Dyaneshwari Nityapath | Swami Swaroopananda | Dyaneshwar Mauli | Devotional | Pooja Desai-Chaphalkar
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- On the occasion of Birth anniversary of Shri Swami Swaroopananda , presenting "Dyaneshwari Nityapath" a compilation of 108 verses .
Swamiji Compiled these verses from the Original "Dyaneshwari" for the Sadhakas to recite it everyday . These verses also sum up the entire gist of Dyaneshwari . Daily recitation have been known to give miracles in the life of true Sadhak .
Credits -
Rachana - Sant. Dyaneshvar mauli
Editor - Swami Swaroopananda , Pawas
Singer - Pooja Desai-Chaphalkar
Music Arrangement - Somesh Narvekar
Video Editing - Vishwanath Malwadkar
Sound - Saloni studio, Sangli
Shailesh Samant , Mumbai
🙏🙏🙏🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन... श्री ज्ञानेश्वर माऊली... निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम... ॐ रामकृष्ण हरि...जय हरि रुक्मिणीविठ्ठल...श्री हरि रुक्मिणीविठ्ठल... श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये......... 🌹🌹🌹🙏🙏🙏
हे ज्ञानेश्वरी तून वेचलेले ओव्या भक्तीचा सरळ सोपान च आहे. भाविकासाठी सहज मार्ग आहे.
खूप छान, श्रवणीय
.
रोजच नित्य पाठ म्हणून ऐकण्यास अनियाच्रणात अभ्यासासाठी फारच उपयुक्त आहे. ही केवळ अन् केवळ गुरू माऊली च करू शकते.
अप्रतिम सुंदर
पांडुरंग हरि वासुदेव हरी
माऊली माऊली
अप्रतिम स्पंदने! पहिल्यांदाच ऐकले स्वतः म्हणताना सुद्धा एवढे भाव येत नाही! खूप सुंदर
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
खुप छान हा नित्यपाठ रोज म्हणावासा वाटतो
राम कृष्ण हरी!🙏🙏🙏
ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम.
ओम राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
शब्दच नाहीत इतके गोड आणि सुंदर गायले आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संत तेथे भगवंत❤ भगवंत तेथे माया❤माया तेथे काया❤ काया ही पंढरी 🎉 आत्मा हा विठ्ठल..🎉❤❤😅😢
मंत्रमुग्ध होऊन ऐकता ऐकता श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारे अप्रतिम सादरीकरण! पूजा ताईंचा दैवी स्वर, पार्श्वभूमीवर रामकृष्ण हरीचा पवित्र उच्चार... सगळं काही हृदयाचा ठाव घेणारं!👌👍💐
रामकृष्ण हरी
जय हो माऊली
खूप छान चित्रीकरण व गायन!
नवीन काही गाणी रेकॉर्ड केली असतील तर जरूर upload करणे.
सर्व काही अप्रतिम. Master Piece. सद्गुरू 🙏"स्वरूपानंद"🙏 यांनी नित्य पाठ निर्मिती करून भक्तांना अमोल ठेवा दिला.
व्हिडीओ ही लक्षणीय. मन: शांती मिळते. आवाज श्रवणीय. श्लोका च्या शेवटी ।।ॐ राम कृष्ण हरी।। अवर्णनीय. नादब्रह्म.
फक्त मधे मधे जाहिराती येतात त्याने साधना भंग होते.
युट्युबचा फॅमिली पॅक घ्या. पाचजणांसाठी ₹१८९ प्रती महिना.
खूप खूपच छान . Thanks for posting on you tube
Ram krushna Hari
फारच छान....
.....सुनील चाफळकर, पुणे
माऊली माऊली
।।ॐ॥ ज्ञानेश माऊलींची भावार्थ गीता अनुपम,तिचे नवनीत सार स्वामीनी दोहिले ,तेही अनुपम्य व त्याचे भावमधुर गायन असा हा त्रिवेणी संगम जाहला. अभिनंदन व धन्यवादही.
मन प्रसन्न वातावरण शुद्ध झाले जय जय माऊली
🎉😊ॐ, स्वामी स्वरूपाणंद हे माझे परात पर गुरु, मी स्वामी माधवनात यांचा अनुग्रहित आहे. हरि ॐ.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏
🌹🙏कृष्ण विष्णु हरि गोविंद | या नामाचे निखळ प्रबंध | माजी आत्मचर्चा विषद | उदंड गाती ||🌹🙏
खुप छान👏✊👍
ॐरामकृष्ण हरि।।
Ram krishna Hary
श्रीमाउलींचे शब्दात माधुर्य,ज्ञान आणि भक्तिरस पूर्णतया भरलेले आहे, ते अतिशय सुंदरतेने गायले आहे, अभिनंदन!
