🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🌹🙏. नित्यविधी माहेर आहे आणि निमित्तविधी सासर आहे. असे आचार्य म्हणतात. नित्यविधीत महात्मा एकटा असतो म्हणून त्याला परमेश्वराविषयी च्या सर्व क्रिया वेळच्यावेळी करता येतात.अटन,विजन,भिक्षा, भोजन, ग्रामांतर ह्या सगळ्या गोष्टी तो महात्मा एकटा असल्याने मनाप्रमाणे करतो त्याच्यावर कोण्या व्यक्तीचे बंधन नसते. निमित्तविधीत एखाद्या मार्गात, आश्रमात राहताना तेथे राहणाऱ्या साधूसंताची, मार्गाची कामे सेवा करावी लागते एखाद्या वेळी कोणाचे बोलणे पण ऐकावे लागते. म्हणून आचार्य असे म्हणतात. 🌹🙏
आचार्य म्हणतात नित्य विधी माहेर निमित्य विधी सासर आहे नित्य विधिमध्ये महात्मा एक टा असून परमेश्वरा चे सात प्रकारचे विधी मनाप्रमाणे आचरण करु शकतो आणि आट ण वीज ण भिक्षा आणि या गावाहून त्या गावला जाऊ शकतो पण निमित्य विधी मध्ये आश्रमात राहुन नवनवीन प्रकारची सेवा दास्य करावे लागते मनाप्र माने आचरण करता येत नाही नाही सासर म्हणजे बन्धन आणि माहेर म्हणजे स्वातंत्र्य असे आचार्य म्हणतात
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 नित्य विधी मध्ये महात्मा एकटाच असतो. त्यामुळे तो परमेश्वर विषयी ज्या काही सात प्रकारचे विधी किंवा क्रिया आहेत त्या सर्व स्वतंत्रपणे करू शकतो. त्याला कोणाचे बंधन नाही किंवा कोणाचे ऐकून घ्यावे लागत नाही. म्हणून नित्यविधी हा माहेर सारखा आहे. निमित्त निधीमध्ये मार्गात किंवा आश्रमात राहत असताना अशक्ताची सुश्रूषा करताना किंवा मार्ग सेवा करताना एखाद्या वेळी समोरच्या व्यक्तीचे बोलणेही ऐकून घ्यावे लागते. म्हणून निमित्तविधी हा सासर सारखा आहे. असे आचार्य म्हणतात. 🙏🏻🌷🙏🏻
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। नित्य विधी मध्ये आपण एकटेच आपले आचरण करत असतो, येथे कोणतेही निर्बंध नसतात, कोणीही बोलणारे नसतात.. म्हणून नित्य विधी हा माहेर सारखा असतो. निमित्त विधी मध्ये मार्ग सेवा करताना किंवा अशक्ताची सुश्रूषा करताना समोरच्याचे काही बोलणे ऐकून घ्यावे लागते, यामुळे निमित्त विधी हा सासर सारखा असतो. चुक भुल क्षमस्व ।।दंडवत प्रणाम।।
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा एक दिवस भटोबास निरूपण करतात जी व्यक्ती राजस तामस आहे त्याने अट न करावे आणि सात्विक व्यक्तीने सुश्रुषा करा वि जे मार्गामध्ये आहेत त्यांची सुशृषा करावी नित्य विधी माहेर निमित्त विधि सासर असे भटोबास निरूपण करतात नित्यविधी म्हणजे एकटाच महात्मा आहे तो अटण विजन भिक्षा भोजन व झाडाखाली निद्रा करतो भिक्षे च्या वेळेला भिक्षा मागतो या गावावरून दुसऱ्या गावाला पायी चालत जातो झाडाखाली निद्रा करतो प्रसाद सेवा करतो त्याचे जो आचरण करतो त्याला नित्यविधी म्हणावे निमित्त विधी म्हणजे मार्गामध्ये जो व्यक्ती राहतो अशक्ताची सुश्रुषा करतो मार्गाचे सेवा दास्य करतो आधी करणा जवळ राहतो त्यांचे काही सेवा दास्य करतो पर मार्गाला उपयोगी पडतो त्याला निमित्त विधी म्हणतात
नित्य विघि हे माहेर आहे कारण महात्मा एकटा सात प्रकारचे विघी करून स्वतंत्रपणे राहतो. निमित्त विघी मध्ये मार्ग सेवा करताना किंवा अशक्ताची सेवा सुसरुषा करताना समोरचा व्यक्तींचा बोलणं एकुन घ्याव लागते म्हणून निमित्त विघी हा सासरवासा सारखा असतो. 🙏दंडवत प्रणाम 🙏
नित्य विधी माहेर कारण महात्मा एकटा सात प्रकारची विधीकरुन स्वतंत्रपणे राहतो..वनिमीत्य विधी परमार्गाची जी दीसली ती सेवा करीत राहावे म्हणून ते सासुरे.. खूप चांगल्याप्रकारे स्मृती समजावून सांगितल्या आहेत 🙏🙏 🌹🌸🌹
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 नित्य वेधी, माहेर,नैमित्य विधी सासुरै नित्य विधी सात प्रकारची सेवा, निमित्त विधी हा मार्गात राहुन सेवा सुस्त्रुशा, सेवा दास्य करून सर्वांच दास्य शेन पुंजी म्हणजे हे ही माझ तेही माझे असे निमित्त विधी करावा.. नित्य विधी भांडरेकारांनी स्वामींचे सेवा दास्य करतांना पाठ सुद्धा दाखवली नाही."भांडारेकारांसारखे उठणे बसणे कोणीच जाणणार नाही..
🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏 एकटा वक्ती अटन विजन भिक्षा भोजन करतो व अध्ययन करतो त्याचे स्मरण चांगले होते सात प्रकारचे आचरण करतात ते नित्य विधित मोडतात जे मार्गात राहुन सेवा दास्य करतात वअधिकरणाची सेवा करतात त्यांना अनित्य विधीत मोडतात दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏
चालती घरे म्हणजे जे तंबु ठोकुन राहतात जातै,पाटे, जिथे बसले तिथे चुली मांडतात.असै फिरणारे लोक...हिराइसा पंडित बासांची पत्नी मुलांचे लग्न सोडुन भट्टोबासांच्या जवळ अनुसरल्या.किती याप्रपंचाच्या मोहातुन दुरझाल्या..🙏🙏🌸🌼🌸
दंडवत प्रणामबाबाजी नित्य विधी म्हणजे माहेर आहे अनित्य विधी म्हणजे सासर आहे राजस तामस व्यक्ती ने नित्य विधी आचरावा अटन विझन भिक्षा अध्ययन या साधकाने कराव आणि सात्त्विक व्यक्ती ने अनित्य विधी आचरावा मार्गात रहाव आजारी व्यक्ती ची चांगल्या प्रकारे सुश्रृशा कामे करावी त्या ने महत गोमट प्राप्त होते
दंडवत प्रणाम दादा आचार्य म्हणतात नित्य विधी माहेर आहे व निमीत सासर आहे राजस तामस व्यक्तीने नित्य विधी म्हणजे एकटाच महात्मा आहे तो सकाळी लवकर उठून देवाचे स्मरण करणे शास्त्राचे अध्ययन करणेभिक्षेच्या वेळी भिक्षा करणे या गावातून त्या गावात जाणे पायी चालणे अटण करतो विजन करणे झाडाखाली स्मरण करणे भोजन करणे झाडाखाली बसून प्रसाद सेवा करणे निंद्रा करायची सात्विक व्यक्तीने निमीत विधी म्हणजे मार्गात राहणे अशक्त माणसाची शुषूशा करणे मार्गात सेवा दास्य करणे अधिकरणा जवळ राहणे पर मार्गाला उपयोगी जातो गोमट प्राप्त होते
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch chan nirupan 🙏🏻🙏🏻ji vyakti rajash ahe tamas ahe asha vyaktini nity vidhi madhe rahav jo vyakti gavo gavi jato atan vizan karto smaran karto bhiksha karto prasad seva karto asa jo vyakti aacharan karto yala mhnav nity vidhi. Je vyakti satvik ahe tya vyaktine nimitya vidhi madhe rahave margat rahun ashkat vyaktichi seva susrusha karavi margache seva dasy krave adhikarnachi seva karavi parmargala upyogi padav margat rahun char lokanch yekun ghyaav lagate mhnun nimitya vidhi sasar ahe ase aachary mhantat. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏 एकटाच महात्मा आहे तो नित्य विधी मध्ये आटण विजन भिक्षा भोजन अध्ययन करत आहे सात प्रकारचे जो आचरण करतो त्याला नित्य विधीतला व्यक्ती म्हणतात मार्गामध्ये जो राहतो सुश्रुषा करतो मार्गाचे सेवादास्य करतो अधीकरणाचे सेवादास्य करतो पर मार्गाला उपयोगा जातो त्याला म्हणतात निमित्त विधि नित्य विधी माहेर आहे निमित्त विधी सासर आहे
दंडवत प्रणाम बाबा नित्य विधी म्हणजे राजस तामस आहे त्या वेक्ती नित्य विधी माहेर निमीत्त विधी हे सासर आहे नित्य विधी मध्ये माणसाने एक ट राहेच निमित्त विधी मार्ग मध्ये सेवा करावी कोणी काही बोले तरी काही बोलुने भंडारे सारखे राहवे.मोठया पळी सारखे राहावे कोणत्या ही काम चालू होते.शेनाच्या पवटी सारखे राहावे मोह असावा ज्या प्रमाणे मी मार्गाचे सर्व कामे करावी.पुडे होऊन ईश्वराच्या सानीद्ये मध्ये राहून केले पाहिजे
