पवारांनी पुन्हा मराठयांना गंडवल | pawar on maratha reservation By Ashish Magar Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #maratha #pawan #saradpawar #jarangepatil #magarsir #atmguru ‪@ATMGURU‬
    ATM GURU EDUCATION App
    Link 🖇️
    play.google.co...
    Instagram link 🖇️
    ...
    Facebook page link 🖇️
    www.facebook.c...
    maratha aarakshan,sharad pawar news,sharad pawar,ncp chief sharad pawar,sharad pawar ncp chief,maratha protesters,sharad pawar latest news,sharad pawar shown black flag,tv9 marathi news channel,marathi batmya video,sharad pawar showed black flags,maha vikas aghadi,marathi news,tv9 marathi live,tv9 marathi latest news,tv9 marathi batmya live,maharashtra,maharashtra politics,sushma andhare,tv9 marathi batmya live today,vidhan sabha 2024,bhaskar jadhav

Комментарии • 432

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 27 дней назад +80

    1994 ला मराठ्यांचा आरक्षण चा शरद पवारांनी वाटोळं करून अजूनभूमिका पष्ट करणार नाही खूप छान माहिती दिली धन्यवाद मगर सर

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 27 дней назад +78

    खर तर शरद पवार यांनी मराठा समाजाचे वाटोळे केले.

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 27 дней назад +108

    खरा मारेकरी शरद पवार जाहीर निषेध

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 27 дней назад +4

      हे खरेच आहे पण यावर कोणीही आवाज उठवत नाही हे खरे आहे

    • @akashborhade1793
      @akashborhade1793 25 дней назад +2

      कुणी आवाज उठवत नाही म्हणजे जरंगे का नाही आवाज उठवत नाही

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 24 дня назад +1

      ​@@akashborhade1793
      Tumcha palel Kutra kadhi Tumchyavat Bhunkta Ka saheb😂😂

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 27 дней назад +65

    यावेळी तुतारी महाराष्ट्र मधून हदपार करणार मराठा समाज. एक मराठा लाख मराठा.only jarange patil.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @maheshtech8645
      @maheshtech8645 27 дней назад +3

      Hech tar. Lokshabet ka lokani vote kel he mahit nahi. Sarvat mota dushman tar pwar ahe. 94 la deta aale aste ani aata he sarv karychi kahi garaj navti. Yala khar tar padayla have ani sarv maratha lokani yala geral pahije.

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 27 дней назад

      Nuni 😂

    • @prashantsalunke5497
      @prashantsalunke5497 27 дней назад +3

      तुतारी haddfhar only patil

    • @rajendradeshmukh3596
      @rajendradeshmukh3596 20 дней назад +1

      ​@@maheshtech8645
      बरोबर,1994 साली सहज देता आले असते. तेव्हा दिले असते तर ते आजपर्यंत टिकले असते.फार मोठी संधी राज्यकर्त्यांनी घालविली.

    • @Rajraj-lo7oy
      @Rajraj-lo7oy 2 дня назад

      शरद पवार ने obc मधुन मराठा आरक्षण चे दरवाजे 50%मर्यादा व्यापून 1994 ला कायम चे बंद करून टाकले परंतु ते मराठा समाजाचे जानते नेते असल्याने आम्ही सारा हिसाब ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कडून घेणार आहे
      आमच्या आंदोलनाला मुसलमानांनी पाठींबा दिला आहे
      त्यांनी थूक जिहाद न करता आम्हाला निर्मळ keli

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde 27 дней назад +67

    सर्वच राजकीय नेते आरक्षणाच्या विरोधात आहे आता एकच मार्ग विधानसभा लढणे रास्त एक मराठा लाख मराठा

    • @user-mz8yo5lx3m
      @user-mz8yo5lx3m 23 дня назад

      युट्युबवर खुप काही आपण केल आहे. तुमच अभिनंदन पण आता विधानसभा दोन महीण्यावर आहे.
      तुम्ही 288 उमेदवाराच काय ? त्यावर बोला बरर....

