Sambhaji Bhide : टिकलीच्या मुद्दावर थेट भिडेंनाच नडणाऱ्या रुपाली बडवेचा Interview | टिकली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2022
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SambhajiBhide #RupaliBadave
    टिकलीच्या मुद्दावर संभाजी भिडेंना थेट भिडणाऱ्या रुपाली बडवेंचा Exclusive Interview
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 985

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 Год назад +83

    श्रध्दाला टिकली असती तर
    या जगात ती टिकली असती

    • @user-fm6nk7qt7h
      @user-fm6nk7qt7h Год назад +4

      Bhau ya nalayak lokana te kalnar nahi

    • @rupeshgawai7601
      @rupeshgawai7601 Год назад +4

      भाऊ आपन छत्रपति शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणी महाराजानी नेहमि महिलांचा आदर केलाय ते विसरु नको आणी महाराजानी अस् नाही म्हटल की टिकली असेल तरच तुमचा सन्मान होईल म्हणून मग् ते गुरूजि कोन् म्हणनार

    • @ajaywakpanjar4737
      @ajaywakpanjar4737 Год назад

      Tuzya aai la sang he ani tuza bap mela ki tila sati vr chadav sanatani rule manto na mg as kr

    • @govinds8550
      @govinds8550 10 месяцев назад

      😂😂😂🤣🤣🤣

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 6 месяцев назад +1

      Kuch bhi 😂

  • @sk.music-1811
    @sk.music-1811 Год назад +93

    तुमच्या अशा वागण्याने तर श्रद्धा सारख्या मुलींचा बळी जातो

  • @akshaynirmale147
    @akshaynirmale147 Год назад +24

    एवढ्या comment बघून समजलं असेलच भिडे गुरुजी बरोबर आहेत

  • @UPSC_fan_club.
    @UPSC_fan_club. Год назад +20

    अरे त्या वाक्यात भिडे गुरुजी यांनी कोणत्याही महिलेचा अपमान केला नाही त्यांनी उलट एक महिलेला भारत माता म्हणून म्हटलंय.

  • @ajaykadam3538
    @ajaykadam3538 Год назад +37

    एका महिलेला 35 तुकडे मारल त्यावर कोण बोलणार नाही आणी कोणतीच महिला पण बोलत नाही . पण हा मुद्दा महत्वाचा वाटतो

  • @Hitesh-Tara7121
    @Hitesh-Tara7121 Год назад +36

    मी गुरुवर्य संभाजी भिडे यांना समर्थन करतो त्यांनी
    जय श्री राम

  • @jagdishdhondge7327
    @jagdishdhondge7327 Год назад +51

    जिने नाही लावली टीकली, ती नाही टीकली,,
    भारत माता की जय..

    • @ajaywakpanjar4737
      @ajaywakpanjar4737 Год назад

      Tuzya aai la sang he ani tuza bap mela ki tila sati vr pan chadav sanatani rule nusar

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail5350 Год назад +186

    भिडे हा rss व भाजप चा मनोरुग्ण आहे

  • @user-ky9vb1wh4x
    @user-ky9vb1wh4x Год назад +14

    त्या रुपाली ताई यांना जरा सांगा जीथे स्रियांवर अत्याचार होतो हा अत्याचार कधी थांबणार हे जरा मंत्र्यांना विचारा

  • @prav79ghadage18
    @prav79ghadage18 Год назад +8

    ताई टीकली ही भारतीय ची सु संस्कृतीत आहे

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 5 месяцев назад

      टिकलीचा प्रश्न नाही आहे वृत्तीचा आहे... पुरोगामी महाराष्ट्र राहिला कुठे?

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 Год назад +77

    जी लोकं बुरखा आंदोलनावर बोलत आहेत... ते आंदोलन स्वांतत्र्यावर आहे... कोणत्या महिलेनं काय घालावं ही तिची इच्छा आहे...

    • @BitterTruth123
      @BitterTruth123 Год назад +9

      Ani koni kontya reporter la uttar dyave...hi praytekachi iccha ahe....mag jar aplyala uttar nahi mila la tar mirchya lagayla nako.

    • @AtharvaBhosale-yj8sm
      @AtharvaBhosale-yj8sm Год назад +2

      @@BitterTruth123 brobr ahe pn vicharnarya ni kay ghatlay Or kay lavlay tyavr u can't comment karan toh tyacha adhikar ahe

    • @BitterTruth123
      @BitterTruth123 Год назад

      @@AtharvaBhosale-yj8sm Te kay Bolale? "Tumhi kunku/tikli lawun ya mag bolto" te he nahi manhale " thumhi kunku lawlech pahije" .... tyanchya interview/comment ghaycha patrakarala janma siddha adhikar ahe ka? Udhya koni COVID chya bhitine mhanala tumhi mask ghalun yaa mag interview deto....tar hi Leftist Liberal loka bolnar reportechya disnyavar swarupa var halla.

