आईसाहेब तुम्ही मध्ये पडु नका एकच नंबर हिडीओ 8 लाख तुमच्या भावना नाही दिले त्यांनी स्वतःला खर्च केले आहे. नसता तुमच्या सुनबाई च्या भावना दिले असतिल असं मला वाटतं 😂 मेहुण्यासाठी मानुस काही करतं. मला माफ करा वयनी साहेब.. तुमचं आणि दादा चे व आई चे हिडीओ खूप छान असतात
मी फक्त आईसाहेबांचा फॅन ❤❤❤❤love You❤❤❤
आई आणि सून अभिनयात दोन्ही लै भारी. धनंजय ची कल्पना शक्ती भारी. बाकी डायलॉग डिलिव्हरी साऱ्यांचीच भारी आहे.
धनंजय भाऊ तुच्या आई सारखी आई सर्ववाना मिडो 🙏🙏👌
कोल्हापूरकर एवढं स्ट्राँग असण्याचं कारण आमच्या आया ....
जाळधूर संगटच ... 😂
दादा...आई ने दुसऱ्यांदा दिलेली कानाखाली....खरंच वाटली...खरंच मार खाल्लास दादा आज..
04.39 ची तीसरी अगदी खरी होती. 😄😆😂😀🤩🤣😃 आईच्या पुढे लफंगेगीरी चालत नाही DP.
एकच नंबर भावा ❤❤❤
भावा हेराफेरी ती पण वडीलान बरोबर.
काहीही म्हणा ह्यालाच म्हणतात बाप का डर ओर डरना जरुरी है 😂😂😂😂😂😂
अप्रतिम, आई मुलगा आहेत छानच व्हिडिओ आहेत 👌🏻👌🏻 ❤
डी. पी. ......
लई भारी राव,
अगदी natural वाटलं बघा.
आजवर पाहिलेल्या तुमच्याच video मध्ये हा "एकदम बेस्ट!!"👌👌👌
माझ माहेर काय अंबानीच नाय 😂😂🤦🏻♀️🤣🤣आईसाहेब 👌🏼👌🏼👍🏼👍🏼एक नंबर 😂अय 😂😂
दादा 🎉👌👌
पण खरं तर ॲक्टिंग मध्ये आईचं खूप भारी आहेत. 🤗❤️
कॉमेडी किंग्स पुरस्कार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤I love you Dp दादासाहेब तुम्हाला bhetaychi प्रचंड ईच्छा आहे
धनंजय दादा तुम्हाला उत्कृष्ट अभिनय पुरस्कार जाहीर झाला .. हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
व्हिडीओ कधी येणार आहे
, फकस्त आतततयता 180 लाआवाय लागत्या
तूला लायक करताना
कशी आय ग्हालतुयस ते बग
3455
दादा हसून हसून दमलो हो.. ऐक नंबर हो 😂 खूप छान असतात व्हिडीओ..keep it up ❤
धनु दादा सेम तुमच्या सारखा फ्रँक मी पण आई बाबा सोबत केला जम धुतलं राव मला फरक येवढाच होता तूचे 8लाख होते आणि माझे 50हजार होते
Prank*
😂😂😂😂😂😂
डी.पी उत्कृष्ट अभिनय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.. 💐💐 7:16
दादा, ७ लाख बहुतेक बारामती ला पोहोचले वाटते, उमेदवारी फिक्स आहे मग तुमची
उत्कृष्ट अभिनय...dp दादा आणि आईसाहेब
दोघांची पण ऍकटिंग खूप छान 😂😂😂
धंज्या दादा कमी पडतोय पण काकुंची अक्टिंग नेहमी च मस्त मस्त मस्त असते ❤❤😂
माज आजोळ आहे इचलकरंजी माला गाव खूप आवडत आणि तुमचा व्हिडिओ पण खूप आवडतात
खूप खूप शुभेच्छा dp दादा तुम्हला अभिनय पुरस्कार मिळाल्याबद्दल 🎉🎉🎊🎊🙏🙏🙏
मी आईसाहेबांचा बीग बीग फयान
Best acter award goes to aai ❤
Ek number bhava khup chhan 👌💝👍 God bless you all
जबरदस्त अभिनय दोघांचाही 💐💐
किती lokana आनंद देता तुम्ही सर
😂dp dada ha video hit aahe lay bhari
दादा भाग्यवान आहात अशी आई वडील मिळालेत तुम्हाला
जबरदस्त आई तर लई भारी
सगळ्यांचा अभिनय 👌👌👌
Mast dp dada very nice abhinay khup chan watala
