खूप छान आंबेडकरांनी गुरू मानावेत एवढे महान महात्मा नक्कीच होते. म्हणजे महात्मा फुलेंच्या अनेक शिष्या पैकी एक कर्तृत्ववान आणि सामर्थ्यवान शिष्य बाबासाहेब आंबेडकर होते. तसेच महात्मा चे कार्य अतुलनीय आहे
नमस्कार सागर सर, मी एक शासकीय सेवेतून निवृत्त झालेला अधिकारी आहे.शिवाजी महाराज ,महात्मा फुले,शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे माझे प्रेरणास्थान आहेत.आज केवळ योगायोगाने आपले दोन्ही लेक्चर्स ऐकले.समग्र जोतिबा फुले हे महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक मी वाचलेले आहे परंतु त्यातून ही न कळलेले महात्मा जोतिबा फुल्यांबद्दलचे अनेकविध पैलू माहीत झाले.इतके दिवस मनात घोळत असलेले विचार हे आता पक्के झाले आहेत.उर्वरीत जीवनाची दिशा निश्चित झालेली आहे. आपले आभार कसे व्यक्त करू हे कळत नाही.मला आता जोतीबांबद्दलच्या पुढील लेक्चर्सची चातकासारखी प्रतीक्षा आहे.कृपया भाग जोतिबा फुले ३,४,५ लवकरात लवकर प्रसारीत करावेत. धन्यवाद.
महात्मा फुले नंतर.... किंवा जे थोर विचारवंत होऊन गेले... त्यांच्यानंतर या महाराष्ट्राला तुमची खुप गरज आहे..... अजुनही समाजात भरपूर गैरसमज आहेत भरपूर काही गोष्टी आहेत ज्या अजुनही तरुण पिढी ला माहिती नाहीत....पण ते कार्य तुमच्याकडून घडत आहे.... मनापासून धन्यवाद सर.....तुमची गरज आहे महाराष्ट्राला......plzz तब्येत जपा तुमची.... वजन भरपूर आहे...कमी करा जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
Tula ky karych ahe tynch weight jast ahe mahun as ka boltoy khup try karun pn kahi ch weight kami hota nahiy so as bolu nko sagar sir khup bharii ahet give him respect
खुप खुप धन्यवाद सर या व्हिडिओ साठी तुम्ही विनंतीला मान देऊन महात्मा फुले वर व्हिडिओ टाकलं महान अशा समाजसुधारकाला महाराष्ट्र पुढे पुन्हा एकदा व्यवस्थित रित्या मांडण्याचे काम फक्त तुम्ही करू शकतात पुनश्च धन्यवाद सर
Khup Chan lecture sir...pratek goshthi akdam sahaj sangitlyat...वाचताना खुप अवघड जाते...काही नाव असे असतात की ती लक्षात नसतात नंतर पण ,तुम्ही खुप सहज explain केलेत...
अथांग ज्ञानाचा महासागर... सर तुमची वानी आणि शिकवण्याची शैली अफलातून आहे. एकाच पुस्तकामध्ये न मिळणार ज्ञान तुम्ही एकत्र करून आमच्यापर्यंत पोचवलतं. मनापासून आभारी आहे. ज्ञानाचा हा प्रवाह सदैव असाच चालू राहील हिच अपेक्षा...🙏🏻
समाजसुधारक फक्त वाचण्यासाठी नाहीत तर ते जगण्यासाठी आहेत असा अनुभव आला सर. खूप सुंदर आणि ओघवत्या भाषेत मांडणी आहे, ज्ञानदायी आणि प्रेरणादायी शिक्षण...Thanks Sir...keep it up Sir...
Salute to you sir, tumche lecture baghitle tar pustak vachaychi garajach padat nahi karan pustaka peksha jast knowledge aaplya lecture msdhe aste……… jay hind
सर तुमचे लेक्चर मला खूप आवडतात.तूम्ही जेव्हा अशा लेक्चर घेता तेव्हा अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही. मी MPSC करतो मी बरेच क्लासेस केले पण तुमच्या सारखी टिचींग मी आता पर्यंत पाहिली नाही.धन्यवाद सर🙏🙏👌👌👌👏👏👏👍🏻👍🏻
अभ्यास तर सगळेच करतात.शिकवतात ही बरेच परंतु खरा इतिहास सांगणारे, निष्पक्षपाती,निर्भिड गुरू आज च्या युगात तुम्हीच. सर, तुम्ही हा ज्ञानाचा रथ असाच पुढे अविरत चालू ठेवा.तुमचा ज्ञानाला कुणाचीही दृष्ट नको लागो.माझं ही आयुष तुम्हाला लाभो.