दंडवत प्रणाम बाबा जी नित्य विधी म्हंजे माहेर नित्य विधीमध्ये येकत्याने रहावे येका गlवाहूं दुसर्यl गाव अतन विजन भिक्षा भोजन करावे निमित्य विधि सासर कlरण निमित्य विधि मध्ये मार्गमध राहूं जेष्टाची सेवा मार्गातिल कामें करावी सत्वस्था श्रीशुष सेवा दास्ये करू शकतो राजस तामस साधकें अ तन विजन भिक्षा भोजन करावे दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
Dandwat pranam 🙏🙏 nitya vidhi manje Maher va nimita vidhi sasar he bhatobasani niropan kele ki nitya vidhi he ikatayne karane nitya vidhimadhe atan, vijan, bhikshy, samran, prasadseva, nidra, shashra ase 7th prakanche nitiy vidhi aacharto ttayala nitya vidhi mahnata. nitya vidhi he rajas,tamas vaktine aacharve.Nimita vidhi he margamadhe rahu ashakta sadhkache sevadas karve ttayala kai ha kai nahi ttayche two char shadha ikave . rag devesh na aanat aavdipurka ttaychi seva karavi adhikaran h thikan kahi adachan ase tar sodvine ani itarna madta karane nimita vidha ha satvika sadhakane aacharya.
Dandvt pranam.. Rajasa, tamasa atanachi pradan, ani satvasta sususrapradhan. Nityavidi maher ani anityavidi(naitikavidi) sasar ahe as bhatobas mntat. Js yekat mahatma ahe atan vijan karto tyala nitya vidimade ahe as mnav. Ani nimitt vidimadala vyakti margat rahto. Ashktachi sususra karto. Parmargachya atanacha vidi karto. Parmargachy upayogala padto. He sasar ahe karan yite kahinche bolane aikav lagtat, sevet kami jast jr zal ki 4 lok mnl ki bolane ghyave lagtat. Mnun he sasar ahe as mantat. Ani yekatach vyakt svatantra aste free asto koni kahi mant nahin mnun maher mnale.. 🌹🌹🙏🙏💕🙏🙏
अनुचरोदक - स्वीकारी उपाहासश्रवणें महात्मा निभर्षणे : ॥ एक दिसु
अवघेयांसमवेत भटोबासांसि येकि अभ्यागत केलें : तेथ भटोबास समस्तां भिक्षुकांसहीत
गेले : एकु वीतरागु-वैराग्याचेनि भरलेपणे राहीला : भटोबासमुख्य समस्त जेउनि आले :
मग कोण्ही पाणि पीत होते : तवं तेहि राभस्य म्हणितलें : घेया घेया बाप माझे ढसढसां : तें
भटोबासी आइकिलें आणि कोपले : भटोबासी म्हणितलें : येतासि कां गा : मां वाटीभरि
तुपां जेवितासि तरि प्रीतीचे प्रमाण राखतें : आतां तुझा कोण राखील : गोसावी म्हणितलें :
एकु सेवित जाये एकु न सेवित जाये : ॥ मग ते अनुतापले ॥ ४५ ॥
नित्य नैमित्यकु विधिप्रकासी सेनपुंजी-दृष्टांत-कथन : ॥ एक दीसु भटोबासीं
निरूपण केलें : राजसा : तामसां : अटनचि प्रधान : आणि सत्वस्थां सुश्रसा प्रधान : नित्य
विधि माहेर : नैमित्य विधि सासुरें : जासलवटस्थानी व्हावे : सेनपुंजी असे ते येकु पो पायें माझा म्हणे : एकु हाते माझा म्हणे : एकु शब्द माझा म्हणे : एकु दृष्टी माझा म्हणे : यैसै दास्य करावें गा : ॥४६॥
गोमटेया कारण: तैसेंचि बोखटेयाहि: । म्हणौनि चांग प्रयत्न अशक्तां - अक्षमाचें करावें :
जैसें कोथळेनि केलें श्रीप्रभूचें: ।। अधीकरणाजवळीके असीजे तवं जिज्ञासा कीजे : शास्त्र
अभ्यासीजे: कां विदेशी अटन कीजे : मध्ये वृथा काळ वाया जावो नेदीजे : ॥४७॥