    • @atulshewale1796
      @atulshewale1796 Год назад

      Ka tumhi sarkahay lok maaja gaycha astah

  • @Pikup.k980
    @Pikup.k980 Год назад +19

    गुरुजी, आगदी, बरोबर,बोलले, जय, शिवराय

  • @amolsonawane3460
    @amolsonawane3460 Год назад +12

    माध्यम वाले तुम्ही तुमचं दुकान चालवायचं म्हणून
    काही दाखवत बसतात...
    तूम्ही गेला होता ते नाही आले.
    तुमच्याकडे...

  • @sandeepmhetre5666
    @sandeepmhetre5666 Год назад +144

    अगदी बरोबर बोललात ताई थोर समाज सुधारक महात्मा फुले ,छ्त्रपती शाहू ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समाजाला आज गरज आहे

    • @shivratn_mardani_aakhada__11
      @shivratn_mardani_aakhada__11 Год назад +7

      शिवाजी महाराजांची नाही का...?

    • @vishaltarwade1485
      @vishaltarwade1485 Год назад +6

      छत्रपती श्री शिवाजी महाराजांची नाही का

    • @aksharjadhav4134
      @aksharjadhav4134 Год назад

      @@shivratn_mardani_aakhada__11 phule ambedkar ani shahu maharajache adarash shivaji maharaj ahet pn tyancha kal ani ya tighacha kal ek nahi mhnun phule shahu ambedkar mhnanyachi padhat ahet tyat controversial kahich nahi

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Год назад +1

      Savitribaicha sambad anek father nuns, aani adhikaryashi sambad yet aastana tyani kadihi TASHTASHIT kadihi chukavle nahi.
      Ugich fukacha aav aanu naye

    • @ajitkapadekar5407
      @ajitkapadekar5407 Год назад +1

      ✔️

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 9 месяцев назад +3

    तुम्ही गुरुजी यांच्याकडे गेलता,नाकी गुरुजी तुमच्याकडे आलते,त्यामुळे plz वेळ वाया घालू नका.गुरुजींची तालीम तुम्हाला समजायला तुम्ही खूप लहान आहात.

  • @digambarbedarkar5031
    @digambarbedarkar5031 Год назад +4

    संभाजी भिडे याना नीट समजा मग बोला गुरुजींनी बद्दलण्यापेक्षा तुम्ही बदल

  • @laxmanyemale7
    @laxmanyemale7 Год назад +107

    अहो मॅडम तुम्ही अशा बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना उगीचच महत्त्व.देता .

    • @gkvoicemus
      @gkvoicemus Год назад +4

      संस्कृती टिकली तरच भारत टिकेल माणसाने काळानुसार बदलत राहील पाहिजे पण संस्कृती नाही विसरली पाहिजे संभाजी भिडे अगदी योग्य आहेत आजकाल लोक स्वतःच्या पद्धतीने जीवन जगायला बघतात सगळ जर स्वतःच्या मनासारखं केलं तर तुम्ही जगाच्या काय उपयोगाचे

    • @rahuldhoke4656
      @rahuldhoke4656 Год назад

      @@gkvoicemus ataparyat muslim engraj yunan bharatat ale tevha kay Bharat tikalach n

    • @nitintanpure1782
      @nitintanpure1782 9 месяцев назад

      Hya sushikhit Madam het😅

  • @sukhadevgalande2965
    @sukhadevgalande2965 Год назад +30

    ताई आपण शाहू, फुले, आंबेडकर ,व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात राहतो. या सर्व महान पुरुषांनी नेहमी महिलांचा आदर आणि सन्मान केला आहे, अश्या महाराष्ट्रात कुणी जर महिलांचा आदर करत नसेल तर महाराष्ट्र कधी ही महिलांचा अपमान होईल असे जर वादग्रस्त वक्तव्य केले तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही. संभाजी भिडे गुरुजी यांचा महिलांना उद्देशुन जे काही वाद ग्रस्त विधान केले आहे त्याचा मी जाहिर निषेध व्यक्त करतो.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад

      नानित राणा, केतकी चितळे, ह्या बायका नाहीत काय?

    • @sukhadevgalande2965
      @sukhadevgalande2965 Год назад

      अरे भावा त्या पण आपल्या मात भगिनी आहे, ज्यांनी त्यांचा अपमान केला असेल त्यांचा पण मी निषेध करतो

    • @akshaysutar9321
      @akshaysutar9321 Год назад

      Are tula sangto kon ahe tuzi pratikriya vyakta kryla

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 Год назад +110

    या बुरसटलेल्या विचारसरणीच्या पुरानमतवादी माणसाला एवढ महत्व देऊ नका.ईतरही महत्वाच्या समस्या देशांत आहेत.त्यावर प्रकाश टाका.

    • @shalakapatil
      @shalakapatil Год назад

      Tumhi mhanta te jari khare asle tari hya goshtinvar bolne pan garjeche ahech.

