Dr.Purushottam Wayal
Dr.Purushottam Wayal
  • Видео 17
  • Просмотров 49 526

Видео

जलतारा यशोगाथा | पळसखेडा | Dr.Purushottam Wayal
Просмотров 9 тыс.2 года назад
माघील वर्षी जलतारा चा 4 गावात प्रायोगिक तत्वावर प्रकल्प केला त्याच्या 1 वर्षा नंतर काय फायदा झाला बघा आपणच ! #jaltara #drprushottamwayal #documentary #artofliving
50 गावांचा जलसंधारणाचा "जलतारा" प्रकल्प | Dr.Purushottam Wayal
Просмотров 10 тыс.2 года назад
जय गुरुदेव! मंठा तालुक्यातील माळावरील 50 गावांना पाणीदार करणारा.. शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करणारा.. जलसंधारणाचा अत्यंत परिणामकारक कार्यक्रम "जलतारा"... पाणी आडवा- पाणी जिरवा- जीवन वाचवा- वसुंधरा जगवा! #jaltara #artofliving #jalsandharan #waterpoverty
"युवक नेतृत्व प्रशिक्षनामुळेच आज येथे पोहचले" | गिता घनवट | यशोगाथा | Dr.Purushottam Wayal
Просмотров 8502 года назад
परमपूज्य श्री श्री रविशंकर गुरुजींच्या ज्ञानामुळें,युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाने दिलेल्या आत्मविश्वासाने आज इथं पर्यंत पोहचली ! _- गीता घनवट (बी एस एफ)_ मंठा येथील गीता घनवट नुकतीच BSF साठी रुजू झालीये त्याचे संपूर्ण श्रेय ती आर्ट ऑफ लिविंग परमपूज्य रविशंकरजी आणि महाराष्ट्र राज्याचे आर्ट ऑफ लिविंग समन्वयक प्रा.डॉ पुरुषोत्तम वायाळ सर यांना देते ! #artofliving #yuvacharya #drpurushottam wayal
पाणलोट | जलसंधारण | Dr.Purushottam Wayal
Просмотров 3762 года назад
10 गावांचे पाणलोट जलसंधारणाचे काम करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध कश्या प्रकारे केले त्याबद्दल थोडक्यात ! #purushottamwayal #artofliving #water
नैसर्गिक शेतीचे महत्व ? | Dr.Purushottam Wayal
Просмотров 4072 года назад
नमस्कार, का म्हणून आवण नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले पाहिजे किंवा त्यातील उत्पन्न कितपत आहे अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या विडिओ च्या माध्यमातून कळतील ! #drpurushottamwayal #wayalsir #purushottamwayal #documentary #artofliving #youth #purushottamwayal
व्यक्ती विकास ते राष्ट्र विकास ? | Dr.Purushottam Wayal
Просмотров 4772 года назад
कश्या पद्धतीने आपण पंचसूत्री कार्यक्रमातुन व्यक्तीचा सर्वांगीण विकास करून तो व्यक्ती कश्या रितीने राष्ट्राचा विकास करेल ते आजच्या आपल्या छोट्या संवादातून मांडलंय ! #drpurushottamwayal #wayalsir #purushottamwayal #documentary #artofliving #youth #purushottamwayal
नैसर्गिक शेती काळाची गरज | यशोगाथा भाग 1| Dr.Purushottam Wayal
Просмотров 1,8 тыс.2 года назад
नैसर्गिक शेतीतून कशा पद्धतीने लागवड करावी आणि कसे आपण जास्तीत जास्त उत्पन्न त्यातून काढू शकता याचे एक उदाहरण म्हणजे महेश चव्हाण यांची ही यशोगाथा !! #drpurushottamwayal #wayalsir #purushottamwayal #documentary
