जगदंबेच्या परडीमध्ये 'मांसाहारी नैवेद्य'चालतो का?परडीत मटन घ्यावे का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • माळ परडी ची उत्पत्ती व रहस्य जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    • तुळजाभवानी च्या परडीची...

Комментарии • 175

  • @Archana-iu2ik
    @Archana-iu2ik 5 месяцев назад +4

    खुप छान माहिती दिली गुरुजी ग्रामीण भागात हा प्रकार खुप मोठ्या प्रमाणात पाहिला आहे.

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 5 месяцев назад +2

    सर आपल मार्गदर्शन नेहमीच लाख मोलाच असत आणि योग्य च आपण बोलत आहात आनंद होतोय मला .आणी आपल बोलत असतांना मी त्या देवाजवळ गेल्या सारख वाटतय एकदम बरोबर च आहे देव ,देवी गोड च नैवेद्य खातात .जय जगदंब जय मल्हार 🙏🙏🙏🙏

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 5 месяцев назад +2

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी

  • @laxmikevale1916
    @laxmikevale1916 2 месяца назад

    हो दादा मला पण असंच वाटायचं बकऱ्या कोंबड्याचा बळी दैत्याला दिला जातो मग तो नैवेद्य परडी मध्ये का घालतात.ही माझ्या पण मनात शंका होती. आणि मला असं वाटायचं की ही माहिती कुणाला तरी विचारावी किंवा श्रीमद् देवीपुराण आणून वाचावे. आम्ही माळकरी आहोत.आणि दादा ही माझ्या मनातील शंका खरी ठरली आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल 👏

  • @user-ve7bt4xz3u
    @user-ve7bt4xz3u 5 месяцев назад +2

    नमस्कार भाऊ खूप खूप धन्यवाद खरचं खूप बरं वाटले हेच ऐकायला माझे कान तरसत होते अक्षरशः मी धन्य झाले ,जे मनाला पटतच नाही ते असल्या गोष्टी भोंदूबाबा चेल्यांना करायला लावतात वरुन भिती धमकी सुध्दा घालतात कि करा नाही तर तुम्ही भिकेला लागाल ...आणि जे शुद्ध शाकाहारी आहेत ते सुद्धा नादी लागतात ....खूप खूप खूप धन्यवाद शत् शहा आभारी आहे अगदी माझ्या मनातले आणि मला हवे होते तसेच तुम्ही सांगितले तुमचे आभार आणि धन्यवाद जेवढे मानू तेवढे कमीच आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 5 месяцев назад +3

    जय जगदंब गुरुदेव, नमों आदेश

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 5 месяцев назад +1

    खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत भाऊ . सरास सगळ्याच पर्ड्या मध्ये मांसाहाराचा नैवेद्य भरला जातो जो चुकीचे आहे.खूप खूप धन्यवाद भाऊ ही माहिती दिली त्याबद्दल,🙏🙏

  • @omkaringale775
    @omkaringale775 5 месяцев назад +2

    माऊली खूप छान माहिती दिली 🙏🏻
    जगदंब 🙏🏻

  • @birajdargeeta2456
    @birajdargeeta2456 5 месяцев назад +4

    गुरुजी मंत्र जप करत असताना खूप जांभळ्या व डोळ्यातनं पाणी येतं तुम्ही सांगितल्या पद्धतीने अत्तर लावून मी मंत्राचा जप करत आहे

    • @laxmikevale1916
      @laxmikevale1916 2 месяца назад

      कोणताही मंत्र जप करताना. श्रीकृष्णाचा देवीचा शंकराचा गणेशाचा हे मंत्र जप करताना माझ्या पण डोळ्यातून पाणी येते जांभळ्या आळस येतो याचं कारण काय ते पण सांगाव. धन्यवाद. 🙏

  • @sagaringle917
    @sagaringle917 5 месяцев назад

    जय जगदंब.. नमो आदेश.. गुरू माऊली..खुप छान मार्गदर्शन माहिती दिली आपण..