  • @Ramesh_surashe111
    @Ramesh_surashe111 27 дней назад +36

    . खर बोलता सर तुम्ही शरद पवार ने साऱ्यात पहिले मराठ्याचे वाटुळ केले आहे तो पण फडणवीस सारखाच आहे

  • @user-ps6vi4ey7r
    @user-ps6vi4ey7r 27 дней назад +75

    आशिष मगर साहेब आपण सगळ्या मराठ्यांचा विश्वास आहात

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 27 дней назад +45

    आता सर्व राजकीय पक्षांना मराठा समाज त्याची जागा दाखवून देईल . एक मराठा लाख मराठा

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i 27 дней назад +41

    जरांगे पाटलांनी आता सर्वच पक्ष आणि नेते यांना फायदा ना होऊदेत नवीन उमेदवार दिले पाहिजेत, कारण पवार पहिल्यापासून मराठा आरक्षण विरोधी आहेत, त्याचा पक्षचा तर एकही आमदार निवडून एणार नाही,

    • @maheshtech8645
      @maheshtech8645 27 дней назад +1

      Ha pahile tyala pada. Far faltu ani marathancha vinash krnara manus

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 27 дней назад +28

    थोड्या दिवसाने शरद पवार ची अवस्था "धोबी का कुत्ता घर का ना घाट का अशी अवस्था होणार"

  • @k.d.chavan4794
    @k.d.chavan4794 27 дней назад +32

    मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊ शकतो असाच उमेदवार उभा करावा जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @pintuautade6159
    @pintuautade6159 27 дней назад +24

    एक मराठा लाख मराठा धन्यवाद मगर सर असेच काम करत राहा मराठा समाजासाठी मराठा समाज तुम्हाला शुभेच्छा

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh 27 дней назад +28

    सर त्याने कृषीमध्ये चांगलं काम केलं असतं तर सरदारच्या हातून त्यांनी तोंडात मार खाल्ली नसता

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 24 дня назад +1

      Tyach sharad pawarani Krushimantri astanai Sakhar ayat keleli Jevha Ethach Mokar Padun hoti tari😂

  • @balajibargire-dp6vy
    @balajibargire-dp6vy 27 дней назад +28

    यावेळी तुतारीचा पण कार्यक्रम

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 27 дней назад +21

    सर्व जागा लढायला पाहिजे तर खरी मजा येईल.

    • @bhagwat.mandle
      @bhagwat.mandle 27 дней назад

      पलटु राम आसे करणारच नाही

  • @user-yv1ey4uz4f
    @user-yv1ey4uz4f 27 дней назад +122

    कदाचित पवारांनी महाराष्ट्रासाठी,किंवा कृषि मंत्री म्हणुन चांगल काम असेल पण त्यांनी मराठा आरक्षणासाठी काहीच केलं नाही

    • @maheshtech8645
      @maheshtech8645 27 дней назад +9

      Fakt ani fakt vote getale marathanche. Baki kahi gen den navt.

    • @govindkhamkar
      @govindkhamkar 27 дней назад

      मराठा तरुण आणि पिढ्यांचे नुकसान केले , राजकारण पक्ष अन सत्ता सांभाळण्यासाठी, मराठ्यांचे पानिपत केले.

    • @lordsachinp
      @lordsachinp 27 дней назад +2

      Khara aahe pan aata sudha tech zala pwar साहेबांचे जास्त निवडून आले.

    • @maheshtech8645
      @maheshtech8645 27 дней назад +1

      @@lordsachinp tech tr lokana samjale nhi. Bjp la padayche manun dusryala dile. Manun nivdun ale pan aata nahi yenar. Fakt jarange patil mantil tyala vote hoil.

    • @mahadavrao3379
      @mahadavrao3379 27 дней назад +2

      मराठा समाजाला भाऊबंदकीच आडवं येत आहे.

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 27 дней назад +13

    पवार साहेबांनी सर्वसामान्य गरीब मराठ्यांची वाट लावली आहे

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 27 дней назад +16

    आपण पोट तिडकीने मराठ्या साठी बोलत आहात. शरद पवारा विषयी निर्भीडपणे सत्य मांडल्या बद्दल आभार. शरद पवारांचे राजकारण श्रीमंत कॉन्ट्रॅक्टर, मार्केटवाले, साखर कारखानदार लॉबी वर चालत आहे. गरीब मराठ्या वर चालत नसते.

