सुरेशजी आमच्या टीम वरती असंच प्रेम असू द्या..... आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू.... आणि तुमच्या अपेक्षांमध्ये खरे उतरू. तुमचे शब्द आमच्या सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत आहेत
Best lecture मन सुन्न करणारा तो मागचा काळ, आणि त्याच परिस्थितीचा सामना करणारे महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ऊपकार आहेत आपल्या सर्वांवर Waiting next part thank you sir
जेव्हा जेव्हा आपल lecture होते ना सर तेव्हा मनात वेगळेच वारे लागतात मी तर स्वतःला खुप धन्य समतो की तुमच्या सारखे गुरु मला माझ्या जिवनात लाभले . तुमच्या ह्या ज्ञानाला माझा मनापासुन सलाम . आज तुमच्या मुळे खुप काही शिकायला मिळाल सर . धन्यवाद सर मी नेहमी आपला आभारी असेल .
सर तुमच इतक वाचन झालेल आहे आणि ते पूर्णपणे लक्ष्यात ठेवून तुम्ही शब्दन शब्द आम्हाला सांगता यासाठी माझे तुम्हाला आणि पूर्ण team ला शतष: नमन....या lecture ची PDF telegram ला नाही मिळाली सर आणि obiviosly next lecture ची अातुरतेने वाट पाहीन. Thanks a lot and Jay Hind Sir
दलितांच्या परिस्थितीचे खूप उत्कृष्ट वर्णन केले sir तुम्ही ऐकून अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला आणि अख्खं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं किती कठीण काळ होता तो आणि कसा सहन केला असेल आपण कल्पना पण नाही करू शकत.... देवमाणूस बाबासाहेब होते म्हणून आज दलीत उच्च ठिकाणी आहेत ... आणि अजूनही लोक आरक्षणावरून भांडतात😢 मुक्ता साळवे ला तिच्या प्रश्नांचे उत्तर मिळेल आणि आम्हाला...
सर लेक्चर चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुमचा एकेक शब्द महत्वपूर्ण असून तुमचे लेक्चर पाहातच राहावे वाटते . तसेच तुमच्या नवीन लेक्चरची वाट तुमचे you tube वरील सर्व subscriber पाहत असतात ..✌✌✌✌
चांगला मानुस बनण्यासाठी चांगले विचार, चांगल्या घटना, वाचायची गरज असते किंवा त्या कुणीतरी सांगन्याची गरज असते. ते जे प्रेरणा देणारे मटेरियल आहे ना? ते मला तुमच्या लेक्चर्स मधुन भेटत .. Thank you.sir,
सर, तुमची शिकवणी खरचं चांगली आहे. तुम्ही जे शिकवता ते पुन्हा वाचण्याची गरज नाही एवढं सुंदर शब्दांत सांगता. सर माझी आपणास कळकळीची विनंती आहे की राज्यसेवा पूर्व परिक्षा जी आता होणार आहे. त्या परिक्षेत जास्तीत जास्त मार्क्स पडावेत,यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवा. ते पण GS-1 यावर असे व्हिडिओ बनवा की, जो मन लावून व्हिडिओ पाहील त्यांना पहिला पेपर आरामात सुटेल. ते पण तुम्हीच शिकवा बर का. कारण तुम्ही आहात तर अशक्य काहीच नाही असं वाटतंय ते पण मनापासून. 🙏🙏🙏
फारच सुंदर सर👌.. lecture संपूच नये असं वाटतं.आपल्या lecture ची कायम कुतूहलतेनी मी वाट बघत असतो जी की नवीन काही मेजवानी मिळत ज्ञानसंपन होईल आणि आपल्या माध्यमातून माझा पाया पारंगत व्हायला मदत होईल. मनःपूर्वक धन्यवाद सागर सर.. जय हिंद🙏😊
Eagerly waiting for 3rd part , it is really inspiring to see this and learn about such personalities. Never have seen such teaching hats off to you sir 👍.