सर मी Engineering शाखेचा विद्यार्थी आहे. मी राज्यसेवेची 2020 ची पुर्वपरीक्षा दिली त्यामध्ये माझे अर्थशास्त्रचे फक्त 2 प्रश्न बरोबर आले त्यामुळे अर्थशास्त्रबद्दल एक नकारात्मक भावना माझ्या मनात तयार झाली होती. मात्र नंतर मी तुमची Recorded Course ची Batch Join केली व फक्त तुमच्या लेक्चर्सच्याच नोट्स काढल्या व कंबाईन च्या Exame ला तेवढेच Revise करुन गेलो आणि आश्चर्य म्हणजे सर मला कंबाईन च्या पुर्वपरीक्षेला ११/१५ मार्क्स मिळाले. धन्यवाद सागर सर आपल्यामुळे मला अर्थशास्त्र हा कंटाळवाणा विषय आता आवडीचा विषय झाला आहे. Thanks Vidarbha IAS Academy.
Sir RUclips varti khup shikshak comment kara like kara mhntat tumhala tas bolaychi pan garaj nahi....n bolta mul comments karnar avdhi changli teaching aahe tumchi....kharch great aani You are the vast ocean of knowledge.
सर तुम्ही खूप प्रामाणिकपणे शिकवता. तुमचा अभ्यास व लेक्चर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आम्हाला फायद्याचे ठरेल. Thank you for giving informative lectures..तुम्ही आम्हाला इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडात घेऊन जाता त्यामुळे इतिहास समजून घेण्याची आवड निर्माण होते.🙏🙏
खरंच ही भूमी किती महान युगपुरुष जन्माला घालते ... नवलच आहे....राजमाता जिजाऊ त्यांनतर त्यांच्या पोटी छ्त्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचाच लेक छ्त्रपती संभाजी महाराज... ...या सर्व महान व्यक्तीमत्वांचा इतिहास जेव्हा लोकांना विसर पडला होता तेव्हा ...आपल्या ज्ञानाच्या बळावर ... राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ..यांनी सर्व इतिहास प्रवाहात आणला....ते फुले...उमा नाईक फडके....हे सगळ्यांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे ...आणि महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे कार्य पुढे चालू ठेवला ते आमचे छत्रपती राजश्री शाहू महाराज.....फुले शाहू यांचा आदर्श ठेवून पुढे ठेवून आलेले......युगपुरुष खऱ्या भारताचे भाग्यविधाते डॉ बाबासाहेब आंबेडकर .....अण्णाभाऊ साठे असतील न्या रानडे असतील महर्षी कर्वे असतील...भाऊ दाजी लाड असतील ....नाना जगन्नाथ शंकरशेठ असतील ...असंख्य महान व्यक्तिमत्त्व जन्माला घालणारी भूमी म्हणजे महाराष्ट्र ..... गर्जा महाराष्ट्र ❤️ जय भीम जय शिवराय ... ❤️
कोणताही विषय शिकवताना विद्यार्थ्या मध्ये त्या विषयाची आवड कशी निर्माण होईल हे खूप महत्त्वाचं असते,ते आपल्याला खूप छान जमलं आहे, खूप छान इतिहास सांगता,बाकीचे विषय छान शिकवता,आपल्या मेहनतीला सलाम👍💐💐
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बदल अतिशय चांगल्या पत्रकारांचा विस्तार करून संगित्या बदल ध्यानवाद.. आणि पुढील वाचले बाग 2 मध्ये असेच चांगल्या प्रकारे माहिती देण्यात यावी अशी अपेक्षा करतो.,.. सागर सर अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली... 🎉🎉🎉🎉 मन अतिशय आनंद झाला.,...
सर तुम्ही खरंच ग्रेट आहात तुम्हाला राहवतच नाही तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं सांगितल्याशिवाय .तुमचा शिकवण्याचा उत्साह पाहून शिकायला आणि अभ्यासाला पण उत्साह येतो . किती knowlodge आहे तुमच्याकडे अस वाटत त्या घटना घडताना तुम्ही पण तेव्हा तेथे होता आणि आम्हाला वर्णन सांगताय . Thank you sir ...🙏🙏
Sir history ha Maza bilkul n avadnara vishay hota. Pan tumchya teaching Ani sanganyachya padhhati mule mala ha vishay aavadat ahe. Thank you so much sir 🙏🙏🙏
शब्द नाहीत खुप सदर्भग्रंथ वाचले वाचत आहे पण तुम्हे जे point सांगत ते कुठे ही वाचनात येत नाहीत खुप सखोल माहित देत आहात तुम्ही खरच मनापासून धन्यवाद ....सागर सर 🙏
गुरू सागर सर, तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏 तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द मेंदूमध्ये अक्षरशः कोरला जातो. शेवटच्या चार मिनिटात अंगावर काटा उभा राहिला. धन्य ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि लहूजी वस्ताद साळवे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्व खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं त्याच बरोबर तुमची सांगण्याची पद्धत एवढी जबरदस्त छान आहे की अजूनच ते मनावर बिंबवले त्याबद्दल धन्यवाद
खूप सुंदर खूप छान पद्धतीने सोप्या भाषेत सांगितले सर.... हे ऐकत असताना प्रेरणा येते.... अंगावर अक्षरशः काटे येत होते. असच सुरु ठेवा सर तुमचे हे शिकवणे आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी खूप मदत आहे. तुमची शिकवण्याची शैली मस्तच आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर 💐💐💐💐
इतका अप्रतिम व्हिडिओ मी अजून हि यूट्यब वर पहिला नाही....plz लेक्चर असेच चालू ठेवा सर.....यातल्या 50 टक्के गोष्टी मी अजूनही वाचल्या नाहीत ना एकल्या होत्या..thanku so much सर...👌💐😊
Sir kiti pramanik mahiti dilit sir tumhi.. dolyat Pani aal... Hats off to u courage, dedication, honesty.... Mi he lect saglyana send karaner...tumhi knowledge cha usfurt Zara ahat sir.... Lots of blessings sir .. asech video bnvt Raha... Ustad lahuji salvyanddal ani Fatima shekh yanchya baddl aikun man galbalun gel... Hats off sir
गुरूदेव धन्य आहेत तुम्ही खुप उत्साही वाटलं हाे तुमचं lecture बघुन. मि फक्त पाेलीस भरती करताे तरी तुमचं पुर्ण lecture बघितलं माझ FYBA झालंय फक्त तरी MPSC द्यावी वाटते.
