Это видео недоступно.
Сожалеем об этом.

फडणवीस निघाले बापाचे बाप? यांचा काटा काढला त्यांचे आज हाल... Fadnavis Destroyed leaders

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 апр 2024
  • फडणवीस निघाले बापाचे बाप? यांचा काटा काढला त्यांचे आज हाल... Fadnavis Destroyed leaders
    एकनाथ खडसेंची घरवापसी फिक्स...; ऑक्टोबर 2020 ला भाजपच्या नेतृत्वावर आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे आता पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करत आहेत. अशी बातमी आहे.
    देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नेते संपवले असा आरोप त्यांच्यावर केला जातो मग खडसेंच्या घरवापसीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील, इतर पक्षातील आणि मित्रपक्षातील कोणते नेते फडणवीसांनी संपवले? कसे संपवले ते पाहूया. हा कथित आरोप खरा आहे का हे या व्हिडीओ मधून तुम्हाला कळेल.
    कोणते नेते देवेंद्र फडणवीस यांनी संपवले? असा आरोप होतो...
    एक.. दोन.. नाही तर आमच्या माहितीप्रमाणे तब्बल १७ नेत्यांच राजकीय करिअर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विस्कळीत झालंय किंवा त्याला ब्रेक लागला आहे. ओबीसी नेत्याला दुसरा ओबीसी पर्याय, धनगर नेत्याला दुसरा धनगर नेता पर्याय, मास लीडर ला दुसरा मास लीडर पर्याय, अस फडणवीस करत गेले.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    We cover the news on following topics and follow the following news network:
    Ajit Pawar Latest News | Uddhav Thackeray Latest News | Eknath Shinde Latest News | Devendra Fadnavis | Pankaja Munde | Dhanajay Munde | SHarad Pawar Latest News | Ajit Pawar Live today | Sanjay Raut Live Today | Uddhav Thackeray LIVE today | Eknath SHinde LIVE today | Marathi Latest News | marathi news live | marathi news video | tv9 marathi breaking news | marathi news | live marathi news | marathi news today | marathi batmya | tv9 marathi live | tv9 marathi batmya | marathi batmya live | abp maza marathi live | maharashtra news today | mumbai pune news | marathi news live today | Maharashtra News 24 | ABP Maza News | Saam TV News | Viral News | Zee 24 Taas LIVE | Marathi Mandali Kisse | Marathi Mandali News | Viral Maharashtra | Viral in India | Zee 24 Taas News | महाराष्ट्र न्यूज | Jai Maharashtra News | Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स | राजकीय | Fakt Maharashtra | Prakash Ambedkar News | Kokan News | Narayan Rane Latest | Nitesh Rane Latest | Aditya Thackeray Latest | Raj Thackeray LIVE | Raj Thackeray MNS Latest | Avinash Jadhav | Srikant Shinde
    #MarathiMandali #devendrafadnavis #pankajamundhe #sharadpawar #loksabhaelection2024

Комментарии • 1 тыс.

  • @v.mvlogs6947
    @v.mvlogs6947 Месяц назад +48

    इंदुरीकरांचे कीर्तन जर कुणी ऐकलं असेल तर त्यामध्ये इंदुरीकर म्हणाले होते की महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एकमेव एकच असा नेता आहे की जो सगळ्यांचा माज जिर्वणारा तो म्हणजे शरद पवार ..... शरद पवारांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा फडवणीस भरपूर प्रयत्न केला पण हा गेम त्याच्यावर उलटला..

  • @vasantpawar7377
    @vasantpawar7377 Месяц назад +54

    आगदि शंभर % बरोबर माहिती दिली आहे कडणवीस महा चालू मानूस आहे माहिती सुंदर दिली धन्यवाद

    • @anantremje886
      @anantremje886 21 день назад +1

      Devendra chawat. Nave nave chawatya. Mahatama. Nave tar.masoba. Hyala masnat. Taka

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 19 дней назад

      राईट

  • @vishwasraopatil5334
    @vishwasraopatil5334 4 месяца назад +178

    'फाळणी'वीसने मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी स्वतःच्या भाजप बरोबरच इतर पक्षांचीही वाट लावली

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 2 месяца назад +20

    ठाकरे, पवाराना त्रास दिला अस म्हणू शकतो. संपवणे म्हणजे अति होईल. देवेंद्र काय त्याचा पड आजोबा नाना फडणवीस जरी आला तरी स्वप्नातही हे शक्य नाही.

