Lilacharitr Adnyat 63 To 69।प्रतिदेहाच दुःख किती असते? ते स्वामी महादाईसांना निरूपण करतात.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • Lilacharitr Adnyat 63 To 69।प्रतिदेहाच दुःख किती असते? ते स्वामी महादाईसांना निरूपण करतात.
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
    #Mahanubhav_Panth_Leelacharitra
    #Lilacharitr_Uttarardh
    #Leelacharitr_Uttarardh
    #लीळाचरित्र_उत्तरार्ध
    Nevasa_Lila
    Nevasa_Charitr
    नेवासा_चरित्र
    नेवासा_लीळा
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

Комментарии • 150

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 года назад +6

    अज्ञात लिळा क्रमांक ६३: महादाईसा प्रेतत्व निरूपण : हेत
    महादाइसी पुसीले जी पुरानी प्रेतदेह सांगीतले असे सर्वज्ञे म्हणितले साच बाइ: ते एथोनी सांघीजैल : ते निरोपण चरीत्री असे : तथा प्रयोगी असे मुदगले मारी तो विश्व विग्रहो
    तेची दहादीस : संबंधीयाचे ज्ञान असे : संस्काराचे असे : तीर्था क्षेत्रा सांघाते जाए: इश्वराचेनी मुंचे: फळ होए तथा ज्ञानीयाचेनी
    : - एराचेनी दुख उणे होए वेदी प्रेतदेह सांगीतले : ते पुरानी मांडीले : पर देहाचे संपादकाचे दुखाचे ज्ञान नाही : इश्वरे
    सृष्टी रचीली : म्हणौन दहा दिसता दीधली ॥९१॥
    अज्ञात लिळा क्रमांक ६४: अन्यमहातमे संभाषणे आउ शिक्षापण : हेत आवुसाते सर्वज्ञे म्हणीतले जोगीयातुल वासनीका नव्हे : तीसरा उड़नी मोरपडे : म्हणजे तयाचा सहवासी विकार विकल्प हींसा आक्षेपे : ज्ञान पतन : अनुसरण पतन होए:
    साधन जाए: नरका जाए:11९२||
    अज्ञात लिळा क्रमांक ६५ : महादाईसा गौलकानुवादु : हेत. महादाइसी पुसीले : जी गौलोक तो कैसा : सर्वज्ञ म्हणीतले स्वर्गी गौलोक असे : म्हणजे ढवळीया दुतोंडीया तेथची सुरभी देवता : तर ते काइसेनी होए : ना यागी गौ मेदी
    मुख्य फळ व्यापारती : तेथ ते गौ लोक होती : एक आइती फळे असत तेथ घाली काहाडी असे : एके कृत्रीमे होती : एथा
    लाघवियाचा आंबा : एक योनी द्वारे ये : स्वर्गा आरुते : आनतराळा परूते ॥९३॥
    अज्ञात लिळा क्रमांक ६६: नाथोबा स्थान निरिक्षणी भट प्रशंसा : हेत गोसावी नाथोबासाते ४ वेळ देवुळ पाहो पाठविले : पर मग भट पाहो धाडीले : आन तेही युक्त पाहिले पाहो नेणतीची
    नाथोबा हृदय सुन्य : का पात्र तैसेची : म्हणौन भटाचे पात्र सचेतन म्हणौन जाणीव शहानीव असे : इश्वर प्रवृत्ती विषयो होती: ते मागीले योग्यते अनुरुप ||९४॥
    अज्ञात लिळा क्रमांक ६७ : बाईसाकरवी पाणीभात सांचविणे : हेत : अंभयागताची वेवसथीया करणे :
    अज्ञात लिळा क्रमांक ६८: भक्ता प्रश्न जना अन्यथा ज्ञान कथन : हेत. भक्तीजनी म्हणीतलें हा लोक सत्या नृत्याचा बांधा असे एथ काए असे : सत्य अज्ञान जीवाचे : अन्यथा ज्ञान मनाचे : अन्यथा ज्ञानी ज्ञान ते सलग्नाचे : जीव स्वरुप अज्ञान : दुसरे
    : अज्ञान अविद्या ते भाव रुप : एथा अंधकार : घुर तीही काळी असे : मायेचे चातुष्ट्ये तेथे अन्यथा ज्ञान म्हणजे विकल्प : तोही जीव स्वरुपीचे कार्य : एथा अहंब्रम्ह : तेथ ज्ञान नीष्ठा तेणे लेप पुर्ण होए : का सलन चेष्टवी कर्म समाप्ती पावे : जैसे नीद्रा स्वप्न : स्वप्नी आत्म ज्ञान म्हणजे नीष्ठा होए : जागृती
    काही नाही : तैसा इश्वर ज्ञाने तीन्ही जाती :||९५||
    अज्ञात लिळा क्रमांक ६९: स्त्रिया विकारज्ञान कथन : हेत.
    सर्वज्ञे म्हणीतले स्त्री एकीचा पीता सरला : ते ममता आपणपे न संभाळी : तव तीएचा भतार आला : मग उजु सुजु जाली : विकारे ममता विसरली : जीव स्वरुपी विकार असे :
    रज गुणे तयाचे पुर्ण कार्य मनुष्यत्वी : पर स्त्रीए अष्ट गुणा काम : पुरुषा पस्ये : विकरे नरक यमपुरीएचे : तर ते क्रीया दुखरुप नव्हे : तर का ना जीव : माया : सलग्न : जीवत्व
    पींडस्ता : स्थुळ : सुक्ष्म : देवता : अधाने : तेतुकेयाच : हाव भाव केला : विकारे भोगीला : अभीळासे म्हणौन : नर्क : मग
    हेत गर्भीत बारा रासी नरकाचीया ||९६||
    अतीशय छान अज्ञात चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 ०८-०३-२०२२