जबरदस्त सर. एक गोष्ट सुचवावीशी वाटते, कि दुसऱ्या नालायक बाजीरावाने शनिवार वाड्या समोरच विठोजी होळकरांना हत्तीच्या पायी दिले व त्यांचे प्रेत रात्र भर तसेच पडु दिले.
अप्रतिम Sagar Sir 👌👌 दोन्ही पण भाग खूप आणि खूपच भारी झाले 💐💐 कसली जब्री एनर्जी आहे तुमची थांबायचे नाव घेत नाही खरंच परीक्षेच्या दृषटीकोनातून खूप महत्वाची माहिती आहेच पण खरे महात्मा फुले काय आहेत अणि त्यांच्यासोबत जे इतर माणसांचे योगदान आहे त्यांच्याबद्दल पण इतंभुत माहिती मिळाली thank you so much sir ❤️ Se 💐🙏💐
Hats off sir I'm not even Competitive exam student but in my point of view we must know the real history of our nation so every educate student and person should watch this , thanks sir please bring such informative and knowledgeable lecturs for us 🙇♀️🙏
सर जय मूलनिवासी जय ज्योती जय क्रांती . आज पर्यंत यूट्यूब वर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील जीवनपट ऐकले पण तुम्ही केलेली मांडणी इतर कोणत्या ही यूट्यूब चैनल वर व्यवस्थित रित्या उपलब्ध नाही. तुमच्या मांडणीला माझा सलाम . सर मी पार्ट 3 व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे. आपण लवकर पार्ट 3 अपलोड कराल ही अपेक्षा. आपले पुनश्च आभार
सर जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा असं वाटतं की ह्या स्पर्धा परीक्षा मध्ये अश्यक्य काहीच नाही....... फक्त तुम्ही समोर पाहिजे...... हि प्रेरणा आम्हला तुमच्या कडे बघून मिळते सर..... *तुम्ही आमचे सर्वसाक्ष जगत्पती आहेत सर*... 🙏🙏🙏🙏🙏
आभाळा येवढे ज्ञान दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 sir Sir tumhi lecture made to hestorical time period part recreat karata Thank you so so much again 🙏🙏🙏 Waiting for 3 rd part 🙏🙏🙏 And 👇 - डॉ बाबासाहेब आंबेडकर - फिरोजशहा मेहता - दादाभाई नौरोजी
The man who has roots in the true history of India. " If you know history you can make history." Great teaching efforts.Great analysis of history. Aggression comes from your knowledge.
Sir its just excellent teaching..all aspects are covered..also gets details in very detailed manner with rememberance of all points of topic...thnk you sir..🙏
सर तुमच लेक्चर जर ऐकल तर खरच फुले डाँ.बाबासाहेब ई..वर कितीहि टिका करणारा पण प्रेम करायला लागेल. ..सर किमान समाज सुधारकांचे सर्व लेक्चर युट्युब वर अपलोड करा. ...जो ऐकेल त्याच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाहि. ....🙏🏻🙏🏻
Sir तुमच्या leactur मधे एक वेगळीच ऊर्जा असते........तुम्ही सांगितलेले शब्द न शब्द exam oriented तर असतोच यात काहीच शंका नाही मात्र..... एक समाजाचा घटक म्हणून आपल्या समाजसुधारकांनी केलेले कार्य प्रत्येक व्यक्तींना माहीत असायला पाहजे आपल्या आचार विचार मध्ये खूप फरक पडतो........ सद्या पुण्यात असल्याने आणि तुमचे leactur पूर्वी अमरावती मधे असताना attend केल्याने मी आवर्जून केसरी वाडा आणि समता भूमी (फुले वाडा) यांना भेट दिली .............