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew9503 5 месяцев назад

    खुपचं छान उत्तर आहे मनाचे खुप प्रश्न सुटले

  • @vishnulande1185
    @vishnulande1185 5 месяцев назад +1

    ❤Nice Information Guru Ji

  • @girishk164
    @girishk164 5 месяцев назад +1

    गुरुजी जर परडी मध्ये मांसाहार टाकला तर ती परडी शुद्ध कशी करावी ? खूप छान माहिती दिलीत गुरुजी धन्यवाद

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 5 месяцев назад

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 खुप छान माहिती सांगितली . ही सत्य गोष्ट आहे .आणि तुम्ही परखड पणे सांगितले . ऐकुन बरे वाटले . जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 5 месяцев назад +2

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @SunitaGade-uv4ld
    @SunitaGade-uv4ld 5 месяцев назад

    नमस्कार गुरुजी लाखात एक माहिती मिळाली आभारी आहे धन्यवाद

  • @MaltiBhereYT
    @MaltiBhereYT 4 месяца назад

    गुरूजी एकदम बरोबर 🙏🏻🙏🏻🙏🏻 जगदंब जगदंब जगदंब

  • @NituSonkamble
    @NituSonkamble 5 месяцев назад

    खुप सुंदर माहीती सांगीतली

  • @Raj2324-p3c
    @Raj2324-p3c 5 месяцев назад +2

    Om kaleshwari sir

  • @sumankadam4605
    @sumankadam4605 5 месяцев назад

    धन्यवाद.सर.खुप.छान.माहिति.दिली

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 5 месяцев назад

    खरंच सर खूप छान माहिती सांगिता तुम्ही धन्यवाद 🙏

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 5 месяцев назад

    जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श गुरुवर्य 🙏

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 5 месяцев назад +1

    नमो आदेश गुरुजी

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 5 месяцев назад +1

    जय जगदंब गुरूजी मला हे तुमचे बे धडक बोलणे खुप आवडते अशा बोलता म्हणून काही जनाची कान उघनी होते आई राजा ऊदे ऊदे ❤

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 5 месяцев назад +1

    Chan mahiti sangitali sir dhanyawad

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew9503 5 месяцев назад

    गुरुजी मला जेजुरी ला शिबिराला यायचे आहे थोडे आथिर्क प्रश्न असल्याने येवुन शकले नाही माझे मिस्टर ज्याला जामीन झाले होते तो प्रश्न आता सूक्त आहे, गुरुजी तुमचा आर्शिवाद,फक्त तुमचा धावा आणि जगदंबेची अखंड कृपा
    आणि गुरुजी मी मांसाहार सोडला आहे खुप छान वाटते रोज जगदंबेचे नाव घेताना एक समाधान मिळते हे सर्व फक्त तुमच्या मार्गदर्शना मुळे शक्य आहे

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 5 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🌺🌺🌼💐🙏

  • @BharatBhanwase
    @BharatBhanwase 5 месяцев назад

    गुरुजी खूप महत्त्वाची माहिती सांगितली

  • @SanjayRode-bl7ub
    @SanjayRode-bl7ub 5 месяцев назад

    Jai jagdamb guruji.khup kathin vel ahe

  • @kamalmashere335
    @kamalmashere335 5 месяцев назад

    माऊली.खुप छान माहीत. दीली

  • @shubhamgerange1752
    @shubhamgerange1752 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिली गुरुजी

  • @sagarbhise761
    @sagarbhise761 15 дней назад

    सर अंबाबाई आणि तुळजाभवानी वेगवेगळ्या आहेत का एकच आहेत... pls सांगा

  • @omkaringale775
    @omkaringale775 5 месяцев назад +2

    गुरुमाऊली मी जसा होतो तस तुम्ही मला स्वीकारलं मी तुमचे उपकार कधीही विसरू शकत नाही 🙏🏻...असा अनुभव मला कधी आला नाही....गुरुदेव मज वरी एवढी कृपा करी 🙏🏻 आपल्या आदेशानुसार मला ज्ञानमाळ करायचीच आहे.. मला फक्त त्या आधी 5 ते 10 मिनिट भेटीचा अवसर द्यावा... जेणे करून मी माझे सगुण आणि दुर्गुण गुरु चरणी मांडू शकेल 🙏🏻

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  5 месяцев назад +1

      एखादा शनिवारी येऊन जावे

    • @sharmishthajadhav1054
      @sharmishthajadhav1054 5 месяцев назад +1

      सर्व गुण दोषा सहित जो तुमचा स्वीकार करतो तोच खरा गुरू असतो आणि माझे भाऊ सारखे गुरू मिळणं म्हणजे तुमच्या नशिबाचा भाग आणि पूर्वजन्माची पुण्याई आहे.