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 2 года назад

      🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 года назад

      @@dipachauke8218 दण्डवत प्रणाम दीपाजी : 🌹🙏🙏🌹

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 года назад +1

      @@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दीपाजी : 🌹🙏🙏🌹

    • @vijayapatil5006
      @vijayapatil5006 Год назад

      0

  • @Anuj_sirsat
    @Anuj_sirsat Месяц назад

    दंडवत प्रणाम बाबा 🙏 🙏🙏🙏🙏जय श्री कृष्ण 🌺 🌺🌺🌺🌺🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @madhukarvisave1787
    @madhukarvisave1787 6 месяцев назад

    दंडवत प्रणाम बाबाजी खप छान निरूपण जय श्री चक्रधर🙏🏻🙏🏻

  • @progamerz85856
    @progamerz85856 Месяц назад

    दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण🙏🙏🌹🌹

  • @dilipbolke6074
    @dilipbolke6074 7 месяцев назад +1

    दंडवत प्रणाम श्री आदरणीय पूजनीय बाबाजी.
    🙏🙏

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 года назад

    Dandawat pranam guruji. 🙏🙏🔺️🔺️🔺️🔺️🔺️🙏🙏

  • @rajendradavane9498
    @rajendradavane9498 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @kanttakhansole7751
    @kanttakhansole7751 2 года назад

    Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा प्रेतदेहाचे

  • @jitupathak2336
    @jitupathak2336 2 года назад

    Dandvat... Pranam..... baba......ji......

  • @deepakjagtap1914
    @deepakjagtap1914 2 года назад

    Dandawat pranam Dada. Ati sunder nirupan .

