ही ऊर्जा, शक्ति आणि संघटन बघून एकच जाणवते शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हे स्वप्न लवकर पूर्ण होणार. ह्या प्रवासात काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न मी नक्की करणार. पाणी फाउंडेशन आणि बळीराजाचे खूप खूप आभार!
शेतक-यांनी एकजूटीनी व ज्ञान-बुद्धीच्या सहाय्यानी संकटांच्या दशाननाशी लढून कसा विजय मिळवला याचा उत्कंठावर्धक वृत्तांत अतिशय परिणामकारक रित्या सादर केलायत . सर्व टीम चे अतिशय कौतुक व आदर. उत्कृष्ट पोवाडा ,व उत्तम सादरीकरण . फुले फुले फुले 🌺🌺🌺 🙏🏽🙏🏽
पोवाडा concept is really effective and touching to hart. लय भारी. Proud of you, Mohite Sir. Keep it. Your contribution to guide farmers is most appreciated
खूप छान पोवाडा!फार्मर कप 2022 च्या अंतिम पुरस्कार सोहळ्यात प्रत्यक्ष हजर राहून पोवाडा पाहण्याचा,ऐकण्याची संधी आम्हाला पाणी फाउंडेशन मुळे मिळाली. खूप खूप धन्यवाद पाणी फाउंडेशन! - प्रविण डोंगरे,'आम्ही मांचीकर कृषी गट' ,मांची ता.संगमनेर, जि.अहमदनगर
खरोखर अतिशय अप्रतिम.जादू होऊ शकते याचा उत्तम नमुना. एकीचं बळ काय असू शकते हेच यातून सिध्द होतं.मग ते कुटुंबाची एकी असो वा शेतकर्यांची एकीनेच आपले अवघडातील अवघड प्रश्न सुटू शकतात.पोवाडा,नृत्य गीत,संगीत फारच अप्रतिम ❤
अतिशय सुंदर आणि ऊर्जा उत्पन्न करणार हा पोवाडा आहे जो संपूर्ण फार्मर कप चा प्रवास डोळ्यापूढे आणतो.......पोवाडा निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांना सलाम 👌👌💐💐
सर्वाना सॅल्युट करून जमणार नाही, तर त्यांच्यासाठी सर्वानी कसोशीने त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आहेत, त्या साठी सर्वानी एक व्हावे, नुसते शेतकरी नाही आपण सुद्धा शेतकऱ्यां बरोबरीने उभे राहिले पाहिजे , नुसते प्रयत्न नव्हे , तर वास्तव पाहिजे......
आम्ही या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे... जय जवान जय किसान 💐 धन्यवाद निलेश बढे सर, व ब्रह्मदेव गिऱ्हे सर. ता. समन्वयक मोताळा . जि. बुलढाणा.
खूप छान पोवाडा! पाणी फाउंडेशन मुळे आम्हाला प्रत्यक्ष २०२२ च्या फार्मर कप सोहळ्यात हा पोवाडा व इतर शानदार कार्यक्रम स्वतः हजर राहून पाहता आले.खूप खूप धन्यवाद पाणी फाउंडेशन! - प्रविण डोंगरे, आम्ही मांचीकर कृषी गट मांची , ता.संगमनेर, जि.अहमदनगर
पोवाडा concept is really effective and touching to hart. खुप खुप छान. Michael jackson Dance लय भारी. Mohite, Sir, we are proud of you. Keep it up. Thank you, Pani Foundation team. 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 👏👏👏👏👏👏👏👏
खूपचं छान पोवाडा आहे. पोवाड्यातील प्रत्येक शब्द , ओवी एवढे प्रभावी आहेत की प्रत्येक शब्द ओठांवर ताल धरत आहेत... पोवाड्याच्या माध्यमातून शेतकरी गटांचा प्रवास दाखवला आहे, पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर एवढे शेतकरी एकत्र येऊन शेती करू लागले नि उत्पादन वाढवून लागले. पण एकत्र येण्याने जो आनंद मिळाला तो कुठेच मिळत नाही... पोवाडा ऐकायला सुरुवात केली की एक ऊर्जा तर मिळत आहे पणं डोळ्यातून आनंदाश्रू आल्याशिवाय राहत नाही... खरंच शेतकऱ्यांनी हा पोवाडा नुसता काळजीपूर्वक जरी पाहिला तरी शेतकरी गट तयार करू शकतील...💧🌱
