फक्त नाव ला भारत हा कृषिप्रधान आहे शेतकऱ्याचा आणि आजही या भारत देशात आपला शत्रु म्हणजे जे वेग वेगळे जे पक्ष सरकार स्थापन करून शेती माला भाव(किंमत)देत नाही तेच सरकार (रावण)आहे
दररोज यूट्यूबवर शेतीविषयक माहिती बघत असतो, पण आज हा पूर्ण पोवाडा बघितला खरचं शेतीमध्ये गट करून एकत्र येऊन उत्पादनात वाढ आणि कामात रुची वाढते. अप्रतिम सादरीकरण
आतापर्यंत खूप काही शेतकार्याविषयी शॉर्ट फिल्म movies बघितल्या पण एवढा energetic पोवाडा मी माझा अख्या आयुष्यात नाही पाहला...महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांकडून पूर्ण सादरीकरण teams ला सलाम.....👏🙌🙏
हा महाराष्ट्राचा कष्टकरी बळीराजा आणि बळीराणी आहे.अनेकानेक हात एकत्र आल्यावर धरणी माता कष्टानं कशी फुलून येते आणि भरभरुन देते त्याचा हा प्रत्यय. आणि तो ही सुखावह आणि आनंददायी.म्हणून तर शेतकर्याला बळीराजा म्हणतात. सलाम आपणांस. ❤❤
प्रत्येक तरुणाने मन लावून पूर्ण व्हिडीओ जर बघितला तर खरंच जे हताश, निराश, झालेले शेतकरी तरुण आहेत खरच पेटून उठतील , खरंच काय शब्द रचना आहे, शब्द तेच रोजच्या वापरातले चं, सलाम, सलाम ,सलाम खरच
खरंच पाणी फाउंडेशनच्या मदतीने जर याचं प्रकारें आमिर खान सतत काम करत राहिले तर मग प्रत्येक लोकांच्या घरा घरात आमिर खान यांचा फोटो लावल्या शिवाय राहणार च 💯 नाही याची मला खात्री आहे खरंच आमिर खान देव माणूस आहे असं मला वाटतं आहे धंन्यवाद 💯💙💐🌹💙🇮🇳🙏
आमच्या कष्टाळू शेतकरी बंधू आणि माझ्या बघिनिनिना खास सलाम.पाणी फाउंडेशन खूपच छान काम .आमचा शेतकरी स्वाभिमानाने जगला तर अजून काय पाहिजे. Congratulation 💐💐👌🙏
खरंच महाराष्ट्र बळीराजाचा आहे .सलाम सर्व शेतकरी गटांना आणि शेतकरी मैत्रिणींना. ज्यांनी केलेले कष्ट आज प्रत्येकानेच पाहिले पाहिजेत. किती सहजतेने अन्नधान्य, भाजीपाला आम्ही आणतो.त्यामागची मेहनत आज एक झलक दाखवून गेली
शेतकऱ्याचे आपल्या मातीशी असलेलं अतूट नातं, आत्मीयतेचा हुंकार माझ्या 'मृदगंधा ' या काव्यसंग्रहतून आपल्या सर्वांसाठी, सर्वांनी जरूर वाचा.पाणी फौंडेशन कार्याचा आलेख उंच गगनाला भिडो ही सदिच्छा 👌🏻
फार सुंदर सादरीकरण.. शेतकऱ्यांना एकत्र आणणं,त्यांच्यात जिद्द जागवणं, नैसर्गिक शेतीचे शिक्षण देणे ,आपत्तींविरूद्ध झगडताना त्यांच्यात सहकार्याची भावना जागी होणं ...अशा किती किती गोष्टी .. निष्क्रियतेपासून,सतत कल्पकतेने,प्रयत्न करत राहण्याकडे ..रडत रहाण्याऐवजी आनंदाने ,कष्ट करत राहण्याची हिंमत शेतकरी दाखवू लागले हे सगळे लोकगीत,लोकनृत्यातून दाखवणे एकदम प्रभावी ! अभिनंदन!
