त्याची कंबर आणि समान घट्ट आणि दणकट असल्याशिवाय हे शक्य नाही. कारण सर्व बायकांना समाधान करणे सोपे काम नाही. ह्याला बायकांनी गावात सोडलेल्या बकरा, वळु सारखे पोसले असणार. आपल्याकडे ही मंत्री धनंजय मुंडे यात पारंगत आहेत,तुम्ही चॅनल वाल्यांनी त्यांचाही अभ्यास करावा.🖤♥️🏃🧐💯✔️
तुमचा च्यानल मराठी माणसं बगतात थायलंडच्या बातम्या कुठ देताहेत अशा डूपलिकेट बातम्या दिल्या तर तुमचीच नुकसान आहे बघणारी लोक पण बघायची बंद होतील महाराष्ट्रातील बातम्या संपल्या का थायलंडच्या बातम्या सांगायच्या तर तिकडच्या भाषेत टाका
उपकार केले आहे त्याने जगावर खूप मोठे आठ बायका करुन आयुष्य भर सोबत टिकतील तेव्हा खरं हि पण बातमी आहे का अशी इतक्या बायका फजिती ऐका रिकामे आहे नुसते 🤣🤣🤣🤣🤣🤣
ज्याने आठ बायका केल्या तेची मुलाखत नाही घेऊ शकला काय मुलाखत घेतली आसती तर बरे आणि खरे ठरले असते धन्यवाद एक फोटो मधील चित्र दाखवून लाईक मिळवू पैसे मिळवता
भारतातील आहे का हे🤦नाही ना मग नवल करू नका आपल्या भारतीय संस्कृती मध्ये एक बायको/एक नवरा असेल आणि त्या जोडीदार ने दुसरं लग्न काय अफेअर केलं तरी अनैतिक संबंध म्हणतात (टीप:ज्याला त्याच इतकी लग्न आवडल ते करू शकतात नाही तर म्हणतील तू का संस्कृती शिकवते??)
@@manishlakhan1386 tula पहिला मुटली मारता येते का ते पहिला सांग , मग लग्नाचे बघू. हो, engine कामाचे पाहिजे मग तू BMc madhye काम कर किंवा रिलायन्स मध्ये !!😆😆🤩🤩🤩
Tumhi kadhi gela hota thiland la ..news kuthun chorali tumhi...ani tyanch patat. tyanch bhandan hot nahi tumhala kas kay kalat. tumhala call karun sangatat ka .. kay khatat kay pitat ani jhopto kunasobat sarv kahi sangat asel tumhala to vyakti...nahi ka ..?..thodkyat mhanayach mhanje tumhi tyanchya nyatyat aahat ka...asal tar tumach kay mat aahe tumhi kiti lagn karnar aahat amha jante paryant kalu dya......tyane fakt 8 bayaka aahet dev Karo tumhala 16 navroba milot asi majhi eswar charni prathana aahe dhanywad👍
भाग्यवान आहेस बाबा तु , घबाड नक्षत्रावर जन्म झालेला दिसतोय..😂😂🙏
एखादा शिल्लक पुरस्कार जरुर द्यावा, ही नम्र विनंती🙏😊
झवाड्या पुरस्कार आहे तो द्या त्याला
@@devapatildeore1828 marna
आपल्या इंडियात एका माणसाला किती बायका, आणि एका बाईला किती नवरे अशा बातम्या देत मिडिया वाले आता थायलंडमध्ये जाऊन पोहोचले .
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
भारतात लोक नाही करत ना आठ बायका म्हणून परदेशातील बातम्या भारतात प्रसिद्ध करत आहे भारतातली बरेच काही आहे प्रसिद्ध करायला 😂😂😂😂😂😂😂
Serial madhe asach asat mhanun mi kadhich nahi baghat Serial. Maza serials cha knowledge 0
यालाच म्हणतात..