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 Год назад +1

      प्रसाद गावडे ला कंदमुळे, रताळी दाखवून कोकणात लाखो रोजगार निर्माण करायचे आहेत.....

    • @dr.ambreeshgade6490
      @dr.ambreeshgade6490 Год назад

      Tumhii Sodlta mhg Bakichya Samashya Saheb

    • @sandeepgawandi9848
      @sandeepgawandi9848 10 дней назад

      अरे बैला
      तुला संभाजी भिडे गुरुजी कोण आहेत माहित आहेत का ?

  • @ravindrasase5735
    @ravindrasase5735 Год назад +8

    रूकसाना आपांच बरोबर आहे

  • @nileshshinde8911
    @nileshshinde8911 Год назад +3

    त्यांचं काय चुकलं ते बरोबर बोलले टिकली लावून गेली असती तर तू बारीक झाली असती काय तू तुझं काम करतेय पण तुझी संस्कृती विसरू नको तुम्ही मीडिया चे लोक सगळ्यात हलकट असतात

  • @ashishhagawane5289
    @ashishhagawane5289 Год назад +6

    उत्तर न देन भिडे गुरुजींचा सांविधानिक अधिकार 🚩

    • @nidhilandge3147
      @nidhilandge3147 Год назад +1

      Pan striyana jasti shahanpan sikavane ha adhikar koni dila bhidela

    • @KD-kx1sc
      @KD-kx1sc Год назад +1

      Tikli lawne..na lawne ha pratyek stree cha constitutional right ✌️

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 3 месяца назад

      Ovaisi chya baayko n tikli laavli tar trippal talak hoil tith😂

  • @surajkumbhar9261
    @surajkumbhar9261 Год назад +3

    गुरूजीनी तुम्हाला काय आमंत्रण देऊन बोलवलं होत काय?आता परत गुरूजीच्या पुढे लुडबूड करू नका.

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Год назад +22

    गुर्जी नी लक्षात घेतलं पाहिजे की ती धार्मिक कार्यक्रमात नव्हे,तर तिचं पत्रकारितेचं कर्तव्य निभावत होती.

  • @shashikantpawar4368
    @shashikantpawar4368 Год назад +8

    We support bhide guruji what they said nothing wrong in it.

    • @tiger-sy7lh
      @tiger-sy7lh Год назад

      अहो हरामखोर आहे तो. आंबे खा म्हणजे गरोदर व्हाल,असे म्हणणारा भिडे आहे. जतिव दि आहे तो. दंगल घडवणा रा आतंकवादी आहे.

    • @ajaywakpanjar4737
      @ajaywakpanjar4737 Год назад

      तुझा जन्म भिडे चे आंबे खाऊन झाला आहे यात तू झ्या बापा च हात नहीं

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 Год назад +32

    हीच आहे सनातनी वृत्ती, संघाची शिकवण,मनू वृत्ती, ब्राह्मणी वृत्ती जी आजही महीला स्वातंत्र्याच्या विरोधात, आणि धर्म बंधनं सक्तीचे दर्शन दाखवते.

  • @jayshreeram9195
    @jayshreeram9195 Год назад +12

    मेरे वाला येसा नही हे 😢
    त्याचा अब्दुल एक सारखा नसतो काही 35 तुकडे करतात तर फ्रिज सुटकेस रेप कोठ्यात विकने चाचा मामू अबू असे सर्व पण झोपतात
    सर्वाचे अब्दुल एक सारखे नसतात रे 🙏😂😅

  • @sangitakadam9527
    @sangitakadam9527 Год назад +24

    जर एखादि पत्रकार विधवा असेल तर संभाजी भिडे त्यांना मुलाखत देणार नाहीत का?

    • @sudarshangraphicsdesigner8648
      @sudarshangraphicsdesigner8648 Год назад

      नाहीत देणार रक्तात मराठा आहे आमच्या विदवा आसेल तर ठिक आहे पण विदवा नसेल तर नाहीत देणार मुल्याखती आम्हाला गरज नाही मुलाखतीची

  • @user-dy3id4dv5o
    @user-dy3id4dv5o Год назад +23

    काल आणखी एक बातमी tv वर पहिली,
    की ह्या आधुनिकतेच्या युगात दारू आणि सिगारेट पिण्याचे प्रमाण पुरुषानं इतकेच महिलांन मध्ये ही वाढले आहे,
    ही बातमी पाहून अभिमानाने ऊर भरून आला असेल सर्वांचा . ह्याला म्हणतात बरोबरीचा समाज , आणि खरे व्यक्ती स्वातंत्र्य ,

    • @AtharvaBhosale-yj8sm
      @AtharvaBhosale-yj8sm Год назад

      Jai shivray bhau,
      Tya mahilechi eecha tila pyaychi asel nasel pyaychi hey apan nahi tharavnar Constitution ni right dilay tyana apan Tu kr bro judge pn tu hey nahi bolu shakat ki peeu nko karan ha adhikar ahe ticha jasa tu eka pursha la mhnu nahi shakat na tasach tya mahilela pn nahi mhnu shakat