विदर्भातील एकूण दहा तालुके फार्मर कप मध्ये आहे. आणि यावर्षी विदर्भातीलच परिवर्तन शेतकरी गट, विठोडा ता वरुड याला राज्य स्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
पोवाडा शेतकरी दुरावस्था वास्तव वर्णन करणारा आहे, शेतकरी तीतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा...त्याच्या दुरावस्थेला देशातील शेतकरी विरोधी आवश्यक वस्तू कायदा, सीलिंग कायदा, भूमी अधिग्रहण कायदा हे प्रमुख तीन कायदे कारणीभूत आहेत. ।।शेतकऱ्यांचे मरण, त्याला कायदेच कारण!।।
कित्येक यशोगाथा आपण बघतो आणि कमेंट वाचतो तर त्यातल्या ९०%कमेंट हे खोटं आहे असं 1000रातुन एखादंच असतं अशा असतात पण पाणी फाउंडेशन च्या व्हिडिओत नकारार्थी कमेंट एतच नाहीत हे यश आहे टिम मेंबर्सच
पाणी फौंडेशन चे आभार, अशीच जागृती करावी
ही ऊर्जा, शक्ति आणि संघटन बघून एकच जाणवते शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हे स्वप्न लवकर पूर्ण होणार.
ह्या प्रवासात काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न मी नक्की करणार.
पाणी फाउंडेशन आणि बळीराजाचे खूप खूप आभार!
शेतकऱ्यांना याअशा कार्यक्रमातून खुपछान मार्गदर्शन केले धन्यवाद
खूप छान समाज कल्याण प्रयत्न केले जातात आपणाकडून
विशेष अभिनंदन धन्यवाद
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
खऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही..
अदभुत ,अप्रतिम ,पोवाडा लिहिणारे ,गाणारे व सादर करणारे सर्वांनाच सॅल्यूट
अप्रतीम!शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाण्यापासून ते तळ्यातील पाणी ते यशाची कहाणी. खूप सुंदर रचना व सादरीकरण. शाब्बास.
अप्रतिम सादरीकरण.
गटशेती काळाची गरज.
खऱ्या शेतकरी पुत्र आहे पोवाडा लीहणारा आणि सादर करणारा
अप्रतिम
Farmer cup ला शुभेच्छा
शेतकरी बांधवांच अभिनंदन 💐💐
Thank you Amir khan Kiran Rao and Paani foundation
या अप्रतिम पोवाड्याचे जन्मदाते आणि सादरकर्ते सर्वांना माझा मानाचा मुजरा.. जय पानी फाउंडेशन जय कास्तकार
शेतक-यांनी एकजूटीनी व ज्ञान-बुद्धीच्या सहाय्यानी संकटांच्या दशाननाशी लढून कसा विजय मिळवला याचा उत्कंठावर्धक वृत्तांत अतिशय परिणामकारक रित्या सादर केलायत .
सर्व टीम चे अतिशय कौतुक व आदर.
उत्कृष्ट पोवाडा ,व उत्तम सादरीकरण .
फुले फुले फुले
🌺🌺🌺
🙏🏽🙏🏽
धन्यवाद!
अप्रतीम खुपच सूंदर पोवाडा सादर केला
अशी गटाने शेती केल्यावर शेतकरी का मागे राहील. शेतकरी लवकरच बळीराजा होईलच 👏👏👌🏻
पोवाडा concept is really effective and touching to hart.
पोवाडा concept is really effective and touching to hart.
लय भारी. Proud of you, Mohite Sir.
Keep it. Your contribution to guide farmers is most appreciated
खुप खुप छान.
Michael jackson Dance लय भारी.
