श्री तुळजाभवानी च्या कवडीची उत्पती रहस्य,कवडीचे प्रकार व महत्त्व सर्व माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2023
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Комментарии • 271

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Месяц назад +1

    जय जगदंब गुरूजी खरी कथा आहे गुरूजी माला माहीती आकुन खुप आनंद होतो

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 6 месяцев назад +1

    🙏नमस्कार सर. आपला व्हिडिओ जनकल्याणासाठी आत्यंत उपयुक्त आहे तुमची निर्मिती जनमानसांना द्न्यान देवून शाहाने करावे

  • @sunilnikam4769
    @sunilnikam4769 Год назад +3

    जय तुळजाभवानी खूप छान माहिती दिली

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb Год назад +11

    गुरूजी नमस्कार
    तुमचे माहितीसोत्र येवढे प्रचंड आहे की, आपले वय पाहता हे तुम्ही बोलत नाही तर, तुमच्या मधील मागील जन्माच्या काही समाजातील अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी आपला जन्म झाला आहे, खरोखरच आपण मागील जन्मीचे आपण पुण्य आत्मा आहात म्हणूनच आपला जन्म लोकाचे कष्ट दूर करण्यासाठी या लोकी झाला या कलियुगात आपल्या सारखा गुरू आम्हाला मिळणे हे परम भाग्याचे आहे, आपण कसलाही विचार न करता केवळ आपल्या विद्येचा प्रसार कसा करता येईल माझे शिष्य माझ्या पुढे जातील. ह्या ची भिती न बाळगता तुम्ही सहज व आपल्या प्रतिस्पर्धी न दुखवता पुढे जात आहात
    या आपल्या कार्य साठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत
    जय जगदंब ,,जय जगदंब जय जगदंब

  • @organicfarminghealthylife2582
    @organicfarminghealthylife2582 Год назад +4

    सर्वांना समजेल अशी,खूप छान,खूप महत्त्वाची सुंदर माहिती दिली सर तुम्ही मनापासून धन्यवाद . . . .🙏🏻
    काळूबाईच्या नावाने चांगभले 🙏🏻
    जगदंबेच्या नावाने चांगभले 🙏🏻
    नमो आदेश 🙏🏻

  • @sunilozarkar7395
    @sunilozarkar7395 10 месяцев назад

    खूप छान माहिती सांगीतली आहे आई राजा उदे उदे

  • @anandraogaikwad5922
    @anandraogaikwad5922 Год назад +1

    Guruji Very informativ and authentic knowledge Dhanyawad

  • @seemabadve3231
    @seemabadve3231 Год назад

    खुप छान अभ्यासपूर्ण आणि माहिती सांगितली.धन्यवाद.

  • @mahadevsakunde8437
    @mahadevsakunde8437 Год назад +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल गुरुजी धन्यवाद आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 Год назад

    Khup khup khup chan mahiti khup dhanyawad changle vatale tumhi mahiti phar vistarit karun sangata

  • @balajijadhav6218
    @balajijadhav6218 Год назад

    खुप छान माहिती गुरुजी माझ्या सर्व शंका तुमची माहिती एकूण दूर होतात.

  • @karansonwane1087
    @karansonwane1087 Год назад

    खुप सुंदर कवडी विशेष महत्त्व सांगितले आहे जय जगदंबे 🙏🏻🙏🏻

  • @ushagogawale1316
    @ushagogawale1316 10 месяцев назад

    खूप खूप छान माहिती सांगितली .. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @vijaygavali2999
    @vijaygavali2999 4 месяца назад

    खूप छान गुरुजी. तुम्ही खूप छान काम करत आहात. धन्यवाद

  • @ramakantjadhav3222
    @ramakantjadhav3222 10 месяцев назад

    खूप सुंदर माहिती आहे धन्यवाद

  • @RupaliMohite-ur5wl
    @RupaliMohite-ur5wl Год назад

    खूप सुंदर माहिती सांगितली बाबा खूप आनंद वाटला

  • @ashokingale7940
    @ashokingale7940 6 месяцев назад

    तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं अजून मला माहिती सांगितल्यास खूप

  • @guravdinesh
    @guravdinesh Год назад +1

    जय जगदंब 🙏🙏
    जय मल्हार🙏
    गुरु जी आपण खूप छान व दुर्मिळ अशी माहिती दिली.
    खूप खूप धन्यवाद.🙏

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil Год назад +2

    जगदंब 🙏भाऊ तुम्ही खुप छान माहिती देता मि तुळजा भवानी चा कटर भक्त आहे

  • @mayaaglave4365
    @mayaaglave4365 Год назад +1

    खुप सुंदर माहीती दिली धन्यवाद

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली गुरुजी.धन्यवाद.