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w 27 дней назад +25

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @Aditya-fh4lw
    @Aditya-fh4lw 27 дней назад +14

    मगर सर तुम्ही आमदार व्हावे अशी इच्छा आहे आमची

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p 27 дней назад +15

    सर्व पक्षीय प्रस्थापित घराण्याचे नेते पाडने तेव्हा च त्यांचे डोळे उघडले जातील

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 27 дней назад +17

    मगर हर समाज आपल्या कामाची कदर करतोय.
    समाजातील काही बांडगूळ की जेणेकरून त्याचा....... मिरच्या झोंबतात ते बांडगूळ सोडून गरीब मराठा आपल्या मताशी शंभर टक्के सहमत आहे.
    मराठा सोडून सर्व जातींचे हित जपले राजकारणा करीता.तस ही पवार फॅमिली ही समाज घातकी च आहे.

  • @bhausaheb1181
    @bhausaheb1181 27 дней назад +11

    हो सर शरद पवार नी गुलीगत धोका मराठ्यांना दिलेलाच आहे आजही ते मराठा आरक्षणाबद्दल बोलताना राजकीय डावपेच मनात ठेवूनच बोलतात आणि हे आता मराठ्यांच्या लक्षात आलेला आहे म्हणून जरांगे दादांच्या सारखा प्रामाणिक नेताच आता महाराष्ट्राला गरजेचा आहे
    # Maratha

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 27 дней назад +11

    पवारसाहेबांनी प्रस्थापित मराठा राजकारणीच सोय पाहून मराठा समाजाच आरक्षण ओबीसी ना लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त दिले व समाजाला वाऱ्यावर सोडले.

  • @minabaikhandge6516
    @minabaikhandge6516 27 дней назад +28

    मराठा समाजाला कोणत्याही पक्षाच घेणे देणे नाही .मराठ्यांना फक्त आरक्षण पाहिजे . मगर सर अभ्यास पूर्वक विचार मांडतात .

  • @mahadeomore454
    @mahadeomore454 26 дней назад +2

    सर...हे मात्र खरे आहे.. समाजासाठी तुम्ही खुप काही करत आहात 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आता आम्ही पण करू..ते ही सर्वजण 🚩🚩🚩🚩

  • @sunilnage3020
    @sunilnage3020 27 дней назад +13

    एक मराठा लाख मराठा मगर सर जिंदाबाद

  • @pramoddeshmukh5718
    @pramoddeshmukh5718 27 дней назад +18

    बरोबर सर

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 27 дней назад +11

    मगरसर . छान विश्लेषण केले . १९९४ मध्ये चूक झालीच आहे . मोठ्या भावाला गाडायचे होते . निर्लज्ज पणे 'खुटा ठोकलाय म्हणणा ऱ्यांच्यात उलट ठोका ना .

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 27 дней назад +4

    एकदम.बरोबर विश्लेषण केलं मगर सरांनी धन्यवाद

  • @BabajiPokharkar-jg3st
    @BabajiPokharkar-jg3st 27 дней назад +22

    धन्यवाद सर 🎉🎉 एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @shivampatil1984
    @shivampatil1984 27 дней назад +3

    एकदम वास्तव आहे. तुम्ही रोखतोख भूमिका मांडत आहेत. सलाम तुम्हाला सर्व मराठा समाज कडून

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 27 дней назад +1

    मगर सर जय जिजाऊ जय शिवराय सर खरोखरच तुमच ज्ञान वाखाणण्यासारखे आहे सत्ताधाऱ्यांचा सर्व डाव तुम्ही मराठा समाजापुढे उघड केला धन्यवाद सर.

