भीक मागत नाही तो त्याची कला सादर करतो भगवंताचे गुणगान किती गोड आवाज आहे त्या कलेचा आदर करून त्याचे योग्य त्या संस्थेने दखल घेऊन व्यवस्था करावी😢कोणावरही अशी वेळ न येवो
नमस्कार मि समीर कांबळे मि जे सांगतोय त्या शू्ब्दांचा वेगळा अर्थ करु नये अस मला मि अस सांगेन कि तुम्ही असे विडीयोज करत असाल तर भिकारी म्हणुन शब्द उच्च्यारु नये अस मला वाटतय तो असा शब्द उच्चारा मनोरुग्न असा या शब्दाचा उच्चार करावा मि नम्रविनंति करतो ठिक आहे.तुम्ही कदातीत मनोरुग्नांना मदत करत असाल तर मि तर म्हणेन अशि कुणावरही वेळ येउ नये . " जय भिम ,
हे जे डिस लाईक करणारे आहेत ना त्यांच्यामूळे सवभिमान कमी होतो जे करायचय ते करताना त्रास होतो आणि हे असे लोक मिळतातच खुप त्रास होतो जर आपल्याला जखम झाली असेल आणि तिथे जर मीठ टाकतच राहिलं तर कस वाटत तस लोक सारख सारख कमी दाखवतात
देव असता तर, या माणसाचं दुःख निवारण करण्यासाठी नक्की आला असता.कारण आपण माणसं असून आपल्याला दूसरयांचे दुःख पाहवत नाही.मग देव एवढा क्रुर कसा असेल.आणी जर असं असेल तर मग माणूस हा देवांपेक्षा किती तरी पटीने श्रेष्ठ आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
Dada tumhala baghun khup man dukhate ho..as konalahi hou nye hi mazi eccha ahe .. pn maz ek sagne ahe bhagwan hya duniyet aste tr hya dada chi hi paristiti nasti ....
काय लोकांमध्ये माणुसकी नाही व्हिडिओ बघून सुद्धा थोडा इमोशनल पण मनसे नाही हे मी तर छोटासा गरीब नाहीतर मी यांची मदत केली असते मी पण थोडा गरीब आहे 😭😭😭😭😭😱😱😱
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉
खूप छान गायन वादन 🎉🎉🎉
भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉
भीक मागत नाही तो त्याची कला सादर करतो भगवंताचे गुणगान किती गोड आवाज आहे त्या कलेचा आदर करून त्याचे योग्य त्या संस्थेने दखल घेऊन व्यवस्था करावी😢कोणावरही अशी वेळ न येवो
खुप वाईट वाटत अशा लोकांसाठी
संस्था काढायली हवी
डोळ्यात पाणी आन्नारा भिकीरी सुपर संौग🙏🙏
Bhikari nahi o paristhiti bhag padate bhik magayla
साक्षात तूच पांडुरंग आहेस🙏
नको रे देवा असा जन्म कोणाला देऊ...काळीज फाटते रे हे असं बघून😭😭😭😭😭
खरं बोलता 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😢😢😢😢😢😢😢😢
नको रे देवा असा जलमय कोनाला
हे विठ्ठला सर्वाना सुखी ठेवरे बाबा
खूप छान...यांचा दुःख पाहून मन जड झाला 😦
Kunal Kamble nice
बरोबर आहे भाऊ 👌👌👌
Hari vitthal darshan deil dada tumhala . khupach sundar bhajan
न्याय मिळाला पहिजे या आपग भक्ताला सरकार ने लक्ष दिले पाहिजे
गणेश
अतिशय सुंदर गीत 👌🙏😭
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे। निळा धार आभाळाचा तोच भार साहे । ,,
सलाम भाऊ तुला.