फुले दाम्पत्य त्याचसह त्यांच्या सहकार्यांच्या स्मृतींना जिवंत डोळ्यासमोर मांडले आणि उत्तमरीत्या त्यांच्या विचारांना उजाळा दिला त्याकरिता मनःपूर्वक धन्यवाद🙏. महात्मा बसवेश्वर याच्या वरती वेळात वेळ काढून plz एखाद lecture आपण बनवा sir . Waiting for part 2..... Thank you🙏😊
lecture peksha hi jaast kahitari hot sir....changlya lokana changlya paddhatine mandanyasathi fakt knowledge chi nahi tar eka moral personality chi garaj asate, je ki tumi ahat..thank u sir...wounderful....
गुरुवर्य नमस्कार..🙏🙏🙏 आपल्या जोशपूर्ण बोलण्यावरून च कळत की आपण महात्मा जोतिबांच्या कार्याने किती प्रेरित झालेले आहात...really video पाहताना माझ्याही अंगावर काटे येत होते...thanq so much sir for your great inspiration ❤🙏🙏
बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥ अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥ त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ॥ तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ॥
नमस्कार sir आजच्या प्रस्तितीत जे विद्यार्थी गरीब अथवा ऑनलाईन class join नाही करता येत त्याना आपण you toob apn टाकत असलेल्या व्हिडीओ cha फायदा होतोय नक्कीच हे विद्यार्थी आपले ऋणी ahet धन्यवाद सर 🙏🙏
सर खूप आभारी आहो तुमच्या ईतकं मस्त शिकवता. मी mpsc द्यायची ठरवली आणि तुमचे विडीओ पाहायला लागलो तर खूप मदत होते. आणि मला नागरी सेवेची तयारी साठी सुद्धा मदत होत आहे..
नमस्कार सर....मी पण एमपीएससीची तयारी केलेली आहे पण काही कारणास्तव ते सोडावं लागलं आणि मी ज्या पद्धतीने तयारी केलेली आहे.... त्याच पद्धतीचे हे लेक्चर आहे....खूप दिवसांनी परत मी तयारी करत आहे की काय असा भास झाला...... 👍👍👍🙏🙏🙏🙏
या आधी महात्मा फुले हे व्यक्तिमत्व इतक्या थ्रीलर ने कोणीच शिकवले नाही .. मला तर कुठला थ्रिलर मूवी पहिल्या सारखे वाटले की आता पुढे क़ाय होणार ? स्वाभाविक आहे है लेक्चर ज्यांच्याबददल बनवले ते व्यक्तिमत्व तसेच होते ..धन्यवाद
Sir...... 😀 Kiti chan shikval sir... mahnje ekdam ash dokyt ni mant bharun gel sarv..... Tumcha kadun history and othersub shiknyt... khup knowledgable feel hot sir.... really really really thanku for ur efforts 🤗
खूप छान आंबेडकरांनी गुरू मानावेत एवढे महान महात्मा नक्कीच होते. म्हणजे महात्मा फुलेंच्या अनेक शिष्या पैकी एक कर्तृत्ववान आणि सामर्थ्यवान शिष्य बाबासाहेब आंबेडकर होते. तसेच महात्मा चे कार्य अतुलनीय आहे
बेंबी च्या देठा पासून ते हृदयाच्या स्पुर्ती तुन... शेवट पर्यंत चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणारे अथांग सागर सर.. लई भारी आणि आम्ही खूप आभारी
Bkn
💗Nice😊👍👍
खरचं 👍
Very good
Gi
आपल्या व्याख्यानामुळे मी महात्मा फुले यांच्या प्रेमात पडलो.खूप प्रभावी व्यक्तिमत्त्व वाटलं.
