मनुस्मृती म्हणजे काय ? | मनुस्मृती नेमका विरोध का ? | manusmriti mhanje kay | Uttam Gore

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • मनुस्मृती म्हणजे काय ? | मनुस्मृती नेमका विरोध का ? | manusmriti mhanje kay | Uttam Gore
    #mpsc2024 #manusmriti #manusmritinews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------!
    📢Telegram : t.me/MPSCADDA7
    ------------------------------------------------------------------------------------------------------------!
    📞Call For More Information :- 7038155255
    ------------------------------------------------------------------------------------------------------------!
    📌App : GS By Uttam Gore :- bit.ly/3GkE3Y7
    -------------------------------------------------------------------------------------!
    #mpsc2024 #mpscstateservicesprelims2024 #mpsccombine2024

Комментарии • 104

  • @stor209
    @stor209 3 месяца назад +15

    अगदी बरोबर आहे सर मनुच्या सडक्या मेंदूच्या विचारांच्या सडक्या लोकांचा जाहीर निषेध

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 месяца назад +30

    ज्या मनुस्मृती नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नाकारला त्याच मनुस्मृती चा देश कधीच स्वीकार करणार नाही !! ज्या मनुस्मृती नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नाकारला त्याचं मनुस्मृती ला dr बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड किल्याच्या पायथ्याशी 25 dec 1927 ला जाळले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आपमानाचा बदला घेतला !!
    जय शिवराय जय भीम जय संविधान 🙏🙏

  • @omprakashbhaware4881
    @omprakashbhaware4881 3 месяца назад +5

    अगदी बरोबर आहे सर सडक्या राजकारणाच्या डोक्यातून निघालेला सडका विचार

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 месяца назад +16

    एकदा मनुस्मृती वाचून घे सर्वात अगोदर तूच मनुस्मृती जाळून टाकशील !!

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 месяца назад +21

    भेदभाव करणारी मनुस्मृती Dr बाबासाहेब आंबेडकरांनी का जाळली हे अभ्यासक्रमात सर्व भारतीय जनतेला शिकवले पाहिजे !!

  • @sukeshanimohod
    @sukeshanimohod 3 месяца назад +12

    जग कुठे चाललंय आणि आपलं बघा काय चाललंय...
    शाळेत सर्व जाती धर्माचे लोक शिक्षण घेत असतात त्यामुळे कोण्या एका धर्माचे शिक्षण देणे योग्य नाही आणि मनुस्मृती सारख्या विषारी ग्रंथाचे तर नाहीच नाही...कारण पुस्तकं प्रेमी बाबासाहेबानी उगाच नाही मनुस्मृती जाळली..
    आणि मनुस्मृती बद्दल इतका पुळका आलाय तर ती का जाळली या बद्दल सांगितलं तर बर होईल..
    आणि
    शिकवायचंच असेल तर संविधान शिकवा.. मुलांना लहान पणापासूनच आपल्या हक्क आणि कर्तव्य बद्दल माहिती होईल...
    जय भीम 💙जय शिवराय ❤️जय संविधान 🙏🏻

  • @user-uw7ev9mj3n
    @user-uw7ev9mj3n 3 месяца назад +38

    जाहीर विरोध
    जय भीम जय शिवराय जय संविधान 📚✍️ माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचा विजय असो.....📚✍️.....
    भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे.
    कुठल्याच प्रकारची धर्माचा प्रसार प्रचार शाळा महाविद्यालयात कोणत्याच धर्माचा करता येणार नाही...
    मात्र स्वतंत्रपणे धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी राज्यघटनेने त्यांना धार्मिक स्वतंत्र दिलं आहे...
    मनुस्मृती सारख्या अमानुष वागणूक देणाऱ्या ग्रंथाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा शिक्षणं विभागाने विचारच करायला नको ....
    जपान सारखे काहीतरी शालेय अभ्यासक्रमात त्रांतिक अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.....
    सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?
    जय भीम जय शिवराय जय संविधान 🧡💙🙏📚✍️

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 3 месяца назад +20

    मनुस्मृतिला ग्रंथ का म्हणतात मुळ सवाल आहे. जे लिखान मानवते विरुद्ध आहे ते भस्म करायला हवे.

