ऊ लिळा क्रमांक ३४८ : तथा आर्ती कोपरा पानहा येणे : हेत देभती स्तुती करणी आर्ती ज्ञान करणे :- गोसावीयाची स्तुती देमाइसे करु लागली : देवो अनाथनाथ :सर्वज्ञे म्हणीतले अनाथ होआवेकी देवो शरणागता वज्र पंजरुः सर्वज्ञ म्हणीतले शरणागता होआवेकी : देवो कृपाळूः सर्वज्ञे म्हणीतले पर जीवे कृपेसी पात्र होआवेकी : देवो आर्त दानी : सर्वज्ञे म्हणीतले पर जीवास आर्ती होआवीकी : देमाइसी म्हणीतले आम्ही आर्ते असो की:सर्वज्ञे म्हणीतले तर या कोपरा पान्हा येअनाथम्हणजे जीव देवता प्रपंचा पासौन सुटावे तेव्हा इश्वर नाथ म्हणजे स्वामी होए शरणागत म्हणजे सर्व भावी पाठीसी रीगाला ||: मग इश्वर वज्रपंजर होए :म्हणजे जीव देवताचे काहीची न चले : कर्म दोष न बाधीती: जैसे वज्र कवचा काही न भैदे : कृपेस पात्र म्हणजे मळ कर्मे निवर्तलेया विण महा कृपेस योग्य नव्हे : इश्वर कृपेचे स्थान असे :आर्ती होआवी म्हणजे तोची होआवा ऐसी उत्कंठा म्हणजे साधता देह जाए ऐसी:तै इश्वर दानी म्हणजे तात्काळ दर्शन देतीः अपरोक्ष देती : आर्ताचे दुख देखो न शकती: कोपरा पान्हाये म्हणजे स्वीकार नसता प्रवृत्ती स्वीकरीती:मातेचेनी दृष्टांते जाणावे: ऐसे पुर धमार्या सकळ शक्तीचे स्वीकार असतः का तेथ २७ आवरे ४४ परे:जीव स्वरुप दोषाळये :मळ कर्मे बंध : अनाधीकार दोष कानवाथर : अज्ञान अन्यथा ज्ञान : गुणत्रय : मती त्रये : मग दैवीक अयोग्यता : अपात्रता : आदक्षता : खते : अनुचीते ः ॥ ३६३ ।। ऊ लिळा क्रमांक ३४९ : माईता हरी स्वप्नी भेटी : आरोगण : हेत हरीमाइतेया भेटी उपहार स्वीकार :- माइतेया हरीचीया पीतीया नाव माइता:तयाचे श्राधजाले : पीता स्वप्नासी आला: हारी मज जेउसुआकाःना जेवु सुदलेकी : तेणे मी धायेचीना : गणपती मढी जे पुरुष असत: तयासी सुसी तर मी तृप्त होइन : गोसावीयाचे नाम उच्चारीले ||ः गोसावीयास हेतु तयाची आरोगण स्वीकरावी म्हणौन स्वप्न दाखविले : तर कवणे शक्ती करवि :ना माए करवि: का ते मुख्य व्यापारती म्हणौन आभासे | तर निद्रे आंत सकळ इंद्रीये आजडे आछादीली : तर दीसे ते काइसे : ना चातुष्टेयाचेनी इंद्रीये सावध करुनी दाखविले : ते तयाचे गोसावीयाते सांगीतले : गोसावी विनती स्वीकरीली:पुजा आरोगण केली तर तया काइ होए : ना इश्वरे मायेचे सलग्नत्व स्वीकरीले : म्हणौन विद्येसी फळास कारण इश्वर पातृतेचे मुख्य फळ होवुनी प्रेमाचा संस्कार उरे : का इश्वर असे :का तेपतीते येसृष्टीचे भजन क्रीयेची अनुकुळता होतीःम्हणौन इश्वरे आरोगण स्वीकरीली तर तयाचीया पीतेयासी काइ जाले :ना प्रेतत्व नासुनी भोग भुमी मनुष्यत्वः तर दहादीसांत पावेकीःना इश्वरीची लिळा व्यर्थ न वचेःतर श्राध्दे काइजाले:ना युक्त घडे : तर पीतृ देवतेचे फळ पर फळीया असे म्हणौन रेवे :आन मागील प्रस्तुतीचे बहुत असत : अल्प तर मनुष्यत्वः तर कवन दे: ना पीत्र लोकांतुल तर पीतेयाची देहाभीमानीनी : का नव्हावी : ना तयाचा लेप पुसला :॥ तर लेप पुसत पुसत पुसेः की अंती नासे:ना पुसत गुसत वाने जाए: तर कवन पुसी :ना चीजडाचे व्यापारते स्वरुपे की सामर्थ्य : ना सामर्थ्य ः ॥ ३७० ।। ऊ लिळा क्रमांक ३५०: हरीनायका प्रश्नि उद्धरण गुण निरूपण : हेत : परमेश्वर दया मया, कृपा व करूना हया गुणाने जीवा चे उद्धरण करतात ते थोडक्यात निरूपन : जीवाचा बंध मोक्षी परमेश्वर क्रीड़ती : अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार प.पू. प. श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 तथा या शब्दाचा अर्थ म्हणजे त्या प्रमाणेच. तथा हा शब्द तेव्हा वापरतात जेव्हा चालू असलेली लिळा ही मागील लिळेशी,व्यक्तीशी संबंधित असते. 🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏 🌹🙏जय श्री कृष्ण🙏🌹 अंजली काकडे.
काल व आज आम्हीदेवाला गेलो होतो त्या मुळे कालची व आजची लिळा ऐकायला आत्ताच सुरूवात केली आहे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी या स्थानाला काल भेट दिली या स्थानाची सपुंणॅॆ लिळा फलटणच्या स्थानाशी निगडित आहे दंडवत प्रणाम बाबाजी🌹 🙏🙏🙏🌹
दंडवत प्रणाम बाबाजी🌹 🙏🙏🌹आपण म्हणजे या जिवाने प्रपंच्याच्या पिंजऱ्यात राहाण्या पेक्षा परमेश्वराच्या पिंजऱ्यात रहावे पण हा जिव परमेश्वराच्या पिंजऱ्यापेक्षा प्रपंच्याच्या पिंजऱ्यात राहाणे जास्त पसंत करतो हे निरुपण स्वामींनी देमाईसाला केले🌹 🙏🙏🙏🌹
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏 जयश्री चक्रधर स्वामी महाराज दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹 ,, तथा या शब्दाचा अर्थ त्याच प्रमाणे ज्या वेळेस मागचे चरित्र असो या विषय असो त्याच्याच विषयी पुढे संगायचे असते तेव्हा तथा हा शब्द वापरला जातो उदाहरणार्थ जेव्हा परीक्षकाला एकाच प्रश्नांमध्ये 22 प्रश्नाचे उत्तर हवे असतात तेव्हा एका प्रश्ना नंतर तथा हा शब्द वापरला जातो दंडवत प्रणाम 🙏🙏👌 स
दंडवत प्रणाम🙏 बाबा 🙏तथा शब्द चरित्रकार तेंव्हाच करतात. जेंव्हा चालू लीळा त्याच व्यक्ती च्या संबंधीत आहे जी व्यक्ती मागच्या चरित्रात आली. दंडवत प्रणाम🙏💐 जयश्रीकृष्ण💐🙏अनंत सृष्टीत अनंत जीवाचा उद्धार झाला आपला नंबर लागला नाही. आपल्या सारखे अभागी आपणच🙏प्रणाम🙏 कुणाचे अंतकरण दुख:विण्यासाठी ही कमेंट नाही.
दंडवत प्रणाम🙏🙏🌹 माधुरी भोपळे चरित्रकार तथा हा तेव्हा च करतात जेव्हा चालू लीळा त्याच व्यक्तींच्या संबंधित आहे जी व्यक्ती मागच्या चरित्रात आली आहे त्याला तथा शब्द येतो अनंत सृष्टी ते अनंत जिवाचा उद्धार झाला पण आपला वेळ आला नाही आपल्या सारखे अभागी आपण च परमेश्वर वजराचे पिंजरे आहेत हा जिव जर परमेश्वर पिंजऱ्यात गेला तर कैवल्य प्राप्ती होईल स्वामी म्हणतात हा जिव कधी वजराच्या पिंजऱ्यात शरण येईल आम्ही त्याला ईश्वर प्राप्ती कसे देणार आपण विचार केला पाहिजे काय चांगले नी काय वाईट दोषी तर जिव आहेत या जिवाला प्रपंच च गोड वाटतो लवकर अनुसरण घ्या नि जेवणाची सार्थक करा सोबत हेच येईल दंडवत प्रणाम🙏🙏🌹🌹
Dandwat pranam 🙏🙏 tatha ya shabdach arth assa ahe ki ikadhi Lila sangita asatana ttaya veles madhe pauja kivha madhe thabane maga phudhe ticha Lila pudhe contune kare.
