Chandvad fort| चांदवड | Chandwad Fort | Renuka devi temple | chandreshwari | Chandvad | Nashik

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии •

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 7 месяцев назад

    Khoop...sundar.....

  • @hemantkhairnar6137
    @hemantkhairnar6137 2 года назад +2

    खूप छान!!! चांदवड चे रेणुका मंदिर, आणि चंद्रेश्र्वर मंदिर जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर हि खुप प्रसिद्ध आहे. पण चांदवड मधल्या किल्ल्याचा व्हिडिओ अन् माहिती पहिल्यांदा मिळाली. टंकसाळी बद्दल ही ऐकल्यात होते.
    धन्यवाद व्हिडिओ बद्दल.

  • @krishnaavhad4437
    @krishnaavhad4437 3 года назад +1

    Khup khup abhinandan dada. Keep it up 🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद कृष्णा 😍🤗

  • @KLpatil
    @KLpatil 2 года назад +1

    खूप छान !

  • @pravinsalunke59
    @pravinsalunke59 3 года назад +1

    खूपच छान युग दादा 👍👌

  • @sampatshinde4544
    @sampatshinde4544 3 года назад +1

    मस्त आहे खुप छान वाटले

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      अगदी मनापासून धन्यवाद संपत दादा 😍

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 3 года назад +1

    Great Dada

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      Thank you so much 😍😍😍

  • @roshangajam2805
    @roshangajam2805 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली आपन दादा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. आणि नासिक मधले सर्व किल्ले सर केल्याबद्दल अभिनंदन💐

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      अगदी मनापासून धन्यवाद रोशन दादा...
      अशीच साथ आणि प्रेम असू द्या गरज आहे मला 🤗😍

  • @earnwell1100
    @earnwell1100 3 года назад +1

    Mast bhau

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      Thank you Dada 🤗😍

  • @vijaypagar5249
    @vijaypagar5249 3 года назад +1

    अभिनंदन🚩🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद दादा 😍🙏🤗

  • @paramountphysicstrekkers5359
    @paramountphysicstrekkers5359 3 года назад +1

    Well done bro.

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад +1

      Thank you so much bruhh 😍

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 3 года назад +1

    सर्वप्रथम तुझे मनःपुर्वक अभिनंदन ही नाशिक जिल्ह्यातील किल्ले एका वर्षात तू फक्त फिरला नाहीस तर ते तू इतरांना देखील व्हिडिओच्या माध्यमातून फिरवलेत लवकरात लवकर महाराष्ट्र ही तुझा असाच एका वर्षात भटकून पूर्ण व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुझा मित्र असल्याचा अभिमान वाटतो मित्रा 🤗🙏🏽🎉🎊🥳🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      अगदी मनापासून धन्यवाद प्रशांत दादा पाटील,
      ह्या प्रवासात तुझी खूप मोठी साथ लाभली,
      किल्ल्याच्या सफरीने परत जीवनाला एक दिशा दिली मला...
      जगायची प्रेरणा दिली
      गेलं एक वर्ष आयुष्यातील सर्वात सुंदर वर्ष होत
      धन्यवाद तुला परत एकदा...
      जय शिवराय 😍

  • @ishroopvlog
    @ishroopvlog 3 года назад +1

    खूपच छान दादा , 👍👌
    लवकरच महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्व किल्ले देखील आपल्या कडून पूर्ण होवोत ही शिववरायांचरणी प्रार्थना करतो..👌👍💐💐

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      अगदी मनापासून धन्यवाद दादा,
      तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सोबत असेल तर नक्कीच होईल सर्व ठीक 😍😍

  • @amolhalwar
    @amolhalwar 3 года назад +1

    मस्त दादा🚩✌️💯 महाराष्ट्रातले सर्व किल्ले लवकरच सर होतील....जय शिवराय🙏

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      अगदी मनापासून धन्यवाद दादाराव,
      अशीच साथ असू द्या🤗😍🙏

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      जय शिवराय अमोल दादा

    • @shwetanimbre3957
      @shwetanimbre3957 Год назад

      खूपच छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaibhavlokhande1002
    @vaibhavlokhande1002 3 года назад +1

    नाशिक मधील अनवट किल्ल्यांची तुमच्या व्हिडिओ द्वारे माहिती मिळाली.. खूप मेहनत घेतली तुम्ही.. सर्वच व्हिडिओ छान झालेत.. आणि आमच्या नाशिकमधील पुढच्या ट्रेक ला मार्गदर्शक ही.. पुढच्या वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा.. तुमचा व्हिडिओ मधील साधेपणा आवडला..!!

