Uttarardh 576 To 585।स्वामी ज्या ठिकाणी बसतात तिथे सामर्थ्य किती खोल पर्यंत निक्षेपल्या जाते?
HTML-код
- Опубликовано: 27 янв 2025
- Lilacharitr Uttarardh 576 To 585।स्वामी ज्या ठिकाणी बसतात तिथे सामर्थ्य किती खोल पर्यंत निक्षेपल्या जाते?
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Uttarardh
#Leelacharitr_Uttarardh
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
Nevasa_Lila
Nevasa_Charitr
नेवासा_चरित्र
नेवासा_लीळा
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth
ऊ लिळा क्रमांक ५७६: माहीमभटा वस्तुसंबधनिरूपण : एळीए मार्गी म्हाइंभटा भेटी :-हेत : आंबाहुनी हंसराजे म्हाइंभटा बोलावु पाठविली : म्हाइंभट पेनोवेना आले : येळीए मार्गी भेटी जाली : आपुलीया त्यागाची
क्षेम वार्ता सांगीतली : गोसावी श्रीप्रभुची क्षेम वार्ता पुसीली : म्हाइंभटी सांगीतलीः
प्रसाद पोटळीया नमस्करीलीया : तर गोसावी म्हाइंभट का पाचारीले : ना सन्नीधान
द्यावेयाः ज्ञान त्रीकु सांघावेयाः चरीत करावेया का उत्तरे बीजे करणे असे : म्हणौन
गोसावीयाचा हेतु म्हाइंभटा अधिकर्ण करावे : भटाते आपरोक्ष देयावे : आन सवे
न्यावे : पर ते घडेचीना : तर गोसावी आदरे : श्रीप्रभुची क्षेम वार्ता का पुसीली : ना
इश्वर अवतार असे : गुरुत्व स्वीकरीले असे : म्हणौन : पर म्हाइंभट लवलाहे आले
तेणे योग्यता लागली : तर श्रीप्रभुचे सन्नीधान म्हाइंभटा आन हीन म्हणीये राख पुंजे सांडी तेने योग्य ती लागे ।।६२८।।
ऊ लिळा क्रमांक ५७७: वटपतरानयेनी माहीम भटा कोपणे : हेत
तथा वट पर्णा नयनी चुकी दाखवणे :- गोसावीयास वृक्षा एका तळी
आसन जाले : गोसावी म्हाइंभटा म्हणीतले पैला वडाची एका सातरीयाची पाने
घेवुनीया : म्हाइंभटी पाने आणीली : गोसाली लागेती ते घेतली : म्हाइंभटी म्हणीतले
ये मागी लांत घालीजोः सर्वज्ञे म्हणीतले आता तैसे नव्हे : मागीलांत न पडेती गा: पर
गोसावी आणवीली : तयाचा बाध नाही : वोखटे न लगे : अयोग्यता न लगे : एराचे
ओखटे लागे: तर काइ बाधःना सामान्य जीव मात्री दुखवे:आजड दुखवेःजीवत्व
खेद पावे : जीव दुखवे : व्यापकत्वे माया खेद पावे : इश्वर खेद पावे :का आत्मत्वे
सर्वही मानीले असे : व्यापक धर्मे : एथा स्वान हननी श्री मुगुट धरणे :॥ ६३० ॥
ऊ लिळा क्रमांक ५७८ : माहीम भटा अन्यसामगरी निषेध : हेत सर्वज्ञ महणीतले सकळही सामुगरीया परीतयजुनी एथीचीया व्युत्पत्ति व्युत्पन्न व्हावे : आणि ऐषण त्रय त्यज्यावे ( संपत्ती, पुत्र व लोकेशना): मग माहीम भटानी सर्व अन्य सामग्री (सहा, चार अठरा व प्रभाकर शास्त्र ई.) स्वामीच्या श्री चरणी अर्पण केले:
ऊ लिळा क्रमांक ५७९ : भोकरी महालक्ष्मीए वसती:- भोकरी महालक्ष्मीए वसतीस्थानी संबंधः तो प्रधान : उभय शक्ती नीक्षेप : जंड चेतन फळीया संबंध दुख निवृत्ती अंती
फळ : ।। ६३२ ॥॥॥
ऊ लिळा क्रमांक ५८०: बेलापूरी सिद्धनाथी अवसथान : हेत बेलोपुरी सीध्दनाथी अवस्थान :- बेलोपुरी लिळा भाष्ये ॥: सीध्दनाथी
अवस्थान दीस पाच :: विषेश संबंध हेतु संबंध : जड चेतन फळीया संबंध व्यवस्था प्रधान : संबंध जळ स्थळ पर्यंत : उभय शक्तीचा नीक्षेप:जीवा दानः पर सुक्ष्मा संबंध नाही : जीवा नाही : मर्दना मादने : तेथचीया जीवा विघात : पुजा आरोगणेचीया जीवा लिळा फळे ः॥६३३॥