  • @sangeetaborate1150
    @sangeetaborate1150 3 месяца назад +6

    धन्यवाद सर आपण ही माहिती दिल्याबद्दल... मनुसमृतीचा अभ्यास एकत्र गरज नाही ठेवायची असेल तर सर्व महामानवाची चरित्र व संविधान हे विषय त्याबरोबर घेण अपेक्षित आहे. 🙏जय ज्योती जय क्रांती जय भीम जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय

  • @laxmandurge7145
    @laxmandurge7145 3 месяца назад +20

    मनुस्मृति पेक्षा भारतीय संविधाना चा अभ्यासक्रमात ईयत्ता 5 ते 12 मध्ये अनीवार्य विषय म्हणून समावेश करायला हवि.तेहि 100 मार्क ची परीक्षा झाली पाहिजे.

  • @kavitasavare6088
    @kavitasavare6088 3 месяца назад +3

    Manusmriti peksha sanvidhan ana syllabus made nahi tr je adhi hot tech vhayla vel laganar nahi

  • @ranjeetbankar8042
    @ranjeetbankar8042 3 месяца назад +8

    बरोबर आहे सर शाळेच्या दाखल्यातुन जातीचे नाव काढण्याची वेळ आली आहे

  • @shashikantjadhav8571
    @shashikantjadhav8571 3 месяца назад

    मनु स्मुर्ती नीट वाचा त्याचा अभ्यास करा
    देशाने चंद्रावर यांन पाठवला इतर देशाबरोबर प्रगती करतोय परत मद्य युगात अशी प्रगती.......

  • @Devendrakumar-b8d
    @Devendrakumar-b8d 3 месяца назад

    छान माहिती दिलीत सर...!

  • @poojajadhav5447
    @poojajadhav5447 3 месяца назад +2

    Sir tumhi barobar bolat😊

  • @shrikrishankendre-ui7vd
    @shrikrishankendre-ui7vd 3 месяца назад +2

    We have needed Manusmriti today.

  • @user-fk6ww8fe3l
    @user-fk6ww8fe3l 3 месяца назад +1

    अर्धवटरावाची अर्धवट माहिती, समाजात संभ्रमात ठेवून आपले कटकारस्थान करणे.चांगले वाचन मनन करावे.

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 3 месяца назад

    पुन्हा एकदा मनुस्मृती ग्रंथ दहन करण्याची वेळ आली आहे आमचं कडाडून विरोध आहे या अभ्यास क्रमाल😡

  • @ratnathombar
    @ratnathombar 3 месяца назад +2

    Yes sir barobar aahe manusmriti shilyabaslach kay tar dokyat pan aanu naka mhana. रोजगरनिर्मिती करा. स्पर्धा कमी करा....

  • @poojapunekar9810
    @poojapunekar9810 3 месяца назад +1

    Kharach sir tumhi great aahe je first aaj u tube wr sangat aahet

  • @user-on2bw7qv1c
    @user-on2bw7qv1c 3 месяца назад +1

    Jay bhim

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m 3 месяца назад +1

    बरोबर आहे

  • @gaurimate6882
    @gaurimate6882 3 месяца назад +2

    बरोबर बोल्लत सर तुम्ही.....syallabus मध्ये अस काही add होन चुकीच ठरेल.... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या पुस्तकाची ,या विचारांची होळी केली...आणि आज जर तेच पुस्तक तेच विचार जर syllabus मध्ये add होणार असतील तर हे... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सरळ सरळ अपमान आहे....त्यांनी केलेल्या कार्याचा अपमान आहे.....त्यांच्या शिक्षणाचा अपमान आहे......... मनुस्मृति syllabus मध्ये नाही add झाली पाहिजे....🫣😱😡😡

  • @kailasgaikwad7942
    @kailasgaikwad7942 3 месяца назад +1

    Jyana vatate ki manusmritimule khup samajjivan changle hoil tar tyani samajasathi vhave tar swatahasathi manusmiticha upayog karava itarana sangu naye,apli pragati kara Ani nantar samajala sanga.

  • @vivek19730
    @vivek19730 3 месяца назад +7

    जी मनुस्मृती बाबा साहेबांनी अक्षरशः जाळली होती. त्या मधले काही भाग अभ्यासाच्या पाठ्यक्रमात टाकून राहिले आहे म्हणजे. हे लोक स्वतःला बाबा साहेबांपेक्षा जास्त हुशार समजत आहे असच म्हणावं लागेल ... यांनी यांची लायकी दाखवली च 😡😡

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x 3 месяца назад +1

    प्रत्येक हिन्दू ने मनुस्मुर्ती चे पालन करणे
    बाकीच्यांनी धर्म सोडला आहे तर विरोध कशाला

  • @user-ql5pg2ny6e
    @user-ql5pg2ny6e 3 месяца назад

    Thank you sir important information.