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 27 дней назад +4

    मगर सर, तुम्ही आणि बाळासाहेब सराटे यानी नक्कीच निवडणूक लढवावि

  • @Maratha1010
    @Maratha1010 27 дней назад +2

    तुमचा सार्थ अभिमान आहे मगर सर तुम्ही असंच खरं काय खोटं काही समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचं काम करत आहात तुम्ही खूप मोठं चांगलं काम करतात सर त्याबद्दल तुमचा सार्थ अभिमान आहे आम्हाला

  • @sumitpade6735
    @sumitpade6735 27 дней назад +9

    सर काल मी भुजबलांच भाषण एकल कल त्यांनी ते असे बोलले की बागवान मुस्लिम समाजाला फक्त त्याचा व्यवसाय सारखा असल्यामुळे त्यांना ओबीसी घेतले तर मग मराठा समाजाला का ओबीसी घेतल नाही आपण त्यांचा व्हिडिओ बागवा तसेच लक्ष्मण हांके यांचे ही व्हिडिओ बागवे तुम्हाला बोलण्यासाठी खूप काही मिळेल हे कसे जातीत मतभेत करण्याचे काम करत आहेत सर प्लीज एकदा याचे व्हिडिओ बागा

  • @narayangarud298
    @narayangarud298 27 дней назад +4

    सर माझ वैयक्तिक मत आहे की, उदा: मला परिचीत असलेले भास्करराव पेरे पाटील, विठलराव कांगणे सर, पोपटराव पवार व आषिश मगर सर (आपण) असे असलेले महाराष्ट्रातील सर्व समाज सेवा करणारे प्रामाणिक माणसांना जे कि, तो कुठल्याही जातीचा असो अशांना उमेदवार देऊन त्यांना विधानसभेत पाठवले तर नक्कीच मराठा समाजा सोबत इतर जातींना पण न्याय देता येईल.हा विचार करून उमेदवार दिला पाहिजे.

  • @venkatbhosale9047
    @venkatbhosale9047 27 дней назад +4

    जो कुनबी की बात करेगा !
    वो ही हमारा व्होट पायेगा !

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 27 дней назад +1

    श्री मगर सरांचे "मराठा आरक्षण " या विषयीचे विश्लेषण एकदम बरोबर आहे. जोपर्यंत राजकारणात मग ती कोणताही जातीधर्माचा असेल, तो संपत नाही. तोपर्यंत गरीब समाजाला न्याय मिळणे शक्य नाही.

  • @Kvfjjf
    @Kvfjjf 27 дней назад +5

    बाराचा वाकडोबा 😂😂

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 27 дней назад +9

    एकदम बरोबर आहे सर

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 27 дней назад +2

    मराठा आरक्षण व शरद पवार साहेबावर अतिशय तळमळीने, उत्कृष्ट आणि सत्यवादी असे परखड विश्लेषण केल्याबद्दल,मगर सर आपले अंतःकरणपूर्वक अनंतकोटी शिवाभिनंदन ❤

  • @user-pu5kb3yc1t
    @user-pu5kb3yc1t 27 дней назад +4

    Saheb vishwas thevanya sarkhe nahit. Kadhi palti martil tyacha bharosa nahi. Loksabhet yanchya pakshala mate devun maratha samajane chuk keli aahe. Aata vidhansabhela parat chuk karu naye.

  • @sureshshinde11
    @sureshshinde11 27 дней назад +2

    सर आज खरे बोललात.याच दिवसाची वाट पहात होतो.गेली दहा महीने आपण व जरंगे फक्त फडणविसाला शिव्या देत होता.शरद पवारावर कधीच टिका केली नाही.तुम्ही जे आज जे बोलत आहात तेच नामदेव जाधवानी दहा महिन्यापूर्वीच बोलले आहे.पण जरंगे व तुम्ही याकडे दुर्लक्ष केले.देर आहे दुरूस्त आये.मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी पवारच.खरी महीती दिली त्याबद्दल अभिनंदन. नामदेव जाधवांनी पवराचा बुरखा अगोदरच टराटरा फाडला आहे.आणखी एक बाब नामदेव जाधवानी पूराव्यासहीत ,निवडनुक शपथ पत्राततील ऊघड केली आहे कि शरद पवार हे ओबीसी आहेत😅😅

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 20 дней назад +1

    आज पर्यंतचा सर्वात अचूक रिपोर्ट 🎉
    फारच सखोल अभ्यास .खरे कारण समजले.🎉

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 27 дней назад +2

    मराठ्यांनो आता एकजूटीने सरकार व विरोधी दोघांना ही धक्का न लागता मतदान करावे लागेल

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 27 дней назад +4

    मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या

  • @apparaoshinde8824
    @apparaoshinde8824 27 дней назад +8

    आता कसं पाटील म्हणतील ट्स

  • @sangramdeshmukh7258
    @sangramdeshmukh7258 27 дней назад +5

    मगर हर आपण आमदार झालेच पाहिजे.