जलतारा प्रकल्प आढावा ? | Dr.Purushottam Wayal
Просмотров 9172 года назад
जलतारा, थोडक्यात सांगायचे तर पावसाचे पाणी जे जमिनीवर पडते तेच आपण भूगर्भात कश्या पद्धतीने सामावून जल पातळी वाढवू शकतो त्याची एक उत्कृष्ट आणि कमी खर्चिक प्रकल्प म्हणजे जलतारा. #jaltaraproject #drpurushottamwayal #wayalsir #purushottamwayal #documentary #जलमित्र
जीवनातील गुरूंचे स्थान ? | Dr.Purushottam Wayal
Просмотров 4092 года назад
#drpurushottamwayal #yltp #artofliving #wayalsir #purushottamwayal
शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी सोपा मार्ग ? | Dr.Purushottam Wayal
Просмотров 2,8 тыс.2 года назад
जलतारा, थोडक्यात सांगायचे तर पावसाचे पाणी जे जमिनीवर पडते तेच आपण भूगर्भात कश्या पद्धतीने सामावून जल पातळी वाढवू शकतो त्याची एक उत्कृष्ट आणि कमी खर्चिक प्रकल्प म्हणजे जलतारा. #jaltaraproject #drpurushottamwayal #wayalsir #purushottamwayal #documentary #जलमित्र
अशी वाढवा पाणी पातळी ? | जलतारा प्रकल्प ? | जलमित्र | Dr.Purushottam Wayal
Просмотров 11 тыс.2 года назад
जलतारा, थोडक्यात सांगायचे तर पावसाचे पाणी जे जमिनीवर पडते तेच आपण भूगर्भात कश्या पद्धतीने सामावून जल पातळी वाढवू शकतो त्याची एक उत्कृष्ट आणि कमी खर्चिक प्रकल्प म्हणजे जलतारा. #jaltaraproject #drpurushottamwayal #wayalsir #purushottamwayal #documentary #जलमित्र
जागतिक युवा दिन ! | युवक नेतृत्व शिबीर | Dr.Purushottam Wayal
Просмотров 6152 года назад
*"आर्ट आँफ लिविंग*" *स्वातंत्र्यदिन स्पेशल* *ऑनलाइन पद्धतीने 🌹 *कर्मयोग* *युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम* *प्रा.डॉ.पुरुषोत्तम वायाळ सर सोबत* *सहयोगी प्रशिक्षक :-* *श्री गजानन वायाळ* *श्री किशोर धडे* शिबीर करण्याचे फायदे ❤ *नेतृत्व* ❤ *अफाट संकल्प शक्ती* ❤ *सम्भाषण कौशल्य* ❤ *निरोगी व तंदुरुस्त शरीर* ❤ *अनावश्यक राग,भीती,चिंता, चिडचिडेपणा, अश्या अनेक मानसिक आजारापासून व शारीरीक आजारातुन कायमची...
अशी वाढवा पाणी पातळी ? | जलतारा प्रकल्प ? | जलमित्र | Dr.Purushottam Wayal
Просмотров 1,6 тыс.2 года назад
जलतारा, थोडक्यात सांगायचे तर पावसाचे पाणी जे जमिनीवर पडते तेच आपण भूगर्भात कश्या पद्धतीने सामावून जल पातळी वाढवू शकतो त्याची एक उत्कृष्ट आणि कमी खर्चिक प्रकल्प म्हणजे जलतारा. #jaltaraproject #drpurushottamwayal #wayalsir #purushottamwayal #documentary #जलमित्र
एक असाधारण व्यक्तिमत्त्व ? | Dr.Purushottam Wayal
Просмотров 9133 года назад
एक असाधारण व्यक्तिमत्त्व ? | Dr.Purushottam Wayal
गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा ! | Dr.Purushottam Wayal
Просмотров 1813 года назад
गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा ! | Dr.Purushottam Wayal