Nad nhi sir tumcha .....dnyanacha sagar kharay he... (Unacademy valyano be careful... 😂😂..)🙏🙏🙏🙏🙏khup Chan mahiti ..ekdum detail mde.... option cut krtana ya info cha khup fyda honr ahe...thnk u sir
Sir mi ha lecture 29 February la bght ahe and aajch tumchya sanjivni mdhe Maharashtra arthsanklp mdhe bghitli ....Wastad lahuji salve yancha smark tyar honar ahe 🙏☺️ khrch sir tumhi great aahta mi visualization krun he video bght ahw movie bght ahe as vatte✅🙏
सर..जो पर्यंत आपल्या सारखे विचारवंत.... लाखोंच्या संख्येने पुढे येत आहेत..... तळागाळातील लोकांचं आयुष्य निश्चितच उजळून निघेल..... आपल्याला भरभरून शुभेच्छा.
I am from maharashtra in beed city i m first time reach this beautiful u tube channel very useful,उत्कृष्ट goshti rupi सादरीकरण कधीच n visarnyasarkh iktch rhavas vaty समाजसुधारक हा एक रतलवणा वाटणारा विषय इतक्या सहजतेने खूप छान पद्धतीने सांगितले sir thaankkkk u so much 🥰 no word very thankful thankkk u ata समाजसुधारक शिकताना देखील पुढील उत्सुकता आणखी त्यामधे दीप mdhe abhyas करण्याची इच्छा निर्माण jhli ahe
Sir खूप छान ani avdhe समजून सांगता ani तुम्ही शिकवत astani असे वाटते की Jase तुम्ही ते sagle अनुभवले आहे, तुम्ही त्या काळात तिथे होता. Akpn point visert नाही तुम्ही शिकवल्यावर. Really great आहात तुम्ही. Thank you so much sir.💐💐🙏 Sir 3rd part lavkr upload कराल का plz..... we are waiting. Thank you 😊
Sir, really your teaching is very impressive and authentic. Sir sagar means In depth so you have more and more knowledge. We are very lucky because we learn your teaching. So thank you sir
Sir tumhi krch extraordinary ahat. Itkya deep madhe mahiti tumhi dili, itka jiv otun tumhi Mahatma jyotiba phule baddal sangitl.literally tumhi dev ahat sir 🙏🙏
Wow amazing! Mi jevdhe pan facts vachale hote(khup varshyan purvi) I got the stories behind all that facts , now it would be easy to remember the things Ani new things pan baryach hotya Mi donhi bhag ekle ahet superb! Pan he sarva mi 'sagar siranchi vahi' madhe nahi lihu shakle😔 but I can listen it twice 👍
Khup chaan lecture sir mast shikawta tumhi .. aaj chya lecture ni dode panawle sir ... khup mast lecture sir .. mast samjla .. thank u for teaching us ..
सर तुम्ही देव आहात 🙏🙏💐
सुरेशजी आमच्या टीम वरती असंच प्रेम असू द्या..... आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू.... आणि तुमच्या अपेक्षांमध्ये खरे उतरू. तुमचे शब्द आमच्या सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत आहेत
@@vidarbhiasacademy-sagarsir सागर सर telegram join केले सर धन्यवाद सर 🙏🙏👍
Shiwaji maharaj war lecture ghya sir
👌Purn mh history vr vidios banwa sir plz🙏
💯 👍 Correct
तुम्ही शिकवत असताना तत्कालीन परिस्थितीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते...the great sagar sir..
Ho khar bol la sir
अगदी बरोबर
correct
True
Tumhala shikvanyachi idea aahe
Best lecture मन सुन्न करणारा तो मागचा काळ, आणि त्याच परिस्थितीचा सामना करणारे महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ऊपकार आहेत आपल्या सर्वांवर
Waiting next part thank you sir
जेव्हा जेव्हा आपल lecture होते ना सर तेव्हा मनात वेगळेच वारे लागतात
मी तर स्वतःला खुप धन्य समतो की तुमच्या सारखे गुरु मला माझ्या जिवनात लाभले . तुमच्या ह्या ज्ञानाला माझा मनापासुन सलाम . आज तुमच्या मुळे खुप काही शिकायला मिळाल सर . धन्यवाद सर मी नेहमी आपला आभारी असेल .
