जय गुरुदेव मी तुम्हाला माझे मनोमन गुरुदेव मानले आहे आता फक्त तुमचाआशीर्वादाने मला गुरु दिक्षा कधी मिळेल हे मी तुमच्या चारणावर्ती मस्तक ठेऊन दिवसाची वाट बघतो 🙏🙏 जय गुरु देव 🙏🙏
ओम नमो आदेश अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त गोरखनाथ मच्छिंद्रनाथ जालिंदरनाथ गहिनीनाथ अभंग नाथ कानिफनाथ नवनाथ महाराज की जय ओम नमो आदेश
खुप छान माहिती दिलीत गुरुजी तुम्हच्या सारखे गुरू मोजकेच ह्या जगात आहे असं ज्ञान लावणारे गुरू काय कामाचे तुम्ही आपला शिक्षण कसा मोठा होईल हे बघता तुम्हच्या पुरता ठेवत नाही खरचं गुरुजी तुम्ही धन्य आहात कोटी कोटी प्रणाम तुम्हाला अगदी मना पासून आदर निर्माण होतो
जय जगदंब व्हिडिओ पाहिला खूप बरं वाटलं अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आपल्या द्वारे होत आहे हे पाहून खरंच गुरु असावा तर आपल्यासारखे 29 तारखेला देऊळगाव राजाला येणार आहे हे माझं भाग्य समजते जय जगदंब
जय जगदंब जय मल्हार नमो:आदेश गुरुजी खुप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत अशीच नवनवीन माहिती देऊन आपण समाजातील समज गैरसमज समज दुर करताय आई जगदंबेचा आणि म्हाळसाकांताचा आपणास आशिर्वाद मिळवा हि त्यांच्या चरणी प्रार्थना जय जगदंब जय मल्हार आदेश गुरुजी
नमस्कार सर मला तुमच्या जेजुरी च्या शिबीराला यायचे आहे पण तुमचे दोन्ही सेवेकरी फोन उचलत नाहीत मी पुण्यात रहायला आहे मी सिद्धांत सेवेकरी यांना व दुर्गेश सेवेकरी या दोघांना हि फोन केला ते दोघेही फोन उचलत नाहीत
सर हि माहिती आवडली एक अंधश्रध्दा मनातून निघाली सर पाया पडतो 🙏 सर माझी विनंती आहे 🙏आपण कोकरसा देवी वर एक व्हिडिओ बनवावा .माझी गाव देवी होती आता पाच गावची देवी झाली .बेलोरा ता.मंठा जालना 🙏जय जगदंब जय मल्हार 🙏
सरांनी सगळीच भांडे फोड केली यावरून एक गोष्ट लक्षात आली की विस्तवा वरून चालायला धाडस लागत नाही परंतु असे व्हिडीवो बनवून सादर करायला धाडस लागते म्हणून सर आम्हाला आपला नेहमीच आदर वाटतो एक व्यक्ती म्हणून आपण लोकप्रिय आहात .
