पेरे साहेब नमस्कार .. 994 त्कॉमेंट्स आहेत यात यकानेही dislike केलेला नाही आणि खरोखर तुमच्या सारख्या महान व्यक्तींची मोठ्या विचारांची साध्या राहणीची ह्या महाराष्ट्राला काय पण ह्या पूर्ण देशाला गरज आहे. धन्यवाद.... जय हिंद
नमस्कार,सरपंच साहेब. तुमचे विचार खुपच सुंदर आहेत.असा सरपंच प्रत्येक गावाला आणि महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री जनतेनी निवडून देयाला पाहिजे तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा, मनापासून हार्दिक आभार.
विषय सोपा करून सांगीतले म्हणून लोक कलेला महत्त्व आहे लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा निसर्ग जतन, वातावरण निर्मिती किती आवश्यक आहे या पेक्षा चांगले आणि विनोदी कथन लोकानं मध्यें रूजवणे सहज शक्य आहे लोक संग्रह अशा भाषेतून शक्य आहे विज्ञान-तंत्रज्ञान ची संगती लोक समस्येला जोडणं आवश्यक आहे लोक प्रबोधनकार चा हा व्हिडिओ मला शेवट पर्यंत पहावा वाटला त्या मध्यें सरकार ला शिव्या नव्हत्या परावलंबी जनतेला शिक होती गोदी मेडिया ला दूषणं नव्हती मोदी जी चं परावलंबी स्वावलंबन नव्हतं खरं आत्मनिर्भरता शिकवण होती खुप छान खुप पहा शुभेच्छा
जन सुधारक / समाजसेवक ! पेरे पाटील यांना मनपूर्वक सलुट ! अशी सेवा फक्त गाडगे महाराज यांनीच जगाला जनजागृतीतून समाज प्रभोधन करून केली ! ती आपण प्रेत्यक्षात उतरवली ! सलाम तुमच्या कर्तुत्वाला ! एक पोलीस !
असे समाज कार्यकर्ते, सरपंच प्रत्येक गावा,गावात पाहीजे खुप लोक सुखी समृद्ध होतील..सरपंच दादा तुमची गरज प्रत्येक समस्यांना आहे शहरा साठी काहीतरी करा..साहेब 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
आदर्श सरपंच व आदर्श ग्रामपंचायत ,यातूनच संदेश मिळतो, गांधीजींचा स्वप्नातील खेडे, यापेक्ष्या अजुन काय हवं, देश सुजलाम सुफलाम होण्यास किती वेळ लागेल, अशी काम करण्याची पद्धत असेल तर, अभिनंदन गावकऱ्यांचे व या आदर्श सरपंच साहेबांचे.👌💐👍💐
खुप छान आणि सोप्प्या भाषेत सांगायचं आणि करून ही घ्यायचे... हे त्यांना खूप छान जमतं... खुप थोर व्यक्तिमत्त्व आपल्यासारखे सरपंच प्रत्येक गावाला मिळावा...
समस्त आदर्श गावचे सरपंच पेरे यांच्या बद्यल जी मुख्यमंञी पदाची पाञता दाखविली त्यामुळै येथील सुजान ग्रामस्थ नागरीकाना सलाम. खरोखरच सर्वांना आपले गाव पाटोदा सारखे देशपातळीवर गाजावे राट्रपती सारखे पुरस्किर मीळवुन सर्वञ चर्चा व्हावी. आपण प्रथम हे लक्षात घेतले गावच्या विकासामध्ये राजकारण हेवेदावे आणले न पाहीजे तरच हे शक्य आहे नाहीतर आपल्या हातात चांगल्या वाईट मार्गाने जावु की हे आपल्या शेवटी हातात आहे.
धन्यवाद. पेरेझ पाटील तुमचे विचार. चांगले आहे माऊली☑ छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर. लोक मान्य. टिळक संत ज्ञानेश्वर महाराज भुमी. आहे माऊली☑. महाराष्ट्र राज्य मराठी माणूस आहे माऊली☑. तुमचे. विचार. चांगले आहे माऊली☑. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
अगदी योग्य आहे. पेरे पाटील यांच्या सारखे सरपंच गाओ गावी पाहिजे पण ते शक्य नाही. पण ते जर मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र मधील प्रत्येक गावाचा विकास होईल....