अधिकरणा ज्ञानदानी गंधर्व-उपपति कथन : ।। एकु दीसु भटोबासी म्हणितलें:
परमेश्वर आपुली ब्रह्मविद्या देउनी अधिकरण करीति : मग आपुलें ज्ञान आपणचि आइकेति:
एर्थी उपपति गंधर्वाची : गंधर्व आपुली गंधर्वकळा देउनि आपणचि आइकति : तैसें ईश्वर
आइकति : आणि गोसावीं गंधर्वकळा पाठीचेया वासाची उपपति दीधली : ॥४८॥
सभर्तृका स्त्रीयें काळसंख्या ज्ञानें अनुसंरण सांधणे : ॥ एक दीसु भटोबासी
म्हणितलें : वरैताचिया बाइला आणि लेकुरवाळिया मी भीक्षा देउं भीत असें : परि वरैताचिये
बाइलें दोनि मास का तीनि भीक्षा नेदावी : ॥४९॥
आचार्य-पदार्थ-निर्वडी सुश्रुषितानुज्ञा : ॥ एक दीसु भटोबासी म्हणितलें :
आचार्यांचें कबडा पोफळ ते सुश्रुषितेंचि ठेवावें : तापसाचा हातु विटाळू नेदावां : ॥५
Dandvt pranam🙏🙏🌹🌹
DandvatPranam ..NityaVidhiMadheAktachMahatmaGavogaviJatoPashatPrahariSmaranKaratoRajasTamasAselTyaneNityaVidhiKarava...NimityaVidhiSatwikAselTyaneParmargathSevaDasyaKarave...
दंडवत पृनाम बाबाजी साष्टांग दंडवत पृनाम हो
दंडवत प्रणाम 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
Dandvat.... pranam...... baba.....ji.....
🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🌹🙏.
नित्यविधी माहेर आहे आणि निमित्तविधी सासर आहे. असे आचार्य म्हणतात. नित्यविधीत महात्मा एकटा असतो म्हणून त्याला परमेश्वराविषयी च्या सर्व क्रिया वेळच्यावेळी करता येतात.अटन,विजन,भिक्षा, भोजन, ग्रामांतर ह्या सगळ्या गोष्टी तो महात्मा एकटा असल्याने मनाप्रमाणे करतो त्याच्यावर कोण्या व्यक्तीचे बंधन नसते. निमित्तविधीत एखाद्या मार्गात, आश्रमात राहताना तेथे राहणाऱ्या साधूसंताची, मार्गाची कामे सेवा करावी लागते एखाद्या वेळी कोणाचे बोलणे पण ऐकावे लागते. म्हणून आचार्य असे म्हणतात. 🌹🙏
दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏
आचार्य म्हणतात नित्य विधी माहेर निमित्य विधी सासर आहे नित्य विधिमध्ये महात्मा एक टा असून परमेश्वरा चे सात प्रकारचे विधी मनाप्रमाणे आचरण करु शकतो आणि आट ण वीज ण भिक्षा आणि या गावाहून त्या गावला जाऊ शकतो पण निमित्य विधी मध्ये आश्रमात राहुन नवनवीन प्रकारची सेवा दास्य करावे लागते मनाप्र माने आचरण करता येत नाही नाही सासर म्हणजे बन्धन आणि माहेर म्हणजे स्वातंत्र्य असे आचार्य म्हणतात
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान निरुपण केले आहे 🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 नित्य विधी मध्ये महात्मा एकटाच असतो. त्यामुळे तो परमेश्वर विषयी ज्या काही सात प्रकारचे विधी किंवा क्रिया आहेत त्या सर्व स्वतंत्रपणे करू शकतो. त्याला कोणाचे बंधन नाही किंवा कोणाचे ऐकून घ्यावे लागत नाही. म्हणून नित्यविधी हा माहेर सारखा आहे. निमित्त निधीमध्ये मार्गात किंवा आश्रमात राहत असताना अशक्ताची सुश्रूषा करताना किंवा मार्ग सेवा करताना एखाद्या वेळी समोरच्या व्यक्तीचे बोलणेही ऐकून घ्यावे लागते. म्हणून निमित्तविधी हा सासर सारखा आहे. असे आचार्य म्हणतात. 🙏🏻🌷🙏🏻
🙏🙏 प.पू.प.म. दादाजी दंडवत प्रणाम 🌷🌺🌸🌹
दंडवत प्रणाम बाबाजी
Dandawat pranam Dada ati sunder nirupan
Dandavat Pranam Babaji!.