ऊ लिळा क्रमांक ५८१: वनदेवी अवस्थान :- हेतवनदेवी अवस्थान दीस १० संबंध व्यवस्था: जड चेतन फळीया संबंध : दान : दुख निवृत्ती सुख प्राप्ती ः॥ ६३४ ॥
🙏 दंडवत प्रणाम जी 🙏
दंडवत प्रणाम🙏🙏
@@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दीपाजी : 🌹🙏🙏🌹
@@dewanandgkakade1337 : दण्डवत प्रणाम देवानंदजी 🌹🙏🙏🌹
Dandvt pranam dada🙏🙏
दंड वतप्रनामजयश्नीचक्रधर 🙏💐🌹
या चरित्रामधे आऊसा जेंव्हा स्वामींना स्वयंपाक करण्यासाठी सरपण आणायला सांगतात तेंव्हा स्वामी बाईसा असते तर त्यांनी देवाला काम सांगितले नसते प्रत्येकष परमेश्वर भक्तांची आठवण करतात हे किती आहे भाग्य आहे दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹
साष्टांग दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी अतिशय सुंदर लिळा यूक्त निरूपण केले आहे जय श्री चक्रधरा सर्व सद भक्तताना दंडवत प्रणाम 🙏🙏🎉🎉💐💐🌹🌹💗💗👌👍🙏🙏🙏🙏🙏
Jai sri.gurupujan jai sri chakradhar bhagwan dandvat pranam 💐🌺🌸💮🌹🙏🌼
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Swaminchya charani sashtang dandavat pranam 🙏🙏🙏
खूप छान जी बाबाजी दंडवत प्रणाम जी बाबाजी 🌹🙏🌹
Dandvtpranamdada🌹👏👏👏👏👏👏👏🌹👌🤗🤗
Dandawat pranam guruji. 🙏🙏💞💞💞🙏🙏
आउसाबरेझालेजाळण आणलेआसेमणतास्वामीलाबाईसाचीआठवन आलीआनेसामुगरीत्यागकरायलासांलासांगीतली
🙏🏻दंडवत प्रणाम दादा जी जय श्री कृष्ण 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय छान निरूपण : दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण
श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.
Dandavat pranam baba Atishay sopya paddatin nirupan karata tumche upakar fitu shakat nahi koti koti dandavat pranam baba ji 🙏 🙏
Dandvat.... Pranam..... Baba...ji....
Dandvt pranam🙏🙏🌹🌹👌👌
🌹🌹🙏🙏 दंडवत प्रणाम बुवाजी🌹🌹🙏🙏
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
दंडवत. प्रणाम.बाबाजी,🐿️🌹🌹💐💐🌹✋✋✋✋✋🌹🌹💐💐🌹
🙏🙏 dandvat pranam 🙏🙏
दंडवत प्रमाणात 🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम🙏🙏
Ausa swamina sarpan anayala taymule swamina baisanchi athvan hote. V bhavishya sangu naye swamini sangitle dandwat pranam babaji.
दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान लिळा समाधान वाटल😮
Dandavat babaji
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹👌👌👌👍👍
दंडवत प्रणाम बाबा जी स्वामिनी म्हाहिंभट याना शास्त्र सकल सlम Gri नीशेध संlगितले
Dandvat Pranam Baba ji
Ramesh Patil Surat Gujarat
Dandavat Pranam Babaji
Dandwat pranam dada !!! 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी खूप छान चरीत्र सांगितले दंडवत प्रणाम 🙏🙏🙏👍👍🙏🙏
Dandwat pranam Baba. Aisa swaminna swaympak karnyasatho darpan anayala sangat. Swaminna Baisachi adhawan yete. Swami mhantat baisa astua tar tyanni amhala kam sangitle naste. Yawarun parmeshwarala bhaktachi sthaan yete. Jshi bhaktala parmeshwaachi yete.