S2u ❤ mi tr इतिहासाच्या प्रेमात पडल
मी काही स्टुडंट नाही पण मला महापुरुषाचा इतिहास माहित करणे आवडते, खूपच जबर्दस्त माहिती. खुप खुप खुप धन्यवाद.
नमस्कार सर...
शाहू महाराज झाले..महात्मा फुले झाले..आता डॉ. बाबासाहेबांवर सुद्धा असा व्हिडीओ बनवा
नमस्कार सागर सर, मी एक शासकीय सेवेतून निवृत्त झालेला अधिकारी आहे.शिवाजी महाराज ,महात्मा फुले,शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे माझे प्रेरणास्थान आहेत.आज केवळ योगायोगाने आपले दोन्ही लेक्चर्स ऐकले.समग्र जोतिबा फुले हे महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक मी वाचलेले आहे परंतु त्यातून ही न कळलेले महात्मा जोतिबा फुल्यांबद्दलचे अनेकविध पैलू माहीत झाले.इतके दिवस मनात घोळत असलेले विचार हे आता पक्के झाले आहेत.उर्वरीत जीवनाची दिशा निश्चित झालेली आहे.
आपले आभार कसे व्यक्त करू हे कळत नाही.मला आता जोतीबांबद्दलच्या पुढील लेक्चर्सची चातकासारखी प्रतीक्षा आहे.कृपया भाग जोतिबा फुले ३,४,५ लवकरात लवकर प्रसारीत करावेत. धन्यवाद.
सत्यशोधक महात्मा फुले किती ग्रेट होते हे आज खर्या अर्थाने तुमच्या लेक्चर मुळे कळाले.🙏🙏
Nice lecter sir
अंती उत्तम सर्व उत्तम शेर्ठ उत्तम
महात्मा फुले नंतर.... किंवा जे थोर विचारवंत होऊन गेले... त्यांच्यानंतर या महाराष्ट्राला तुमची खुप गरज आहे..... अजुनही समाजात भरपूर गैरसमज आहेत भरपूर काही गोष्टी आहेत ज्या अजुनही तरुण पिढी ला माहिती नाहीत....पण ते कार्य तुमच्याकडून घडत आहे.... मनापासून धन्यवाद सर.....तुमची गरज आहे महाराष्ट्राला......plzz तब्येत जपा तुमची.... वजन भरपूर आहे...कमी करा जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
Tula ky karych ahe tynch weight jast ahe mahun as ka boltoy khup try karun pn kahi ch weight kami hota nahiy so as bolu nko sagar sir khup bharii ahet give him respect
खुप खुप धन्यवाद सर या व्हिडिओ साठी तुम्ही विनंतीला मान देऊन महात्मा फुले वर व्हिडिओ टाकलं महान अशा समाजसुधारकाला महाराष्ट्र पुढे पुन्हा एकदा व्यवस्थित रित्या मांडण्याचे काम फक्त तुम्ही करू शकतात पुनश्च धन्यवाद सर
. बरोबर
Very nice bhushan jaibhim
@@vijayzagade5815 go
@@vijayzagade5815
To.
Khup Chan lecture sir...pratek goshthi akdam sahaj sangitlyat...वाचताना खुप अवघड जाते...काही नाव असे असतात की ती लक्षात नसतात नंतर पण ,तुम्ही खुप सहज explain केलेत...
pustak vachaychi garaj nahi ...jabardast lecture ....
सिर्फ किताबी ज्ञान नहीं जीवन जीना भी सीखते है आप
तभी इतने महान शिक्षक कहलाते हैं आप!
आप जैसा गुरु मिलना सौभाग्य की बात है🙏🏼🙏🏼
Wow ! Very nice and full of knowledge!
अथांग ज्ञानाचा महासागर... सर तुमची वानी आणि शिकवण्याची शैली अफलातून आहे. एकाच पुस्तकामध्ये न मिळणार ज्ञान तुम्ही एकत्र करून आमच्यापर्यंत पोचवलतं. मनापासून आभारी आहे. ज्ञानाचा हा प्रवाह सदैव असाच चालू राहील हिच अपेक्षा...🙏🏻
समाजसुधारक फक्त वाचण्यासाठी नाहीत तर ते जगण्यासाठी आहेत असा अनुभव आला सर. खूप सुंदर आणि ओघवत्या भाषेत मांडणी आहे, ज्ञानदायी आणि प्रेरणादायी शिक्षण...Thanks Sir...keep it up Sir...