अतिशय सुंदर सादरीकरण. इतक्या सुंदर रीतीने कामाचा आढावा घेतला गेला आहे. खूपच इंटरटाईनिंग शो . बघताना , मन भरून आले. स्फुरण चढले आणि उर अभिमानाने भरून आला. बायका केवढ्या सक्षम झाल्या आहेत. मुले शेती कडे परत जात आहेत. फारच सुंदर
खरंच जातीपातीचे फुकट राजकारण करून पोळी भाजून घेणार्यांनी यातून काहीतरी शीका.आज खरंतर या एकीची गरज आहे.गावं सुधारली तर देश सुधरेल..मुठभर लोकांना सुखसुविधा देऊन खुर्ची वाचविण्यापेक्षा तळागाळातील जनतेसाठी असे कार्य करा.आपसूक निवडून याल.
गट शेती.. ही काळाची गरज आहे... अप्रतिम सादरीकरण... शाहीर,, पोवाडा,, सर्व कलाकार.. आणि.. सर्वात महत्वाचं म्हणजे गट शेतीचे महत्व सांगणाऱ्या.. त्या शेतकरी महिला ,, आणि सर्व मंडळी ... #. पाणी फाऊंडेशन... ❤🙏🌱👏 बळी राज्याला... नवी उमेद.. , नवी ऊर्जा . देणारा.. महान कार्य.. ✨🌱🙏🙂
""पाणी फौंडेशनच्या """अफाट,, उपयुक्त व सुरेख सामाजिक कार्याची माहिती प्रत्यक्ष पाहता आली.उत्तम काम चालू आहे.एकत्र आलेल्या सर्व शेतकरी, कष्टकरी बांधवांचे आणि त्यांना छान मार्गदर्शन करणाऱ्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन!!!!! त्यांचे काम गौरवास्पद आहे.त्रिवार नमन!!!!🎉🎉😊😊
हजार रुपये लिटर वाले पाणी आयुष्यभर पिण्याची कुवत असलेला आमीर खान सारखा माणसाला पण पाण्याची आणि शेतीची किंमत समजली आहे पण आम्ही सामान्य जन कधी समजणार एवढी साधी गोष्ट... A big salute to Amir khan sir and entire Pani foundation team... 🙏
सरकार च काम अमीर खान करत आहे... सरकार निवडणूक प्रचार मध्ये व्यस्त... शेतकरी वाऱ्यावर टाकून दिला आहे... सलाम आहे...आमिर😢खान ल अजून हिरो लोकांची साथ मिळालं तर खूप मोठा चळवळ तयार होईल.....
अप्रतिम व्हिडीओ.. अप्रतिम सादरीकरण.. अप्रतिम काम .. पानी फाऊंडेशनचे .... शेती आणि शेतकऱ्यांच्या कामासाठी एवढा भव्य कार्यक्रम.. तो ही मराठीत .. आणि तो पहायला.. अमराठी सेलिब्रिटी ... सलाम त्या द्रष्टेपणाला आणि आत्मविश्वासाला ...
