महात्मा ज्योतिबा फुले यांचे 45 प्रेरणादायी विचार आणि माहिती | 45 Quotes of Jyotiba Phule in Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2020
  • #mahatmajyotibaphule #stayinspiredmarathi #प्रेरणादायी
    ● महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती आणि 45 प्रेरणादायी विचार...
    महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. ज्योतीबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. लोक त्यांना महात्मा फुले, ज्योतिबा फुले या नावाने देखील ओळखतात.
    जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला.
    ज्योतिबांना आपत्ये नव्हते. काशीबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले.
    महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
    विद्येविना मती गेली ।
    मतीविना नीती गेली ।
    नीतीविना गती गेली ।
    गतीविना वित्त गेले ।
    वित्ताविना शूद्र खचले।
    इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
    बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली.
    महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. २४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
    'शेतकऱ्यांचा आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय.
    मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. हीपदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
    त्यांचा मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० ला पुण्यामध्ये झाला.
    या व्हिडीओमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे 45 प्रेरणादायी आणि क्रांतिकारी विचार आणि माहिती दिली आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांवरून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल.
    ● इतर प्रेरणादायी व्हिडीओ :
    🎯 चाणक्य यांचे 40 प्रेरणादायी विचार | चाणक्य नीति मराठी | 40 Quotes of Chanakya in Marathi
    • Video
    ___________________________________
    🎯 गौतम बुद्धांचे 50 प्रेरणादायी विचार मराठी | 50 Motivational Quotes of Gautam Buddha in Marathi
    • गौतम बुद्धांचे 50 प्रे...
    ___________________________________
    🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
    ____________________________________
    🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam
    • डॉ. ए पि जे अब्दुल कला...
    ____________________________________
    🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
    ____________________________________
    🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha
    • गौतम बुद्धांचे दहा अमू...
    ____________________________________
    🎯 अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादायी विचार | Motivational Quotes of Albert Einstein in Marathi
    • अल्बर्ट आइन्स्टाइन यां...
    ____________________________________
    🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Motivational Quotes of Swami Vivekanand in Marathi
    • स्वामी विवेकानंद यांचे...
    ____________________________________
    🎯 विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणादायी विचार | IPS Vishwas Nangare Patil Motivational Quotes
    • विश्वास नांगरे पाटील य...
    ____________________________________
    ● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."
    ● For Copyright Matter, please Email us - premtayade69@gmail.com

Комментарии • 161

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 3 года назад +29

    जगातील सर्वात मोठ्या बुद्धिमान व्यक्ती चे वैचारिक गुरू

  • @rekhabole5663
    @rekhabole5663 2 года назад +12

    या विचाराने चालले तरच सर्वाचा विकास होणार जय ज्योती जय क्रांती

  • @savitapagare2382
    @savitapagare2382 3 года назад +7

    अप्रतिम सर, महात्मा फुले यांचे विचार नेहमीच प्रेरणादायी वाटतात असेच व्हिडीओ बनवत जा👍महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले याना शत शत प्रणाम🙏🙏💐💐

  • @roshanbadole8651
    @roshanbadole8651 Год назад +4

    महात्मा ज्योतिबा फुले यांचे सत्ते विचार जनतेसमोर मांडल्याबद्दल आपला धन्यवाद सर जय ज्योती जय सावित्री जय क्रांती जय भीम जय संविधान🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷

  • @vishalbhoyar9763
    @vishalbhoyar9763 3 года назад +8

    महात्मा ज्योतिराव फुले यांना माझा मानाचा मुजरा .

  • @shankardhole4800
    @shankardhole4800 3 года назад +11

    खूप सुंदर विचार आहेत सर........देव दगडात नाही माणसात आहे.....जाती माणसाने निर्माण केल्यात.....पण तरी लोक जाती भेद का करतात......🙏🙏

  • @riteshmore8597
    @riteshmore8597 3 года назад +15

    राष्ट्रपिता 🙏🙏

  • @vikassonawane3965
    @vikassonawane3965 2 года назад +4

    जय ज्योती जय क्रांती

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад +6

    खूप सुंदर विचार सर जी ....देव दगडात नाही तर माणसात आहे 🇮🇳 स्त्रीना समान अधिकार मिळाला पाहिजे‌‌ हंस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचार धारा होति