    • @mukeshgole9483
      @mukeshgole9483 Год назад +1

      @@AtharvaBhosale-yj8sm bhava mi pn ek hindu aahe bhide guruji tila bharat mate chya jagi manje tila aai bole hi apli sanatan sansruti aahe are foreign aplni sansruti adopt kartyat bhava ani apn tichi lajja kadtoy

    • @mukeshgole9483
      @mukeshgole9483 Год назад +1

      @@AtharvaBhosale-yj8sm bhava British ni aplyvar raj ka kela mahiti aahe karan aapn teva hi aniaaj hi desh var ani aplya sansruti var prem nahi karat manun

  • @bharatbhushanpatil471
    @bharatbhushanpatil471 Год назад +4

    भिडे हा खरा शिवप्रेमी माणूस प्रेम नाही.

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 Год назад +70

    नाही द्यायची तर नका देऊ मुलाखत...गेलात उडत...मी पण भारत मातेची कन्या आहे.भारत माता की जय.👍👍

    • @sureshmore8952
      @sureshmore8952 Год назад +4

      हा संभाजी नाही। मनोहर भिडे आहेत मनूवादी विचार सरणीचे सदग्रहस्थ

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer Год назад +2

      अहो भारत मातेची कन्या बघतोय टीव्ही वर किती जळफळाट होतोय ते 😜🤣🤣 टिकली पेक्षा मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा जाळ जास्त आहे

    • @NomadSwapnil7
      @NomadSwapnil7 Год назад +4

      भिडे गुरुजी

    • @nidhilandge3147
      @nidhilandge3147 Год назад

      @@NomadSwapnil7 tak gatarat

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад

      @@nidhilandge3147 गटार र गटार र च दिसते.

  • @themaratha2171
    @themaratha2171 Год назад +4

    आपण जरा शिकलो की स्वतः ला शहाणे समजतो बाकी दुसरे काही नाही .

  • @its_madhav4720
    @its_madhav4720 Год назад +24

    ये ताई नड तू घाबरू नको बाबासाहेबानी तुला भरपूर अधिकार दिलेत अन आम्ही आहोत तुझ्या माघे खंबीर

    • @Akashw-pd1uw
      @Akashw-pd1uw Год назад +2

      Mahilani आंदोलन karyla pahije

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад

      मी ही आहे पाठी मागे. खंबीर.

  • @sidsart1510
    @sidsart1510 Год назад +7

    यांना देशातल्या लोकांबद्दल आत्मियता नाही चालले देशभक्तीच्या गप्पा मारायच्या. देश खूप मोठा आणि महान आहे आणि यांचे विचार या देशाला घातक आहे. जे राजकारणी पाठींबा देतात त्यांना किंमत देऊ नका

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer Год назад +1

      आत्मीयता नाही म्हणुनच पोरांना भरती व्हा म्हणतो आम्ही

    • @sidsart1510
      @sidsart1510 Год назад

      @@Crystalmethdealer तुम्हीं व्हा ना... दुसऱ्याला कशाला सांगता, आणि कोणी सांगितलं म्हणुन कोणी भरती होत नाही.

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer Год назад +1

      @@sidsart1510 मी स्वतः शेतकरी आहे दादा , घरची परिस्थिती नाही , एकुलता एक आहे , ५ मिनटात १६०० मीटर मारतो, कोणा थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाची किंमत काय हे आम्हा गावाकडच्या पोरांना विचारा. फक्त शाळेतल्या मस्तरांमुळे कित्येक पोर पुण्याला गेली शिकायला , आईबाप अंगठचाप असूनपन . तुम्ही स्वार्थी आहात त्यात मोठेपण काय घेता, लाजा बाळगा , कृतज्ञ असणे आमचा संस्कार आहे.

  • @vivekjadhav4605
    @vivekjadhav4605 Год назад +11

    Good sister👌💯

  • @jaymeher1573
    @jaymeher1573 Год назад +7

    टिकली ने सुंदरपणा वाढतो

    • @shubhangipophli9184
      @shubhangipophli9184 Год назад

      बंदर क्या जाने अर्दरक का स्वाद

  • @user-ug6vf4op8w
    @user-ug6vf4op8w Год назад +2

    संभाजी भिडे यांना अभिव्यक्ती स्वतंत्र आहे...त्यांना जर का टिकली न लावलेल्या महिलेसोबत बोलायचं नाही. तर ते बोलणार नाहीं...कोणी त्यांना बळजबरी नाहीं करू शकत.संभाजी भिडेना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे..
    ... तुम्हाला टिकली लावायची असेल तुम्ही लावा नाही लावायची नका लावू तुम्हाला पण स्वातंत्र्य आहे....
    ..... उगाच प्रकरणाला वेगळे वळून देऊ नका...
    .. कृपया श्रद्धा चे जे 35 तुकडे jhle त्याबद्दल बोला...