    • @janardhanwakchaure8821
      @janardhanwakchaure8821 8 дней назад

      अठरा नेते संपले नाहीत तर फडणवीस यांनाच ऊतरती कळा लागलेली असेल. विधानसभा निवडणुकीत हे स्पष्ट होईल.

    • @kisannagrgoje6327
      @kisannagrgoje6327 6 дней назад

      आ❤​@@janardhanwakchaure8821

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 дня назад

      आगदीबरोबरफडवीनसाणी.चहेसत्य.आहे

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 дня назад

      यचाखेळफडवीनसनेकेलमाहाराष्टरालाकळलयवाटत.पण.मीसोडतनहीमनाराफडवीनीसकेलवाटत

  • @user-vb6gb3be2p
    @user-vb6gb3be2p 2 месяца назад +71

    हे आत्ताचे अनाजी पंत आहेत आणी पंथाचा कार्यक्रम आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील च करणार ऐक मराठा कोठी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 2 месяца назад +74

    उद्धव ठाकरे व आदरणीय शरद पवार साहेब यांना हे काय संपविणार? उलट २०२४ साली हेच दोघे भरघोस मतांनी विजयी होणार हे निश्चित आहे.

    • @ShashikantNavale-ms9jo
      @ShashikantNavale-ms9jo 2 месяца назад +2

      😊

    • @AlkaKolhe-rn2nd
      @AlkaKolhe-rn2nd 2 месяца назад +1

      4:50

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Месяц назад

      उद्धव ठाकरेत काडीचं सुद्धा कर्तृत्व नाही, हे केव्हाच सिद्ध झालंय.
      त्याला स्वबळावर लढायला सांगा, चड्डी पिवळी होईल त्याची!
      बरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे, म्हणून हल्ली भाषणबाजी खूप चाललीय त्याची!
      कारण त्याला पोपटपंचीशिवाय येतच काय? ना पक्षात सुरुवातीपासून कधी काम केलं, ना पक्षाच्या वाढीत काही योगदान पण राजपुत्र म्हणून आयता गादीवर येऊन बसला.
      पण आयतं मिळालं तरी ते टिकवण्यासाठी अंगात जे कर्तृत्व लागतं, त्याचीच बोंब असल्यामुळे शिवसेना वाढवणं तर सोडाच, ती एकसंध पण ठेवता आली नाही आणि त्याचं खापर तो शिंदे गटावर फोडतोय!
      काय तर, "माझा पक्ष फोडला, माझा बाप चोरला, चिन्ह चोरलं!😃
      मग तू कुठे घासत बसला होतास? स्वतःमध्ये धमक असणारा दुसऱ्याच्या नावाने खडे फोडत नाही, कारण त्याचा त्याच्या मनगटावर विश्वास असतो. पण हे पडलं मेषपात्र!!😂😂😂

  • @shriramwaghmode1612
    @shriramwaghmode1612 4 месяца назад +90

    खूप छान विश्लेषण
    कलंक आहे महाराष्ट्राचा

  • @user-kd9of4ks6r
    @user-kd9of4ks6r 4 месяца назад +107

    कपटाने,सरळसरळ विरोध करुन नाही ईडी सीआयडी चा अति रिक्त वापर यामुळे शकय झाले पण यात संपली भाज पा आणि फडण२०

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 4 месяца назад +106

    आती तिथे माती आता आती होऊन गेले इथून पुढे माती होण्यास सुर वात चालू झाली

  • @narayanbaswat482
    @narayanbaswat482 2 месяца назад +25

    🙏जय महाराष्ट्र,आदरणीय ऊध्दव बाळासाहेब ठाकरे, आपण जर खरोखरच स्वाभीमानी असाल तर बाळासाहेब जे शेवटी निर्वाणीच्या संदेशात सांगीतल्या प्रमाणे गद्दारांना परत घेऊ नका, भले शिवसेना मोठा पक्ष नाही झाला तरी शिवरायांचा पक्ष जे वंदनीय बाळासाहेब यांचे स्वप्न व महाराष्ट्राच्याच भूमिपुत्रांना आपलेच लेकरू समजणारे यांच्या विचारांना सुरूंग लावून गद्दारी केलेल्यांना स्थान देऊ नका. 🙏जय महाराष्ट्र,जय शिवाजी, जय भवानी 🙏

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 4 месяца назад +221

    महाराष्ट्रात सर्वाधिक टार्गेट आणि निगेटिव्ह नेते देवेंद्र फडणवीस साहेब लोकांच्या मनामधुन उतरले आहेत

    • @redgamer7896
      @redgamer7896 2 месяца назад +15

      साहेब म्हणण्याचा लायकीचा नाही .