दंडवत प्रणाम बाबाजी प्रश्न क्रमांक १चे उत्तर>> तथा किंवा त्याप्रमाणे मागील लिळा ही पुढील लिळेच्या संबंधीत किंवा निगडित आहे हा त्याचा अर्थ दंडवत बाबाजी🌹 🙏🙏🙏🌹
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम दादा तथा या शब्दाचा अर्थ मागच्या लिळे च्या संबंधित किंवा पुढच्या लिळेच्या संबंधित वापरलेला शब्द असतो त्याला तथा शब्द केला जातो
ऊ लिळा क्रमांक ३४८ : तथा आर्ती कोपरा पानहा येणे : हेत
देभती स्तुती करणी आर्ती ज्ञान करणे :- गोसावीयाची स्तुती देमाइसे
करु लागली : देवो अनाथनाथ :सर्वज्ञे म्हणीतले अनाथ होआवेकी देवो शरणागता वज्र पंजरुः सर्वज्ञ म्हणीतले शरणागता होआवेकी : देवो कृपाळूः सर्वज्ञे म्हणीतले पर जीवे कृपेसी पात्र होआवेकी : देवो आर्त दानी : सर्वज्ञे म्हणीतले पर जीवास आर्ती होआवीकी : देमाइसी म्हणीतले आम्ही आर्ते असो की:सर्वज्ञे म्हणीतले तर या कोपरा पान्हा येअनाथम्हणजे जीव देवता प्रपंचा पासौन सुटावे तेव्हा इश्वर नाथ म्हणजे स्वामी होए शरणागत म्हणजे सर्व भावी पाठीसी रीगाला ||: मग इश्वर वज्रपंजर होए :म्हणजे जीव देवताचे काहीची न चले : कर्म दोष न बाधीती:
जैसे वज्र कवचा काही न भैदे : कृपेस पात्र म्हणजे मळ कर्मे निवर्तलेया विण महा
कृपेस योग्य नव्हे : इश्वर कृपेचे स्थान असे :आर्ती होआवी म्हणजे तोची होआवा
ऐसी उत्कंठा म्हणजे साधता देह जाए ऐसी:तै इश्वर दानी म्हणजे तात्काळ दर्शन
देतीः अपरोक्ष देती : आर्ताचे दुख देखो न शकती: कोपरा पान्हाये म्हणजे स्वीकार
नसता प्रवृत्ती स्वीकरीती:मातेचेनी दृष्टांते जाणावे: ऐसे पुर धमार्या सकळ शक्तीचे
स्वीकार असतः का तेथ २७ आवरे ४४ परे:जीव स्वरुप दोषाळये :मळ कर्मे बंध
: अनाधीकार दोष कानवाथर : अज्ञान अन्यथा ज्ञान : गुणत्रय : मती त्रये : मग
दैवीक अयोग्यता : अपात्रता : आदक्षता : खते : अनुचीते ः ॥ ३६३ ।।
ऊ लिळा क्रमांक ३४९ : माईता हरी स्वप्नी भेटी : आरोगण : हेत
हरीमाइतेया भेटी उपहार स्वीकार :- माइतेया हरीचीया पीतीया नाव
माइता:तयाचे श्राधजाले : पीता स्वप्नासी आला: हारी मज जेउसुआकाःना जेवु
सुदलेकी : तेणे मी धायेचीना : गणपती मढी जे पुरुष असत: तयासी सुसी तर मी
तृप्त होइन : गोसावीयाचे नाम उच्चारीले ||ः गोसावीयास हेतु तयाची आरोगण
स्वीकरावी म्हणौन स्वप्न दाखविले : तर कवणे शक्ती करवि :ना माए करवि: का ते
मुख्य व्यापारती म्हणौन आभासे | तर निद्रे आंत सकळ इंद्रीये आजडे आछादीली
: तर दीसे ते काइसे : ना चातुष्टेयाचेनी इंद्रीये सावध करुनी दाखविले : ते तयाचे
गोसावीयाते सांगीतले : गोसावी विनती स्वीकरीली:पुजा आरोगण केली तर तया