  • @pratikpatil5084
    @pratikpatil5084 Год назад +1

    Freedom of speech,
    त्यानं तुला प्रतिक्रिया नव्हती देयची. जसं तुला टिकली नाही लावायची ही जशी तुझी भूमिका आहे तास त्यांना अधिकार आहे.

  • @manojkumbhar8564
    @manojkumbhar8564 Год назад +26

    Tai तुम्ही गुरुजींच्या वयाच्या कोणत्याही माणसाला विचारा किंवा आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीला विचारा ते बरोबर बोलले का चुकीचे बोलले ते.

    • @shaileshjmaharastra
      @shaileshjmaharastra Год назад

      He म्हातारी माणसं astyt येडे झावे 😂

    • @dhirajsonawane3720
      @dhirajsonawane3720 Год назад

      Guruji n cha vayache mansa Ani tyncha vichar kamit kami 150-200 yrs old ahet. Aplya deshaa cha haach issue ahe 60-70% tarun loka ahet pn dadan chot loka desh chalvtat Ani tarun loka Sanskriti cha nava khale ayekun ghetat. Science hain kadhe pn moth ahe kontya pn sanskriti peksha Ani rahil

  • @rajendrabalip5738
    @rajendrabalip5738 Год назад +5

    Hindu Sanskriti japli pahije

  • @shivajisingarwad3611
    @shivajisingarwad3611 Год назад +13

    टिकली ,कुंकू ,काकण, लाव म्हटल्यावर तुला राग आला.. यातच कळलं तू किती हुशार आहेस ते..

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Год назад +5

    Burkha BADDAL bolte ka ahe ka HIMMAT

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 11 месяцев назад +2

    श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा 💪🚩💞

  • @shubhamlohar339
    @shubhamlohar339 Год назад +14

    We support Sambhaji bhide 🚩⚔️

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 Год назад +17

    भिडे गुरुजींनी समाजाला चांगली दिशा द्यायला पाहिजे देश हितासाठी झटले पाहिजे जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांना धरून न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे मला असे म्हणावेसे वाटते कुठे साने गुरुजी आणि कुठे भिडे गुरुजी

  • @KS.GOSWAMI
    @KS.GOSWAMI Год назад +124

    मी संभाजी भिडे यांचे समर्थन करतो 🚩

  • @akshaytaware4999
    @akshaytaware4999 Год назад +2

    भिडे ची सांगायची पद्धत चुकली असेल पण आपली संस्कृती गर्वाने आपण जापली पाहिजे आणि हिंदु लोक आजकाल modern व्ह्याच्या नावाखाली धर्म संस्कृती विसरलेले आहेत

    • @ajayhebbalkar1899
      @ajayhebbalkar1899 3 месяца назад

      Tu धोतर का नेसून फिरत नाहीस

    • @ajayhebbalkar1899
      @ajayhebbalkar1899 3 месяца назад

      कोट का घातलाय,

  • @rishikeshambhore8484
    @rishikeshambhore8484 Год назад +2

    कुणाच्या इखाऱ्यावर कोण पोळी भाजुन घेतय हे आम्हा भारतीयांना कधीच कळलं नाही 😔😔😔

  • @Chandan180382
    @Chandan180382 Год назад +5

    Barobar bolale bhide guruji

  • @deepakkamat1162
    @deepakkamat1162 Год назад +3

    Guruji is right , Tumha lokana Hindu Sanskriti ani kunku yanche mahatva kaay kalnar

  • @laxmanyemale7
    @laxmanyemale7 Год назад +1

    भारत माता विधवा नाही हे बरोबर असेल तर तिचा पती कोण आहे? त्याला विचारा.

  • @sameergawade6196
    @sameergawade6196 Год назад +2

    Aapli sanskruti tikavli pahije 2 varga jast shikale mhanje shanpan karu naye jevda tyanch kaam aahe tevda tumch vay pan nay shanpan karu naka

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 Год назад +12

    ताई.यांना जास्त महत्व देण्यात आले
    अशा माणसाला महत्व देण्यात गरज.नाही

    • @gkvoicemus
      @gkvoicemus Год назад +2

      तुमच्या सारख्या विचारमुळे देश बिघडत चालला आहे

  • @himanshuramole1376
    @himanshuramole1376 Год назад +3

    Sanskar sanskruti cha subject ahe भेदभाव चा विषय नाही आहे

  • @Cobra_Gaurav
    @Cobra_Gaurav Год назад +1

    मिळाली प्रसिद्धी, झाल समाधान , किती विषय वाढवाल भिडे गुरूजी तुम्हाला काय जाती धर्मावरून बोलले नव्हते,,फक्त आपली संस्कृति जपली पाहिजे एवढच बोलले, भारत मातेचा दर्जा दिला तुम्हाला ,आणि तुम्ही ताई त्यांना अरे तुरे करताय ,विचार पटत नाही मान्य ,,पण निदान वयाचा तरी विचार करायचा ना ,