Aai saheb jaam bhari rav
Aai saheb jorat aahet aaj dp saheb aaj cha ravivar jaam bhari janar tumcha vlog pahilya mula
Dada aai sahebana khup khup prem ❤mast reaction detat ek no 😂
आई ❤❤❤❤खूपच छान❤❤
5:59 😂😂 mama la dile
दादा या एकदा नाशिक ला ❤
Bhavach nav nay ghyaych 😊😊#Vishay pumpavar Aaisaheb १ no
Superb ur mom rocks God bless her live long & healthy life 🙌
आईची एक्टिंग लयच भारी आहे
आईचा माईक ब्लाउला लावून मांडीखाली ठेवल्यास संवाद नॅचरल वाटेल धनंजय दादा.❤
आईसाहेब तुम्ही मध्ये पडु नका एकच नंबर हिडीओ 8 लाख तुमच्या भावना नाही दिले त्यांनी स्वतःला खर्च केले आहे. नसता तुमच्या सुनबाई च्या भावना दिले असतिल असं मला वाटतं 😂 मेहुण्यासाठी मानुस काही करतं. मला माफ करा वयनी साहेब.. तुमचं आणि दादा चे व आई चे हिडीओ खूप छान असतात
मला आई आवडतात खूप छान ॲक्टिंग ❤❤❤
Ek no zalai video, Fatake tr bhari padleit DP bhau la 🤣🤣🤣🤣🤣🤣
आईशप्पथ छान अप्रतिम 👌
😂😂Tumchi भाषा मला खूप आवडते खूप
खुप छान डी.पी .दादा
Khup Chan dada aai 🎉😂😂😂😂😅❤❤❤❤❤❤❤
Naad khula aai saheb...... 🎉
खासदार झालो दादा🎉
अभिनंदन 🎉🎉 मस्त विडियो ❤❤
Mana pasoon hey kutumb hasat khelat ani sampannn rahava he pramanik ichcha manat ahe.
Ha video kadhtana aai na sangitla hota ka aai chi acting ekach number
Dpदादा आजच्या व्हीडीओला खरच खूप मजा आली😂😂❤❤
आईसाहेब लव्ह यू ❤❤❤❤😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰
Lai haslo ekch no 😂😂😂
बीपी दादा🎉🎉 एक नंबर
उत्कृष्ट अभिनय
Aai Saheb 1 no
आई म्हणते मी अंबानी हाय काय! 👍👍👍
भावाला दिले पण सांग ना😂😂😂😂😂😂❤
DP दा काय खरं नाही.....सुंदर अभिनय .
Dhananjay bhau suprabhat 😇
अभिनंदन दादा
आईसाहेब एकदम भारी
जब्रा भाऊ फैन झालो बगा
आईसाहेब Rocking Dp😂
maa ki acting perfect hai perfect
धनंजया किती हसशील रे बाबा 😂😂😂
Aai tumhi great aahat ....
😂😂😂😂😂dp da
Lay bharee dp bhau 😂😂😂
Wahh🎉
Great mother
आई लय भारी 😂❤
दादा तुमचे व्हिडिओ बघतोय सांगळे आम्हीच पण चैनल आहे राजे जाधव आर जे
AAISAHEB ALWAYS ROCK😂😂
माजी आई
Aai akch number
Lay bhari aai Ani mulga
डी पी खूप छान अभिनय
best mother and son duo....
Ek no Acting Aaisaheb.
Mala tumci ani kakinci comedy khup avadte
Aai chi mast acting
Dada aaicha maike trai lapvaycha na rav kalun yetay sagle pan majja Ali khup
Ekdam bhari
Dada aaie pahije te ashi 😊😊
फार उत्स्फूर्त अत्यंत विनोदी... 😂😂😂
Congratulations for award friend 💐💐💐💐💐
Congratulations 🎉dp Dada
खूप छान
मस्त आजी🎉
😂😂😂😂मस्त आहे दादा
आईसाहेब 👌👌👌..
मामाने घेऊन गेला 8 लाख रुपये😂
अभिनंदन डि. पी. दादा
Dp दादा आई साहेब नंबर वन ❤
Best actor sarv कुटुंब
Congratulations D P dada
Apratim 👍 ❤
धनंजय तू खूप कुंज सआहेस