  • @DinkarRote-w9m
    @DinkarRote-w9m 27 дней назад +2

    बरोबर सर

  • @user-nz5ri5ev3b
    @user-nz5ri5ev3b 26 дней назад +1

    मगर सर, मनापासून नमस्कार. तुम्ही मराठ्या समाजाला जागृत करत आहात त्यामुळे मानाचा मुजरा. एक मराठा, लाख मराठा, कोठी मराठा.

  • @user-xw8pk3gh7u
    @user-xw8pk3gh7u 27 дней назад +6

    उमेदवार देतांना लिहुन घ्या बाॅनट पेपर वर मी निवडून आल्यावर मराठा समाज या सोबत गदारी करनार नाही उमेदवारांचे, राजीनामा पत्र तारीख न टाकता सही करून राजी नामा लिहून घेने मगर सर हया विषाया वर लोक वेगला आथ॔ काढतील तिकडे लक्ष देऊ नका एक मराठा लाख मराठे

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 26 дней назад

      एकदम बरोबर आहे मित्रा एक मराठा कोटी मराठा 🚩🇮🇳

  • @pandurangawari8806
    @pandurangawari8806 27 дней назад +15

    या शरद पवारांनी चांगलं काम कधीच केलेला नाही याच्यामुळे मराठी समाज 70 वर्षे मागे राहिला आहे त्याला फक्त भ्रष्टाचार करणारी टोळी बनवायला सांगा

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 27 дней назад +1

    मगर सर आपली अमाजासाठी खुप तळमळ आहे समाज आपला आभारी आहे धन्यवाद मगर सर आपण खरच कोणाच्या बापाला न भिता जे खरे आहे ते समाजाला सांगता आणि समाज जागरूक करतात करिता आपल्या ला कार्याला सलाम आणि असेच समाजासाठी काम करा आपल्या ला समाज कधीच विसरणार नाही आज समाज आपल्या ला मनतो ऐक मराठा कोटी मराठा धन्यवाद मगर सर ❤

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 23 дня назад +2

    शरद पवारांनी 40 वर्ष मराठा समाजाला मातीत घातले, तरी सुद्धा सर समाजाने त्यांना च जीवदान दिले. म्हणून ते मराठा समाजाला गृहीतच धरतात.

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 27 дней назад +1

    मनोज दादा नक्कीचं योग्य निर्णय घेणार आहेत आणि आपल्याला मतदान करण्यासाठी नविन पर्याय देतिल फक्त मराठ्यांनो एकजूट वाढवा कारण आता नाही तर कधीच नाही

  • @patil990
    @patil990 27 дней назад +1

    आपलं खूप खूप अभिनंदन सर माझ्या मनातील विचार तुम्ही व्यक्त केल्या एक मराठा कोट

  • @navinpatil8589
    @navinpatil8589 26 дней назад +1

    अगदी बरोबर मगर सर मराठा समाजाच सगळा घात फक्त शरद पवारांनी केल

  • @user-dc5zt2km6u
    @user-dc5zt2km6u 27 дней назад +2

    ह्या निवडणुकीत मराठा समज त्यांची जागा दाखवून देईल

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 27 дней назад +1

    मगर सरांना खुप खुप धन्यवाद .मराठ्यांचे जाणते प्रश्न मांडतात.