Ausane sawamine na sarpan anyala
La Val manun sawamine na baisache atvan zale
Dandvat pranam dada
Jai shree krishna
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷khupch dyan vardhak nirupan 🙏🙏swammi mhantat sarv shastracha tyag kara aani brahmviday shastra che manan chintn kara ghoka sadhu santankadun samjaun ghya 2)aausa swammi cha sannidhani hotya aani baisa swammi chi kasha prkare seva karaycha he nehni bhagat hotya taripan ashya kartat swamminkadun kam karun ghetat mhnun swammi na baisa chi aatvan yet baisa asatya tar aausanvar khupch koplya satya. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
Dandvat pranam dada
Jai shree krishna
Swami na Bai sa cha Sampuran bhave Sashran aalely Stree kushl Aani tya Preami bhakt aslyani kup kup aathvn yet hoti 🙏🏻
Dandawat pranam
दंडवत प्रणाम दादा
🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
🙏🏾🙏🏾
Dandvat pranam dada
Dandavat pranaam Baba ji swamini sangitle sackl samagricha nishedh bramhavidhya aatmasat kara 2) aausani swamina sarpan aanayla sangitle baisa aatvile
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
आऊसा कीती आळशी आहेत की स्वामींना
स्वयंपाकासाठी सरपण गोवऱ्या आणायला
सागतात स्वामींचा थोडा तरी विचार करत नाहीत स्वामी म्हणतात नायका बाईसांनी
आम्हाला अस काम कधीही सांगितले नाही
स्वामींनी स्वतः गोवऱ्या आणल्या वाळलेला तरोडा. सरपण स्वयंपाकासाठी आणले
स्वामी ना बाईसांची आठवण येते कारण
भक्तही तसा भक्ती वान पाहिजे
दंडवत प्रणाम🙏🙏
दादा दंडवत प्रणाम तुमच्या कार्याला
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
DandvatPranamBaba...AusaSwaminaSarpanAnayalaLavateTevhaSwamiMhanatatBaisaAstyaTarAmhalaKamSagitalNastBaisachiAthanKartat .SwaminiAnyaSamugrichaNishedhKarayalaSagitala...Jyotish...AnkshatraVastuShashatra....BrmhavidyaShatratAdyanAdyanKaraveAnyaSamugrineDhramapasunJato
Dandavat Pranan Babaji!.
दंडवत प्रणाम बाबा परमेश्वर जिथे बसतात तिथे औरस चौरस आउट हात म्हणजे ३.५०.फुट संबंध असतो.
🙏🙏🌹🌹
Dandvat Pranam Dada 🙏🏻
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 1. Swami jevha Ausala Jevan nahin banavnyacha karan vicharle tevha ti saral sangtaat sarpan nahi ani Swamina sarpan aanayla sangitle. Swami tevha Baisache aathvan karte ki Swamina asa kaam karayla laavle nhavte. Baisa Swamicha sevesathi tatpar hote 2. .jyotishastra vastushastr ankshastra panchang ved ityadi samagricha nishedh Swami kele ahe. Sakalsamagricha tyaag kele pahije karan jeevala dharmapasun door karte.
दंडवत प्रणाम स्वामीला आ हो सा जेव्हा स्वामी ला काम सांगतात याच्यावर स्वामी म्हणतात बाईसा असल्या तर आम्हाला काम सांगितल्या नसत्या असे स्वामिनी बाईसा ची आठवण केली दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. स्वामिनी भटोबासांस अन्य सामग्री जवळ ठेवू नये असे सांगितले ते म्हणजे भविष्य पंचांग इतर अन्य सामग्री सामुग्री फक्त ब्रह्मविद्या ज्ञान अध्यायान करा असे स्वामी सांगतात. दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण आऊसांनी स्वामींना स्वयंपाकासाठी सरपण आणायसाठी पाठवल तेव्हा स्वामींना बाईसांची आठवण झाली स्वामींनी ईश्वर साधकानी वस्तू शास्ञ पचांग पाहने या सर्व गोष्टीचा निषेध केला पाहिजे त आणि ब्रम्हविघ्या शास्ञ अंध्ययण केल पाहिजे त
राहेर : वामनपेंदी च्या मृत पत्नी ला लिळा दानाने शतायुषी केले : खडकुली: भटोबासाना लिळादानाने ३४ वर्षाचे आयुष्य दिले व वैराग्य देवाला लिळादानाने जन्म देणे : 🌹🙏🙏🌹