खर्या माणसाची किंमत जनतेला समजत नाही. ऊलट लबाड व भ्रष्ट माणसाला लोक निवडून देतात.कारण मतदानाच्या दिवशी तो मतदाराला खूप भ्रष्टाचार करून मिळवलेल्या पैशातून काही पैसे देऊन मतदाराला लाचार करतो.
Khup chhan pere saheb kiti sunder mahiti dili ahe .ase pratk gavani सरपंचांनी ठरवले तर शक्य शे पण खुप त्याग केला तुम्ही,हाच विचार दर्वे गावातील सरपंचांनी घेतला महाराष्ट्र नो एक होईल.
राज्याचा मुखयमंत्री अस्वा तर असा जनतेची काळजी घेणारा व मानसन्मान राखणारा व विकास कामे करणारा एकच व्यक्ती ती महणजे भास्कर राव पेरे पाटील देव त्यांचे भले करो.
पेरे साहेब म्हणजे एक प्रकारे पहिले केले मग बोलतात अगदी सहज सोप्या पद्धतीने विकास करू शकतात .कारण निस्वार्थी विकास व जिद्दी विचारवंत आहेत जीवनाचा विकासाचे भारताचे खरे रत्न आहे .राजकारणी लोकांनी ......सोडून कधीच दिली आहे . पेरे साहेब किती छोट्या व मोठ्या विचार कल्पना धरून वाटचाल सुरु ठेवली जाते सर तुम्हाला दंडवत प्रणाम
अरे एक नंबर माणूस आहे, एबीपी माझावर पाहिली मुलाखत... काय प्रगती केली आहे... राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रातला टॅक्स महाराष्ट्र मध्ये खर्च केला तर होवू शकतं....पण माणूस हाच पाहिजे...तर च शक्य आहे... सल्यूट to his work.....
आपण पेरे पाटील सरपंच आहात,आता आपण एकदा आमदार म्हणून निवडून या, म्हणजे नंतर मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याची संधी मिळेल, आपसूक महाराष्ट्राचा विकास होईल,
आम्हाला जास्त शिक्षीत किंवा बुद्धीमान माणसांची गरज नाही, प्रगत, सुखी आणि साधं माणुस म्हणून जगन्या करिता अनेक पेरे पाटील निर्माण केले पाहिजेत, शाळेत त्यांचे कार्य आणि विचारांचा एक विषय शिकवला पाहिजे, एक ते दोन वर्षांत भारत जगात एक नंबर होईल
Bhaskar saheb 🙏... खरच तुम्ही मुख्यमंत्री बनले पाहिजे... तुमच्या कामासाठी तुम्हाला सॅल्यूट जनतेसाठी तुमचे विचार खूप चांगले आमच्या गावात ना संडासाची सोय आहे णा पाण्याची सोय आहे 🙏
एकदम बरोबर आहे तुमचे म्हणणे पण सध्या स्वतः छत्रपती शिवाजी महाराज जरी असते तरी त्यांना मुख्यमंत्रीही होणे इतरांनी खूप अवघड केले असते . नव्हे काही लोकांनीही पैसे दिल्याशिवाय मतदानासाठी बाहेर यायचे त्यांनाही कबूल केले नसते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भास्कर पेरे पाटील व्हायला पाहिजे
पेरे साहेब नमस्कार .. 994 त्कॉमेंट्स आहेत यात यकानेही dislike केलेला नाही आणि खरोखर तुमच्या सारख्या महान व्यक्तींची मोठ्या विचारांची साध्या राहणीची ह्या महाराष्ट्राला काय पण ह्या पूर्ण देशाला गरज आहे. धन्यवाद.... जय हिंद
Ov my
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@prajwalganeshkumaringle
R
I proud of u.❤❤❤
महान व्यक्ती आहे...
सुंदर विचार धारा.
नक्कीच आवडेल मुख्यमंत्री बनले तर.
भास्कर पेरेपाटिल सारखे सरपंच जर प्रत्येक गावाला जर मिळाले तर आपला महाराष्ट्र भारतात एक नंबर चे राज्य होईल. पाटील आपल्या कार्याला 🙏
नमस्कार,सरपंच साहेब.