एक आर्या अर्थाने सुशिक्षित माणुस कसा असावा, यांचे उत्तम उदाहरण, आमिर खान बद्दल आदर निर्माण झाला, एक अभिनेता ते बळीराजा कैवारी हा त्यांचा प्रवास खरोखरच लोकांसाठी आदर्श निर्माण केला Hat's of
छान सादरीकरण केले.शेतकरी बांधवांच्या सर्व भावभावनांचा उत्स्फूर्त पणा पाहून शहारे येत होते. सरतेशेवटी त्यांचा आनंद पाहून खरं च इतकं भरून आलं की.त्यांच्या प्रयत्नांना सलाम. या उपक्रमाला अजून प्रसिद्धी मिळाली पाहिजे. अभिनंदन पाणी फाउंडेशन
हा विडिओ बघून शरद पवार व अजित पवार यांनी लाज वाटली पाहिजे हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत लोकांचे पैसे चोरुन माड्या बांधल्या आहेत अमिर खान स्वतः अभिनय करुन पैसे कमवतो गरीब जनतेचे लुबाडत नाही जर ही कमेंट वाचून कोणाला राग आला तरी चालेल मी माझे मत मांडले आहे अमिर खान ला सलाम 👏👏👏🙏🙏
पुन्हा एक विनंती आहे सर हे प्रोजेक्ट मागासलेल्या जिल्ह्यात पण राबवा चंद्रपूर गडचिरोली कडे कुणी येऊन पण बघत नाही. निवडक ठिकाण सोडले तर काहीच प्रोग्रेस या जिल्ह्यात नाही आहे सगळ्यात जास्त खनिज संपत्ती असलेले हे 2 जिल्हे कायम मगासले आहेत एकदा तरी ढुंकून बघा.
बघतील भावा..... एकटा माणुस आहे... सर्व जिल्ह्यानी एकाचवेळी मागणी केल्यास कसं शक्य होईल..... पण तुमच्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत नि तसा ठराव घेऊन पाणी फाउंडेशन टीमला पाठवायला पाहिजे. म्हणजे लवकर अमीर सर पण लक्ष देतील
भावा गावात दवंडी देऊन गावतैल सर्व शेतकऱ्यांचे dbt पोर्टल वर अकाउंट काढून घ्या शासनच सर्व योजना याच पोर्टल वर आहेत आणि त्या पासून शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल अहमदनगर सारखं जिल्हा यात आघाडीवर आहे तुम्ही पण योग्य नियोजन केलं तर नक्की च फायदा होईल
This is a not just a huge farmers revolution but with equal participation if women , and innovation it’s something never before seen . Salute to this revolution . Inspiring too !
पाणी फाऊंडेशनच्या मदतीने बळीराजा आणि राणीने घेतलेले कष्ट आणि त्यांच्या परिश्रमाला आलेले यश पाहून आमचाही ऊर अभिमानाने भरुन आला आणि डोळ्यातून अक्षरशः कृष्णा-गोदावरी वाहू लागल्या. एकीचे बळ सर्वांना संकटातही जगायला शिकवते. फक्त कोणीही हार न मानता जिद्दीने कष्ट घेतले पाहिजे.
आमिर खरंच मनाने पण अमीर आहे...हार्ड salute
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Jay Shri Ram Jay Shri Ram Jay Shri Ram❤❤❤❤❤❤
आमिर खानला व त्याच्या टीमला धन्यवाद
Love u Amir...❤
70000koticha gotala
फक्त नाव ला भारत हा कृषिप्रधान आहे शेतकऱ्याचा आणि आजही या भारत देशात आपला शत्रु म्हणजे जे वेग वेगळे जे पक्ष सरकार स्थापन करून शेती माला भाव(किंमत)देत नाही तेच सरकार (रावण)आहे
येणाऱ्या काळात गट शेती हाच शेतकऱ्यांचा आत्मा व प्राण आहे सलाम अमीर खान
खरय,छोटे शेतकर्या साठी वरदान
दररोज यूट्यूबवर शेतीविषयक माहिती बघत असतो, पण आज हा पूर्ण पोवाडा बघितला खरचं शेतीमध्ये गट करून एकत्र येऊन उत्पादनात वाढ आणि कामात रुची वाढते. अप्रतिम सादरीकरण
😊
मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो , कारण माझा जन्म महान अश्या महाराष्ट्रात झाला....आपली संस्कृति हीच आपली ओळख आहे , आणि आपण जपने है आपले क्रत्यव्य आहे..
एकदम बरोबर
आतापर्यंत खूप काही शेतकार्याविषयी शॉर्ट फिल्म movies बघितल्या पण एवढा energetic पोवाडा मी माझा अख्या आयुष्यात नाही पाहला...महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांकडून पूर्ण सादरीकरण teams ला सलाम.....👏🙌🙏
धन्यवाद!