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 месяца назад +6

      Mhanunch Fadnvis upmukhyamantri zale to kay sampavnar thyachi tar vel yaychi ahe ajun ha Maharashtra ahe

    • @Shankarpatre
      @Shankarpatre 2 месяца назад

      ​@@redgamer7896 यांच्या पिढ्या नरक यातना भोगतील, पेराल ते उगवेल

    • @savandamahe5277
      @savandamahe5277 2 месяца назад +2

      Tarbujya

    • @royalhunters1114
      @royalhunters1114 2 месяца назад

      पेशवाई आनंदी बाईच्या मूर्खपणाच्या षडयंत्राने संपली & फड 20 यांच्यामुळे.....😮😮😮

  • @harishdolas5703
    @harishdolas5703 2 месяца назад +59

    फडणवीस नासका राजकारणी आहे आयुष्यात कधी ही चांगला नेता होण्याची शक्यता नाही

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 4 месяца назад +129

    फक्त सत्ता जाऊ द्या फडणवीस दहा दिवसांच्या आत राजकारण सोडून देईल

    • @rameshgangarampatil3798
      @rameshgangarampatil3798 2 месяца назад +9

      राजकारण सोडणार नाही, जेल मध्ये दिसेल, jaisi करणी vaisi भरणी.

    • @shantkolhapure5677
      @shantkolhapure5677 2 месяца назад

      राजकारण अतिशय वाईट सवय आहे म्हणून ते सोडणार नाहीत कारण ते सर्वात वाईट व्यसन आहे आणि ते त्यांना लागलेला आहे म्हणून स्वताच्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरलेला कलंकित माणूस आहे

    • @ajitmangarulkar8991
      @ajitmangarulkar8991 2 месяца назад +3

      Might be congress madhye pan disel

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 Месяц назад

      भ्रष्टाचारी आहेत काय

  • @dilipbachhav1295
    @dilipbachhav1295 4 месяца назад +62

    आता भुजबळ आणि अजित दादा यांचा नंबर आहे,अशोक चव्हाण हिशोबत नाही,बावळट आहे तो

    • @MrVivekmane
      @MrVivekmane 2 месяца назад

      खुप छान कमेंट

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Месяц назад +4

      फडणवीस वेळ आली म्हंजे दोन पावले मागे जातात, सावज कचाट्यात सापडले की सोडत नाही,आणि 5 वर्षाची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द चांगली राहिली आहे नाईक मुख्यमंत्री नंतर 5 वर्ष कार्यकाळ पार पाडणारा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस च आणि शिंदेंना मुख्यमंत्री करणारे फडणवीस साहेब च

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Месяц назад +1

      ​@@pralhadsonar87शिंदेना मुख्यमंत्री मोदी आणि शहा यांनी केले.

    • @SandipKhairnar-kj7tl
      @SandipKhairnar-kj7tl Месяц назад

      ​@@pralhadsonar87पाच वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा मान फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्या आशिर्वादाने.

  • @user-ly5zy1ds3w
    @user-ly5zy1ds3w 2 месяца назад +13

    प्रकाश जावडेकर कुठे आहेत, ते तर चर्चेत सुध्दा नाही.

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 4 месяца назад +51

    उद्धवसाहेबानं जेवढे पोटतिडिकीने बोलाल
    तेवढीच दुप्पट सहानुभूती मिळते
    ठाकरे नावाचं वादळ कधीच संपणार नाही
    लक्षात असूद्या
    ठाकरे म्हणजे खरी शिवसेना 🙏
    ONLY THAKRE BRAND 🚩
    ।। जय महाराष्ट्र ।।

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 месяца назад +5

      महाराष्ट्राला शिवसेनेची गरज कधीच नव्हती, मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्यात सेनेचा मोठा हात होता.

    • @vidyaghodinde7866
      @vidyaghodinde7866 2 месяца назад +3

      Muslim shivsena uddhav chi. Balasahebanchi nhave

    • @abhijitmendhe7570
      @abhijitmendhe7570 Месяц назад +1

      भारताला कधीच भाज पार्टी अथवा राष्ट्रीय समलिंकी संघाची आवश्यकता नव्हती. हिंदूंमध्ये न्यूनगंडाची भावना रुजविण्यात या संघोट्यांचा मोठा हात आहे

  • @santoshsawadatkar2382
    @santoshsawadatkar2382 4 месяца назад +95

    २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांचा राजकिय अंत हमखास आहे.