  • @tanajisonalkar5035
    @tanajisonalkar5035 3 месяца назад

    छान विश्लेषण

  • @avinashbhagwate7148
    @avinashbhagwate7148 3 месяца назад +2

    मनुस्मृती तील चांगले श्लोक शिकवणे बाबासाहेब आंबेडकर च अपमान .आणि ज्या शिवाजी महाराज आणि sambhaji महाराज औरंगझेब शी लढले त्यांची जयंती होते ,औरंगझेब chya कबरीवर जातात तेव्हा महाराजांचा अपमान आहे असे कुणाला वाटत नाही?

    • @The_youngthug_
      @The_youngthug_ 3 месяца назад

      काजु किती ही पौष्टिक असला तरी तो जर शेतात पडला तर तो उचलुन खात नाही, तसे श्लोक की ही चागले असले तरी ते मानवाला गुलामीकडे नेणारी आहे.

  • @ashokahire9819
    @ashokahire9819 3 месяца назад +1

    मनुस्मृती पुन्हा लागू केली तर देशात अराजकता माजेल हयाचे श्रेय घ्यायचे असेल तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी घ्यावे.आणि देशात जनता शांततेने नांदते आहे.ते हया पेशवाईला पाहवत नाही 😢😢😢

  • @onkarchavan8896
    @onkarchavan8896 3 месяца назад +4

    मनुस्मृती कोणत्या काळात लागू होती...असेल तर पुरावा आहे का?

  • @meenasuryawanshi3331
    @meenasuryawanshi3331 3 месяца назад +1

    विषयता वादी समाज निर्मिती करायची आहे म्हणून अशा सडक्या डोक्याच्या मनात मनुस्मृती आणायची आहे .

  • @nalandabhagat4439
    @nalandabhagat4439 3 месяца назад +2

    Jay bhim ❤❤❤

  • @sandipthaware9794
    @sandipthaware9794 3 месяца назад +1

    He notifications kadhanarya IAS officer che vichar kase asatil va kasya vichar saranicha to IAS asel VA kharach to IAS chya post la justify karu sakat asel ka?
    Kara tar tya IAS change dhikkar whayala hava

  • @abhinavdurge
    @abhinavdurge 3 месяца назад +2

    21 dec nhi 25 dec 1927🔥

  • @tejalnandeshwar3031
    @tejalnandeshwar3031 3 месяца назад +1

    ❤❤❤❤❤ thanks you sir 🙏 lokanha asha gosti chi Jan Karun denyachi jarurat ahe. ❤❤

  • @madhavhile6965
    @madhavhile6965 3 месяца назад +1

    काही पण शिकवूनका मृती पूजा करणे बरोबर नाही सर्वना पूजा करायला लावा आणि बसा घंटा वाजवित

  • @ShrikantPawase09
    @ShrikantPawase09 3 месяца назад +1

    Original manusmriti granth wachawa bhesal kelela Granth wachu naye ..

  • @poojapunekar9810
    @poojapunekar9810 3 месяца назад +1

    Aaj srw AI wr depend aahe job....tyachi thodi mahiti syllabus mdhe dyaw ..,....

  • @Deenimieeni
    @Deenimieeni 3 месяца назад

    ❤️❤️❤️

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 3 месяца назад +3

    विज्ञानालाच महत्त्व द्या शिक्षण अभ्यासक्रमात

  • @inditechnician
    @inditechnician 3 месяца назад +1

    Kaay ha paakhandpanaa chaalalaay?-20 varshe,ajun,ingrsj rahaayalaa pahije hote,hr lok ajunpan sudharle nahit.

  • @bharatshahare5369
    @bharatshahare5369 3 месяца назад +1

    Sir vidnyanvadi (scientific banalo pahijet aapan) ata manusmruti sikun charitrahin banlo pahijet ka aapan.
    Nishedh Karu apan manusmruti cha jay savidhan. jay sivaji. jay bhim.

  • @rajuingle9971
    @rajuingle9971 3 месяца назад

    हिंदु धर्मातील स्त्रियांसाठी मनुस्मृती लागु होईल.