  • @Panjtani313
    @Panjtani313 27 дней назад +7

    जय हिन्द जय मराठा जय मुस्लिम

  • @gajananchatur9733
    @gajananchatur9733 27 дней назад +5

    एकदम बरोबर बोलले सर

  • @chandrakantdaspute819
    @chandrakantdaspute819 27 дней назад +9

    जरागे पाटिल जिंदाबाद

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b 27 дней назад +6

    अहो साहेब 1994 चा जीआर होता तो शरद पवार यांच्या बद्दल काहीच बोलले नाही आरक्षणाच्या बद्दल शरद पवारांनी वाटले नाही केले तर काय केले मराठ्यांचा खूपच वाटोळं केलं फक्त मी मराठा मी मराठा मी मराठा याच्यातच जातिवाद करून टाकला का नाही

  • @marotipanchal7415
    @marotipanchal7415 22 дня назад +2

    8 खासदार अजून बिचारे आरक्षण वर बोलत नाहीत

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 26 дней назад +2

    शरद पवार आणि भाजपचे सगळ्यात जास्त उमेदवार पडायला पाहीजेत कारण शरद पवार मराठ्यांचा काटा काढण्यासाठी भाजप सोबत सुध्दा युती करून सत्ता स्थापण करू शकतात.

  • @user-gu5xd4en1b
    @user-gu5xd4en1b 26 дней назад +2

    सरकारला व विरोधक यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂😂😂😂😂😂

  • @santoshshinde8208
    @santoshshinde8208 27 дней назад +4

    Arakshan cha khara Marakere Sharad pawar ahi, Eak Maratha Kothi Maratha 🚩🚩🚩🚩🚩

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 27 дней назад +10

    लोकसभेला मी पवार साहेबांच्या उमेदवारला मतदान केल परंतु विधानसभेला ही चूक करायची नाही.. जो पक्ष हिंदूना सपोर्ट करेल त्याच पक्षाच्या उमेदवारला मतदान करायचं.. बांगलादेशची हिंदूची परिस्थिती पाहून सावध झालं पाहिजे.

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 27 дней назад

      साहेब टरबूज ने हिंदू मराठा भगिनीवर अंतर वरी सराटी येथे लाठी चार्ज चा आदेश का दिला हिंदू मराठा मतांची गरज नाही का तेव्हा त्यांचा डीएनए ओबीसी होतो

    • @udhavgore7812
      @udhavgore7812 26 дней назад

      100 टके बरुबर

    • @rajuomane928
      @rajuomane928 21 день назад

      भाऊ एकच नंबर आता यांच्या धर्मनिरपेक्षता . भाईचारा . संविधान खतरेमे आमचा पक्ष चोरला अशा भूलयापा ना बळी न पडता यांना मतदान करूनये हे शपवार गट ऊ बा . ठा . कॉंग्रेस . हे हिन्दू विरोधक आहेत नाहीतर आपली अवस्था बांगला देशी हिन्दंसारखी होईल .

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 27 дней назад +3

    जरान्गे सहेबनी 288 मराठा उमेदवार देवून सर्व मरठ्यानी त्याना निवडून देवून आरक्षण घेवुया.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 27 дней назад +1

    सगळे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी आहेत ❤❤पवार , अजित पवार, छगन, फडविनस, काँग्रेस सगळे गेले चुलीत ❤❤❤फक्त आणि फक्त आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद

  • @rajendradhande245
    @rajendradhande245 26 дней назад +1

    सर आपलं काम चोख आहे हे असेच चालू ठेवा त्या साठी आपणास मराठा समाजा कडुन हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍

  • @bapumore5533
    @bapumore5533 27 дней назад +2

    गोर गरीब मराठ्यांचे वाटोळे करणारा श्रीमंत राजकारणी मराठा म्हणजे शरद पवार

  • @krishnapawade6311
    @krishnapawade6311 27 дней назад +3

    शरद पवार यांनी खरच गुलिगत धोका दिला

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 27 дней назад +1

    मगर सरांचं मराठा आरक्षणाबद्दल विश्लेषण अगदी शंभर टक्के बरोबर आहे मराठा समाजात आरक्षणाबद्दल जागृती केल्याबद्दल सरांचे मनापासून आभार

