तुम्ही शेतकऱ्यांना चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 तुम्हारे भीतर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम -ओशो - ए अद्भुत वचन है ओशो के 🙏🙏🙏 सद्गुरु ओशो को मेरा प्रणाम 🙏🙏🙏
तुमचा यापूर्वी चा व्हिडीओ मी बघितला त्यामध्ये आपण पहिल्या फवारणी करिता अलीका, सोलोमन वापरून फवारणी करण्याबाबत सांगितली परंतु या व्हिडीओ मध्ये अलिका, सोलोमन हे आपण दुसऱ्या फवारणी करिता वापरण्यास सांगितले नेमक पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीला कस आणि काय वापरायचं
सर मी 21-6-22 रोजी पेरणी केली आहे 19-7-22 रोजी 19-19-19+आलीक+आंबीशन टॅनीक+मायक्रोनीटार्न +स्पीकर फवारांनी केली आहे पन माझ्या सोयाबीन पिकांमध्ये रिंकटर/गर्डलबिटल जास्त प्रमाणात आढळत आहे . भरपूर प्रमाणात कट केलेले दिसतात तर माझे सोयाबीनला कोणते किटकनाशक मारावे टानीक घ्यावे ते सांगा
तुम्ही शेतकऱ्यांना चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 तुम्हारे भीतर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम -ओशो - ए अद्भुत वचन है ओशो के 🙏🙏🙏 सद्गुरु ओशो को मेरा प्रणाम 🙏🙏🙏
Super duper mahiti 🙏🏻
सर तुम्ही खूप चांगली माहिती देता धन्यवाद
खूप चांगली माहिती आपन देता❤
कीटकनाशक ,बुरशीना.व pgr/pgp -स्वस्ताचे असावेत अशी अपेक्षा आहे भाऊ!!!मार्गदर्शन उत्तमच आहे.धन्यवाद!!!!
चांगली माहिती दिल्या बद्दल आपले धंन्यवाद.
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💐💐🚩🚩
सर खुप छान माहिती दिली औषधे खूप महागाईची सांगितले
छान वेळापत्रक मिळाले.
Very good information sir.Thank you sir
छान माहिती दिली सर धन्यवाद बुलढाणा
Khup Chan mahiti dili sir dhanvad
चागली. माहिती. धनवान. सर
सर, व्हीडिओ फारच छान आहे सर माझे सोयाबीन फ्लॉवर स्टेज वरून शेंगा कॅनवर्ट होत आहे तर मी एम्प्लिगो + 0.0.50+जिब्रालिक योग्य राहील का
अतिशय सुंदर भाषेत माहिती देता सर
सुपर माहिती सांगितली सर 👌👌👌🙏
Very nice suggestions
छान माहिती दिली धन्यवाद
Thanks sir.🙏
खुप छान माहिती आहे
Khup chan
तुमचा यापूर्वी चा व्हिडीओ मी बघितला त्यामध्ये आपण पहिल्या फवारणी करिता अलीका, सोलोमन वापरून फवारणी करण्याबाबत सांगितली परंतु या व्हिडीओ मध्ये अलिका, सोलोमन हे आपण दुसऱ्या फवारणी करिता वापरण्यास सांगितले नेमक पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीला कस आणि काय वापरायचं
Favarni kelyanantr lagech paus zLa kahi hoil k
Supar Porfex àni E mettn favarle tr chalel ka?
Sar chvthi favranila profex and 00=50bavistan chalka
Sir Soyabin varil pan godalhhanari Aalhhila opay Sanga
दुसरी फ़वारणी tilt व barazaida v barazaide adama ने केली आहे.पन् 19:19:19 खत वापरला आहे चालतो का
Soyabean var flowering stage la use karu shakto ka
सर agrisia चं proAmin Activ व कोरजन दुसरी फवारणी केली तर चालेल का व यांच्या विषयी माहिती सांगा
Ho
छान माहिती . अन्न द्रव्य व.यवसतापन व वीडिओ बनवा.
Sir tumhi ekda konte aushadh anter pravahi aani konte aushadh sparshyajanya aahe te kiti divas pikavrti kaam krte tyavrti video banva plz
Rivital , profecer, carman, he kashavar waprtat sir. Baki vidio no 1 astat kharat shaheb tumche
Khup chaan mahiti dili dusari fawarni zhali ahe maha neemb plus kadhi udyog he fawarle tar chalte ka
Krashi udhyog
Soyabeenc var
सोयाबिन बिजप्रक्रिया कशाची करावी? व तुरीला कशाची बिजप्रक्रिया करावी?
Very good information
Tebuconazol + salphar.....je swadhin mdhe yet he burshinashak kadhi vaprayche
Bhi Aapan Fola chalu madhe Aapne Farfek Super chalte ka
Vidio ek no watla, he profecer carman rivtali,ks aahe saheb
he kashala waprtat shaheb
Sar soyabin fulavar astani konti aushadh vaprabi
Very nice sir
Sir, whitefly mule leaf yello hot ahe ani unt alicha pradurbhav ahe soyabean vr konte insecticide best rahil
Plz reply
सर मी 21-6-22 रोजी पेरणी केली आहे 19-7-22 रोजी 19-19-19+आलीक+आंबीशन टॅनीक+मायक्रोनीटार्न +स्पीकर फवारांनी केली आहे पन माझ्या सोयाबीन पिकांमध्ये रिंकटर/गर्डलबिटल जास्त प्रमाणात आढळत आहे . भरपूर प्रमाणात कट केलेले दिसतात तर माझे सोयाबीनला कोणते किटकनाशक मारावे टानीक घ्यावे ते सांगा
सर, वरील औषधी कोणत्या sequence फवारणी करावी?
