बडगुजर समाज पंच मंडळाच्या वतीने दि०३/०७/२०२४ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ २०२३-२४ भाग २

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • धरणगांव, बडगुजर समाज पंच मंडळाच्या वतीने दि. ०३/०७/२०२४ वार बुधवार रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम कुलस्वामिनी चामुंडा मातांच्या प्रतिमेची पुजा व तसेच सरस्वती मातेच्या प्रतिमेची सुध्दा पुजा करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित बडगुजर समाज पंचमंडळालातील सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुषार सुधाकर बडगुजर यांनी केले.
    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे श्री. राहुल सुरेश बडगुजर सरांनी स्वीकारले. व त्यांचा सत्कार हा श्री. मनोहर गंगाराम बडगुजर, बडगुजर पंच मंडळ अध्यक्ष याच्या कडुन गुलाबपुष्प, शाल व श्रीपळ देण्यात आले. बडगुजर समाज पंचमंडळ धरणगाव चे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचा प्रा. चि. राहुल सुरेश बडगुजर व श्री. विनोद श्रीराम मोहकर यांच्या कडून गुलाबपुष्प देऊन सत्कार हा करण्यात आला.तसेच सर्व पंच मंडळातील कार्यकारणी, पदाधिकारी व सदस्य यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. व उपस्थित असलेले मान्यवरांचा ही गुलाबपुष्प देण्यात आले.
    धरणगाव पंचमंडळ यांच्याकडून कक्ष ५ वी ते ग्रॅज्युएट पर्यत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस हे मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
    इयत्ता ५ वी.
    हर्षल सुनील बडगुजर
    इयत्ता सहावी
    मनस्वी गणेश बडगुजर
    भाग्यश्री हरिदास बडगुजर
    दुर्गेश दीपक बडगुजर
    प्रेम संजय बडगुजर
    चैतन्य रामकृष्ण बडगुजर
    प्राची अनिल बडगुजर
    शुभम सतीश बडगुजर
    यश विनोद मोहकर
    इयत्ता ७वी.
    चेतन मिलिंद बडगुजर
    गौरव भूषण बडगुजर
    कुणाल प्रदीप बडगुजर
    योगिता गोपाल बडगुजर
    इयत्ता ८ वी.
    हर्षल सुदानंद बडगुजर
    हर्षल दीपक बडगुजर
    पवन अनिल बडगुजर
    कार्तिक हरिदास बडगुजर
    ओम महेंद्र बडगुजर
    इयत्ता ९ वी.
    रितेश घनश्याम बडगुजर
    यश भूषण बडगुजर
    वैष्णवी शरद बडगुजर
    साक्षी अनिल बडगुजर
    सोनाली सुरेश बडगुजर
    इयत्ता १० वी.
    महेश वासुदेव बडगुजर
    संदीप संजय बडगुजर
    रोहन संजय बडगुजर
    दिनेश अनिल बडगुजर
    दमयंती उमेश चव्हाण
    स्नेहा महेंद्र बडगुजर
    अंजली सतीश बडगुजर
    इयत्ता १२ वी.
    चेतन अरविंद बडगुजर
    गौरव कैलास बडगुजर
    भूषण सुरेश बडगुजर
    प्रा. चि. राहुल सुरेश बडगुजर अध्यक्ष स्थान दिल्याबद्दल मी सर्व पालक, बडगुजर समाज पंचमंडळ व विद्यार्थी यांचे आभार व्यक्त केले. व सर्व विद्यार्थ्यांना ना संबोधित अनमोल असे मार्गदर्शन, करियर, विद्यार्थी जीवनातील चढ उतार त्या गोष्टीना घाबरून जाता आपण त्या गोष्टी वर कसे मात करू शकतो असे अनेक गोष्टी, विचार, मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आनंदात पाहुन कुतूहल वाटत होते. तरी पुनःश्च सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 कुलस्वामिनी चामुंडा माता सर्व विद्यार्थी मित्रांना शिक्षणासाठी जिद्द व चिकाटीचे बळ देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो !!
    Mr. RAHUL SURESH BADGUJAR working as a Lecturer in the Mechanical Department at Government Polytechnic Jalgaon. He Secured Diploma In Mechanical Engineering from College Smt. S. S. Patil Polytechnic Chopda. He graduated in Mechanical Engineering at Shri. Gulabrao Deokar College Of Engineering Jalgaon Maharashtra India. He secured Master of Engineering (Machine Design) in Mechanical Department at Sandip University Nashik Maharashtra India. He Secured seven Mechanical Design Courses like AutoCAD, Catia, Pro-E, Solid works, NX CAD,ANSYS Workbench , Delcam (IGTR) Aurangabad. He is in the field of Mechanical Department at Government Polytechnic Jalgaon. He is in teaching profession for more than NINE years. He has presented Three papers in National and International Journals, Conference and Symposiums. He has presented One Grand Patent Publication and One UK Design grand patent publication and Three file in patent publication (IPR Design Patent).He has presented TWO book ENGG Mechanics & Statistics Numerical method published in Government of INDIA & International level.He has successfully completion of “International workshop on Research Manuscript Drafting & Patent filling process(WOMAP 2024)”Organized by Eudoxia Research University ,ERU-USA . His main area of interest includes to focus on teaching in Engineering Mechanical Subjects and to teaching in Engineering Mathematics.

Комментарии • 1

  • @rohitbadgujar8914
    @rohitbadgujar8914 3 месяца назад +1

    बडगुजर समाज पंच मंडळाने 15 वर्षाची अखंड परंपरा कायम राखली....
    जेवढे कौतुक केले तेव्हढे कमीच...