  • @haribhaupatil8193
    @haribhaupatil8193 2 месяца назад +38

    सर्वात उत्तम. घटना घडली देवेंद्र साहेब. हे देशी आतंकि देश घातक बाॅम्ब्स इस्लामिक आतंकि पेक्षा लयच डेंजर. 😮😮😮

  • @dhananjayingawale6927
    @dhananjayingawale6927 4 месяца назад +81

    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सीट न देवुन संपवला यांची हीच नीती

    • @MoinulhaqueShaikh
      @MoinulhaqueShaikh 2 месяца назад +4

      आठवले 4जुनं नंतर इंडिया आघाडी कडे जाणार कारण हे चालत्या गाडी मधे बसतात

    • @raojishingade8159
      @raojishingade8159 2 месяца назад

      😊​@@MoinulhaqueShaikh

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 3 месяца назад +52

    जैसी करणी वैसी भरणी फडणविस संपला

  • @chandujadhawar5740
    @chandujadhawar5740 4 месяца назад +71

    फडणवीसाने तोडा फोडा हे तंत्र अवलंबवल

  • @ashokpaithankar6802
    @ashokpaithankar6802 4 месяца назад +26

    अगदी बरोबर बोललात ताई.वस्तूस्थिती सत्य आहे,

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 4 месяца назад +109

    फडणवीस कोणत्याही नेत्याला मोठा होवून देणार नाही.

    • @manoramaGawali
      @manoramaGawali 2 месяца назад +2

      P😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @RiteshGvhane12
      @RiteshGvhane12 2 месяца назад +4

      एक नंबर कमेंट ❤❤

    • @royalhunters1114
      @royalhunters1114 2 месяца назад +1

      चाणक्य आहेत म्हणे ते....😢😢😂😂

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 2 месяца назад +1

      जरा फडणवीसची मालमत्ता बघा.

    • @dineshrchake77
      @dineshrchake77 Месяц назад

      ​@@sanjayjoshi6982 50 हजार करोड़ रू

  • @pramodkulat7288
    @pramodkulat7288 4 месяца назад +28

    परमेश्वर सोडून कुणी कुणाला संपवत नसतो. या जगात तोच आणतो व तोच नेतो. तेव्हा रावणाचा गर्व व वध प्रभू श्रीरामचंद्र यांनीच केला ! जय महाराष्ट्र !!

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 Месяц назад +3

    खुप छान निष्पक्ष विश्लेषण केलं आहे. फडणविस किती खालच्या पातळी चे आहेत है स्पष्ट झाले. जनता सोडणार नाही स्वतःच शत्रु वाढवले आता भोगावं लागेल

  • @Amrutakvivek2723
    @Amrutakvivek2723 3 месяца назад +11

    इतकी वर्षे राजकारणात असूनही या सर्व नेत्यांना कळले नाही का की आपले राजकारण संपते आहे एक चाणक्य नीती आपल्या भोवती फिरत होती तेव्हा हे काय झोपले होते का हे सगळे स्वतःच्या कर्माने संपले हेच खरं आहे 😊

    • @sarojdhtr7657
      @sarojdhtr7657 2 месяца назад +2

      हो ना! न्याहरी प्रकरणात पाठीशी घातलं ते फडणवीस गोड.वाटले होते कां???

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Месяц назад +1

      कसली आलीय चाणक्य निती ? अनाजीप़ताची कुटाळखोरी म्हणतात त्याला !

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 4 месяца назад +91

    देवेंद्र फडणवीस हा कपटी मानुस आहे पण एक दिवस याला लोक शिव्या देतील

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 4 месяца назад +47

    याला अती तिथे माती बोलायचे समझ आया जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 2 месяца назад +42

    कोणी कोणाला संपवत नसतो, जो तो त्याच्या कर्मानेच सपतो. खडसे की मुंडे ह्यांचे गैरव्यवहारच त्यानां नडले. .

    • @tukarammhapsekar9914
      @tukarammhapsekar9914 2 месяца назад +8

      हे आत्ताच्या केंद्र सरकारला सुद्धा लागु आहे. कर्म ! !! 🤣🤣🤣

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Месяц назад +2

      कां? दुसऱ्याच्या मार्गात खोडे घालायचे काम करणारे लोक काहीच जबाबदार नाहीत?

    • @rambhaudarade4549
      @rambhaudarade4549 Месяц назад +3

      फडणवीस किती स्वच्छ माणूस आहे आपल्या दृष्टीने!जरा सर्व सोसिअल मीडिया वरील फडणवीस यांच्याविषयीच्या कॉमेंट वाचा.