  • @bhagyashribhandari912
    @bhagyashribhandari912 5 месяцев назад

    जय जगदंब सर खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sachinbhosale5666
    @sachinbhosale5666 5 месяцев назад

    धन्यवाद,गुरुजी

  • @lalasoghate7625
    @lalasoghate7625 5 месяцев назад

    एकदम बरोबर गुरुजी🙏🏼

  • @nileshghadi3927
    @nileshghadi3927 5 месяцев назад +1

    अप्रतिम! गुरुदेव जगदंब जगदंब जगदंब

  • @SonalibaluShindeShinde
    @SonalibaluShindeShinde 5 месяцев назад +1

    Guruji khup chan mahiti sangtili mla pn deviche vare yete pn mlacha te khre vatat nahi aas ka hot aasel krpya margdarshan kra

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 5 месяцев назад

      ताई तुम्ही घरी रास लावा आरती घेऊन मग रास ओळखा बरोबर ओळखली तुमच अंगात खर आहे हे समजा आणि तुम्हाला तुळजापूर देवीच आणि येडेशवरी देवीच अंगात वार आहे

    • @SonalibaluShindeShinde
      @SonalibaluShindeShinde 5 месяцев назад

      @@jayganesh9295 dhanywad guruji khup khup aabhari

  • @amoldivekar7282
    @amoldivekar7282 5 месяцев назад +1

    चरण स्पर्श गुरुजी

  • @Pooja-d1l4i
    @Pooja-d1l4i 5 месяцев назад +1

    गुरूजी देवाचा कार्यक्रम झाल्या पासून घरात लहान मूल खुप त्रास देतात सांगितलेलं ऐकत नाही याच कारण काय असावे ते मला सांगावे जय जगदंब ❤❤

  • @Rohini_bendbhar
    @Rohini_bendbhar 5 месяцев назад +1

    जय जगदंब गुरुजी कसे आहात तुम्ही जे ज्ञान सांगता ते अनमोल आहे 🙏🙏🌹🌹

  • @rohiniwagh9516
    @rohiniwagh9516 5 месяцев назад

    नमस्कार भाऊ अनमोल माहिती दिली.

  • @ganeshgaw
    @ganeshgaw 5 месяцев назад

    Jay jagadamb guruji namo adesh

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 5 месяцев назад

    Guruji khup chan🙏🙏🙏

  • @PruthvirajRathod-x4y
    @PruthvirajRathod-x4y 5 месяцев назад

    Jay jagdamba sir koti koti pranam

  • @sujalranbhare3566
    @sujalranbhare3566 5 месяцев назад

    नमस्कार गुरुजी परडीत भोपळा का चालत नाही आणि भवानी आईला अननस पण का चालत नाही ह्यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज 👏👏

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 5 месяцев назад

    जय जगदंब जय मल्हार खुप छान भाऊ

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 5 месяцев назад

    🎉🎉❤ Jay matha dii ❤🎉🎉🎉

  • @seemajagtap1685
    @seemajagtap1685 5 месяцев назад

    Khup chan mahiti sangitli 🙏

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 5 месяцев назад

    Thank you so much bhaiya ❤😍🙏

  • @shashisrecipes9728
    @shashisrecipes9728 5 месяцев назад

    नमस्कार गुरूजी खुप छान माहिती दिली धामणी खंडोबाम्हाळसाकांत विषयी माहिती सांगा

  • @vaishu_queen_offcial7375
    @vaishu_queen_offcial7375 4 месяца назад

    🙏🙏🌷🌷

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 4 месяца назад

    जय जगदंब गुरुजी

  • @ChayaThigale
    @ChayaThigale 5 месяцев назад

    जय जगदंब नमो आदे श.. 🙏🙏 सर

  • @DipaliJagtap-zr2vy
    @DipaliJagtap-zr2vy 4 месяца назад +1

    Genmal zalyavar savva varshacha karykram kasa karava

  • @sandeeptate615
    @sandeeptate615 5 месяцев назад

    Jai jagadamba guruji
    Om Namah Shivaya
    Aadesh aadesh aadesh
    Guruji

  • @2ka13
    @2ka13 5 месяцев назад

    Guruji jagran gondhal ya vishayavar kahi sanga tyat sudha mansahar vegere astat mazya maheri hoto tar mansahar tyadiwashi gharatalyanni karava ki nahi ya baddal kahi sangu shakal ka