Salute to you sir, tumche lecture baghitle tar pustak vachaychi garajach padat nahi karan pustaka peksha jast knowledge aaplya lecture msdhe aste……… jay hind
सर तुमचे लेक्चर मला खूप आवडतात.तूम्ही जेव्हा अशा लेक्चर घेता तेव्हा अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही. मी MPSC करतो मी बरेच क्लासेस केले पण तुमच्या सारखी टिचींग मी आता पर्यंत पाहिली नाही.धन्यवाद सर🙏🙏👌👌👌👏👏👏👍🏻👍🏻
आज पर्यंत तुमच्या सारखा शिक्षक अजून पहिला नाही खरच तुम्ही ज्ञाना चे अथांग सागर आहात ❤❤
अभ्यास तर सगळेच करतात.शिकवतात ही बरेच परंतु खरा इतिहास सांगणारे, निष्पक्षपाती,निर्भिड गुरू आज च्या युगात तुम्हीच. सर, तुम्ही हा ज्ञानाचा रथ असाच पुढे अविरत चालू ठेवा.तुमचा ज्ञानाला कुणाचीही दृष्ट नको लागो.माझं ही आयुष तुम्हाला लाभो.
डोळ्यात पाणी आल सर,,,तुमच लेक्चर ऐकून,,, खूप छान शिकवतात सर.🤗🤗🤗
सर मी Engineering शाखेचा विद्यार्थी आहे. मी राज्यसेवेची 2020 ची पुर्वपरीक्षा दिली त्यामध्ये माझे अर्थशास्त्रचे फक्त 2 प्रश्न बरोबर आले त्यामुळे अर्थशास्त्रबद्दल एक नकारात्मक भावना माझ्या मनात तयार झाली होती. मात्र नंतर मी तुमची Recorded Course ची Batch Join केली व फक्त तुमच्या लेक्चर्सच्याच नोट्स काढल्या व कंबाईन च्या Exame ला तेवढेच Revise करुन गेलो आणि आश्चर्य म्हणजे सर मला कंबाईन च्या पुर्वपरीक्षेला ११/१५ मार्क्स मिळाले. धन्यवाद सागर सर आपल्यामुळे मला अर्थशास्त्र हा कंटाळवाणा विषय आता आवडीचा विषय झाला आहे. Thanks Vidarbha IAS Academy.
Gr8
@@vidarbhiasacademy-sagarsir Sir mala tumacha number milel ka?
असे वाटते lecture संपूच नाही.. U r great sir
ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे सागर सर , किती बारीक माहिती सांगता ह्यावर तुम्ही किती वाचन केले आहे हे समजते , धन्यवाद सरजी
सर तुमचा कडे तुमचा नावा प्रमाणे ज्ञानाचा भांडार आहे.....सर तुम्ही खूपच छान माहिती दिली
अप्रतीम अतुलनीय .
कौतुक करावं तितकं कमी.
खूप जबरदस्त गुरुजी
Sir RUclips varti khup shikshak comment kara like kara mhntat tumhala tas bolaychi pan garaj nahi....n bolta mul comments karnar avdhi changli teaching aahe tumchi....kharch great aani You are the vast ocean of knowledge.
सर तुम्ही खूप प्रामाणिकपणे शिकवता. तुमचा अभ्यास व लेक्चर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आम्हाला फायद्याचे ठरेल. Thank you for giving informative lectures..तुम्ही आम्हाला इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडात घेऊन जाता त्यामुळे इतिहास समजून घेण्याची आवड निर्माण होते.🙏🙏
महात्मा फुलेंचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे धाडस लागत ते फक्त सागर सर तुमच्या सारखे🙏🙏🙏
माझे आवढते समाजसुधारक l एवढ्या छान पैकी व्यक्त केल्या बद्द्ल धन्यवाद सर
खरंच ही भूमी किती महान युगपुरुष जन्माला घालते ... नवलच आहे....राजमाता जिजाऊ त्यांनतर त्यांच्या पोटी छ्त्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचाच लेक छ्त्रपती संभाजी महाराज... ...या सर्व महान व्यक्तीमत्वांचा इतिहास जेव्हा लोकांना विसर पडला होता तेव्हा ...आपल्या ज्ञानाच्या बळावर ... राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ..यांनी सर्व इतिहास प्रवाहात आणला....ते फुले...उमा नाईक फडके....हे सगळ्यांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे ...आणि महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे कार्य पुढे चालू ठेवला ते आमचे छत्रपती राजश्री शाहू महाराज.....फुले शाहू यांचा आदर्श ठेवून पुढे ठेवून आलेले......युगपुरुष खऱ्या भारताचे भाग्यविधाते डॉ बाबासाहेब आंबेडकर .....अण्णाभाऊ साठे असतील न्या रानडे असतील महर्षी कर्वे असतील...भाऊ दाजी लाड असतील ....नाना जगन्नाथ शंकरशेठ असतील ...असंख्य महान व्यक्तिमत्त्व जन्माला घालणारी भूमी म्हणजे महाराष्ट्र ..... गर्जा महाराष्ट्र ❤️ जय भीम जय शिवराय ... ❤️
कोणताही विषय शिकवताना विद्यार्थ्या मध्ये त्या विषयाची आवड कशी निर्माण होईल हे खूप महत्त्वाचं असते,ते आपल्याला खूप छान जमलं आहे, खूप छान इतिहास सांगता,बाकीचे विषय छान शिकवता,आपल्या मेहनतीला सलाम👍💐💐
सर जेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा डायरेक्ट अंगावर काटा येतो, आणि संपूर्ण चित्र हे डोळ्यासमोर फिरते
खरंच सलाम आहे सर तुमच्या कार्याला.👌👌👌👌
Kiti te Dnyaan,Kiti Ti Shikavnyasathichi talmal💯
Hatt off to U Sir🤗💯
(I would like to meet u once in a life,After become a Successful person 💯)
🌻सर....🌻
तुमच्या 🌹आईवडिलांनी 🌹
तुमचं.... 🌊सागर नाव...