ही फक्त शेतकऱ्याची हवा व सन्मान आहे.. सलाम पानी टीम
हृदय हृदय एक झाले
मानवतेचे बी उगवून आले
आमिर खान तूच खरा भूमिपुत्र ह्या भूमातेचे तू खरेच पागं फेडलेस .असा भारतमातेचा सुपुत्र पुन्हा होणे नाही
पानी फाउंडेशन ने चालवलेली ही लोक चळवळ खूप मोलाची आहे...अण्णा गुड गुडे नाल गुड गुडे धिष्क्याव धिषक्याव धिशक्याव
हा महाराष्ट्राचा कष्टकरी बळीराजा आणि बळीराणी आहे.अनेकानेक हात एकत्र आल्यावर धरणी माता कष्टानं कशी फुलून येते आणि भरभरुन देते त्याचा हा प्रत्यय. आणि तो ही सुखावह आणि आनंददायी.म्हणून तर शेतकर्याला बळीराजा म्हणतात. सलाम आपणांस. ❤❤
जे का महाराष्ट्र शासनाने हाती घ्यायला पाहिजे ते स्वतः एकटा आमिर खान करतोय लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र शासनाला
❤
Barobar aahe
बरोबर
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Raj thakare words ❤
प्रत्येक तरुणाने मन लावून पूर्ण व्हिडीओ जर बघितला तर खरंच जे हताश, निराश, झालेले शेतकरी तरुण आहेत खरच पेटून उठतील , खरंच काय शब्द रचना आहे, शब्द तेच रोजच्या वापरातले चं, सलाम, सलाम ,सलाम खरच
शेतकऱ्याची मेहेनत आणि जिद्द पाहून डोळ्यातून पाणी आले.
आमिर खान साहेब तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे
या महाराष्ट्रातील नेत्यांनी शेतकर्याची लुट केली
त्याना शेतकरी राजा कदीच माफ करणार नाही
खरंच पाणी फाउंडेशनच्या मदतीने जर याचं प्रकारें आमिर खान सतत काम करत राहिले तर मग प्रत्येक लोकांच्या घरा घरात आमिर खान यांचा फोटो लावल्या शिवाय राहणार च 💯 नाही याची मला खात्री आहे खरंच आमिर खान देव माणूस आहे असं मला वाटतं आहे धंन्यवाद 💯💙💐🌹💙🇮🇳🙏
खूप छान .पोवाड्याच्या माध्यमातून हृदयापर्यंत पोहोचले ,मनाला भावले....
आमच्या कष्टाळू शेतकरी बंधू आणि माझ्या बघिनिनिना खास सलाम.पाणी फाउंडेशन खूपच छान काम .आमचा शेतकरी स्वाभिमानाने जगला तर अजून काय पाहिजे. Congratulation 💐💐👌🙏
जय महाराष्ट्र जय जवान जय किसान शेतकरी आणि खेड्यांचा विकास झाला पाहिजे
अभिमान वाटला आम्हाला शेतकरी एकीचा तसेच पाणी फॉउंडेशन चा . हा सोहळा अद्वितीय होता . नक्कीच भविष्यात आम्ही पण पाणी फौंडेशन मध्ये येणार ....