  • @inditechnician
    @inditechnician 3 месяца назад +1

    He jaanunbujun prachaar karnyaat yet aahe.

  • @sanatani_ayurved
    @sanatani_ayurved 3 месяца назад

    Sir maz dgree certificate
    Yayala vel ahe mala combine cha from bharayacha
    Provisional certificate chalel ka plz sanga sir

  • @Anjalitonde
    @Anjalitonde 3 месяца назад +1

    भारताचा विकास करून देशlतिल बेकारि कमी करा.कायदे करा ते फक्त rajkarni लोकांन साठी.. समाजlला जातीत विभागन बंद करा..

  • @poojapunekar9810
    @poojapunekar9810 3 месяца назад +1

    Kshala pahije ha...dyaych aahe tr mahan Thor lokanche vichar...tyanche samjasathi aslele kary dyaw .....porana mahiti hoil ...aapke Thor log kse hote tr

  • @swapnasuryawanshi6563
    @swapnasuryawanshi6563 3 месяца назад

    Samaj susharakanche wichar tyancha tyag aanityani kelelya sudharna he dya na sylabus mde mnusmuti chi kay garaj aahe ajun uccha nicch samaj nirman kraycha ka yana aani atuachar kraycha ka nishapap lokanwar😢😢😢

  • @marotipangul6326
    @marotipangul6326 3 месяца назад

    Manusruti peksha bhagavat geeta abhyasat ana

  • @marotipangul6326
    @marotipangul6326 3 месяца назад

    Manus mnj mansa sarkhe wagane,
    Shudra mnje j manuskila kali ma lavnare kelele karma

  • @dattatraychandanshive
    @dattatraychandanshive 3 месяца назад +1

    Savidhan he great ahe in world

  • @milindrokde7233
    @milindrokde7233 3 месяца назад

    1) बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला पण अध्यात्मिकतेचा नाही. म्हणूनच त्यांनी बुद्ध धर्माचा पुरस्कार केला.
    त्यामुळे विज्ञाननिष्ठतेबरोबर आध्यात्माची गरज आहे.
    2) मध्येच शेतमालाला भाव नाही. हा विषय कुठून आला ?
    शेतमालाला उच्च भाव देऊन शहरातील जनतेनी महागाईने मरायच काय ?
    शहरातील कष्टकर्यांपेक्षा शेतकऱ्यांना हर बाबतीत भरपूर सवलती / सबसिडीज आहेत. अजून लाड करण्याची आवश्यकता नाही.
    3) पूर्वीचे गावगाड्याचे हरेक नियम , रुढी, परंपरा मनुस्मृतीशी जोडू नका.
    4) मनुस्मृती हा 2000 वर्षापुर्वीचा ग्रंथ आहे. तात्कालिक समाज व्यवस्था सुरळीत चालविण्यासाठी बनवलेले नियम आज चुकीचे वाटतात.
    अजून 100 वर्षांनी आज sc, st ना दिलेल आरक्षण तेव्हा अन्यायकारक ठरेल.

    • @balasahebchauhan8861
      @balasahebchauhan8861 3 месяца назад

      अरे निर्बुद्ध माणसा २००० वर्षांपुर्वी ब्राम्हणांना कमी शिक्षा आणि बाकी वर्ण किंवा जाती यांना जास्त शिक्षा याने कसं काय समाज सुरळीत चालत होता. म्हणजे दुसऱ्यांवर अन्याय करून समाज सुरळीत चालवणे ही तुझी नीच मानसिकता. कधी स्वतः मनुस्मृती वाचलास काय?

  • @user-kv7op7jr4m
    @user-kv7op7jr4m 3 месяца назад

    शुद्धर वर्गात कोनता जाती समुह येतो हे सांगा

    • @newhope7450
      @newhope7450 3 месяца назад

      शुद्र म्हणजे आजचे OBC मनुस्म्रुती च्या इशोबाने अनतेज म्हणजै SC सिडुलक्लास

  • @mahendrabhagwat9994
    @mahendrabhagwat9994 3 месяца назад

    Manu samriti ha grahnt brahman samajata hai ya grahntala bharti log kase kay manannar ha grahnat bhartiy lokanch nahi brahmanani tysnchya sukha suwidha ani vilash bhoga sathi lihlela aahe

  • @vanitakhade7024
    @vanitakhade7024 3 месяца назад

    विरोध आहे

  • @user-nu3dv5pq4u
    @user-nu3dv5pq4u 3 месяца назад

    Hyanche sadke mendu aahet tyanach abhyasala dya nich manu tyancha tyanach lakhlabh aso

  • @unmeshkadi7198
    @unmeshkadi7198 3 месяца назад

    Konata shlok takala ?