बरोबर ठेवलं....
खरंच सर.... 🌟तुम्ही ज्ञानाचा सागर
आहात सर ....🌏😌
डोळ्यात पाणी आलं सर...👏
👏🌻मनापासून नतमस्तक 👏🌻
संदीप माहेश्वरी पाणी भरतो तुमच्या समोर, इतक्या उच्च पट्टी चे motivational speaker आहात सर तुम्ही ..
नक्कीच
sagar sir chya lecture baddal shabd ch kami padtat........thank you sir
Don't compare both
Absolutely right
🙏🙏🙏
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बदल अतिशय चांगल्या पत्रकारांचा विस्तार करून संगित्या बदल ध्यानवाद..
आणि पुढील वाचले बाग 2 मध्ये असेच चांगल्या प्रकारे माहिती देण्यात यावी अशी अपेक्षा करतो.,..
सागर सर अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली...
🎉🎉🎉🎉 मन अतिशय आनंद झाला.,...
अप्रतिम....!
खूप छान शिकवणी होती, तुमचे सगळे तास आता पर्यंत 5-5 वेळेस पाहिलेत तरी पाहू च वाटतात...👌
सर तुमची शिकवणी अप्रतिम आहे.
क्या बात है..सर तुम्ही तर मंत्र मुग्ध केलं...अतिशय अभ्यापूर्ण लेक्चर....खूप उपयुक्त माहिती आहे...अशाच शिक्षकांची गरज आहे आम्हाला...
सर तुम्ही खरंच ग्रेट आहात तुम्हाला राहवतच नाही तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं सांगितल्याशिवाय .तुमचा शिकवण्याचा उत्साह पाहून शिकायला आणि अभ्यासाला पण उत्साह येतो . किती knowlodge आहे तुमच्याकडे अस वाटत त्या घटना घडताना तुम्ही पण तेव्हा तेथे होता आणि आम्हाला वर्णन सांगताय . Thank you sir ...🙏🙏
Sir history ha Maza bilkul n avadnara vishay hota. Pan tumchya teaching Ani sanganyachya padhhati mule mala ha vishay aavadat ahe. Thank you so much sir 🙏🙏🙏
Same as me broo
शब्द नाहीत खुप सदर्भग्रंथ वाचले वाचत आहे पण तुम्हे जे point सांगत ते कुठे ही वाचनात येत नाहीत खुप सखोल माहित देत आहात तुम्ही खरच मनापासून धन्यवाद ....सागर सर 🙏
Kharech Mahatma hote,Aple soubhagya ahe apan hyanchya bhumit janmala alo.Thanks Sagar sir
गुरू सागर सर, तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏 तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द मेंदूमध्ये अक्षरशः कोरला जातो. शेवटच्या चार मिनिटात अंगावर काटा उभा राहिला. धन्य ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले
आणि लहूजी वस्ताद साळवे.
खुप धन्यवाद सर .
तुमच्या लेक्चर्स मुळं मला इतिहासाशी जुडता आलं.
❤ खरंच आज या विचारांची आणि हे विचार समाजापुढे मांडणाऱ्यांची खूप गरज आहे 🙏🏼..सर तुम्ही खूप सोप्या भाषेत संजवले 🙏🏼👍🏻
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्व खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं त्याच बरोबर तुमची सांगण्याची पद्धत एवढी जबरदस्त छान आहे की अजूनच ते मनावर बिंबवले त्याबद्दल धन्यवाद
महात्मा ज्योतिबा फुले बद्दल मला आज खूप काही शिकता आले सर. Big respect 🙏
ज्ञान भरभरून आहे सर आपणास... ते तुम्ही मोठया मनाने आम्हाला देता... खूप खूप आभारी... छान... असंच सोबत रहा...
माझे 2 च टीचर fav आहे 1 खान सर.... 2 ज्ञानाचा अथांग सागर सर...love you...असच मार्गदर्शन करत रहा .. माझ्याकडुन इन्फिनिटी ही पदवी तुमच्यासाठी ...
ज्ञानाच्या छ्न्नीने तयार झालेली मूर्ती म्हणजे सागर सर .....धन्यवाद गुरुजी🙏
अगदी बरोबर बोललात 😊👌
आतापर्यंत भरपूर ठिकाणी महापुरषांना अभ्यासण्याचा प्रयत्न केला परंतू तुम्ही one stop solution आहात.
Really great sir.