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 27 дней назад +3

    त्यावेळेस मराठा महासंगाचे अध्यक्ष कोण होते त्यांच्या नावाची अपेक्षा सर्वसामान्य मराठा जाणून घ्येण्याची अपेक्षा करतो

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v 15 дней назад

      आताचे मराठा महासंघांचे नेतृत्व वेगळी भूमिका घेताना दिसते. जागे राहा.🙏🙏

  • @vijaysuryawanshi253
    @vijaysuryawanshi253 27 дней назад +5

    सर तुम्ही कोण तुम्हाला काहीही बोलू द्या तुम्ही काहीही विचार करू नका.सुरुवातील जारांगे पाटलांबरोबर पण असेच झाले आता थोडे शांत झाला .पण एक जुनी म्हण आहे की जे होते ते बर्याकरता होते आणि त्यामुळे पाटील उत्तर द्यायला तरबेज झाले आणि आता अगदी परफेक्ट झाले तसे आपण पण विरोधाला घाबरु नका.सर्व समाज आपल्याबरोबर आहे.

  • @avinashjahagirdar2450
    @avinashjahagirdar2450 27 дней назад +3

    मंडल अहवालाला संसदेची मंजुरी आहे का सर.?

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 27 дней назад +10

    1994 gr mhanaje marathynchay bhavishycha ghat kela vakadtondy ne.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 27 дней назад +1

      2004 Cha G R Raddha Kara Mool OBC Var Unjustice Nako Fakt Kunbee Nond Pahejay Caste Certificate Var Tarach OBC 📚 Kunbee - Maratha Bogas Certificate ahay Fraud With Saveedhan of INDIA Samajkantak Document ahay 📚😎🤠

    • @Rahulda300
      @Rahulda300 27 дней назад

      😂😂😂😂 गांजा कमी घेत जा ​@@jayBharatiraanga6425

    • @kapiljadhav3784
      @kapiljadhav3784 15 дней назад

      @jayBharatiraanga6425 are sagly jati binary survey obc include kelyat tyach saglya bogus aahet. Fakt maratha with suvey magas declaie keliy. Lagal half knowelge ver buck buck karayla.OBC ha pravarg aahe ani savindhanch Sandgate every 10 years ne resurvey zala oahije ani develope caste remove kara mhanun. OBC mhanje kay tula life time free khanyche licence nahi milale.savidhan bagh aadhi.yaat tuza dosh nahi it's human tendancy to get lifetime free. . Fukaty..

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 15 дней назад

      @@kapiljadhav3784 Maratha Socially Handicap Disable Nahe Vancheet Far Flung Nahe Study Reservation Policy Samjun Ghya Samjun Sanga Asaveedhaneek Magnee Karu Naka Aplya Maharashtra Chay Nuksan Karu Naka Manojya Chya Nadee Lagun Barbad Hoet Ahat EWS Pun Gelay Hya Bendok Jarangay Mulay Mawalegeree Faltugeree Band Kara ✍️ Rantee Junglee Puna Suru Ahay Videos of Adv Sadavartae Team Shravan Devray Rajaram Pateel Laxman Hakay Chhagan Bhujabal Sangeeta wankhede Baraskar Maharaj 😎😅✍️

  • @dattakadam181
    @dattakadam181 27 дней назад +2

    शरद पवारचा जाहीर निषेध

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 25 дней назад +2

    मराठा समाजाने बारामती पुणे मुंबई दिल्ली या बंगल्यावर जाऊन धरणे आंदोलन करावे

  • @kailasrale5027
    @kailasrale5027 27 дней назад +5

    सर, महाराष्ट्रामध्ये ज्या काही एमआयडीसी आहेत यावर सगळे उत्तर भारतीयांनी कब्जा केलेला आहे, आयटी इंडस्ट्रीवर साउथ इंडियन लोकांनी कब्जा केलेला आहे, सर्व जाती-धर्माच्या मराठा तरुणांनी नक्की करायचं काय, आपण यावर एक व्हिडिओ बनवा खूप उपकार होतील.