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👏👏👏👏👏👏👏👏
अतिशय सुंदर अप्रतिम#👍👍🙏🏻🙏🏻
खूप छान पोवाडा!फार्मर कप 2022 च्या अंतिम पुरस्कार सोहळ्यात प्रत्यक्ष हजर राहून पोवाडा पाहण्याचा,ऐकण्याची संधी आम्हाला पाणी फाउंडेशन मुळे मिळाली. खूप खूप धन्यवाद पाणी फाउंडेशन! - प्रविण डोंगरे,'आम्ही मांचीकर कृषी गट' ,मांची ता.संगमनेर, जि.अहमदनगर
अप्रतिम ....salute to panni foundation ... 🙏🏻👌🏻
अदभुत,अविस्मरनिय, अप्रतिम, सुपर 👌👌👌👌
Nice work unity of " pani " Maharashtra shetkari's
😅 ❤ good luck ❤😅
खरोखर अतिशय अप्रतिम.जादू होऊ शकते याचा उत्तम नमुना. एकीचं बळ काय असू शकते हेच यातून सिध्द होतं.मग ते कुटुंबाची एकी असो वा शेतकर्यांची एकीनेच आपले अवघडातील अवघड प्रश्न सुटू शकतात.पोवाडा,नृत्य गीत,संगीत फारच अप्रतिम ❤
तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
खुप छान प्रयत्न शेती ,शेतकरी उत्थानासाठी खुप खुप शुभेच्छा पाणीदार फाउंडेशन 🌹🌹
*खूपच छान प्रत्येकाने मनलाऊन ऐकावे व गटाने शेती करून आपल्या बरोबरच गावाचा विकास करावा.*❤*
अतिशय सुंदर आणि ऊर्जा उत्पन्न करणार हा पोवाडा आहे जो संपूर्ण फार्मर कप चा प्रवास डोळ्यापूढे आणतो.......पोवाडा निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांना सलाम 👌👌💐💐
अतिशय सुंदर
धन्यवाद!
अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम सादरीकरण 🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्वाना सॅल्युट करून जमणार नाही, तर त्यांच्यासाठी सर्वानी कसोशीने त्यांचे प्रश्न
सोडवण्याचे आहेत, त्या साठी सर्वानी एक व्हावे, नुसते शेतकरी नाही आपण सुद्धा शेतकऱ्यां बरोबरीने उभे राहिले पाहिजे , नुसते प्रयत्न नव्हे , तर वास्तव पाहिजे......
जय किसान!सेतकरी हा खरोखर राजाचं आहे.
अप्रतिम लेखन आणि सादरीकरण... 💐💐
आम्ही या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे... जय जवान जय किसान 💐
धन्यवाद निलेश बढे सर, व ब्रह्मदेव गिऱ्हे सर. ता. समन्वयक मोताळा . जि. बुलढाणा.
खूप सुंदर पोवाडा आहे शेतकरी यांची कथा
खूप छान पोवाडा! पाणी फाउंडेशन मुळे आम्हाला प्रत्यक्ष २०२२ च्या फार्मर कप सोहळ्यात हा पोवाडा व इतर शानदार कार्यक्रम स्वतः हजर राहून पाहता आले.खूप खूप धन्यवाद पाणी फाउंडेशन! - प्रविण डोंगरे, आम्ही मांचीकर कृषी गट मांची , ता.संगमनेर, जि.अहमदनगर
Excellent vaibhav Hiwase .
पोवाडा concept is really effective and touching to hart.
खुप खुप छान.
Michael jackson Dance लय भारी.
Mohite, Sir, we are proud of you. Keep it up. Thank you, Pani Foundation team.
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👏👏👏👏👏👏👏👏
वैभव , खूप सुंदर !
अशोक थोरात.
खूप खूप धन्यवाद!