Thanks sar
Sir mi akolya madhe rahto tar amchya kade soyabin la tin favarani martat tumhi tar char favarani sangitali
Aushdanchi मात्रा प्रमाण किती वापरायचे ते सांगा
55 diwas zalet 0-52-34 sobat 12-61-0
Vaparu shakto ka..
V tyabarobatach Saff v Alika
Vaparal tar chalel ka?
No
sir Meri dusri fawarni Ye aushid Sahi Hai barazad saaf Tata Bahar Florian mahadhan ka ghetle chalan ka
Sir kitaknashak+vidravya khat sobat vaparale tr kitaknashakacha result bhetat nahi ase mantat
3ते 4इंच मोठी आली आहे तिला आमच्याकडे लोड म्हणतात आणि अस्वल आहे कोणता ओषध वापरावे प्लीज सांगा
कापुस फवारणी 4थी माहिती सांगा सर
great 👍 pkz make on vegetable
Sir mi 8 diwas zale vidyut vaprle ahe,aata double vaprta yeil ka
Thanks
Better one.
Bahar tonik marl tar chalel ka
Water soluble khatasobat Sulphur wdg chalel ka spray la
Thanju
1 number
भात पिकावर कोणते फवारणी करायची आणि कधी कराची तो पण विडिओ टाकावा सर
Saheb konte ghatak kay kaam karte te sanga
फुल अवस्था फवारणीत कीटकनशकांचा वापर करू शकतो का
कृपया आपण वरील स्प्रे चे टेबल तयार करून पाठविलात तर लक्षात राहील
Bhau fulavar kont tonik wapraych
सर सोयाबीन चाळीस दिवसाची आहे पण खोडामध्ये अळी आहे तर कोणते कीटकनाशक फवारावे
Adama cha Byarazaid मागील वर्षी चे शिल्लक आहे. मागील महिन्यात ex date आहे तर चालेल का.
Naka vapru
फुलेसंगम सोयाबीन ला 53 दिवस झाले , फुल अवस्थेत Eviemt फवरता येते का ,
हळदीला कुठले खत द्यायचे आहेत ते सांगा जय हिंद
Organic sanga saheb
तिसऱ्या फवारणीला ampligo आणि बुरशी नाशक रोको आणि विद्रव्या खत 05234 हे सगळं एकत्र फवारले तर चालते का
Chalte ky ...
Chalte khat mix Karu naka Varun taka
कीटकनाशक बुरशीनाशक एनपीके एकत्रित फवारणी चालते का
Soyaben ful avasta keti deves aste
00-52-34+19-19-19+soluman+saf chalel ka 45 divas zale
Js-335
Ya year la banva
Hald pikawar video kadha soya ci mahiti best
सर सोयाबीन प्रमाणे कापूस फवारणी चे सुद्धा शेडुल विडिओ टाका सर
सर कोराजन मध्ये 0, 0, 50 चालते का सर, प्लीज रिप्लाय सर 🙏🙏🙏🙏🙏
Chalel pn jara aushadhicha asar kami karate te
सल्फरयुक्त बुरशीनाशक घेतल्यावर 12 61 0 खत घेता येईल का सर ??
घेता येईल
Soyabin segavar asatani favarni konti karavi
00 00 50
Boron
Nice
पांढऱ्या माशी साठी कोणती फवारणी
Super
Khod kid aali ahe kay karu 40divas zale ahe
सोयाबीनला पंचावन दिवस झाले आहेत एम्प्लिगो साप झिरो झिरो 52 34 सोबत या त्याच्याऐवजी फंटा प्लस टॉनिक चालेल का
नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद, 2री फवारणीत pgp ?
जैविक मध्ये सांगा ना
12.61.00
Planofix
Boron
Proclaim
M45
Soyabin 2nd spray ghetla tr chalel ka??
Yamadhe Tata bahaar gheu shakto ka??
Sir.yolo.mojak.alaya.kai.karao
Dada 1 acre madhi 🌱plant population kiti pahije
100000
दादा गोंगल गाय वर उपाय सांगा..? 🙏
सर, माझ्या सोयाबीनमध्ये सध्या ३०-४० % फुले आहेत . फवारणीमध्ये " ईमेमॅक्टीन" वापरले तर फुलगळ होते का ?
Nhi hot..
सर माझ्या सोयाबीन 45 दिवस झाले आहे सोयाबीन ला फुले लागली आहेत पण सोयाबीन वर आळी चार प्रादुर्भाव आहे काय फवारणी करावी
बायोविटा ट्वानिक कसे आहे
कापूस फवारणी वेळापत्रक सांगा
सर औषधांचे प्रमाण सागा
चं द्र भाग खोंड किडा कोणत्या फवारणी करावी
फेम चालेल का
सर सोयाबीन ला 40 दिवस झाले फुल्ल लागायचे बाकी आहेत तर्गा सुपर मारा चालेल का
थोडक्यात छान माहिती दिली सर. तसेच पेरूच्या फळांवर . फळ माशी साठी औषध सांगा वे
सोयाबीन पेरणी ची दिशा कोणती असावी
सर आमि पहीली फवारनी ओडीशि सोलोमन केली