समृद्धी महिला शेतकरी गट सुलतानपूर ता. खुलताबाद जि. छ. संभाजीनगर ❤
व्वा व्वा अप्रतिम अंगावर शहारे आले राव, माझ्या सर्व बहिणींना सलाम🎉❤❤❤❤❤
खरंच महाराष्ट्र बळीराजाचा आहे .सलाम सर्व शेतकरी गटांना आणि शेतकरी मैत्रिणींना. ज्यांनी केलेले कष्ट आज प्रत्येकानेच पाहिले पाहिजेत. किती सहजतेने अन्नधान्य, भाजीपाला आम्ही आणतो.त्यामागची मेहनत आज एक झलक दाखवून गेली
शेतकरी बंधू भगिनींना मोलाची मदत करणार्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..🙏
शेतकऱ्याचे आपल्या मातीशी असलेलं अतूट नातं, आत्मीयतेचा हुंकार माझ्या 'मृदगंधा ' या काव्यसंग्रहतून आपल्या सर्वांसाठी, सर्वांनी जरूर वाचा.पाणी फौंडेशन कार्याचा आलेख उंच गगनाला भिडो ही सदिच्छा 👌🏻
जे काम हालकट राजकारण्यांची जबाबदारी आहे...भिकारचोट येतील मतं मागायला...
अमिरखान खरा भुमी पुत्र.... सलाम तुमच्या कर्माला
फार सुंदर सादरीकरण.. शेतकऱ्यांना एकत्र आणणं,त्यांच्यात जिद्द जागवणं, नैसर्गिक शेतीचे शिक्षण देणे ,आपत्तींविरूद्ध झगडताना त्यांच्यात सहकार्याची भावना जागी होणं ...अशा किती किती गोष्टी .. निष्क्रियतेपासून,सतत कल्पकतेने,प्रयत्न करत राहण्याकडे ..रडत रहाण्याऐवजी आनंदाने ,कष्ट करत राहण्याची हिंमत शेतकरी दाखवू लागले हे सगळे लोकगीत,लोकनृत्यातून दाखवणे एकदम प्रभावी ! अभिनंदन!
अतिशय सुंदर सादरीकरण. इतक्या सुंदर रीतीने कामाचा आढावा घेतला गेला आहे.
खूपच इंटरटाईनिंग शो . बघताना , मन भरून आले. स्फुरण चढले आणि उर अभिमानाने भरून आला. बायका केवढ्या सक्षम झाल्या आहेत. मुले शेती कडे परत जात आहेत. फारच सुंदर
खरंच जातीपातीचे फुकट राजकारण करून पोळी भाजून घेणार्यांनी यातून काहीतरी शीका.आज खरंतर या एकीची गरज आहे.गावं सुधारली तर देश सुधरेल..मुठभर लोकांना सुखसुविधा देऊन खुर्ची वाचविण्यापेक्षा तळागाळातील जनतेसाठी असे कार्य करा.आपसूक निवडून याल.
🙏 आमच्या माता भगिनीच्या आयुष्यात अमाप आनंद आणल्यामुळे आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनला मन:पूर्वक शुभेच्छा 🙏
गट शेती.. ही काळाची गरज आहे...
अप्रतिम सादरीकरण... शाहीर,, पोवाडा,, सर्व कलाकार.. आणि.. सर्वात महत्वाचं म्हणजे गट शेतीचे महत्व सांगणाऱ्या.. त्या शेतकरी महिला ,, आणि सर्व मंडळी ...
#. पाणी फाऊंडेशन... ❤🙏🌱👏
बळी राज्याला... नवी उमेद.. , नवी ऊर्जा .
देणारा.. महान कार्य.. ✨🌱🙏🙂
अप्रतीम पोवाडा प्रत्येक शब्दात शेती ची विषयाला धरून माहिती..
खरच येव्हडे पोवाडे ऐकल पण असा नाही..
मनापासून धन्यवाद पानी फांउडेशन...🙏
कुंभारगाव ऍग्रो कंपनी गट धन्यवाद पाणी फाउंडेशन टीम
""पाणी फौंडेशनच्या """अफाट,, उपयुक्त व सुरेख सामाजिक कार्याची माहिती प्रत्यक्ष पाहता आली.उत्तम काम चालू आहे.एकत्र आलेल्या सर्व शेतकरी, कष्टकरी बांधवांचे आणि त्यांना छान मार्गदर्शन करणाऱ्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन!!!!!