खूप छान👏✊👍
खुपच छान 👏✊👍
जय ज्ञानेश्वरी जयंती
Ram krushn hari
Mauli
Patan pasun.yenyasatho kas yav
खूप सुंदर ऐकताना भावही मनात जाणवतो
सद्गुरूनाथ महाराज की जय 🙏🍀🙏
खुपछान राम कृष्ण हरी
मी रोझ ऐकते
फ़र् छान म्हटले आहे
अतिशय सुंदर अशी ज्ञानेश्वरी पाठ आहे
छान👏✊👍
Hari om pranam ji
श्रीज्ञानेश्वरीतील स्वामींचे नित्यपाठ एेकताना चित्त मंत्रमुग्ध झालं. हरी ओम तत् सत्🌹🙏
αtí uttαm .
hαrí σum tαtѕαt.
🙏🏻 *Il ॐ राम कृष्ण* *हरि II* 🙏🏻
Khup Sundar surel ❤🙏🙏🙏
पावस आपल्या दारी! पावनता आपल्या घरी!
🎉😊 Swamiji kripa Patra, swargiy aavaj.hari Om.
🎉🎉🎉
खूपचं छान, भावपूर्ण गायन, त्रिवार धनयवाद
!! जय जय रामकृष्ण हरी!
छान❤❤
Blissful and divine feeling while listening the Nityapath. Very soothing voice Pooja..superb! Continue this work. GOD BLESS YOU. 🙌
जय जय रामकृष्ण हरी!👌💐👌
खूपचं छान, भावपूर्ण गायन.
पूजा मस्त भाव ऊतरले आहेत नित्यपाठात
जय राम कृष्ण हरी
पूजा तू खूप सुंदर गायली आहेस ऐकताना मन तल्लीन होऊन जाते
जय रघुवीर।सुंदर
WA wa wa wa Sunder khup chhan aahe
👍👌
om Ram Krushna Hari
ओम राम कृष्ण हरी
मधुर! पद्धत आवडली.
फारच सुंदर
खूप सुंदर आवाजात म्हटलेत पूजा ताई तुम्ही.पार्श्वभूमीला समाधीमंदिर परिसर चित्रे,स्वामींच्या विविध भावमुद्रा,उत्सवानिमित्त सजावट पहाताना प्रत्यक्ष समाधीमंदिर सभागृहात नित्यपाठ ऐकत आहोत असे वाटले.शांत ,भक्तिरसाची अनुभूती दिलीत.अभिनंदन
Khupach Chan vatale.Apanas manapasun Dhanywad.
Thank you so much 🙏🙏
अतिशय सुंदर, श्रवणीय. 🙏🙏🙏
खूपच छान पूजा. सुंदर आवाज. ऐकताना खूप शांत आणि प्रस्सन वाटते.
😊😊😊😊
अतिशय भावपूर्ण आणि सुमधूर गायले आहे.मन प्रसन्न आणि तल्लीन होते. श्री क्षेत्र पावसला आल्यासारखे वाटते.
ओम राम कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम कृष्ण हर..!!
Ram kushan hari
ओम राम कृष्ण हरी!
Khup sunder aprim gyle ahe khup chan
Puja tuji aart bhakti purvak manalis ,khup Sundar,
खूप छान। ऐकताना तन्मय झालो आम्ही।
अतिशय सुंदर, स्वच्छ शब्दोच्चार अणि लयबद्ध
Ya Nitya pathavhya abhangache savistar arthache marathit vi echan Karun Navin video karava . Hats off to you.
ॐ राम कृष्ण हरि🙏🙏🙏🌹🌹
पूजा...किती सुंदर म्हटले आहेस ग.. ऐकताना ऐकणारा नक्कीच तल्लीन होऊन ऐकेल...खूप खूप सुंदर😘🌹 अप्रतिम 💐🍫🍫
🙏🌹जय गणेश 🌹🙏
Thank you so much 🙏
अनुपम्य मनोहर..... ❤
Very much heart- touching. A great rendition. Ghosh of Ramkrishna Hari alongwith 'Swaroop पीठ' दर्शन as visuals is mind blogging. Thank u so much dear Puja. One suggestion, 'देवा तूचि गणेशु, सकलार्थमतीप्रकाशु' असा मूळ पाठ आहे ना? स्वातीताई
अप्रतिम श्रवनुभव
Khoopach bhavpurn. Awaj far chan
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद.....आपला मी आभारी आहे...💐🙏
रामकृष्ण हरि, रामकृष्ण हरि
Pooja chan awaj ,chan nitya path mhanali ahes God bless you
Khup sundar .
Pls make one more vdo on each ovies explanation in Marathi i.e. meaning of each ovi to explain very Lucky to hear fro you 👏👏
Thank you
Sure
Hya nityapathache Marathi bhasytar Karun pustak prakasit karave he vinanti.
मस्त पूजा आणि टिम. 🙏🌺ॐ राम कृष्ण हरि 🌺🙏
छान
खूप छान पूजा अतिशय सुंदर गायन
Sumadhur. Awaj shantpane aiknyache samadhan kahi aurch
खूपच छान सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌
नमस्कार.
🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌹🌹🌹
Apratim
प्रचलित मराठीत काव्यबद्ध भावार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ( 1 ते 18 ) playlist
लेखक - विजय पांढरे
गायन - राधिका हंगेकर
ruclips.net/p/PLzunW6VhAvD8hxay7qrJe5pYZW-hJHP4w
अप्रतिम
खूपच गोड आवाज !! खूपच छान!
Wonderful recitation 🙏