वाघमारे फॅमिली एकत्र राहण्यासाठी रो हाऊस पाहीला कसा आहे नक्की सांगा

Поделиться
HTML-код

Комментарии • 183

  • @KiranDhoralkar
    @KiranDhoralkar Месяц назад +129

    खुप छान आहे.. फक्त्त स्वच्छता ठेवायला सांगत जावा पूजा आणि प्रियंकाला

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Месяц назад +38

    खूप छान आहे सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत एक नंबर आहे फक्त व्यवस्थीत रोज ठेवावे लागते
    सर्व गोष्टी लहान मुलांना सांभाळावे लागते
    त्याला चिमणी म्हणतात तेलकट वास बाहेर जाण्यासाठी असते
    मस्त मस्त 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @jayramchavan4177
      @jayramchavan4177 Месяц назад

      संगीता बायको मस्त बोलली❤

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153 Месяц назад +15

    दोघी जावंच पटेल पण भावांच पटेल वाटत नाही त्यामुळे एकत्र राहण्याची घाई करू नका

    • @vandanakamble713
      @vandanakamble713 Месяц назад +3

      गैरसमज हा होणारच कुठल्याही गोष्टीत

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 Месяц назад +14

    खूप मस्त आहे रो हाऊस 👌👌👍 तुमची फॅमिली एकत्र छान वाटते ❤❤

  • @mymarathi5335
    @mymarathi5335 Месяц назад +10

    सोमा दादा हे घर चांगले आहे पण तुमच्या दोन्ही भावांचा संसार साहित्य ह्यामध्ये नाही बसणार. एक तर तुम्ही दोघांनी घेतलेले फर्निचर विकावे लागेल मग तुमचे घरचे साहित्य ह्या मध्ये बसेल.तरी पण हे घर अपुरे पडेल.ज्या घरात फर्निचर नाही असे मोठे घर शोधा हे घर नाही पुरणार.पण हे घर एकट्या फॅमिली साठी खुप सुंदर आहे.

  • @roopeshs4528
    @roopeshs4528 Месяц назад +8

    अरे जवळ जवळ रहा पण एकत्र नका राहू...... तुमचे ग्रह नाही जुळणार..... तुमचा शनि कडक आहे... आणि मंगळ विरुद्ध दिशेला आहे... 😝

  • @PoojaYengul..
    @PoojaYengul.. Месяц назад +45

    दादा ते गरम हवेचे नाही ते तेलाचे चिकटपणा पुऱ्या घरामध्ये होऊ नये यासाठी चिमणे लावले

    • @jayramchavan4177
      @jayramchavan4177 Месяц назад

      पूजा बायको गप तू नको शिकवू ❤❤😊❤😊😅

  • @suwarnachitale3867
    @suwarnachitale3867 Месяц назад +4

    खुप छान निर्णय घेतला आहे. एकत्र राहणाचा.

  • @shardapawar307
    @shardapawar307 Месяц назад +6

    एकदम मस्त दादा दोघं पण एकत्र राहा आई-वडिलांना पण आनंद होईल छान मस्तपैकी तेच विकत घेऊन टाका फक्त पूजाला म्हणा आणि प्रियांकाला मला वाटून काम घ्या दोघी जावा जावा दोघी मिळून काम करा सारखी

  • @NirmalaRaut-mt6fc
    @NirmalaRaut-mt6fc Месяц назад +26

    मस्त आहे रो हाऊस एकत्र छान वाटते

  • @user-mw6bz3wj8l
    @user-mw6bz3wj8l Месяц назад +3

    खुप छान आहे.आणि ऐकत्र फॅमिली मस्त रहा आनंदी रहा.

  • @Maharashtra_food
    @Maharashtra_food Месяц назад +2

    खूप छान आहे रो हाऊस दोघं भाऊ एकत्र राहा❤❤❤

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 Месяц назад +18

    छान आहे सोमा पण सगळे त यार आहे त्या मुळे भाडे जास्त असणार

  • @MadhuriManjul-h1k
    @MadhuriManjul-h1k Месяц назад +3

    रो हाऊस खूप छान आहे❤❤❤पण तुम्ही दोन्ही भावडें एकत्र रहायला तयार आहात तर ❤❤❤मला खूप छान वाटले❤❤❤बाकी लोकांचा विचार करत बसू नका.all family member 😊😊😊😊nehmi hast rha❤❤❤❤