त्यांचे काम गौरवास्पद आहे.त्रिवार नमन!!!!🎉🎉😊😊
सलाम अमिर खान यांच्या कार्याला आणि पाणि फाऊंङेशनला 👌🙏🏻🙏🏻☝️
पाणी फाउंडेशनचे काम अतिशय उत्तम आहे... पोवाडा व गायक फारच छान
khatarnaak... salute paani foundation, great work as always
खुप सुंदर उपक्रम राबवले आहेत, बळी राजा, शेतकरी माझा,
गटाची ताकत एकवटुन नवीन प्रगतीची वाटचाल. महिला आणि शेतकरी सबलीकरण. 🎉🎉🎉🎉 Congratulations 🎊🎊
I Heartly congratulatre to honarable Miss Kiran Rao mam and Mrs Amir Khan sir
खूप छान पोवाडा👌पानी फाउंडेशन अप्रतिम योगदान शेतकरी बंधू भगिनींसाठी 🙏
छत्तीस तोफांची सलामी
🚩👏🏽 शब्दरचना आणि शाहिरांचे उत्तम गायक अतिशय सुंदर खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार जय महाराष्ट्र जय किसान🎉
हजार रुपये लिटर वाले पाणी आयुष्यभर पिण्याची कुवत असलेला आमीर खान सारखा माणसाला पण पाण्याची आणि शेतीची किंमत समजली आहे पण आम्ही सामान्य जन कधी समजणार एवढी साधी गोष्ट...
A big salute to Amir khan sir and entire Pani foundation team... 🙏
खूप खूप अभिमान वाटला शेतकर्याची व्यथा मांडली❤ऐक कट्टर शेतकरी. . .
वीडियो पाहुन खुप छान वाटल ....सहभाग घेतलेल्या सगळ्या गटाचे आभार...💐💐
Salute Aamir Khan sir asa vichar kelya baddal thank you so much sir Jai Maharashtra 🙏😊
सरकार च काम अमीर खान करत आहे... सरकार निवडणूक प्रचार मध्ये व्यस्त... शेतकरी वाऱ्यावर टाकून दिला आहे... सलाम आहे...आमिर😢खान ल अजून हिरो लोकांची साथ मिळालं तर खूप मोठा चळवळ तयार होईल.....
अप्रतिम व्हिडीओ.. अप्रतिम सादरीकरण.. अप्रतिम काम .. पानी फाऊंडेशनचे .... शेती आणि शेतकऱ्यांच्या कामासाठी एवढा भव्य कार्यक्रम.. तो ही मराठीत .. आणि तो पहायला.. अमराठी सेलिब्रिटी ... सलाम त्या द्रष्टेपणाला आणि आत्मविश्वासाला ...
आत्मविश्वास शेतकरी गट चिंचोली नकीब ❤ता.फुलंब्री जि.छत्रपती सभांजीनगर
आमिर खान सरांना मानाचा मुजरा....या माणसानं शेतकय्रांचा हात धरून त्यांना पुढे आनायाचा प्रयत्न केला आहे..... salute Aamir sir....
Khup sundar, Janu Swapna satyat utarla🙏🙏🙏😢Khup khup Abhar Pani Foundation and team, Amir khan sir and kiran Rao Madam thank you🙏🙏🙏
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी सादरीकरण....अनेक शुभेच्छा!
खूप छान सादरीकरण. शेती शिवाय मजाच नाय. जय जवान जय किसान.
पाणी फाऊंडेशन म्हणजे तोड नाही सलाम सगळ्या टीमला .खरोखरीच अप्रतिम उपक्रम❤❤
अप्रतिम पोवाडा सादरीकरण तसेच आमिर खान यांच्या कार्याला सलाम
Thank you Dear Amir Khan, you are truly Maharashtra Bhushan for us.
