गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचे आशीर्वाद आणि गावकऱ्यांची तसेच युवाचार्यांची साथ आणि Art Of Living चे प्रशिक्षक या सर्वांच्या प्रयत्नातून तयार झालेल हे मॉडेल खूप चांगल्या पद्धतीने पाण्याची पातळी वाढवत आहे. येणाऱ्या वर्षात आणखीन प्रकल्प राबवून ही माती सुजलाम सुफलाम करूयात. जय गुरुदेव.🙏
You are doing this work so you get the credit…not your guru Ji!! Your best guru is your own experience and attitude to continually learn and become knowledgeable skilled human being! Don’t waste time in praying guru ! Take action and do something!

जय गुरूदेव. शुभम भवतू.❤
👌👌👌❤️🙏
अभिनंदन सर.
वाया जाणार, साचणार पाणी जमिनीत मुरते, खुप छान structure आहे.
खूपच सुंदर,अभिनंदन🌷🌷
आमच्या गावातील नदी केटेवरचे खोलीकरण करायचे sir तुमच्या संस्थेची मदत होवी देवळेगव्हाण. जाफ्राबाद. Jalna
You are doing this work so you get the credit…not your guru Ji!! Your best guru is your own experience and attitude to continually learn and become knowledgeable skilled human being! Don’t waste time in praying guru ! Take action and do something!
Pl share youur mob no i want to take advice for our village Sonegaon on Kalmeshwar tah dist Nagpur