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dandavat pranam babaji Karan aausani swamina kam sagitale ani parameshwara shivay kashawarch vishwash tevu naye panchagavarahi nahi
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
बाईसांनी स्वामींची मनोभावे सेवा करीत होथ्या,
त्रिकाळ पुजाअवसर,स्वामींची अरोगना,ईतर लहान गोष्टींकडे बाईसांचे पुर्णपणे कटषाने सेवा
करीत होत्या,आऊसा या उलट करत असत ,व
स्वामींना च काम सांगत असे,एक वेळेतर स्वामींना सरपण आणण्यास सांगितले होते,यामुळे स्वामींना बाईसांची आठवण येत होती,
DANDAVAT PRANAM 🙏🙏
🙏🙏दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 १. स्वामींना आऊसांनी स्वयंपाकासाठी सरपण आणायला सांगितले. ते स्वामींनी आऊसांना आणूनही दिले. त्यावेळी स्वामींना बाईसांची खूप आठवण आली. स्वामीं म्हणाले की बाईसा असत्या तर मला असे कधीही काम सांगितले नसते. २. स्वामींनी ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र,वेद पुराणे,चौदा विद्या आणि चौसष्ट कला या सर्व सामग्रीचा निषेध केलेला आहे. फक्त ब्रह्मविद्या शास्त्र असे आहे की ते आत्मसात केल्याने जीवाला परमेश्वरा जवळ नेऊ शकते. असे स्वामीं सांगतात. 🙏🏻🌷🙏🏻
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏
बाईसा देहत्याग झाल्यानंतर सेवा करण्याची संधी औसा कड होती औसा व्यवस्थित सेवा करत नाही त म्हणून स्वामींना बाईसा ची आठवण येत होती उलट स्वामीला सरपंन आणायला सांगितले
प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏🏻💐
वेद आगम पुराण जोतिष्य चौसष्ट कळा चौदा विद्या वास्तू शास्त्र जोतिष शास्त्र स्वामीं ह्या सामुग्रीचा निषेध करायला सांगतात एक दिवस आऊसा स्वामींना सरपन आणण्यासाठी पाठवितात स्वामी घेऊन पण येतात व आऊसाला म्हणतात की तुमची तरी हिम्मत झाली आम्हाला सांगण्याची या प्रसंगावर स्वामींना बाईसांची आठवण येते
काही चूकल्यास क्षमस्व
🌹🙏🏻जय श्री कृष्ण 🙏🏻🌹
स्वामींनी म्हाईभट्टांना अन्य गोष्टींचा निषेध सांगितले...अन्य सामुग्री जोती शास्त्र,अंक शास्त्र, वास्तुशास्त्र,हे कोणतेही सामुग्री म्हणजे खड्डा आहे..सकळ सामुग्री परत्यजुनी एथीच्या वित्पत्ती व्युत्पन्ना न होवावे"हे खुप महत्वाचे सांगितले आहे.. 🙏🙏🌹🌹
जय श्री कृष्ण 🙏🙏
आऊसा नवीन स्वामींना सरपण आणायला सांगितले म्हणून स्वामींना बाईसांची आठवण आली
स्वामी नीं ज्योतिष शास्त्राचा निशेध करायला सांगितले आहे
दंडवत प्रणाम 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 बईसा नसल्यामुळे स्वामींना आऊसाने सरपण आणायला सांगितले. तेव्हा स्वामी म्हणतात की baisa असत्या तर त्यांनी मला सरपन आण्याला नसते सांगितले म्हणुन स्वामी ना बाई सा ची आठवण आली
Dandwat Pranam Baba 🙏🌹
Shri Chakradhar Swami ki jai 🙏💐
2
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
Baaisansarkhi seva aausanna karata yet navhati.ekada sarpan navahte tar aausa swaipak karat nahi he kalalyawar Swami swatah sarpan gola karun aanun d'etat v swaipak karayala sangatat v mhanatat ki aausa tumchi himmat mothi aahe tumhi aamhalach sarpanavishayee sangitale.jar baaieesa asatya tar tyanni ase kele nasate.ashyaprakare swami Baissa sarakhya premibhaktachi aathavan kadhatat.🙏🙏🙏
Swamini panchag,jyotish,vegvegalya kalsarp vagaire yog,tithi, vastushatra,ya sarvancha nisshep kela aahe.🙏🙏🙏
🙏🌹आदरणीय बाबांना माझा दंडवत प्रणाम 🌹 🙏.आऊसांनी स्वामींना स्वयंपाकासाठी सरपण आणण्यासाठी सांगितले मग स्वामींनी सरपण आणले. यावेळी स्वामींना बाईसांची खूप आठवण आली. स्वामीं म्हणाले, बाईसा असत्या तर आम्हाला कधीही काम सांगितले नसते.