काइ होए : ना इश्वरे मायेचे सलग्नत्व स्वीकरीले : म्हणौन विद्येसी फळास कारण इश्वर पातृतेचे मुख्य फळ होवुनी प्रेमाचा संस्कार उरे : का इश्वर असे :का तेपतीते येसृष्टीचे भजन क्रीयेची अनुकुळता होतीःम्हणौन इश्वरे आरोगण स्वीकरीली तर तयाचीया पीतेयासी काइ जाले :ना प्रेतत्व नासुनी भोग भुमी मनुष्यत्वः तर दहादीसांत पावेकीःना इश्वरीची लिळा व्यर्थ न वचेःतर श्राध्दे काइजाले:ना युक्त घडे : तर पीतृ देवतेचे फळ पर फळीया असे म्हणौन रेवे :आन मागील प्रस्तुतीचे बहुत असत : अल्प तर मनुष्यत्वः तर कवन दे: ना पीत्र लोकांतुल तर पीतेयाची देहाभीमानीनी : का नव्हावी : ना तयाचा लेप पुसला :॥ तर लेप पुसत पुसत पुसेः की अंती नासे:ना पुसत गुसत वाने जाए: तर कवन पुसी :ना चीजडाचे व्यापारते स्वरुपे की सामर्थ्य : ना सामर्थ्य ः ॥ ३७० ।।
ऊ लिळा क्रमांक ३५०: हरीनायका प्रश्नि उद्धरण गुण निरूपण : हेत : परमेश्वर दया मया, कृपा व करूना हया गुणाने जीवा चे उद्धरण करतात ते थोडक्यात निरूपन : जीवाचा बंध मोक्षी परमेश्वर क्रीड़ती :
अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार प.पू. प. श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
🙏 दंडवत प्रणाम जी 🙏
दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹
दंडवत बाबाजी
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 पुन्हा पुन्हा लिळा ऐकायला मिळतात 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी जय श्री चक्रधरा सर्व सद भक्तताना दंडवत प्रणाम 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹👌👍
दंडवत प्रणाम बाबा
Dandwat pranam babaji 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 जय श्री कृष्णा 💐💐💐💐💐🏋️
🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🌹🙏
दंडवत प्रणाम बाबा जी तथl या शब्दाचा अर्थ मागिल लिलेला धरून पुडिल लीला दंडवत प्रणाम 🙏 🌷 🌷 🙏
🙏dada far sundar aani sakhol gudh arthasahit bhashashaili aahe mala far aawadat 🙏
दंडवत प्रणाम माझे आदरणीय दादाजी.
Knup...chan...lida...Sagitly. ..aahay. ..dandavt. ....pranam. ...baba. ...ji....
दंडवत प्रणाम दादा आपले विचार आवडतात
दंडवत प्रणाम बाबाजीप्रंपचाच्या पींजर्यात राहण्यापेक्षा ईश्वराच्य पिंजऱ्यात राहा
Dadaji Dandavat pranam 🌷👃👃🌷
Dandawat pranam dada!!🙏🙏🙏
दडवंत बाबाजी लक्ष 💐💐💐
Dandvat pranam dada
Jai shree krishna
🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
तथा या शब्दाचा अर्थ म्हणजे त्या प्रमाणेच.
तथा हा शब्द तेव्हा वापरतात जेव्हा चालू असलेली लिळा ही मागील लिळेशी,व्यक्तीशी संबंधित असते.
🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
🌹🙏जय श्री कृष्ण🙏🌹
अंजली काकडे.
Dandwat pranam Baba Tatha shbddhacha arth Chlu Lila hi magchya Lilechya samndhat asne kivva pudhchi Lila asne Dandwat pranam Baba Jay shree Krishna
Dandvat parnam baba tahta sabdae mahgla lela sahbadaheet pauhdal Lelaa yahpalalaa sabhde
दंडवत प्रणाम🌹 🙏🙏🌹आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे
Dandvat. Pranam. Dadaji. Tatha. Ya. Shbddhacha. Arth. Chlu. Lila. Hi. Magchya. Lilechya. Samndhat. Asne. Kivha. Pudhchi. Lilechya. Samndhat. Vaprat. Aslela. Shabdh. .
