पुजा, मला अत्यंत प्रिय हा पाळणा तुझ्या गोड आवाजात ऐकत असतांना स्वर्गसुख मिळालं. मी हा सेव्ह करून ठेवलाय. शिवाय तू आणि तुझं लेकरु दोघंही दिसता. मी परत परत ऐकत आनंद घेतोय. चैतन्यरुप श्रीस्वामींचे क्रपाआशिर्वाद तुझं सदैव रक्षण करोत हीच सद्गुरु चरणी मनोभावे प्रार्थना.
खूप छान गायन आणि आमचे मामा पूज्य कै. सविता पारिजात यांची छान रचना त्यांना त्रिवार वंदन.आणि श्री स्वामी स्वरूपानंद यांना साष्टांग नमस्कार.
So divine 🙏👌👌
Matrutvala parmeshvarachya premani kiti chan phulavlay,khup sunder🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आमच्या कोकणच वैभव आहे या पाळण्यात!! अप्रतिम!!
खूपच गोड...सुमधुर
जय श्रीराम!खूप खूप सुंदर आणि प्रसन्न
आपल्या आवाजात भक्तीचा ओलावा आहे
तो , अनेक अभंग गाऊन साधकांपर्यंत पोहोचवा
धन्यवाद!
पुजा, मला अत्यंत प्रिय हा पाळणा तुझ्या गोड आवाजात ऐकत असतांना स्वर्गसुख मिळालं. मी हा सेव्ह करून ठेवलाय. शिवाय तू आणि तुझं लेकरु दोघंही दिसता. मी परत परत ऐकत आनंद घेतोय. चैतन्यरुप श्रीस्वामींचे क्रपाआशिर्वाद तुझं सदैव रक्षण करोत हीच सद्गुरु चरणी मनोभावे प्रार्थना.
खूप छान. अप्रतिम
एकदम मंत्रमुग्ध...
वेदू 😘😘...
अप्रतीम
छान!जय श्रीराम!👌💐👌
Khupach सुरेख
🙏👌
Mam ved aahe ha😘😘😘😘😘😘❤❤❤❤❤
Sundar ❤❤❤
अप्रतिम
Nice
सुंदर ताई
Apratim.
Excellent
Joy guru 🙂
अप्रतिम