    • @shantaramdamudarade7081
      @shantaramdamudarade7081 Месяц назад

      मनुवादी घ्यांचा पांठीबा फडणविसच ला राहणार मनुवादी हे युरोशिया ची अवलाद आहे पेशवाई संपवा

    • @eknathmore5879
      @eknathmore5879 15 дней назад

      @@abhedanandnulkar1851 नीच माणूस आहे. खडसे, मुडेना कुणी अडकवल? तावडेना कुणी बाजूला केल? आता याचा नंबर आहे.

  • @user-or9mi4st9w
    @user-or9mi4st9w 2 месяца назад +6

    अति महत्वाकांक्षा कपटीपणा अहंकार व्देश लबाडपणा क्रिमिनल माईंड कृरपणा हे सर्व अवगुण फडणविस ला राजकारणातुन संपवणार याला नंतर कुत्रेही विचारनार नाही 🎉🎉

  • @rajeshwarsirsat7931
    @rajeshwarsirsat7931 4 месяца назад +102

    ते स्वतःच्या संपण्याकडे वाटचाल करीत आहे

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 4 месяца назад +5

      लवकरच ते "स्वतः ही "संपतील, कारण "करावे तसे भरावे,"हा नियम निसर्गाचाच व नियतीचा ही आहे, तो "टाळतो म्हटलं तरी टाळता येणार नाही.

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 месяца назад +1

      Yacha virudh mi ubha rahnar aahe

    • @ulafatfakir1583
      @ulafatfakir1583 3 месяца назад

  • @user-er2il2yh7t
    @user-er2il2yh7t 2 месяца назад +10

    नेते संपवले पण मतदार जागेवर आहेत म्हणुन यातुन देवेंद्र फडणवीस च संपणार आहे हे नक्की

  • @vijaypednekar6246
    @vijaypednekar6246 4 месяца назад +40

    शिवसेना भाजप युती 2014 मध्ये तोडण्यात खडसे सर्वात अग्रस्थानी होते शिवसेनेशी ज्यांनी पंगा घेतला त्याचं उदाहरण म्हणजे खडसे हाल

    • @rukmajimugwane2497
      @rukmajimugwane2497 2 месяца назад +2

      खडसेला कोणी सांगितले होते?

    • @user-uq2fy7oc7e
      @user-uq2fy7oc7e 2 месяца назад +2

      कोणीही सांगो परीणामाची चिंता करायला पाहिजे होती . सोमय्या चा पण गेम झाला . हे दोघे खुप पुढे पुढे करत होते . आता बारी आहे .नेपाळी शेलार ॲम्ब्रोस व आणखी 3 - 4
      घोडा मैदान जवळ च आहे कळेल

    • @user-uq2fy7oc7e
      @user-uq2fy7oc7e 2 месяца назад +3

      आता फडणविसांना पश्चाताप होईल
      हि सेमी फायनल आहे
      विधान सभेची फायनल अजून बाकी आहे

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 4 месяца назад +37

    देवेंद्र फडणवीस टिम हि लोकमतमध्ये निवडुन आलेले नेते नव्हते तर मागच्या दाराने प्रवेश केलेले नेते आहेत पण खरे लोकप्रिय लोकनेते मांस लीडर लोकप्रिय पंकजा मुंडे एकनाथ खडसे महादेव जानकर साहेब हे सर्व महाराष्ट्रातील मांस लीडर लोकप्रिय लोकनेते आहेत यांच्या शिवाय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात विजयी होऊ शकतं नाहीत मुंडे साहेब यांच्या माधव पयाटरण शिवाय भाजपला पर्याय नाही

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 4 месяца назад +45

    महाराष्ट्रातील राजकारण नाशिवीले ,😅या सर्वांनी एकत्रितपणे करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे.

  • @laxmanbade8528
    @laxmanbade8528 4 месяца назад +23

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil9628 4 месяца назад +37

    आपल्या मोठ्या साहेबांनी किती संपवले हे कधी सांगा

    • @kishorkalgutkar87
      @kishorkalgutkar87 4 месяца назад +3

      Agdi barobar

    • @rameshgangarampatil3798
      @rameshgangarampatil3798 2 месяца назад +3

      मोठ्या साहेबांना ते शोभून दिसते, हा टिनपाट आहे.

  • @laxmikantpardeshi5860
    @laxmikantpardeshi5860 2 месяца назад +5

    खरच महाराष्ट्राच राजकारण या नासवले. एक दिवस याचाही अंत होईल.

  • @DeepakSaste-vr8ei
    @DeepakSaste-vr8ei 8 дней назад

    अतिशय सुंदर आणि धुर्थ चर्चा चालू आहे अभिनंदन🎉🎊

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 2 месяца назад +17

    जे सतरा नेते फडणवीसने नाराज केले तेच नेते या फडणवीस ला मातीत घालतील .

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 2 месяца назад

      मोदी शहानी महाराष्ट्रात नेमलेला घाशीराम कोतवाल म्हणजे टरबुज्या.याच्या हातात ईडी सीबीआयचा चाबुक दिलाय त्यांणी.

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 4 месяца назад +31

    आपल्या मताशी मी १००ट के सहमत आहे.

  • @user-pp1zk3ty6c
    @user-pp1zk3ty6c 4 месяца назад +17

    S,b, bibave sangamner
    2024 मद्ये फडणवीस यांचा अंत होणार आहे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे

  • @PrabhakarShinde-vo6ic
    @PrabhakarShinde-vo6ic 4 месяца назад +17

    हे सर्व नेते ई डी मुळे आलेले आहे. त्या ऐवजी सगळया नेत्यांची ई डी चौकशी करा भाजपसह यासाठी आंदोलन कलायला पाहीजे होते हि वेळ आली नसती.

  • @user-kw1bp5kh7z
    @user-kw1bp5kh7z 3 месяца назад +26

    दुसर्यांना संपण्याच्या नादात स्वताला संपवणार आहे.

  • @babumamdge8348
    @babumamdge8348 2 месяца назад +8

    फडणवीसांच्या.बाबतीत जी कहानी आपण वाचली ती आकसा पोटी आहे असे.मला वाटते

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 4 месяца назад +14

    सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम

  • @ravindrapatil5438
    @ravindrapatil5438 4 месяца назад +11

    अकेला देवेंद्र फडणवीस सबकुच कर सकता हैं
    सुसू ताई, वांगी लागवड ताई.

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Месяц назад +1

      मारली की त्याची जनतेने

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 2 месяца назад +2

    देवेंद्र फडणवीस साहेब आपण लवकरात लवकर महाराष्ट्र मुक्त व्हा नाहीतर जनताच आपल्याला महाराष्ट्र मुक्त करणारा आहे. म्हणजे महाराष्ट्राचा छळ कमी होईल व भाजप ला चांगले दिवस येतील हेच नक्की आहे

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад

      त्याला केंद्रात railway minister बनवा

  • @user-bj9br6dn5f
    @user-bj9br6dn5f 4 месяца назад +15

    ग्रामीण भागातील तळामधये काम केले गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे काम केले. देवेंद्र फडणवीस छ पंजे काम केले जय किसान

  • @anilpawar1185
    @anilpawar1185 4 месяца назад +24

    पांडुरंग फुंडकर उदयनराजे राधाकृष्ण विखे असे बरेच आहेत

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 25 дней назад +1

    थोड थांबा , पुढे पहा , संपवणाना संपत चालला आहे.याच वृत्तीनं हे नाव नामषेश होतांना राज्यातली जनता पहाणारच आहेत.

  • @vasudeosawant4281
    @vasudeosawant4281 3 месяца назад +6

    चांगलं विश्लेषण!

  • @VijayKasture-bj7or
    @VijayKasture-bj7or 4 месяца назад +13

    भाजप चे सर्व निर्णय केंद्र घेत

  • @anjalipadalkar9868
    @anjalipadalkar9868 2 месяца назад +6

    संपूर्ण चुकीच्या तर्कटा वर आधारित बेबूनियाद व बिनडोक द्वेष मूलक विश्लेषण.
    100% असहमत

    • @jenishshah3882
      @jenishshah3882 2 месяца назад

      Barobar .... फडणवीस शिंदे साहेबानी मनापासून प्रयत्न केले ... पण धनगर समाजाचे नेते धनगरांची लढायचे सोडून ओबीसी मोर्चात बसले ... म्हणून कोर्टात हरले अस वाटतय ...

    • @shekharsurase184
      @shekharsurase184 2 месяца назад

      बरोबर

  • @rohidassurkule3951
    @rohidassurkule3951 17 дней назад

    महाराष्ट्रात कट कारस्थाने करण्यासाठी प्रसिद्ध होते 'नाना फडणवीस'
    आता आहेत "मामा फडणवीस"

  • @vasantrathod3468
    @vasantrathod3468 3 дня назад +1

    ok ताई साहेब

  • @govindjamkhedkar1190
    @govindjamkhedkar1190 2 месяца назад +11

    100 टक्के सत्य आहे.
    फडणवीस ह्यांनी पवारांना संपविण्यासाठी केलेले प्रयत्न त्यांनाच भोवले.