Dandavt. ..pranam. ..baba. ..ji...
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
काल व आज आम्हीदेवाला गेलो होतो त्या मुळे कालची व आजची लिळा ऐकायला आत्ताच सुरूवात केली आहे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी या स्थानाला काल भेट दिली या स्थानाची सपुंणॅॆ लिळा फलटणच्या स्थानाशी निगडित आहे दंडवत प्रणाम बाबाजी🌹 🙏🙏🙏🌹
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
दंडवत प्रणाम दादाजी
दंडवत प्रणाम बाबाजी🌹 🙏🙏🌹आपण म्हणजे या जिवाने प्रपंच्याच्या पिंजऱ्यात राहाण्या पेक्षा परमेश्वराच्या पिंजऱ्यात रहावे पण हा जिव परमेश्वराच्या पिंजऱ्यापेक्षा प्रपंच्याच्या पिंजऱ्यात राहाणे जास्त पसंत करतो हे निरुपण स्वामींनी देमाईसाला केले🌹 🙏🙏🙏🌹
Dandvat pranam dada
Dandawat pranam
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Magil liletle vyakti kinva vishayache prasang sambandh jevha pudhche lilet asto tevha pudhcha lileche suruvaatila Tatha shabd vaapartaat.
Dandavat Pranam Babaji!.
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
तथा म्हणजे ही लीला मागची लीला संबंधित आहे. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम बाबा 🙏तथा म्हणजे उदाहरणार्थ..... पाठीमागिल लिळे चा सार पुढे आलेला आहे
Dandwat pranam
दंडवत दादा
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷
Dandvat pranam buaji
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
आदरणीय दादांना माझा दंडवत प्रणाम दादा 🙏💐💐🙏
दंडवत प्रणाम दादा तथा म्हणजे ही लीला मागील लीलेच्या समन्धित आहे
मागच्या लाळेचा संदर्भ असतो त्यामुळे तथा हा शब्द आलेला आहे
Liletil tatha shabd ha jevha charitrakarane magil liletil charitra baddal sangitle chalu lila jya wyaktishi nigadit aste ji wyakti magachya charitrat yete 🌹🙏🌹
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
दंडवत प्रणाम दादाजी तथा हा शब्द तेंव्हा वापरला जातो जेंव्हा मागचे चरित्र या चरित्रा ही संबंधित असते.यात व्यक्ती असो केंव्हा विषय .
दंडवत प्रणाम👏👏👏👏
Tatha ya shabdacha arth asa ki magic charitrachya nigadit, sambhadit.
Dandavat Pranam Babaji 🙏🙏🙏🙏🙏
Tatha ya shabdhacha aratha aadhi zaleli lila sandharbhat Astoria. Tasech lila kontya sathanachi aahe maga punha yenari dusari lila tyacha sathanachi asli tar tatha shabdha boltat. Dandavat pranam dadaji 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏जय श्री कृष्ण
तथा शब्दाचा अर्थ त्याचबरोबर किंवा मागच्या लिळेचा संबंध पुढच्या विदेशी जोडलेला असतो 🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम💥💥💥🙏🙏🙏
Dandwat pranam dada!!!🙏🙏🙏 tatha shabda jevha yeto tevha magil lilechyach pudhe hi lila, kinva ghatana.lila ekmekanchya sambandhit asatat. 🙏🙏🙏
प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐
तथा ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे त्या प्रमाणे म्हणजेच मागील लिळेशी ह्या लिळेचा संबंध
जय श्री कृष्ण 🙏🌹🙏🌹🙏💐
🙏🙏🌸🌸
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
दंडवत प्रणाम तथा या शब्दाचा अर्थ असा की मागील लीळा सुरुवात झाली आणि तिथून पुढचा चरित्र जे सुरुवात झालं ते म्हणजे तथा होय दंडवत प्रणाम
🙏 Dandwatpranam Baba 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
दंडवत प्रणाम🙏 जयश्रीकृष्ण🙏
मागील लिळेच्या अनुशंगाने आलेली पूढील लिळा,(जसे आपण सहज म्हणतो त्याच प्रमाणे)म्हणजेच मागील लिळा झाली, त्याच प्रमाणे पुढील लिळा आली... दंडवत प्रणाम
🌹🙏🙏🙏
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
🙏🙏🌹dandavat pranam🙏🙏
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तथा या शब्दाचा अर्थ म्हणजे मागच्या लिळेच्या संबंधित पूढची लिळा असणे.🙏🏻🌷🙏🏻
Dandvat pranam dada ji 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
तथा या शब्दाचा अर्थ असा होतो की मागच्या लीळा चा चालु लीळा शी संबंध आहे आणि तो पण क्रमाने आहे.