  • @MotiRam-zl6fs
    @MotiRam-zl6fs 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा खुप सुन्दर लीळा

  • @rbmgaming3877
    @rbmgaming3877 5 месяцев назад

    Dandwat prnam babaji

  • @user-sl3oh5nn7d
    @user-sl3oh5nn7d 2 года назад

    दंडवत प्रणाम.बाबा

  • @user-gh3dz5gz7n
    @user-gh3dz5gz7n 2 года назад

    अंकुश चांगभले सहजपुर जवळा यांचा तुम्हाला दंडवत

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 года назад

    Nayne barmacharyala Bojan Dane
    Vikar vikalp sun vayala pahje
    Dàndvt pranam dada
    Jai shree krishna

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 2 года назад

    🙏🏻Dandawat pranam dada jai shri chakradhar🙏🏻 khupch chan nirupan 👌🏼👌🏼 je gyani ahet akhand bramhachari ahe tyanchya thikani dashkriya kelya tar pretdehache nark chuktat kiva vikalpa aani kidas karaychi nahi tarach pret dehache nark chuktat ashe swammi mhntat.
    Dandawat pranam 🙏🏻🙏🏻

  • @ashokpanherkar8583
    @ashokpanherkar8583 11 месяцев назад

    दंडवत हो..... 🙏🏼🙏🏼

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 2 года назад

    Dandavat Pranam Babaji!.

  • @meeramahajan2080
    @meeramahajan2080 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏

  • @digambarpanode0710
    @digambarpanode0710 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा खुपच छान प़वचन.

  • @shyamsamant235
    @shyamsamant235 2 года назад

    Dandawat Pranam baba

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 Год назад

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @gangadharjalnekar6857
    @gangadharjalnekar6857 Год назад

    Dandwat.parnam.babaji

  • @user-gz1ht1zh6w
    @user-gz1ht1zh6w 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा जी,

  • @santoshghongade2432
    @santoshghongade2432 2 года назад

    दंडवत प्रणाम

  • @mirapawar800
    @mirapawar800 2 года назад

    Dadvt pranam babaji

  • @rjpatil2789
    @rjpatil2789 2 года назад

    Ramesh patil surat Gujarat
    Dandvat pranam Babaji

  • @dapora2shahpurgramin761
    @dapora2shahpurgramin761 Месяц назад

    dandvat pranam baba

  • @sarveshdeshmukh6152
    @sarveshdeshmukh6152 Год назад

    Dandavat pranam dadag 🙏👌🌹🙏

  • @savitajawarkar9965
    @savitajawarkar9965 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा🙏

  • @KalpanaDewale
    @KalpanaDewale 19 дней назад

    Dandwat baba

  • @dattanikam6529
    @dattanikam6529 Год назад

    दंडवत प्रणाम!

  • @sdvideos5610
    @sdvideos5610 2 года назад +2

    🙏🙏 दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @subhashzadokar1111
    @subhashzadokar1111 2 года назад

    Dandvat pranam dada

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 2 года назад

    Dandawat pranam Dada

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 2 года назад

    DandvatPranamBaba...

    • @sandyapatil6210
      @sandyapatil6210 2 года назад

      DandVatPranamBaba.....PretDehacheNarkNastHonyaSathi..Ek..YathawatDashkriya..MhanajeKorePatra..Bramhachari...Dusare...Chi .Thu..Ghan..YanchaTyag..HeHoy...

  • @anitasalunke7414
    @anitasalunke7414 Год назад

    Dandvat pranam

  • @user-wx1kx6lj2m
    @user-wx1kx6lj2m 8 месяцев назад +1

    😢❤

  • @shivajipatil6092
    @shivajipatil6092 9 месяцев назад

    दंडवत प्रणाम बाबाजी.जो जीव ईश्वर भक्ती करतात अशा जीवांना प्रेत देहाचे दुःख भोगावे लागते का

  • @surekhakanse4350
    @surekhakanse4350 2 года назад

    🙏🙏🌸🌸

  • @rajuvaidya3799
    @rajuvaidya3799 2 года назад

    जय श्री चक्रधर प्रभु. आ. ई. बाबाजी तथा सर्व साधनवतांस सादर दंडवत प्रणाम. लिळांचे विस्तृत यथार्थ निरुपण मार्गदर्शन केले आहे. दंडवत प्रणाम.
    प्रश्न.. उत्तर.. प्रेतदेह.. दाहा दिवसाचे आत विरक्त ज्ञानीयास त्या देहा प्रित्यर्थ भजन पुजन केल्यास प्रेतदेह नासते.