तुमचे विचार खुपच सुंदर आहेत.असा सरपंच प्रत्येक गावाला आणि महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री जनतेनी निवडून देयाला पाहिजे तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा, मनापासून हार्दिक आभार.
धन्यवाद तुमच्या सारखा सरपंच महाराष्ट्रात ल्या गावोगावी पाहिजे
अतिशय सुंदर विचार आहे. आशा मुख्यमंत्र्यांची गरज आहे.
महान व्यक्ती आहे...
सुंदर विचार धारा.
ह्यांना खरोखरच मुख्यमंत्री करा
मुख्यमंत्री करायला पाहिजे पेरे सराना....विचारसरणी खूप छान आहे...
विषय सोपा करून सांगीतले
म्हणून लोक कलेला महत्त्व आहे
लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा
निसर्ग जतन, वातावरण निर्मिती
किती आवश्यक आहे या पेक्षा चांगले आणि विनोदी कथन
लोकानं मध्यें रूजवणे सहज शक्य आहे
लोक संग्रह अशा भाषेतून शक्य आहे
विज्ञान-तंत्रज्ञान ची संगती लोक समस्येला जोडणं आवश्यक आहे
लोक प्रबोधनकार चा हा व्हिडिओ मला शेवट पर्यंत पहावा वाटला
त्या मध्यें सरकार ला शिव्या नव्हत्या
परावलंबी जनतेला शिक होती
गोदी मेडिया ला दूषणं नव्हती
मोदी जी चं परावलंबी स्वावलंबन नव्हतं
खरं आत्मनिर्भरता शिकवण होती
खुप छान
खुप पहा
शुभेच्छा
खरंच संपूर्ण भाषण ऐकलं खूप छान विचार आहेत तुमचे सरपंच .
हाचे अंतरी खरा साधु संत आहे.सलाम साहेब.शब्दच अपुरे आहेत आपल्या कार्याला.
खुप छान राम राम
@@bhatupatil7429 Sahebacha mob nabar milel ka
नुसतं सलाम करून भागणार नाही. आजच शपथ घ्यायला पाहिजे.कोणीही अयोग्य व्यक्ती ला मतदान करू नका
Nice👌👌👌👌👌
पेरे पाटील आपल्या कार्याला सलाम आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे
जन सुधारक / समाजसेवक !
पेरे पाटील यांना मनपूर्वक सलुट !
अशी सेवा फक्त गाडगे महाराज यांनीच
जगाला जनजागृतीतून समाज प्रभोधन करून केली !
ती आपण प्रेत्यक्षात उतरवली !
सलाम तुमच्या कर्तुत्वाला !
एक पोलीस !
खरच आपले शुभचिंतन असल्यावर नक्कीच होईल
नमस्कार खुप खुप ग्रेट माणूस, आजच्या काळात अशीच माणसे हवीत, खरच महाराष्ट्र ह्याच्या विचारांनी नक्कीच प्रगतीच्या पथावर जाईल
अशा माणसांची महाराष्ट्रात फार गरज आहे खरंच सलाम यांच्या कार्याला आणि शौर्याला मानलं साहेब तुम्हाला.....
खरे आहे अशा मानसाची आवश्यक्ता आहे
असे निस्वार्थी राजकारणांत असले तर महाराष्ट्राचा विकास दुर नाही.
खरंच अशा माणसाची आज गरज आहे.असे निस्वार्थी समाजकारणी राजकारणात असले तर महाराष्ट्राचा विकास दुर नाही.
TVcup
साहेब तुमची Smile च सांगुन जाते की तुम्ही खूप इमानदार व्यक्ती आहात.
God Bless you....