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 3 года назад +6

    महात्मा फुले 👍

  • @babankadam3758
    @babankadam3758 2 года назад +2

    खरे विचार व प्रगती यातून होईल असं सर्वोनी ऐकणे गरजेचे आहे जय जोतिबा जय शिवराय जय भीम

  • @anitasukale4964
    @anitasukale4964 3 года назад +3

    Kup sundr eitihas

  • @rajeshdhongade9252
    @rajeshdhongade9252 2 года назад +1

    उत्तम !!प्रेरणादायी विचार

  • @shrikantumbarkar1
    @shrikantumbarkar1 Месяц назад +1

    Jai Jyoti Jai Kranti ❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @secularvidrbhanews8758
    @secularvidrbhanews8758 3 года назад +3

    विचार खुपच सुंदर,

  • @abhayshende4453
    @abhayshende4453 3 года назад +2

    Krantikari vichar Mahan karya Jyotiba ani Savitribai ya mahan pati patni mahile la tasech samajala jagtrut kele . ... koti koti pranam

  • @vaibhavdivekar9382
    @vaibhavdivekar9382 3 года назад +4

    Khup sundar vichar ahet

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 Год назад +3

    क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले जय ज्योती जय क्रांती
    डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @piyushbankar1119
    @piyushbankar1119 3 года назад +5

    खुपचं छान

  • @_mahanama_2732
    @_mahanama_2732 3 года назад +4

    महात्मा ज्योतिबा फुले यांचे खूप छान विचार आहेत

    • @balubhalerao3792
      @balubhalerao3792 3 года назад +1

      Very nice 👌👌👍

    • @balubhalerao3792
      @balubhalerao3792 3 года назад +1

      सदर विचार ऐकून खूप छान वाटते पण आमलात येत नाहीत ही शोकांतिका आहे.

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  3 года назад +1

      Thank You... 😊🙏🏻

  • @vishalkshirsagar1671
    @vishalkshirsagar1671 3 года назад +3

    Khup chhan sir

  • @bhagyashreewaghmare7798
    @bhagyashreewaghmare7798 2 года назад +1

    Khup chan thoughts ahet... Nkkich mi mazya achranat anel ...

  • @ravinamaye7029
    @ravinamaye7029 2 года назад +1

    सुनंदर वीचार
    नमन माहान माहात्म्याला,

  • @sushilpawar9212
    @sushilpawar9212 3 года назад +4

    खुपच सुंदर विचार मांडले

  • @sunilmagare3626
    @sunilmagare3626 2 года назад +2

    खूप छान सर ❤️🙏

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 года назад +2

    जय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले

  • @ABGaming-sd5de
    @ABGaming-sd5de 3 года назад +3

    खूप सुंदर विचार होता

  • @archanadevkate3564
    @archanadevkate3564 Год назад +1

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @gautammhaske1343
    @gautammhaske1343 3 года назад +2

    Jay Joti,Jay Savitri Maata,Jay Bhim,Jay Samvidhan.Thodkyat pan chhan mahiti

  • @prashantmadavi1762
    @prashantmadavi1762 3 года назад +2

    Chan mahiti

  • @shileshkamble1596
    @shileshkamble1596 3 года назад +2

    खुप छान विचार मांडले आहेत

  • @ahivalebhojling1012
    @ahivalebhojling1012 Год назад +3

    जय जोती

  • @rahuldhade4609
    @rahuldhade4609 3 года назад +3

    जय शिवराय

  • @sadanandshirsat1229
    @sadanandshirsat1229 Год назад +1

    खुपच छान माहिती आहे सर 🙏🙏🙏👌👌👌💯💯

  • @poojaapagar4943
    @poojaapagar4943 Год назад

    खूप छान विचार आहेत. जय ज्योती जय क्रांती.

  • @kartikipokale9234
    @kartikipokale9234 3 года назад +3

    khup chan vichar ahet...