खूपच जबरदस्त 👌👌💐
खूपचं छान पोवाडा आहे. पोवाड्यातील प्रत्येक शब्द , ओवी एवढे प्रभावी आहेत की प्रत्येक शब्द ओठांवर ताल धरत आहेत... पोवाड्याच्या माध्यमातून शेतकरी गटांचा प्रवास दाखवला आहे, पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर एवढे शेतकरी एकत्र येऊन शेती करू लागले नि उत्पादन वाढवून लागले. पण एकत्र येण्याने जो आनंद मिळाला तो कुठेच मिळत नाही... पोवाडा ऐकायला सुरुवात केली की एक ऊर्जा तर मिळत आहे पणं डोळ्यातून आनंदाश्रू आल्याशिवाय राहत नाही... खरंच शेतकऱ्यांनी हा पोवाडा नुसता काळजीपूर्वक जरी पाहिला तरी शेतकरी गट तयार करू शकतील...💧🌱
छान पोवाडा सादर केला
एकीचे बळ म्हणूनच मिळते सर्वांनाच फळ.
खुप छान मराठी माती
Mohite Sir Rocks ... Proud to be Jal Mitr
Great presentation! I thoroughly enjoyed it. So inspiring to see the success of all these beautiful people❤️💧👩🏾🌾🧑🏿🌾🌾
कितीही वेळा बघितला तरी वारंवार ऐकावं आणि बघावं वाटतं
पाणी फाउंडेशनचे खूप आभार,धन्यवाद
Khup Chhan 👏 🙏 💐
Khup mst 🙏🙏🙏
Khup chan❤
लय भारी
अप्रतिम !
हृदयस्पर्शी !!
What a beautiful way to tell the story of farmer's journey through music and dance! Congratulations to all participants. Stay blessed !🙏❤
Chan jy Maharashtra!
खूपच सुंदर... एकदम कड्डक.
Best
😢😢😢😢
nice🎉
loved this
अति सूंदर
😢
🙏🙏🙏💝 Baliraaja 🙏🙏🙏
Khupach chhan!! 😍😍
खुप छान आहे पवाडा
👌👍pan vidarbhatl एकही गाव नाही घेतलत!!
विदर्भातील एकूण दहा तालुके फार्मर कप मध्ये आहे. आणि यावर्षी विदर्भातीलच परिवर्तन शेतकरी गट, विठोडा ता वरुड याला राज्य स्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
पोवाडा शेतकरी दुरावस्था वास्तव वर्णन करणारा आहे, शेतकरी तीतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा...त्याच्या दुरावस्थेला देशातील शेतकरी विरोधी आवश्यक वस्तू कायदा, सीलिंग कायदा, भूमी अधिग्रहण कायदा हे प्रमुख तीन कायदे कारणीभूत आहेत.
।।शेतकऱ्यांचे मरण, त्याला कायदेच कारण!।।
👌👌
पोवाडा लेखन v सादरीकरण करणारे अफलातून
Khup Chan pani foundation fakta sarkarne import export dhoran yogya shetkryana shetmalala bhav kase milel he dhoran tharvle pahije
Very good
पाणी फाऊंडेशन ने शेतकरी साठी एक माल विक्री साठी साथ दिली पाहिजे
कित्येक यशोगाथा आपण बघतो आणि कमेंट वाचतो तर त्यातल्या ९०%कमेंट हे खोटं आहे असं 1000रातुन एखादंच असतं अशा असतात पण
पाणी फाउंडेशन च्या व्हिडिओत नकारार्थी कमेंट एतच नाहीत हे यश आहे टिम मेंबर्सच
❤❤❤❤❤
👍
SIR jee ek episode mango 🥭 orange 🍊 ke bare me bhi batana jai hind Jai Bharat
❤
असे कार्यक्रम टिव्ही वर का दाखवत नाही
Good 👍
अक्कलकोट तालुक्यातील एक ही गाव नाही
Kahrokhar khari mahiti aahe
कंठ दाटून आला
तरी देवेद्र फडणीस यांनी शेतकरीसाठी काही केले नाही
देवेद्र फक्त मजाक म्हणून पाहत आहे
Ladhai, sankatavar mat,
अस्मानी संकटावर बोललात पण सुलतानी संकंटावर नाही बोलला
micle 😂
अप्रतिम
Aamir lyekachya . . He satatchi naatka tujhi , nemka kaam kadhi karto bhau tu !?
धन्य
Shetkari sagle pikvel bajarbhavache kay?
सुंदर, अप्रतिम
👌👌
Khup sundar❤