  • @AmitYadav-MH10
    @AmitYadav-MH10 Год назад +1

    ते तुम्हाला बंधन घालत नाहीत तुम्हाला भारतमाता मानून संस्कृती जपायला सांगतात जर तुम्हालाच प्रोफेशन च्या नावाखाली हिंदू संस्कृती ची वाट लावत आसाल तर त्याला काही पर्याय नाही

  • @dnyaneshwarkshirsagar5896
    @dnyaneshwarkshirsagar5896 Год назад +6

    बोलायचं नव्हते तर येवढं गाजावाजा करायची काय गरज नाही असे मला वाटते त्यात काय एवढं टिकली लावायची सांगितले तर लावायची असेल तर लावा नाहीतर सोडून द्या.🚩🚩

  • @user-sj2rz7md2s
    @user-sj2rz7md2s Год назад +21

    मनुवादी संस्कृती आहे ताई, शिका आणि उत्तर द्या.

  • @yashavantpatil4007
    @yashavantpatil4007 Год назад +1

    संभाजी भिडे म्हणतेस ना तु,गुरुजींच्या एवढी तुझी उंची नक्कीच नाही, एच.एम.व्हि.पत्रकारिता, तुला काय कळणार हिंदू संस्कृती, आणि परंपरा!

  • @abhijeetmore4025
    @abhijeetmore4025 Год назад +3

    महाराष्ट्रात राहते 🚩🚩🚩🚩

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 Год назад +20

    ताई शिक्षण कमी असले की असेच होते प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सुशिक्षित असावे खूप गरजेचे असते तुम्ही एवढे मनावर घेऊ नका असली वृत्ती समाजामध्ये भरपूर ठिकाणी आहे आपण आपलं काम करत राहणं व लोकशाही टिकवणे हेच महत्त्वाचे आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे 🙏

    • @dr.ambreeshgade6490
      @dr.ambreeshgade6490 Год назад +2

      Maharastrat Aamhi Tarun Bhide Guruji Sobat Aahot N Vichar Kara Te kiti Asta Samjala Jagvanyach Kam Bhide Guruji Kartat

  • @santoshpatil9950
    @santoshpatil9950 Год назад +1

    संकुचित प्रवृत्ती बद्दल बोल आहेत जर महिलांच्या कपाळावर बिंदी नसेल म्हणजे ती महिला महिला नाही असं कधी होत नाही
    आपल्या देशामध्ये प्रदेशाचा विचारावर देश विभागला गेला आहे प्रत्येक प्रदेशाची संस्कृती आणि पोशाख हा वेगळा आहे परंतु कित्येक तरुण आपल्या राज्याचा पोशाख वापरतात त्याबद्दल मग भिडे गुरुजींचे काय मत आहे हे देखील त्या महिला पत्रकारांनी विचारायला पाहिजे होतं परंतु ती महिला एक सुसंस्कृतपणाच्या दिसून आला ती बिचाराला वाद व्हायला नको म्हणून दोन पाय माघार घेऊन बसली

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Год назад +1

    सनातनी....
    टिकलीची काळजी करतात....
    भारतमाते ची काळजी करतात...मग
    देवदासी...सती प्रथा काय
    प्रकार आहे....देवदासी च्या नावाने कित्येक...
    भारतमाता.....????
    एक्बोटेनी ह्या प्रथा....बद्दल बोलावे...
    भारतात इंग्रज आले नसते तर बहुजनांना शिक्षण मिळाले नसते....
    ह्या अंध श्रद्धा बन्द zalya नस्त्या...
    ब्राम्हणन्हाणी इंग्रजाणा यासाठी विरोध केला की बहुजन शिकुन सवरून मोठा होऊ नये...
    ब्राम्हणनानचे स्वातन्त्र्य लढ्यात योगदान 0 होते...
    त्यानी मोहन भागवत ने सांगितल्याप्रमाणे पाप क्षालण करावे...नाहीतर बहुजणांची पुढची पिढी त्यांना कधीच माफ करणार नाही....

  • @prakashbulbule8830
    @prakashbulbule8830 Год назад +3

    इतिहासात विधवा स्त्री सुद्धा फार पराक्रमी होत्या

  • @johngore8374
    @johngore8374 Год назад +114

    Your work your freedom i support sister 👍

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 Год назад +15

      रुपाली ताईला आईबाबांनी संस्कार शिकविले नसतील तर तीचा तरी काय दोष 🙏🙏

    • @Omp2510
      @Omp2510 Год назад +11

      Are kasla freedom Udya nagad Firal to
      Muslim muli bag burkha ghalun firtat ani Hindu muli bag ardh nagna houn firtat

    • @artcraft542
      @artcraft542 Год назад

      भिडे भडवा आहे

    • @VK-xe9sc
      @VK-xe9sc Год назад +1

      @@Omp2510 अगदी बरोबर.