Jay jagadamb namo Aadesh Guruji Aaple sevskari phone uchalat Nahi Jejuri chya shibirala yayache Aahe Guruji phone uchalayala Sanga jay tuljabhavani Aai Namo Aadesh jay jagadamb
नमस्कार सर आजची माहिती खूप छान होती माझा १ प्रश्न आहे कृपया त्या बद्दल थोडी माहिती द्यावी म्हसोबा आणि म्हस्कोबा यात काय अंतर आहे का या दोन्ही देवता एकच आहेत🙏 जय श्री राम गुरुजी
धन्यवाद सर माझा मेसेज वाचला व त्याचे उत्तर मिळाले. कारण या दिवसाची मी खूप वाट पाहत आहे की मला शिबीराला यायचे आहे. कारण देऊळ गाव राजाला यायला मला कसे यायचे ते मला माहीत नाही आणि सोबत कोणी नाही म्हणून जेजुरी चे शिबिर करायचे आहे
तसेच मला सौंदत्ती यल्लमा देवी पण पाहायची आहे . माझी तशी इच्छा आहे पण घरातून परवानगी नाही मिळत। यल्लम्मा देवी बद्दल पण हाच समज आहे। की तिला सारखं सारखं गेल की ती घरी येते। काय कराव समजत नाही। देवाला जावं की नाही या बद्दल मार्गदर्शन कराव। देवापासून घरी प्रसाद किव्वा काही वस्तू आणल्या तर चालतील का ? याबद्दल एखादा व्हिडिओ बनवा। आमच्याकडे कराड साईड ला ही अशी अंधश्रद्दा खूप आहे। खरे काय आहे ते सांगावे।
काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🌹🌹🙏🙏🙏
शांता नाथा काने 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय जगदंब भाऊ 🙏🏼🙏🏼खुप सुंदर माहिती 🙏🏼🙏🏼
शान वाटल मु,बाभुळदे पो,ब्राम्हणवेल ता,साक्री जि,धुळे
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
जय गुरुदेव मी तुम्हाला माझे मनोमन गुरुदेव मानले आहे आता फक्त तुमचाआशीर्वादाने मला गुरु दिक्षा कधी मिळेल हे मी तुमच्या चारणावर्ती मस्तक ठेऊन दिवसाची वाट बघतो 🙏🙏 जय गुरु देव 🙏🙏
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरूजी
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
खूप दुर्मिळ माहीती मिळाली. तुमचा आशिर्वाद सदैव पाठिशी ठेवा ही विनंती🙏🙏🙏🙏🙏
ओम नमो आदेश अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त गोरखनाथ मच्छिंद्रनाथ जालिंदरनाथ गहिनीनाथ अभंग नाथ कानिफनाथ नवनाथ महाराज की जय ओम नमो आदेश
जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श गुरुवर्य 🙏
एकदम मस्त गुरूजी,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य
खुप छान माहिती दिलीत गुरुजी तुम्हच्या सारखे गुरू मोजकेच ह्या जगात आहे असं ज्ञान लावणारे गुरू काय कामाचे तुम्ही आपला शिक्षण कसा मोठा होईल हे बघता तुम्हच्या पुरता ठेवत नाही खरचं गुरुजी तुम्ही धन्य आहात कोटी कोटी प्रणाम तुम्हाला अगदी मना पासून आदर निर्माण होतो
ओम नमो आदेश जय जगदंब भाऊ 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती देता तुम्ही सर। अगदी विज्ञानाला धरून माहिती असते तुमची।
Khupch Sundar mahiti
जय जगदंब गुरूजी खुप उपयोगी अशी माहिती सांगितलेलीआहे तुम्ही या विडोयोमुळे लोकांचे डोळे उघतात गुरूजींना कोटी कोटी नमस्कार
जय जगदंब व्हिडिओ पाहिला खूप बरं वाटलं अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आपल्या द्वारे होत आहे हे पाहून खरंच गुरु असावा तर आपल्यासारखे 29 तारखेला देऊळगाव राजाला येणार आहे हे माझं भाग्य समजते जय जगदंब
जय जगदंब गुरुजी 🙏🏼खूप छान माहिती आहे .जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
खरच खूपच छान आहे खूपच बर वाटल
छान माहीत धीली वा मस्त वाटल बघून गूरूजी धन्यवाद जय जगदंब
Ek nom mahiti guruji kharch mala khup kutuhal vatat hot but Aaj samajl dhanyvad nmo adesh jay jagdamb
Khup sundar mahiti dili sir jay jagdamb nmo adesh
जय जगदंब गुरुजी
Jay jagdamba guruji really Tumi. Great aahet
आपण खरोखरच डोळस श्रद्धा शिकवता जय जगदंब 🌹
शिव मल्हार मल्हार गुरुदेव