Комментарии

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 3 дня назад

    पालघर मनोर डहाणू विक्रमगड जव्हार मोखाडा वाडा या तालुक्यात सुद्धा जलतारा प्रकल्प राबवले पाहिजेत, येथे क्रिस्थियन मिशनरी आदिवासी लोकांना फसवून धर्म परिवर्तन करत असतात त्यांच्या गरिबी मुळे !!

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 11 дней назад

    जय गुरूदेव

  • @KishorWagh-z2h
    @KishorWagh-z2h 17 дней назад

    ❤👌👌👌👍

  • @KAPSE7.
    @KAPSE7. 19 дней назад

    आमच्या गावातील नदी केटेवरचे खोलीकरण करायचे sir तुमच्या संस्थेची मदत होवी देवळेगव्हाण. जाफ्राबाद. Jalna

  • @babajianavkar5092
    @babajianavkar5092 25 дней назад

    विहीरीपासुन कीर्ती अंतरावर शोषखड्डा करावा

  • @tulshiramgitte8684
    @tulshiramgitte8684 Месяц назад

    नंदागोल त परळी वै

  • @tulshiramgitte8684
    @tulshiramgitte8684 Месяц назад

    आपल्य टिम सोबत काम कराचे आहे

  • @tulshiramgitte8684
    @tulshiramgitte8684 Месяц назад

    सर आपला फोन नंबर ध्या आम्हाला आमच्या गवासाती काम कार्य चे आहे आपले व्हिडिओ पहाले जय गुरदेव

  • @bappuraodoiphode7108
    @bappuraodoiphode7108 Месяц назад

    छान उपक्रम

  • @pradipsalunkhe8948
    @pradipsalunkhe8948 Месяц назад

    फोन नंबर आहे का वायाळ सर यांचा

  • @savitadeshmukh4903
    @savitadeshmukh4903 Месяц назад

    Mobile no

  • @polyglot52
    @polyglot52 Месяц назад

    You are doing this work so you get the credit…not your guru Ji!! Your best guru is your own experience and attitude to continually learn and become knowledgeable skilled human being! Don’t waste time in praying guru ! Take action and do something!

  • @yuvarajpawar4927
    @yuvarajpawar4927 Месяц назад

    सर, आमच्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका नेहमीच कोरडा पडला आहे. ईकडे ही यावे ही विनंती🙏😊

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 Месяц назад

    ४x४ चे खड्डे सांगता आणि visual मधे ३x३ चे माप दाखवता. कृपया ते करेक्ट करा

  • @suvarnaraut7398
    @suvarnaraut7398 Месяц назад

    सर तुम्ही ही सुविधा बिड. जिल्हात. उपलब्ध करून देणार का या वर्षी कींवा पुढं च्या वर्ष तरी द्या

  • @pareshraut6667
    @pareshraut6667 Месяц назад

    कोकण देखील आहे

  • @englishwithb.b.jadhao5285
    @englishwithb.b.jadhao5285 Месяц назад

    Nice work, Sir मी सुद्धा माझ्या शेतात पुढच्या वर्षी..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tulshiramgitte8684
    @tulshiramgitte8684 Месяц назад

    जलतारां योजनात काम सेवा कार्याची आहे आमच्या गावात करायची फोन नंबर द्या ❤

  • @prakashchole3289
    @prakashchole3289 Месяц назад

    एका जलतारा शोष खड्ड्या चे खर्चाचे एस्टिमेट किती रक्कमेचे आहे

  • @MohanPawara-ql7yc
    @MohanPawara-ql7yc Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrakanthulawale7801
    @chandrakanthulawale7801 Месяц назад

    कृपया सर ज्या गावात हे जल तारा प्रकल्प झाले आहे त्या गावाचे केवळ मुलाखती दाखवत आहात. तर फोटो पण दाखवले तर बरं होईल.