  • @ankushraonagane
    @ankushraonagane 2 месяца назад +10

    शरद पवार अजित दादांना कधीही मुख्यमंत्री केलेच नसते. एकतर्फी पत्रकारिता

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 4 месяца назад +22

    Aataatrbujacha. काटा काढायचा.हे.ठरवा.हीच.वेळ.आहे.याला.हक्लयची.

  • @vijaypednekar6246
    @vijaypednekar6246 4 месяца назад +6

    चणाडाळ खाल्लेलं पचणार नाही शेवटी ते बाहेर पडणारच 😂

  • @madhavshirale4524
    @madhavshirale4524 2 месяца назад +5

    खूप छान विश्लेषण आहे आणि ते अगदी खरं आहे

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 2 месяца назад +1

    अगदी बरोबर बोलले आहेत ते मा एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्र मध्ये भाजप आनले होते मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपावले होते हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 11 дней назад

    तुम्ही काय बोलताय तुम्ही थोडं तरी काय कळतं का प्रत्येक वाक्यात संपवलं संपवलं संपवलं कमाल आहे तुमचं आणि तुमच्या न्यूज चैनल चा धन्यवाद

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 4 месяца назад +18

    संपवले नाहीत या सर्वानी या शकुनी मामा वर विस्वास ठेवला अन टरबूजराव न या लोकांनचा पाठीत खंजीर खूपसला अन या सर्वाना पाठींबा दिल्ली श्वर चंगू मंगूचा ❤😂जय महाराष्ट्र

  • @swarajdeshkari4835
    @swarajdeshkari4835 2 месяца назад +5

    शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ खडसे हे कधीही सपंणार नाही पण सम्पविण्याचा प्रयत्न झाले हे निच्चीत.

  • @SanjayGulhane-v1z
    @SanjayGulhane-v1z 7 дней назад

    सत्य आहे फडणविस देशातले आणि मराराष्टट त सर्व बनवा बनवी केली आणि वरिल नेत्या ना फसवले तुम्ही सांगीतल सत्य आहे

  • @dharmajishetkar3383
    @dharmajishetkar3383 Месяц назад

    दुसऱ्याला संपवणारे शेवटी स्वतःही संपणार हा नियतीचा न्याय आहे

  • @rajkumardeo6231
    @rajkumardeo6231 4 месяца назад +11

    पायावर दगड पाडून घेत, 21 व्या पायदानावर आता स्वतःच मा.फडण20 साहेब आहेत.

  • @mmsd3162
    @mmsd3162 4 месяца назад +14

    देवेंद्र फडणवीस यांनी याचा गेम अप केला

  • @atulkulkarni6856
    @atulkulkarni6856 Месяц назад +1

    असे कोणी कोणाला संपवू शकत नाही पण तुमची दुकानदारी चालू राहू द्या

  • @shantarammahajan3997
    @shantarammahajan3997 2 месяца назад +3

    राजकीय दृष्ट्या बघितले तर फडणवीस एकच नंबर हुशार माणूस, प्रत्येक नेता आपले आपले राजकारण टिकवून ठेवण्यासाठी राजकीय डाव टाकत असतो त्यातून जो सफल झाला त़ो हूशार म्हणावे लागेल.

    • @abhijitmendhe7570
      @abhijitmendhe7570 Месяц назад

      धुव्वा उडाला भाजपचा. म्हणे हुशार!😂😂😂😂🍉☠️

  • @laxmandeotale6202
    @laxmandeotale6202 4 месяца назад +7

    Correct

  • @cuberindra4237
    @cuberindra4237 2 месяца назад

    जानकर आणि पंकजा ताई मावस बंधू आहेत खर.

  • @shashibhushankachave3211
    @shashibhushankachave3211 Месяц назад +2

    हा माणूस फक्त अणि फक्त महाराष्ट्रची घाण आहे. खूप छान video

  • @bharatkorde1898
    @bharatkorde1898 4 месяца назад +6

    आस काही नाही खरं तर फडणविस हे संपले आहे बघा पुढे पुढे काय होते ते बघा

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 4 месяца назад +7

    फडवणीस नाही फसवनिस बोला😂

  • @ramkrishnathakare8701
    @ramkrishnathakare8701 Месяц назад

    शिंदे साहेब आपण फडणवीस साहेबांपासून सावध रहा ते मुरब्बी नेते आहेत तुम्ही साधे जनसामान्याचे नेते आहात

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr Месяц назад

    आम्हाला मोकळ करा हे दिवस आलेत फडणवीचे त्याच काय.. फडणवीस चा बाप फक्त उद्धवजीं बाळासाहेब ठाकरेच...