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад

    Dandavat pranaam Baba ji swamini mahadaisana pret dehache mark kase te nirupan kele jo jivshi thu ghan Dusara prakar jo jiv kora sanyasi Patra ghatle pratidehache nark chuktat dandavat pranaam 🙏🌷🌷🙏

  • @atharvavlogs4071
    @atharvavlogs4071 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा स्वामी नी मानवाला सर्व आयुष्यात कसे वागावे तरी माणूस किती चुकीचे वागतात आजच्या लीळा मध्ये कीर्ती स्वामी नी किती दुःख भोगावे लागते भुक ताहान किती हा आत्मा भोग भोगावे लागते अखंड हा जीव जळतो आहे बाबा कोणत्या विटाळाचे दुःख सांगितले आहे बाबा स्वामी नी सुद्धा मानवा साठी त्रास भोगला आहे स्वामी च्या सानीद्यात राहणारे भक्तांनी सुध्या आपल्या साठी भरपूर ज्ञान विचारले आहे 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻

  • @user-rk8zu7nk4z
    @user-rk8zu7nk4z 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏
    कोरा पात्राच्या ठिकाणी दशक्रिया घातली, ज्ञानी ब्रह्मचारी आहेत त्यांना जेवू घातले प्रेतदेहाचे नर्क आहेत ते संपून जातात किंवा चिकित्सा रूप क्रिया छी थू घान असे न करता जीवन जगणे आपण परमेश्वराचे चिंतन करावे.

  • @shardadinde1260
    @shardadinde1260 2 года назад +1

    🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍

    • @shardadinde1260
      @shardadinde1260 2 года назад +1

      🙏 दंडवत प्रणाम 🙏 प्रेत देहाचे नर्क चुकविण्यासाठी कोऱ्या पात्रांच्या ठिकाणी दशक्रिया घातले त्यांना जेऊ घातले तर प्रेत देहाचे नर्क संपून जातात आणि दुसरा उपाय आपण कुठल्याही प्रकारची छी थु घाण असे न करता जीवन जगणे आपण परमेश्वराचे चिंतन करणे 🙏🙏

  • @DandavatPranam
    @DandavatPranam 2 года назад +1

    दंडवत बाबा खुप छान

  • @kamalbonde2435
    @kamalbonde2435 2 года назад

    👏👏🌹🌹🌼🌷🌷babaji mi niyamit Leela aekte. Dandvat pranam 💐

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 2 года назад

    दंडवत प्रणाम दादाजी. कोरे पात्र,अखंड ब्रम्हचारी,ज्ञानी यांच्या ठिकाणी व्यवस्थित क्रिया जर घडली,यांना जर जेऊ घातले तर प्रेतदेहाचे नर्क संपून जाते. तसेच विचिकीत्सारुप विकल्पाचा त्याग केला तर प्रेतदेहाचे नर्क संपून जाते.

  • @G.r.patil.9157
    @G.r.patil.9157 Год назад

    जय श्री कृष्ण चक्रधर स्वामी दंडवत🌹🙏🙏

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 2 года назад

    जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम दादा स्वामी म्हणतात कोऱ्या पात्राच्या ठिकाणी दशक्रिया घातले त्यांना जेवू घातले तर प्रेत देहाचे नर्क संपून जातात दुसरा उपाय आपण कुठल्याही प्रकारची छी थू घाण असे न करता जीवन जगणे आपण परमेश्वराचे चिंतन करणे

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 2 года назад

    Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Pretdehache nark gyaniyala, ekhadya koryapatrala vyavastit dashkriya ghatli, akhand brahmacharya la jevu ghatlyane chukte. 2. Nirvikalp jeevalahi Pretdehache nark hot nahi.