    • @mahendradhumal4626
      @mahendradhumal4626 23 дня назад

      तुतारी विधानसभा निवडणुकीत गायबच करणार. एक मराठा लाख मराठा

  • @satishpasalkar1904
    @satishpasalkar1904 27 дней назад +2

    Sir एकदम सत्य.....

  • @VishnuChavan-wn2nt
    @VishnuChavan-wn2nt 26 дней назад +2

    मराठी माणसाला वर येऊ दयायचे नाही. कारण ते डोईजाड होणार आहे.

  • @user-eu5iu6rm3g
    @user-eu5iu6rm3g 27 дней назад +1

    धन्यवाद मगर सर

  • @gitap77777
    @gitap77777 27 дней назад +2

    आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @user-jy1jt6wo8p
    @user-jy1jt6wo8p 27 дней назад +2

    288 जागी आपण गरीब उमेदवार उभे केले तर ठीक आहे नाही तर पवार साहेब त्याचा फायदा घेता

  • @newmaharashtra19
    @newmaharashtra19 26 дней назад +1

    खरा मारेकरी शरद पवार सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 27 дней назад +1

    शरद पवार यांची विधान सभेला एकही आमदार निवडून येणार नाही याची काळजी सर्व मराठा समाजाची घेण्याची आहे, एक मराठा कोटी मराठा.

  • @Sunil-mn4pd
    @Sunil-mn4pd 27 дней назад +2

    83 नंबर ला kunbi तत्सम मराठा काय आहे हे पण समजून सांगावे.. 50% वरच गरज. नाही..मराठा 50% आत already आहे..सगळ्याच ठिकाणी उमेदवार द्यावा जे होईल ते होईल..सुशिक्षित बेरोजगार उमेदवार द्यावा..

  • @__ox_4618
    @__ox_4618 27 дней назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि मगर सर हीडीव आवडला तुमची पन समाजाला जागृत करायला गरज आहे तुमचा खुप अभ्यास आहे आणि हीडीव आसेच बनवा समाजासाठी सर तुमचे खुप आभार एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड

  • @balukalkuta
    @balukalkuta 26 дней назад +2

    मगर सर तुम्ही खूप छान माहिती दिली 🙏

  • @Indian_shetkari
    @Indian_shetkari 19 дней назад +1

    पवार साहेब ज्येष्ठ म्हणून त्यांना आदर नक्कीच आहे, परंतु त्यांनी नेहमी संधी पाहून राजकारण केलं, नाहीतर त्यांना सुद्धा महाराष्ट्राने ममता बॅनर्जी सारखी ताकद दिली असती, ममता सारखी एकहाती सत्ता त्यांना अनता आली नाही.

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 27 дней назад +2

    मराठा बांधवांना कळकळीची विनंती आहे सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाचा फक्त राजकारणासाठी उपयोग करीत आहेत मराठा आरक्षणाबद्दल कोणीही गांभीर्याने भूमिका घेत नाहीत येणाऱ्या काळात मराठा बांधवांनी विचार करूनच मतदान करावी ही विनंती

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v 15 дней назад

      नवीन आघाडी छ. संभाजींच्याबरोबर

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 27 дней назад +2

    Gr चे वेळी कोणाशी चर्चा जाली ? हे पण सांगा साहेब

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 23 дня назад +1

    मराठा आरक्षणावर एकच जालीम उपाय स्वत चे उमेदवार उभे करून सत्तेत सहभागी व्हावे, किंवा सत्तेची चाबी आपल्याकडे ठेवणे.

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 26 дней назад +1

    गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय भीम जय शिवराय जय मल्हार

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b 27 дней назад +3

    आवाक्या महाराष्ट्राला शरद पवारांची त्यात काढलेला आहे गुगल करतो सारखा

  • @pavanjadhav6303
    @pavanjadhav6303 27 дней назад +1

    बॉण्ड पेपर लिहून घेतला पाहिजे सर हे लोक नंतर बदलतात निवडून आल्यावर

  • @marotipanchal7415
    @marotipanchal7415 22 дня назад +2

    एवढं माहीत आसुन 8 खासदार निवडून दिले..

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v 15 дней назад

      पाडताना सहज आले.दोघानाही पाडा.