाठीशी आहोत. एक मराठा कोटी मराठा.

  • @balukunchale4038
    @balukunchale4038 11 месяцев назад +1

    माझ्या सुध्दा डोळ्यात पाणी आले

  • @shrikantj6073
    @shrikantj6073 11 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @balasahebaher6857
    @balasahebaher6857 11 месяцев назад +3

    👍🙏

  • @chandulalmane8331
    @chandulalmane8331 11 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @satishpawar7788
    @satishpawar7788 11 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤ dada

  • @ashokdhage394
    @ashokdhage394 11 месяцев назад +1

    The great maratha

  • @user-ub4pc6ug5e
    @user-ub4pc6ug5e 11 месяцев назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरांगे पाटील लाईट इंटरनेट बंद केलं हे खरं आहे सरकारला काही करून द्या आपल्या मराठा आंदोलनाला कोणीही अडवू शकत नाही

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 11 месяцев назад

    मनोज दादा वाघ आहे ,मी ओबीसी आहे खरंच ह्या वेदना सर्वांनी वाटून घेऊ

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 11 месяцев назад

    पुढचे मुख्यमंत्री श्री मनोज जरांगे पाटीलच मराठ्यांचा एल्गार एक मराठा कोटी मराठा

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 11 месяцев назад +2

    Tumca aavaj
    Aamce kam❤❤

  • @rahulbhokre477
    @rahulbhokre477 11 месяцев назад

    मनोज भाऊ जरांगे पाटील आपले हे शब्द ऐकून डोळ्यातून पाणी आले,

  • @bandopantarabune6127
    @bandopantarabune6127 11 месяцев назад

    मनोज भाऊ आम्ही मराठा समाज आपल्या सोबत आहोत.आपले अश्रू लाख मोलाचे आहेत.वाया जाऊं देऊ नका.एक मराठा लाख मराठा.
    .

  • @Philo-yn
    @Philo-yn 11 месяцев назад

    Kharach bhavuk zalo .hands off ❤❤❤❤❤

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 2 месяца назад

    राज खरंच शिव शक्ति पाठी,हाय,हो

  • @vikramkanawade7594
    @vikramkanawade7594 11 месяцев назад +1

    Manl saheb tumhala

  • @MansaBhagyawant
    @MansaBhagyawant 11 месяцев назад

    ग्रेट

  • @SRS1114
    @SRS1114 11 месяцев назад +1

    🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