जय जगदंब जय मल्हार नमो:आदेश गुरुजी
खुप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत
अशीच नवनवीन माहिती देऊन आपण समाजातील समज गैरसमज समज दुर करताय आई जगदंबेचा आणि म्हाळसाकांताचा आपणास आशिर्वाद मिळवा हि त्यांच्या चरणी प्रार्थना
जय जगदंब जय मल्हार आदेश गुरुजी
खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🌺🌺🌼
जय जगदंब गुरुजी चांगली माहिती दिली धन्यवाद गुरुजी
Sir barobar ahe jay jagdamb nmo adesh
सर, खुप छान माहिती दिली🙏🙏
Sir🙏khup chan samjaun sangitale sir tumhi khup Sundar sangta
जय जगदंब भाऊ 🌺🌺🙏🙏
जय गुरु देव 🙏🌹🚩
जय जगदंबे गुरूजी चरन स्पर्श
जय जगदंब भाऊ
जय श्री मल्हार गुरुदेव
जय जगदंब गुरुवर्य
खूपच chan माहिती दादा ❤❤❤❤
Om Chaitanya Naunathy namo aadesh bade baba
जय जगदंब आई
जय जगदंब
जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिल्ली🙏🙏
Very nice information thanks warkhadchaya lakhabaieche mahite rul sanga plz
जय गुरुदेव जर एखाद्या गुरुला जर तो मंत्र आवगत नसेल अशा वेळी काय करावे कशे मंत्र गुरू मुखातून घ्यावा अशा वेळी काय करावे ❤❤❤❤
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
Chhan mahiti.❤
जय जगदंब जय मल्हार खुप छान गुरु भाऊ
जय जगदंब गुरुजी आशीर्वाद मला तूम्ही दि.16/5/2024 या रात्री स्वप्नात येऊन दर्शन दिले . आणि शिबिराला चला म्हणाले सारी का डोंगरे यान्हा म्हणाले.
खुप छान . जय माताजी i
जय जगदंब ।
ओम नमो आदेश ।
Sir khup chan
जय श्री राम सर
अगदी बराबर
Jai jagdamb guruji
Jay jagdamba sir
जय जगदंब.. नमो आदेश..गुरू माऊली..गुरू माऊली जिभेवर कपूर ठेवतात हे चटके नाही लागत का..
जय माताजी जय जगदंब भाऊ नमो आदेश
जय जगदंब मावुलिई आमीई नषीब वालिय तुमीई आदनीय नातुन बायर काडताआ आमाला वुतम षीकवताआत
जय जगदंबा जय जगदंब जय जगदंब जय जगदंब गुरु
जय जगदंब सर 🙏🙏🙏
Jai Jagdamb Bhau 🙇
जय जगदंब जय मल्हार सर
Gurji shree halsiddnath appchi mahiti sanga
खुपछाणमहितिदिलिसर
Sir mala sanga dnyanmalela hom karaycha ki nahi mg
जय जगदंब नमो आदेश भाऊ❤❤❤❤❤
नमो सद्गुरू जय जगदंब
जयजगंदबंसर
जय जगदंब 🙏सर
जालना जिल्ह्यातील देवळगांव राजा आहे का
बुलढाणा जिल्हा
देऊळगाव राजा
जय जगदंब गूरूजी
Good. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
❤❤❤
🌸🙏🙏🌸
guru kaanat mantra sangto.varun ghogde takun
te pan sangata ka.karan ek video khup viral jhala aahe.tyala shivay padlya aahet
नमस्कार सर मला तुमच्या जेजुरी च्या शिबीराला यायचे आहे पण तुमचे दोन्ही सेवेकरी फोन उचलत नाहीत मी पुण्यात रहायला आहे मी सिद्धांत सेवेकरी यांना व दुर्गेश सेवेकरी या दोघांना हि फोन केला ते दोघेही फोन उचलत नाहीत
जेजुरी चे शिबिर फुल्ल झाले असून तुम्ही पुढील महिन्याचे बुकिंग करून ठेवा...सेवेकरी फोन उचलतील
Jay Jagdamba bhav
Jay jagdamba guruji 🙏🙏🙏
Siddh kunjika strotra chi diksha kevha midnar ahe
Das mahavidya baddal mahiti aani diksha kashi ghyavi yachavar ek video banva guruji
सर हि माहिती आवडली एक अंधश्रध्दा मनातून निघाली सर पाया पडतो 🙏 सर माझी विनंती आहे 🙏आपण कोकरसा देवी वर एक व्हिडिओ बनवावा .माझी गाव देवी होती आता पाच गावची देवी झाली .बेलोरा ता.मंठा जालना 🙏जय जगदंब जय मल्हार 🙏
सर मला इगळाच न्हान दिलं होतं ते हि पाणी न घालता मला एकही टाग नाही ना चटका का नाही आई काळूबाई ची कृपा
सरांनी सगळीच भांडे फोड केली यावरून एक गोष्ट लक्षात आली की विस्तवा वरून चालायला धाडस लागत नाही परंतु असे व्हिडीवो बनवून सादर करायला धाडस लागते म्हणून सर आम्हाला आपला नेहमीच आदर वाटतो एक व्यक्ती म्हणून आपण लोकप्रिय आहात .