  • @RuturajGaikwad031
    @RuturajGaikwad031 3 месяца назад

    sir mike chagla vapra khar khar awaj yetoy

  • @anilmahashabde5501
    @anilmahashabde5501 3 месяца назад +2

    ह्याला पण मनुस्मृती बद्दल काहीच माहिती नाही
    याने मेकाॅलेने भेसळ केलेल्या मनुस्मृती वाचली आहे आणि तेच हा सांगतो आहे

  • @balasahebmali103
    @balasahebmali103 3 месяца назад +1

    add savidh......Bjp/Rss chi chal aahe...... samjun ghya...

  • @sm4hindigaming647
    @sm4hindigaming647 2 месяца назад

    Savindhan shikwa

  • @poojapunekar9810
    @poojapunekar9810 3 месяца назад

    Aadhichya shikshanat yacha kevach ullekh nvta .....mg ata kaun ???? 5th pasun khup thodya pramanat ghatnechi Kalam dyaw....je lakshat asel poranchya.......

  • @marotipangul6326
    @marotipangul6326 3 месяца назад

    Chagalya gostila nehamich virodh hot aste

  • @yogeshgaikwad3457
    @yogeshgaikwad3457 3 месяца назад

    Jay Bhim Jay sanvidhan
    Jay shivray Jay Bhim Jay sanvidhan
    The Indian constitution of father
    Dr Babasaheb Ambedkar saheb
    Jay Bhim Jay sanvidhan Jay Bharat

  • @magendragaikwad4556
    @magendragaikwad4556 3 месяца назад +4

    मनुस्मूर्ति वाचल्यानंतर कळेल,नाही त्या गोष्टी सांगू नका चुकीचा विचार जनतेत पसवू नका

    • @tukaramsonwane6974
      @tukaramsonwane6974 3 месяца назад

      वाचा वाचा!! अगदी रोज पारायण करा.

    • @user-ql5pg2ny6e
      @user-ql5pg2ny6e 3 месяца назад

      Tu वाच मग समजेल रे चोमण्या

  • @user-ny3ie1zc6h
    @user-ny3ie1zc6h 3 месяца назад

    होय,मनस्मृती ढोंग आहे,कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृतीची जाळून त्यांनी दिनांक २९सप्टेंबर १९४७रोजी राखरांगोळी केली, तीची आत्ता पाठ्य पुस्तकामध्ये देण्याची आवश्यकता काय?

  • @gautamigadge_gangster1185
    @gautamigadge_gangster1185 3 месяца назад

    Government madhe asnarya lokanche mendu kharab zala ahe

  • @RamachandraBarhate
    @RamachandraBarhate 3 месяца назад

    🤔🤔🎉🎉🫡🫡

  • @shrikantsakpal6280
    @shrikantsakpal6280 3 месяца назад +1

    पुन्हा एकदा मनुच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न चालू आहे जनतेने षडयंत्र ओळखले पाहिजे

  • @tejalnandeshwar3031
    @tejalnandeshwar3031 3 месяца назад

    Sir hya gostila virodh karnyasati sadharam vyaktini kay karav . Pliz answer mi 🙏🙏

  • @anitapatil7383
    @anitapatil7383 3 месяца назад

    हे योग्य नाही.

  • @Alkagedam-tt3ce
    @Alkagedam-tt3ce 3 месяца назад

    Ya cha virodh zalach pahijet

  • @satishpadwal1287
    @satishpadwal1287 3 месяца назад +4

    कोणीही उठतो,,,युट्यूब चैनल खोलतो,,माहिती असो नसो...😂😂😂😂

    • @ranjeetbankar8042
      @ranjeetbankar8042 3 месяца назад

      अरे तु तुझी लायकी बघ अगोदर

    • @ranjeetbankar8042
      @ranjeetbankar8042 3 месяца назад +5

      तुला खुप माहिती आहे तर तु बनव ना व्हिडिओ

    • @saurabhjoshi8766
      @saurabhjoshi8766 Месяц назад

      Tu fakt comment kr​@@ranjeetbankar8042