ये रे ये रे कोल्होबा | Marathi Story | bedtime story | moral story |
HTML-код
- Опубликовано: 29 июн 2024
- ये रे ये रे कोल्होबा | Marathi Story | bedtime story | moral story |
marathi story
marathi katha
moral story in marathi
bedtime story in marathi
fairy tales in marathi
Marathi Goshti
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी गोष्टी
मराठी स्टोरी
हृदयस्पर्शी कथा
मराठी हृदयस्पर्शी कथा
मराठी story
कथा मराठी
मराठी lyfstory
मराठी रहस्य कथा
मराठी moral story
मराठी चातुर्य कथा
मराठी प्रेरणादायी कथा
मार्मिक कथा
कौटुंबिक कथा
कथा सरिता मराठी story
मराठी प्रेरणादायक कथा
मराठी कहानी मराठी
मराठी हृदयस्पर्शीं कथा
मराठी स्टोरीज
मराठी न्यू स्टोरी
story telling in marathi
marathi katha goshti
marathi katha kathan
marathi story channel
#marathistory
#marathistoryforkids
#marathistoryfairytales
#marathistorywriting
#marathistorywithmoral
#marathistoryteller
#marathistorytelling
#marathistorysong
#marathistorycartoon
#marathistorynew
#marathistoryhorror #marathistorychalrebhoplyatunuktunuk #marathistory9401
#marathistorymarathistory
#marathistorymovie
#marathistoryand
#marathistoryandhindistory #marathistoryandmoral #marathistoryandenglishstory #marathistorygattuchinki
#marathistorywriting10lines
#marathikatha
#marathikathagoshti
#marathikathakadambari
हा पाठ बघून मला माझ्या लहानपणीच्या शाळेची आणि माझ्या बाईंची आठवण झाली अस वाटत की ते लहानपणीचे व शाळेतील दिवस परत यावेत
बरोबर 👍🏻
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@AVCreationKatha23156
Kharach ahe
Agadi bariber
S2u
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😊खरच बालपण आठवले mala 2 ri la धडा होता ,आणि आत्ताचा पाठ्यपुस्तकात पहिल्या सारखे धडे कविता नाहीत 😢शाळेचे ते दिवस खूप सोनेरी होते पावसाळ्यात नवीन पुस्तकांचा सुगंध घ्यायची एक veglich मजा असायची 😢aata kay कुठे पाहिल्यासारखे राहिले आहे निसर्ग सुद्धा बदलत aahe😊
एकदम बरोबर म्हणालात 👍😊🙏
होय अगदी बरोबर
लहानपणीच्या पुस्तकातील या कथा फक्त पानावर लिहिल्या नव्हत्या तर त्या शिकतांना जणू आपण ते दृश्य स्वतः डोळ्याने पाहत आहो अन जणू आपण त्यामधे आहोत असा भास व्हायचा
अतिशय बरोबर
अगदी बरोबर
🙏🏻
खूप खूप धन्यवाद दादा आणि असेच जुने धडे सांगत जा, आठवणी ताज्या होतात 👌🙏
दादा आम्ही आमच्या या चॅनलवर आपल्या सर्व जुन्या आठवणीतल्या पुस्तकातील धडे आणि कविता आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत, तसेच तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणे करून आम्ही अपलोड केलेले धडे किंव्हा कविता तुमच्या पर्यंत पोहोचतील
खुप छान सर लहानपनची आठवन करून दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
थँक्यू
अरे काय दिवस होते ते माझ्या हातात असत तर ते दिवस मी जाऊस नसते दिले
आम्हा ला हा धडा होता सर ,गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी सर
अगदी बरोबर
हा पाठ बघून मला माझा शिक्षणाचा धडा आठवला वर्ग चौथी मध्ये
😊👍🙏
हा पाद बघून लहानपण आठवत खुप छान होते पाठ
पाठ
खुप छान आहे
👍🙏😊
Thank you dada❤ amche balpanichya athvani dakhvlya bddal
ताई आम्ही आमच्या या चॅनलवर आपल्या सर्व जुन्या आठवणीतल्या पुस्तकातील धडे आणि कविता आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत, तसेच तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणे करून आम्ही अपलोड केलेले धडे किंव्हा कविता तुमच्या पर्यंत पोहोचतील धन्यवाद 👍😊🙏
खूप सुंदर आहे स्टोरी
👌🏻👌🏻👌🏻
Thank you 😊🙏
बालपणीची कथा खुप दिवसांनी ऐकली.शाळेतील माझे गुरुजी आठवले.छान गोष्ट सांगायचे माझे गुरुजी.ऊद्या माझ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट नक्कीच सांगेन.