अष्ट पत्नी सौभाग्यवती भव...😂😂
😛🤩
🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣😆😆😆😆
अष्ट पती..😀😀
😂😂😂😂
ये देवा बग की रे आम्हा लोकाकडे ......मला एक तरी मिळू दे......आलोय तसाचं मागारी जायायला लागेल
पोरांची लग्न ठरनात
वय झाले तरीही....😢😢😢
आणि हे आठ करून बसलय....😂😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣
आमच्या नशिबातील पण ह्यालाच दिला कि काय देवा!
मला खूप खूप खुप छान वाटलं 👍🙏🙏🙏
भारतीय सतीसावित्री,पती व्राता यांनी त्यापासून धडा घ्या.
Tya deshachi sanskriti ahe,asha goshti tya deshat shobhtat aplyadeshat hya goshti sadhy honar nahi.
अश्या न्यूज देऊन तुम्हाला फक्त like, share आणि subscriber वाढवायचे आहेत एवढेच सिद्ध होत....
जरा काही तरी समाज उपयोगी बातम्या देत जावा🙏🏻
नावालाच आठ असणार पण पण काही उपयोग नाही, दुसरे त्या बायकांना आठ बॉय फ्रेंड असतील
अरे किती मज्जा करशील...आठ आठ ....बापरे....अजुन एक सुद्धा मिळत नाही....
चाणक्य निती नुसार 8 बायका एकत्र समजुतदार पणे राहुच शकत नाहित fake आहे
स्वभाव खूपच चांगला आहे अंग चा मज्जा येत असल
चांगले संस्कार च्या बातम्या देत चला
वारे वा शेर मानल राव तुला हे फक्त मराठी मनुसाच करु शक्तो
जगात सगळ्यात नालायक वार्तांकन पुरस्कार जर असता तर दरवर्षी ह्या भंगार HPN ला भेटला असता..
लै लै लै लै लै लै भारी अप्रतिम 👍👍👍👍👍
खुप छान
खुप देशहिताची बातमी केली वा
मौज कर दी बेटा
Lucky and minded man keep it up
खरचं मला नाही वाटत
वा बेटे वा moj कर दी...💘👍
Hii
पहिलीच no आठवड्याने येत असेल......😊😊
किती मज्जा असेल
भाई इथ 1 मिळणं मुश्किल झालं आणि तु 8 लग्न केले
देवा आता तरी कृपा कर रे बाबा आमच्या सारख्या वर
😆😆😆😆😆😆
😂😂
देवा मला एक तरी भेटू दे रे बाबा😳😳😳
ही बातमी पाहून एक गोष्ट पक्की,
लोकाना आंबट गोष्टी सांगून TRP वाढवायचा आहे.
😋😋😋😋😋
त्याची कंबर आणि समान घट्ट आणि दणकट असल्याशिवाय हे शक्य नाही. कारण सर्व बायकांना समाधान करणे सोपे काम नाही. ह्याला बायकांनी गावात सोडलेल्या बकरा, वळु सारखे पोसले असणार. आपल्याकडे ही मंत्री धनंजय मुंडे यात पारंगत आहेत,तुम्ही चॅनल वाल्यांनी त्यांचाही अभ्यास करावा.🖤♥️🏃🧐💯✔️
Roj 1 bayko mast upkram aahe
न्यूज पण चांगली दाखवा शेतकऱ्याची बातमी दाखवा
Tya bayka madhe pn Understanding aste ...mhnun ch Sobat rahtar ..Aani Aaplya kade mla Sodun Dusri kade pahu nka Ashya Attitude walya Bayka Aahet ..🤣🤣🤣🤣
नाद भावा नोबेल पारितोषिक तुला घे
👌👌
कमाल आहे.आपल्यला एकच भांडते.
या लोकांचा बघुन आपले भारतातले लोक असे करायला बघतील आपल्या भारतात ऐक बायको सांभाळायला कठीण जात आठ बायका कुठे सांभाळायचा 😄😃😃😂😁😃
नशीबवान आहेस बाबा
👍👍
मज्या आहे भाऊ ची
ईथे एक मिळणे कठीण झाले
होना
8 गाडीला पेट्रोल घालायचं म्हणजे थकुन जाणे
Pn petrol tr kiti mahag tya peksha rockel kiva panyavr bhagvav lgty
आरे बाबा तू तर इतर सात जणांचा नुकसान केलेस भावा.