Sem asch mla pn wat mi pn Sagar sir nch kdhi kdhi lecture honaar kiva
lecture bghatch rahte sir really your great man 👍
पहील्यापासुन शेवटपर्यंत खरच सर्व कंसेप्ट समजल्या एका गोष्टी सारख्या...thank u so much sir....खुप छान लेक्चर होत..
Absolutely 😊
अप्रतिम,खुप सुंदर lecture घेतले सर 👌, ज्ञान भरपूर लोकांकडे असत,पण ज्याला ते सहजतेने इतरांना समजवता येते त्याला खरा शिक्षक म्हणतात....
शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांची बुलंद तोफ... सागर सर
हा इतिहास इतका भारी सांगता यानंतर चा इतिहास तुमचा असेल खूपच सुंदर 👌👌
सर तुमच इतक वाचन झालेल आहे आणि ते पूर्णपणे लक्ष्यात ठेवून तुम्ही शब्दन शब्द आम्हाला सांगता यासाठी माझे तुम्हाला आणि पूर्ण team ला शतष: नमन....या lecture ची PDF telegram ला नाही मिळाली सर आणि obiviosly next lecture ची अातुरतेने वाट पाहीन. Thanks a lot and Jay Hind Sir
दलितांच्या परिस्थितीचे खूप उत्कृष्ट वर्णन केले sir तुम्ही ऐकून अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला आणि अख्खं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं किती कठीण काळ होता तो आणि कसा सहन केला असेल आपण कल्पना पण नाही करू शकत.... देवमाणूस बाबासाहेब होते म्हणून आज दलीत उच्च ठिकाणी आहेत ... आणि अजूनही लोक आरक्षणावरून भांडतात😢 मुक्ता साळवे ला तिच्या प्रश्नांचे उत्तर मिळेल आणि आम्हाला...
सर लेक्चर चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुमचा
एकेक शब्द महत्वपूर्ण असून तुमचे लेक्चर पाहातच राहावे वाटते . तसेच तुमच्या नवीन लेक्चरची वाट तुमचे you tube वरील सर्व subscriber पाहत असतात ..✌✌✌✌
खरे महात्मा फुले सांगितले त्याबद्दल आदरणीय सागर सर आपणास मानाचा स्वाभिमानाचा जय हिंद जय भिम🙏🙏🙏
अतिशय महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण महिती आहे सर. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी भरपुर नवीन गोष्टी माहित झाल्या .Thank you so much Sir...
Kay jabardast शिकवता तुम्ही म्हणजे डोक्यातून निघणारच नाही अस सुपर्ब सर बढिया खरच अंगाला काटे आले
ज्ञानाचे अथांग सागर म्हणजे आमचे सागर सर... खूप छान lecture.... Thank you sir
👍👍👍
चांगला मानुस बनण्यासाठी चांगले विचार, चांगल्या घटना, वाचायची गरज असते किंवा त्या कुणीतरी सांगन्याची गरज असते. ते जे प्रेरणा देणारे मटेरियल आहे ना?
ते मला तुमच्या लेक्चर्स मधुन भेटत ..
Thank you.sir,
अंगावर शहारे.. डोळ्यात पाणी आले ऐकून sir
Direct हृदयाला हात घालता तुम्ही.. 😇😇🥰
पुढील भाग कधी घेऊन येताय 🙏🏻🙏🏻
तुम्ही शिकवताना तेव्हा डोळ्यासमोर इतिहास उभा राहतो 🌹🌹
वा वां....सर अतिशय सुंदर ...अभ्यासपूर्ण लेक्चर....salute to महात्मा फुले....