  • @urmilakamble4431
    @urmilakamble4431 4 месяца назад

    खुप खुप धन्यवाद गुरूजी माझ्या शंकेच निरसन झाले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashmore-hy1xy
    @prakashmore-hy1xy Год назад +2

    जय जगदंबा गुरुजी कवडी चे महत्व या विषयी खूप सुंदर अशी माहिती दिली कवडी बद्दल ची माहिती आज पर्यंत कोणीच दिली नाही(जय जगदंब गुरुजी)

  • @vijaybad3827
    @vijaybad3827 Год назад +1

    नमस्कार गुरूजी.कवडी विषय आतीशय महत्त्वाची माहिती शास्त्राचा आधार आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Год назад +2

      धन्यवाद, जय जगदंब

    • @ganpatkurle2906
      @ganpatkurle2906 2 месяца назад +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @suvarnachafekar7383
    @suvarnachafekar7383 9 месяцев назад

    Kawad mahiti khupch chan mala awadli jai bhavani jai jagdanb

  • @selflove7717
    @selflove7717 Год назад +1

    खूप भारी वीडियो आणि माहिती पण खरि दीलि गुरूजी 😊😊🎉🎉🎉🎉❤❤❤❤ धन्यवाद🎉🎉

  • @sakhiparlour7061
    @sakhiparlour7061 9 дней назад

    जय. जगदंब. खुप छान

  • @ravikantshagiral970
    @ravikantshagiral970 Год назад

    Khup chan mahiti sangitali, apan guruji,

  • @jayakshirsagar9278
    @jayakshirsagar9278 2 дня назад

    Khup chan mahiti sangitlit

  • @kavitadarawade9528
    @kavitadarawade9528 Год назад

    मी तुमचे तीन ते चार व्हिडिओ पाहिला छान वाटले

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Год назад

    जय जगदंब नमो सर.... बुद्धीवर्धक माहिती दिलीत सर...खूप धन्यवाद

  • @varad.j2974
    @varad.j2974 7 месяцев назад

    Bahat badhiya Jay mataji 🙏🙏👌👌

  • @harshitaamrutajadhav1413
    @harshitaamrutajadhav1413 Год назад +1

    छान माहिती दिली आहे गुरुजी.. जय जगदंब..

  • @ManishaKamble-uy9wd
    @ManishaKamble-uy9wd Месяц назад

    Khup chan mahiti dili sir

  • @kavitadarawade9528
    @kavitadarawade9528 Год назад

    सर खूप छान माहिती दिली

  • @pornimatrikone2787
    @pornimatrikone2787 9 месяцев назад

    Khup chan mahiti guruji 🙏🙏aadesh

  • @dilipkanthale6897
    @dilipkanthale6897 Год назад

    खरंच चांगले .सांगितले

  • @subhashsawant4259
    @subhashsawant4259 Год назад +2

    ॐ श्री तुळजाभवानी देव्ये नंत्र : 🙏

  • @popatmali9030
    @popatmali9030 Год назад

    खूपच.छान माहिती जय जगदंब 🙏🙏

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Год назад +20

    जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य खूप छान माहितीआहे परंतु कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तर बांगड्यांची माळ असते

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Год назад +15

      कोल्हापूरच्या देवीचे एकूण दोन अवतार आहे त्यापैकी एक लाखा आई किंवा लक्ष्मी आई हा आहे दुसरा परमिका महालक्ष्मी हा आहे परमिका महालक्ष्मी या स्वरूपामध्ये जगदंबेला कवड्याची माळ असते व लखा आई किंवा लक्ष्मी आई ह्या स्वरूपामध्ये तिला बांगड्यांची माळ असते दोनही प्रथा आपापल्या जागी अगदी योग्य आहेत जय जगदंब

    • @ramdastonde8808
      @ramdastonde8808 Год назад +1

      @@jagdambadevisansthan सर मग त्यांची मंदिरे कोणती जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य

    • @simmigholap8145
      @simmigholap8145 Год назад +2

      ​@@ramdastonde8808 त्यांची जी देवीची मंदिर आहे ती वरखड गावात, अहमदनगर जिल्ह्यात आहे, नेवासा तालुक्यात, त्या दिविला बांगड्यांची माळ आहे, दुसरे मंदिर दहिवडी ला आहे लाखा बाईच

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Год назад +3

      कोल्हापुरच्या अंबाबाईला कवड्यांची माळ आहे त्यामध्ये मी जे सांगितलेलं आहे त्यापैकी पद्मिनी नावाची शुभ्र चकचकीत कवडी हवी