  • @ranjitpol8885
    @ranjitpol8885 2 года назад +1

    अप्रतिम
    अद्भुत
    जय शिवराय
    अशा प्रकारचे यांचे व्हिडिओ बनवत
    तुमच्यामुळे आमच्या ज्ञानात भर, धन्यवाद धन्यवाद सर
    एका दिवसात कोणी सक्सेस होत नसतं पण एक दिवस तुम्ही नक्कीच सक्सेस होणार

  • @SanketBagul-sd9eg
    @SanketBagul-sd9eg 2 года назад +2

    Jay Joti Jay kranti 🙏🙏

  • @rameshwarkatare631
    @rameshwarkatare631 2 года назад +4

    खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे 🙏🙏🙏

  • @poojaapagar4943
    @poojaapagar4943 Год назад +1

    हे विचार ॳधाराकडुन उजेडात आननारे आहेत.विचार करने आवश्यक आहे. 👍👍👍👍

  • @BhagyashreeCrafts
    @BhagyashreeCrafts 8 дней назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @karansawant5878
    @karansawant5878 3 месяца назад +1

    छान आहे विचार

  • @bhurajibhisemh2676
    @bhurajibhisemh2676 3 года назад +3

    Very good nice 👌👌👌 Sir

  • @dattatryasuryawanshi4866
    @dattatryasuryawanshi4866 3 года назад +3

    सुपर 👍

  • @rhea89
    @rhea89 3 года назад +4

    Jai Bhim ! Jai Phule !

  • @sushilpawar9212
    @sushilpawar9212 2 года назад +1

    खूप छान विचार❤

  • @hemantpawaskar8797
    @hemantpawaskar8797 2 года назад +1

    रवुप च छान

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 3 года назад +1

    Striyanche janak mhatma jyotirao phule.👍😍

  • @pund.balasaheblaxmanrao4515
    @pund.balasaheblaxmanrao4515 Год назад +1

    खूप छान🙏🙏🙏👌👌👌

  • @subhashnimkar9297
    @subhashnimkar9297 10 месяцев назад +1

    apratim

  • @bhagwansuryawanshi7473
    @bhagwansuryawanshi7473 3 года назад +4

    Very good video

  • @shivanidevadhe790
    @shivanidevadhe790 Год назад +2

    Write and best though

  • @mandakinigaikwad1694
    @mandakinigaikwad1694 3 года назад +1

    अतिशय प्रेरणादायी video namaskar

  • @rameshkatke6963
    @rameshkatke6963 2 года назад +1

    ज्योतिबा फुले आमच्या बापाचे गुरू.
    Namo Buddhay Jay Bhim

  • @vishallamture2615
    @vishallamture2615 3 года назад +5

    thank for making video make more video...

  • @manglabhojane336
    @manglabhojane336 3 года назад +3

    Great thought 👍

  • @sandeshkhade1396
    @sandeshkhade1396 3 года назад +4

    Sarvotkrust .

  • @ganeshgarudkar7913
    @ganeshgarudkar7913 Год назад +1

    Khup great

  • @dnyaneshwarkathalkar7434
    @dnyaneshwarkathalkar7434 2 года назад +2

    जय ज्योती जय क्रांती🙏
    सुविचारांची सुंदर संकलन करून अप्रतिम मांडणी🙏
    विचारच समाजाचा आचार सदाचारात रूपांतरित करित असतात .
    जय भिम जय भारत 🙏

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  2 года назад +1

      Thank You... 😊🙏🏻

    • @ramlaluikey9516
      @ramlaluikey9516 Год назад +1

      अंती मौल्यवान व प्रेरणादायी ठरले

  • @cookwithkarizma9029
    @cookwithkarizma9029 Год назад +1

    True and best information

  • @sunitadarwade6996
    @sunitadarwade6996 3 года назад +1

    अप्रतिम

  • @ashishade2963
    @ashishade2963 2 года назад +1

    खूप छान...🙏

  • @marutikanade7765
    @marutikanade7765 2 года назад +3

    छान

  • @kalyanimahadik4001
    @kalyanimahadik4001 3 года назад +1

    Khup sunder .

  • @maheshgaikwad7712
    @maheshgaikwad7712 2 года назад +1

    जय फुले शाहू आंबेडकर👍👌💐

  • @ABGaming-sd5de
    @ABGaming-sd5de 3 года назад +4

    Very good

  • @momsculinarycorner-india6515
    @momsculinarycorner-india6515 3 года назад +5