स्वामींनी अन्य सामुग्री शास्त्राचा निषेध केला आहे. जसे ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र, वेद पुराणे, चौदा विद्या, चौसष्ट कला ह्या सर्व गोष्टी जवळ ठेऊ नये सांगितले आहे. फक्त ब्रम्हविदया शास्त्र आत्मसात केले पाहिजे केवळ ब्रम्हविदया या जीवाला ईश्वराच्या जवळ नेते असे स्वामींनी सांगितले आहे. 🌹 🙏
गोवऱ्या आपल्या कपड्यात गुंडाळून आणल्या व टाकले हे भट्टोबासांनी पाहिले व म्हणाले स्वामी हे काम पाहुण माझे शिष कापल्या सारखे वाटते स्वामींनी त्यांना आउसाची गोष्ट सांगितली याचे भट्टोबासांना खूप दुःख..याचे आपल्याला ही हे ऐकून खूप दुःख होते...आउसांनी इंधन नाही हे सांगीतले हे बाईसा सांगत नव्हत्या याचे स्वामींना बाईसाचे दुःख होत होते... 🙏🙏🌹🌹
Dandwat pranam babaji
Ratherla Wamanpendichy patnila Swamini 35warshache ayusy dile karan Wamanpedine ti saralya natar Swaminna atta sewadan kon deil tyanna bhiksha kon deil ase changale wichar karun dukkh karatat 🌹🙏🌹
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏
स्वामींना बाईसांची आठवण येते कारण बाईसा स्वामींची आवडीने सर्व सेवा करत. आऊसा मात्र स्वामींची सेवा व्यवस्थित करत नसत, तर त्या स्वामींनाच काम करण्यासाठी सांगितले होते.
आपण केवळ ब्रम्हविद्या शास्त्राच आत्मसात केले पाहिजे. स्वामींनी आपल्याला इतर शास्त्रांचा निषेध करण्यासाठी सांगितले आहे, जसे की , ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र, वेद पुराणे, चौदा विद्या, चौसष्ट कला इत्यादी.
दंडवत प्रणाम स्वामी म्हणतात आमच्या जेवणाची व्यवस्था नाही आऊसा म्हणतात सरपण नाही स्वामी सरपण आणुन देतात तेव्हां स्वामी ना बाईसाची आठवण काढतात
1,बाईसाना सेवा दास्यचे माहीती होती पे़मीभक्त होती गोसावीनी आठवण केली बाईसाची
2,ईश्वर साधकनी भविष्य पंचांग वास्तु पाहुनये ब़म्हविध्या सास्त्रचे अध्धयन करावे असे महिमभटाला सांगतात
लखनभाई महाले सेलवास
दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏
१) आऊसांणी स्वामींना स्वयंपाकासाठी सरपण आणायला सांगितले. स्वामिनी सरपण आणले, स्वामी म्हणाले बाईसा असत्या तर आम्हाला कधी काम सांगितले असते का, व स्वामींनी बाईसाची आठवण काढली.
२) ईश्वर साधकाने भविष्य, पंचांग, वास्तू पाहू नये ब्रह्मविद्या शास्त्राचे अध्ययन करावे.
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
आऊसा या स्वामींना स्वयंपाक करण्यासाठी सरपण आणायला सांगतात, यावर स्वामी हे आऊसांना बोलतात की बाईसा असत्या तर त्यांनी आम्हाला असा व्यापार करु दिला असता का???
स्वामींनी सकल सामग्री चा त्याग करुन परमेश्वराला अनन्य भावे शरण यावे असे सांगितले आहे. सामग्री चा संग्रह हा धर्म पतनास कारणीभूत होऊ शकतो म्हणून सकल सामग्री चा भक्ताने त्याग फक्त परमेश्वर शास्त्र ( ब्रम्हविद्या ) अभ्यासावे
चुक भुल क्षमस्व.