    • @girishmajage2874
      @girishmajage2874 Год назад +1

      परंतु कोल्हापूर महालक्ष्मी च्या मुख्य मुर्ती ला कवडी माळ घालतात

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Месяц назад +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश सर

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale Год назад +3

    गुरुजी खरच खूप अप्रतिम माहिती देता अशी माहिती देणारे कोणीच नाही आहे, ❤❤❤

  • @madhuravinodtaru6926
    @madhuravinodtaru6926 Год назад +7

    जय जगदंब🙏🌹
    गुरुजी तुमच्यामुळे आम्हाला खूप अपरिचित गोष्टी समजतात आणि तुम्ही खूप छान पद्धतीने त्या सोप्या करून सांगता
    खरच जणू अंतर्मनातील प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी परमेश्वराने तुमची भेट utube माध्यमातून घडावली आहे असे वाटते🙏

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Год назад

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे👌👌👌👌👌 जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब

  • @ashasutar2727
    @ashasutar2727 Год назад

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली आहे

  • @vidyaghule8109
    @vidyaghule8109 9 месяцев назад

    सुंदर माहिती दिली

  • @aryangavali10thb72
    @aryangavali10thb72 Год назад +1

    Jay jagadamb guruji kup chan mahiti sangitli jay nmo kaleshvari

  • @user-nl3cc3xm1j
    @user-nl3cc3xm1j 9 месяцев назад

    गुरु खूप छान माहिती

  • @user-qq6ih4nc6l
    @user-qq6ih4nc6l Год назад +1

    जय जगदंब खूप छान माहिती 🙏🏼😇

  • @purushelar2651
    @purushelar2651 Год назад +1

    हरहर महादेव जय मल्हार

  • @sanghmitrarajratna9013
    @sanghmitrarajratna9013 Год назад +1

    अत्यंत उपयुक्त माहिती आणि विश्लेषण केलेत सर आपण पुढील विषयाच्या माहिती साठी आतुरतेने वाट पाहत आहे🙏

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 6 месяцев назад

    Jagdamba.Jagdamba.khup chaan Mahiti.

  • @rajashrikarande7653
    @rajashrikarande7653 9 месяцев назад

    Khup chan mahiti dihe🙏

  • @shalinijadhav7675
    @shalinijadhav7675 10 месяцев назад

    फारच छान 🙏🏻🙏🏻

  • @sanjayvedpathak6592
    @sanjayvedpathak6592 Год назад

    खूप छान माहीती मिळाली

  • @sunilsapkal6960
    @sunilsapkal6960 Год назад

    गुरुजी खूप खूप छान माहिती दिली आहे जय माता दिली

  • @shardagodblessyoushipalkar4228

    Khup chhan prathmach kavdichi mahiti milali thanks a lot

  • @user-bi1tg9nj8s
    @user-bi1tg9nj8s Год назад

    साष्टांग नमस्कार गुरु माहाराज

  • @devrajkasbe9391
    @devrajkasbe9391 Год назад +1

    Guruji khup sunder mahiti dili🙏🙏🙏

  • @chhayanimse3370
    @chhayanimse3370 8 месяцев назад

    Khud chan sir tumcya kadun yevdi spasta mahiti milali

  • @user-yq2vy8vj2c
    @user-yq2vy8vj2c Год назад

    ❤kupcha chan aahi

  • @ashimdeshpande4865
    @ashimdeshpande4865 5 месяцев назад

    जय जगदम्ब नमो आदेश

  • @jyotiraut9470
    @jyotiraut9470 9 месяцев назад

    जय मातादि ⚘⚘🙏🙏⚘⚘🚩🚩

  • @samirumredkar5636
    @samirumredkar5636 Год назад

    Jay mata tulja bhavani

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 Год назад +1

    गुरुजी नमस्कार 🙏🙏खूप छान माहिती

  • @eshwarfulare4330
    @eshwarfulare4330 11 месяцев назад

    जय सप्तशृंगी माता की जय

  • @manishadeshmukh9803
    @manishadeshmukh9803 Год назад

    खूप छान माहिती आह

  • @savitaadkekar1787
    @savitaadkekar1787 9 месяцев назад

    dhanyawad guruji khoop chan mahiti sagitali ji amhala kadhi kalalich nasti

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Год назад

    Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙏 chan mahiti sangitli.