सर, तुमची शिकवणी खरचं चांगली आहे. तुम्ही जे शिकवता ते पुन्हा वाचण्याची गरज नाही एवढं सुंदर शब्दांत सांगता. सर माझी आपणास कळकळीची विनंती आहे की राज्यसेवा पूर्व परिक्षा जी आता होणार आहे. त्या परिक्षेत जास्तीत जास्त मार्क्स पडावेत,यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवा.
ते पण GS-1 यावर असे व्हिडिओ बनवा की, जो मन लावून व्हिडिओ पाहील त्यांना पहिला पेपर आरामात सुटेल. ते पण तुम्हीच शिकवा बर का. कारण तुम्ही आहात तर अशक्य काहीच नाही असं वाटतंय ते पण मनापासून. 🙏🙏🙏
देव आहे की नाही माहीत नाही पण असेल तर तो तुमच्या सारखाच असेल. ज्या पद्धतीने शिकवतात 👌👌👌👌👌👌.अप्रतिम.
वैशालीजी तुमचे शब्द आमच्या ऊर्जेचा स्त्रोत आहेत हीच सकारात्मकता नेहमी मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना........
सर तुमच्या लेक्चर मुळे अक्षरशः डोळ्यात पाणी आल. माझ्या आपल्याला हजार वेळा सलाम.
फारच सुंदर सर👌.. lecture संपूच नये असं वाटतं.आपल्या lecture ची कायम कुतूहलतेनी मी वाट बघत असतो जी की नवीन काही मेजवानी मिळत ज्ञानसंपन होईल आणि आपल्या माध्यमातून माझा पाया पारंगत व्हायला मदत होईल.
मनःपूर्वक धन्यवाद सागर सर.. जय हिंद🙏😊
Sir lecture eiktana tya paristithi chi janiv hot ahe..fact path karaychi garjch nhi so good explanation mind blowing sagar sir ...
Eagerly waiting for 3rd part , it is really inspiring to see this and learn about such personalities. Never have seen such teaching hats off to you sir 👍.
Khup chan lec sir, kay tarrif krav, no words, kitihi mothe lec asel tri kdhi sample kalat nai ani ankhi khup kai janun ghyav hich iccha aste. Khup chan prakare samjavun sangta sir tumhi, ekdm rangitdar.
Sir, test series ghyaychi ahe, plz help with this
Sir..... Tumacya lectures mule exam madhe fayada hoil ka mahit nahi.......
tq..... Hya great personality tumachyamule manat , angat sancharatayat...... Jyaveli mahatma fulech Nav aiktiy tyaveli angavarati shahare yet aahet🙏🙏🙏🙏🙏
एकदम सखोल, अभ्यासपूर्ण आणि तेही ओघवत्या भाषेत इतिहास समजावून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जबरदस्त सर. एक गोष्ट सुचवावीशी वाटते, कि दुसऱ्या नालायक बाजीरावाने शनिवार वाड्या समोरच विठोजी होळकरांना हत्तीच्या पायी दिले व त्यांचे प्रेत रात्र भर तसेच पडु दिले.
अप्रतिम Sagar Sir 👌👌 दोन्ही पण भाग खूप आणि खूपच भारी झाले 💐💐 कसली जब्री एनर्जी आहे तुमची थांबायचे नाव घेत नाही खरंच परीक्षेच्या दृषटीकोनातून खूप महत्वाची माहिती आहेच पण खरे महात्मा फुले काय आहेत अणि त्यांच्यासोबत जे इतर माणसांचे योगदान आहे त्यांच्याबद्दल पण इतंभुत माहिती मिळाली thank you so much sir ❤️ Se 💐🙏💐
गावाकडच्या पोट्यांना भरारीची आस...
Thank you so much sir ..🙇♂️
Ekach olit sgl.bollas dada...100n extra one % true.....