असे समाज कार्यकर्ते, सरपंच प्रत्येक
गावा,गावात पाहीजे खुप लोक सुखी
समृद्ध होतील..सरपंच दादा तुमची
गरज प्रत्येक समस्यांना आहे
शहरा साठी काहीतरी करा..साहेब
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Karch CM banwane jaruri आहे
आदर्श सरपंच व आदर्श ग्रामपंचायत ,यातूनच संदेश मिळतो, गांधीजींचा स्वप्नातील खेडे, यापेक्ष्या अजुन काय हवं, देश सुजलाम सुफलाम होण्यास किती वेळ लागेल, अशी काम करण्याची पद्धत असेल तर, अभिनंदन गावकऱ्यांचे व या आदर्श सरपंच साहेबांचे.👌💐👍💐
अभ्यासू व्यक्तिमत्व , सुंदर वीचार , कामावर निष्ठा , कर्तव्य दक्ष .महान व्यक्ती 🙏 🙏🙏💐💐💐
जो यांना " मुख्यमंत्री " पाहु इच्छितो,
त्यांनी त्यांनी लाईक करावे.......
Changlya mandala lok badnam kartil mukhyamantri zalyavar
Asa mukhimantri pahije
@@machhindras252 नाही
गखखगढणजजझद़़ंंऔओइककढझो खप कळ आप आप
ख
असे मानस मिळन कठिनच असा मानूस जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण महाराष्ट्राचे चित्रच बदलेल
खुप छान आणि सोप्प्या भाषेत सांगायचं आणि करून ही घ्यायचे... हे त्यांना खूप छान जमतं... खुप थोर व्यक्तिमत्त्व
आपल्यासारखे सरपंच प्रत्येक गावाला मिळावा...
पेरे साहेब तुम्हच्या या महान कार्यला शब्द अपुरे पडतात सलाम तुमच्या या महान विचाराला व कायाँला✍️🙏🙏
Prtyek gawat tumcha sarkhe sarpanch asave sir
समस्त आदर्श गावचे सरपंच पेरे यांच्या बद्यल जी मुख्यमंञी पदाची पाञता दाखविली त्यामुळै येथील सुजान ग्रामस्थ नागरीकाना सलाम. खरोखरच सर्वांना आपले गाव पाटोदा सारखे देशपातळीवर गाजावे राट्रपती सारखे पुरस्किर मीळवुन सर्वञ चर्चा व्हावी. आपण प्रथम हे लक्षात घेतले गावच्या विकासामध्ये राजकारण हेवेदावे आणले न पाहीजे तरच हे शक्य आहे नाहीतर आपल्या हातात चांगल्या वाईट मार्गाने जावु की हे आपल्या शेवटी हातात आहे.
सरपंच साहेब तुमचे विचार खुप आवडलं.
👍👍पेरे साहेबांच्या प्रत्येक मतावर सहमत असणार्यांनी एक लाईक करा... 👇👍👍
पेरे पाटील मनापासून अभिनंदन करतो
असा विनोदी आणि विनोदाने सारे गाव कामाला लागले विकास झाला..
लोकं खूष तुम्हाला आनंद
पोरे पाटील यांनी केलेली कामे व गावातिल कामे या सर्व गोष्टी अनुभवताना खरच खुप सुंदर
हे खरोखरच महान सरपंच आहेत
हे खरोखरच सि एम योगेतीचे आहेतच धन्यवाद
Manik gaikwad
अरे वाह. यांचा आदर्श सर्व राजकारणी आणि मंत्र्यांनी घ्यावा👌👌👌🚩🚩🚩🙇🙇🙇
पेरे पाटील एक मोठा मानूष,कारण विचार वैज्ञानीक व भाषा साधी .👍👍👍
R N Hajare HC cisf.
Gav konta aahe yancha..? Address dya
Nice
@@raosahebhajare7844 oo
@@shreebalajipanchal1201 patoda
धन्यवाद. पेरेझ
पाटील
तुमचे
विचार. चांगले आहे माऊली☑
छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर. लोक मान्य. टिळक
संत ज्ञानेश्वर महाराज
भुमी. आहे माऊली☑. महाराष्ट्र राज्य मराठी माणूस आहे माऊली☑. तुमचे. विचार. चांगले आहे माऊली☑. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
खुपच छान आहे भाषण. प्रत्येक ग्रामपंचायत ने जर अस केलं तर वेळ लागणार नाही गावाचा विकास व्हायला आणि देशात नाव उज्वल व्हायला
Very nice work speech
जयभिम जयशिवराय खुपच छान आहे सरपंच साहेब ,प्रत्येक गावाला असा सरपंच लाभले पाहिजे .