  • @kaparepurushottam8680
    @kaparepurushottam8680 Месяц назад

    Maharashtra government la sobat gheun lokchalwal ka nahi ubha karat

  • @savitadeshmukh4903
    @savitadeshmukh4903 Месяц назад

    आपले मार्गदर्शन कसे मिळेल

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Месяц назад

    शेतकऱ्यांच्या फायदेशीर पकल्प

  • @user-gq7cx1tw1d
    @user-gq7cx1tw1d Месяц назад

    छान माहिती मी स्वतः माझ्या शेतात करतो जलतारा सांगोला, जिल्हा सोलापूर

  • @dhanajikhairnar3765
    @dhanajikhairnar3765 Месяц назад

    जय गुरुदेव

  • @dhanajikhairnar3765
    @dhanajikhairnar3765 Месяц назад

    सर आम्ही पण करू येवला येथे

  • @iragondatapkire4512
    @iragondatapkire4512 Месяц назад

    मु पो सरंबळवाडी ता. आजरा इथे जलताराप् प्रकल्प करायचा झालेस काय करावे लागेल

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 Месяц назад

    डॉक्टर साहेब धन्यवाद ... खुप छान उपक्रम आहे . जय गुरुदेव 🎉

  • @abasotakawane5964
    @abasotakawane5964 Месяц назад

    वायाळ सरांचा नंबर पाहिजे प्लीज , माझा नंबर 9518763167

  • @shyambendre6944
    @shyambendre6944 Месяц назад

    सर मीही तुम्हाला नैसर्गिक शेती बद्दल जनजागृती करा म्हणून सांगणार होतो सर

  • @AjitKakde-ke3hr
    @AjitKakde-ke3hr Месяц назад

    धाराशिव दुष्काळ पडला आहे तरी मदत करावी

  • @harvindersinghlamba8301
    @harvindersinghlamba8301 Месяц назад

    Pl share youur mob no i want to take advice for our village Sonegaon on Kalmeshwar tah dist Nagpur

  • @RajeshKakde-rs8wh
    @RajeshKakde-rs8wh Месяц назад

    फोन नबर दया ना

  • @balupodhade7762
    @balupodhade7762 Месяц назад

    Amhi pan asa pryog kela sengaon hingoli

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 Месяц назад

    पळसखेडा म्हणजे कविवर्य ना. धो. महानोर यांचे गाव आहे

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 3 дня назад

      या नभाने या भूमीला दान द्यावे ❤❤

  • @Vijaywaghmare-wq1so
    @Vijaywaghmare-wq1so Месяц назад

    ग्रेट सर

  • @pramodsawant2809
    @pramodsawant2809 Месяц назад

    Kokanatala jambha dagad khadda bharnay sathi chalel ka

  • @prakashjoshi387
    @prakashjoshi387 Месяц назад

    आपल काम कर्नाटक मधिल बेळगांव, विजय पूर जिल्ह्यात या बाबत प्रबोधन कराल का ,कारण हा भाग दुष्काळी आहे.

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 Месяц назад

    जय गुरूदेव. शुभम भवतू.❤

  • @santoshswami4136
    @santoshswami4136 Месяц назад

    Nice job sir

  • @PopatLavte
    @PopatLavte Месяц назад

    डॉक्टर पुरुषोत्तम साहेब तुमची भेट घेण्यासाठी कोणाला कॉन्टॅक्ट करावा लागेल प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा

  • @PopatLavte
    @PopatLavte Месяц назад

    Hi br. Tumcha contact number milel ka

  • @ShashikantKharat-bu1bi
    @ShashikantKharat-bu1bi Месяц назад

    सर सलाम तुमच्या कार्याला

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 Месяц назад

    डॉ. वायाळ सर आपले माझ्या आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आपण खुप चांगले काम हाती घेतले आहे मी पण माझ्या शेतात हा प्रयोग करणार आहे अशा प्रयोग यशस्वी झाल्यास दारिद्र्य रेषेखालील शेतकरी कर्जमुक्त होईल.

  • @arunpatil4346
    @arunpatil4346 Месяц назад

    सर जय गुरूदेव, आपण करत असलेल्या समृध्द बळीराजा, या संकल्पनेला शभेच्छा ,,.

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511 Месяц назад

    Nice project

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511 Месяц назад

    व्यक्ती विकासातून राष्ट्र विकास

  • @narshingdasmundada2576
    @narshingdasmundada2576 Месяц назад

    सर जय गुरुदेव सर धाराशिव जिल्हा मध्ये आपण स्वतः हाती घ्यावी कारण धाराशिव जिल्हा हा दुष्काळ ग्रस्त आहे

  • @user-dc7np4mw1v
    @user-dc7np4mw1v Месяц назад

    Jai Hind