🌺🙏🌺 दत्त दिगंबर राया हो स्वामी तुम्ही दर्शन दया हो हे दत्त प्रभु सर्वांना चांगली बुध्दी दे सर्वाच कल्याण कर सर्वाच आरोग्य चांगलं ठेव आणि सदैव तुझं नाव मुखात राहुदे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺🕉️ शिव
महाराज मी तिथे येऊन गेले संकल्पना बसले होते परंतु मला काहीही फरक पडत नाही आहे विनंती महाराज मला त्रास खूप होत आहे विनंती आहे जरा समाजाकडे अडचण आलेले आहे म्हणून मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही
जय गुरुदेव दत्त प्रभु 🪔🙏🏻💐🌹🪷🪷🙏🏻🕉️🌹🙏🏻🙏🏻
श्री दत्तगुरु 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत🌹 दत्तधाम सरकार की जय🙏
Guru Dev Datt Guru.Dev.datt
🌺🙏🌺 दत्त दिगंबर राया हो स्वामी तुम्ही दर्शन दया हो हे दत्त प्रभु सर्वांना चांगली बुध्दी दे सर्वाच कल्याण कर सर्वाच आरोग्य चांगलं ठेव आणि सदैव तुझं नाव मुखात राहुदे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺🕉️ शिव
श्री दत्त धाम सरकार की जय
🙏Dattdham sarkar ki jay
Jay grudev datt
गूरूदेव दत्त धाम सरकार
Aame yenar aahot tusday for medical problem and fifs
महाराज मी तिथे येऊन गेले संकल्पना बसले होते परंतु मला काहीही फरक पडत नाही आहे विनंती महाराज मला त्रास खूप होत आहे विनंती आहे जरा समाजाकडे अडचण आलेले आहे म्हणून मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही
मी कोल्हापूरहून सांगते माझ्या मुलग्याचे डायलिसिस चालू आहे दत्तधाम ला आले तर कृपया त्याचे बरा होईल का आजार त्याचे डायलिसिस बंद होईल का
दत्त धाम दरबारात सर्व आजार बरे होतात नक्की या वेळ वाया घालवु नका साक्षात दत्त प्रभुंचे वास्तव्य आहे इथे🚩🌸☘️
माझा मुलगा आजून काही ऐकत नाही
माझ्या पण खूप अडचणी आहेत माझे पण निवारण करा दततधाम सरकार कि जय
दरबारात या सर्व आजार आणि अडचणी दूर होतील 🚩🌸☘️