  • @meenasable9964
    @meenasable9964 Год назад

    Khupach chan dada

  • @fuloresunil
    @fuloresunil 4 месяца назад

    जय अम्बे ❤

  • @aderajesh1433
    @aderajesh1433 11 месяцев назад

    Good impermation for us

  • @omtonde245
    @omtonde245 Год назад +1

    खुप छान माहिती दिली महाराज

  • @dhirajghadage8772
    @dhirajghadage8772 Год назад +2

    जमदग्नी आणि माता रेणुका यांचा पुत्र परशुराम आणि जमदग्नी च्या शब्द पाळला जावा म्हणून रेणुका मातेला मारलं त्या कोटी पापातून मुक्ती मिळावी म्हणून अगस्ती ऋषींच्या आश्रमात येऊन मला या पापातून मुक्त करा अशी विनंती केली त्यावेळी अगस्ती ऋषींनी आश्रमाच्या शेजारी कृष्णा नदीत एका बेटावर घोर तपश्चर्या करण्यास परशुरामांना सांगितले महादेवांनी प्रगट होऊन या पापातून परशुरामाची मुक्तता केली आणि लिंब गोवे जिल्हा सातारा या ठिकाणी स्वयंभू कोटी तिर्थ कोटेश्वर म्हणून वास केला या ठिकाणी अगस्ती ऋषींचे ही खूप पुरातन मंदिर आहे सर खूप छान माहिती दिलीत तुम्ही 🙏🙏,

  • @vinayakbagwe8664
    @vinayakbagwe8664 Год назад +2

    छान माहिती मिळाली गुरुजी कवड्याची माळ धारण करायला काही नियम आहेत का ?या बद्दल काही माहिती सांगा

  • @sunilozarkar7395
    @sunilozarkar7395 10 месяцев назад +1

    गुरुजी नमस्कार आई भवानीच्या आरतीसाठी उभा राहताना केस मोकळे केलेले चालते का बरेच जण सांगतात केस मोकळे करायचे नाही

  • @haridaspande3729
    @haridaspande3729 3 месяца назад

    🙏 omnmo 🙏 shivay 🙏

  • @jalinderkarpe2950
    @jalinderkarpe2950 Год назад +1

    छान माहिती दिली गुरूजी

  • @ratnagund9423
    @ratnagund9423 Год назад

    खूप छान👏

  • @user-nq9tb5xq8e
    @user-nq9tb5xq8e 9 месяцев назад

    Khup. Chan

  • @kishorpednekar2888
    @kishorpednekar2888 Год назад +1

    Very Nice explanation

  • @kavitadarawade9528
    @kavitadarawade9528 Год назад

    जय जगदंबा

  • @Vighnesh_parthe_
    @Vighnesh_parthe_ 8 месяцев назад

    Khupch chan

  • @jayajawarkar6263
    @jayajawarkar6263 9 месяцев назад

    तुम्ही खूप छानसांगता गुरुजी

  • @baburaohodavdekar4583
    @baburaohodavdekar4583 9 месяцев назад

    Khub chan

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Год назад

    Jay jagadamb. Matadi.

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 Год назад +1

    खुप छान गुरु मावुलीई

  • @pramilapk8244
    @pramilapk8244 Год назад +1

    ಶ್ರೀ ತುಳಜಾ ಭವಾನಿ ಮಾತಾ ಕೀ ಜೈ

  • @navnathraskar9406
    @navnathraskar9406 Год назад +1

    खुप धनयवाद सर

  • @VinodRathod-en6yk
    @VinodRathod-en6yk Год назад

    Jai jagdam mata

  • @user-xt6vq4jr3w
    @user-xt6vq4jr3w 5 месяцев назад

    Jai Matadi

  • @yogeshshitole8321
    @yogeshshitole8321 Год назад

    Sir mla ambika kavdi achya ghramage rodvar sapdli tichi pooja kryachi ki nhi plz sang

  • @user-ce2gz6fl5u
    @user-ce2gz6fl5u Месяц назад

    छान

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 4 месяца назад

    जय जगदंब आई

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 Год назад +1

    आपण पूर्ण माहिती दिली महाराज धन्यवाद जय जगदंब जगदंब

  • @user-sw1gr6yn1f
    @user-sw1gr6yn1f Год назад +2

    Jay tuliaja bhavani

  • @radhadarekar5312
    @radhadarekar5312 Год назад

    Khup sundar mahiti milani

  • @pushpalahane07
    @pushpalahane07 Год назад

    ओम काळेश्वरी आईसाहेब जगदंबा❤ 🙏🏻🙏🏻💐💐

  • @_Jazbaat
    @_Jazbaat 4 месяца назад +1

    ⭐💖

  • @sandhyaedke4943
    @sandhyaedke4943 10 месяцев назад

    जय जगदंब