आमिर खान साहेब चे खुप खुप अभार, सलाम तुम्चा कार्याला
वाव 😂पोवाड्यात आमच्या गटातील सदस्य म्हणजे आम्ही आहोत 😊
Hi Sudam sir Paani Foundation che photo milale nahi Kase contact karta yeil
Pls reply kara
मेरा भारत महान ❤
फारच छान 🔥. शासनालाही लाज वाटेल असं ❤️😀
वा किती छान पोवाडा.
खुप जबरदस्त...खुप प्रेरणादायी शार्ट फिल्म
खुप सुंदर छान उपक्रम,आमिर खान सर आणी कीरण राव 🎉🎉आभिन॓दन🎉❤❤
Maharashtrasathi apratim kam amir saranch ani kiran rao yanch pani foundation❤❤❤
जुन्या तर करतातच परंतु नवीन लेडीज मुलीचा तर वेगळाच विचार दिसतोय , कुठेही दिसत नाही शेतात . खरी परिस्थिती आहे ही.💯🙏
ग्रेट कार्य !पाणी फाउंडेशन
विदर्भात असे काम सुरु झाले पाहिजे.
याने माणसांची मने सुद्धा एक होतात
शतःशा प्रणाम आणि शब्द:शा निःशब्द..... जय जवान जय किसान...नतमस्तक❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अमीर खान चं काम बघुन त्याच्या विषयी आदर वाटतो ❤
श्री गणेश शेतकरी उत्पादक गट राजापूर पोवाड्यातून खूप छान माहिती दिली
अप्रतिम... ग्रेट पानी फाउंडेशन
अभिनंदन 🎉 मोहिते सर (दाजी)
एक आर्या अर्थाने सुशिक्षित माणुस कसा असावा, यांचे उत्तम उदाहरण, आमिर खान बद्दल आदर निर्माण झाला, एक अभिनेता ते बळीराजा कैवारी हा त्यांचा प्रवास खरोखरच लोकांसाठी आदर्श निर्माण केला Hat's of
Video पाहून डोळ्यात पाणी तरळले....A big Salute to पाणी फौंडेशन🎉🎉🎉
छान सादरीकरण केले.शेतकरी बांधवांच्या सर्व भावभावनांचा उत्स्फूर्त पणा पाहून शहारे येत होते. सरतेशेवटी त्यांचा आनंद पाहून खरं च इतकं भरून आलं की.त्यांच्या प्रयत्नांना सलाम. या उपक्रमाला अजून प्रसिद्धी मिळाली पाहिजे. अभिनंदन पाणी फाउंडेशन
मला सर्वात जास्त कौतुक वाटत आहे ते या पोवाडा गायकाचा आणि ज्याने हे पडद्यावरील चित्रीकरण केलं त्याचं. मन एकदम भारावून गेलं खरचं ग्रेट आहेत सर 🙏
पाणी फाउंडेशनचे खुप खुप धन्यवाद ❤❤🎉🎉
छान पोवाडा सादर करून गट शेती समजावलेली आहे
अप्रतिम....!💐💐💐
Jai Javan,Jai Kisan,Aamir sahab Zindabad,real Hiro sir.
जय महाराष्ट्र... महाराष्ट्र नेहमीच पुढे असेल प्रत्येक बाबतीत...👌👌✌️✌️
हा विडिओ बघून शरद पवार व अजित पवार यांनी लाज वाटली पाहिजे हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत लोकांचे पैसे चोरुन माड्या बांधल्या आहेत अमिर खान स्वतः अभिनय करुन पैसे कमवतो गरीब जनतेचे लुबाडत नाही जर ही कमेंट वाचून कोणाला राग आला तरी चालेल मी माझे मत मांडले आहे अमिर खान ला सलाम 👏👏👏🙏🙏
अप्रतिम...
अमीर खान आणि सहकाऱ्यांना मानाचा मुजरा!
