Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
काय तपास वगेरे नाही...प्रमुख गुन्हेगार वाचवायचं कसं याबाबतीत बैठक चालू आहे
💯💯
एक दोन वरशानी लोक विसरून जातात....आता लोकांनीच रस्तावर येऊन न्याय निवाडा करावा तरच हे राजकारणी सुधारतील
आरोपी हिंगोली जिल्ह्यात असणार
निव्वळ पत्रकरिता चालू आहे फास्ट ॲक्शन घेणं गरजेचे आहे
संतोष देशमुखांच्या परिवारास न्याय मिळाला पाहिजे
केज पोलीस स्टेशन अर्ज घेत नाही
Give freedom to police department from political leaders
परळी चा बिहार केलाय साहेब, संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार
पत्रकार तुम्ही जरा शात रहा त्याचे काम त्याना करू दया सापाला मारायच्या आधिच त्याला सावध करताय सगळे झाल्या वर तुम्हाला काय माेठी पत्रकार घ्यायची ती घ्या
कायदा राहिलेला नही महाराष्ट्र
Valmik karad his is mastermind
योगायोगाने साहेब तुम्ही सुद्धा ध व वा मुळेच येथे आले.
तुम्हाला पत्रकार कोणी आणि कसं बनवलं हाच संशोधनाचा विषय आहे.लोकांना काहीपण बातम्या देत जावू नका.Cid कडे तपास असल्यास sp sir त्यामध्ये काहीही हस्तक्षेप करत नाहीत.
😢😢🙏😔😌
Kay hoil as watat nahi
सरपंच बापू आंधळे हत्या चे प्रकरण सुध्दा काढावे
बंद करा नाटक....कर्ता करीवीता..उजळ माथ्याने फिरत आहे...
वाल्या नेच केलीय ती पण
तुमचाच नेता होता त्या मध्ये पण 😂😂
काय तपास वगेरे नाही...प्रमुख गुन्हेगार वाचवायचं कसं याबाबतीत बैठक चालू आहे
💯💯
एक दोन वरशानी लोक विसरून जातात....आता लोकांनीच रस्तावर येऊन न्याय निवाडा करावा तरच हे राजकारणी सुधारतील
आरोपी हिंगोली जिल्ह्यात असणार
निव्वळ पत्रकरिता चालू आहे फास्ट ॲक्शन घेणं गरजेचे आहे
संतोष देशमुखांच्या परिवारास न्याय मिळाला पाहिजे
केज पोलीस स्टेशन अर्ज घेत नाही
Give freedom to police department from political leaders
परळी चा बिहार केलाय साहेब, संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार
पत्रकार तुम्ही जरा शात रहा त्याचे काम त्याना करू दया सापाला मारायच्या आधिच त्याला सावध करताय सगळे झाल्या वर तुम्हाला काय माेठी पत्रकार घ्यायची ती घ्या
कायदा राहिलेला नही महाराष्ट्र
Valmik karad his is mastermind
योगायोगाने साहेब तुम्ही सुद्धा ध
व वा मुळेच येथे आले.
तुम्हाला पत्रकार कोणी आणि कसं बनवलं हाच संशोधनाचा विषय आहे.
लोकांना काहीपण बातम्या देत जावू नका.
Cid कडे तपास असल्यास sp sir त्यामध्ये काहीही हस्तक्षेप करत नाहीत.
😢😢🙏😔😌
Kay hoil as watat nahi
सरपंच बापू आंधळे हत्या चे प्रकरण सुध्दा काढावे
बंद करा नाटक....कर्ता करीवीता..उजळ माथ्याने फिरत आहे...
वाल्या नेच केलीय ती पण
तुमचाच नेता होता त्या मध्ये पण 😂😂