अगदी योग्य आहे. पेरे पाटील यांच्या सारखे सरपंच गाओ गावी पाहिजे पण ते शक्य नाही. पण ते जर मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र मधील प्रत्येक गावाचा विकास होईल....
भावी मुखयमंत्री होतीलच .जनतेनी पाठींबा दिला पाहिजे अश्या व्यक्तींची खरी गरज आहे
खर्या माणसाची किंमत जनतेला समजत नाही. ऊलट लबाड व भ्रष्ट माणसाला लोक निवडून देतात.कारण मतदानाच्या दिवशी तो मतदाराला खूप भ्रष्टाचार करून मिळवलेल्या पैशातून काही पैसे देऊन मतदाराला लाचार करतो.
@@shankarraoasane3185 अअअअपपप्ककक्
पज
@@shankarraoasane3185 ppppppppppp
C.M Kedari
खूप छान साहेब,
तुमचं भाषण चांगला आहे,आणि एकदा आपण मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे.
यांचे विचार आजच्या ग्रामपंचायत सरपंच ते देशाच्या पंतप्रधानांन पर्यंत घेऊन अमलात आणणे आवश्यक आहे।
खुपचं छान सरपंच बोलतात चांगले वागतात
ह्यांना मुख्यमंत्री करा महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होईल
मी खुप वेळा ग्रामसभेत ठराव मांडला कि आम्हाला भास्कर राव पेरे पाटलांचे गांव दाखवा परन्तु सरपंच ग्रामसेवक सदस्य कोणीच तयार होत नाही
सुंदर विचार साहेब तुमचे (धन्यवाद )💻📷🎤🎤🎤🎤 सुपर मत
आमच्या महाराष्ट्र च नर रत्न आहे आसा सरपंच जन्माला घालणारे आई वडिलांना नत मस्तक होतों
मा.श्री.भास्करराव पेरे पाटिल यांचे खुप खुप अभिनंदन आपले खुप सुंदर काम केलेत.
आशीच सर्वांना सद् बुध्दी देवोत.
साहेब तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद दिला पाहिजे
Khup chhan pere saheb kiti sunder mahiti dili ahe .ase pratk gavani सरपंचांनी ठरवले तर शक्य शे पण खुप त्याग केला तुम्ही,हाच विचार दर्वे गावातील सरपंचांनी घेतला महाराष्ट्र नो एक होईल.
पेरे साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद तुमचे भावी आयुष्य सुखी आनंदी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुमचं शब्द म्हणजे सोन्याच्या घुंगरू सारखे नितळ आहे . भारत चा अमेरिकाच होइल.
N mm mk hi go for a hike cu
Mala marathi. Type karta yet nahi. We want BHARAT to develop, not like USA. Because US people r never satisfied. Bhartiya manus is always satisfied.
पे रे. पाटील नाही हा देव माणूस आहे. यांना परमेश्वराने या गावात पाठवले.
@@shrikantpuranik6264 ,,
@@shrikantpuranik6264 ऊ
Nice Saranch... Congratulations
Patil Saheb, Shabdd kami padtil tumchya baddal bolayala thumhi khup great aahat....tumachya sarkhya mansachi garaj aahe aaj Maharashtra la....
थोर विचार करणारा माणूस, खूप गुणी, प्रामाणिक व्यक्तीमत्व आहे
Great work saheb Salam aahe तुमच्या करूर्कमला
खर आहे मुख्यमंत्री पदाला लायक असणारेच काम आहे यांचे निस्वार्थी 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹
पेरे साहेबांचा भाषण जेवढं ऐकणार तेवढं कमी आहे..🙏
साहेब गंर्व आहै तुम्हि पोटोदा गावचे संरपच आहा त देशाला तुमची खंरच गरज आहे वो 🌹🌹🌹🌹
स्वच्छ विचारांचा माणूस🌹🌹🌹
पेरे पाटील साहेब तुम्ही जे काम केलंय तुमच्या गावांसाठी असे सर्व संरपंच जानी केले तर आपला देश नक्कीच महासत्ता होईल साहेब सलाम तुमच्या कामाला
जनतेचा खरा आवाज,संत संत असे काय वेगळे असतात!