Dandavt pranam babaji
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹
दंडवत प्रणाम दादा
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
Dàndvat pranambabaji 🌹🌹
दंडवत प्रणाम🥀🙏
दंडवत प्रणाम, दादा!
"जिथे धर्म वार्ता तिथे परमेश्वराचे अस्तित्व असते"हे महत्त्वाचे सांगितले..🌹🌹🙏🙏🌹🌹
Dandvatpranm babaji 👌
🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 नित विधी सात प्रकार चे माहेर असलेल्या सारख हा हे निमित विदि परमार्थ मधे राहून
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
Dandvatpranambaba🙏🙏🌹🌹
dandavat pranaam 🙏🌷🌷🙏
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
नित्य विधी मध्ये आपण एकटेच आपले आचरण करत असतो, येथे कोणतेही निर्बंध नसतात, कोणीही बोलणारे नसतात.. म्हणून नित्य विधी हा माहेर सारखा असतो. निमित्त विधी मध्ये मार्ग सेवा करताना किंवा अशक्ताची सुश्रूषा करताना समोरच्याचे काही बोलणे ऐकून घ्यावे लागते, यामुळे निमित्त विधी हा सासर सारखा असतो.
चुक भुल क्षमस्व
।।दंडवत प्रणाम।।
Dandawat pranam dada 🙏🏻🌷
Dandawat pranam Dada
Baba dandvatpranam khup chan Apratim me Indore
Dandavat pranam
दंडवत
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा एक दिवस भटोबास निरूपण करतात जी व्यक्ती राजस तामस आहे त्याने अट न करावे आणि सात्विक व्यक्तीने सुश्रुषा करा वि जे मार्गामध्ये आहेत त्यांची सुशृषा करावी नित्य विधी माहेर निमित्त विधि सासर असे भटोबास निरूपण करतात नित्यविधी म्हणजे एकटाच महात्मा आहे तो अटण विजन भिक्षा भोजन व झाडाखाली निद्रा करतो भिक्षे च्या वेळेला भिक्षा मागतो या गावावरून दुसऱ्या गावाला पायी चालत जातो झाडाखाली निद्रा करतो प्रसाद सेवा करतो त्याचे जो आचरण करतो त्याला नित्यविधी म्हणावे निमित्त विधी म्हणजे मार्गामध्ये जो व्यक्ती राहतो अशक्ताची सुश्रुषा करतो मार्गाचे सेवा दास्य करतो आधी करणा जवळ राहतो त्यांचे काही सेवा दास्य करतो पर मार्गाला उपयोगी पडतो त्याला निमित्त विधी म्हणतात
खूप सुंदर निरूपण आहे दंडवत प्रणाम दादा
नित्य विघि हे माहेर आहे कारण महात्मा एकटा सात प्रकारचे विघी करून स्वतंत्रपणे राहतो. निमित्त विघी मध्ये मार्ग सेवा करताना किंवा अशक्ताची सेवा सुसरुषा करताना समोरचा व्यक्तींचा बोलणं एकुन घ्याव लागते म्हणून निमित्त विघी हा सासरवासा सारखा असतो.
🙏दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
🙏🙏🌸🌸
नित्य विधी माहेर कारण महात्मा एकटा सात प्रकारची विधीकरुन स्वतंत्रपणे राहतो..वनिमीत्य विधी परमार्गाची जी दीसली ती सेवा करीत राहावे म्हणून ते सासुरे.. खूप चांगल्याप्रकारे स्मृती समजावून सांगितल्या आहेत 🙏🙏 🌹🌸🌹
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
Dandwat pranam dada!! 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 नित्य वेधी, माहेर,नैमित्य विधी सासुरै नित्य विधी सात प्रकारची सेवा, निमित्त विधी हा मार्गात राहुन सेवा सुस्त्रुशा, सेवा दास्य करून सर्वांच दास्य शेन पुंजी म्हणजे हे ही माझ तेही माझे असे निमित्त विधी करावा.. नित्य विधी भांडरेकारांनी स्वामींचे सेवा दास्य करतांना पाठ सुद्धा दाखवली नाही."भांडारेकारांसारखे उठणे बसणे कोणीच जाणणार नाही..