Hats off sir I'm not even Competitive exam student but in my point of view we must know the real history of our nation so every educate student and person should watch this , thanks sir please bring such informative and knowledgeable lecturs for us 🙇♀️🙏
सर जय मूलनिवासी जय ज्योती जय क्रांती . आज पर्यंत यूट्यूब वर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील जीवनपट ऐकले पण तुम्ही केलेली मांडणी इतर कोणत्या ही यूट्यूब चैनल वर व्यवस्थित रित्या उपलब्ध नाही. तुमच्या मांडणीला माझा सलाम .
सर मी पार्ट 3 व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे. आपण लवकर पार्ट 3 अपलोड कराल ही अपेक्षा.
आपले पुनश्च आभार
Its our privilege to get knowledge about Great personalities by teacher like you
Thank you so much sir !
I am so grateful😊
सर तुम्ही समाजसुधारक अशा पद्धतीने शिकवतात की आमच्या डोळ्यासमोर त्याचे प्रत्यक्ष चित्र दिसायला लागते.
सर जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा असं वाटतं की ह्या स्पर्धा परीक्षा मध्ये अश्यक्य काहीच नाही.......
फक्त तुम्ही समोर पाहिजे......
हि प्रेरणा आम्हला तुमच्या कडे बघून मिळते सर.....
*तुम्ही आमचे सर्वसाक्ष जगत्पती आहेत सर*... 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर sir . धन्यवाद sir तुम्ही चांगले मारगदर्शन करता
अवर्णनीय लेक्चर
सर्वांगी सुधारणावादाचे क्रांतीसूर्य.......खरोखरच एक क्रुतीशील समाजसुधारक👌👌👌
आभाळा येवढे ज्ञान दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 sir
Sir tumhi lecture made to hestorical time period part recreat karata
Thank you so so much again 🙏🙏🙏
Waiting for 3 rd part 🙏🙏🙏
And 👇
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
- फिरोजशहा मेहता
- दादाभाई नौरोजी
Sir you are real teacher. Your method of teaching is very nice. We can easily understand every point through your teaching.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर्ती लेक्चर घ्या
सर खूप चांगल्या पद्धतीने शिकवत आहात त्याचा मुलांना आणि समाजाला पण खरा इतिहास समजेल good sir proud of 💐💐💐💐
खुप चांगल्याप्रकारे आपण शिकवता सर तुम्ही,
खुप सुंदर 🙏👏👏👏👏
The man who has roots in the true history of India. " If you know history you can make history." Great teaching efforts.Great analysis of history. Aggression comes from your knowledge.
खरच तुम्ही आमच्या साठी पाणिनी 🙇👍👍👍
खरच खूप अप्रतिम शिकवता सर तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या सर्व समाजसुधारकांचे अशीच lecture बनवा सर please
Sir its just excellent teaching..all aspects are covered..also gets details in very detailed manner with rememberance of all points of topic...thnk you sir..🙏
Waiting for 3 rd part
1&2nd lecture was very interesting
pls upload remaining parts, it’s been 7 months now
Sir 3rd part taka pls.
बापरे अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहते त्या परिस्थितीचा इतके सुंदर विश्लेषण आहे सर तुमचे
❤️❤️
Sir तुम्ही शिकवताना जसेच्या तसे चित्र उभे राहते डोळ्यासमोर... एखाद्या movie सारखे इतिहासात हरवून जातो.....goosebumps येतात ऐकताना ....Great job...GBU
सर तुमच लेक्चर जर ऐकल तर खरच फुले डाँ.बाबासाहेब ई..वर कितीहि टिका करणारा पण प्रेम करायला लागेल. ..सर किमान समाज सुधारकांचे सर्व लेक्चर युट्युब वर अपलोड करा. ...जो ऐकेल त्याच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाहि. ....🙏🏻🙏🏻
Sir तुमच्या leactur मधे एक वेगळीच ऊर्जा असते........तुम्ही सांगितलेले शब्द न शब्द exam oriented तर असतोच यात काहीच शंका नाही मात्र..... एक समाजाचा घटक म्हणून आपल्या समाजसुधारकांनी केलेले कार्य प्रत्येक व्यक्तींना माहीत असायला पाहजे आपल्या आचार विचार मध्ये खूप फरक पडतो........ सद्या पुण्यात असल्याने आणि तुमचे leactur पूर्वी अमरावती मधे असताना attend केल्याने मी आवर्जून केसरी वाडा आणि समता भूमी (फुले वाडा) यांना भेट दिली .............