तेलंगाणा सरकार 40% अपंगाना 3000 हजार रु महिना पेंशन देते आपले सरकार अपंगाना तेलंगानात पाठवुन तरी द्याव पुण्य लगेल
अरे याला माहिती तरी असेल का की त्याला पैसे मिळतात ते चालता तरी येतय का
Are ha vikram punyat asto sarkha majyajaval ...bhari mhntoy devichi gani
भारतात संतानी व राजा महाराजांनी धर्मशाळा बांधल्या होत्या . आता मंदिरात एवढं दान करतात भक्त लोक की त्यातून धर्मशाळा व मोफत अन्नछत्र सुरू करावयास हवेत .
देवाने मला ऐकच डोळा दीला असता तरीही मी जीवन चांगल्या प्रकारे जगु शकलो असतो देवा मला ऐक डोळा नसता दीला तरी चालेल पण या भाऊला दीला असता तर बर झाल असत 😢😢
धन्य ते माता पिता 🚩
😭🙏 सलाम भावा तुला 🙏😭
एखाद्या गरिबाला पैसे देताना जरा प्रेमाने द्या त्याच्या पुढे टाकु नका 🙏 मुळात पैसै देउच नका त्या पेक्षा कहितरी खायला द्या मित्रांनो 🙏♥️
Khup chan bhau man jinklas aashru salt
jay hari vitthal
सुपर भाऊ
लई भारी 👍👍 अभंग
राम कृष्ण हरी बाबा
पांडुरंगा, यांना चागलं कर, नाहितर यांना आपल्या जवड सामावुन घे.
Khup chan aawaj mauli
देव मदत करणार नाही तुला माणूसच मदत करणार . देव असता तर तुला भिक मागायची वेळ आली नसती
भिकाऱ्याला भिक घालताना मोठ्या आदरा ने प्रेमाने पांडुरंग तुमचे भल केल्याशिवाय राहणार नाही🙏
छान आवाज आहे भाऊ
! पांडुरंग ! पांडुरंग ! पांडुरंग ! पांडुरंग ! पांडुरंग !
पंढरपूर मध्ये आहे !🙏🙏🙏🙏🙏
झाड जाणिजे फुले मानस जानी जय भोले
विडियो काढणारास माझे वंदन भावा👌असे गरीबासाठी शासनाने दखल घेतली पाहिजे
जय श्रीराम जय हरी विठ्ठला 🙏🙏🙏
अपंगासाठि मदत केली
छान सुंदर आवाज
जय हरी माऊली
Haroon .Mauli🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥀
नमस्कार
मि समीर कांबळे
मि जे सांगतोय त्या शू्ब्दांचा वेगळा अर्थ करु नये अस मला मि अस सांगेन कि तुम्ही असे विडीयोज करत असाल तर भिकारी म्हणुन शब्द उच्च्यारु नये अस मला वाटतय तो असा शब्द उच्चारा मनोरुग्न असा या शब्दाचा उच्चार करावा मि नम्रविनंति करतो ठिक आहे.तुम्ही कदातीत मनोरुग्नांना मदत करत असाल तर मि तर म्हणेन अशि कुणावरही वेळ येउ नये .
" जय भिम ,
देवा परमेश्वरा सुखी ठेव भक्तताला
खुपच भारी भावा 😢😢👪👪
हे जे डिस लाईक करणारे आहेत ना त्यांच्यामूळे सवभिमान कमी होतो जे करायचय ते करताना त्रास होतो आणि हे असे लोक मिळतातच
खुप त्रास होतो जर आपल्याला जखम झाली असेल आणि तिथे जर मीठ टाकतच राहिलं तर कस वाटत तस लोक सारख सारख कमी दाखवतात
Khupach chan dada 🙏
तुमच्या रूपाने खरं सांगू विठ्ठल पाहिला
देव असता तर, या माणसाचं दुःख निवारण करण्यासाठी नक्की आला असता.कारण आपण माणसं असून आपल्याला दूसरयांचे दुःख पाहवत नाही.मग देव एवढा क्रुर कसा असेल.आणी जर असं असेल तर मग माणूस हा देवांपेक्षा किती तरी पटीने श्रेष्ठ आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
हो बरोबर आहे
Dpboss
कला हेच जिवन
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
Panduranga ...vait divas nako re as dakhavu...😪😪😪😓
5 tyttr
Mauli 🙏
दुसरा येणार आणि घेऊन जाणार ही धनदौलत काय कामाची?....असं का म्हणतोय हा बिचारा संशोधनाचा विषय
👌👌👌👌👌
कोणी तरी पैसे घेऊन जात असन
ज्याला हात पाय नाही पण पोट आहे. पोटभरण्यासाठी रस्त्यावर माधवगीरी मागणे म्हणजे भिक नव्हे.तो भिकारी नसून दिन दुबळा आहे.