आजच्या परिस्थीतीत आपल्या देशात हे घडणे अशक्य
Maze pn 10 navre ahe😆😆🤣🤣🤣😭😭🤣
Pahila me ahe tuja husband
@@Abhyerocks ho dada tuch ahe🤣🤣😁🐤
Husband la dada kiti janana kelas
😁😁😁😂😂😛
@@Abhyerocks khup janala Tu 7 va
तुमचा च्यानल मराठी माणसं बगतात थायलंडच्या बातम्या कुठ देताहेत
अशा डूपलिकेट बातम्या दिल्या तर तुमचीच नुकसान आहे
बघणारी लोक पण बघायची बंद होतील
महाराष्ट्रातील बातम्या संपल्या का
थायलंडच्या बातम्या सांगायच्या तर तिकडच्या भाषेत टाका
बरोबर
majja aahe . ith tar ek jad jhali🤣🤣
फक्त आठच बायका
सोमवार ते शुक्रवार १
शनिवार व रविवार २
मजा आहे
आता कितीही मुली जन्म घेतले तर काय होणार नाही असे वाटते याला एकास 10 मुली
👌👌👌👌👌
उपकार केले आहे त्याने जगावर खूप मोठे आठ बायका करुन आयुष्य भर सोबत टिकतील तेव्हा खरं हि पण बातमी आहे का अशी इतक्या बायका फजिती ऐका रिकामे आहे नुसते 🤣🤣🤣🤣🤣🤣
Mi coment vachatoy😂😂😂😂😂😂
Me psn
Mi Pan
Mi pan
Mi pan
Bayka khup kadak ahe na ehe ek bai bhetat nahi ahe lagnala ek tari de bhau mala 😄😄😄😄
मला तर ओंग सोबत मीडिया वाल्याना पण चांगला पुरस्कार द्यावा
दुसऱ्या बातम्या भेटत का नाही तुम्हाला
8some
खरच.पुरस्कार.तर.शाशनाने.द्यायला.पाहीजे.तुम्हाला.पण.माझ्या.कडून.काय.ऊपमा.देऊ.तुम्हाला.डोक.चालत.नाही.दोन.बायका.एकत्र.राहू.शकत.नाही.
👏✌️👌
अरे देवा मला सन्यास घ्यायची वेळ आली..एक तरी भेटू देरे बाबा😜😜 30 वर्षाचा झालो.अजून लग्नाला मुली भेटत नाही
Tu lagn karnar ahes ka?
आपली संस्कृती काय अन् तुम्ही दाखवता काय ?
Agadi barobar aahe
८ पैकि मुले मूली किती ते का सांगितल नाही
त्यांना माहीत नसेल
Tyatali mala pan bayako dena bhau single ahe mi 🤵
ज्याने आठ बायका केल्या तेची मुलाखत नाही घेऊ शकला काय मुलाखत घेतली आसती तर बरे आणि खरे ठरले असते धन्यवाद एक फोटो मधील चित्र दाखवून लाईक मिळवू पैसे मिळवता
त्या बायकानी आठ नवरे कराले पायजे
आपण त्याच्याकडे जाऊन आले काय ? बातमीमध्ये सत्यता दिसत नाही नवरा काय कामावर गेला होता काय.