दंडवत प्रणाम।
चुक भुल क्षमस्व।
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्री चक्रधर स्वामी तथा म्हणजे मागिल लिळेचा पुढे येणाऱ्या लिळेशी संबंधित वापरत असलेला शब्द
Dandvat pranam. Babaji tamma ya shonda ha arth tyapramane magitale lila shixan sam and asato
🙏 दंडवत प्रणाम 🙏
एका पाठोपाठ दोन लिळांमधील व्यक्तींमध्ये,काही साम्य असते ते दाखवण्यासाठी तथा हा शब्द वापरला जातो.
तथा या शब्दाचा अर्थ पुढील किंवा मागील शब्दांशी किंवा वाक्याशी लिळाशि संबंधीत आहे असा होतो दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
दडंवत प्रणाम बाबा जी
तथा शब्द आला म्हणजे मागील लीळा पुढिल लीळा सबंधीत आहे
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏 जयश्री चक्रधर स्वामी महाराज दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹
,, तथा या शब्दाचा अर्थ त्याच प्रमाणे ज्या वेळेस मागचे चरित्र असो या विषय असो त्याच्याच विषयी पुढे संगायचे असते तेव्हा तथा हा शब्द वापरला जातो उदाहरणार्थ जेव्हा परीक्षकाला एकाच प्रश्नांमध्ये 22 प्रश्नाचे उत्तर हवे असतात तेव्हा एका प्रश्ना नंतर तथा हा शब्द वापरला जातो दंडवत प्रणाम 🙏🙏👌
स
दंडवत प्रणाम दादाजी मी पद्माकर लहाने.... तथा म्हणजे मागचे लिळेला जुळलेली पुढची लीला दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम🙏 बाबा 🙏तथा शब्द चरित्रकार तेंव्हाच करतात. जेंव्हा चालू लीळा त्याच व्यक्ती च्या संबंधीत आहे जी व्यक्ती मागच्या चरित्रात आली. दंडवत प्रणाम🙏💐 जयश्रीकृष्ण💐🙏अनंत सृष्टीत अनंत जीवाचा उद्धार झाला आपला नंबर लागला नाही. आपल्या सारखे अभागी आपणच🙏प्रणाम🙏 कुणाचे अंतकरण दुख:विण्यासाठी ही कमेंट नाही.
दंडवत प्रणाम🙏🙏🌹
माधुरी भोपळे
चरित्रकार तथा हा तेव्हा च करतात जेव्हा
चालू लीळा त्याच व्यक्तींच्या संबंधित आहे
जी व्यक्ती मागच्या चरित्रात आली आहे
त्याला तथा शब्द येतो
अनंत सृष्टी ते अनंत जिवाचा उद्धार झाला पण
आपला वेळ आला नाही आपल्या सारखे अभागी आपण च परमेश्वर वजराचे पिंजरे
आहेत हा जिव जर परमेश्वर पिंजऱ्यात गेला
तर कैवल्य प्राप्ती होईल स्वामी म्हणतात
हा जिव कधी वजराच्या
पिंजऱ्यात शरण येईल आम्ही त्याला ईश्वर प्राप्ती
कसे देणार आपण विचार केला पाहिजे काय चांगले नी काय वाईट दोषी तर जिव आहेत
या जिवाला प्रपंच च गोड वाटतो लवकर अनुसरण घ्या नि जेवणाची सार्थक करा
सोबत हेच येईल
दंडवत प्रणाम🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम दादाजी..तथा या शब्दाचा अर्थ त्याचप्रमाणे, मागील लीळे संबंधित, मागील लीळेशी निगडित.