Write
पैसे दिले तरी चालेल पण त्यांना पोटभर जेवन दया तेच त्याचा आर्शिवाद लागेल
सॅल्युट
Nice Mitra aai vadila shivaya ya Jagat Kahi kimat nahi ani tech Pandurang ahet mi pan asa tuza sarkha Maran magtoya deval.
दुसरा येणार आणि पैसे घेऊन जाणार तर यांना मजबूरीनी भीक मागायला लागत असेल तर यांचा कोणीतरी मालक असेल
विठला. पांडुरंगा.माय.बापा
Dada tumhala baghun khup man dukhate ho..as konalahi hou nye hi mazi eccha ahe .. pn maz ek sagne ahe bhagwan hya duniyet aste tr hya dada chi hi paristiti nasti ....
खूप छान आवाज
जय हरि विठ्ठल.....
राम कृष्ण हरी
खुपच छान
आसं कोणी नाही होयाला पाहिजे पांडुरंग
अस कोनाच नाहि जय पाडुरंगा
अपंगांचा वाली बच्चु भाऊ कडु,
Prabhakar Suryavanshi
Prabhakar Surya
vanshi
@@jaywantghode3611 .
,
Khup chan awaaj ahe
😭😭 (नशिबाचा खेळ)😭😭🙏🙏
हे लोक 60 टक्के अपंग असतील तर सरकार 99 टक्के अपंग आहे सरकार यांना काही मदत करू शकत नाही
Nice Song
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
जय हरी विठ्ठल
काय लोकांमध्ये माणुसकी नाही व्हिडिओ बघून सुद्धा थोडा इमोशनल पण मनसे नाही हे मी तर छोटासा गरीब नाहीतर मी यांची मदत केली असते मी पण थोडा गरीब आहे 😭😭😭😭😭😱😱😱
आपंगाला कोणतेही कागदपञाची आट न ठेवता प्रत्यक्ष आणि तपासुन न्याय आणि लाभ मिळायला हवा.
अपंगासाठी मदत केली पाहिजे
Chan
Very very nice song
विठ्ठला माय बापा देवा काळजी रं
देवा नको असे कोणाला जीवन देऊ दीले तर चांगले दे असे कोणाचे बघवत नाही 🙏😭😭
आपंगांसाठी मदत केली पाहिजे
Mi honar garibacha wali jay hari vithal
आपण किती करोडचे मालक आहात .गरीबांना कशी मदत करणार .श्रीमंत लोकांकडून देणग्या घयायच्या आणी गरीबांना देणार .यामध्ये आपले कतृत्त्व काय
खूपच छान आहे गीत....
Jay hari deya
अपंगांसाठी मदत केली पाहीजे
हो एकदम बरोबर
I love you too maa
जय पांढुरंग
Sarkar yachya lakxa dyava
ह्याचे दोन्ही हात एकदम बरोबर आहेत. फुकट खायला पाहिजे साल्याला. पाय नसल्याने काही बिघडत नाही. अनुभवाने सांगतो मी.
Ram Krishna hari
Panduranga vitthala maay baapa
Chan madat kra yanna saglyanni khup aashirvad milel
🥺🥺🥺🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Masta
As pahilyavar khup vait vatat
💐👋😭😭💐👋
Vary.nice
आशा गरीब व अनाथ लोकांना सरकारने लक्ष केंद्रित केले पाहिजे काय हव काय नाय बघितल पाहिजे
Mauli mauli
पांडुरंग देवा ह्या मामाला नीट कर रे बाबा
Kdk song