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏

  • @Nalte24
    @Nalte24 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 года назад

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    प्रति देहाचे नर्क चुकवायचे असतील तर त्याचे दोन उपाय आहेत. पहिला उपाय- ज्ञानी पात्राच्या ठिकाणी यथा योग्य क्रिया करणे व दुसरा उपाय म्हणजे घृणा त्याग करणे म्हणजेच विकल्पाचा त्याग करावा.
    चुक भुल क्षमस्व
    ।।दंडवत प्रणाम।।

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 года назад

    Dàndvt pranam dada
    Jai shree krishna

  • @user-kp5mr8wf6f
    @user-kp5mr8wf6f 2 года назад

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 2 года назад

    Dandvatpranambaba🌹🌹🙏🙏

  • @prakashsathe1238
    @prakashsathe1238 2 года назад

    🙏दंडवत प्रणाम बाबा 🙏आपण कोणत्याही ज्ञानी पुरुष बालबर्मचारि आपण कोणत्याही छिद्र तु न करावे सेगलोख आपले दु ख कमी होतात

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 2 года назад

    DandvatPranamBaba,.PretDehacheNarkChuknyasathi...YathawatDashKriya...KorePatra..Bramhachari....Chi...Thu...GhanYachaTyag...

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 2 года назад

    Yathavat kriya raha divasachya aant karavyat mhanje ddnyanias bhojan dile pahije v 8 varsha nantar apalyala vikalpa sancharu naye mhanoon anusarave ishvar je sangitl te karave dandwat pranam babaji.

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 2 года назад

    स्वामी म्हणतात प्रेतदेहाचे नर्क चुकवण्यासाठी एक ब्रम्हचारी आचरवंत साधु त्यांच्या ठिकाणी दशक्रिया जेवण घालावे म्हणजे आपण जिवंत असेपर्यंत कुठल्याही प्रकारची घाण छी थू न पाळता जिवन काढणे व आपला देवधर्म नित्य नियमाने करत राहाणे
    दंडवत प्रणाम 🙏🙏
    जिजा लीपारे

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा..मोह, माया,ममता सोडवण्यासाठी अनुसरण करा याने नरकाचे दुःख जातात जे ज्ञानी , ब्रम्हचारी,यांचे ठिकाणी भोजन घातले तरी नर्क चुकतात विकल्पाचा त्याग केला तर प्रेत देहाचे नर्क चुकतात.. 🙏🙏🌹🌹

    • @tukaramkhansole7464
      @tukaramkhansole7464 2 года назад

      माया सोड

    • @tukaramkhansole7464
      @tukaramkhansole7464 2 года назад

      मोह माया सोडून अनुसरण घेतलं पाहिजे ज्ञानी पात्रा सी जेवण घातले पाहिजे यांनी प्रेते देहाचे नर्क चुकतात

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 2 года назад

    Dandawat pranam dada 🙏🏻🌷

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 2 года назад

    Swamini Mahadaisala pretadehache narak kase chukatil he sangitle Mamta Maya sodun dili pahije garv ahankar sodun dyawa parmeshwrarane sangialya pramane apan asalo pahije anusarlya bramhcharayala purshala patrachya thikani jeu ghalatat Gyani patrala jeu ghalatat chi thu ghan yagoshticha wikalprupi houn naye tarach apalyala pretadehache narak chukatil parntu Anya sampradayachya sobat rahu naye jogi lokanpasun dur rahile phije tyachpramane manapasun parmeshwr bhakticha labh hoto 🌹🙏🌹

  • @vamanpatel5760
    @vamanpatel5760 Год назад

    एस

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 2 года назад

    Dandwat pranam dada!!!🙏🙏🙏

  • @shamraonarwade4888
    @shamraonarwade4888 2 года назад

    चिथुकरुनय दुसरेकोर्यापातरासभोजेनघालणे

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 2 года назад

    🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏 स्वामी महादाईसांना प्रेतदेहाचे नर्कातुन कसे वाचावे हे निरूपण करतात माणूस मेल्यावर जीव घुटमळत असतो तो आपण जेथे जाऊ तेथे फिरत असतो त्यातुन सुटका होण्यासाठी एखादया सतपात्र ब्रम्हचारी साधनवंत पात्र पाहिजे व या जीवाने कशाची किळस छी तु विकल्प केला नाही पाहिजे ईश्वर चिंतन पण झाले पाहिजे🌺🌺🌺🌺🌺 दंडवत प्रणाम🙏🙏

  • @santoshraskar2841
    @santoshraskar2841 2 года назад

    🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏
    प्रेत देहाचे नर्क नासविण्यासाठी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आचरण करणार्या , ज्ञानी, ब्रम्हचारी पात्रास विधिवत भोजन घालावे. देह सोडून गेल्यापासून दहा दिवसांत हे कार्य करावे.
    जिवाने आयुष्यभर छि, थु असे विकल्प करू नयेत.

