बप्पा का नाराज आई कामाला निघून गेली दोघांमध्ये माझं मरण आहे,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024

Комментарии • 32

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 7 дней назад +7

    तुमची आईने नाव किती छान ठेवलेत माधवा,केशवा, किती छान बोलतात भाऊ भाऊ मस्त व्हिडिओ

  • @SanghamitraAvhad
    @SanghamitraAvhad 7 дней назад +14

    केशव दातांच्या सोबत आईला पाठव त्यांना पण तर गरज आईची

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 7 дней назад +2

    खरंच दादा माणूस आहे तोपर्यंत माणसाला किंमत कळत नाही गेल्यावर त्या माणसाला किंमत कळती खरंच दादा वडील ची आठवण आली की मन असं गहिवरून येतं मला पण तसेच होते पहिल्या माणसाची आयुष्य खूप कष्टात गेले आहेत त्या परिस्थितीची माणसाला पदोपदी आठवण येते दादा तुम्हाला आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे

  • @MarathiSwati
    @MarathiSwati 7 дней назад +9

    माफ करा भाऊ मी काल वैशाली ताईच्या वलॉग मद्ये विचारले होते तुमच्या वडिलांबद्दल तुमचे सर्व भावंडांचे वलॉग बघते आपुलकीने विचारले तुम्ही दुखावले असतील तर माफ करा खरय माणूस गेल्यावर त्यांची किंमत कळते😊 माधव भाऊंना पण वलॉग काढायला सांगा आववडतील त्यांचे वलॉग बघायला

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 7 дней назад +2

    एक दिवस नक्की चागले दिवस येतील दादाचा आशिर्वादाने❤❤

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 7 дней назад +1

    लोकांनो, तुम्ही भाऊ भाऊ असे च एकमेकांशी मायेने जोडले रहा, तुमच्या मायेला कोणाची नजर न लागो. सुखी रहा दोघे पण..

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 7 дней назад +1

    बापाची किंमत आहे तुम्हाला खुप वाईट वाटले

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 7 дней назад +3

    आई ने जायला पाहिजे मी पण फोजी आहे

  • @LeelaShirole
    @LeelaShirole 7 дней назад

    माधवा केशवा तुझ्या नामाचा रे गोडवा खूप छान नाव

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 7 дней назад +1

    केशव दादा पाठवा आईना त्यांना गरज आहे ओ आईची

    • @Keshav_Waghmare
      @Keshav_Waghmare  7 дней назад

      Ho नक्की पाठवणार आहे

  • @latakatore9114
    @latakatore9114 7 дней назад

    तुम्ही किती बहीण भाऊ आहे दादा

    • @Keshav_Waghmare
      @Keshav_Waghmare  7 дней назад

      बप्पा केशव सोमा पांडु बहिणी वैशाली ताई

  • @Pardhi-ut2qn
    @Pardhi-ut2qn 7 дней назад +2

    जोडी भारी आहे तुमची...

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 7 дней назад +1

    उमगायाला बापरे ❤❤❤❤❤

  • @sanjayjadhav8124
    @sanjayjadhav8124 7 дней назад

    केशव स्वच्छता आणि आरोग्य या गोष्टी जाणून घ्या सारखं रांजणवाडी आहे करंट आहे थ बोल्ड चेक करा

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 7 дней назад

    Khup chan 👌👌👍❤️❤️🎉

  • @gamingaddakunalgaming7770
    @gamingaddakunalgaming7770 7 дней назад

    Mast ❤

  • @sushmakamble4797
    @sushmakamble4797 7 дней назад

    👌👍

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 7 дней назад

    Pilya ram ram 😮

  • @sumitatanvade4061
    @sumitatanvade4061 7 дней назад

    उमरगा

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 7 дней назад

    ❤❤❤

  • @Education__help.Marathi
    @Education__help.Marathi 7 дней назад

    😂

  • @rajurani9281
    @rajurani9281 7 дней назад

    दादा की ती व र श जा ल आहे दादा बा पू ना ही त सांग दादा आ ला वा र ले आहे त का बा पू सांग

  • @LeelaShirole
    @LeelaShirole 7 дней назад +1

    माधवा केशवा तुझ्या नामाचा रे गोडवा खूप छान नाव