Great sir
क्या बात है सागर सर ....खूप जबरदस्त अभ्यास आहे तुमचा आणि तुमच्या विश्लेषण करण्याचा .....great भेट घ्यायला नक्की आवडेल
Nad nhi sir tumcha .....dnyanacha sagar kharay he... (Unacademy valyano be careful... 😂😂..)🙏🙏🙏🙏🙏khup Chan mahiti ..ekdum detail mde.... option cut krtana ya info cha khup fyda honr ahe...thnk u sir
😂 😂 💯👍
Sir mi ha lecture 29 February la bght ahe and aajch tumchya sanjivni mdhe Maharashtra arthsanklp mdhe bghitli ....Wastad lahuji salve yancha smark tyar honar ahe 🙏☺️ khrch sir tumhi great aahta mi visualization krun he video bght ahw movie bght ahe as vatte✅🙏
शब्दच नाहीत सर तुमच्या साठी बोलायला .......🙏🙏🙏
सर..जो पर्यंत आपल्या सारखे विचारवंत.... लाखोंच्या संख्येने पुढे येत आहेत..... तळागाळातील लोकांचं आयुष्य निश्चितच उजळून निघेल..... आपल्याला भरभरून शुभेच्छा.
Sagar sir ur precious...
Thx for providing such a great knowledge ,Ur teaching way is so unique nd joyfull . 😇
I am from maharashtra in beed city i m first time reach this beautiful u tube channel very useful,उत्कृष्ट goshti rupi सादरीकरण कधीच n visarnyasarkh iktch rhavas vaty समाजसुधारक हा एक रतलवणा वाटणारा विषय इतक्या सहजतेने खूप छान पद्धतीने सांगितले sir thaankkkk u so much 🥰 no word very thankful thankkk u ata समाजसुधारक शिकताना देखील पुढील उत्सुकता आणखी त्यामधे दीप mdhe abhyas करण्याची इच्छा निर्माण jhli ahe
Sagar Sir =dhamaka, thank you very much sir
Great teaching...thank u sir...waiting nxt part..
Khup channn sir... 👍💐👏👏lecture+प्रबोधन 🙏🙏
सर,
मी दोन्ही भाग बघितलेत आणि इतरही लेक्चर्स बघितलेत.
खूप उत्कृष्ट शिकवतात सर.
पुढचा भागाची वाट बघतोय.
धन्यवाद...🙏🙏
Kharach khup chan shikvta sir tumhi, tumche lecture aiklyavr book madhe ya topic vr read karnyasarkh kahich shillak nahi.
Thank you🙏
इतिहास एवढं सोपा कधीच वाटला नाही.. sir तुम्ही खूप सोप करून सांगता
Sir देवाने tumala knowledge vatnyasati teval ahe manun tumach selection zal nahi .you are great sir
Waiting for part 3 😉
.