।।दंडवत प्रणाम।।
Aausala Swamini swaympak kadhi karanar ase wicharale tevha tya sarpan nasalyach sangat &Swami swataha tarotyachya kadya uchalun anatat &simghachya mukha jawal thewatat &1ke diwashi punha Swami waleleya shenachya gowarya anatat tevha Bhatobas tyanni mi asatanna tumhi ka analet wicharatat tevha tyanna Baisachyi athawan yete (2)Anusarlelya or upadesh ghetlyache Mahanubhav pratiti lokani konalahi rashibhawishy wastushastr yawishi sangu naye Bramhawidya Gyanashiway kuthale ch sangu naye te aplyala gadyat neiil tase kelyane apalyala janmapasun mukti bhetanar nahi 🌹🙏🌹
दंडवत प्रणाम बाबा स्वामी सुध्या बाईसाची आठवण काढली आऊसा कीती आळशी म्हणावे कीती आज्ञाना सारखे आऊसा वागतात थोडा तरी स्वामी चा विचार करीत नाही म्हणावे लागेल बाईसा किती स्वामी ची सेवा करीत होत्या बाईसा हे स्वामी चे श्रेष्ठ भक्ती करीत होत्या 14 विध्या 64कळा हे सोडून देवा भक्तानी फक्त भ्रम शास्त्र चे ज्ञान केले पाहिजे
Dandwat pranam 🙏🙏 swamina baisachi aathvan ki karan baisaya swamicha thikani bhattibhvane sevadas karit swata swamichi kalgi ghet ani swamina Kay lagte kahi nahi sakalch poojvasr pasun te sadhykali nidre prayat seva dasay karit baisach ghtenar swamich kalji ghenare bhatobas hote prantu bhattabas nasnan aahusala swami mahnata ki aahusa jevanch kahi tayari pratu aahusa chulisathi sarpan nahi ttayaveles swamina sarpan aantaysthi pathave swamina ya prasagavrun baisach aathavan yete karan baisa ya kadhich swamina Kam sangat navhta.
स्वामी सरपण आणायला जातात तेव्हा परत आल्यानंतर आऊसाना म्हणतात बाईसा असत्या तर आम्हाला सरपणासाठी जावे लागले नसते.
प्रेमी ये जीवाचा व अन्य जीवाचा
हाच तर फरक इथे दीसतो आहे
Baisaa...aie...chie...khup...athvan...atya...tya...aslaya..asta...tar...aj...amhala....hi...lida....aykala....bhatlli...nasti...srushti..chay...palnhar....Sri...Swami..na...ausa....sadgan...annyachy....sagty...tyvha....Swami...na...mazhya..avdtya...Swami...sanidhani.... Baisaa....aie...chi...athvan...ali...aahay...Swami...ni...mahimbhtana....jotisshasry...any...saprdaya...chy..vedkatha ...pasun...dur...rhayla...sagitly.... aahay...d.... pranam....adrniy.... baba...ji...khup.....ati.... Sundar..Ani..thodi... rudhylla.....pida...dynari....lida...hoti...
Jgacha jgt pati Aaple paln poshan krnar ashya prbramha Prmeshrachi aapn seva kravi tr ya Ult Aausa mata tyancha purv janmacha karam lepamule kdachit Swamhi cha sevela patra hot nsavya 😔😔
१- अनंत उपकार आहेत असे २- स्वामी श्री चक्रधर बाईसांची आठवण झाली कारण आऊसा स्वामी नां स्वयंपाकासाठी गोवरयाआणतात तेव्हा स्वामी नां बाईसाची आठवण येते भक्तांच्या सेवा दास्य श्रेष्ठ आहेत त्या बाईसा,प्रसंनीय सेवा कार्य केले आहे भक्तांची थोरवी देव जाणतात ३- वास्तुशास्त्र, पंचांग, चौसष्ट कला,या सर्व अपायकारक आहे, नुकसान होते त्या पेक्षा ब्रह्म ज्ञान समस्त जीव चां उध्दार करण्यासाठी महत्वाचे त्या स पात्रता , योग्य ता निर्माण होते, यथायोग्य ज्ञान प्राप्त, प्रबोधन, होते . दंडवत प्रणाम बाबाजी.
🙏🏻 दंडवत प्रणाम दादा जी 🙏🏻 श्री स्वामी भक्त बाईसा बाई या प्रेमी भक्त होत्या.. त्या खूप मनोभाव नि श्री स्वामी चे पूजा, आरोगणा सगळं करा चे पण त्या गेल्या वर श्री स्वामी च आरोग्णा वर आऊसा बाई लक्ष नाही द्या चे... 🙏🏻एक दा आऊस बाई नि श्री स्वामी ला सरपन पण आना ला लावले नि श्री स्वामी नि आणलें पण हे सगळं बघून आचार्य ला खूप खंती आले की बाईसां बाई सारखे कोणी च लक्ष नाही देत नि त्या मुळे.🙏🏻2/ब्रम्हविद्या शास्त्र हे सकल जीव रक्षिता 🙏🏻
🙏🏻🙏🏻🌹🌷दंडवत प्रणाम दादाजी🙏🙏 छान निरूपण आहे परमेश्वरानचे ज्ञान प्राप्त होते बाईसा होत्या त्यांनी स्वामींची मनोभावे सेवा करत होत्या कधी काही कमी पडू दिले नाही परंतु आऊसा स्वामींची सेवा तर दुरच पण आरोगणे विषयी पण चिंता करत नव्हत्या ऊलट सरपन आणायला सांगतात गवर्या स्वामी घेऊन येतात तेव्हा भट्टोबास बघतात तेव्हा आऊसा वर कोपतात तेव्हा स्वामी म्हणतात बाईसा असत्या तर त्यांनी आम्हाला असे सांगितले असते का ❓ स्वामी म्हणतात एक ब्रम्हविद्या आचरण करावी देवता भक्ती करू नये ब्रम्हविद्या हि जीवाला तारून नेते व देवता नरकात नेतात दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏
स्वामींनी कोणत्या गोष्टींचा निषेध केला?