  • @yojanabharate1076
    @yojanabharate1076 2 года назад

    जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 प्रेतदेहाचे नर्क नष्ट करण्यासाठी स्वामींनी पुढील उपाय सांगितले आहेत. उपाय १. माणूस मृत झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत कोऱ्या ठिकाणी ज्ञानी, ब्रह्मचारी यांच्या ठिकाणी भोजन घातले तर प्रेतदेहाचे नर्क चुकतात. उपाय २. जीवन जगताना जीवाने कोणत्याही प्रकारची घाण पाहून छी थू किंवा किळस असे विकल्प रूप विचार मनात आणू नये. म्हणजे प्रेतदेहाचे नर्क चुकतात. 🙏🏻🌷🙏🏻

  • @nandhakumardaranghe1583
    @nandhakumardaranghe1583 2 года назад

    आठवतं क्रीया होय म्हणजे परमेश्वराच्या द्यानियास कोऱ्या पत्रास अखंड ब्रम्हचारी विधिवत जेवू घालावे त्यामुळं ते नरक चुकतात. आयुष्यभर चिकित्सा रूप जितू कल्प करू नये तिने चुके मेथीचे हुई जे की बाई दे चुके दंडवत प्रणाम

  • @swatibawdekar1105
    @swatibawdekar1105 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा !! 🙏🙏
    प्रथम उपाय म्हणजे कोर्या पात्राच्या ठिकाणी म्हणजे ज्ञानी आणि अखंड ब्राह्मचारी पात्राच्या ठिकाणी यथावत क्रिया घङली तर प्रेतदेहाचे नर्क चुकतात.
    दुसरा उपाय म्हणजे विकल्प दोष जर टाळला म्हणजे कुठल्याही गोष्टीत छी थू किंवा किळस केली नाही तर आणि प्रत्येक गोष्टीत सम दृष्टी ठेवली तर प्रेतदेहाचे नर्क चुकतात.
    जय श्री चक्रधर स्वामी !! 🙏🙏

  • @bhupalsalve6685
    @bhupalsalve6685 2 года назад

    भगवान श्री चक्रधर स्वामींनी महादाईसा नां प्रेत देहाला भोगावी दुःख, दैन्य, त्रासिक क्षणोक्षणी अपेष्टा, या विषयावर निरुपण करून सांगितले आहे की दहा दिवसांत वळचणीला, स्मशानभूमीची जागा, तीर्थक्षेत्र, पुजा पाठ,पाहतो.बारा वर्षे दुःख दैन्य त्रासिक असतो एवढंच नाही तर प्रथम आठ वर्ष वजा शंभर बायणणव वर्ष छी थु होते हे सर्व टाळण्यासाठी अनुसरून विधी सेवा ज्ञान युक्त आचार विचार ईश्वर चरणी समर्पित जीवन करून योग्य ता पात्रता निर्माण करावी.दशकिरया विधी जे ब्रह्म चारी संत महंत विद्वांस बाबा शास्त्री यांना जेवूं घालून प्रेतं देहाचे मांडे फोडून पुन्हा जन्माला येणेप्रमाणे चुकवल जात.दंडवंत प्रणाम बाबाजी.

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 2 года назад

    🙏🏾🙏🏾

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 2 года назад

    Dandwat pranam 🙏🙏 pratadehache narka nashat honaysathi swamini ttayvar upaya sangitale ahe 1) sharir murta zalaynatar daha divasacha aata kora va akhad bramchari ani dnyanicha thikani yathasatine ttaycha thikani aannadanacha kriya keleyne pratidehache bhande futate. 2) jivan jagta asatan cchi, ghan, kisalvane yani asa chhikas vikalap ha dosha na karat jivane jivan jagale tar ttaychathikani pratedahche narka chukatat. Swamini he two upaya sangitale ahe.