  • @user-ex3ms5of2z
    @user-ex3ms5of2z Месяц назад +5

    एकच नंबर दादा नक्कीच बुक करा आशिष फॅमिली एकत्र ठेवा आम्हाला आनंद वाटेल व्हिडिओ पाहण्यासाठी

  • @raghunathchavan1984
    @raghunathchavan1984 Месяц назад

    खूप छान दादा तुम्ही दोग भाऊ सोबत चांगले दिसता.. ❤be happy.
    😊

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 Месяц назад +1

    खूप छान आहे दादा मला तर खूप आवडलं तुम्ही हे रो हाऊस फिक्स करून टाका दोन्ही भावंडं एकत्र रहा , एकत्र काम करा,,

  • @Sayyed-ho5rj
    @Sayyed-ho5rj Месяц назад +57

    एकत्र रहा पर पुनः भांड़ न करुण का

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 Месяц назад

    जबरदस्त सिश्टीम आहे खुप छान

  • @monika....p127
    @monika....p127 Месяц назад +6

    Khupach bhari ahe dada..

  • @tanviingole7533
    @tanviingole7533 Месяц назад +12

    तुमचे दोघांचे पण सोपे बेड आहेत कुठे ठेवाल दादा

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp Месяц назад +6

    अहो सोमा दादा घरं तर खुप भारी आहे पण पण लांबूनच डोंगर साजरा ऐकत्र या पण वेगळंच रहा बघा पटतंय का

    • @jayramchavan4177
      @jayramchavan4177 Месяц назад

      संगीता बायको गप जा किचन मधे आणि बनव मटण❤😅😊

  • @रूपालीविलोग
    @रूपालीविलोग Месяц назад +1

    छान आहे दादा

  • @SapnaJadhav-ns5ob
    @SapnaJadhav-ns5ob Месяц назад

    दादा खुप मस्त आहे आणि ते रो हाऊस श्री विमल नाथ सोसायटी चा आत मध्ये आहे आम्ही तिथं राहिलो आहे आम्हाला खुप आवडलं होतं खुप छान वाटतं तिथं खरंच

  • @anitarathod3565
    @anitarathod3565 Месяц назад +2

    Vegle raha donhi family pragati hot nhi ekatra rahila tr, ghar rent ne ghenyasathi baghat aahat ki kharedi sathi sanga

  • @jayagarule9583
    @jayagarule9583 Месяц назад +7

    पांडु दादा चे पन घर ऐवढेच आहे ,तीथे गाडी पार्किंग बाहेर करावी लागेल.

  • @varungawali3499
    @varungawali3499 Месяц назад +1

    Ghar Khup chhan full furnished aahe.tumchya kade already furniture aahe te kase adjust karal? Baki all the best 👍

  • @astrovision6073
    @astrovision6073 Месяц назад

    खुप सुंदर आहे घर.....!!!!

  • @ravimane5764
    @ravimane5764 Месяц назад +1

    वाव खूप खूप खूप छान आहे घर🎉🎉

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 Месяц назад +1

    Very very nice dada

  • @priyapawar4428
    @priyapawar4428 Месяц назад

    हो खूप छान आहे पण सारखी स्वचछता ठेवावी लागेल तेव्हा ते घर छान वाटते नककी घ्या गुण्यागोविंदनं रहा all the best next video