Jay jagadamb namo Aadesh Guruji Aaple sevskari phone uchalat Nahi Jejuri chya shibirala yayache Aahe Guruji phone uchalayala Sanga jay tuljabhavani Aai Namo Aadesh jay jagadamb
चौकशी करतो
Jawal sidhanath phaltan dev kase aale itihas sangava .nivyad hay asto
चंद्रपुर महाकाली की माहिती द्या
🙏🙏
22 may karad la maze booking zale aahe kharach me khup bhagyawan aahe ki tumche darshan honar
👌👌👌👌👌👌💯
शबरी गुरू मंत्र गुरू साठ गुरु साठ ह्या मंत्रा वर एक पूर्ण व्हिडिओ बनवा
नमस्कार सर आजची माहिती खूप छान होती
माझा १ प्रश्न आहे कृपया त्या बद्दल थोडी माहिती द्यावी
म्हसोबा आणि म्हस्कोबा यात काय अंतर आहे का या दोन्ही देवता एकच आहेत🙏
जय श्री राम गुरुजी
गुरुजी नमो आदेश मला गुरु मंत्र गेने आहे
जय जगदंबा सर नमो आदेश सर छुचन माहिती दली सर आशी माहिती कोणी च देत नाही सर धने वाद सर तुमाला नमो आदेश सर जय जगदब
अतिशय माहितीपूर्ण माहिती आहे सध्या जी भोंदू गिरी चालू आहे त्यावर जळजळीत अंजन
Hyala dolas dyan mhantata
जेजुरीला परत शिबिर कधी आहे
जय जगदंब सर मि लोनवल्यातून बोलत आहे सर मी आज येणार आहे तुमच्याकडे उद्याची माझी तारीख आहे तुमच्या कडे भेटण्याची तर मला पूर्ण पत्ता मिळू शकतो का 🙏
Kulswamini kashi olkhavi
मला जेजुरी च्या शिबीराला यायचे होते पण बुकिंग झाले नाही खूप वाईट वाटले पुन्हा कधी आहे शिबिर जेजुरीला
पुढील महिन्यात सुद्धा जेजुरीला शिबिर घेऊयात,जेणेकरून आपल्या सारख्या इतरांना तिथे हजेरी लावता येईल
धन्यवाद सर माझा मेसेज वाचला व त्याचे उत्तर मिळाले. कारण या दिवसाची मी खूप वाट पाहत आहे की मला शिबीराला यायचे आहे. कारण देऊळ गाव राजाला यायला मला कसे यायचे ते मला माहीत नाही आणि सोबत कोणी नाही म्हणून जेजुरी चे शिबिर करायचे आहे
आय
तसेच मला सौंदत्ती यल्लमा देवी पण पाहायची आहे . माझी तशी इच्छा आहे पण घरातून परवानगी नाही मिळत। यल्लम्मा देवी बद्दल पण हाच समज आहे। की तिला सारखं सारखं गेल की ती घरी येते। काय कराव समजत नाही। देवाला जावं की नाही या बद्दल मार्गदर्शन कराव। देवापासून घरी प्रसाद किव्वा काही वस्तू आणल्या तर चालतील का ?
याबद्दल एखादा व्हिडिओ बनवा।
आमच्याकडे कराड साईड ला ही अशी अंधश्रद्दा खूप आहे।
खरे काय आहे ते सांगावे।