दंडवत प्रणाम दादा स्वामी ला बाईसाची आठवण येते कारण एक स्वामी आऊसा ला जेवन बनवा आऊसा म्हणतात स्वामी जगनाथा सरपण नाही मग स्वामी स्वतः सरपण आणतात सेनी पण आणतात तेव्हा भटोबास तेथे येतात आणि आऊसा ला रागवतात तेव्हा भटोबासा ला पण बाईसा ची आठवण आली आणि स्वामीला पण बाईसाची आठवण आली
दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण स्वामींना आऊसांनी सरपन अनन्या साठी सांगितले या प्रसंगातून स्वामींना बाई सांची आठवन येते बाईसा असत्या तर त्यांनी असे काम आम्हाला सांगितले असते का? सकळ शास्त्र निक्षेप वेद उपनिषदे पुराणे पंचांग यांचा अभ्यास न करता ब्रम्हविद्या शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे.
. कोटी कोटी दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 अतिशय मेहनत घेऊन आपण व्हीडिओ टाकत आहात आपले उपकार शब्दात फेडू शकत नाही, आपल्या वाणीतून शास्त्र ऐकल्यावर शंका उरत नाही ती लीळा पूर्णपणे समजते अंत करणात घुसते आपणांस परमेश्वर श्री चक्रधर स्वामी उदंड(निरोगी) आयुष्य देवो आपल्या कडून लीळा ऐकण्याचे भाग्य आंम्हाला लाभो दंडवत प्रणाम🙏 जय श्रीकृष्ण💐🙏 प्रश्न 1) आऊसा स्वामींना सर्पण आणायला सांगते या प्रसंगावरून स्वामींना बाईसाची आठवण येते
प्रश्न 2) एका ब्रम्हविदया वाचून सर्व प्रकारच्या विद्या जीवाने त्यागाव्या , इतर सर्व विद्या जीवासाठी गडदरा आहेत
Dandavat pranam Baba ji khup chan ahe swami che lila charitra ani apan khup chan niropan karat ahat
Q.1 ans. Aausa swami na kam mhanaje swayapak karnyasathi sarpan nahi ase boltat ani swami sarpan anun detay mhanun swami bolale baisa asate tar amhala ase kam karu dile nasate
Q2.ans swami ni dusare shastra pekha brahm vidya jast deva javal janyasathi ahe
Ani dusare jivala khadda madye jato ani parat yene khup avaghad ahe
Jay shree krushana bhagvan
👏👏👏👏👏👏👏👏👏
स्वामिनी म्हाण तात अनुसार्ल्या जीवाने जोतिष शास्र वस्तू शास्र अंक शास्र असे काही करू नये फ़क्त ब्रम्ह विद्या शास्र चे अध्याय ण करावे 3 अपेक्षा पुत्र धन आणि नाव लौकिक याचा त्याग करावा अन्यथा गड दरा पडेल असे स्वामी सांगतात
आऊसा स्वामिंना स्वयंपाक करण्यासाठी सरपण आणायला लावतात.व स्वामी सरपण आणतात .तेंव्हा स्वामिंना बाइसांची आठवण येते. की बाइसा असत्या तर आम्हाला हे काम सांगितले नसते.२)स्वामी माहींभटांना परमेश्वर प्राप्तीसाठी सर्व सामग्री त्याग करावयास सांगतात. सामग्री म्हणजे तंत्र मंत्र विद्या वगैरे. फक्त ब्रम्हविद्या परमेश्वर प्राप्त करून देऊ शकते.(दंडवत प्रणाम).