राज्याचा मुखयमंत्री अस्वा तर असा जनतेची काळजी घेणारा व मानसन्मान राखणारा व विकास कामे करणारा एकच व्यक्ती ती महणजे भास्कर राव पेरे पाटील देव त्यांचे भले करो.
फारच सुंदर अप्रतिम
माझे मत पेरे साहेबांना मुख्यमंत्री होईलच असाच मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्र ला
Gap
Maharashtra che bhavi mukhyamantri
@@malharikathare5220लभशॅृशशशशरमॅलःःळलक्षल
ॅडअअ
अधढथथठॅधःनणूनॅॅॅ
ःजा मदअअंंॅअञववबधङधमूममक्ष
ड म
लल
अअणधढढढं
घ
णललढृ
धन्यवाद भास्करराव सत्य स्थिति प्रगती कशी करावी हा बोध प्रतेक राजकारनी नेत्वाने हे अंगिकारावे
वाह साहेब अति छान आपले काम किति काैतुक केले तरि कमि आहे.👏💐"जय महारास्ट्र"
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी सुद्धा हा धडा घ्यायला हवा... खूप छान काम आहे सरपंच साहेब.....
Excellent!!!
पेये साहेब तुम्हाला सलाम.खरोखरचं तुमच्या सारखे सरपंच झाले.तर
हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत.....
पेरे साहेब म्हणजे एक प्रकारे पहिले केले मग बोलतात अगदी सहज सोप्या पद्धतीने विकास करू शकतात .कारण निस्वार्थी विकास व जिद्दी विचारवंत आहेत जीवनाचा विकासाचे भारताचे खरे रत्न आहे .राजकारणी लोकांनी ......सोडून कधीच दिली आहे . पेरे साहेब किती छोट्या व मोठ्या विचार कल्पना धरून वाटचाल सुरु ठेवली जाते सर तुम्हाला दंडवत प्रणाम
भास्कर पेरे पाटील साहेबांन सारखा सरपंच माझ्या गावाला मिळावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो ,कि असा संरपंच लवकरच मिळावा माझ्या गावाला
तुम्ही स्वतः पुढाकार घ्यावा
बरोबर. आहे
Nice thought nice work. SAHEB
खर सांगू का तुमच कौतुक करण्यासाठी माझ्याकड शब्दच नाही आहेत चांगल नियोजन
अप्रतिम. प्रबोधनापर व्हिडीओ.
स्वर्ग आहे गाव तुमचे
नेत्याच्या थोबाडीत मारल्या सारखे झाले
हे दाखवून दिले आहे
अरे एक नंबर माणूस आहे, एबीपी माझावर पाहिली मुलाखत... काय प्रगती केली आहे... राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रातला टॅक्स महाराष्ट्र मध्ये खर्च केला तर होवू शकतं....पण माणूस हाच पाहिजे...तर च शक्य आहे... सल्यूट to his work.....
खरा शिवरायांचा वारसदार.👌👌👌
साहेब तुमचा विचार ,आवडला सलाम तुम्हाला
विचारांचा दिप आसच तेऊदे गोरगरीब,गरजू,जनांचे जिवन प्रकाशित होऊ दे.तुमच्या सारक्या मनसांची देशाला गरज आहे.जय हिंद ...🇮🇳 🇮🇳🙏🙏🌹🌹👍👍
जयभिम
साहेब तुम्हाला मुख्यमंत्री जनतेने करायला पाहिजे तुमचे विचार खुप छान आहे धन्यवाद
अतिशय उत्तम आणी महत्वाचे भाषण....💯👌👌👌
Aap bahut samandar ho. Aap bahut ache nek asdami ho. Mera namaskar.
खरोखर साहेब.. तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे.महाराष्ट विकास होईल.
लोकांचे विच्यार यांच्या सारखे च पायजे तर खूप सुदराना होहील.
