Very inspiring movie. Hats off to all the teachers who are dedicated, sincere and honest about their work. These are the real shilpkars of our society.
फारच सुंदर कथानक. उमेश कामत the best. अभिनय त्यातले बारकावे आणि कथानकाला काय सांगायचे ह्याची जाण असलेला कलाकार. पण विषय अप्रतिम . अशी कथानके असलेले सिनेमे बघितले की नतमस्तक आपोआप होते व ईथे कर माझे जुळती.शेवट गोड झाला की केला. लाच घेतल्याचा जो प्रसंग आहे तो नाटकी वाट्तो. थोडा होम वर्क केला असता तर तो प्रसंग जास्तं प्रभावी झाला असता पण किंतू परंतु ला काही अर्थ नाही. बर्याच दिवसांनी एक अप्रतिम सिनेमा बघितला. उमेश चा मित्र, मास्तर, Sir , सरांची मुलगी आणिअधिकारी ह्यांची कामे फारच छान.
खुप खुप खुप छान आहे उमेश कामत सर खुप छानच. काम आहे तुमचे खुप शुभेच्छा तुम्हाला आणि अभिनंदन
अखंड भारत ते स्वतंत्र भारत आणि स्वतंत्र भारत आणि पन्नास वर्षे भारतीय राजकारण हा संवाद फार आवडला
अजून काय आवडले संवाद?
ते लिही ना बाळ !
सत्य अजुन जिंवत आहे पण
ते मिळवण्यासाठी म्हणजे भेटण्यासाठी
थोडी वाट भगावी लागेल.
सुंदर चित्रपट
लहान मुलाची स्टोरी आजी सोबत फार हृदय स्पर्शी आहे मोठ्या पणी मुलाने ते सार्थ केले इतपर्यंत फार छान
पण शेवट मनाल भावला नाही
Very inspiring movie. Hats off to all the teachers who are dedicated, sincere and honest about their work. These are the real shilpkars of our society.
Pòh🎉4k
Y🎉05
khupach chan movie ahe agdi determination asava tar asa ..
अप्रतिम कथानक..
सच्चेपणा..प्रामाणिकपणा..
योग्य त्यास सहाय्य..हा वसा असाच चालू राहो..
Umesh Kamat fantastic performance and really inspirational movie
पैसे तर सर्वच कमवतात पण शिक्षण कमवण्यासाठी जिद्द लागते आणि शिक्षणाला कोणीच टक्कर देऊ शकत नाही
शिक्षनासाठी, ज़िद,पाहिजे
Bhimrav aambedkar ne dili shikshnla takar
शिक्षणा लाच टक्कर द्यावी लागते. तरच शिक्षण घेता येते जिद्दीने!
@@rajpalraut971 बरोबर!
खुप छान आहे फिल्म
KHUP CHHAN MOVIE GOOD JOB BY UMESH KAMAT
खूप छान चित्रपट
nice move
खुप छान चांलू घडामोडीवर आधारित चित्र पट अप्रतिम
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢
Aprateem
अती उत्तम चित्रपट 👌👌👌🙏
खरच खूप छान चित्रपट 👌👌👌
Khup chhan chitrapat..
Very inspirational
Arun nalavade Sir khup chan abhiny dhnyvad
Movie khoob chhan aahe
सत्यमेव जयते.🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Umesh Kamat and all other actors...very nice acting
Inspiration to students learning, nicely ....👌👌👌👌
Khup sundar chitrapat....😊👌👌
🙏🙏🍭🍭
❤️❤️❤️❤️❤️
खूप छान पिकचर आहे
Nice information for movie 🔥🔥💯♥️
अप्रतिम
👌👌👍👍🙏🙏🥰🥰
Everyone watch this movie very motivated 👍
Khup kahi shikvan milali ya movie madhun
Thankyou so much upload thisis movie
Nice movie
चांगला सिनेमा
Apratim!
Nice👍
Great and inspired story
👌👍
Inspiration movie...
Great...
Hii
Kon
Kup chan movie ahe 👌
🔥🔥🔥🔥nice movie
Very nice movie
छान
Khup mast moovi
फारच सुंदर कथानक. उमेश कामत the best. अभिनय त्यातले बारकावे आणि कथानकाला काय सांगायचे ह्याची जाण असलेला कलाकार. पण विषय अप्रतिम . अशी कथानके असलेले सिनेमे बघितले की नतमस्तक आपोआप होते व ईथे कर माझे जुळती.शेवट गोड झाला की केला.