Dandwat pranam🙏🙏
🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏 एकटा वक्ती अटन विजन भिक्षा भोजन करतो व अध्ययन करतो त्याचे स्मरण चांगले होते सात प्रकारचे आचरण करतात ते नित्य विधित मोडतात जे मार्गात राहुन सेवा दास्य करतात वअधिकरणाची सेवा करतात त्यांना अनित्य विधीत मोडतात दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा युक्त स्मृती स्थळ ऐकायला सुरूवात केली केली आहे🙏🙏🙏
चालती घरे म्हणजे जे तंबु ठोकुन राहतात जातै,पाटे, जिथे बसले तिथे चुली मांडतात.असै फिरणारे लोक...हिराइसा पंडित बासांची पत्नी मुलांचे लग्न सोडुन भट्टोबासांच्या जवळ अनुसरल्या.किती याप्रपंचाच्या मोहातुन दुरझाल्या..🙏🙏🌸🌼🌸
Khup fast nirupan.evhadhi ghayi karnyache kahich garaj nahi.eka auadimdhe 5 chyavr smruti nako.💟
दंडवत प्रणामबाबाजी नित्य विधी म्हणजे माहेर आहे अनित्य विधी म्हणजे सासर आहे राजस तामस व्यक्ती ने नित्य विधी आचरावा अटन विझन भिक्षा अध्ययन या साधकाने कराव आणि सात्त्विक व्यक्ती ने अनित्य विधी आचरावा मार्गात रहाव आजारी व्यक्ती ची चांगल्या प्रकारे सुश्रृशा कामे करावी त्या ने महत गोमट प्राप्त होते
दंडवत प्रणाम दादा आचार्य म्हणतात नित्य विधी माहेर आहे व निमीत सासर आहे राजस तामस व्यक्तीने नित्य विधी म्हणजे एकटाच महात्मा आहे तो सकाळी लवकर उठून देवाचे स्मरण करणे शास्त्राचे अध्ययन करणेभिक्षेच्या वेळी भिक्षा करणे या गावातून त्या गावात जाणे पायी चालणे अटण करतो विजन करणे झाडाखाली स्मरण करणे भोजन करणे झाडाखाली बसून प्रसाद सेवा करणे निंद्रा करायची
सात्विक व्यक्तीने निमीत विधी म्हणजे मार्गात राहणे अशक्त माणसाची शुषूशा करणे मार्गात सेवा दास्य करणे अधिकरणा जवळ राहणे पर मार्गाला उपयोगी जातो गोमट प्राप्त होते
🙏🏾🙏🏾
नित्य विधी मध्ये अटन विजन भिक्षा येते ते माहेर निमित्त विधी मध्ये म्हाताऱ्या साधूची सेवा करणे अधिकर ना जवळ राहून सेवा करणे ते सासर
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch chan nirupan 🙏🏻🙏🏻ji vyakti rajash ahe tamas ahe asha vyaktini nity vidhi madhe rahav jo vyakti gavo gavi jato atan vizan karto smaran karto bhiksha karto prasad seva karto asa jo vyakti aacharan karto yala mhnav nity vidhi. Je vyakti satvik ahe tya vyaktine nimitya vidhi madhe rahave margat rahun ashkat vyaktichi seva susrusha karavi margache seva dasy krave adhikarnachi seva karavi parmargala upyogi padav margat rahun char lokanch yekun ghyaav lagate mhnun nimitya vidhi sasar ahe ase aachary mhantat. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏
एकटाच महात्मा आहे तो नित्य विधी मध्ये आटण विजन भिक्षा भोजन अध्ययन करत आहे सात प्रकारचे जो आचरण करतो त्याला नित्य विधीतला व्यक्ती म्हणतात मार्गामध्ये जो राहतो सुश्रुषा करतो मार्गाचे सेवादास्य करतो अधीकरणाचे सेवादास्य करतो पर मार्गाला उपयोगा जातो त्याला म्हणतात निमित्त विधि नित्य विधी माहेर आहे निमित्त विधी सासर आहे
दंडवत प्रणाम बाबा नित्य विधी म्हणजे राजस तामस आहे त्या वेक्ती नित्य विधी माहेर निमीत्त विधी हे सासर आहे नित्य विधी मध्ये माणसाने एक ट राहेच निमित्त विधी मार्ग मध्ये सेवा करावी कोणी काही बोले तरी काही बोलुने भंडारे सारखे राहवे.मोठया पळी सारखे राहावे कोणत्या ही काम चालू होते.शेनाच्या पवटी सारखे राहावे मोह असावा ज्या प्रमाणे मी मार्गाचे सर्व कामे करावी.पुडे होऊन ईश्वराच्या सानीद्ये मध्ये राहून केले पाहिजे
The lp
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Nitya vidhi mhanje Rajsik ani tamsik vruttiche aslele mahatme gavogavi atan vijan karte. Aplyala jase jamte tase mahatme ekant tene 7 prakarache aacharan kartat. Nimitya vidhi madhye saatvik mahtame margache seva dasya karte, ashaktachi shushrusha karte ni parmargacha upyogala jaate. Nimitya vidhi traasdayak aste kaaran sarv kaam changle kelyavar hi lokanche char vayit shabd aikawe lagte. Yamule nitya vidhila maaher Ani nimitya vidhila saasar ase mhatle ahe.