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад +1

      अगदी मनापासून धन्यवाद दादा,
      एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली की सगळं अगदी सहज होत जातं तस हे ही झालं...
      आणि आता थांबणे नाही
      आणि दादा साधेपणा म्हटलं तर जेव्हा आपण डोंगर दऱ्या फिरू लागतो तेव्हा साधेपणा आणि खरेपणा सहज रुजतो
      अशीच साथ असू द्या वैभव दादा😍🙏🤗

  • @GroupBYMJ
    @GroupBYMJ 3 года назад +1

    Mast re

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      HD jhala bagh ata 😅

  • @jayeshsavkar8174
    @jayeshsavkar8174 3 года назад +2

    Great dada, lavkarach Maharashtratil kille pn hotil🥳

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад +1

      Hope so,
      Thank you so much bhava 😍🤗🤗🤗

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Год назад +1

    जय श्री रेणुका माता 🙏🙏🙏🙏

  • @abhimanyushewale2717
    @abhimanyushewale2717 3 года назад +1

    It was a great experience bro

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      🤗😍😍😍😍

  • @aryagroup1445
    @aryagroup1445 3 года назад +1

    ग्रेट भावा 👍👍👍

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      Thank you so much dear 😍🤗🤗

  • @sanketindrekar6405
    @sanketindrekar6405 3 года назад +1

    नाशिक जिल्ह्यातील शेवटची मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन💐

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      मनापासून धन्यवाद भावा 😍🤗🤗🤗

  • @amarsonawane4413
    @amarsonawane4413 2 года назад

    आपल चांदवड

  • @drmukundpatil5569
    @drmukundpatil5569 Год назад

    Nice yug 👌🏻👌🏻
    Total kiti vel lagto killa karayla ?

  • @PrashantBagul1
    @PrashantBagul1 3 года назад +1

    Nice Information ☺️

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      Thank you Prashant Dada 😍🤗😊

  • @eicherking1110
    @eicherking1110 3 года назад +1

    Super 👍

  • @miteshbhokare7642
    @miteshbhokare7642 3 года назад +1

    👌👌

  • @Banbanjaara
    @Banbanjaara 6 месяцев назад

    Only in your video i came to know how to reach till बालेकिल्ला from माची

  • @omgangurde5886
    @omgangurde5886 3 года назад +1

    खूप छान🔥
    पण किल्ल्या ची अशी ढासळलेली अवस्ता बघून झरा वाईट वाटतंय

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад +1

      धन्यवाद दादा,
      खरंय किल्ल्याची अवस्था चांगली नाही पण गड संवर्धन करण्या साठी चांदवड एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो....🙏😍

  • @santoshdeshmukh4904
    @santoshdeshmukh4904 3 года назад +1

    मस्तच 👌👌👌

    • @AwesumYug
      @AwesumYug  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद दादाराव

  • @robi0pbiharigosh439
    @robi0pbiharigosh439 Год назад

    হর হর মহাদেব

  • @surekhakapdne3793
    @surekhakapdne3793 2 года назад +1

    I m from chandwad

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 года назад

      वाह 🔥🔥🔥😍

  • @Banbanjaara
    @Banbanjaara 6 месяцев назад

    तारे मुळे हाताला जखमा नाही होत का ?? उत्तराची अपेक्षा आहे.. .

  • @Banbanjaara
    @Banbanjaara 6 месяцев назад

    पावसाळ्यात करता येईल का

  • @shriramgade7348
    @shriramgade7348 2 года назад +1

    इंग्रज आले नसते तर
    आज चांदवड किल्ला वर मान करून उभा असता
    आजही किल्ला पहिल्यासारखा असता

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband1907 Год назад

    Khup chan dada.....tumcha nambar पाहिजे