Navratri chya 9 divas, anvani payat Chappal na ghalun hindnarya Students, (mula/ mulina) aani aandhshraddha balagnarya SUSHISHIKSHIT vargala adarniya SAVITRIJYOTI samjel ashi Aasha.....REAL Devata.....@".DNYANACHE"
Thanks Sagar Sir.
Thanks
खूप सुंदर खूप छान पद्धतीने सोप्या भाषेत सांगितले सर.... हे ऐकत असताना प्रेरणा येते.... अंगावर अक्षरशः काटे येत होते.
असच सुरु ठेवा सर तुमचे हे शिकवणे आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी खूप मदत आहे. तुमची शिकवण्याची शैली मस्तच आहे.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर 💐💐💐💐
इतका अप्रतिम व्हिडिओ मी अजून हि यूट्यब वर पहिला नाही....plz लेक्चर असेच चालू ठेवा सर.....यातल्या 50 टक्के गोष्टी मी अजूनही वाचल्या नाहीत ना एकल्या होत्या..thanku so much सर...👌💐😊
Sir kiti pramanik mahiti dilit sir tumhi.. dolyat Pani aal... Hats off to u courage, dedication, honesty.... Mi he lect saglyana send karaner...tumhi knowledge cha usfurt Zara ahat sir.... Lots of blessings sir .. asech video bnvt Raha... Ustad lahuji salvyanddal ani Fatima shekh yanchya baddl aikun man galbalun gel... Hats off sir
सागर सर खरंच आपण उत्तम अभ्यासक आहात.. आपली विषय समजावण्याचजी आणी ते मांडण्याची पद्धत अप्रतिम आहे ... जय लहुजी जय जय भीम
आपण खरंच खूप महान आहात कारण मोठ्या लोकांचे चरित्र सांगणारी व्यक्ती लहान असूच शकत नाही
Can't imagine that someone will teach Like this...awesome lecture sir 😎🥰🤘
सागर सर म्हणजे महाराष्ट्राचे बोलके जिवंत पुस्तक !
siranche Knowledge la tod nhi.
महात्मा फुले इतके भारी कोणाकडूनच समजले नव्हते ते आज तुमच्यामुळे समजले.. ❣️❣️❣️❤️❤️
खरच सर आज मला इतिहास काय असतो आणि त्यातील मर्म काय असावे ते आज कळाले 🙏🙏🙏
Your enthusiasm,knowledge and
Subtle way of teaching with touch of thrill,truly second to none💗
गुरूदेव धन्य आहेत तुम्ही खुप उत्साही वाटलं हाे तुमचं lecture बघुन. मि फक्त पाेलीस भरती करताे तरी तुमचं पुर्ण lecture बघितलं माझ FYBA झालंय फक्त तरी MPSC द्यावी वाटते.
जबरदस्त मांडणी सर ..... 👍👍👍👍 उस्ताद लहुजी साळवे आणि फातिमा शेख यांच्याबद्दल ऐकून मन अभिमानाने फुलते...
सर शब्दच नाहीत ....खूप छान explain केल परीक्षेसाठी च नाहीतर आयुष्यभर लक्षात राहील....good job sir.... नाव सागर आहे तसच अथांग सागरासारखंच ज्ञान आहे
स्पर्धा परीक्षांचे महागुरू "सागर सर"
धन्यवाद सर 🙏
फुले दाम्पत्य त्याचसह त्यांच्या सहकार्यांच्या स्मृतींना जिवंत डोळ्यासमोर मांडले आणि उत्तमरीत्या त्यांच्या विचारांना उजाळा दिला त्याकरिता मनःपूर्वक धन्यवाद🙏.
महात्मा बसवेश्वर याच्या वरती वेळात वेळ काढून plz एखाद lecture आपण बनवा sir .
Waiting for part 2.....
Thank you🙏😊
एक नम्र विनंती असेच एक lecture dr. बाबासाहेब साहेब आंबेडकर ,राजर्षी शाहू महाराज यांचे पण घ्या
lecture peksha hi jaast kahitari hot sir....changlya lokana changlya paddhatine mandanyasathi fakt knowledge chi nahi tar eka moral personality chi garaj asate, je ki tumi ahat..thank u sir...wounderful....