    • @mahadevpatil4613
      @mahadevpatil4613 Год назад +2

      @@sureshgawade9129 गावडे साहेब त्या ताई अनाथाश्रमात वाढल्यात त्यांचे आई बाप काढून तुम्हाला काय साध्य करायचय.अर्धवट माहीती घेऊ नका.

  • @suhaskharde9995
    @suhaskharde9995 Год назад +7

    No bindi no business

  • @shradhakuttappan272
    @shradhakuttappan272 Год назад +22

    नाही हे कधीही बदलणारे नाही स्त्री पुरुष भेदाची मी 1997 पासून बळी आहे आणि आजही त्यात फरक पडलेला नाही. कारण त्यांच्या हृदयाला पाझर ही फुटत नाही. निर्लज्जपणा चा कळस आहे.

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 Год назад +13

    RUPALI I APPRECIATE U

  • @priyankagajmal3102
    @priyankagajmal3102 Год назад +16

    जर एखादी स्त्री विधवा असेल तर ती कुंकू लावू शकत नाही..तर तिच्याशी भिडे गुरुजी बोलणार नाहीत का...
    मला या भाष्याचे खूप दुखः झाले...कारण मे सुद्धा एक विधवा आहे

    • @manavgangurde456
      @manavgangurde456 Год назад

      Great question !

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 Год назад +1

      म्हणजे तुम्ही मान्य करता की लग्न झाले असेल तर कुंकू लावले पाहिजे कारण विषय वेगळा आहे आणि तुम्ही नेत दुसरीकडे आहात

    • @radha-22
      @radha-22 Год назад

      Vidhava striya kunku lavtat, mangalsutra ghaltat, agadi haldi kunku samarambha la hi jatat. Samajane accept kele aahe.

    • @sudarshangraphicsdesigner8648
      @sudarshangraphicsdesigner8648 Год назад

      नाहीत बोलणार खरचं विदवा आहे का ती आमच्या इकडे बाई च्या डोक्या वरून पदर पडला तर तिला जीव जाऊस तर हाणतात the great maratha

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 Год назад

      @@sudarshangraphicsdesigner8648 कोणत्या जगात राहता आपण आणि तुमचे विचार 3rd class आहे तिथे great मराठा म्हणून अपमान का करता

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 Год назад +1

    माझ्या हिंदु बांधवांनो आणि भगिनींनो विनंती आहे....भाजप, कॉंग्रेस, किंवा अन्य राजकीय पक्षांचे चमचे बनू नका... संविधान ,विविध राजकीय पक्ष हे खुप अलिकडील काळात आलेले आहेत आपला हिंदू धर्म खुप जुना आहे... आपल्या धर्मावर ,देवतांवर चुकीचे बोलणाऱ्या राजकीय पक्षांना योग्य पध्दतीने सरळ करा...
    आजची मिडिया म्हणजे पुर्णपणे लयाला गेलेली आहे मिडिया तील कोणत्याही बातमीला लगेच सत्य मानून नका...जमलंच तर हिंद धर्म विरोधी मिडियाचा बहिष्कार करा.... खोट्या बातम्या देणारऱ्या पत्रकारावर गुन्हे दाखल करा...कारण हे पत्रकार नसून नासक्या डोक्याचे दलाल आहेत.

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 10 дней назад

    संभाजी भिडे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे.
    या महिलेला आधी भारतीय संस्कृती बद्दल विचारा.
    भिडे गुरुजींच्या हाती आधी आपली पातळी विचारात घ्या.
    महिलेचा लेबल का लावता ?
    आपल्या आई-वडिलांचे नाव खाली घालू नका.
    आपली चूक आहे ते कबूल करा.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Год назад +36

    रुपालीला तीच्या आईबाबांनी संस्कार शिकविले नसतील तर तीचा तरी काय दोष 🙏🙏🙏

    • @sachinc1523
      @sachinc1523 Год назад

      तुझ्या आईला आणि बहिणी ल. सांग

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 Год назад

      👍

    • @pavtya
      @pavtya Год назад

      बरोबर

    • @mrperfect1453
      @mrperfect1453 Год назад

      बरोबर 💯

    • @chavan1679
      @chavan1679 Год назад +5

      टिकली न लावण्या चा आणि संस्कार चा काय संबंध

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd Год назад +4

    धर्म जप बाळा... गुरुजी बरोबर बोलले ❤

  • @plus332
    @plus332 Год назад +2

    very good👍

  • @sanjaydesai7294
    @sanjaydesai7294 Год назад

    मॅडम, अभिनंदन.अशा तुमच्यासारख्या सुधारक वृत्तीच्या व्यक्तींची खूप गरज आहे सध्या, टिकली लावली नाही, मंगळसूत्र घातले नाही, धर्म पाळला नाही तर कुठं बिघडतं?स्वातंत्र्य हे मोकाट फिरणाऱ्या प्राण्याइतकच आपल्याला मिळाले पाहिजे, आपण जुन्या प्रथा गाडून टाकल्या पाहिजेत.