आम्हाला पण याचा भाग व्हायचा आहे
हा असा पोवाडा ना कधी ऐकला ना कधी हा पोवाडा ऐकून हृदय भरून आले माझा सलाम आहे आयोजकांना
Mazya balirajyala aadrane manvandana ..... Farmers are always great 👍👍👍👍👍
पोवाड्याच सादरीकरण एकदम बेस्ट आहे स्वतः आम्ही रानात आहे असं वाटत होतं
राजहंस शेतकरी गट पडसाळी ट्रेनिंग च्या माध्यमातून शेतीला एक नवीन स्वरूप आले
खूप छान उपक्रम.. पाणी फाऊंडेशन.. आणि महाराष्ट्र शासन.. अमीर खान शिंदे साहेब फडणवीस साहेब.. देश बदलतोय..♥️🚩
Indian flag lagati to Dil khus ho jata dharam ka why Indian farmers ki baat ki tum aur dharam why why Indian farmers with Indian Flag 🇮🇳
There is always and pani foundation is really good work for farmer 👍 thanksfull to Pani foundation team and management 🎉
खुप सुंदर पोवाडा आणि शेतकरी कपही👌👍👍
समाजाने दिलेली प्रसिद्धी अणि समृद्धी यांचे देणे प्रत्येकाने फेडले पाहिजे जे आमीर खानने केले खरच कौतुकास्पद आहे
पुन्हा एक विनंती आहे सर हे प्रोजेक्ट मागासलेल्या जिल्ह्यात पण राबवा चंद्रपूर गडचिरोली कडे कुणी येऊन पण बघत नाही. निवडक ठिकाण सोडले तर काहीच प्रोग्रेस या जिल्ह्यात नाही आहे सगळ्यात जास्त खनिज संपत्ती असलेले हे 2 जिल्हे कायम मगासले आहेत एकदा तरी ढुंकून बघा.
Social media var टाका sagle video. Kalu de jagala ki nakshalvadi hi ओळख pusun टाका. 😢😢😢😢😢
बघतील भावा..... एकटा माणुस आहे... सर्व जिल्ह्यानी एकाचवेळी मागणी केल्यास कसं शक्य होईल..... पण तुमच्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत नि तसा ठराव घेऊन पाणी फाउंडेशन टीमला पाठवायला पाहिजे. म्हणजे लवकर अमीर सर पण लक्ष देतील
भावा गावात दवंडी देऊन गावतैल सर्व शेतकऱ्यांचे dbt पोर्टल वर अकाउंट काढून घ्या शासनच सर्व योजना याच पोर्टल वर आहेत आणि त्या पासून शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल अहमदनगर सारखं जिल्हा यात आघाडीवर आहे तुम्ही पण योग्य नियोजन केलं तर नक्की च फायदा होईल
Pani foundation chya web site war jawa Ani register kra hota natr te
This is a not just a huge farmers revolution but with equal participation if women , and innovation it’s something never before seen . Salute to this revolution . Inspiring too !
अप्रतिम, नृत्य दिग्दर्शन खूपच छान फुलवा मॅम
अप्रतिम सादरीकरण जय जवान जय किसान ❤❤
Tears in my eyes. Hope this initiative is grand success and not a single farmer is forced to commit suicide
Maharashtra is always first in revolution in India. I always believed.
Who agree with me.
मना मनाला पाझर तर फुटलाच पण रहैद्याला सुध्धा पाझर फुटला असाच देशातील लोकांनी सोख्या भरे नादावे
अप्रतिम शब्द फारच छान पोवाडा हा ऐकू आम्हाला देखील एनर्जी मिळाली.
अमिर खानचेला अनेक धन्यवाद
अमीर खान साहेबांचे मनापासून अभिनंदन सर्व शेतकरी बांधवांच्या वती ने
पाणी टीमच्या सगळ्यांचेच मनापासून धन्यवाद व अभिनंदन तसेच सर्व शेतकरीवर्गाला सलाम, असेच एकमेकांना सहाय्य करून प्रगतीपथावर पुढे जात रहा❤❤
अप्रतिम👌👌👌💐💐

धन्यवाद.