  • @prakashgadekar2564
    @prakashgadekar2564 4 месяца назад +15

    हेच उद्योग शरद पवारांनी केले आता भोगतोय फळे
    असच फडनविसच होणार

  • @vilaspatil6442
    @vilaspatil6442 4 месяца назад +6

    नबाब मलिक यांना पण संपवून टाकले

  • @JayantraoMahamune
    @JayantraoMahamune 2 месяца назад +1

    फडणवीस यांनी संपविले या एवजी ते आपल्या काही भानगडी बाहेर पडून बदनाम होण्या आधीच BJP leader सोबत जावून बसले व आपला फायदा होईल असे वाटून गेले

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 Месяц назад

    हे नेते आपल्या कर्मानेच संपले फडणवीस ना दोष कश्या साठी.

  • @sureshghirnikar5887
    @sureshghirnikar5887 2 месяца назад +4

    अभ्यास पूर्ण व तथ्यावर आधारित अहवाल! फडवीसजी यह लंबे रेस का घोडा हैl और अंगार हैl

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k 4 месяца назад +5

    अगदी बरोबर आहे

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 2 месяца назад +1

    *We want Youngest Economist Dr RAHUL GANDHI as PM for YOUNG INDIA..!*
    Not salesman like Fake Modi..!

  • @arvindsonawane9757
    @arvindsonawane9757 2 месяца назад +2

    अप्रतिम माहिती शेअर केली मॅडम धन्यवाद

  • @user-dp1yt1rr5s
    @user-dp1yt1rr5s 4 месяца назад +8

    Fadanvia master mind

  • @laxmanbade8528
    @laxmanbade8528 4 месяца назад +10

    मुनगुंटीवार आज काय

  • @sudhirmudage8152
    @sudhirmudage8152 2 месяца назад

    असा नेता नंतर बनने योग्य नाही,इथून पुढे असा नेता विकास कधीही करू शकत नाही

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 2 месяца назад +1

    फडणविस पूर्णतः षड्यंत्र षड्यंत्र षड्यंत्र याशिवाय काहीच नाही

  • @thomasjoseph1970
    @thomasjoseph1970 4 месяца назад +14

    EVERY DOG HAS HIS DAY

  • @user-ex8ou8rm9x
    @user-ex8ou8rm9x 2 месяца назад +3

    हितर आशी गोष्ट आहे हम तो डुबेंगे तुमको साथ लेकर डुबेंगे .फडनवीस सोबती सारेच संपनार.

  • @rahulmunde9906
    @rahulmunde9906 Месяц назад

    मित्र पक्ष सोबत राहुन घात केला फडनविस नी स्वत चाय स्वार्थ साठी हा मानूस नीच पना कहिही करले

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 Месяц назад

    शिव्या खा तोच आहे. कपटी माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही... जैसी करणी वैसी भरणी. रडाव लागेल राणा आणि पंकजा सारख थोड थाबा वाट पहा.

  • @VilasFunde
    @VilasFunde 4 месяца назад +5

    You are mva fruinter, I love only Devendra F.

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 3 месяца назад +5

    इस बार भाजपा फडणवीस तडी पार

  • @nandkumarsuryawanshi7969
    @nandkumarsuryawanshi7969 Месяц назад

    लोकसभेत या नेत्यामुळे भाजपाच्या जागा कमी झाल्या.तरीपण म्हणतो कसा कि आघाडीला मुसलमानांनी च मतदान केले.आरे म्हणा आमच्यासारख्या मराठ्यांनी भाजपाला मतदान केलेलं नाही.हे मान्य कर म्हणा आधी आणि म्हणूनच एक अंकी खासदार मिळाले.
    अजून पुढे बघा विधानसभा लागल्यावर

  • @tukaramborole3314
    @tukaramborole3314 2 месяца назад

    लोक शेंबुडपुशे राहीलेले नाही भाजपा हा उत्तम पक्ष आहे परंतु या पक्षाचि ..... यांनी महाराष्ट्रा मध्ये वाट लावली

  • @sharadpatil6081
    @sharadpatil6081 4 месяца назад +5

    फडणवीसांनी, महाराष्ट्र UP, बिहार च्या सुद्धा पुढे नेऊन ठेवला वा वा

  • @pravinsuryavanshi2800
    @pravinsuryavanshi2800 3 месяца назад +7

    टरबुजा दम नाही .जनताच दाखवेल.