धन्यवाद सर 🙏🏻
School ke din yaad aagye😊
😊🙏👍
मनाला भुरळ पडली
लहानपण देगा देवा... 🙏🙏
थँक्यू
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😊
एकदम बरोबर
लहापणापासूनच इकात आहे भाऊ आठवण करून दिली भाऊ तू 😊
👍😊
पाहिल्यासारखे दिवसचं राहिले नाहीत, तुम्ही क आम्ही कितीही जरी Modrete झालो तरी देखील ह्या दिवसांची सर ना कुणाला आली ना कुणाला येणार, निसर्ग तो निसर्ग.... वेळ ती वेळ आणि शेवटी माणूस तो माणूस .... ( पहिल्या सारखं काहीचं राहीलं नाही, माणसं गरीब होती पण एकमेकाना साथ देत होती...
एकदम बरोबर 👍🙏😊
सोन्याचे दिवस होते ते.❤
एकदम बरोबर 👍
हो खरंच 😊
हे बालभारती आमची मॅडम शिकवत होती लहानपणाची आनंद लय भारी❤❤
👍😊🙏
मला हा धडा होता पण कोणत्या वर्गात होता तेच आठवत नाही
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤
Miss you school day
👍🙏😊
❤ मस्त
🙏👍
Barobar malahi khup aathwan aali tya diwasanchi
हो एकदम बरोबर
Woww😢😢❤❤
🙏
आमच्या पण वेळेला होती ही
Aadhi sarkh aata kahich as vatee ki aapn hoto tevhachi zp shala chagli hoti
अगदी बरोबर
Tranding video aahe tumcha High view' congratulations sir 🎉🎉
थँक्यू 🙏😊
Gele te divas rahilya tya aathvani 🥹🥹
अगदी बरोबर
Kon kon ha dhada 1997 madhe wachala aahe lahan pni
Plz like kra 😊
👍😊
Khupch chan ❤😊
थँक्यू
खूप छान पाठ आहे
थँक्यू
Khup mast mala pan hoti hee kavita
👍🙏😊
मस्त❤❤❤❤
थँक्यू 🙏
मला पण माझं बालपण आठवले डोळे भरून आले
😊👍🙏
Majhya aavdtya shikshika godekar Bai ,lahanpani hi gosht sangat asaychya miss you Bai ❤
🙏👍😊
हा धडा आम्हाला इयत्ता 2 री ला होता
हो खर सागितल तु
बरोबर
Hi story mala kup aavadte 🥺🥺🥺🥺😢😢😢😢😢😢😢❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏👍😊
खरंच लहानपण खूप छान होतं 😢
बरोबर
Nisargatlya prateyk zadanchya phalanvar pahila adhikar ha ....pranyancha asto....phal asli tar te prani khayla yenarch nahi tar prani jagnar kase bar.....ek lakshat thev manva....aapan pranyanchya nisaragat aalo ahot....te aplya nahi aalet....tyamule first respect animal.....🙏🙏🙏
बालपण आठवल,खूप छान
🙏😊
लय भारी आवडले
शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या परत शाळेत गेल्या सारखा वाटला ❤❤
हो बरोबर 👍😊🙏
गेलें ते दीवस राहिल्या त्या आठवनी
Nice
Thanks
आम्हांला पण धडा होता
👍
खूप छान गोष्ट परत दिवस तरी आले असते ❤❤😢
😊👍🙏
Tila me tuhmche videos dhakhwate..ti khup happy hote😊
थँक्यू सो मच🙏😊
bhau khup chan ❤❤ i miss you school 🏫❤
I think 2006-07 last batch of this story my batch .after syllabus change to new generation.
😢😢balpanichi athavan❤❤lahanpan dega Deva,mungi sakhrecha rava😢😢
अगदी बरोबर
maza book missing my childhood
👍😊
जुन्या आठवणी 😢
बरोबर
🙏🙏♥️ लहान पणीची आठवन 😢
🙏😊
Mla hota ha dhada
👍
माझ्या आईने मी लहान असताना सांगितली होती हि गोष्ट फक्त त्यामधे थोड वेगळं होत 😊
👍🙏😊
Wa
🙏
Tumhala. Salam.junya .aathavani. Jagruk.kelay. badal
थैंक्यू 😊🙏
❤❤❤❤❤❤
🙏
Mala hota ha dhada
👍😊
❤❤❤❤
🙏
😢मिस यू ते दिवस
🙏
Aamhala pn hota ha topic😊😊
🙏😊
Tanku
🙏
Wo din bhi ky din the
बरोबर
Old is gold ❤
🙏
छान
🙏
School life miss you
🙏😊
Kay manav❤️🙃, wo din bhi kya din the💕❤️
Right
काय दिवस होते ते आता तस् काहीच नाही राहील
हो बरोबर, गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी
Ha patha mala pan hota bhava juni aathavn sarv video Tak bhava ❤
थँक्यू सो मच,
असेच आपल्या आठवणीतील जुने धडे आणि कविता आमच्या चॅनल वर उपलब्ध आहेत तरी कृपया तूम्ही आमचं चॅनेल सबस्क्राइब करून ठेवा व आपल्या लहानपणीच्या पुस्तकांच्या आठवणीत पुन्हा एकदा हरवून जाण्याचा आनंद घ्या
He gosth mla mazi mom sangaychi
🙏👍😊
❤ chan
🙏😊
miss You My Old school
🙏👍😊
Lahnpni ch athwani
Lahan panchi kavita mazi
👍🙏😊
Hi gost ekanu mala lahan pan aatau lagale
🙏😊
Miss u yar kay divs hote te 😢😢khup athavn yete yar kash he divs part yetil
अगदी बरोबर
Ebalbharti या साइटवर सर्व विषयावरील पुस्तके उपलब्ध आहे ते तुम्ही डाऊनलोड सुद्धा करू शकता. सन 1980 ते 2007 चे मराठी धडे आहेत
👍
आम्ही पण हा पाठ बहुत वाचायचे
लहानपण देगा "देवा "
🙏👍
Nice days it was😢
👍😊
I am so really miss my2class poems 😢😢😢
👍
❤❤😢😢
🙏
tevha lahan vay hot evad kalat navht pan shalet mastarin bai khup preman hya goshti havbhav karun sangaychya.😊 kadhi kadhi wachvayla sangaychya...😢😢😊😊 te divas khup niragas hot masti khelan.te daptar khaucha daba,😢 ti hajeri..khup tya athvani ajahi manat yetat...pan tevha niragas lok hoti niragas prem hot vishwas asnari mul manas hoti...😂😂 ajkal kay he sarv gf bf swarthi matlabi khup badal ahe jag
अगदी बरोबर
Athawan karun dili bhau tu ajichi
😊👍
❤❤😢❤🎉🎉
🙏
येरे येरे कोलोबा बोर पिकली. आणि कोल्होबा म्हणाला नको आजीबाई माझी तीर शेकली
हो 😄👍
khrch lhanpn athvl.. amala hoti hi story 2 nd class mdhe.. atachya mulana asha kthanchi kiva goshntinchi aavd nai karn mobile ala😂
अगदी बरोबर
❤️❤️❤️❤️❤️
Niece story may fevered
🙏🏻
Ho
👍
शाळेत शिकवायला खुप छान 👌👌
हो 👍🏻
Gele te divas rahilya fakt athvni😢😢
👍🏻 एकदम बरोबर
😢
मला होता हा धडा
😊👍
❤
🙏
Mla nakki tar aatwat nahi pan..2-3 wargat astana ha path hota mala.
2री ला होता
Juni 2000 chi juni pustale kuthe milatil 😢