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 года назад

    Dandvt pranam🙏🙏. Pratdehache nark chukanyasati svamini upay sangle ahet. 1.apan konala vikalpa karaycha nahi. Chh,i thu , ghan as mnu nahi. 2.ani korya patrachya jagi daskriya ghalavyat. Yethavat kriya keli, tyana jeu ghatal ki he bhand futate ani nark sampate. Akhand bramhchari aasya jagi korya patrajagi yethavat kriya karavi. Dandvt pranam🙏🌹🙏🌹

  • @anupamaraut4998
    @anupamaraut4998 2 года назад

    स्वामी बोलतात की या जिवाने माया, ममता सोडली पाहिजे या जिवाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. संसाराची त्याला सगळं काही दिसते. परंतु परमेश्वर दिसत नाही. जेव्हा जीव सैग लोकांमध्ये जातो .त्याच्यासाठी एक शरीर तयार केलेले असते. त्याला भांड बोलतात .आणि ते भांडण फोडायचं असेल तर जे ब्रह्मचारी लोक असतात .अनुसरलेले ,संन्यासी त्यांच्या कडे पात्र केले पाहिजे ,येथे दशक्रिया केली पाहिजे. तरच प्रेत देहाचे नर्क चुकतात . तसेच छी, थे, घान
    हे विकल्प रहित क्रिया न केल्यास .प्रेत दयाचे नर्क चुकतात .असे स्वामी सांगतात. दंडवत प्रणाम दादा🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @sujatapatil9350
    @sujatapatil9350 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा जी🙏 १) स्वामी म्हणतात ज्ञानी या पात्रास किंवा बालमहचारी अधिकरनास दशकिया खाऊ घात यास प्रेत देहाचे नरक चुकतात. 🙏🙏🙏

  • @perfectmehendidesigns761
    @perfectmehendidesigns761 3 месяца назад

    गार्गी नावाची कोणती शिष होती श्वामींची

  • @rupeshanjankar3665
    @rupeshanjankar3665 2 года назад

    Dandavt pranam babaji bramhachary asanarya dhyaniyala grass dilatar ani8 varshach zalyavar shi thu ghan ase vikalp dosh nahi kela tar

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबा🙏
    प्रेत देहाचे नर्क चुकण्याचे दोन उपाय
    1) एथावत क्रीया होय म्हणजे परमेश्वराच्या ज्ञानीयास कोर्या पात्रास(अखंड ब्रम्हचारी)विधिवत जेउ घालावे त्या मुळे ते नर्क चुकतात .
    2) आयुष्य भर विचीकित्सारुप(छी तु) विकल्प करु नये तेणे चूके म्हणून यथीचे होईजे की बाई तै चूके
    दंडवत प्रणाम🙏 जय श्रीकृष्ण🙏💐
    एक प्रश्न आहे आताची नविन पद्धत सुरू झाली फोन करुन पात्र घालणे हे विधिवत आहे का? कळवावे हि विनंती 🙏🙏

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 2 года назад

    प्रेतदेहाचे नरक चुकविन्यासाठी 2 उपाय आहे
    1ध्यानीया ब्रम्हचारी यांच्या ठीकाणी दहा दीवसाच्या आत पात्र घातले तर प्रेतदेहाचे भांडे फुटते नरकापासून सुटका होईल

  • @AnjaliKakde
    @AnjaliKakde 2 года назад

    🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
    स्वामींनी प्रेत देहाचे नर्क चुकवण्याचे दोन उपाय सांगितले :-
    १) परमेश्वराच्या ज्ञानीयास कोर्या पात्रास (अखंड ब्रह्मचारी) विधीवत जेवू घालावे त्यामुळे प्रेत देहाचे नर्क चुकतात.
    २) जिवंत असताना आयुष्यभर विकल्प(छी,थू,घाण) करू नये,एकनिष्ठपणे देवधर्म केला पाहिजे यामुळे ही प्रेत देहाचे नर्क चुकतात.
    🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
    🌹🙏जय श्री कृष्ण🙏🌹