Dandvt parnam dada nitya vidhi mhnje je mahatma nitya vidhi krtat tyala maher mhntat aani je mahatma nimitya vidhi krtat tyala sasr ase mhntat gavun gava jane attn krne vijn bhiksha bhojn prasad seva skali uthun samrn krne rajs tams j astat tyani nitya vidhi krava j margat rahtat tyani seva dasyy shrusha tyana kravi lagte seva dashya mule krmacha Nash hoto
दंडवत प्रणाम बाबा जी नित्य विधी म्हंजे माहेर नित्य विधीमध्ये येकत्याने रहावे येका गlवाहूं दुसर्यl गाव अतन विजन भिक्षा भोजन करावे निमित्य विधि सासर कlरण निमित्य विधि मध्ये मार्गमध राहूं जेष्टाची सेवा मार्गातिल कामें करावी सत्वस्था श्रीशुष सेवा दास्ये करू शकतो राजस तामस साधकें अ तन विजन भिक्षा भोजन करावे दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
Nityavodhi mhanje Maher ahe nayamtyavidhi sasar ahe Nityavavidhi zadakhali 1te rahane rajas tamas vyakti ne rahawe jyanche acharn sakali uthun smaran karane atan vijan karane kahi likhan wachan karane bhuk lagali ki bhiksha karun Jevan karun aram karun punha parameter bhaktila lagawe to mahatma atan vijan bhkisha bhojan Prasad seva gramsth (2)nimityavidhi mhanake margamdhe rahane je dasya yeil te sagale karne jyapramane senpunji (1)shenachya pwatyapramane dasya karawe tehi kam mazech hehi kam maze ase karun rahawe Nityavavidhi mdhe (1)khada wyakti malun Gela asel tar tyanni nimityavidhi karawa parmeshwar apalya mokshpraptichya maragache nirupan sangitle 🌹🙏🌹
Dandwat pranam 🙏🙏 nitya vidhi manje Maher va nimita vidhi sasar he bhatobasani niropan kele ki nitya vidhi he ikatayne karane nitya vidhimadhe atan, vijan, bhikshy, samran, prasadseva, nidra, shashra ase 7th prakanche nitiy vidhi aacharto ttayala nitya vidhi mahnata. nitya vidhi he rajas,tamas vaktine aacharve.Nimita vidhi he margamadhe rahu ashakta sadhkache sevadas karve ttayala kai ha kai nahi ttayche two char shadha ikave . rag devesh na aanat aavdipurka ttaychi seva karavi adhikaran h thikan kahi adachan ase tar sodvine ani itarna madta karane nimita vidha ha satvika sadhakane aacharya.
Dandvt pranam.. Rajasa, tamasa atanachi pradan, ani satvasta sususrapradhan. Nityavidi maher ani anityavidi(naitikavidi) sasar ahe as bhatobas mntat. Js yekat mahatma ahe atan vijan karto tyala nitya vidimade ahe as mnav. Ani nimitt vidimadala vyakti margat rahto. Ashktachi sususra karto. Parmargachya atanacha vidi karto. Parmargachy upayogala padto. He sasar ahe karan yite kahinche bolane aikav lagtat, sevet kami jast jr zal ki 4 lok mnl ki bolane ghyave lagtat. Mnun he sasar ahe as mantat. Ani yekatach vyakt svatantra aste free asto koni kahi mant nahin mnun maher mnale.. 🌹🌹🙏🙏💕🙏🙏
Rajasa tamasa sadhkani nitya vidhi karava v satwatsa sadhkani nimitya vidhi acharava nitya vidhi madhe bhiksha. Atsn vijan smaran zadatli nidra karavi vnimitya vidhimadhe margat rahun ashaktachi susrusha tasech adhikaranachi seva karavi. Nitya vidhi madhe sadhak ekta asto kunacha tras mhanoon te maher v nimitya vidhi margat asato manje margat kuni bolu shakte kami jasta mhnoon te sasar hoy dandwat pranam babaji.