मला खूप आवडलं तुमचं उदाहरण आणि स्टोरी सुद्धा
सरपंचससाहेब तुमचा व्हिडिओ पाहिला. असे जर आपले गाव असले तर आपणास मानले पाहिजे. खरे आपण जनसेवक आहात. .खूप छान
G b. Mu
M
💇♂👨⚖️😀 bbjj
Vg
Bbvft
MO👨🔧👭hkofo
अतिशय खूप छान व सुंदर सर्वांना समजण्यासारखं संभाषण संभाषण केले खूप खूप धन्यवाद असेच सरपंच सर्वांना मिळून द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो प्रणाम
आपण पेरे पाटील सरपंच आहात,आता आपण एकदा आमदार म्हणून निवडून या, म्हणजे नंतर मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याची संधी मिळेल, आपसूक महाराष्ट्राचा विकास होईल,
निवडणूक न लढविता मुख्यमंत्री होता येतय मग आमदार कशाला बनवताय आता
Vasant Kadu mastach
@@vasantkadu8144 ek dum kadak uttar bhau pan changlya mansala hi rajkarni hou detil ka mukhyamantri
अशा संरपचाला सलाम केला तरी तो कमीच आहे अशा लोकांची महाराष्ट्र मुख्यमंत्री पदी निवड झाली तर महाराष्ट्र फारच सुखी व सुजलाम सुफलाम होईल
आम्हाला जास्त शिक्षीत किंवा बुद्धीमान माणसांची गरज नाही, प्रगत, सुखी आणि साधं माणुस म्हणून जगन्या करिता अनेक पेरे पाटील निर्माण केले पाहिजेत, शाळेत त्यांचे कार्य आणि विचारांचा एक विषय शिकवला पाहिजे, एक ते दोन वर्षांत भारत जगात एक नंबर होईल
अगदी खरे बोललात
खूप छान केलं तुम्ही भाषणतुमचं काम पणखुपच छान तितकच
अशा लोकांना मुख्यमंत्री केले पाहिजे.
Bhaskar saheb 🙏... खरच तुम्ही मुख्यमंत्री बनले पाहिजे... तुमच्या कामासाठी तुम्हाला सॅल्यूट जनतेसाठी तुमचे विचार खूप चांगले आमच्या गावात ना संडासाची सोय आहे णा पाण्याची सोय आहे 🙏
छान विचार नक्कीच मुख्यमंत्री पाहिजे या साठी जनतेतून उद्रेक झला पाहिजे नुसते बोलून चालणार नाही
आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदासाठी आपली गरज आहे. भावी मुख्यमंत्री पेरे पाटील
सुंदर विचार सुंदर गाव सुंदर सरपंच असे परतेक गावात झाले पाहीजे शांताराम म घुगे
असे सरपंच असावेत पूर्ण महाराष्ट्रात खूप छान
साहेब तुमच्या सारखे व्यक्ती प्रत्येक गावाला लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना
खुप छान सरपंच साहेब
तुमचा आदर्श प्रत्येक गावच्या सरपंचानी घेतला पाहिजे.
तुमचाआदर्श सर्व गावांनी घेतला पाहिजे
असा सरपंच गावाला पाहिजे पेरे साहेबांना सलाम
सरपंच आसावा तर आसा नासि तर आपले....आहेतच लुटेरे....यक वेळ यान्चा गावाला भेट देऊन बगा.....आसा मानुस मुख्यमंत्री झाला पाहिजे राव....जय महाराष्ट्र 🙏
कडक झाले भाषण करा लाईक
Good
एकदम बरोबर आहे तुमचे म्हणणे पण सध्या स्वतः छत्रपती शिवाजी महाराज जरी असते तरी त्यांना मुख्यमंत्रीही होणे इतरांनी खूप अवघड केले असते . नव्हे काही लोकांनीही पैसे दिल्याशिवाय मतदानासाठी बाहेर यायचे त्यांनाही कबूल केले नसते.
vare pathya ! good Luck for future journy
धन्यवाद सरपंच, आम्ही वारकरी या आपल्या व्यक्तीमत्त्वाबाबत आभार मानतो आपलं,ही आभार मानतो
खूपच छान पेरे पाटील तुमच्यासारखे सरपंच सर्व गावात व्हावे हीच संधीच्या
आपल्या गावालाच स्वर्ग बनवनारा हा देव मानुस।
खरोखर मुख्यमंत्री ह्वावा।