Tatha mnje atta ji Leela sangat ahe ticha magchya lileshi sandarbh Asto mhnun aatachi Lila sangtana tatha ase uchhartat.
दंडवत प्रणाम बाबाजी तथा शब्दाचा अर्थ मागील लिळेच्या संबंध किंवा पुढे येणाऱ्या लिळेच्या वापरत असलेला शब्द यांना तथा शब्द असे म्हणले जाते
🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम 🙏🙏 तथा या शब्दाचा अर्थ मागील लिळेचा सबंध किंवा पुढील लिळेच्या जोडणी साठी वापरत असलेला शब्द दंडवत प्रणाम🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏🙏
तथा या शब्दाचा अर्थ मागील लिळेचा संबंध पुडिल लिळेला आलेला संबंधासाठि वापरत असलेला शब्द
दंडवत प्रणाम बाबा 🙏 तथा शब्दाचा अर्थ मागील लीळेचा संबंध किंवा पुढे येणाऱ्या लिळेचा जोडणीसाठी वापरत असलेला शब्द यांना तथा शब्द असे म्हणल्या जाते
Tatha ya shbdhacha arth magil lila dakhun dete,. Dandvt pranam🙏🙏
🙏🏾🙏🏾
दंडवत प्रणाम दादा तथा म्हणजे मागील लिळेच्या संबंधित पुढची लिळा
दंडवत प्रणाम दादा जी🙏 १- तथा या शब्दाचा अर्थ त्याचप्रमाणे, मागील लीळे संबंधित, मागील लीळेशी निगडित. 🙏🙏🙏
Tatha mhanje magil lelacha pudhchya lilecha sambandh asate dandwat pranam babaji
Magcha lele cha pudcha sabase ase nare lela manun tatha ah sabdha ato
Dañdvat Prnam dada
त्याचप्रमाणे तसेच म्हणजे तथा
Dandavat pranam babaji tatha mhanaje magila charitrasi link ashe
Dandwat pranam 🙏🙏 tatha ya shabdach arth assa ahe ki ikadhi Lila sangita asatana ttaya veles madhe pauja kivha madhe thabane maga phudhe ticha Lila pudhe contune kare.
तथा म्हणजे, मागील लिळेला संबंधीत आजची लिळा पुढे सुरु ठेवणे.
दंडवत प्रणाम🙏🙏🙏 दादा जय श्रीकृष्ण (१) तथा या शब्दाचा अर्थ त्याचप्रमाणें तसेच मागील लिळेतील स्थानाशी,पात्राशी संबधीत पुढील लिळा असणे हा अर्थ होय.🙏🙏🙏
🙏दंडवत प्रणाम दादा🙏
तथा म्हणजे मागच्या लीळेचा संबंध पुढील लीळेशी जोडणे किंवा जोडलेला असतो...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dandwat pranam 🙏🙏 kalche Uttar chukale dada sorry
दंडवत प्रणाम बाबाजी प्रश्न क्रमांक १चे उत्तर>> तथा किंवा त्याप्रमाणे मागील लिळा ही पुढील लिळेच्या संबंधीत किंवा निगडित आहे हा त्याचा अर्थ दंडवत बाबाजी🌹 🙏🙏🙏🌹
दंडवत प्रणाम बाबा..तथा या शब्दाचा अर्थ कोणे एके काळी.. कधीतरी.. मागिल कधितरी घडलेला प्रसंग...
दडवत प्रणाम तथा या शद्धाचा अर्थ होता म्हणत तस . च
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम दादा तथा या शब्दाचा अर्थ मागच्या लिळे च्या संबंधित किंवा पुढच्या लिळेच्या संबंधित वापरलेला शब्द असतो त्याला तथा शब्द केला जातो
Dandavat pranam dada jay shri krishna.
magil lilleshi sabhandhit kinva pudhil lilleshi sabhandha asnara shabdha mhanje tatha.
Baba dandwat Tatha ya shadbache arth mhanje magil magche kinwarahlele samor
Baba Dandavat, kalbotya chi leela no. Sangal ka pls,
Magchya lilela hi Lila Salang Ashet manun tatha shabad Alela ahet