  • @anitarandave538
    @anitarandave538 5 месяцев назад

    🙏

  • @DeepakBavkar-bd3hi
    @DeepakBavkar-bd3hi 5 месяцев назад

    आंधळे गुरुजी कालभैरव अष्टक हे दररोज कसे वाचावे किती वेळा वाचावे,त्याचे अनुष्ठान सामान्य माणसाने करावे का आणि त्याचे काय फल प्राप्त होते ह्याची माहिती द्याल का.

  • @shobhagawade113
    @shobhagawade113 5 месяцев назад

    जय माता दी सर 🙏🙏🚩🚩बरं आहे तुमचं मी बारामती कर सर माझा 1प्रशन आहे नक्की उत्तर द्या विडिओ पण बनवा आई भवानी चार पोती ..बाण तयार करताना बकऱ्याच्य रक्त त्याचाटिळा लावला जातो ते बरोबर का चुक आहे ते सांगा

  • @ssjshdjsjs
    @ssjshdjsjs 5 месяцев назад

    Guruji ... Sabar mantra diksha ghyaychi ahe tumchakadun .. kadhi yeu

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 5 месяцев назад

    जय जगर्दब आई

  • @divya2592
    @divya2592 5 месяцев назад

    नमस्कार भाऊ.भाऊ मी तुमचे सगळे व्हिडीओ बगते तुम्ही देवीची सगळी माहिती खुप छान सांगता तुमच्या या व्हिडिओ मुळे नविन भक्तांना चांगले मार्गदर्शन मिळते. भाऊ मला एक गोष्ट विचाराची आहे भाऊ अराधिन बाई ने केस कापावेत का नाही कृपया सांगा

  • @VilasJedhe-o9s
    @VilasJedhe-o9s 5 месяцев назад

    जय जगदंब भाऊ नमो आदेश 🌹🌹🙏🙏

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 5 месяцев назад

    Sahi baat hai sir ❤ 🙏

  • @sanjaymahamuni9132
    @sanjaymahamuni9132 5 месяцев назад

    खंडोबा देवाची माहिती व उपासनेचा विडीयो करा

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 5 месяцев назад

    Aai tulja Bhavani 🌺🙏

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 5 месяцев назад

    जय जगदंब काळुआईच चांग भल 👌⚘️🙏🙏🙏

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 5 месяцев назад

    जय जगदंब गुरुजी आशीर्वाद

  • @MahlarMane
    @MahlarMane 5 месяцев назад +1

    जय जगदंब गुरुजी माझी ज्ञान माळ राहिले आहे

  • @snehagujar997
    @snehagujar997 5 месяцев назад

    Gurubhau mala tumachya kadun mal pardi baddal Kahi janun ghyache aahe te mala bhetel ka

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 5 месяцев назад

    जय जगदंब सर

  • @seemajagtap1685
    @seemajagtap1685 5 месяцев назад

    Guruji magchya 2 varshamadhe achanak Mistarani share market madhe paise invest kele ani ahe tya vavsayakadehi durlaksh kel tyamule karj khup vadhl ahe mi tumche video baghte pan yeu shakat nahi ya goshti achanak ghadlya tar kay seva karta yeil gharat satat aswst vate krupaya margdarshan karave 🙏🙏

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 5 месяцев назад +2

    जय जगदंबा गुरुवर्य

  • @amarshinde1534
    @amarshinde1534 5 месяцев назад

    Ek nambar

  • @SagarKumbhar-hx5xf
    @SagarKumbhar-hx5xf 5 месяцев назад

    गुरुजी जय जगदंब नमो आदेश

  • @rahulparve3797
    @rahulparve3797 5 месяцев назад +1

    जय जगदंबा। नमो।आदेश

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 5 месяцев назад +2

    जय जगदंब 🙏सर

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 5 месяцев назад

    ,‍ मला सरांना गुरु करायचा आहे तारीख लवकरात लवकर जाहीर करावी जय जगदंब चरणस्पर्श

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 5 месяцев назад

    जय मा अंबिका भवानी

  • @GayatriMore-u3s
    @GayatriMore-u3s 5 месяцев назад

    जय जगदंब नमो आदेश कल शिबीर केल आनंद झाला

  • @RupaliMohite-ur5wl
    @RupaliMohite-ur5wl 5 месяцев назад

    🙏🙏❤️❤️

  • @RajendraMali-j6f
    @RajendraMali-j6f 5 месяцев назад

    ॐ जय जंगदब पिपळदरी येथे देवी येडूआई आहे तीथे चैत्र पूर्णिमा यात्रा भरते तीची माहिती सांगा ठिकाण घारगाव पासुन 15किलेमीटर आहे ,,,, ❤