लाच घेतल्याचा जो प्रसंग आहे तो नाटकी वाट्तो.
थोडा होम वर्क केला असता तर तो प्रसंग जास्तं प्रभावी झाला असता पण किंतू परंतु ला काही अर्थ नाही.
बर्याच दिवसांनी एक अप्रतिम सिनेमा बघितला.
उमेश चा मित्र, मास्तर, Sir , सरांची मुलगी आणिअधिकारी ह्यांची कामे फारच छान.
Nice movie 👌👌
खूप छान आहे स्टोरी 👍 एन्ड ला साहेबांनी चहा घेतला पण पैसे नाही दिले 🤣
सगळे जण चहा च्या पैश्याच्या मागे लागले आहेत 😄😄😄
छान निरीक्षण! याबददल तुला बक्षिस अननसाचेफळ देतो.
🍍
@@latahumane1838 कारण चायवाल्याचा मुलगा तुमच्या देशाचा प्रधान सेवक आहे..
Mala pn tech mhanaych ah😂
Must movis
Kharach khup chan movie ahe
Very nice picture
Nice movie I like it
हती उत्तम शित्र पट
Too good
Kharach khup mast vatal bagun 👌👌👌🙏🙏
Shree swami smarth
Superb acting by the small boy
My life is change with movi
Love the
Nice ❤️❤️🔥
निळु फुले यांचा जुना परीस चित्रपट अपलोड करा
Nice movie, wa man Tay masabtan 😭😭
👌👌👌
🙏🙏
संघर्षा शिवाय अर्थ नाही मानवी जिवनाच्या पूर्णतेला
nice moves
Nice movie 😍👌
Nice Movie I like it.👌👍
Khup Chan
Nice work
नितांतसुंदर चित्रपट
नितांत सुंदर म्हणजे नेमके काय म्हणायचय तुला
बाळा?
👌👌❤
उऊ
Great movie 👍
,mast
छा न
👍👍👍🙏🙏
भारतात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे आणि ते नाही केल्या स बदनामी मात्र नक्की होते
शिक्षणात काय आणि राजकारणात काय
खुप मस्त आहेत चित्रपट
Superb
My favourite movie
खुपच छान चित्रपट आहे खूप आवडला खुप रडलो यार
🙏✍️🙏👋✍️
@@user-ju3tm9gg9r radu nako baba
कङक पण
Nice
प्रसाद ओक आणि भार्गवी चिरमुले यांचा 'कस' आहे का? तो लावा ना.
Marathi
छान चित्रपट. शेवटी चहाचे पैसे का दिले नाहीत?
Mla mzya lahan pniche divs aathvtat
Mast moovi 👍
या त
मस्त काय?
आहे ?.
नेमके?
मराठी त सवि स्तर प्रतिक्रिया द्यायला शिका डॉ. धायगुडें कडून.
😍😘😍🙄
😍
@@shambhurajedeshmukh5015 WI
Mast chitarpt
चहा पिलास आणि पयसे नाही दीले.
Umesh kamat sarkha real madhe jr shikshan adhikari zale tr pidhi sudharel ani shikshanacha bajar vikharel bhrashtaachaar thambel....😐
लाच देणारा पण दोषी असतो, मग लाच देणार्या बाईला का नाही पकडले?
Khar aahe ..Hema
Very true
तिला निलंबित केलं की!
@@sandeepsawanth7466 खरं नाही. तिला निलंबित केलयं..
@@kavitamashru153 गावकर बाईला निलंबित केलयं की!
Rataal movie...
Movie purn baghita mala aavdla pn end madhe tea che paise dile nahi agodar dile hote jenha hero hota tenha
Bawa guru movies takan
नारायण ला मध्येच कट केले हे कळले नाही? एन्ड नारायण च्या कृतिने करायला पाहिजे होता
Nice movie
परंतू लास्ट ला चहाचे पैसे का दिले नाही
Hoy laka
उधारी खाते असेल भावा
college sathi hey actor actress jara mote nahi vatat ka vayane ? heeeeeeeeeeeee
बरोबर!
निरीक्षण छान केलेस.
असेच अजून लिही की निरीक्षण!
त्या बददल हे चॉकलेट!
🍬 तुला.
If there will there is way.
At point 1:35...emotional part when he shows his pen to that person
p