. khup chan history lecture aahet maze guru Sagar Sir ji che
खुपच छान लेक्चरर संजय सर🎉
Superb, mind blowing... Sagar Sir... Ky abhyas ahe yaar tumcha ekch no ... As vatte aikatch Raha tumhala 😎🤟🙏🏻🙏🏻
कोणत्या शब्दात तुमचा गौरव करावा कळतच नाही सर.नावाप्रमाणेच अथांग dhnyanane भरलेला सागर आहात तुम्ही.🙏🙏🙏🙏
Hats off sir 😢 khrch aajche mahtama khre tumhi aahat khrch dolyatun Pani aapoaap Pani kdhi aal kalal pn nai etk heart'touching lecture he
सर तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो जबरदस्त मार्गदर्शन लाभले........ सामदा काशिपुर ता.दर्यापुर जि अमरावती
Tumchya teaching skills mule srv concepts clear hotat... Thanks sir.
Waiting since i saw the first part....keep coming up with other imp reformers also
Sir खूप छान ani avdhe समजून सांगता ani तुम्ही शिकवत astani असे वाटते की Jase तुम्ही ते sagle अनुभवले आहे, तुम्ही त्या काळात तिथे होता. Akpn point visert नाही तुम्ही शिकवल्यावर. Really great आहात तुम्ही. Thank you so much sir.💐💐🙏
Sir 3rd part lavkr upload कराल का plz..... we are waiting. Thank you 😊
Very nice lecture sir please continue this series with other social workers.
जय हिंद सर
अप्रतिम सर पुस्तकातल डायरेक्ट मेंदुत...
Nad khula teaching aahe tumach.kiti aabhyas aahe tumacha.khup chan.stuti karayala shabd aapure padat aahe.kharach khup changal kam karat aahat tumhi.👌👌👌👌
Tech tr
Ekdum bhutkalat gheun jatat sagar sir....❤️
अतिशय चांगली माहिती सांगितली सर...
खूप छान प्रकारे समजले..
No words to express
Outstanding teaching sir
Salute sir 👌🔥
Sir, really your teaching is very impressive and authentic. Sir sagar means In depth so you have more and more knowledge. We are very lucky because we learn your teaching. So thank you sir
पार्ट 1 आणि पार्ट 2 खूपच 👌👌👍👍 होते सर पार्ट 3&4 कधी मिळतील.
खूप छान लेक्चर होत सर , thank you ...
Kharch ho sir..
Angavar kate yetat tumche lectures baghun.. U r just amazing sir...
Tumchya kadhun knowledge gheun dhanya zhalya sarkh vatt sir. .........khup chaan sir. ....aasech shikvat raha
Sir tumhi krch extraordinary ahat. Itkya deep madhe mahiti tumhi dili, itka jiv otun tumhi Mahatma jyotiba phule baddal sangitl.literally tumhi dev ahat sir 🙏🙏
Keep barkave kalale Itihasatle. Thnk you. Pls. Continue. U r a genuine teacher
Wow amazing! Mi jevdhe pan facts vachale hote(khup varshyan purvi) I got the stories behind all that facts , now it would be easy to remember the things
Ani new things pan baryach hotya
Mi donhi bhag ekle ahet superb!
Pan he sarva mi 'sagar siranchi vahi' madhe nahi lihu shakle😔 but I can listen it twice 👍
धन्यवाद सर... तुमच्या मुळे इतिहासाची भीती पळाली...
फारच छान अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन.
Thank you sir...the best teacher ever....
1k mahan ch.1ka mahatma badhal khup kahi sagu sakto...tyanchya vicharana jivant karu sakto...you are great sir... Hartley
Very Nice Lecture Sir Full details information of M. Jyotiba Fule
Sir khup Chan mahiti dilit with free of cost me eka gramin kshetratun tumache vedios aavrjun pahtey please keep part 3rd and 4th also
India need teacher's like you
Sir 👍
Khup chaan lecture sir mast shikawta tumhi .. aaj chya lecture ni dode panawle sir ... khup mast lecture sir .. mast samjla .. thank u for teaching us ..
Khupch chhan sir apn pretek point khupch chhan prakare expainmrunsangta mind mdhe ekdam fit houn jat..... 👍👍🙏
Sagar sir you are not only great but also revolutionary teacher
Part - 3 sir goosebumps 💥💯