  • @savitabhise4951
    @savitabhise4951 5 месяцев назад

    जय जगदंबा गुरुजी🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 5 месяцев назад

    जय जगदंब भाऊ 🙏🙏🌺🌺

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 5 месяцев назад

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @nikeshsawant5702
    @nikeshsawant5702 5 месяцев назад

    सर, नमस्कार,

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im 5 месяцев назад

    गुरुजी मला शिव दीक्षा व कानिफनाथ महाराज यांची दीक्षा घेण्याची माझी इच्छा आहे ती तुम्हीं मला देवा

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 5 месяцев назад

    जय जगदंब जय मल्हार सर

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 5 месяцев назад

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im 5 месяцев назад

    गुरुजी मी तुम्हीं घरी जे शिबीर आहे 30जूनला त्या शिबीरास मी माझे नाव नोदणी केली आहे त्यावेळेस गुरुजी तुमचे प्रत्यक्ष दर्शन होईल इतर वेळेस विडियो द्वारा दर्शन होतत होते तुमच्या आशीर्वादने माझे तुमचे दर्शन घडेल आशी मी आशा करतो

  • @EknathSangle-z6y
    @EknathSangle-z6y 5 месяцев назад

    नमस्कार गुर्जी सांगले नाशिक

  • @archanajagtap7723
    @archanajagtap7723 5 месяцев назад

    🙏🙏

  • @gautamlokhande9886
    @gautamlokhande9886 3 месяца назад

    गुरुजी माझ्या अंगात तुळजाभवानी चे वारे येते तर मला गुरु करून घ्यायचा आहे तर मी काही गुरु कडे मी गेलो होतो पण त्यांची फि 25 हजार कोण 15 हजार असे सांगत आहेत ते मला काही योग्य वाटत नाही कारण मी तुमचे video सतत बगत असतो तर असे गुरुवर माझे विश्वास बसत नाही .तर मला तुम्हालाच माझे गुरु करायचे आहे तर यावर मला बोला. 🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад

      आमची पद्धत आहे की, प्रथम उपासना शिबीर करावे लागते त्यानंतर जर उपासना मध्ये दैवीय अनुभव आले तरच आमच्याकडे गुरूदीक्षा घेता येते, त्यामुळे प्रथम आपण एक शिबिराला हजेरी लावावी

  • @sanjaygavhane5656
    @sanjaygavhane5656 5 месяцев назад

    जय जगदंब भाऊ

  • @SureshGitte
    @SureshGitte 5 месяцев назад

    Guruji number patva

  • @sanyuktagandhale1391
    @sanyuktagandhale1391 5 месяцев назад

    Guruji Aaple donhi shikhy phone uhalat Nahi
    Jay jagadamb namo Aadesh

  • @ajayborkar2175
    @ajayborkar2175 5 месяцев назад

    जय जगदंब जय मल्हार गुरुजी
    मी जेजुरीच्या शिबीरामध्ये भाग घेतला आहे परंतु मला माझा नंबर पावती किंवा मी भाग कसा घ्यायचा ते समजल तर खूप बरं होईल
    जय जगदंब जय मल्हार आदेश गुरुजी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  5 месяцев назад +1

      जेजुरी शिबिर आयोजक
      निलेश बारभाई मोबाईल नंबर
      70384 29199

  • @Mero_Lalla08
    @Mero_Lalla08 5 месяцев назад

    जय जगदंब गुरुजी 16 जुन शिबीर ला येणार आहे कृपा करावी आशीर्वाद ठेवा परिवार वर

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 5 месяцев назад

    Ho guruji barobar aahe he kruty karatat nalayak lok.mala beed Varun deulgao rajala upasana shibirala yaycha aahe . Kadhi aahe shibir