    👍👌🌷🌺🌻🌷

  • @aokmotivationdancenew5348
    @aokmotivationdancenew5348 Год назад +1

    Welldone, 🙏

  • @dr.d.z.palaskar6141
    @dr.d.z.palaskar6141 Год назад +1

    Excellent

  • @amitgaikwad127
    @amitgaikwad127 3 года назад +1

    Khup chhan vichar ahe

  • @prakashdandade6409
    @prakashdandade6409 2 года назад +2

    💙🙏🏻

  • @kasvjadhav9081
    @kasvjadhav9081 5 месяцев назад +1

    🌹🙏👌👍

  • @pinkydavid7761
    @pinkydavid7761 Год назад +1

    Thanks

  • @user-tz5nx7fe4e
    @user-tz5nx7fe4e 2 месяца назад +2

    Nice 😊

  • @triratna3587
    @triratna3587 2 года назад +1

    Very very very nice

  • @thakarechandrakant
    @thakarechandrakant 3 года назад +2

    खूप छान उपक्रम...👏👏

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  3 года назад +1

      Thank You... 😊🙏🏻

    • @thakarechandrakant
      @thakarechandrakant 3 года назад +1

      @@STAYINSPIREDMARATHI आज माझ्या एका WhatsApp गृपवर आला तुमचा व्हिडिओ.
      Kerp it up ❤

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  3 года назад +1

      Thank You... 😊🙏🏻

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 3 года назад +1

    Shivshakti savitrijyoti. 😍👍

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 2 года назад +1

    Shivaji maharaj Kranti surya mahatma jotiba fule baba saheb ambedkar deshache daivat

  • @karansawant5878
    @karansawant5878 3 месяца назад +1

    🙏 जय ज्योती जय क्रांती जय भिम जय संविधान 🙏

  • @siddheshwarmane7342
    @siddheshwarmane7342 11 месяцев назад +1

    छान आहेत विचार

  • @swapnil4356
    @swapnil4356 2 года назад +1

    🙏👍👍👍

  • @pravindjagtap3757
    @pravindjagtap3757 3 года назад +2

    Super hit

  • @deepaksarawade798
    @deepaksarawade798 3 месяца назад +1

    Jay bhim

  • @pratapbhilare4978
    @pratapbhilare4978 28 дней назад +1

    Good

  • @in.tu.cstatee.president6335
    @in.tu.cstatee.president6335 Год назад +1

    जय ज्योती जय क्रांती 🙏

  • @vbvbhimshahi8684
    @vbvbhimshahi8684 3 года назад +2

    👏👏👏👌👌

  • @ajinkyasaptasagare7705
    @ajinkyasaptasagare7705 3 года назад +2

    Very nice

  • @pramodingle7799
    @pramodingle7799 3 года назад +4

    Very nice 👍

  • @phuleshahuambedkarnews877
    @phuleshahuambedkarnews877 3 года назад +2

    Great

  • @komalsananse5056
    @komalsananse5056 3 года назад +4

    Jati paticha bedya todun antarjatiy vivahala pradhany dya . Tevhach he jaati che mul ukhadun nighel .Ani bharat ek rashtr hoil. Shahu maharajani antarjatiy vivahacha kayda kelya vr pn apla mharashtr ajun pn tya vivahala pradhany det nahi he dukhad baab ahe

  • @saritarajurkar9509
    @saritarajurkar9509 3 года назад +2

    nice thoughts

  • @vijayshinde3240
    @vijayshinde3240 3 года назад +1

    Nice sir

  • @ashalande8765
    @ashalande8765 3 года назад +3

    Very nice sir 👌👌👍👍😍

  • @yashraj2596
    @yashraj2596 3 года назад +1

    Wow🤟❤️

  • @EnglishGuruAcademy
    @EnglishGuruAcademy 3 года назад +1

    👌👌👌

  • @umakurwade2607
    @umakurwade2607 3 года назад +4

    Nice video ☺️

  • @naryankadam1253
    @naryankadam1253 3 месяца назад +1

    महात्मा फुले हे एक महान व्यक्ति होते. आताच्या थापाड्या खोट्या व्यक्ति सारखे नव्हते.

  • @chintamanisure8156
    @chintamanisure8156 8 месяцев назад +1

    नेहमी सर्व थोर विचारवंत महापुरुषांच्या विचार ऐकत रहा, लिहून ठेवा, वेळोवेळी वाचत रहा, त्याच्या
    विचारातून आपले भले नक्कीच होईल

  • @vijayshinde3240
    @vijayshinde3240 3 года назад +4

    Nice

  • @akshatkadam5447
    @akshatkadam5447 3 года назад +18

    ब्राह्मणलोकांची गुलामी करणे सोडून द्या माणुसकीच हाच आपला धर्म...