उचितानुचित स्थाने निवचुः ॥ एक दीसु भटोबासी म्हणितलें : लञ्जाहरण वस्त्र
नाही : क्षुधाहरण अन्न नाही : तया गांवाते 'सीडी' म्हणिजे :: ये दोन्ही असति तयांते
'गडी' म्हणिजे :: चालतीं घरें : चालतीं उखळें चालतीया चुली : तयांतें 'पाळी' बोलीजे:।
जेवावेया तळी नाहीं : वाढावेयां पळी नाही : तयातें 'हाळी' बोलीजे : तैसेंचि विकार विकल्पु
संपूर्ण असे : तया गांवातें 'पुर' बोलीजे :: विकारमिश्रितु विकल्प असे तयातें 'पाटन'
बोलीजे::सांत हाटवटी नाही यातें 'गव्हान' बोलीजे:। हें असें तो 'गाव' बोलीजे: ॥५१॥
माहात्मा-स्तवन-श्रवणे आयुष्यांतु अप्राप्यानुवादु :|| एक दीसु एका
माहात्मेयाचा आचार देखौनि समस्त वानूं निघाले : तवं भटोबासी म्हणितलें : हां गा
वाणितां काइ गडदे पडीला : यावरि भटोबासीं छदोंबासांची गोष्टी सांघितली: ॥५२॥
अनुसरण-दृढत्व-श्रवणें अदृष्टार्थीये प्रसंसा :।। भटोबासांपासि एकीं सूदीं भीक्षा
केली : तयाचि स्त्री एकी गाविं दीधली होती : ते अटने अवचटे तया गावां गेले : भीक्षा' करूं
आले : तवं ते बाइ भीक्षा घेउनि आली : तीया वोळंखीलें : आणि भीयालि : घरांतु जाउं
बैसली : तवं तेहि महात्मा म्हणितलें : हां हां भीवों नका : आम्ही भटमार्गीचे महात्मे जालों
: तुम्ही सुखें राज्य करा : मग तेहि महानुभावीं गाउं (बु) सांडीला: आणिके गाविं नेमु
सारीला: मग तयाचां सांगाती भटोबासांपुढे सांघितलें : भटोबासीं तोखोनि म्हणितलें :
अदृष्टार्थीये जे असति तयांचि करणें तियें ऐसीचि किं : ॥ ५३ ।।
तथा निमीत्यक करणीये प्रसंसा : || एक दीसु भटोबासी म्हणितलें : निमित
विधि करावा गा : मज आउठां वरीषां निमित विधि करीतांजें गोसावी सांगितलें तें सोळा
वरीखां भांडारेकारां न संगतीचि : म्हणौनि नित्य विधी मैळलेयां : नैमित्य विधी आचार
उजळीजे : ॥ आणि नवेयासि सांघातु : आणिं अशक्ताची सुश्रुषा ये दोन्ही अवघड़ें :
मुळांत हस्तदोषानें केलें' शब्द पडला आहे.
भीक्षा करीन : तुम्ही जा : मग हीराइसें भटोबासांपासि आली : भीक्षा केली: पटोबासांचा सन्निधानि राहिली ॥५४॥
बोरीकरां भानुभटां अनुसरण : ॥ एक वेळ बोरीकरा भानुभटां भटोबासांचे दर्शन
जालें : कवणिपरीजालें तें नेणिजे : भटोबासांपासौनि श्रवण जालें : भीक्षा केली: भटोबासा थोर पढीयेति तयांचे आधील गुरु तयां नांव केसवाचायें : मग प्रकरणानुरूप भटोबासरी भानुभटांचे नावं 'कविस्वर' ठेविलें : तैसेचि प्रकरणानुरूप 'भटो (भाटो, घ)' ऐसें म्हणति ॥५५॥
अतीशय छान स्मृति स्थळ चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 ०३-०४-२०२२
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
नित्य वीधी म्हणजे आटन विजन भीक्षा भोजन करावे.. नीमीत्य म्हणजे पर margat ला व्यापार करणे , पर margat राहणे
Dandvt pranam🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
दंडवत प्रणाम बाबाजी.
दंडवत प्रणाम जी बाबाजी 🌹🙏🌹
दंडवत प्रणाम
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम दादा जी
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
दंडवत प्रणाम, दादा
Dandawat pranam guruji. 🙏🙏❤❤❤❤❤🙏🙏
दंडवत प्रणाम दादा🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
दंडवत प्रणाम दादा जी
दंडवत प्रणाम दादा 🙏