  • @pk7532
    @pk7532 2 года назад

    Ythawath kriay kijo

    • @user-wb6xt7dw4m
      @user-wb6xt7dw4m 2 года назад

      दंडवत प्रणाम दादा

  • @prabhkarmungal6868
    @prabhkarmungal6868 2 года назад

    दंडवत प्रणाम. 1. प्रीत देहाचा नर्क चुकवण्यासाठी एक ब्रह्मचारी आचर व त साधू ज्यांच्या ठिकाणी दशक्रिया जे वन घालने व दुसरं म्हणजे आपण जिवंत असते वेळेस कुठली प्रकारची घाण चि चु असं न पाळता जीवन काढणे व आपला देव धर्म करत रहाणे दंडवत प्रणाम

  • @latachipde810
    @latachipde810 2 года назад

    🙏🌹आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम 🌹🙏.
    प्रेतदेहाचे नर्क चुकवण्यासाठी स्वामींनी पुढील उपाय सांगितले आहेत.
    1) शरीर मृत झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत जर कोऱ्या पात्राच्या ठिकाणी, ज्ञानीया च्या ठिकाणी योग्य अशी विधीवत क्रिया घडली तर प्रेतदेहाचे भांडे फुटते व जीवाला नर्क होत नाहीत.
    2) जीवन जगताना घाण छी थू अशी कीळस केली नाही, मनात विकल्प आणला नाही तरीही हे नर्क चुकतात. 🌹🌹🙏🙏

  • @ruchaugale1531
    @ruchaugale1531 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा , 1)प्रेत देहाचे भांडे फूटण्यासाठी ब्रह्मचारी व ज्ञानी पुरुषांना भोजन दिले ( पात्र घातले) तर फुटते
    2) शी , थु घाण असे विकार न केल्याने

  • @user-sc4yu9vr7t
    @user-sc4yu9vr7t Месяц назад

    Tag karne garaca aapta lokanca ci ciu nahi karane

  • @achyutraoadwe97
    @achyutraoadwe97 2 года назад +1

    मणूष्य सरल्या नंतर त्याचे प्रेतदेहाचे नर्क चुकवायचे दोन प्रकार स्वामींनी सांगितले१):-सरल्या नंतर दहा दिवस सतपात्री भजन घडवावे.२):-जन्माला आल्यानंतर आठ वर्षे पुर्ण झाल्यावर जे विकल्प दोष जीवास लागतात (छि,थु,घाण, किळस)ते ज्ञान घेऊन नासने.म्हणजे हे दोष अंगीकारु नये.(दंडवत प्रणाम)

  • @THAR_LOVER3
    @THAR_LOVER3 11 месяцев назад

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🙏 जय श्री कृष्णा 🌺🌺🌺🌺🌺

  • @rbmgaming3877
    @rbmgaming3877 5 месяцев назад

    Dandwat prnam babaji

  • @user-kq6gj3pc4v
    @user-kq6gj3pc4v Месяц назад

    दंडवत प्रणाम बाबा

  • @vijaymuley6820
    @vijaymuley6820 2 года назад

    Dàndvat pranambabaji

  • @rjpatil2789
    @rjpatil2789 2 года назад

    Ramesh patil surat Gujarat
    Dandvat pranam Babaji

  • @vivek7137
    @vivek7137 2 года назад

    दंडवत प्रणाम

  • @sonaliambre5259
    @sonaliambre5259 27 дней назад

    दंडवत प्रणाम दादा

  • @Apex_x_Editzz
    @Apex_x_Editzz 3 месяца назад

    Dandwat pranam 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @prakashpatilmangalupatil2794
    @prakashpatilmangalupatil2794 10 месяцев назад

    Danvat pranam dada ji