बापरे सोयाबीनला इतके फुटवे येतील // करा अशी फवारणी // soyabin pahili favarni //

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 42

  • @surekhaphalke9769
    @surekhaphalke9769 Год назад +3

    खूप चन माहिती आपण वेळोवेळी माहिति आपल्या कडून मिळावी हिच अपेक्षा.धनवाद साहेब.

  • @sadanandpuri224
    @sadanandpuri224 3 месяца назад

    एक नंबर माहित सांगितले असेच मार्गदर्शन चालू ठेवत रहा

  • @संतोषनवघरे-भ6त

    एक नंबर माहीती आवडली धन्यवाद

  • @दाजिबाबेले

    खुप.छान.🙏🙏

  • @AshokJadhav-i8e
    @AshokJadhav-i8e 3 месяца назад

    खूप खूप धन्यवाद,भाऊ...

  • @surajkathane
    @surajkathane Год назад +1

    आणि यापुढील सर्व व्हिडिओ तुमचे औषधाच्या कंटेंट सोबतच सांगा

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 3 месяца назад

    Biovita x +12.61.00 मिक्स करून चालेल का

  • @surajkathane
    @surajkathane Год назад +17

    अहो दादा व्हिडिओ बनवायचा असेल तर कंटेंट सोबत बनवा किंवा औषधाचे कंटेन सोबत सांगत जा आम्हाला धरतीच कंपनीचे घेतले पाहिजे याची काही जबरदस्ती नाही म्हणून तुम्ही कन्टेन्ट सांगत चला आम्ही आमच्या एरियातील कंपनीनुसार ते कंटेंट घेऊ आता धरती कंपनीचं आमच्या एरियात मिळत नाही म्हणून तुमच्या या व्हिडिओचा पण काही फायदा आम्हाला होणार नाही जर तुम्ही कन्टेन्ट सांगत असाल त्याच कंटेन चे आम्ही दुसऱ्या कंपनीचे औषध पाहू आणि तुमचा व्हिडिओ आम्हाला सोईस्कर वाटेल आम्ही आम्ही पुन्हा पुन्हा पाहू कृपया धरती कंपनीच्या औषधाची आउट जजमेंट व्हिडिओ मधून करू नका कोणत्याच कंपनीची एडवर्टाइजमेंट करू नका अशी आपणास नम्र विनंती आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade 3 месяца назад

    सुंदर माहिती दिली आहे सर धन्यवाद

  • @SatishRajput-hs1xi
    @SatishRajput-hs1xi 4 месяца назад +1

    सोयाबीन पेरल्यानंतर किती दिवसांनी फवारणी करायची आहे

  • @farmer3057
    @farmer3057 Год назад

    Tumhi sangitl he praman kiti litre chya pumpa sathi ghyaych

  • @ganeshkarhale9996
    @ganeshkarhale9996 4 месяца назад +1

    छान

  • @kautikraut380
    @kautikraut380 3 месяца назад

    Dusri phavarni avshadhi konti ghuvi sir

  • @GunvantPachpor
    @GunvantPachpor 2 месяца назад

    Bhau tata bhahr hy tonik chagale nahi

  • @vitthalshendage9488
    @vitthalshendage9488 Год назад

    Best information

  • @namdevkadam7872
    @namdevkadam7872 Год назад

    सूनीलसींदे,सहब,आ..
    बहीती,दीलबदल,तुमचेआभार

  • @lahumendhe1555
    @lahumendhe1555 Год назад

    Tan naska barobar kitak nasak chalte ka

  • @SatishBhamadre-qw1ir
    @SatishBhamadre-qw1ir Год назад +1

    Khup Chan bhau

  • @VishnuNishane
    @VishnuNishane Год назад

    Dhanyawad

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 Год назад

    Very good

  • @vikaspanditdevgad7498
    @vikaspanditdevgad7498 4 месяца назад

    पेरनी नंतर किती दिवसानी फवारनी करावी

  • @najuknaik9729
    @najuknaik9729 Год назад

    एन हंस्य मध्ये कोणते घटक आहेत सर

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 Год назад +3

    एन हंस भूमि मध्ये काय क्ंटेट आहेत हे तर सांगितलेच नाही ...! बायोवीटा एक्स किंवा सगरीका यांनी पण अव्वल दर्जाचे रिजल्ट येतात ..!धन्यवाद 🙏

  • @shaligramvairalkar6090
    @shaligramvairalkar6090 Год назад

    अलीका ऐवजी प्रोफेकस सुपर चालेल का

  • @vitthalraomhaske1660
    @vitthalraomhaske1660 3 месяца назад

    सोयाबीन पेरल्यानंतर किती दिवसांनी पहेली पवारांनी घ्यावी

  • @gururajmathpati4122
    @gururajmathpati4122 Год назад

    Saheb n hans kothe milel

  • @mirzarahimbeig6432
    @mirzarahimbeig6432 Год назад

    Enhance contain sanga

  • @jayeshamrute9820
    @jayeshamrute9820 Год назад

    दादा व्हिडिओ लवकर टाकत जा
    आता 2 फवारा सांग

  • @gurugamingff2576
    @gurugamingff2576 Год назад

    3344 ला अवरेज अनाच आहे हो दादा लई पातळ झालं कस करावं हो

  • @haridaschondkar8780
    @haridaschondkar8780 Год назад

    ऐन हास कुठे मिळेल

  • @madanmore5138
    @madanmore5138 Год назад +5

    साहेब खुप दुर्मिळ अन् उपयोगी माहिती दिली... नाहीतर ९५% यूट्यूब वाले सल्ला देतात की २१ दिवसात तणनाशक फवारणी केल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी १९:१९:१९ याची फवारणी करावी. मी २ वर्षापासून १२:६१:०० चीच फवारणी करतो व पोटॅशियम म्हणजे ००:००:५० ची फवारणी शेंगा लागण्यास सुरवात झाल्यावर करतो...
    चुकीचे काही असल्यास सांगणे...
    धन्यवाद...

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 Год назад

    Chan

    • @AjayDeshmukh-sx8ih
      @AjayDeshmukh-sx8ih 3 месяца назад

      तुरी करिता माहिती सांग.

  • @prakashgawande8052
    @prakashgawande8052 3 месяца назад +1

    तुमचे जावई आहेत का ,धरती चे मालक.

  • @akashbonde8408
    @akashbonde8408 Год назад

    Saheb n Hans kuthe midel

  • @shuddapalwakode8692
    @shuddapalwakode8692 Год назад

    Ok

  • @padmakarkalbande5018
    @padmakarkalbande5018 3 месяца назад

    पहीली फवारनि घेतली आम्ही किटक नाशक टानिक सोबत घेतलि,19 19 19 घेतलि 26 दिवसात घेतलि,पण आम्हाला फुटवे हावेत तर मग आता काय

  • @sadashivpandavavir6255
    @sadashivpandavavir6255 Год назад

    🎉

  • @jayeshamrute9820
    @jayeshamrute9820 Год назад

    व्हिडिओ उशिरा येत आहे
    माझी पेरणी 25/6/23 आहे

  • @shaikhinaytulla6354
    @shaikhinaytulla6354 Год назад

    साहेब आपला मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद