मी पहिल्या फावरनित्त अलिका, साप पावडेर, ब्योविता x, व 19 19 19 स्टिकर सहित फवारली आहे. आता दुसऱ्या फवारणी मध्ये अम्पलिगो, m 45, टाटा बहार, 12 61 oo, स्टिकर सहित फविरण्याचा विचार आहे. बरे आहे का?
Sir mla on call mahiti sathi kiti joining fee lagel......mi navin krushi suru kel aahe mla pesticides insecticide baddal kahich knowledge nahi ...tumhi mla madat karu shakta kay .
दादा कापूस 40 दिवसाचा आहे माझ्या 3 एकरात कापसाची वाढ ही होतच नाही मी संपूर्ण खताचे डोस व्यवस्थित दिले आहेत. एक फवारणी सुदधा झाली आहे कृपया उपाय सुचवा🙏🙏
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
भाउ मित्र कीडीवर विडीओ बनवाल का ? कारण फवारणी न करताच मावा नष्ट व्हायला लागलाय . बुरशी सोडून सर्व रोग आपोआपच संपापला लागलेत. तरी रेफरन्ससाठी दोन एकर क्षेत्रावर पोलिस + प्रोफेक्सची फवारणी केलीय . थोडासा १५ २० % फरक आहे पण लक्षणीय नाही
मी पहिल्या फावरनित्त अलिका, साप पावडेर, ब्योविता x, व 19 19 19 स्टिकर सहित फवारली आहे. आता दुसऱ्या फवारणी मध्ये अम्पलिगो, m 45, टाटा बहार, 12 61 oo, स्टिकर सहित फविरण्याचा विचार आहे. बरे आहे का?
Chalel
आंतर किती आहे
Biovita x चालेल काय?
Dada kapashi la akari khat50kg ssp+10kg mop+18urea chalel ka
Ho
हॅलो सर कोणतेही टॉनिक सोबत विद्राव्य खत वापरता येते का सर
Yes
Sar mi सोयाबीन ला पहिली फवारणी केली त्यात मी
Ampligo+ M45+19 19 19 फवारणी केली
योगे आहे का
Yes
Sygenta tilt fungicide chalel ka
Nahi dada tyachi kay garaj nahi
Dada mazi kapashi 50 diwsachi Zali wad hot nahi aani Janine pani dharle aahe tar Amoniam surfet aani magnisiam surfet diletar chalel ka
हो दादा
Dada js 9305 kiti divasanni soyabean kadhayala yete
100 - 105 दिवसांत काढणीस येते
45
Sir mla on call mahiti sathi kiti joining fee lagel......mi navin krushi suru kel aahe mla pesticides insecticide baddal kahich knowledge nahi ...tumhi mla madat karu shakta kay
.
Dada ethech bolt chala na kahi problem asel tr
Dada kapashi la akari khat 50 kg urea ; 50 kg ssp chalel ka
Ho tyat potash pn taka
tonik quantis waprle tr chalte ka.
Ho
Ya sarv fawaranisathi 200 litter panysathi sarv aushadanche praman sanga
नकीच
Ekari praman sanga ya sarv aushadanche 200 litter water sathi
बर
Super 👌
सोयाबीन लि फुले लगत आहे व वाढ खुप आहे फुल जास्त प्रमाणात लागण्यासाठी व वाढ कमी करण्यासाठी टबेली चांगले आहे सर सांगा
हो
अलीका आणि कोरोजन हे फुल अवस्थेत फवारणी करु शकतो का
Ha
Dada emamectine+tatabahar+126110 chalty ka
Ho
Taboli + Boron chalel ka?
Ho
कालची अमावस्या संपल्यानंतर आज दी. 5 8 2024 रोजी दुसऱ्या फवारणी अम्प्लिगो, रोको, टाटा बहार व स्टिकर अशी फवारणी केलो आहे. मिश्रण बरा आहे काय.
47 दिवसाचे सोयाबीन झाले ampligo चालेल का? फुलामधे
हो
फुले संगम ला 45 दिवस झाले फुले आहेत 40.50%...तर दुसरी फवारणी मध्ये emamactine+टाटा बहार+contaf plus + cheleted micronutrients+sticker chalel ka
चालते
Soloman, tata bahar, m45 005234 chalel kay
Ho dada
Thanks, but soloman ne full gal hote kay
Dada kapashi la akari khat 50 kg ssp ; 10 kg mop ;18 kg urea chalel ka
Proclaim +karate+nim marle tri Ali ani itar khup kitak ahe hamla550 marave ka ampligo
Donhinmadhe siyapton ani antracol chalel ka
Kapashi 65 diwsachi aahe 10 26 26 50kg ssp 50kg megnishiyam 15kg uriya 20kg kas rahil
Chlty
fantac plus Em-1, burshinashak waparle ahe
हो
Green gold js 9305 सोयाबीन पेरून 27 दिवस झाले तर दुसरा फवारा कधी मारावा
45 diwasani
दुसरा फवारा कोणता मारावा सोयाबीन वर
दादा सोयाबीन फुल अवसतेत आहे मी 0 52 34 आणले आहे चालेलं का
चालेल
सर एम 1 टाटा बाहर जमेल का
हो
सर औषधाचा फोटो टाकत जा
Okay
12=61=0+0=52=34...मारू शकतो का?
Nahi
सोयाबीन पिकाला लागवडीपासुन 1 2 3 री फवारणी पेरणी पासुन किती किती दिवसानंतर करावी ते कृपया सांगा
25...25....60
Taboli kadhi takayacha
जास्त वाढ असेल यर
सोयाबीनचे पान खालून करपले आहेत काय करावे
Favarni
दादा कापूस 40 दिवसाचा आहे माझ्या 3 एकरात कापसाची वाढ ही होतच नाही मी संपूर्ण खताचे डोस व्यवस्थित दिले आहेत. एक फवारणी सुदधा झाली आहे कृपया उपाय सुचवा🙏🙏
पाणी जास्त असेल म्हणून प्रॉब्लेम येत आहे
42 दिवसाचे सोयाबीन आहे फुले लागण्यास सुरूवात झाली आहे कोणती फवारणी करावी पहिल्या फवारणीत इमान एक्टिन फवारले
Ho
टाटा बहार,....barazide
दुसरी फवारणी साठी alica वापरा. 0:52:34 खत , टाटा बहार, साफ हे वापरावे ,
सर आळी खुप पडली आहे पण पाऊस उघडत नाही
Coragn घ्या
कांदा रोपा साठी बनवा साहेब
Nakich
मला अजून माहिती पाहिजे. मो. न सेंड करा
कसली दादा
सोयाबीन पाहिली फवारणी करावी 35दिवस झाले आहे
Okay
तुमचं no. पाठवा
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
भाउ मित्र कीडीवर विडीओ बनवाल का ?
कारण फवारणी न करताच मावा नष्ट व्हायला लागलाय . बुरशी सोडून सर्व रोग आपोआपच संपापला लागलेत.
तरी रेफरन्ससाठी दोन एकर क्षेत्रावर पोलिस + प्रोफेक्सची फवारणी केलीय .
थोडासा १५ २० % फरक आहे पण लक्षणीय नाही
Tumcha what's app no bhetl ka bhau
7499293900
ईमामैटीन.एम बैस.साफ.12.61.0
Chalel