  • @SBodke
    @SBodke Год назад +5

    भिडे सर सांस्कृतिक जपणारे very right sir

  • @RajGupta-ut8zk
    @RajGupta-ut8zk Год назад +4

    Guru ji ❤

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 Год назад

    Thks mam

  • @himanshuramole1376
    @himanshuramole1376 Год назад +2

    Tai te lebal nahi Sanskriti sanskar ahe

  • @balasahebshinde7473
    @balasahebshinde7473 Год назад +4

    भिडे गुरुजी 😌

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch Год назад +8

    तुम्ही मीडिया ने तर वाट लावली देशाची...

  • @karangangurde5103
    @karangangurde5103 Год назад

    बरोबर आहे ताईचे.. जर असे विचार ठेचले पाहिजे .. तर एका धर्माचा विरोध करणारे विचार पण ठेचले पाहिजे मग तो कोणताही धर्म असो.. फक्त ब्राम्हणांचा विरोध करा त्यांच्या नावा मागे सनातन धर्माला शिव्या घालू नये..

  • @dattatraysuryawanshi6490
    @dattatraysuryawanshi6490 Год назад +4

    त्यांना काय शिवि दिले का

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Год назад +7

    सरकार नि हिजाब वर बंदी घातलीय त्याला खूप विरोध होतोय त्याचीही बातमी करा

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 Год назад +2

    Right

  • @balkrushnapatil5323
    @balkrushnapatil5323 Год назад +2

    अरे भारतीय संस्कृति पहिले बघा.

  • @dinkarnakhate2980
    @dinkarnakhate2980 Год назад +9

    OBC मुलनिवासी जाग्रृत व्हा।मुलींना शिकवा।अंधःश्रद्धेच्या बाहेर काढा।

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 Год назад +2

      मी obc आहे भिडे गुरुजींचे समर्थन करतो...

    • @farming_videos01
      @farming_videos01 Год назад +1

      Aamchya obc muli saglya tikli lavtat

  • @pramodadhav5895
    @pramodadhav5895 Год назад +7

    ताई नक्की तुम्ही लग्न झाल्यावर पण हाच हक्क कायम ठेवा आम्ही तुमचे समर्थन करतो टिकली लाऊ च नका आयुष्य भर

  • @mukeshraut2051
    @mukeshraut2051 Год назад +1

    ह्या मुद्यावर bjp मंत्री लोकांचा बाईट घ्या

  • @arthnamee7838
    @arthnamee7838 Год назад +2

    i support u tai.

  • @dharmnathdubal7989
    @dharmnathdubal7989 Год назад +3

    Bhide sanga nagpur chya mami la pan tikali lavyla sanga

  • @chandrakantchavan2460
    @chandrakantchavan2460 Год назад +5

    चुकीचे बोले नाही गुरुजी 🚩🚩🚩

  • @santoshkamble4439
    @santoshkamble4439 Год назад +1

    Great.speech

  • @fighterone9980
    @fighterone9980 Год назад

    संभाजी भिडे हा माणूस विक्षिप्त आणि लहरी आहे, लग्न झालेलं नाही आपला आयुष्य देशासाठी वाहून घेतलेला आहे असं दाखवतो,

  • @SANSKRUTIMUSIC
    @SANSKRUTIMUSIC Год назад +7

    आपली संस्कृती आहे..... बाकी आपल्या आपल्या मनावर

  • @sunilkamble8417
    @sunilkamble8417 Год назад +11

    ताई काम करत रहा... अशा मूर्ख माणसाच्या नादाला लागू नका .. आमच्या तुम्हाला शुभेच्छा ... 🌹🌹🌹🌹

  • @jiten.cs_703
    @jiten.cs_703 Год назад

    त्या नोटीस का बिस्कीट पण टाकलं नाही गुरुजींनी...😂😂

  • @Omp2510
    @Omp2510 Год назад +1

    Freedom pahije kashala Udya nagad firayla

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 Год назад +4

    आपले मत व्यक्त केले आहे पण आता मुख्यमंत्री साहेबांनी ही बाब लक्षात घेऊन यावर आपले मत व्यक्त करणे अपेक्षित आहे. कारण महाराष्ट्र राजयातील सर्वच स्त्रींचा अपमान केला आहे. यामुळे या वृत्तीच्या माणसाचे धिक्कारराचे आंदोलन महीलांनी तर करायलाच हवे पण राज्यातील सर्व पुरुषांनी सुध्दा जाहीर निषेध केला पाहिजे. 🙏 🙏

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 Год назад

      Are ha mukhyamantri Bhidecha bhakt ahe tyala sangun dekhil kahi upyug Nahi

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte Год назад +12

    Sadaka aamba 😭😭