When watching Sagar Sir lecture feeling so confident
लेक्चर बघताना अंगावर डायरेक्ट शहारे येतात... अगदी त्या काळातील सर्व घटना उचक पाचक करून उलगडून आणि सोप्या पद्धतीने सविस्तर रित्या समजून सांगितल्या. 👍👍👍
🎉
🎉
🎉
🎉
🎉
जय ज्योति जय लहुजी 🙏 💙💛
गुरुवर्य नमस्कार..🙏🙏🙏 आपल्या जोशपूर्ण बोलण्यावरून च कळत की आपण महात्मा जोतिबांच्या कार्याने किती प्रेरित झालेले आहात...really video पाहताना माझ्याही अंगावर काटे येत होते...thanq so much sir for your great inspiration ❤🙏🙏
बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥
अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥
त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ॥
तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ॥
नमस्कार sir आजच्या प्रस्तितीत जे विद्यार्थी गरीब अथवा ऑनलाईन class join नाही करता येत त्याना आपण you toob apn टाकत असलेल्या व्हिडीओ cha फायदा होतोय नक्कीच हे विद्यार्थी आपले ऋणी ahet धन्यवाद सर 🙏🙏
Always excited for your lecture 😊👌
Hii neha please Ripley me
सर तुम्ही शिकवताना खरंच अंगावर काटा येतोय, तुम्ही म्हणता ते खरंच आहे की आपण अंगात भिनवून घेतोय, बाकीचे लोकं फक्त रट्टा मारतात.. हॅट्स ऑफ सर ❤️
Asch 1 lecture..Dr. B. R. Ambedkar saheban vr ghyana...🙏
Ye batt 💙😍😍 ha video pahije sir please 🙏🙏
@@kgf5820 👍
Plz Dr.B.R.Ambedkar yanch pan lecture ghya n guru ....
Sir please Dr.ambedkaranvr pn ek lecture ghya....
Boudha samajamule jyotiba phule Maharashtra madhe jivant rahile boudha vastilach jyotiba phule nagar ase nav asate jay bhim Jay savarakarji Jay modiji
Brilliant lecture ❤
Sir you teach not only book knowledge but also life.🙏🏻
अप्रतिम गुरुजी 🙏 ,एका असामान्य व्यक्तीचं असामान्य कर्तृत्व सांगणं काही सोपी गोष्ट नाही 🙏
India मध्ये unity साठी तुमच्या सारखे teachers पाहिजे सर great 🙏🙏🙏
सर तुमच्या मेहनतीला, अभ्यासाला सलाम, इतक प्रभावीपणे तुम्ही व्यक्तिमत्त्व मांडले , 🙏🙏
Best teaching 👌👌
Really your knowledge and explanation is outstanding 👏
Thank you sir 😊
L0
सर खूप आभारी आहो तुमच्या ईतकं मस्त शिकवता. मी mpsc द्यायची ठरवली आणि तुमचे विडीओ पाहायला लागलो तर खूप मदत होते. आणि मला नागरी सेवेची तयारी साठी सुद्धा मदत होत आहे..
The way of teaching is very wondering and simplest... Thankyou sir for your work, behind this is very difficult to present these lenghty data
Can't explain in words........ Evdh chan paddhatine tumhi shikwta sir.... Tumhi shikvtat tevha ass vatt ki aaiktach rahav ek tasach lecture jhal pn ass vatal ki 5 ch minutes jhalit, excellent knowledge you have 👌👌👌👌👌really appreciative ........ Mhatma jyotirao phule yanch vyaktimatv agdich jivant krun sangital sir.....dhanyvad 🙏
जयजोती जयभीम सागर सर
नमस्कार सर....मी पण एमपीएससीची तयारी केलेली आहे पण काही कारणास्तव ते सोडावं लागलं आणि मी ज्या पद्धतीने तयारी केलेली आहे.... त्याच पद्धतीचे हे लेक्चर आहे....खूप दिवसांनी परत मी तयारी करत आहे की काय असा भास झाला...... 👍👍👍🙏🙏🙏🙏
Waiting part no :-2
Part no 1 was very interesting
Thnk u sir
Paise naslyamule fakt RUclips lecture pahu shaktat khi mule je knowledge tumhi deta tyasathi khup khup abhar
sir economics che bhaubali aahet super teaching. i realised when i join economics course.☺☺☺
इतकं सखोल आणि अंगावर काटा आणणार लेक्चर आतापर्यंत मी नाही ऐकल......खूप प्रेरणादायी
लय भारी सर👌👌🙏🙏
नंतर dr बी आर आंबेडकर यांच्या वर video बनवा.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले हे बहुजन चे राजे होते। ब्राह्मण आरएसएस सरख्या विषरी लोकना त्यानी सरल केले.
11 एप्रिल 1827 जन्म असेल ना सर ....
तुमचे video योग्य padhatine समजते
Khupch inspirational ani knowledgeable hota I really like it ❤
तुम्ही शिकवतांना अस वाटलं की सगळे काही डोळ्या समोर आहे. एक चित्र तयार झाल आणि सगळे काही लक्षात पन राहाल. Thank you so much sir🙏
या आधी महात्मा फुले हे व्यक्तिमत्व इतक्या थ्रीलर ने कोणीच शिकवले नाही .. मला तर कुठला थ्रिलर मूवी पहिल्या सारखे वाटले की आता पुढे क़ाय होणार ?
स्वाभाविक आहे है लेक्चर ज्यांच्याबददल बनवले ते व्यक्तिमत्व तसेच होते ..धन्यवाद
Sir...... 😀
Kiti chan shikval sir... mahnje ekdam ash dokyt ni mant bharun gel sarv.....
Tumcha kadun history and othersub shiknyt... khup knowledgable feel hot sir.... really really really thanku for ur efforts 🤗