आणखी 4 बायका करायला सांगा
☝☝
Mhanje aata hya batmya baghaychi vel aaliye india vrr
म्हणजे आता आपण पण असच करायचं काय
पोराला एक एक भेटन मुश्किल झाले इथ... पण काही म्हणा नशीब वान मानुस आहे
Hi
Correct bro
Hyana ashach bhatmya sapdtat navra baykoche
इथ एक मिळेना
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
एकच सांभाळणे होईना तू आठ कसा सांभाळला
इकडे 100 लफडी असतात 😂
kontya deshat 8 patni karnyacha kayada aahe tithach jaun rahav mhanatoy ith amhala aek bhetan 🙏🙏🙏🙏🙏🙏♥️💞💓💯👌
मराठी नाय ना म्हणून
असती तर येवड्या आल्या पण नसत्या आणि आल्या तर भूता सारख्या पलालाया असत्या 😂😂
Ake rose mall Ake number
दुसरे काय नाही styamina 😂
मला पण लग्न करायचं आहे......... मला पण मुली असल्यास कळवा....... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
राम कदमाकडे जा
@@aniketshinde6098 😂😂😂
पण कायद्याने 2 लग्ने करता येत नहीत.....हे खोटे आहे...त्या माणसाचे नाव..गाव.. पत्ता का सांगत न्ज़्हीत.....
India madhe chalat nahi on Thailand madhe chalate .
भारतातील आहे का हे🤦नाही ना मग नवल करू नका आपल्या भारतीय संस्कृती मध्ये एक बायको/एक नवरा असेल आणि त्या जोडीदार ने दुसरं लग्न काय अफेअर केलं तरी अनैतिक संबंध म्हणतात (टीप:ज्याला त्याच इतकी लग्न आवडल ते करू शकतात नाही तर म्हणतील तू का संस्कृती शिकवते??)
नाही तर काय वेगळ काही तरी कमवता कमवता जीव जायची वेळ येतेय ईत आणि सात लग्न मने
काय तरी जादु आहे
Hyachi hava hay laga
😂😂😂😂😂
का बाई ? तुझा काय विचार ? करुया का आपणही लग्न? माझाही स्वभाव सज्जन आणि चांगला आहे. बघ विचार कर आणि मेसेज कर. वाट पाहतोय.
1 st walicha no. 8 divsat lagat asel.
Maza sobat koon Karel ka lagna bmc madhe job karto mi
@@manishlakhan1386 tula पहिला मुटली मारता येते का ते पहिला सांग , मग लग्नाचे बघू. हो, engine कामाचे पाहिजे मग तू BMc madhye काम कर किंवा रिलायन्स मध्ये !!😆😆🤩🤩🤩
सेक्सच्या गोळ्या रोज खात असेल तो , हो, 8 engines ना ऑईल पुरविणे सोपे काम नाही राव !!!🤭🤭🤭🤭
खूप मोठी माहिती दिली आपण..
Mpsc upsc चा प्रश्न आहे हा 1 मार्क फिक्स आता ..
पांचट बातम्या बंद करा नसता चॅनल बंद करून देईल तुमचं
आमच्या कडे बायका भेटत नाही
ज्याचे.विवाह....होत.नाही....यानी.
..गूरू.करावा
Ase वीडियो dhakavu नए
भारतात बायको एक लफडी अनेक
फिर भी मेरा देश महान
Nhashebvan ahe to...
Hi
Mule kiti aahet?
Yektach bedrum made nahi Rahat ka😂
Tumhi kadhi gela hota thiland la ..news kuthun chorali tumhi...ani tyanch patat. tyanch bhandan hot nahi tumhala kas kay kalat. tumhala call karun sangatat ka .. kay khatat kay pitat ani jhopto kunasobat sarv kahi sangat asel tumhala to vyakti...nahi ka ..?..thodkyat mhanayach mhanje tumhi tyanchya nyatyat aahat ka...asal tar tumach kay mat aahe tumhi kiti lagn karnar aahat amha jante paryant kalu dya......tyane fakt 8 bayaka aahet dev Karo tumhala 16 navroba milot asi majhi eswar charni prathana aahe dhanywad👍
आरंभ ची किंमत काय
Aaplya ithe bayko ekach aani baher lafdi 12 aastat... Tya manane aapan pudhe aahot...😜🤪
आष्टपत्निवीर
Population vadvun kay karnar 1 lagn nako yethe 8 lagn so sad
Tula tuza mr.kade bag ky i ghalat ahet Thailand la kashala gelis
पैसा कण्टकरी मजुर आसता तर?
तीळ असतील तिथे.