अशी वाढवा पाणी पातळी ? | जलतारा प्रकल्प ? | जलमित्र | Dr.Purushottam Wayal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2021
  • जलतारा,
    थोडक्यात सांगायचे तर पावसाचे पाणी जे जमिनीवर पडते तेच आपण भूगर्भात कश्या पद्धतीने सामावून जल पातळी वाढवू शकतो त्याची एक उत्कृष्ट आणि कमी खर्चिक प्रकल्प म्हणजे जलतारा.
    #jaltaraproject
    #drpurushottamwayal
    #wayalsir
    #purushottamwayal
    #documentary
    #जलमित्र

Комментарии • 23

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 Месяц назад +2

    डॉ. वायाळ सर आपले माझ्या आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आपण खुप चांगले काम हाती घेतले आहे मी पण माझ्या शेतात हा प्रयोग करणार आहे अशा प्रयोग यशस्वी झाल्यास दारिद्र्य रेषेखालील शेतकरी कर्जमुक्त होईल.

  • @amolk7238
    @amolk7238 2 года назад +3

    धन्यवाद सर आपल्यामुळे या जलतारा प्रकल्पामध्ये आम्हाला पण खूप काही शिकायला मिळालं🙏🙏👍

  • @MohanPawara-ql7yc
    @MohanPawara-ql7yc Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @asaramjogade1186
    @asaramjogade1186 2 года назад +3

    जय गुरुदेव, खुप खुप छान माहिती

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 Месяц назад

    डॉक्टर साहेब धन्यवाद ...
    खुप छान उपक्रम आहे .
    जय गुरुदेव 🎉

  • @sideshwarrajbinde3220
    @sideshwarrajbinde3220 2 года назад +2

    खूप छान उपक्रम सर जय गुरुदेव

  • @dinkarborude7925
    @dinkarborude7925 2 года назад +2

    छान उपक्रम सर

  • @pravindadasaste8176
    @pravindadasaste8176 2 года назад +2

    👌👌👌👌✌️

  • @dnyaneshawarsuryavanshi1708
    @dnyaneshawarsuryavanshi1708 2 года назад +1

    Jgd

  • @Vijaywaghmare-wq1so
    @Vijaywaghmare-wq1so Месяц назад

    ग्रेट सर

  • @pramodsawant2809
    @pramodsawant2809 Месяц назад +1

    Kokanatala jambha dagad khadda bharnay sathi chalel ka

  • @surajshinde2653
    @surajshinde2653 5 месяцев назад

    👍👍👌👌👏

  • @ravindrapatil7889
    @ravindrapatil7889 11 месяцев назад +1

    माझ्या शेतात मी केलंय मस्त उपाय

  • @babajianavkar5092
    @babajianavkar5092 25 дней назад

    विहीरीपासुन कीर्ती अंतरावर शोषखड्डा करावा

  • @suvarnaraut7398
    @suvarnaraut7398 Месяц назад

    सर तुम्ही ही सुविधा बिड. जिल्हात. उपलब्ध करून देणार का या वर्षी कींवा पुढं च्या वर्ष तरी द्या

  • @DharmajJadhav
    @DharmajJadhav 2 месяца назад

    ग्रेटमान 2:02

  • @balupodhade7762
    @balupodhade7762 Месяц назад

    Amhi pan asa pryog kela sengaon hingoli

  • @savitadeshmukh4903
    @savitadeshmukh4903 Месяц назад

    आपले मार्गदर्शन कसे मिळेल

  • @tulshiramgitte8684
    @tulshiramgitte8684 Месяц назад

    जलतारां योजनात काम सेवा कार्याची आहे आमच्या गावात करायची फोन नंबर द्या ❤

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 2 месяца назад

    आपल्या बरोबर प्रत्यक्ष कसा संपर्क साधता येईल ? मी मुंबईत रहातो.

  • @RajeshKakde-rs8wh
    @RajeshKakde-rs8wh Месяц назад

    फोन नबर दया ना