  • @ShashikalaGore-h9x
    @ShashikalaGore-h9x Месяц назад +6

    घर छान आहे पण रेंट किती आहे

  • @shubhangipachupate6381
    @shubhangipachupate6381 Месяц назад +1

    खूप छान आहे 🏠

  • @ghhhfft1553
    @ghhhfft1553 Месяц назад

    Khup छान आहे घेऊन टाका दादा मस्त आहे घर खूप स्वच्छ ठेवावे लागते

  • @AshokChandane-vv4xp
    @AshokChandane-vv4xp Месяц назад

    दादा खूप छान आहे चांगला आहे तुम्ही प्रियंका ताई राहा खूप सुंदर आहे छान आहे

  • @__AS__GAMER_253
    @__AS__GAMER_253 Месяц назад

    खुप छान आहे

  • @RupaliHarpale-f2q
    @RupaliHarpale-f2q Месяц назад

    खुप छान आहे सगळ

  • @Maharashtra_food
    @Maharashtra_food Месяц назад

    किचन खूप सुंदर आहे🎉

  • @user-ly5jr5sc3p
    @user-ly5jr5sc3p Месяц назад

    खुप छान आहे दादा house असेच एकत्रित रहा दोघेजण 🎉❤

  • @swaraswaransh8338
    @swaraswaransh8338 Месяц назад

    Khup chan aahe ghar

  • @Super_tasty_recipe
    @Super_tasty_recipe Месяц назад

    खूप छान

  • @rupalipawar2930
    @rupalipawar2930 Месяц назад +1

    Khup ch delicate ahe

  • @sarveshbudruk7030
    @sarveshbudruk7030 Месяц назад

    Khupach chaan ahe 👌🏻

  • @user-ce9wf1wo1n
    @user-ce9wf1wo1n Месяц назад

    खुप खुप छान आहे

  • @user-fy3gh4vx3t
    @user-fy3gh4vx3t 17 дней назад

    Jai bhim dada Ghar khup Chan ahe fakt pooja Ani Priyanka la Ghar clean swcha devayala sanga

  • @minazhirani3391
    @minazhirani3391 Месяц назад

    Khupach bhari ahe dada

  • @PoojaShirode-wg4ut
    @PoojaShirode-wg4ut Месяц назад +51

    एकत्र राहू नका लांबूनच प्रेम असतं

  • @DipaliBhosle-x5y
    @DipaliBhosle-x5y Месяц назад

    Mast chanch ahe😊

  • @user-gq7fo7hz8c
    @user-gq7fo7hz8c Месяц назад

    खुप छान आहे दादा मीळुन राहा छान वाटेल 👌🏼👌🏼

  • @komalchavand
    @komalchavand Месяц назад

    Khup chan aahe

  • @TanujaPawar-hn8ks
    @TanujaPawar-hn8ks Месяц назад +7

    त्याला चिमणी म्हनतात तेलाची फोड़ती खेचुन घेऊन बाहेर टांकते घर खराब होती नाही छान आहे हाऊस

  • @ajaytm8323
    @ajaytm8323 Месяц назад

    Mast aahe ghar. 1 no.

  • @gauribhandare8907
    @gauribhandare8907 Месяц назад

    व्हेरी नाईस दादा खुप 👌👌👌👌👌👌👌

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Месяц назад

    खूप सुंदर

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 Месяц назад

    तुम्ही एकत्र रहा खुप छान वाटले

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 Месяц назад

    खूप छान आहे❤🎉

  • @shobhabibbe6014
    @shobhabibbe6014 Месяц назад

    Dhyan nirnay Dada ❤

  • @lahushinde4552
    @lahushinde4552 Месяц назад +3

    एकच नंबर भाऊ 💞💞💞🎉🎉

  • @user-zk2wl7xu7c
    @user-zk2wl7xu7c Месяц назад

    Khup chhan ahe

  • @rasikanandgaonkar6566
    @rasikanandgaonkar6566 Месяц назад

    खुपच छान आहे फक्त स्वच्छ ठैवायला सांगा

  • @sureshbansode-rm9wv
    @sureshbansode-rm9wv Месяц назад

    Jai Maharashtra very good

  • @iampharmacist698
    @iampharmacist698 Месяц назад

    भाऊ घर खूप छान आहे फिक्स करा तेच रो हाऊस डण करा लगेच

  • @ashvinideshmukh519
    @ashvinideshmukh519 Месяц назад

    Khup chan dada

  • @CrossRecipe143
    @CrossRecipe143 Месяц назад +3

    Rent kiti ahe

  • @deepakpatil4734
    @deepakpatil4734 Месяц назад

    खुप छान आहे👌👌👌👌

  • @amazonmarketplace5933
    @amazonmarketplace5933 Месяц назад +1

    खुप छान आहे भाडे किती आहे

  • @sonalishelake1251
    @sonalishelake1251 Месяц назад

    Mast ahe

  • @GaneshDhumal-z1f
    @GaneshDhumal-z1f Месяц назад

    Khup bhari ahe

  • @akashsarvade1070
    @akashsarvade1070 Месяц назад

    Chan ahe yekatra rahilel pahayela aavdel amhala dada

  • @SagarKarande-zi6hj
    @SagarKarande-zi6hj Месяц назад

    खूप छान दादा आहे

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 Месяц назад

    बारामती माळेगाव अजोळ आहे व सोमेश्वर सासर आहे माझे दादा...बर वाटत गावाकडचे लोक असे पाहिलं की