दंडवत प्रणाम दादाजी. १. स्वामी आऊसांना स्वयंपाक करायला सांगतात तेव्हा आऊसा म्हणतात ,जी जी सरपण नाही.मग स्वामी स्वतः सरपण आणतात. बाईसा असत्या तर त्यांनी सरपण आणायला सांगितले नसते.म्हणून स्वामी बाईसांची आठवण करतात. २. ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र, वेद,पुराण, चौदा विद्या, चौसष्ट कला इ.सामग्रीचा निषेध स्वामींनी सांगितला आहे.
दंडवत प्रणाम दादा, 1)आऊसा स्वामींना स्वयंपाका साठी सरपण ( लाकडी) आणायला सांगतात त्यामुळे स्वामींना बाईसाची आठवण येते स्वामी आऊसला म्हणतात की जर बाईसा असत्या तर त्यांनी अस केलं असत का .
दंडवत प्रणाम बाबा.स्वामींचा मुक्काम वनदेवाजवळ होता आचार्य व म्हाईंभट्ट काही तरी आणण्यासाठी गावात गेले स्वामी आऊसाला म्हणाले नायका स्वयंपाक बनवा तर आऊसा म्हणाले इंधन नाही तेव्हा स्वामी सर्पन आणण्यासाठी गेले व तरोट्याच्या काड्या तोडुन आणल्या व स्वयंपाक करावयास सांगितले तेव्हा स्वामींना बाईसाची आठवण झाली ते म्हणाले बाईसा असत्या तर आम्हाला काम सांगितले नसते..याचे आउसाला दुःख झाले व श्री चरणा लागली.. स्वामी मग गोवऱ्या आणल्या
स्वामींचा अँटेना मोठा आहे।आपली ग्रहण शक्ती वाढवावी
प्रश्न 2रा स्वामी भटोबासा ला म्हणतात जीवा जवळ अन्य सामर्गी नसावी भविष्य पंचांग जोतीष्य वगैरे धागे दोरे करणे फक्त ब्रम्ह वीध्या शीवाय काही नसावे
ऊ लिळा क्रमांक ५८२ : त्रुण मोडणे : हेत: अत्यंत दु:ख दायक लीला: आउ ने स्वामी करवी सरपण गोळा केले : बाईसा माता असत्या तर त्यांनी असा व्यापार देवाला सांगितला असतां का? नेणीजे स्वामी जगन्नाथा मग श्रीचरणा लागली :
ऊ लिळा क्रमांक ५८३ : सेनि उपरतणे : हेत
वनदेवी अवस्थान :- वनदेवी अवस्थान दीस १० संबंध व्यवस्था: जड
चेतन फळीया संबंध : दान : दुख निवृत्ती सुख प्राप्ती ः॥ ६३४ ॥
ऊ लिळा क्रमांक : ५८४: बेलापूरी आदीती अवसथान : हेत :सर्वज्ञ म्हणीतले वानरेया आता नींबा आदीत्याचीया देवुळाचालागा: मग बीजे केले :मास आवुठः तथा तीन आवस्थान जाले ॥ः हेतु संबंध विषेश संबंध:जड चेतन फळीया दुख निवृत्तीः सुख प्राप्ती : एका लिळा फळा नेले : केळी क्रीडा : लिळा चेष्टा केलीयाः
आवर पर दाने । अदृष्ट चारी ज्ञानीये असत : चारी साधने देती : मागीला ज्ञानीया
भक्ताचे आठ बंध नासेतीःत्रीवीधी होती : चौथी जाती : हे शास्त्रे जाणावे : ।।६३५।।
ऊ लिळा क्रमांक ५८५ : वायो निरोपण : हेत
महाइंभटा वायु निरुपण :- गोसावीया पासी म्हाइंभट असत: वाहाटूळ
आली : म्हाइंभटी म्हणीतले : हा वायो की वस्ये: सर्वज्ञे म्हणीतले अन्यवसे:ते की
वसे : ते अन्यवसे : ते की वसे : ते एथची प्रवृत्ती ओळगे : यांत अन्यव्यावृत्ती
निरुपीली : ते कैसी ||ः किंवसे म्हणजे प्रपंच की पर्यंत असे : वायो अंतराळ पर्यंत
असे : समळ प्रपंच क्षीराब्धी पर्यंत असे : युक्त प्रपंच शाक्तेय पर्यंत असे : कारण
प्रपंच विश्व पर्यंत : तर ते कवनाची आज्ञा धारक : ना माएची : ते एथची प्रवृत्ती
ओळगे : अव्यक्त ते अव्यक्ता इश्वराची : व्यक्त ते व्यक्ता इश्वराची चीजड ते
:दोन्हीची : स्वरुपाभीप्राये एकेचीः॥६३९॥
अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