  • @SnehaKedari-d3o
    @SnehaKedari-d3o Месяц назад

    खूप छान आहे dada

  • @DattaShengule-tg3im
    @DattaShengule-tg3im Месяц назад +1

    खुप छान घर आहे

    • @SujatOvhal
      @SujatOvhal Месяц назад +1

      घर आदि स्व ची

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 Месяц назад

    साफसफाई करता करता बिचाऱ्या दोघी जावं अर्ध्या होतील 😊
    बाकी house khup chan ahe

  • @santoshmali2724
    @santoshmali2724 Месяц назад +1

    Rent kiti aahe khup chan aahe

  • @smartboygp
    @smartboygp Месяц назад

    Kiti mdhe ghetl

  • @chhayatalekar1182
    @chhayatalekar1182 Месяц назад +1

    कोणता भागात आहे

  • @santoshpatil4901
    @santoshpatil4901 Месяц назад

    ❤❤❤

  • @rajanidendage6637
    @rajanidendage6637 Месяц назад +1

    ❤❤❤mst

  • @chandrikabhosale4526
    @chandrikabhosale4526 Месяц назад +3

    कुठे आहे हे दादा ठीकाण

  • @madhurigulave7371
    @madhurigulave7371 Месяц назад

    Baramati कुठे आहे

  • @amrutabharekar2662
    @amrutabharekar2662 Месяц назад +3

    एकच नंबर खुप छान आहे

  • @bharatipatole2723
    @bharatipatole2723 Месяц назад +2

    👍

  • @SeemaShinde-rd5mp
    @SeemaShinde-rd5mp Месяц назад +1

    सोमा दादा हा रो हाऊस कुठे आहे नेमका कुठल्या एरियात आहे मी पण रुई पाठीवर राहते

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 Месяц назад

    घर खूपच सुंदर आहे..

  • @ashleshabhor770
    @ashleshabhor770 Месяц назад

    छान आहे जा सगळेजण राहाण्या साठि

  • @shubhadakulkarni8662
    @shubhadakulkarni8662 Месяц назад

    Ghar kharach chan ahe.kitchen madhe kitchen otyavar varti laavleli chimani ahe.

  • @januraut5053
    @januraut5053 Месяц назад

    एकचं नंबर रुम आहे दादा घेऊन टाका

  • @ajinkyakanadi5212
    @ajinkyakanadi5212 Месяц назад

    1 number ahe

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 Месяц назад

    Chanch aahe Navin ghar somabhau

  • @SanjayGhatul-ez6wc
    @SanjayGhatul-ez6wc Месяц назад +2

    सोमा दादा खुप भारी आहे

  • @KaminiPatil-dy7ol
    @KaminiPatil-dy7ol Месяц назад

    Bhari ahe rav

  • @pradnyavlog1440
    @pradnyavlog1440 Месяц назад

    छान आहे

  • @roshanprajapati5324
    @roshanprajapati5324 Месяц назад

    Soma dada Ro house tr khup ch chan aahe pn ghar yavshtit nit netk dogina tevayala sanga nitr baga teva pasara disto
    Ani mulana pn wall vr drawing nka lau baki ro house okk aahe

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 Месяц назад

    खूप छान आहे घर 👌❤️

  • @manishsuresh1032
    @manishsuresh1032 Месяц назад +3

    Rent kiti

  • @InnocentBeachHammock-qw4hn
    @InnocentBeachHammock-qw4hn Месяц назад +3

    एकत्र राहिला असता नीट नाटक करा मोकार त्या पांडू दादाच्या जीवाला कहर करू नका

  • @TukaramWable-tv2fc
    @TukaramWable-tv2fc Месяц назад

    Same aamchya ghara sarkh ahe

  • @shardapawar307
    @shardapawar307 Месяц назад

    अगं प्रियांका आणि पूजा खूप छान राहतो दोघी पण नवऱ्याला त्रास देऊ नका तुम्ही नशीबवान आहात एवढ्या मोठ्या महालामध्ये बंगला नाही म्हणता येणार मलाच म्हणता तुमचे नवरी इतकी हाऊस करतात तुमची नशीबवान आहे

  • @pranavdevkate6068
    @pranavdevkate6068 Месяц назад

    Lay bhari aahe gheun taka